If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: prabhunarendra.blogspot.com - .

site address: prabhunarendra.blogspot.com

site title:

Our opinion (on Thursday 01 October 2026 19:21:05 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:

Headings (most frequently used words):

blog, july, 2026, this, निळाईची, गाज, नरेन्द्र, प्रभू, 11, 09, 15, december, 2025, linkwithin, वाचकसंख्या, about, me, join, site, अनुक्रमणिका, popular, posts, archive, labels, search, my, list, marathi, newspapers, गाजलेली, मैफिल, आणि, आत्माची, भ्रमणगाथा,

Text of the page (most frequently used words):
आणि (30), #december (15), july (15), आहे (14), november (14), february (14), march (14), april (13), may (13), august (13), january (12), june (11), september (10), कविता (9), त्यांच्या (9), october (9), गाज (9), कॅप्टन (9), दळवी (9), निळाईची (8), यांनी (7), वैभव (7), त्यांनी (7), प्रवास (6), होते (6), लेखक (6), प्रभू (5), आत्माची (5), पुस्तक (5), 2026 (5), असे (5), आपल्या (5), अनेक (5), झाली (5), 2019 (4), संगीत (4), मुंबई (4), नाटक (4), जीवनानुभव (4), labels (4), म्हणजे (4), झाला (4), posts (4), narendra (4), prabhu (4), comments (4), केली (4), सादर (4), गेली (4), होती (4), गेले (4), त्यांचे (4), blogger (3), नरेन्द्र (3), भारत (3), महाराष्ट्र (3), डायरी (3), blog (3), गीत (3), म्हणून (3), विशेष (3), लडाख (3), वर्णन (3), कला (3), 2025 (3), गाजलेली (3), मैफिल (3), करून (3), कवी (3), दूध (3), याच (3), असताना (3), दोन (3), आपण (3), प्रत्यक्ष (3), माझ्या (3), नाही (3), देश (3), येतो (3), ऐकायला (3), कार्यक्रम (3), जीवाश्म (3), त्यांची (3), केले (3), templates (2), मराठी (2), टाईम्स (2), लोकप्रभा (2), लोकसत्ता (2), ago (2), investment (2), guidance (2), cell (2), finance (2), fair (2), 13th (2), अनुभव (2), this (2), प्रवासी (2), माझे (2), हिमालय (2), स्वप्न (2), व्यक्ती (2), वीर (2), अजून (2), पुन्हा (2), पर्यटन (2), स्वप्नांचा (2), गोष्टी (2), दिली (2), असेल (2), असतील (2), याद (2), तुझी (2), येते (2), हात (2), पाणी (2), झालेल्या (2), देव (2), काय (2), आलं (2), अवघा (2), रंग (2), एकचि (2), होतो (2), सुंदर (2), होता (2), शत्रू (2), असलेल्या (2), घडत (2), जातो (2), अनुक्रमणिका (2), about (2), home (2), नरेंद्र (2), त्याच्या (2), विसावा (2), म्हणतो (2), पार (2), किती (2), स्वार (2), होऊन (2), वळणा (2), जरा (2), भ्रमणगाथा (2), त्याला (2), त्याचे (2), नक्की (2), त्या (2), जीवघेणा (2), रसिकांसाठी (2), शुक्रवारी (2), अशा (2), खूप (2), समुद्रायन (2), दर्या (2), गावात (2), भेट (2), ओळख (2), लांझा (2), च्या (2), समुद्र (2), असलेले (2), उंचीवर (2), भाग (2), अशी (2), संपता (2), असते (2), कट्ट्यावर (2), देशपांडे (2), कोण (2), प्रसंग (2), जहाज (2), अत्यंत (2), सांगितले (2), शिस्त (2), यांचा (2), बुडता (2), गेला (2), गर्दी (2), मुंबईत (2), शब्द (2), rss (2), skip (2), design, css, and, sponsored, created, tested, deluxe, template, smashingmagazine, templateworld, copyright, all, rights, reserved, ऍग्रोवन, केसरी, गोमन्तक, तरुण, दिव्य, देशदूत, नवप्रभा, पुढारी, प्रहार, लोकमत, सकाळ, सामना, marathi, newspapers, years, lokmanya, seva, sangh, parle, bhagwat, presents, enrollment, registra, year, मनाला, भिडणारा, आत्माराम, परब, लिखित, वाचताना, खरंच, भारावून, गेलं, जीवनाच्या, वाटचालीतील, उतार, आत्म, अभिप्राय, isha, tours, list, search, स्वप्नांना, पंख, प्रेरणेचे, बघा, जगा, साहित्य, सह्याद्री, सहज, सुचलं, सर्किट, समाजकारण, 128, सकारात्मक, 118, जवान, विपश्यना, विनोद, वात्रटिका, लेखकाच्या, घरात, ललित, लेख, सुरू, राजकारण, युनिकोड, म्युझिशियन्स, वरचे, ह्ल्ले, मालवणी, बाणा, 184, माझी, फोटो, बाजी, माझा, हिमाचल, महराष्ट्र, अभिमानगीत, मधुमेह, बाल, प्रसार, माध्यमे, 174, मोदीच, पर्यावरण, पक्षी, निरिक्षण, त्रिमिती, ट्रेकींग, 223, गावाकडच्या, खंत, क्रांतीसुर्य, सावरकर, कैलास, मानसरोवर, 210, ईशान्य, वार्ता, आरोग्य, आठवणी, दाटतात, अंधश्रद्धा, अच्छे, दिन, unicode, digital, india, diabetes, 2008, 153, 2009, 127, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 105, 2020, 2021, 2022, 2024, archive, वर्षांपुर्वीच्या, लडाखच्या, फोटोंची, आठवण, फेसबूकने, सुचली, पडले, चांदणे, हिमात, निजले, आठवणीतलं, दरवळतो, मोगरा, सडा, पडलेला, प्राजक्तही, भेटे, शिंपलेले, झाड, कसे, डवरत, असा, धरुनी, भारतानं, पाकिस्तानचं, रोखल्याचं, केंद्रीय, मंत्री, अर्जून, मेघवाल, म्हटलं, पुलवामा, येथे, दहशतवादी, हल्ल्यात, पाकचे, रोखले, श्रेष्ठ, संगीतकार, गीतकार, गायक, खरोखरीचा, माणूस, असलेलं, उमदं, व्यक्तीमत्व, यशवंत, काल, माटुंग्या, देवा, देऊ, तुला, आजच्या, लोकसत्तामध्ये, पुण्यात, पिशव्यांतून, मिळते, विष, बातमी, वाचली, आम्ही, गोकूळचं, घेतो, आता, गोकूळ, असो, नाहीतर, इतर, कुठल्या, भेसळयुक्त, ओळखायचं, कसं, कर्तृत्वाने, देशाची, सेवा, अथवा, वेगवेगळ्या, क्षेत्रात, आपली, छाप, सोडणाऱ्या, लोकांना, ह्या, पुरस्काराने, सन्मानित, करण्यात, पाहिजे, पद्मश्री, पुरस्कार, चहावाला, कालच, बघीतलं, बर्, वर्षांनंतर, बघायला, गेलो, गेल्या, काही, वर्षात, नाटकाची, परंपरा, खंडीत, सर्वांग, थोरला, धाकटा, दोन्ही, बंधूनी, काळ्यापाण्याच्या, शिक्षेची, वाटधरली, सावरकरांच्या, वहिनीला, एकच, कायतो, आधार, बॅरिस्टर, सावर, कीं, घेतले, व्रत, हें, अम्हीं, अंधतेने, माहिती, तंत्रज्ञान, क्षेत्रातील, अग्रणी, विप्रो, लिमिटेडमधील, पक्षाच्या, ताब्यात, समभागांची, एलआयसी, अन्य, सरकारी, विमा, कंपन, मालमत्तां, विक्री, डोळ्यासमोर, चुकीच्या, तिकडे, दुर्लक्ष, करतो, किंवा, चालायचच, पुढे, असं, वारंवार, जातं, कृती, direct, action, popular, ब्लॉगची, join, site, view, complete, profile, वाचकसंख्या, powered, linkwithin, subscribe, atom, older, डिसेंबर, २०२५, गड्यांनो, चला, जाऊया, देऊन, पूला, करी, वायुपुत्र, हनुमानच, जणू, हुंकार, भरी, जाईन, देशांतरी, दीडच, दशकामध्ये, त्याने, शंभरी, अनोखे, नेत्री, भरुनी, संकटांवरी, ऐटीत, वरती, बसले, दडून, धोके, जाऊन, इतके, सोपे, देशोदेशांतरी, नसतो, उडतो, अंबरी, पहा, पाहिले, धडकी, भरते, उरी, पाहतो, जीवन, फिरत्या, चाकावरी, लेखकासोबत, वाटून, घ्यायची, अनुभूती, पाहता, वादळांनी, थांबुनी, मागे, वळावे, धाडशी, नविकांचे, शूर, झुंजणे, तुम्हा, कैसे, कळावे, भार, त्याचा, झेलला, सागराचा, वार, ऐसा, कवितेत, म्हणतात, कारण, पाऊसही, उसंत, घेणार, म्हणाला, यायचं, कार्यक्रमाला, संध्याकाळी, वाजेपर्यंत, चालणार्, विनामूल्य, होणार, जुलैला, उपक्रमांतर्गत, खास, उद्या, कट्टा, माहितीजालत, उपलब्ध, कविताही, दळवींच्या, प्रतिभेची, चुणूक, दाखवतात, दर्यावर्दी, कवीला, भेटण्याची, ऐकण्याची, संधी, आपल्याला, चालून, आली, गाजलं, आपला, निसर्ग, उत्तुंग, अथांग, संपन्न, सागराची, भली, बुरी, रूपं, तीस, पस्तीस, वर्षं, अनुभवलेल्या, लिहिलेलं, महासागराची, प्रकारे, नंतरच्या, प्रवासात, वृद्धिंगत, होत, दिलं, दळवींची, व्हायच्या, आधीच, रूपाने, त्यांच्याशी, जवळीक, साधली, प्रवासाच्या, धामधुमीत, वाचायला, मिळालं, पुस्तकाचे, बरोबर, असल्याने, मिळाल्या, चित्तवेधक, कहाण्या, सफारीं, सागर, समुद्रसपाटीपासून, १४५००, फुट, उंचीवरच्या, फिरताना, पायाखालच्या, जमिनीवर, तुम्हाला, सापडले, नवल, लाखो, वर्षांपूर्वी, तळाला, फार, मोठ्या, हालचालीतून, हिमालयाची, निर्मिती, त्यावेळी, समुद्रात, जलचर, अचानक, पणे, एवढ्या, उचलले, कालौघात, जीवाश्मांची, घडण, नील, नभाने, मंडित, बर्फाच्छादित, हिमालयाचे, दर्शन, घेत, असतानाच, कधीकाळी, समुद्राचा, न्याहाळत, सोबत, लाभली, सागरांच्या, लाटांवर, वर्षानुवर्षे, अधिराज्य, गाजवणाऱ्या, अवलियाची, चंदीगड, विमान, करत, साधारण, अशाच, त्यांचं, fossil, village, स्पिती, व्हॅली, मधलं, गाव, कार्यक्रमाचा, दुसरा, इथेच, व्हावा, मागणी, रसिकांमधून, हेच, कार्यक्रमाचं, फलित, जमत, जमलं, नव्हे, जमवून, अकादमी, देशाच्या, सियाचीन, सारख्या, दुर्गम, सीमेवर, देशाचे, रक्षण, करणाऱ्या, जवानांच्या, त्यागाचे, संघर्षाचे, मर्म, कवितेतून, मांडले, लागतो, तुमचा, कार्यक्रमाच्या, शेवटी, भारतीय, सैनिकांना, आदरांजली, अतिशय, प्रेरणादायी, मुळापासून, ऐकण्यासारखा, जेव्हा, अटलांटिक, महासागरात, बुडत, टीमने, धैर्याने, युक्तीने, संकटावर, कशी, मात, कारकिर्दीतील, थरारक, प्रसंगाचे, आत्माभिव्यक्ती, युनिफॉर्म, कर्तव्य, प्रश्नावर, गणवेशातील, कवितेतील, मुक्त, अभिव्यक्ती, मेळ, कसा, साधता, सर्जनशीलता, कवितांद्वारे, समुद्राचे, सौंदर्य, वादळातील, रौद्र, रूप, यावर, भाष्य, भरून, आभाळ, समुद्राशी, नाते, घट्ट, वादळाचे, ज्यामुळे, साहित्यातील, आवड, निर्माण, त्यांना, नामवंत, साहित्यिक, व्यक्तींशी, स्वतः, शिवडी, लालबाग, येथील, गिरणगावातील, बालपणाबद्दल, वडील, लहानपणीचे, संस्कार, दैनंदिन, जीवनातील, साध्या, गोष्टींपासून, विश्वाच्या, विशालतेपर्यंत, सगळीकडे, कवीचे, गाणे, दडलेले, संवादाची, सुरुवात, कवितेच्या, सामर्थ्याबद्दल, स्पष्ट, आयुष्याची, घेऊन, सातवे, आसमान, लाभलेली, दृकश्राव्य, माध्यमाची, साथ, टाळ्यांचा, कडकडाट, मैफिलीला, नेटकं, प्रभावी, सादरीकरण, सागराला, उधाण, यावं, तशीच, लोटली, जमलेल्या, श्रोत्यांना, तृप्त, सोडलं, कवितेचा, भावार्थ, सभागृहात, ओसंडून, वहायला, लागली, आयोजकांना, दुसरं, दालन, खुलं, करावं, लागलं, नॅनो, बहारदार, दिवस, बरसणारा, पाऊस, तासात, रसिक, मनावर, कोसळून, तुडुंब, भरलेल्या, अकादमीच्या, प्रभादेवी, कुणा, ठाऊक, कोणाला, मिळाले, हरपलेले, भान, सचैल, न्हाली, सांज, पेलले, आकाश, लिलया, तयावर, आंधळा, अफाट, आदळे, हदयात, धडकून, कापरे, भरीते, वादळाची, स्पंदने, साठले, गीतात, सागराचे, गुज, कवितेतला, अन्, भावही, वेचून, निशब्द, लोक, भेटायास, आले, ऐकती, करिती, किनारा, नाविकाचे, स्तब्ध, उनाड, वारा, थबकल्या, झिम्माड, धारा, माझं, स्वैर, लेखन, conact, sidebar, main,


Text of the page (random words):
नरेन्द्र प्रभू skip to main skip to sidebar home about posts rss comments rss conact नरेन्द्र प्रभू माझं स्वैर लेखन 11 july 2026 गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज थबकल्या झिम्माड धारा स्तब्ध ही उनाड वारा नाविकाचे गीत माझ्या ऐकती करिती किनारा लोक भेटायास आले निशब्द होऊन गेले शब्द शब्द कवितेतला अन् भावही वेचून गेले सागराचे गुज त्याच्या साठले गीतात होते वादळाची स्पंदने धडकून कापरे भरीते आदळे हदयात माझ्या आंधळा अफाट दर्या स्वार तो झाला तयावर पेलले आकाश लिलया सचैल न्हाली सांज होती हरपलेले भान होते कोण कोणाला मिळाले का कुणा ठाऊक होते नरेंद्र प्रभू का ल प्रभादेवी मुंबईत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु ल कट्ट्यावर लेखक कवी कॅप्टन वैभव दळवी यांचा निळाईची गाज हा बहारदार कार्यक्रम सादर झाला आणि गेले आठ दिवस मुंबईत बरसणारा पाऊस दोन तासात रसिक मनावर कोसळून गेला तुडुंब भरलेल्या नॅनो सभागृहात गर्दी ओसंडून वहायला लागली आणि आयोजकांना रसिकांसाठी दुसरं दालन खुलं करावं लागलं निळाईची गाज ऐकायला सागराला उधाण यावं तशीच गर्दी लोटली होती आणि जमलेल्या श्रोत्यांना कॅप्टन वैभव दळवी यांनी तृप्त करून सोडलं त्यांच्या कवितेचा भावार्थ अत्यंत नेटकं आणि प्रभावी सादरीकरण त्याला लाभलेली दृकश्राव्य माध्यमाची साथ आणि टाळ्यांचा कडकडाट मैफिलीला सातवे आसमान पार घेऊन गेला कविता आणि आयुष्याची लय संवादाची सुरुवात कवितेच्या सामर्थ्याबद्दल झाली कॅप्टन दळवी यांनी स्पष्ट केले की आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींपासून ते विश्वाच्या विशालतेपर्यंत सगळीकडे कवीचे मन आणि गाणे दडलेले असते लहानपणीचे संस्कार कॅप्टन दळवी यांनी शिवडी लालबाग येथील गिरणगावातील त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले त्यांचे वडील जे स्वतः एक कवी होते त्यांनी त्यांना अनेक नामवंत साहित्यिक व्यक्तींशी ओळख करून दिली ज्यामुळे त्यांची साहित्यातील आवड निर्माण झाली समुद्र आणि वादळाचे अनुभव समुद्राशी त्यांचे नाते खूप घट्ट आहे त्यांनी भरून आलं आभाळ आणि जहाज बुडता बुडता या कवितांद्वारे समुद्राचे सौंदर्य आणि वादळातील त्याचे रौद्र रूप यावर भाष्य केले आहे शिस्त आणि सर्जनशीलता गणवेशातील शिस्त आणि कवितेतील मुक्त अभिव्यक्ती यांचा मेळ कसा साधता या प्रश्नावर त्यांनी सांगितले की युनिफॉर्म हे त्यांचे कर्तव्य आहे तर कविता ही त्यांची आत्माभिव्यक्ती आहे जीवघेणा प्रसंग त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत थरारक प्रसंगाचे वर्णन त्यांनी केले जेव्हा अटलांटिक महासागरात त्यांचे जहाज बुडत होते त्यांनी आणि त्यांच्या टीमने धैर्याने आणि युक्तीने त्या संकटावर कशी मात केली हा प्रसंग अतिशय प्रेरणादायी मुळापासून ऐकण्यासारखा आहे भारतीय सैनिकांना आदरांजली कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी त्यांची गाजलेली कविता कोण लागतो रे तो तुमचा सादर केली आपल्या भारत देशाच्या सियाचीन सारख्या दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे आणि त्यांच्या संघर्षाचे मर्म या कवितेतून त्यांनी मांडले आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या पु ल कट्ट्यावर दर शुक्रवारी अशी मैफिल जमत असते जमलं तर नव्हे जमवून याच ता क या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथेच सादर व्हावा अशी मागणी रसिकांमधून कार्यक्रम संपता संपता केली गेली हेच या कार्यक्रमाचं फलित आहे लेखक narendra prabhu at 7 11 2026 12 15 00 pm 0 comments labels कविता जीवनानुभव त्यांच्या स्वप्नांचा प्रवास 09 july 2026 निळाईची गाज स्पिती व्हॅली मधलं लांझा हे जीवाश्म गाव fossil village समुद्रसपाटीपासून १४५०० फुट उंचीवरच्या या गावात फिरताना पायाखालच्या जमिनीवर तुम्हाला जीवाश्म सापडले तर ते नवल नाही लाखो वर्षांपूर्वी समुद्र तळाला झालेल्या फार मोठ्या हालचालीतून हिमालयाची निर्मिती झाली आणि त्यावेळी समुद्रात असलेले जलचर अचानक पणे एवढ्या उंचीवर उचलले गेले आणि कालौघात जीवाश्मांची घडण झाली नील नभाने मंडित बर्फाच्छादित हिमालयाचे दर्शन घेत असतानाच कधीकाळी समुद्राचा भाग असलेले हे जीवाश्म न्याहाळत होतो आणि सोबत लाभली होती ती सागरांच्या लाटांवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कॅप्टन वैभव दळवी या अवलियाची मुंबई ते चंदीगड हा विमान प्रवास करत असताना साधारण अशाच उंचीवर कॅप्टन वैभव दळवी यांनी त्यांचं समुद्रायन हे पुस्तक भेट म्हणून दिलं आणि कॅप्टन दळवींची प्रत्यक्ष ओळख व्हायच्या आधीच पुस्तक रूपाने त्यांच्याशी जवळीक साधली गेली होती प्रवासाच्या धामधुमीत पुस्तक वाचायला मिळालं नाही पण या पुस्तकाचे लेखक वैभव दळवी बरोबर असल्याने त्यांच्या अनेक सागर सफारीं च्या चित्तवेधक कहाण्या ऐकायला मिळाल्या लांझा गावात महासागराची भेट अशा दोन प्रकारे झाली आणि नंतरच्या प्रवासात ती वृद्धिंगत होत गेली आपला निसर्ग सुंदर भारत देश उत्तुंग हिमालय आणि अथांग दर्या यांनी संपन्न आहे पण या सागराची अनेक भली बुरी रूपं गेली तीस पस्तीस वर्षं अनुभवलेल्या कॅप्टन वैभव दळवी यांनी लिहिलेलं समुद्रायन पुस्तक खूप गाजलं माहितीजालत उपलब्ध असलेल्या त्यांच्या अनेक कविताही दळवींच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात अशा या दर्यावर्दी लेखक कवीला प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी आपल्याला चालून आली आहे पु ल कट्टा उपक्रमांतर्गत निळाईची गाज हा खास कार्यक्रम उद्या म्हणजे शुक्रवारी १० जुलैला रसिकांसाठी विनामूल्य सादर होणार आहे संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत चालणार् या या कार्यक्रमाला आपण नक्की यायचं आहे कारण पाऊसही निळाईची गाज ऐकायला उसंत घेणार असे म्हणाला आहे कॅप्टन वैभव दळवी आपल्या कवितेत म्हणतात झेलला मी सागराचा वार ऐसा जीवघेणा काय होता भार त्याचा हे तुम्हा कैसे कळावे धाडशी त्या नविकांचे शूर असे झुंजणे की पाहता ते वादळांनी थांबुनी मागे वळावे ती अनुभूती ती गाज लेखकासोबत वाटून घ्यायची असेल तर नक्की याच लेखक narendra prabhu at 7 09 2026 11 08 00 am 0 comments labels कविता जीवनानुभव पर्यटन प्रवास वर्णन 15 december 2025 आत्माची भ्रमणगाथा असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरी किती पहा हे देश पाहिले धडकी भरते उरी जरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरी आत्माची ही भ्रमणगाथा देशोदेशांतरी जरा जाऊन येतो म्हणतो इतके का ते सोपे वळणा वळणा वरती बसले दडून असतील धोके संकटांवरी स्वार होऊन ऐटीत येतो जातो किती अनोखे देश नेत्री भरुनी येतो दीडच दशकामध्ये त्याने पार केली शंभरी नाही विसावा अजून म्हणतो जाईन देशांतरी वायुपुत्र हनुमानच जणू हा हुंकार पुन्हा भरी गड्यांनो चला जाऊया देऊन हात अ पूला त्याच्या करी नरेंद्र प्रभू १५ डिसेंबर २०२५ लेखक narendra prabhu at 12 15 2025 02 22 00 pm 0 comments labels कविता जीवनानुभव व्यक्ती विशेष हे प्रवासी गीत माझे older posts home subscribe to posts atom linkwithin powered by blogger वाचकसंख्या about me narendra prabhu view my complete profile join this site अनुक्रमणिका माझ्या ब्लॉगची अनुक्रमणिका popular posts प्रत्यक्ष कृती direct action आपल्या डोळ्यासमोर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना आपण तिकडे दुर्लक्ष करतो किंवा चालायचच म्हणून पुढे जातो हे असं वारंवार घडत जातं आणि आपण शत्रू मालमत्तां ची विक्री माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडमधील शत्रू पक्षाच्या ताब्यात असलेल्या समभागांची एलआयसी आणि अन्य दोन सरकारी विमा कंपन कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता तो म्हणजे बॅरिस्टर सावर अवघा रंग एकचि झाला सर्वांग सुंदर संगीत नाटक कालच अवघा रंग एकचि झाला हे नाटक बघीतलं बर् याच वर्षांनंतर संगीत नाटक बघायला गेलो होतो गेल्या काही वर्षात संगीत नाटकाची परंपरा खंडीत पद्मश्री पुरस्कार आणि चहावाला आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं आजच्या लोकसत्तामध्ये मुंबई पुण्यात दूध पिशव्यांतून मिळते विष हि बातमी वाचली आम्ही गोकूळचं दूध घेतो आता गोकूळ असो नाहीतर इतर कुठल्या देवा काय देऊ तुला श्रेष्ठ संगीतकार गीतकार कवी गायक आणि विशेष म्हणजे खरोखरीचा देव माणूस असलेलं एक उमदं व्यक्तीमत्व म्हणजे यशवंत देव काल माटुंग्या पाकचे पाणी रोखले भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखल्याचं केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी म्हटलं आहे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जव याद तुझी येते दरवळतो मोगरा अन याद तुझी येते सडा असे पडलेला प्राजक्तही भेटे तू शिंपलेले झाड कसे डवरत बघ होते हात असा धरुनी आठवणीतलं लडाख ६ वर्षांपुर्वीच्या लडाखच्या फोटोंची आठवण फेसबूकने करून दिली आणि ही कविता सुचली असेल पडले असे चांदणे हिमात असतील निजले blog archive 2026 2 july 2 गाजलेली मैफिल आणि निळाईची गाज निळाईची गाज 2025 18 december 2 november 2 september 10 june 1 may 1 march 2 2024 5 december 1 october 1 may 2 april 1 2022 11 august 3 may 4 april 1 march 1 february 2 2021 20 december 2 november 1 august 2 july 10 february 5 2020 22 august 2 july 2 june 1 may 3 april 4 march 7 february 1 january 2 2019 105 december 5 november 5 october 3 september 2 august 2 july 2 june 2 may 4 april 6 march 32 february 31 january 11 2018 21 december 2 november 2 september 1 august 1 july 3 april 4 march 7 february 1 2017 19 november 2 october 1 july 3 may 2 march 3 february 5 january 3 2016 43 december 2 november 6 september 1 august 2 july 2 june 2 may 2 april 11 march 8 february 3 january 4 2015 42 december 3 november 5 september 8 august 4 july 1 june 4 may 5 april 4 march 2 february 2 january 4 2014 57 december 3 november 3 october 13 september 11 august 1 july 1 june 4 may 5 april 3 march 3 february 5 january 5 2013 56 december 2 november 4 october 8 september 1 august 5 july 4 june 7 may 3 april 10 march 5 february 1 january 6 2012 44 december 2 november 4 october 6 august 4 july 2 june 1 may 5 april 3 march 6 february 3 january 8 2011 53 december 6 november 9 october 1 september 4 august 3 june 5 april 4 march 4 february 4 january 13 2010 127 december 3 november 7 october 9 september 9 august 14 july 8 june 5 may 15 april 10 march 10 february 16 january 21 2009 153 december 14 november 23 october 31 september 28 august 8 july 7 june 6 may 2 april 6 march 8 february 6 january 14 2008 8 december 7 november 1 labels diabetes 2 digital india 2 unicode 2 अच्छे दिन 44 अंधश्रद्धा 5 आठवणी दाटतात 47 आत्माची डायरी 1 आरोग्य 10 ईशान्य वार्ता 15 कला 53 कविता 210 कैलास मानसरोवर 9 क्रांतीसुर्य सावरकर 12 खंत 48 गावाकडच्या गोष्टी 31 जीवनानुभव 223 ट्रेकींग 3 त्यांच्या स्वप्नांचा प्रवास 44 त्रिमिती 2 नाटक 14 पक्षी निरिक्षण 13 पर्यटन 96 पर्यावरण 71 पुन्हा मोदीच का 77 प्रवास वर्णन 174 प्रसार माध्यमे 46 बाल कविता 2 मधुमेह 2 मराठी अभिमानगीत 18 महराष्ट्र टाईम्स 1 माझा हिमाचल 5 माझी फोटो बाजी 184 मालवणी बाणा 19 मुंबई 41 मुंबई वरचे ह्ल्ले 39 म्युझिशियन्स 11 युनिकोड 2 राजकारण 68 लडाख 61 लडाख प्रवास अजून सुरू आहे 29 ललित लेख 23 लेखकाच्या घरात 3 लोकप्रभा 7 लोकसत्ता 9 वात्रटिका 15 विनोद 7 विपश्यना 2 वीर जवान 11 व्यक्ती विशेष 118 सकारात्मक 128 संगीत 17 समाजकारण 92 सर्किट 1 सहज सुचलं म्हणून 35 सह्याद्री 3 साहित्य 72 स्वप्न बघा स्वप्न जगा 4 स्वप्नांना पंख प्रेरणेचे 3 हिमालय 69 हे प्रवासी गीत माझे 15 search this blog my blog list isha tours अभिप्राय १ आत्माची डायरी एक मनाला भिडणारा अनुभव आत्माची डायरी हे आत्माराम परब लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं जीवनाच्या वाटचालीतील चढ उतार आत्म 1 year ago investment guidance cell finance fair 2019 lokmanya seva sangh parle p v bhagwat investment guidance cell presents finance fair 2019 12 13th january 2019 13th enrollment registra 7 years ago marathi newspapers सामना सकाळ लोकसत्ता लोकमत लोकप्रभा महाराष्ट्र टाईम्स प्रहार पुढारी नवप्रभा देशदूत दिव्य मराठी तरुण भारत गोमन्तक केसरी ऍग्रोवन copyright नरेन्द्र प्रभू all rights reserved design in css by templateworld and sponsored by smashingmagazine blogger template created by deluxe templates tested blogger templates
Images from subpage: "prabhunarendra.blogspot.com/2014/06/" Verify
Images from subpage: "prabhunarendra.blogspot.com/2014/05/" Verify
Images from subpage: "prabhunarendra.blogspot.com/2014/04/" Verify
Images from subpage: "prabhunarendra.blogspot.com/2014/03/" Verify
Images from subpage: "prabhunarendra.blogspot.com/2014/02/" Verify

Verified site has: 244 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-155 156-160 161-165 166-170 171-175 176-180 181-185 186-190 191-195 196-200
201-205 206-210 211-215 216-220 221-225 226-230 231-235 236-240 241-244


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/2 200
content-type text/html; charset=UTF-8
expires Thu, 01 Oct 2026 19:21:05 GMT
date Thu, 01 Oct 2026 19:21:05 GMT
cache-control private, max-age=0
last-modified Tue, 08 Sep 2026 04:45:37 GMT
etag W/ 15ddf1047aeb88aa24a56119df7ca882c732d210978d2178a0562f03098fbc07
content-encoding gzip
x-content-type-options nosniff
x-xss-protection 1; mode=block
content-length 28572
server GSE
alt-svc h3= :443 ; ma=2592000,h3-29= :443 ; ma=2592000

Meta Tags

title=""
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt????/prabhunarendra.blogspot.com/" property="og:url"
content="नरेन्द्र प्रभू" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"

Load Info

page size28572
load time (s)0.506185
redirect count0
speed download56466
server IP 172.217.22.97
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"