If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: antarmanaatun.blogspot.com - ........

site address: antarmanaatun.blogspot.com

site title: .......

Our opinion (on Sunday 27 September 2026 9:38:46 UTC):

GREEN status (no comments) - no comments

Meta tags:

Headings (most frequently used words):

2011, june, एक, september, wednesday, विचारचक्र, sunday, 30, 2012, 14, 29, thursday, 23, saturday, 18, monday, 13, कॉपीस्केप, पण, आहे, चोट्टेगिरी, नॉट, अलाऊड, कॉपीराइट्स, followers, वाचकमंडळ, about, me, blog, archive, फ़्रेंच, कथेचा, भावानुवाद, बुल, दे, सुफ़, भय, चिकित्सा, भयकथा, दगडाचे, सुप, अजुन, लघुकथा, काही, अतिशय, जुनी, पुस्तके, विचारधन, ते, २४, तास, आमच, घर, छोटा, फ़ोटो, ब्लॉगिंग, प्रयत्न,

Text of the page (most frequently used words):
आहे (127), होता (72), होते (66), नाही (59), काय (59), म्हणुन (51), असे (49), मला (43), होती (42), ह्या (42), काही (38), म्हणजे (31), आता (30), आहेत (28), च्या (28), माझ्या (23), त्या (21), करुन (21), मधे (20), तेव्हा (20), झाली (19), आला (19), तुम्ही (19), बोलला (19), सुप (19), अंब्या (19), share (18), केले (18), तसे (18), म्हणाला (18), झाले (17), आम्ही (17), पिंटो (17), पुर्ण (16), तरी (16), एका (16), फ़क्त (16), म्हणत (16), झाला (16), भगत (16), रोसेटा (16), कडे (15), लागला (15), माय (15), सगळे (14), बाहेर (14), त्याने (14), म्हातारी (14), प्रकाश (13), घेऊन (13), करा (13), आपण (13), अजुन (13), नाव (12), आपल्या (12), अतिशय (12), कोड (12), शांत (12), तिला (12), त्यांच्या (12), तुला (12), होतो (12), आली (12), परत (12), मस्त (11), खाली (11), एके (11), देशकर (11), सोबत (11), अशी (11), आले (11), पुढे (11), दोन (11), त्याच्या (11), बसला (11), नादिया (11), क्रेपे (11), फ़्रेंच (10), आमच्या (10), साहेब (10), समीर (10), बोलले (10), म्हणाली (10), गेला (10), काम (10), त्याला (10), तिथे (10), कधी (10), पुस्तक (10), माझा (10), लागली (10), मार्तिन (10), this (9), बसले (9), गाडी (9), गेली (9), मिसेस (9), जास्त (9), नको (9), गोळा (9), जरा (9), आधी (9), यशवंत (9), सिस्टर (9), पेनॉं (9), माझी (8), असतो (8), बघत (8), दिले (8), त्यात (8), असा (8), केला (8), पटेल (8), बलविंदर (8), गणेश (8), तुम्हाला (8), घ्या (8), अफ़गाण (8), कसे (8), त्याचे (8), अरे (8), पाहुन (8), गेले (8), ब्रेड (8), केली (8), ह्यांचे (8), कारण (8), करत (8), गुरुनाथ (7), फ़ार (7), असते (7), आवाजात (7), खोलीत (7), करतो (7), होईल (7), ओके (7), हातात (7), ऑफ़ (7), नका (7), सरळ (7), पांडेजी (7), रात्री (7), जवळ (7), एकदा (7), जाऊ (7), देत (7), काल (7), मालक (7), डोळे (7), क्लाऊडीन (7), मिस्यु (7), 2011 (6), pinterest (6), facebook (6), blogthis (6), email (6), comments (6), posted (6), माझे (6), गोड (6), मात्र (6), अगदी (6), प्रयत्न (6), भारतीय (6), रतन (6), मंडल (6), देऊन (6), मनस्वी (6), दिला (6), म्हणाले (6), तयार (6), मुरिद (6), प्लिज (6), असणारे (6), थोडे (6), त्यांना (6), ऍंड (6), असेल (6), त्याची (6), करु (6), तेच (6), तोच (6), मागे (6), घरी (6), उतरला (6), पाणी (6), येत (6), उठली (6), दगडाचे (6), पाहीले (6), june (5), वगैरे (5), सावरकर (5), रंग (5), आम्हाला (5), आठवत (5), सहज (5), मंडळी (5), ससा (5), वरुन (5), दिवशी (5), आवाज (5), आपला (5), मधुन (5), एफ़ (5), सकाळी (5), गेल्या (5), तुझे (5), तास (5), ह्यांच्या (5), मारुन (5), तुमच्या (5), दिली (5), तिकडे (5), काढली (5), त्यांची (5), आहोत (5), लवकर (5), एकदम (5), व्हायला (5), खुप (5), थोडा (5), खरे (5), नाश्ता (5), विचारले (5), बोलत (5), थोडी (5), इच्छा (5), पाच (5), त्याचा (5), माहित (5), करणे (5), आमचा (5), चरित्र (5), झालेल्या (5), विचार (5), तिने (5), बसली (5), दार (5), जीव (5), बघा (5), ढवळत (5), हळुच (5), बटाटे (5), वेळाने (5), कसा (5), बाबा (5), भगत्या (5), भगत्याने (5), भेसुर (5), आबा (5), म्हणालो (5), अंगारा (5), अंब्याला (5), चरबीचा (5), बग्गी (5), हार्व (5), होत्या (5), अनास्तासिया (5), अश्या (5), पेनॉंनी (5), होतं (5), september (4), बुल (4), सुफ़ (4), आपले (4), असतात (4), भयानक (4), ह्याचे (4), आमचे (4), उत्तम (4), पहीले (4), थांबा (4), ह्यांना (4), फ़ोटो (4), दिवस (4), उभी (4), घेत (4), नवरा (4), and (4), दुस (4), तिच्या (4), नावाचा (4), दिल्ली (4), पणे (4), clear (4), सगळी (4), एंबसी (4), होणार (4), काबुल (4), इकडे (4), लगेच (4), उद्या (4), पर्यंत (4), रोज (4), तेवढ्यात (4), होऊन (4), हवेत (4), वेळ (4), पाटील (4), डोके (4), तसा (4), खरेच (4), alpha (4), जवान (4), नव्हती (4), आपली (4), नेहमी (4), पासपोर्ट (4), मुका (4), ह्याला (4), तशी (4), आणुन (4), रुपये (4), दिसत (4), इथे (4), कथा (4), लागले (4), उठला (4), लगबगीने (4), दुर्मिळ (4), म्हणजेच (4), लक्ष्मणराव (4), करणारे (4), पासुन (4), पार (4), गावात (4), मुलगा (4), दिसला (4), तुझ्या (4), इतक्यात (4), उठुन (4), म्हणे (4), तुझ्याकडे (4), थोड्या (4), मेल्या (4), कश्याला (4), त्रास (4), मिखाईल (4), आपल्याला (4), दारु (4), यार (4), गढीत (4), नव्हता (4), गढी (4), नव्हते (4), म्हातारा (4), दोन्ही (4), जसे (4), हसत (4), खाऊन (4), मड्मोसेल (4), बोलल्या (4), वैयक्तिक (3), काहीतरी (3), समग्र (3), ह्याचा (3), झाड (3), कडक (3), लक्षात (3), नजर (3), तिची (3), फ़ारच (3), अस्सल (3), फ़्रेश (3), जांभळे (3), ह्याच्या (3), म्हणतात (3), मिश्रा (3), बरेच (3), दिवसांनी (3), सिरम (3), अजुनच (3), पाक (3), वेळी (3), परवानगी (3), फ़ोन (3), उचलुन (3), स्पेशल (3), सर्व्हिस (3), स्टेशन (3), बोला (3), लाईन (3), शेरशहा (3), आस्क (3), दुसरे (3), बेटा (3), त्यांनी (3), कळले (3), कपडे (3), ठीक (3), कॅप्टन (3), कॉन्फ़रन्स (3), वाटत (3), इथुन (3), पुरते (3), वकिलातीवर (3), पाहीजे (3), गुड (3), कामाला (3), यायला (3), सांगा (3), किंवा (3), मेल (3), कौतुकाने (3), मारला (3), करणार (3), होस्टाईल (3), द्यायला (3), पठाण (3), एकच (3), लाऊन (3), त्यांचे (3), डॉक्टर (3), मेला (3), पावला (3), थांब (3), आधीच (3), चार (3), अजिबात (3), मुंबई (3), चला (3), वरतुन (3), चेहरा (3), होतील (3), इति (3), तुमचा (3), एंड (3), मिळत (3), येते (3), हाती (3), आतल्या (3), टोकाला (3), हात (3), टाकुन (3), पाहिले (3), हसला (3), खिशात (3), असलेल्या (3), den (3), उर्फ़ (3), आलेला (3), उभा (3), पाहु (3), ह्यांची (3), दिड (3), उत्तर (3), पेशावरच्या (3), सांगत (3), येतो (3), असणार (3), लोकांची (3), याचे (3), इतकी (3), सगळ्यांच्या (3), दया (3), बियर (3), नंतर (3), जेव्हा (3), पुण्य (3), करायचा (3), बापट (3), साली (3), किर्लोस्कर (3), ह्यात (3), असो (3), कमी (3), असणा (3), माणसे (3), वेद (3), नीट (3), चालत (3), आलेली (3), देव (3), जाणे (3), मनुष्य (3), आजही (3), लहान (3), स्त्री (3), युद्धात (3), दुर (3), दक्षिणेला (3), व्होल्गा (3), नादियाच्या (3), चेरी (3), गाव (3), देवाने (3), करुण (3), व्हा (3), चालते (3), पाय (3), ऐकुन (3), तिचे (3), झालो (3), उजव्या (3), दिव्य (3), झालेली (3), सुपात (3), य़ा (3), तसाच (3), मान (3), लोणी (3), मीठ (3), मिरी (3), मागुन (3), चांगले (3), आलो (3), घेतला (3), माफ़ी (3), द्या (3), बसुन (3), राव (3), पुश (3), मजा (3), होत (3), बसायचे (3), गांजा (3), झालेले (3), म्हाता (3), बसलो (3), सेवा (3), बुरुजाच्या (3), चढुन (3), पडला (3), अंब्याच्या (3), ओठांची (3), टोके (3), तारवटत (3), उडी (3), येऊन (3), पाहात (3), भकास (3), वाईन (3), लागल्या (3), नन्स (3), अनुमोदन (3), सहा (3), उम्म्म (3), रोवेन (3), मेहेरबान (3), चरबीच्या (3), चर्च (3), theme (2), कथेचा (2), भावानुवाद (2), 2012 (2), posts (2), लायब्ररी (2), उगाच (2), कलेक्शन (2), आवड (2), कदाचित (2), सगळ्यात (2), खालच्या (2), एकाच (2), साहित्य (2), फ़ुटवे (2), पोपटी (2), भरत (2), आमची (2), असता (2), लॉन (2), चिक्कु (2), बादल्या (2), म्हणा (2), असले (2), दिसायला (2), मरणाची (2), करतात (2), कुठल्या (2), माहीत (2), संपला (2), पडलेला (2), घोट (2), पोरी (2), नवे (2), बोलता (2), नव्या (2), खुष (2), code (2), permission (2), security (2), राजदुत (2), शुन्यात (2), डॉसियर (2), वाचुन (2), दाखवत (2), वेगळ्या (2), भारताने (2), समोर (2), मांडले (2), वरिष्ठ (2), याने (2), बोस (2), ह्यांनी (2), झोपी (2), fedral (2), over (2), your (2), अर्ध्यातासात (2), येताच (2), देशकरांनी (2), दुसरा (2), सोय (2), बोलुन (2), ओव्हर (2), निघाली (2), स्पिकिंग (2), अप्लिकेशन (2), सिक्युर (2), विथ (2), सुरात (2), निघुन (2), फ़्लाईट (2), नवा (2), डेटा (2), रवाना (2), वरचा (2), विमान (2), केलेलं (2), एयरफ़ोर्स (2), एयर (2), सिनियर (2), मोठे (2), लक्ष (2), नसते (2), सिक्युरीटी (2), पेन (2), सांग (2), पुढचे (2), विसरु (2), बसलेल्या (2), गोरा (2), टाका (2), ऍक्सेस (2), इन्फ़ो (2), शांतता (2), दॅट (2), माहीती (2), मिळाले (2), चांगली (2), सिझन (2), बर्फ़ (2), एकंदरीत (2), कंदहार (2), झालेला (2), हल्ला (2), वर्षी (2), एकही (2), नकोय (2), आजकाल (2), बद्दल (2), शंका (2), टीम (2), शिवाय (2), एजंट (2), टूरिस्ट (2), म्हणाव (2), घालुन (2), लाल (2), कॅमेरा (2), हातुन (2), फ़ॉर (2), सिरिज (2), बसे (2), व्हाईट (2), हाऊस (2), ऑफ़िस (2), वरच (2), प्रेस (2), तसेही (2), सैनिकांची (2), नाहीत (2), विसरुन (2), काढुन (2), गेलो (2), पाकीस्तानी (2), पोलीस (2), करावे (2), दारे (2), मागच्या (2), अंगावर (2), टोटल (2), माणुस (2), ड्रायव्हर (2), क्युरेटर (2), नॅशनल (2), करता (2), बाकी (2), डोक्यात (2), लागणार (2), पक्या (2), सश्याला (2), बसवुन (2), खाऊ (2), भरुन (2), व्हेरीफ़ाय (2), एजंट्स (2), रात्रीचे (2), सुटकेस (2), टेबलावर (2), भारत (2), बनवलेले (2), सॉफ़्टवेर (2), जबरदस्त (2), हॉस्पिटल (2), मिनिटात (2), काणे (2), फ़ॉलोअप (2), आवडत (2), हेच (2), रात्र (2), आजचा (2), महत्वाचा (2), दोघे (2), अंतर्धान (2), पावले (2), विसरले (2), खरेतर (2), सगळ्यांनी (2), निर्विकार (2), मैने (2), बाबूंनी (2), एनीथिंग (2), विल (2), पांडे (2), तीन (2), महिने (2), कुठेतरी (2), नाहीए (2), नक्की (2), न्याहाळत (2), बाहेरच्या (2), पेक्षा (2), मोठा (2), वजन (2), जगाला (2), ओळख (2), मजेत (2), चक्क (2), बंद (2), करवुन (2), नेत (2), रोखुन (2), वॉकी (2), all (2), set (2), repeat (2), hunt (2), हुं (2), अल्लारी (2), घाई (2), घाईत (2), tiger (2), स्वतः (2), वेगळे (2), मरु (2), वकिलातीच्या (2), जगायचे (2), जास्तच (2), लोडेड (2), झिट्टारा (2), मुरीद (2), जलालाबाद (2), अंदाजे (2), दाढी (2), खाजवत (2), चिठ्ठी (2), इमाम (2), जनरल (2), रेंजर (2), स्वतःच (2), चेक (2), सेवक (2), जाऊन (2), भेटुन (2), निघाला (2), १०० (2), कितीतरी (2), वेड (2), जितका (2), असत (2), महाशय (2), लोकांच्या (2), पाटी (2), पब्लिक (2), टरकुन (2), ह्यांचा (2), बोलावले (2), दणकट (2), नावाची (2), होय (2), दरारा (2), अनाथ (2), लोक (2), शिव्या (2), ऐकत (2), असलेला (2), येतील (2), बरे (2), चालले (2), लागेल (2), असाच (2), थोड्यावेळाने (2), तोंडुन (2), सेनापतींचे (2), विशेष (2), आधारीत (2), आबांनी (2), येथे (2), लेखक (2), मुल्य (2), स्वातंत्र्य (2), असण्याचा (2), सत्याग्रह (2), आठवण (2), पुस्तकात (2), इतिहास (2), लेखन (2), स्वामी (2), तरुण (2), दिलेल्या (2), इतर (2), मानवेंद्रनाथ (2), रॉय (2), विवेचन (2), इंग्रजीत (2), पंधरा (2), सेतु (2), पाचवा (2), समस्त (2), जुना (2), आणलेला (2), तत्व (2), करताना (2), ठेवा (2), मनापासुन (2), वाटला (2), कंपनी (2), लोखंडी (2), वर्षे (2), घेताना (2), श्री (2), उरल (2), देशाच्या (2), बांधुन (2), राहात (2), तिचा (2), मरण (2), असताना (2), आलेले (2), परवाच (2), इवान (2), करीत (2), झोप (2), टकटक (2), खाष्ट (2), आलोय (2), मलाच (2), आदेश (2), जातो (2), गावच्या (2), पितो (2), दगड (2), जखमी (2), सेंट (2), पिटर (2), यावर (2), गडी (2), सैनिक (2), पळी (2), कटकट (2), शेवटी (2), फ़ोडी (2), घातल्या (2), लज्जत (2), घरात (2), पुरेत (2), किनई (2), बोलणे (2), काळ (2), मांस (2), लागते (2), टाकत (2), आठवले (2), देऊ (2), कसला (2), घाबरा (2), घातला (2), कांदे (2), हलवत (2), खराब (2), देवाचे (2), सैतानाचे (2), ढसाढस (2), शोधु (2), आपल्याकडे (2), कुठे (2), देखील (2), सारखी (2), घळा (2), डोळ्यातन (2), दारात (2), राहुन (2), सुंदर (2), उरलेले (2), मुळ (2), रशियन (2), जागा (2), काल्पनिक (2), wednesday (2), ओरडला (2), आल्या (2), प्रसिद्ध (2), असतं (2), पायरी (2), दुआ (2), मित्र (2), घ्यायला (2), लावली (2), डीलिव्ह (2), यात (2), प्रायमी (2), ताई (2), पोरगे (2), भगत्याला (2), शर्ट (2), याला (2), लिव्हर (2), पिऊन (2), तोवर (2), म्हणतो (2), करायचे (2), ह्याच (2), ज्या (2), तेव्हाच (2), बोले (2), स्पष्ट (2), लाऊ (2), मस्ती (2), कोणास (2), ठाऊक (2), अस्वस्थ (2), बिस्ट (2), तितक्यात (2), कंदिल (2), किक (2), गाडीच्या (2), तोंड (2), क्षिण (2), बसु (2), बसा (2), बुरुजावर (2), किन (2), चिलमीत (2), किती (2), घेणार (2), पैशे (2), गप्पा (2), मारत (2), सराईत (2), वळलेली (2), अवं (2), गाडीत (2), असेच (2), कोण (2), अवसान (2), अंगातला (2), दात (2), सुभानाला (2), सुड (2), क्षणात (2), मातीत (2), डोळ्यांकडे (2), सगळा (2), हनुमानाचे (2), एकटा (2), बरं (2), उपकार (2), खुनशी (2), हास्य (2), चेहे (2), बदलुन (2), जसा (2), घट्ट (2), रडायला (2), मनसोक्त (2), एखादी (2), खोडी (2), कळत (2), सीट (2), ठेऊन (2), नजरेने (2), त्यांचा (2), सकाळीच (2), मार्तिनांनी (2), तसेच (2), भुका (2), लुळ्या (2), बुर्झ्वा (2), पृच्छा (2), नितांत (2), लचके (2), गाडीवान (2), ऐकताच (2), तितक्या (2), येईल (2), येशु (2), तिच्याकडे (2), आपणा (2), श्रीयुत (2), पेनॉ (2), कापायला (2), काढलेल्या (2), भुवया (2), होऊ (2), आक्रमण (2), मॅड्मोसेल (2), मिळाली (2), तुमचे (2), मॅडम (2), लेक (2), मार्तिनांच्या (2), काहीसे (2), चमकुन (2), विनंती (2), मेजर (2), प्रशियन (2), जाणारा (2), जर्मन (2), जर्मनांनी (2), पिंटोने (2), आस्ते (2), सामान (2), पेनॉंना (2), लोफ़ (2), हळु (2), इत्यादी (2), मेली (2), खायला (2), बास्केट (2), तश्या (2), जिभा (2), किचन (2), सोडुन (2), अंग (2), सांगते (2), पहायला (2), पुटपुटली (2), लोड (2), लोकशाही (2), कातडी (2), पुरुषांच्या (2), बाजुला (2), बाई (2), दुर्लक्ष (2), शॅंपेन (2), प्रभूच्या (2), मारलेल्या (2), मळभ (2), विचारचक्र (2), picture, window, images, powered, blogger, gp232, march, april, may, blog, archive, view, complete, profile, humble, person, striving, make, his, mark, bad, times, understanding, very, well, that, man, always, remains, student, सागर, सुकून, भरी, लहरों, हमे, परहेज, नहीं, तुफ़ानों, भरे, दर्या, कश्ती, निकालने, मजे, कुछ, about, वाचकमंडळ, followers, कॉपीराइट्स, कॉपीस्केप, चोट्टेगिरी, नॉट, अलाऊड, subscribe, atom, home, older, छोटीशी, पुस्तकांचे, प्रकांड, राजकिय, ऐतिहासिक, कादंब, जर्नल्स, कुठलेही, वाचन, वर्ज्य, व्ह्यु, बॅलंस्ड, शेल्फ़, ओळीत, कार्ल, मार्क्स, साम्यवादाचा, मसुदा, आनंदात, एकत्र, नांदतो, बेलाचे, कोवळे, उन्हाळा, पानगळ, पावसाच्या, सुरुवातीला, फ़ुटतात, गडद, तासंतास, बेलफ़ळ, कवठासारखी, आतला, मगज, पिवळा, चिकट, सरबत, बनवते, पोट, बिघडले, जात, बोनेट, पडले, फ़ुल, डेंटीग, पेंटींग, चुना, हमखास, लागणारच, वर्हाडी, उन्हाळ्यात, गारेगार, राहते, ह्याच्यामुळेच, कश्मिरी, डायमंड्स, जातीचे, अनवाणी, पायाने, चालायचे, थंड, कुठलंस, पाम, डबा, पत्र्याचा, गाईला, कडबा, कुट्टी, ढेप, घालायचे, कपिला, रीकामे, कल्पक, उपयोग, मातोश्रींनी, लहडणे, ह्याच्यावरुन, यावं, बनवायची, परसातले, आईने, टोचलेली, चिकु, देते, आईला, सिद्धीच, टाकाऊ, टीकाऊ, करवंदं, वाटतायत, सातपुड्यातला, मेवा, परतवाड्याच्या, जंगलातन, आणलेली, जंगली, करवंदासारखी, हिच, मधुमेही, लोकांना, चालतात, बियांचे, चुर्ण, शहरी, भाषेत, बेरीज, आमच, छोटा, ब्लॉगिंग, monday, गुप्तहेर, संस्थेचा, नॉर्मल, तासांचा, अजुनही, बुचकळ्यातच, अफ़गाणिस्तानातली, वकीलात, साळसुद, व्हिस्कीचे, पश्तु, भाषेतले, विनोद, समजवुन, इंडीया, इंटरनॅशनल, सहकुटुंब, सहपरिवार, जेवत, कनॉट, प्लेस, छेडत, जुन्या, कॉलेजच्या, मित्रांसोबत, खिदळत, ईमेल, इन्वेस्टीगेशन, मश्गुल, माहीतीवर, मुली, खेळत, बॉर्डर, आल्यामुळे, request, verified, granted, संध्याकाळी, न्युयॉर्क, बिल्डिंग, सदस्य, देश, स्तब्ध, पाकिस्तानी, खणखणीत, पेपर, बातमी, पद्धतीने, पुरस्कृत, दहशतवादाचे, पुरावे, कुठल्याही, विदेशसेवा, अधिका, मांडता, नवख्या, जेट्लॅग, मुळे, ग्रॅंड, कॉंटीनेंटल, हॉटेलच्या, kohinoor, meghdoot, its, way, requesting, cover, land, special, services, station, 0046398, verify, ahead, तिकडुन, दाबला, पलिकडुन, ठीक्, रिलेव्हंट, कोड्स, पोचतील, फ़ेडरल, ००46398, कोहीनुर, एँड, आऊट, मेघदुत, यक्षिणी, परदेशात, कालिदासाच्या, बोलवाला, जयहींद, धिस, व्हेरीफ़ाईड, कनेक्टींग, सेक्रेटेरियाट, थिस, कीड, रिक्वेस्टींग, पर्मिशन, कन्व्हर्स, कणाद, निश्चयी, देशाची, कैफ़ियत, मांडायची, टेबला, कॉल, अमेरिका, भेटीवर, जाणा, पुष्पक, विमानातल्या, एक्झिक्युटीव्ह, लाउंज, रिंग, उचलला, मॉडीफ़ाय, बोईंग, ड्रिमलायनर, तोडीचे, जगातले, अशोका, फ़्लाईंग, केडर, ऑब्झर्वेशन, असतानाच, पेनड्राईव्ह, पालम, एयरपोर्ट, ड्राईव्ह, दाखव, जिजामाता, कॅरी, क्लियरंस, मिळेल, उतरली, तिकडच्या, इमिग्रेशन, पास, करण्यासाठीचा, mattlock, वेळेस, स्वतःचे, विसर, शब्द, व्हिडीओ, कॉन्फ़रंसींग, संपताच, वळले, आहेस, अंगकाठीचा, एखादा, हाणा, वस्तु, सहित, प्लांट, want, murid, shahid, dead, northern, alliance, raid, tomorrow, evening, अग्री, नीड, ब्रेक, नाऊ, संपायला, पुढील, बिंदुसार, सॅटेलाईट, रिसॅट, ऍझिमथ्स, वेळेवर, मिळतील, मॅसेज, मिळाल्यावर, सेल्फ़, इन्सीनरेट, हिस्ट्री, इरेज, हेडक्वार्टर, मेनफ़्रेम, पुढच्या, मिटींग, एजंडा, तिकडून, जनरेट, घेईन, समाधानी, सेकंदांची, तोडत, स्वीच, कराल, रॉजर, इतरेजन, केलेली, फ़ॅक्स, सुरक्षेच्या, कारणास्तव, सिग्नल, माल्टा, सायप्रस, कार्टोसॅट, ट्रान्स्पॉंडर, राऊट, अश्युअर्ड, मेंटेन, केलीत, चालू, वितळले, २५०, टीप्स, खात्रीच्या, नुसते, मर्यादीत, राहु, सरका, हेरात, हेलमंड, जलालाबादेत, सिव्हिल, कपड्यात, आर्म्ड, कोव्हर्ट, टीम्स, तैनात, प्लान, सोर्स, लाच, टर्मिनेट, झालाच, रंगाचा, टवका, उडालेला, हेरगिरी, आमच्यावर, न्युज, लोकल, लिड, आयडीया, लाग, रात्रीतंन, २०००, पानाचे, चोपडे, एडीट, बर्न, पिअर्सन, द्यायची, रस्ता, कुतुबमिनार, व्यवस्थित, मागचा, सुट, प्रिस्क्राईब, रगर्स, टीशर्ट, टेनिस, शुज, लांब, लेन्स, लावलेला, हार्डकॉपी, डीलिव्हर, हेल्प, सेंटर, कुतुब, गाईड, बुक, नंबर, लेटेस्ट, टूरिझम, मिनिस्ट्री, अमेरिकन, पर्यटकांसाठी, प्रोब्लेम, ओळखतो, मिस्प्लेस, होण्याचा, चान्स, वकिलात, एजन्सी, लॅंग्ले, पोचवायचे, रिपोर्ट्स, केलेत, स्पॅम, बॉक्स, एरिक, वाईझ, नावाने, वाउन, फ़ॉर्वर्ड, करायला, हरकत, हार्डलाईन, फ़िक्सेशन, पाहीला, तरुणाइतले, आठवतात, एरीयाच्या, सीपी, ऑर्डीनेट, ड्रग्ज, विकताना, बाउन्स, एंबसीला, कळणार, इश्यु, स्वतःच्याच, प्रेते, ओळखत, आपल्याच, पथ्यावर, पडते, डायरी, इथला, हेड, ऑफ़िसात, भिक्षांदेही, करतोय, कॉन्फ़रंस, एक्साईट, भैय्याजी, पकडे, जाते, कारणे, रेंगाळायचो, मंथली, रिपोर्ट, नेहमीचा, बिचकलो, साला, पिछे, गया, वाटले, सिव्हिलियन, अलर्ट, लागतात, ब्वा, माझेच, खापर, हलले, राजीव, चौक, मेट्रोस्टेशन, मुतारीत, घुसलो, मागचे, बेट्या, मागेच, सायलेंसर, शूट, प्रेत, एन्क्लेव, टाकलंय, गांजाच्या, पुड्या, सोडल्यात, ड्रग, फ़ाईट, वाटावी, कम्युनिकेशन, ट्रॅप, सरदारजी, सोडवला, येडे, जुनेच, सायफ़र्स, वापरतात, चाणक्यपुरीत, लॉजिक, मॅनेज, त्याच्याच, मदतीने, म्युझियम, टेक्निकल, रिसर्च, ऑर्गनायझेशन, संगणक, अभियंता, डबल, एंडॉर्स, जॉब, घौरी, कोडचे, मिळवला, खरा, डीकोड, गजहब, रिस्क, मेंदुतली, पिळा, न्युरल, इंजेक्ट, सश्याच्या, ब्रेन, डायरेक्टली, सबकॉन्शस, मेमरी, लोब्स, ऍक्टीव्हेट, जातील, स्टेराईड्स, दिवसावर, आणलंय, मिळावी, फ़ार्मासुटीकल, परफ़ॉर्मन्स, फ़ॉलोअप्स, चाचरत, कोर्ट, कचेरी, केसचा, फ़ार्स, चालु, ठेवावा, हवाय, आटपा, घालणे, एजन्सीच्या, बदनामीचा, विषय, झालाय, गरज, पडली, ट्रायल, क्लिनिकल, ट्रायल्स, टाकले, समीरकडुन, वेल्कम, हिंद, म्हणायच्या, कनेकशन, एस्टॅब्लिश, सम्या, इन्फ़ॉर्मलीविचारु, ठेवली, वरकरणी, भिकार, दिसणारी, मळकी, vip, इलेक्ट्रॉनिक्स, अभियंत्यांनी, कमाल, हार्डवेर, डिफ़ेन्स, इंजिनियर्स, भरलेले, नेटवर्क, डीटॅच, रुपी, स्क्रीन, टर्मिनल, कनेक्ट, युनिट, पाचच, व्हेरीफ़िकेशन, बीप, दोघांनी, आपापले, डाव्याहाताचे, पंजे, स्क्रिन, टेकले, हार्टबिट्स, घाम, फ़िंगरप्रिंट्स, तासांसाठी, आहेच, समुद्र, सफ़रीवर, रॉयल, क्रुझ, शिप, गायब, बॅकग्राऊंड, वर्क, महीने, मेडीसीन, अभ्यास, तिच्यायला, इतकीच, खाज, असती, मेडीकल, डिपार्टमेंट, साले, विसरायला, क्लिनिकलाच, पक्यापण, सिरियस, कळवळुन, थोड्याच, वेळात, जाईजे, सांगायला, पटेलबाबू, बाबू, दुखः, मित्रा, ट्रेंड, एक्स, आयबी, भरोश्याचा, डीप्लोमॅटीक, पार्टी, थ्रो, वकिलातीत, यावे, सर्व्हेवलंस, इन्फ़ॉर्मेशन, कामे, ऑर्डर्लीज, सफ़ाईने, ग्लासेस, तल्लख, नकळत, मनात, पांडेजीचे, अभिमानयुक्त, आदर, दाटून, रिटायर, बोहोत, मेहेरबानीयां, मोजकेच, धन्यवाद, आपका, हां, अगले, हफ़्ते, आनेवाले, डेलिगेशन, बात, करके, आपके, जाने, बंदोबस्त, दिया, रिप्लेस्मेंट, उसी, आने, वाला, सकेंगे, छुट्टी, सॅंक्शन, करवा, समारोप, मोर, स्पॅनिश, थॅंक्स, स्पॅनीश, इफ़, हॅव, स्पेसिफ़िक, खाणार, ऑम्लेट, तत्पर, निडेड, मिस्टर, एंबेसेडर, हातातले, वायरलेस, बेल, बटन, दाबले, वोडहाऊस, जीव्स, वाटावा, श्रीधर, ऑर्डरली, येस, वुड, काईंड, रेग्युलरच, सम्याने, निर्विकारपणे, बाटल्या, पाहील्या, स्कॉच, मॅके, रॉक्स, तिघेही, हसले, युवर, चॉईस, ऑफ़िसर, पोरगी, बघितलेली, बायकोला, वाटतंय, रेगुलर, बटालियन, पंजाबात, सुट्टी, मॅरीड, क्वार्टर्स, थोपवले, रहायला, एवढा, लागलाय, मशिदीचे, रांजण, भरतोय, स्ट्रेस्ड, वाटतोयस, फ़ाईन, अफगाण, उर्फ, लक्षच, चितळे, हाऊ, पोचताच, दिपेश, सामोरे, खोलीला, सुभाषबाबूजी, आल्याच्या, आठवणीत, सुभाष, एन्क्लेव्ह, सरकारने, सर्वत्र, पर्शियन, नेव्ही, ब्लु, रंगाचे, व्हेल्व्हेट, ऑफ़िशियल, लावलेले, डिग्री, तापमाना, उबदार, राजदुतांचा, शिसवी, टेबल, डिप्लोमॅट्स, चेअर, खुर्चीला, १२१, कोटी, भारतीयांचे, अफ़गाणिस्तानातले, रिप्रेसेंटेटीव्ह, खुर्चीची, म्हणुनच, जाणवावे, एक्मेकांकडे, बघणारे, तिरंगे, भारदस्त, बर्मा, टीक, कोरलेले, अशोक, चिन्ह, वेडा, अफ़गाणाच्या, खांद्यावर, मराठी, वकिलातीचे, सिक्युरिटी, कॅम, हसुन, आणि, अहो, आश्चर्यम, त्याच्याकडे, सावकाश, ढीला, मॅग्नम, पिस्तुलावरची, पकड, सैल, सर्फ़रोष, लगोलग, pit, penetration, surveivellence, called, off, are, अन्ना, रहा, अफ़गान, मल्लु, संभाल, भाईजान, ग्रेनेड्स, खुद, स्नायपर, घड्याळ, denied, hold, magzine, entering, field, provide, secondary, backup, येडा, ठोकायचा, कशाला, येतोय, गबाळ्या, अफ़गाणात, भैय्या, हाय, लेव्हल, अफ़सरों, फ़ंडे, स्वतःशीच, ड्युटीमेट्स, अतिब, मतीन, शंकर, नायर, उठवले, मेनगेट, बंकर, ड्युटीवर, अफ़गाणिस्तानात, यायची, बायको, महिन्यांची, अवघडलेली, बाबाजी, आजारी, प्यारी, फ़ोर्स, cisf, जपायचे, ट्रेनिंगला, प्रोफ़ेशनली, वर्षांचा, तरणाबांड, फोर्सेस, प्रशिक्षण, मागील, कार, बॉंबिंग, सतर्क, झोपताना, उशाला, रायफ़ल, असायची, मिनिटे, रेंगाळला, त्याच्यावर, रोखायचा, दिसताच, गोळी, घालायची, इन्चार्ज, कमांडंट, वेंकय्या, घ्यायची, संदेश, टाकला, calling, seeking, clearence, for, hostile, situation, फ़ाट्यावरुन


Text of the page (random words):
वीस चा कॅनाबिस म्हणजे गांजा मारायचा बेस्ट न्युरो रिलॅक्संट असे तो त्याचे वर्णन करायचा कधी तरी आम्हाला पण एक जॉईंट मिळायचा ट्रांस म्युझिक ऐकत ते जड झालेले डोके मस्त वाटायचे भगत्याने गाडी काढली तेव्हाच अंब्या रोल बनवायला लागला होता आज का काय माहीत पहिला मान मला होता घे गु या कर बम बोले मी सणसणीत घोट घेतला गांजाचा अन सरसरसरसर कणा शहारला माझा भगत म्हणाला कुठे बसायचे रे माझे स्पष्ट मत होते साईवर्षा च्या मुतारी मागे हे संपवु तिकडे एक एक बियर लाऊ अन मस्त जेवण करु पण भगत्याला मस्ती फ़ार आज कुठुन तरी नवीनच फ़ियर थेरेपी वाचुन आलेला होता ए तसले नको यार एक काम करुयात एम आय डी सी च्या मागे जाऊ पडक्या गढीत जाम मजा येते रंग दे बसंती फ़िल येतो तिथे तिथे बसुन भुताच्या गोष्टी करु fear accelerates mental an neural activity hence aggrevating the cannabis kick and giving mere esctasy मला तसे पुर्ण लहानपण वाडी वस्ती अन शेताडीत गेल्याने काही फ़रक पडत नव्हता परत वरतुन गांजाची मस्ती आलेली अंगात आज का कोणास ठाऊक अंब्या थोडा अस्वस्थ वाटला काय रे मी काही नाही रे तु पी गांजा मला नको मी नंतर फ़क्त दारुच पितो कसा गढी आज दुरुनच भयानक दिसत होती भकाभक वाढलेली बोगनवेली आज त्या चांदण्यात भेसुर काटेरी वाटत होती फ़क्त ब्युटी ऍंड द बिस्ट च्या बिस्ट चा महाल असावा तसला आलम होता मला काय मी तर मस्त मौला होतो तितक्यात मला देवडी वरच कंदिल दिसला एक अन माझी अर्धी किक उतरुनच गेली हे काय रे मी केकाटलो चुप भोसडीच्या भगत्या म्हणाला अंब्या शुन्यात बघत बसलेला होता गाडीच्या मंद पिवळ्या पार्किंग लाईट मधे त्याचे तोंड पण नीट दिसत नव्हते भगत खाली उतरला तर एक म्हातारा होता हातातला कंदिल पार डॊळ्याजवळ आणलेला कॅटॅरॅक्ट असेल म्हाता याला अंब्या बोलला आज आवाज पण क्षिण होता त्याचा काय आबा बसु का जरा भगत्याने विचारले बसा की मालक आता मोटारीतुन आले तुम्ही म्हणजे तालेवारच नव्हं काय असे म्हणत म्हातारा भेसुर हसला चल रे भगत्या म्हणाला आम्ही सगळ्यात उंच बुरुजावर बसलो होतो मी ३ अन हे दोघे दोन दोन चिलमी संपवुन बसले होते यार आज किक नाय बसली हे माझे नेहमी चे रडगाणे चालले होते भगत म्हणत होता दारु पण इकडेच आणायला पायजे होती रे तेवढ्यात अतिशय किन या आवाज हाक आली मालक काही सेवा लागली तर बोला गावठी माल आहे अस्सल एकाच चिलमीत मजा देईल असा खाली बघितले तर बुरुजाच्या पायाशी म्हणजे अंदाजे ३५ फ़ुटांवर खाली तो म्हातारा उभा होता मी चेकाळुन म्हणालो हो नाना हवंय किती घेणार पैशे कश्याला मालक फ़क्त जरा गप्पा मारत बसु आम्ही खाली उतरलो आज अंब्या जरा जास्तच शांत होता चौकीच्या देवडीत आम्ही बसलो म्हाता याने सराईत पणे चिलिम भरली अन माझ्या हातात दिली ती घेताना मी सहज खाली पाहीले व मी गर्भगळित झालो म्हाता याचे पाय उलटे होते भगत कडे डोळे विस्फ़ारुन पाहीले तर त्याची पण बोबडी वळलेली अरे माझा मोबाईल बुरुजावरच राहीला चला तो शोधु असे भगत म्हणतो आहे तोवर तो म्हातारा उठला अवं अवं मालक बसा इथे मी हुडकतो की तो असे म्हणत सरळ चालत बुरुजाच्या पायथ्याशी गेला व आपण सहज पायरी चढतो तसा ३५ फ़ुटांचा बुरुज चढला तिथे चढुन तो गडगडाटी हसला व म्हणाला कितीतरी दिवसांनी माणसांबरोबर खेळायचा मौका आला आहे तुमची सेवा तर करावीच लागणार ह्या सुभानरावाला ह्हिह्ह्ह्हिहिहिहिहिहि आमचा गांजा सरर्र्रकन उतरला भगत्याचा हात धरला त्याला म्हणालो गाडीत बसायच्या आधी मागे वळुन पाहीले तर मरु चल पळ आता पुढे बघतो तर काय शेकोटीच्या प्रकाशात अंब्या स्पष्ट दिसत होता फ़क्त त्याचे डोळे आता गुंजेसारखे लाल भडक होते थांबा तो एखाद्या टीनेजर च्या आवाजात बोलला बाहेर पडला तर सुभाना जीव घेईल तुमचा अडकाल असेच माझ्यासारखे ह्या गढीत सुकाळीच्यांनो तु कोण आता आमचा अंब्या कुठंय भगत्या अवसान आणुन म्हणाला माझे नाव यशवंत गढी माझी होती पण भाऊ बंदकीत गेली माझ्या वडलांनंतर काकांनी बळकावली व अश्याच एका रात्री ह्याच सुभान्याच्या हातुन माझा मुडदा पाडला तेव्हा पासुन मी त्याला अन तो मला ह्या गढिबाहेर हुसकायचा प्रयत्न करतो आहे आम्ही पुरते सर्दावलो होतो मला कश्याला घाबरताय अंब्याच्या अंगातला यशवंत म्हणाला मी वाचवतो तुम्हाला असे म्हणताना जे एक विशिष्ट स्माईल असते ते देत होता अंब्या यशवंत ओठांची दोन्ही टोके वर वळलेली पांढरे दात दाखवत डोळे ताणत तारवटत बोलत होता तो अगदी बॅटमॅन मधल्या जोकर सारखा आता मी सुभानाला खाली बोलवतो आहे भगत मला माहित आहे तुझ्या खिशात अंगारा असतो मी सुभानाला पकडला की तो त्याच्या अंगावर फ़ुकायचा कळले काय आम्ही हो म्हणालो मी बघत होतो भगत तयार होता सुभान्या ये इकडे गद्दार कुळीच्या आलो यशवंत मालक ते म्हातारं हाताला फ़ेव्हिकॉल चिकटवल्या गत बुरुजाच्या भिंतीला चिकटतच खाली आले मी थरथरत होतो जसे ते म्हातारे जवळ आले भगत्याने अंगारा फ़ुंकला त्याबरोबर ते बुढघे पेट्रोल टाकल्यागत पेटले व सुड सुड करत जळाले पाव मिनिटातच आम्ही जिंदगी बघितली आई बाबा बहीण सगळे एकदम आठवले आम्हाला आता अंब्या भेसुर हसत होता गढीभर धावत होता क्षणात बुरुजावर चढत होता क्षणात विहिरित उडी घेत होता ओलाच बाहेर येऊन परत गढीच्या पांढ या मातीत गडाबडा लोळत होता व किन य़ा आवाजात ओरड्त होता आबा आबा बघा गढी परत आपली आहे आबा आबा मी हिंमत केली व म्हणालो यशवंत राव आता आमच्या दोस्ताला सोडा कसे तुम्ही ते तो एकदम तुच्छते ने माझ्या कडे पाहात हसु लागला अगदी तसाच ओठांची दोन्ही टोके डोळ्यांकडे वळवुन डोळे तारवटत अरे हाड तो म्हणाला इतकी वर्षे त्या पिंपळावर बसलो होतो मी आज तुमचा मित्र त्या पिंपळाच्या बुंध्या वर मुतला अन मला झाड मिळाले आहे लटकायला अन हे मला लाभले पण आहे मी नाही ह्याला सोडणार जा चालते व्हा आता मी ह्याला विहरीत बुडवुन मारणार अन ह्याच्या कुडीत कायमचा राहणार माझ्या गढीत हिहिहिहिहिहिहिहिहिइह परत भेसुर हसणे मी भगत्याकडे पाहीले त्याचा अंगारा संपला होता घाईत त्याने सगळा अंगारा सुभानरावावरच उधळला होता आम्ही काय करावे ह्या विचारात होतो तोवरच यशवंत अंब्याला घेऊन देवडीतल्या कपडे टांगायच्या खुंटीवर चढुन बसला होता ८० किलो चे एक पोरगे प्लास्टीक चे असल्यागत कधी छपरापर्यंत वर जायचे कधी खुंटी वर चढुन बसायचे इतक्यात भगत चमकला माझ्या हाता कडे पाहु लागला व लगेच माझ्या डोक्यात प्रकाश पडला कारण माझ्या हातात होते अस्सल पंच धातुचे पंचमुखी हनुमानाचे कडे तेव्हा मला कळले मला कुठल्याच भुताने का धरले नव्हते कारण मी कड्याच्या अन भगत्या अंगा याच्या कवचात होतो उरला होता एकटा नास्तिक अंब्या भगत्याने हळुच बोटांना चिकटलेला थोडा अंगारा स्वतःच्या कपाळाला लावला व मला इशारा केला मी अवसान आणुन म्हणालो बरं तर मग यशवंत मालक आम्ही येऊ का आता जा फ़ुटा चालते व्हा उद्या उठाल तेव्हा तुम्ही आजची रात्र विसरला असाल पळा डॉक्टर्स म्हणे हाहाहाहा बरं मालक एकदा आमच्या दोस्ताची गळाभेट घेऊ द्या ना कृपा करुन गरीबां वर उपकार होतील राजे परत तोच चेहेरा भेसुर तारवटलेले डोळे तेच खुनशी हास्य ठीक आहे म्हणत जवळ येत असलेलं माझ्या अगदी जवळ अंब्याच्या अंगातला यशवंत जवळ आला पहीले भगत्याच्या गळ्यात पडला अन अंब्या क्षिण आवाजात बोलला भगत वाचव यार तोच परत एकदम चेहे यावरचे भाव बदलुन ओरडला ए गप जसा यशवंत अंब्या माझ्या जवळ आला मी पहीले त्याला घट्ट मिठी मारली इतकी की ते भुत पण बावचळले अरे अरे काय करतो सोड मला ते ओरडले पण चेहे यावर तेच खुनशी हास्य विलसत होते त्याच्या मी दात ओठ खाऊन ओरडलो हरामी माझ्या मित्राला नडतो काय काही कळायच्या आत माझे हनुमानाचे कडे मी त्याच्या उजव्या हाती चढवले होते पुर्ण हवा भरलेला फ़ुगा जर बुडाकडुन मोकळा सोडला तर जसा हवेत सैरावैरा धावतो तसा अंब या चे शरीर हवेत उडत होते तो भयानक खिंकाळ्या मारत होता शेवटी अंब्याच्या तोंडुन एक अगम्य आवाज निघाला व अंगातुन एक प्रकाश निघुन आमच्या समोर कापरासारखा भसाभस जळाला अन आश्चर्य म्हणजे अंब्याला पुर्ण गढीत उड्या मारताना खुंट्यांवर लटकताना धावताना झालेल्या जखमा अन फ़ाटलेले अन मातीत मळलेले कपडे पुर्ववत झाले होते झोपेतुन उठल्यासारखा तो उठुन बसला व म्हणाला इतका कडक नका भरत जाऊ रे चिलमीत मी तर पार बेशुद्ध झालो गंजेड्यांनो तुम्ही सगळा संपवला असेल न फ़कॉल पब्लिक स्टफ़ भगत्याने व मी एकमेकांकडे पाहिले व ढसाढस रडायला लागलो अंब्याला जास्त काहीही न बोलता आम्ही सरळ गाडी काढली साईवर्षाला गेलो २ बियर लावल्या अन शांत झोपलो दुस या दिवशी उठले तर भगत अन अंब्याला काहीच आठवत नव्हते त्यांना फ़क्त गाडी गढी बाहेर लावलेली आठवत होती व मनसोक्त चिलिमीमारुन साईवर्षावर प्यायलेली आठवत होती अन मला काही विसरता येत नव्हते कारण माझा असलेला मनुष्यगण माझी ती आठवण मिटू देत नव्हता अन अंब्या भगत्यांच्या पत्रिकेत असणारे राक्षस व देवगण त्या आठवणी पुसुन बसले होते आजही कधी कधी जेव्हा अंब्या एखादी खोडी काढतो तेव्हा मी फ़ारच अस्वस्थ होतो कारण अंब्याला ही कळत नाही अन भगत ला पण कळत नाही पण ते मला कळते कारण आजही अंब्याने एखादी खोडी काढली की तो त्या रात्रीसारखाच हसतो डोळे तारवटत ओठांची टोके डोळ्यांकडे वळवत posted by गुरुनाथ at 23 39 5 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest wednesday 29 june 2011 दगडाचे सुप अजुन एक लघुकथा उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी असते तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता ग्रेगोरी गेला हे ऐकुनच तिला धक्का बसला होता अशी ही म्हातारी नादिया म्हातारवयामुळे व आलेले संकटाचे डोंगर झेलुन थकल्यामुळे आजकाल तिरसट व चिडचिडी झाली होती परवाच तिने व्होल्गा पारिचेव्होबा चा मुलगा इवान ह्याला घोड्याच्या वादीने फ़ोडले होते कारण त्याने नादियाच्या बागेतील एक चेरी चा घोस तोडुन खाल्ला होता सबंध गाव तिला घाबरुनच असे मुलगा व नवरा दक्षिणेला गेले व देवाने हिरावुन घेतले म्हणुन ती दक्षिणेतुन आलेल्या कोणाचा ही रागराग करित असे वरतुन ती गावाच्या उत्तर टोकाला राहात असे म्हणुन ती दक्षिणेला वसलेल्या गावचा व गावक यांचा पण राग करीत असे अशीच एकदा नादिया रात्री झोप येत नाही म्हणुन बायबल वाचत बसली होती तोच तिच्या दारावर टकटक झाली म्हातारी नादिया तिरीमिरीत उठली व दार वाजवुन घाबरवणा या पोराला बोल लावायचे म्हणुन दार उघडले तो काय नवल तिला एक तरुण शिपाई दिसला बर्फ़ पाण्यात भिजलेला तो जीव करुण झाला होता पण नादियाच्या खाष्ट स्वभावाला तोड नव्हती काय आहे इतक्या रात्री काय खुशाल दारे बडवताय माय मी दुर सैबेरीयातुन आलोय ग तिकडे छावणी होती माझी मी माझा घोडा हरवला म्हणुन आमच्या कर्नल ने मलाच तो शोधुन द्यायचा आदेश दिला तो दिला व आता मी सुट्टीवर घरी जातो आहे मी मुरमान्स्क चा आहे फ़िनलंड देशाच्या सरहद्दीवर आहे माझा गाव हे बघा माझ्या कडे तुम्हाला काही मिळणार नाही सांगुनठेवते नसती नाट्के करु नका व्हा चालते तसे त्या शिपायाची मुद्रा अजुनच काळवंडली गयावया करीत तो म्हणाला नका नका माय असे म्हणु नका तुमच्या गावच्या शिवेवरच माझा पाय मोडलाय हो दया करा पुर्ण गावात फ़क्त तुमच्या टेकडीवरच्या घरातच दिवा दिसला म्हणुन आलोय मी नाही त्रिवार नाही मर तुझ्या कर्माने जा चालता हो असे म्हणत नादिया दार धडकणार इतक्यात तो बोलला माय ऐकुन तरी घे ग बघ माझ्या पिशवीत सगळे आहे मला फ़क्त तुझी ओसरी दे व एक जग भरुन पाणी दे मी माझे दगडाचे सुप करुन पितो अन झोपतो तुझ्याच पडवीत सकाळी उठुन जाईन माझ्या वाटेने तेव्ढ्यात दुर डोंगरात एक लांडग्याची बांग ऐकुन म्हातारी पण थोडी द्रवली खरे तर तिचे कुतुहल चाळवले गेले होते ती लगबगीने एक जगभरुन पाणी घेऊन आली येताना पुटपुटतच आली काय पण म्हणे थेरं अन दगडाचे सुप म्हणे काय रे दगडाचे कधी होते का सुप हो माय हा खास दगड आहे मी एकदा युद्धात जखमी झालो होतो तेव्हा मी सेंट पिटर ची मनापासुन करुणा भाकली होती तेव्हा मला शांत झोप पण लागली अन दुसरे म्हणजे उठलो तेव्हा माझ्या उजव्या मुठीत हा दिव्य दगड होता बघु बघुच तुझे हे दिव्य दगडाचे सुप म्हणुन म्हातारी नादिया दाराच्या उंब यावर ठाण मांडून बसली गडी कामाला लागला पहिले त्याने जवळच्या काही काड्या गोळा केल्या त्यांची आगोटी तयार करुन त्यावर सैनिक शिधा शिजवत ते भांडे ठेवले त्यात खुप जपुन कोटाच्या आतल्या खिश्यात ठेवलेला एक वाटोळा गोटा ठेवला व म्हातारीने दिलेले पाणी त्यात ओतले माय हे सुप ढवळायला तुझ्याकडे पळी असेल काय ग काय कटकट आहे माझ्याकडे नाहीये काही पळीबिळी असे म्हणत म्हातारी उठली व शेवटी पळी घेऊनच आली हे घे शिपुर्ड्या अजुन काही मिळायचे नाही सांगुन ठेवते बराचवेळ गडी पाणी ढवळत बसला मग हळुच स्वगत बोलल्यागत बोलला सफ़रचं चक्चक चक चौकस झालेली म्हातारी म्हणाली काय रे काय म्हणालास तु काही नाही माय ह्या सुपात जर सफ़रचंदाच्या फ़ोडी घातल्या तर असली लज्जत येते पण जाऊ दे तुझ्याकडे कुठली ह्यावेळी सफ़रचंद असणार ग असे म्हणुन तो पाणी ढवळत बसला नाही का म्हणुन आहेत माझ्या कडे सफ़रचंदे थांब आणते म्हणत म्हातारी घरात पळाली व तीन सफ़रचंदांच्या चांगल्या फ़ोडी करुन घेऊन आली पुरेत काय रे बख्खळ झाली माय बस कसे आहे सफ़रचंदांनी गोडमिट्ट होते ग दगडाचे सुप म्हणुन मी किनई त्यात दोन चार बटाटे घालत असतो पण नसतील तुझ्याकडे बटाटे असो शिपाईगड्याचे बोलणे ऐकुन ते संपायच्या आतच म्हातारी बटाटे चिरायच्या उद्योगाला लागली होती दोन बटाटे पुरेत ग माय त्याने स्वयंपाकखोलीत असणा य़ा नादियाला ओरडुन सांगितले बटाटे टाकुन पण तो काही काळ ते सुप ढवळत बसला थोड्या वेळाने हसुच लागला तसे म्हातारी नादिया चिडुन म्हणाली हसायला काय झालंय तरी काय मेल्या काही नाही ग माय ह्या सुपात किनई बोकडाचे खारवलेले मांस फ़ार मस्त लागते व लज्जत वाढवते सैबेरीयाच्या छावणीत तर बोकड नसला तर आम्ही ह्यात रेंडीयर टाकत असु ते आठवले अन हसलो बघ देऊ का तुला खारवलेलं बोकडाचं मांस नको नको माय कश्याला उग्गीच तुला त्रास असे म्हणुन तो सुप ढवळत बसला त्यात कसला आला आहे त्रास म्हणत नादिया उठली व चांगली खारवलेली कलेजीच घेऊन आली मटण टाकुन तो तसाच ढवळत बसला थोड्या वेळाने घाबरा झाला तसे नादिया म्हणाली काय रे असा का घाबरा झाला तु मी जातो माय ते काही नाही आधी कारण सांग ते सुप पुर्ण कर अन मग मर कब्रस्तानात जाऊन अगं मला सेंट पिटर चा आदेश आहे ग ह्या दैवी सुपात जर मी कांदा नाही घातला तर मला नरकवास होईलच पण मला लांडगे फ़ाडुन खातील अन मगच मी मरेन आता तुला कांदे मागणे काही मला रुचत नाही त्यापेक्षा मी पळतोच कसा थांब मेल्या बीनकांद्याचा मेलास तर माझ्या डोक्याला मढ्याचा ताप होईल तुझ्या असे म्हणत नादिया २ कांदे चिरुन घेऊन आली माय तु जीव वाचवलास बघ माझा झाले का रे बाबा तुझे दिव्य सुप थोडा धीर धर माय थोड्यावेळाने तो एकदम उठला व जोरजोरात नकारार्थी मान हलवत जायला लागला ए बाबा काय झाले अग माय हे सुप करायच्या आधी त्यात २ चमचे लोणी चिमुटभर मीठ व काळी मिरी नाही घातली तर पुर्ण सुप खराब होते व ते देवाचे नाही सैतानाचे सुप होते असो आजचा दिवसच खराब आहे येतो मी तो जोडे घालेस्तोवर म्हातारी विचारमग्न झाली व हळुच म्हणाली मागुन मीठ मिरी लोणी घातले तर नाही का चालत रे अग पण ते आहे का तुझ्याकडे नाही उगाच तुला कश्याला त्रास नाही नाही त्रास कसला देवाचे काम सैतानाचे व्हायला नको मला पण थोडे पुण्य लागु देत की मीठ मिरी लोणी आले तसे सुपचा रंग मस्त खुलुन आला व ते उकळु लागले आता झाले का रे ते सुप हो आई ते सुप झाले आहे आई अरे देवा अंधारात अधु डोळ्यांना दिसले नाही खरे आहे पण मी आवाजही कसा विसरले अरे तु तु तु माझा मिखाईल अरे तु जिवंत मिखाईल म्हातारी ढसाढस रडु लागली तसे पोरगा म्हणाला आई मी वारल्याची अवाई उठली काही दिवसांनी बाबा पण गेले पण तुला देवाने चांगले आरोग्य दिले होते ना म तु अशी का झालीस हे बघ आई देवाने आपल्याला सगळे दिले असते आपणच ते शोधु शकत नाही घरात सफ़रचंदापासुन ते लोण्यापर्यंत सगळे आहे पण जर ते काढण्याची वृत्तीच आपल्याकडे नसेल तर कसे होणार माऊले आज मी गावात आलो ते कुठे न जाता घरी यायला निघालो तसे व्होल्गा परिचेव्होबा भेटली ती म्हणाली तु खुप खाष्ट झाली आहे व नवरा मुलगा गेल्या पासुन तु दैवाला दोष देत जे चांगले आहे ते न पाहता देखील सारखी चिडत असतेस म्हणुन तुला समजवायसाठी हे सुप पुराण केले बघ म्हातारी आता शांत पणे घळा घळा डोळ्यातन आसवे गाळत होती ती हळुच उठली येशुच्या तसबीरीपुढे उभी राहीली व कन्फ़ेशन देऊ लागली तसे मिखाईल सुप घेऊन आत आला थोड्या वेळाने दोघ मायलेकरु गरम ऊन सुप पिउन झोपी गेले सकाळी नादिया उठली कधी नव्हे ते तिने आरश्यात स्वतःलाच हसताना पाहिले व स्वतःच हरखली ती टोपले घेऊन बागेत गेली भरघोस लहडलेल्या चेरीं मधुन तिने टोपलीभर चेरी तोडल्या व व्होल्गा मावशीच्या दारात उभी राहुन हाळी दिली व्होल्गाsssssss कुठेस गं आता भांडायचे असा विचार करुनच ती पण बाहेर आली तो काय आक्रित व्हावे तसे नादियाने वाकुन तिच्या हाताचा मुका घेतला व म्हणाली माफ़ी मागायला आले मी जाऊ द्या ना काकी काय तुम्ही पण मी लहान आहे माझी कसली माफ़ी मागताय असे व्होल्गाही म्हणाली असे म्हणुन टोपली भर चेरी इवान ला देऊन म्हातारी प्रसन्न मुद्रेने घरी आली नादियाच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती तिने जवळच्याच खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी मिखाईल चे लग्न लावुन दिले व पुढे मुला सुना नातवंडात राहुन उरलेले आयुष्य मजेत घालवु लागली ही कथा मी फ़ार म्हणजे फ़ार लहान असताना ऐकली होती जशीच्या तशी नाही पण जशी आठवेल तशी गाभा तोच ठेवत पुनर्रचना करायचा हा माझा प्रयत्न आहे मुळ कथेतली गावे व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत पण त्यातला रशियन लोककथेचा टच...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)

Verified site has: 17 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-17


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
X-Robots-Tag noindex, nofollow
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Sun, 27 Sep 2026 09:38:47 GMT
Date Sun, 27 Sep 2026 09:38:47 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Mon, 19 May 2025 18:36:53 GMT
ETag W/ c6bec72efff4395763f0d4ea6602084136af0fec5e0357d96f8bfb397548eb4e
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 60371
Server GSE
Connection close

Meta Tags

title="......."
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/" property="og:url"
content="विचारचक्र......." property="og:title"
content="घरघरणारे, धडपडणारे!!,....... आवर्तन, मनाच्या अंतःपुरातले, वादळ होऊन बाहेर पडलेले!!!" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="विचारचक्र......." itemprop="name"
content="2239637850887645150" itemprop="blogId"
content="4506537987363386461" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/11148998008817550447" itemprop="url"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/2012/09/blog-post.html" itemprop="url"
content="2239637850887645150" itemprop="blogId"
content="4476565403229213618" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/11148998008817550447" itemprop="url"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/2011/09/blog-post_14.html" itemprop="url"
content="2239637850887645150" itemprop="blogId"
content="4989831181005796096" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/11148998008817550447" itemprop="url"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/2011/06/blog-post_29.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgG3fnXPCqX4sG-p8HhXA9kGpGgh9i9XkfczBO9min_lEtt6tsRC3oO4u4HJB-H6fg5zhUedVebBoOcg1K5R3fmMKmCK8aEkxFWMVR4ASTxJ-GQ744ttlS9E3tywIvPSKT1u_cuitqWDmBh/s320/Photo0352.jpg" itemprop="image_url"
content="2239637850887645150" itemprop="blogId"
content="95596123959275993" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/11148998008817550447" itemprop="url"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/2011/06/blog-post_23.html" itemprop="url"
content="2239637850887645150" itemprop="blogId"
content="4410282611168632396" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/11148998008817550447" itemprop="url"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/2011/06/blog-post_18.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXwJpmHmSc-xK0o0c_EiXovZ_a0XfUXI22gurRxdsgu8BWeeZ5UBHUPOImSkpd4IaCb3rlOppg0IjBlKwONfeVrYno-Toxy9UBEubuN8dvCZ8yIqXLDKWkjYXjob6JahT3WO9kS5JDs1TN/s640/Photo0302.jpg" itemprop="image_url"
content="2239637850887645150" itemprop="blogId"
content="5132295414300566140" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/11148998008817550447" itemprop="url"
content="htt???/antarmanaatun.blogspot.com/2011/06/blog-post.html" itemprop="url"

Load Info

page size60371
load time (s)0.554272
redirect count0
speed download108972
server IP 142.251.39.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"