If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: anukshre.wordpress.com - Anukshre | .. ...

site address: anukshre.wordpress.com redirected to: anukshre.wordpress.com

site title: Anukshre .. ..

Our opinion (on Tuesday 29 September 2026 11:02:30 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:
description=अनुक्षरे.....माझे विश्व...........;

Headings (most frequently used words):

anukshre, आईची, स्पेस, सगळंच, अवघड, परि, आहे, सुंदर, बऱ्याच, वेळेला, असं, होतं, असतं, खूप, काही, शिकण्यासारखे, मातीचे, गोकुळ, श्रावण, मासी, हिरवळ, दाटे, चोहीकडे, भारत, माझ्या, दरवाज्यात, ती, होतीच, अशी, ह्या, सम, हाच, waqbah, ओमान, पृष्ठे, अलीकडील, पोस्ट, विषयानुसार, आत्तापर्यंत, दिनदर्शिका, माझे, वाचक,

Text of the page (most frequently used words):
आणि (57), आहे (37), असे (25), माझ्या (23), असते (21), #anukshre (18), काही (18), ह्या (18), the (18), डबा (16), गोकुळ (15), खूप (15), अशी (14), नाही (14), फ्रिज (14), and (13), म्हणून (13), त्या (13), असतात (13), काय (13), माझे (12), 2017 (12), करून (12), तिच्या (12), मला (12), 2010 (11), आपल्या (11), सुद्धा (11), च्या (11), म्हणाली (11), जाते (11), जुलै (10), ललित (10), मसाले (10), आहेत (9), तरि (9), पणे (9), होते (9), करता (9), नेट (9), कृष्ण (9), मसाला (8), असतो (8), भरून (8), देत (8), होता (8), आज्जी (8), असतं (7), सुंदर (7), येते (7), उत्तम (7), सर्व (7), जातात (7), म्हणजे (7), सहज (7), प्रत्येक (7), अनुजा (7), पडसलगीकर (7), होती (7), माझा (7), भारत (7), आहेच (7), अनेक (7), मात्र (7), होऊन (7), बाळ (7), म्हणायची (7), are (6), असा (6), आपले (6), हाच (6), कसा (6), झाली (6), म्हणत (6), असतेच (6), घेऊन (6), जागा (6), पर्यंत (6), पुन्हा (6), झाले (6), अशा (6), घरी (6), श्रावण (6), किंवा (6), तरी (6), केले (6), this (5), wordpress (5), com (5), करा (5), मार्च (5), डिसेंबर (5), मातीचे (5), grapes (5), पाणी (5), करत (5), माती (5), यावर (5), नोंदवा (5), जातो (5), नेहमी (5), जणु (5), मसाल्यांचा (5), दाणे (5), बाहेर (5), प्रतिक्रिया (5), कारण (5), करण्यास (5), मुळे (5), कुठे (5), दोन (5), कसे (5), त्यांच्या (5), तेंव्हा (5), आनंद (5), लिखाण (5), उपयोग (5), येणारे (5), करणे (5), जवळ (5), पाने (5), कथा (5), तयार (5), साठी (5), नोकरी (5), फेब्रुवारी (4), 2011 (4), बऱ्याच (4), असं (4), आईची (4), स्पेस (4), पोस्ट (4), श्री (4), अनुक्षरे (4), town (4), farmers (4), ओमान (4), घेत (4), संपुर्ण (4), सोबत (4), विविध (4), आले (4), कधीतरी (4), संसार (4), भरल्या (4), असावा (4), दरवाजा (4), ठेवले (4), नाते (4), हळुवार (4), ह्याचे (4), नियम (4), पुड (4), लागतात (4), ह्याची (4), घरात (4), असेल (4), दुर (4), माझी (4), हात (4), अजूनही (4), आपला (4), प्रश्न (4), एलिझाबेथ (4), तिची (4), शाळेत (4), भारतीय (4), परदेशी (4), दरवाज्यात (4), लागतो (4), काळ्या (4), करते (4), वेळ (4), शक्य (4), छोट्या (4), फुले (4), पानाची (4), पत्री (4), नवीन (4), देते (4), मातीच्या (4), मनात (4), मातीत (4), कान्हा (4), आकार (4), त्यांना (4), हळू (4), कंपोस्ट (4), रूम (4), करूया (3), with (3), have (3), for (3), सप्टेंबर (3), ऑक्टोबर (3), 2009 (3), जानेवारी (3), ऑगस्ट (3), शिकण्यासारखे (3), वेळेला (3), होतं (3), सगळंच (3), अवघड (3), परि (3), आपण (3), घेऊ (3), विश्व (3), ओळख (3), varieties (3), such (3), grown (3), वाळु (3), काळजी (3), शेती (3), भाग (3), फळे (3), घेतली (3), रासायनिक (3), जात (3), काळाची (3), गोल (3), राहणार (3), होतो (3), त्याच्या (3), मध्ये (3), डब्यात (3), प्रमाणात (3), नीट (3), छोटा (3), एकदा (3), करतो (3), तसेच (3), असल्याने (3), सात (3), अलगद (3), ह्याच (3), किती (3), असलेला (3), ह्यांच्या (3), नंतर (3), कोणी (3), अगदी (3), करावी (3), असतोच (3), ह्याचा (3), आला (3), त्याची (3), आठवण (3), आली (3), दाटे (3), शोधत (3), हसत (3), करताना (3), तिकडे (3), त्यांची (3), व्यापार (3), करीत (3), असाच (3), येत (3), येस (3), लाईक (3), शिक्षिका (3), कशाला (3), वरती (3), छान (3), सांगु (3), मसाल्यांच्या (3), जरा (3), कधी (3), मिसळून (3), त्यात (3), दारात (3), लहान (3), गेले (3), लागली (3), गरज (3), तिने (3), स्त्री (3), शेजारी (3), वापर (3), उपाय (3), घराच्या (3), नित्य (3), मिळतो (3), करायची (3), आता (3), घरातील (3), निसर्ग (3), साठा (3), दिवसात (3), येतात (3), देव (3), विसरत (3), गोकुळात (3), ज्वारीच्या (3), गोष्ट (3), कोपऱ्यात (3), कंस (3), गोष्टी (3), मंत्र (3), कशी (3), मोठी (3), घेते (3), ज्वारीचे (3), संस्कार (3), मातीचा (3), गोळा (3), केली (3), आपल्याला (3), भीती (3), अंधाराची (3), दिवस (3), घेवडा (3), खिडकीतून (3), खिडकीत (3), मुलांना (3), सन्मान (3), सुरु (2), site (2), required (2), blog (2), counter (2), नोव्हेंबर (2), एप्रिल (2), जून (2), 2014 (2), 2020 (2), 2022 (2), आत्तापर्यंत (2), माहितीविषयक (2), अनिरुद्ध (2), बापू (2), माझ्याबद्दल (2), थोडेसे (2), द्वारे (2), वक़्बह (2), begins (2), harvest (2), they (2), homes (2), where (2), trees (2), agricultural (2), crops (2), planted (2), that (2), farms (2), summer (2), fruits (2), also (2), many (2), waqbah (2), sites (2), natural (2), water (2), वाळवंटी (2), देश (2), डोळ्यासमोर (2), जसे (2), निसर्गाची (2), साथ (2), देखील (2), रित्या (2), मधील (2), निरनिराळ्या (2), आकाराचा (2), स्टील (2), आईच्या (2), लगेच (2), वाट्या (2), झाकण (2), सारखा (2), मसाल्यांची (2), असली (2), माहेरी (2), ठेवा (2), राखतो (2), जिरे (2), निदान (2), आठवड्यात (2), टाकला (2), नकळत (2), मोठ्या (2), घराचे (2), वैतागणे (2), निघते (2), एकंदरीत (2), होय (2), हळद (2), असणे (2), हळदी (2), ठेवतात (2), स्वयंपाक (2), आईने (2), हाती (2), लागते (2), बाजूस (2), जवळच्या (2), गरम (2), धरून (2), एकमेकात (2), नाहीत (2), होतेच (2), अनुभव (2), कित्ती (2), डब्बा (2), असणारा (2), रचना (2), डोळे (2), दारी (2), सामान (2), राही (2), घास (2), मुखी (2), वाट (2), औक्षण (2), इकडे (2), होतीच (2), आल्याचा (2), निघाली (2), दुसऱ्या (2), देशात (2), मदतीने (2), अन्नपूर्णे (2), बेत (2), बाहेरून (2), उघडून (2), इंडिया (2), दिला (2), तयारी (2), आवरत (2), एवढे (2), बेसिक (2), भाकरी (2), भरलेले (2), वेगवेगळी (2), जेवण (2), लागणारा (2), माझ्यातील (2), कितीही (2), व्यवस्थित (2), व्हेज (2), एकत्र (2), भार (2), कुठल्या (2), बाटल्या (2), सुजलाम (2), सुफलाम (2), मोठ्ठा (2), मुलगा (2), त्याला (2), म्हंटले (2), ह्यांना (2), इंटरनेट (2), पुढे (2), सगळे (2), निरीक्षण (2), घरचे (2), असतातच (2), खाद्य (2), घालताना (2), स्पायसेस (2), वेगळे (2), विश्वास (2), अचानक (2), काल (2), बेल (2), तिला (2), पानांचे (2), नोंद (2), त्याचा (2), प्रत्यक्ष (2), स्वागत (2), भाजी (2), नकोत (2), असलेल्या (2), आणणे (2), वाचनात (2), फुलांचे (2), येणाऱ्या (2), विचार (2), पावडरी (2), घरीच (2), होत (2), स्वतःचे (2), ज्ञान (2), वेगवेगळ्या (2), हवाच (2), मनास (2), पाण्यात (2), मित्र (2), वाचत (2), एकच (2), लगबग (2), ह्यांचा (2), कालांतराने (2), मिळते (2), आहोत (2), जतन (2), आवश्यक (2), माहिती (2), अति (2), निसर्गाचा (2), ठेवला (2), पाला (2), पेरूच्या (2), आंब्याची (2), कोवळी (2), थोड्या (2), फक्त (2), हाताशी (2), येऊ (2), नये (2), आयुष्यात (2), येणे (2), पानांच्या (2), आवड (2), आपली (2), बाग (2), छोटीशी (2), शकते (2), नक्कीच (2), निश्चय (2), सापडत (2), वेळी (2), पांढरे (2), करायचं (2), तेथे (2), श्रावणात (2), राहतो (2), आरोग्यदायी (2), सतत (2), मासी (2), हिरवळ (2), चोहीकडे (2), परंपरा (2), घरच्या (2), खुदकन (2), कुलकर्णी (2), प्रेमाने (2), त्यातील (2), येतो (2), गोकुळाचे (2), लोणी (2), कृष्णाला (2), झोप (2), जेंव्हा (2), गोकर्ण (2), सजते (2), पाटाच्या (2), खळग्यात (2), उत्तर (2), साकारते (2), पुतना (2), पाटावर (2), घडवत (2), एकाच (2), वृंदावन (2), जीवनाचे (2), घरची (2), बाळांना (2), उखळ (2), असावे (2), असावी (2), कच्च्या (2), मऊसुत (2), अलवार (2), बघता (2), येथे (2), रुपात (2), काळी (2), देवघरात (2), कोमल (2), एकेक (2), तुळशी (2), तुळशीचा (2), बलराम (2), बाजूला (2), म्हणते (2), बाळा (2), स्मरत (2), असलेली (2), ठेवायची (2), रोज (2), वरून (2), करावे (2), वाढते (2), श्रीमंती (2), वेल (2), कधीच (2), नसते (2), धेनु (2), सध्या (2), आठवत (2), राहत (2), विसरलं (2), बरोबर (2), नसतं (2), उन्हाच्या (2), दिशेने (2), राहते (2), तास (2), तीन (2), धणे (2), मेथी (2), कपड्यात (2), मिरची (2), पसरविले (2), थोडे (2), हवा (2), झाडे (2), असो (2), पर्याय (2), लॅपटॉप (2), मनावर (2), उच्च (2), लॉक (2), डाउन (2), पाय (2), काहीच (2), लागले (2), जाणारी (2), बाळाला (2), दुःखी (2), मुले (2), झोपतात (2), स्वतंत्र (2), व्यक्ती (2), पूर्ण (2), शाल्मली (2), वडील (2), बँकेत (2), रडत (2), पाहत (2), design, like, वेबसाईट, नाव, ईमेल, write, comment, loading, comments, collapse, bar, report, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, account, log, now, sign, subscribed, देणगी, घ्या, सबस्क्राइब, web, hit, please, not, change, code, perfect, fonctionality, your, widget, वाचक, 2026, दिनदर्शिका, 2012, 2013, 2015, 2016, uncategorized, विषयानुसार, अलीकडील, पृष्ठे, href, https, target, _blank, img, title, alt, src, http, goo, mma1, html, कोड, ब्लॉग, शकता, older, entries, previous, there, several, other, tai, white, imported, which, successfully, month, june, start, prepare, gather, give, relatives, friends, neighbours, take, care, trim, them, use, organic, fertilisers, get, best, delicious, one, most, important, different, spread, across, villagers, keen, growing, from, beginning, season, soon, begin, harvesting, citrus, but, vineyards, their, greatest, interest, among, recently, strawberry, cherry, hibiscus, been, favourable, weather, region, aids, growth, these, during, winter, all, types, date, palm, vegetables, carrots, onions, garlic, squash, eggplant, tomatoes, radishes, lettuce, cabbage, cucumber, parsley, pepper, pumpkin, wheat, barley, along, lemon, bananas, mangoes, oranges, olives, pomegranates, figs, characterised, tourist, high, peaks, caves, valleys, pure, sources, famous, its, aflaj, ancient, irrigation, system, channels, waterways, rely, rainwater, म्हंटला, विस्तीर्ण, पसरलेली, रुक्ष, वातावरण, बाबत, खरच, सुदैवी, वाळवंट, तशीच, इथल्या, डोंगर, रांगांमध्ये, सौंदर्य, दऱ्यांमध्ये, वाहते, ओमानी, मेहनत, उपलब्धतेचा, फायदा, सेंद्रिय, अत्यंत, हिरवागार, शेतीने, समृद्ध, इथे, थोडी, ह्यांच्यात, प्रकारची, पिके, भाज्या, सकस, उत्पादने, कुठेही, पद्धत, अवलंबली, आधुनिकता, आकाराचे, धातूचे, मोहक, डबे, अबाधित, अस्तित्व, राखून, स्पर्शाचा, आठवणींचा, लेकीच्या, संसारात, सदैव, रंगत, आणतच, हाताच्या, स्पर्शाने, खराब, रिकाम्या, स्वच्छ, केला, बरबटलेला, त्याचे, लक्ख, नीटनेटका, ओळखण्याचा, अबोल, पुरावा, संसारा, भारंभार, पुडकी, पहिला, उघडला, पत्नी, जाताना, आठवणीने, सांगते, मसाल्याच्या, चमच्याच्या, वापरा, उघडा, गृहिणीचे, मोहरी, पदार्थ, चिमुटभर, तोंडात, व्याधींना, प्रतिबंध, आरोग्य, योग्य, गृहिणींचे, धुसमुसत, डब्यांच्या, झाकणावर, सासर, माहेर, वाट्यांचा, सरंजाम, पिढ्यांचे, जपत, जन्मांचे, उलगडून, संसाराच्या, स्वयंपाकात, रंगीबेरंगी, चवींची, लज्जत, जपणे, समर्पक, उदाहरण, सासरी, काटेकोरपणे, राहावे, सराव, हळदीचा, चमचा, तिखटात, घालयचा, नसतो, मोहरीचे, स्थान, केंद्र, स्थानीच, हवे, तिखट, गोडा, क्रमप्राप्तच, धणेजीरे, मेथ्याचे, मीठ, मध्यभागी, इतर, सुरवात, करण्यापूर्वी, घ्यावा, धडे, गिरवून, घेतलेले, डब्याची, हाताळणी, काळजीपूर्वक, कपाटात, शक्यतो, उजव्या, कप्यात, तेल, होताना, सराईत, आडवाच, काढूणे, मिसळणार, खबरदारी, गृहीतच, गडबड, आईचे, करशील, धांदरटपणा, गोंधळात, टाकणारी, हमखास, व्यक्त, मुलीने, एकदातरी, घेतेलेला, येतील, जातील, वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या, जपला, जाणारा, आपुलकीचा, संसाराचा, ह्याला, मिसळणांचा, तिखटा, मिठाचा, काहीही, म्हणा, घराचा, अविभाज्य, माहेरून, रुखवतात, बडदास्त, दिलेले, भावपूर्ण, क्षण, ह्यात, गुंतलेले, काव्य, दिस, सरेना, कधीही, कळले, सारे, गेल्यावरती, देवा, बाप्पा, घरातुनी, पाहते, मलाच, श्वासासाठी, उच्छ्वास, हसणे, म्हणुनी, सानुलीच, राहिली, निघताना, माहेरहुनी, झडकरी, प्रेम, भरुनी, जाई, ओटी, नजरेनी, येताच, हास्य, अंतरी, घालत, दृष्ट, काळजीने, काढी, जुन्या, अंधश्रद्धा, जोडे, माझ्यासाठी, देवापाशी, पाहे, येण्याची, उपाशी, असुनही, दिसे, समाधानी, पोटी, येई, परतुनी, पाही, डोळा, ताम्हणाची, ठेवते, जागी, कुशीतली, दुधाचा, चहा, पुढच्या, तिचा, नवरा, सोडून, जाणार, इतिहासातला, सोडवत, निश्चित्त, वैभवशाली, इतिहास, पसरो, प्रार्थना, पाशी, सांजवात, लावली, साध्या, दही, भाताचा, रात्री, ठरवून, एव्हाना, मुलाने, आरोळी, ठोकली, किचन, मधे, बघून, बिग, आहा, फुल्ली, लोडेड, म्हंटल, वुई, होणारी, सुन, दोघे, तिकडेच, मोठा, तरिच, सासुबाई, चौकशा, तोंड, आशीर्वाद, तिचाही, राहु, साहजिकच, आठवडी, सुट्टीला, जास्त, पाहणे, आठवड्याचा, ठेवायला, विचारातून, लीलया, हाताने, करायचा, बस्स, झालं, सर्वांच्या, प्रभावाने, साधा, डाळ, भात, भाजीने, तब्येत, ठेवलीच, लक्ष, मिसळणाच्या, डब्याकडे, गेलंच, मुलाचा, आवाज, कप्पे, दाखवलेत, भरभर, दाटुन, लोणची, चटण्या, बसले, इतकं, सार, पोटाकरता, लागतं, पटवून, सांगायचय, उभा, ठाकला, घरच, आपलंच, न्याहारी, बाबी, अनुकरण, अश्या, सल्यांने, परिवर्तन, होताच, ओघाने, थालीपीठ, घावन, डोसे, सगळी, पीठे, मधेच, आवरू, गच्च, भरलेला, आसेतु, हिमाचल, पोटात, सामावून, पुड्क्यांच्या, साधारण, ठरलेल्या, पंजाबी, सांबार, चहाचा, एका, ठिकाणी, रस्सम, मागे, नसतेच, ओळीच, बसतात, मोजक्या, ओळीच्या, अन्नपूर्णा, रहस्य, दडलेले, संस्कृती, एकमेकांशी, मिळून, आपल्यालाही, पत्ता, लगत, नॉन, सवतासुभा, नांदत, चायनीज, रशियन, सलाड, ड्रेसिंग, ठेव्याव्या, विविधतेत, वाढतात, तसा, पडू, दाराच्या, कप्यांचा, असावाच, छोले, करायचे, वाटाण्याचा, चालेल, विचारातच, गुरफुटून, तेव्हढ्यात, दाखव, वरचा, बघू, पटकन, हिमालायची, यावी, उत्तुंग, फ्रिजपाशी, महाराष्ट्र, केवढे, कोल्हापुरी, पदार्थाला, तोच, कोकणी, पदार्थांना, त्यांचाच, मालवणी, साताऱ्याकडचा, नागपुरी, महाराष्ट्राची, पावलो, पावली, निराळीच, दक्षिणेकडचे, पंजाबचे, आसामचे, बंगालचे, थोडक्यात, शेजारणीला, साधारणपणे, केल्यास, प्रत्येकाच्या, फ्रिजचे, दार, पुड्क्यानी, ठासून, करणार, शिवाय, वेगवेगळे, कीपर, ओट्यावर, ठाण, मांडून, जशी, प्रकार, वरच्या, फर्माईशी, नुसार, संस्कृतीची, ताळमेळ, दिसला, दक्षिणेकडे, उत्तरेकडे, नव्हे, तुमचे, आवडतात, दोनच, दिवसापूर्वी, लखः, घासलेला, आपलाच, मिसळणाचा, कौतुकाने, दाखविला, डब्यातल्या, मोजल्या, लेस, इतिहासात, घोकलेले, वाक्य, आठवले, म्हणाले, आमचा, राज्यानुसार, राज्यातील, भागानुसार, उफाळून, चेहऱ्यावर, खरंच, असल्याचा, उमटला, वाजली, दुपारचा, पहिले, उभी, तुमची, फ्रॉम, ऑस्ट्रिया, इंडियन, हवेच, भरकन, चेहरा, मावशी, खुश, झाला, २०१७, कॉमेंटस, त्यांचा, कळवावेत, ठेवुन, आपल्यासाठी, फुलपाने, आलाय, नको, आपल्याच, गच्चीत, एखाद्या, कुंडीत, आजूबाजूला, निसर्गाला, खऱ्या, अर्थाने, जीवनात, खरा, प्रफुल्लित, करणारा, ठरेल, नेटवर, बद्धल, महितीमधून, प्रत्यक्षात, बाजारात, आयुर्वेदिक, मिळतात, बिन, पैश्याचे, उपलब्ध, बाजारावर, अवलंबून, राहायचे, वाढतेच, स्वः, निर्मितीचा, हवेत, केमिकल, डिओ, शोभेच्या, वस्तूंनी, बाथरूम, सुशोभित, तिथे, बाटल्यांचा, कप्पा, शरीरास, उत्तमच, ठेवतो, अंघोळीच्या, थोड्यावेळ, ठेवावीत, सुगंधित, मंडळींच्या, सर्वांची, दिसून, हार्वेस्ट, तेथील, मौसम, बर्फ, येणार, निसर्गातील, जमतील, तेवढी, कॅनिंग, साठवणूक, करण्याची, मैत्रिणींची, नशीबवान, ठेवणे, दृष्टीकोन, जेष्ठ, मंडळी, घरचाच, चटकन, घेण्यासाठी, फडताळातील, गेलाय, थंड, उष्ण, प्रदेशात, पूर्वी, कोवळ्या, हरबरा, शेवगा, तुळस, फडताळात, असायचाच, अनुभवी, महिन्यातून, पूड, दातास, चोळावी, दहा, मिनिटांनी, चूळ, भरावी, कोमट, अंगास, लावावी, खुप, वनस्पतींचे, असताच, प्रसंगात, मिळणे, आवशयक, दैनदिन, नियमित, जश्या, लोणच्याच्या, चटणी, केलेल्या, तशाच, नानाविध, कोरडा, करुन, ठेवावयास, हव्यात, ज्यांना, बागकामाची, अशांच्या, सोप्पे, आनंदाने, दाखवतोच, एखादी, उपयोगाची, बाटली, छानशी, भेट, देता, सारेच, पटत, वापरु, केलेले, सुचत, लिहुन, ठेवू, सेव्ह, करु, आयत्या, विचारु, विचारात, अनमोल, करणेच, राहून, शरीराचा, दुर्गंध, घालवतात, दंतदुखी, हिरड्यांच्या, मजबुती, दातांवरील, पिवळे, आवरण, आघाडा, सुकवून, वापरता, होऊ, रस्त्यावर, दुर्लक्षलेली, टणटणी, जखमेवरती, खपली, धरते, सगळ, कसं, प्रशन, पडणे, स्वाभाविकच, इच्छा, मार्ग, मिळतोच, भरभरून, श्रावणातल्या, खास, नाहीश्या, होतात, सगळीकडे, पाना, गच्चीवरील, प्रकारच्या, झाडांनी, पान, अनोखे, सणवार, मनसोक्त, फुला, आरास, सजवता, मधला, लोभस, दिसतो, मधुन, अनवट, सुवास, चेतना, उत्साहित, संबध, असणार, चाललेली, पुरातन, फेसबुक, मंडळीनी, गोकुळाच्या, फोटोतून, उजळती, खेळते, पाहून, हसणारी, अमित, ह्यांची, कन्या, रमते, आत्ताच्या, पिढीला, परंपरेचा, वारसा, समजावा, मैत्रीण, सुरेखा, अतिशय, साकारतात, दोघांचे, सहकार्य, फोटोसाठी, विशेष, आभार, दिवशी, झाडाच्या, बुंध्यात, समर्पित, अंकुरित, कणसे, त्यावरी, चिऊताई, अंगणात, आज्जीची, चातुर्मास, विठु, माऊली, नाम, गजरातून, येतच, निरांजनाच्या, ताम्हणाने, गोकुळाला, कुंकवाचे, बोट, लावले, समोरच्या, वाटीत, झाकून, ठेवलेले, शुभ्र, करिता, ठेवत, लाडूल्याला, बोटाने, हळुच, ओठावर, टेकवते, आज्जीच्या, कुशीत, बलरामाची, ऐकताना, जांभळ्या, निळ्या, फुलांनी, चारही, रान, भाज्यांचे, तुरे, खोचले, सभोवताली, दुर्वा, खोचल्या, प्रश्नांचे, सामोरी, बाळाच्या, गालाच्या, बाळकृष्ण, हसतो, जीवनाच्या, मांडावे, कथेत, शिकवणाऱ्या, म्हणताना, कामे, परिपाठच, खेळताना, शब्दात, मांडणे, शक्यच, दाण्यांनी, राधेचा, गौर, रूपासारखे, दोन्ही, रंग, सुरेख, बनते, साकारून, जात्यावरून, फिरवावा, धान्याचे, गोलाकार, बनविताना, चुलीची, नकळतपणे, काळाशार, भावनात, कोमलपणे, आकारात, बनतो, मायमाऊली, भूमातेची, पूजा, बनवणारी, पुजली, पावसाळी, भक्तीचे, नवांकुर, सृजनतेने, उमलवत, कथेला, मृत्तिका, चित्र, साजरे, करण्याचा, भावना, रूपाने, कौशल्य, दाखविणाऱ्या, बलरामचे, दागिने, खोचुन, घडवायचे, साऱ्यांचे, दाण्यांचेच, बनवायचे, मांडता, यशोदा, मैया, भूमिकेतुन, कान्हाला, येण्यासाठी, मंत्रोचारांच्या, सुरावटीत, त्याचीच, बनवत, गाय, गाढव, कावळा, जातं, चूल, गवळी, गवळणी, गोकूळ, मातीचं, पाळणा, बनवायचा, संहाराच्या, चित्रे, साकारायची, सावळ्याची, बासरी, काळीच, रंगांचे, शामल, होऊनी, साऱ्यांनाच, रंगांत, घेतो, उदबत्तीच्या, सुवासात, वसुदेवं, सुतं, देवं, चाणूर, मर्दनम, शब्द, मंत्रांचा, उच्चारत, आमंत्रण, दिले, घनगंभीर, मंत्रोच्चारात, खट्याळ, कृष्णलीला, साकारत, हातावर, प्रथम, गुच्छ, जेथे, पावित्र्य, तेथेच, हरिचा, निवास, साकारले, आख्खे, गाव, बनविले, लंगडा, दूडदुड, धावणारा, बनवून, ताटलीत, नगरी, स्वागतासाठी, साजूक, तुपाच्या, शांत, निरांजनात, उजळून, काळ्याशार, पुष्कळ, कापसाचे, वस्त्र, कुंकु, मंजिऱ्या, पानांचा, झुबका, सारी, रंगांची, इथेच, प्रेमळ, आशीर्वादानी, सखे, खेळतो, हरि, मराठी, मनाच्या, गाणे, असताना, तुला, गमंत, दाखवते, नक्षीदार, पटाच्या, भोवती, सुबक, महिरप, काढलेली, तेलवात, तेवत, हाताला, बसवते, परंतु, धुसर, आठवणीत, असणारी, कोणे, एके, झालीय, अजब, मागचा, अभ्यास, लक्षातच, घेतले, झोपताना, तांब्याच्या, धातुतील, तांब्या, डोक्याशी, चांगले, तापलेल्या, तप्त, स्पंदने, तांबे, शांती, दारातल्या, रांगोळीने, सरपटणारे, प्राणी, लांब, राहतात, कातडीला, रांगोळी, चिकटते, सावल्यांची, खेळ, मौज, सवय, भुमातेला, शांतता, चंद्रासारखी, वाटते, लाईट, असूनही, महिन्यातला, रात्रीचे, कंदील, चिमणी, उजेडात, आग्रह, तुळशीला, दिवा, लावायची, चिलटे, किडे, नष्ट, घशाला, अाराम, तुळशीच्या, पानांना, मुंग्यांना, साखर, दिलेल्या, मार्गावरूनच, बायांनो, सुखात, राहा, लेकरांना, डसू, नका, झाडांना, कुरवाळून, यायची, कोरफडीचे, लाड, आम्हाला, नवल, वाटायचे, स्वतः, शुष्क, दिसते, अंगी, गुण, एखाद्याला, वरअंगी, रूपावर, तपासू, वाळवण, सूर्य, संसाराची, अन्नाचे, शीत, सैनिकासाठी, पानात, सुरवातीला, ठेवावे, तुळशीत, अर्पण, रोजचा, पोहोचवतो, लेकरांचे, आयुष्य, लावावा, सांगत, उत्तरही, देवापुढे, दत्तगुरु, जेवण्यास, गुरुवारी, वाचावी, कमी, दूध, तापविणे, तूप, कढवे, विस्मरण, झालेले, काव्यरचना, जातानां, असंच, काहीसं, राहतं, नववर्षाचे, मागचं, वर्ष, मागच, पाहिलेलं, कार्टून, जातंच, बोक्या, सातबंडे, खेळतं, काळ्याभोर, डोई, पांढरा, केस, डोकावला, कळलेलं, धवल, चित्रपटातील, यमुना, जळी, गीत, कायम, तरळत, पाहूनही, वाचलं, अंतू, बर्वा, ठसलेलं, खाल्लं, पदार्थाची, बालपणीच्या, सकाळी, उठले, स्पर्श, विचारपूस, घालणे, मूक, म्हणावी, बोलकी, साक्ष, रुद्र, हिरवे, वसुंधरेशी, जोडून, जगतील, काळजीचे, मऊसूत, अंकुर, देतात, पानांची, दिशा, बदलत, संघर्ष, सकारात्मकता, दाखवत, एसी, ह्यावर, भरवश्याची, पेरली, शेतकऱ्यांचे, कष्ट, उगवताना, जाणीव, परमेश्वर, चार, फिरवत, मधून, कारले, उगवली, चुरून, ओल्या, बांधून, पातीचा, कांद्याचे, मुळांचे, देठाचे, घरातल्या, भाजीतून, मुळा, लाल, माठाच्या, जाड, काड्या, साधी, सिमला, आधी, sapling, पाहुण्यांच्या, आगमनाची, पूर्व, टबाच्या, तळाशी, खडूने, लिहिले, प्लस्टिक, अंथरून, नमः, अंकुरले, टेबलावर, पडत, उन्हाचे, तापमान, चेक, जवळपास, असल्याची, कवडसे, कुठून, पडतात, आखणी, टेबलवर, घरातला, घेतला, नकोच, टबात, तात्पुरता, काळ, होईना, हवी, डोळ्यांना, आराम, प्रदेशाचे, वाळूचे, वादळ, टिकून, खिडकीच्या, ग्रील, मालकाने, नकार, खालून, बिल्डिंग, रस्ता, पाळतात


Text of the page (random words):
तिच्या कामाचा सन्मान तिनेच मुलांच्या संस्कारी मनावर बिंबवण्यास हवा बाळा तू पण रडू नकोस मी पण दुःखी होत नाही कारण आयुष्यात घाबरावे असे काहीच नसते आई तुझ्या सोबत आहेच हा विश्वास दृढ करणे काळाची गरज आहेच अग्गबाई मधील आई ते अंतराळात चंद्रावर काम करण्यास जाणारी आई प्रवास आपला आहे आपल्या बाळांना मानसिक रित्या सक्षम करून हसत आईला टाटा करणारे बाळ आई आणि बाळाचे नाते असेच आहे जीवन आनंदी बनवणारे नवीन विचार नवीन संस्कार नावे काल्पनिक कथा हि मनातली घरी आई काय करते नोकरी साठी जाणारी असेल तर का करते ह्याचा खुलासा कोणीतरी आपल्या मुलांना देण्यापेक्षा आईनेच बाळाला तयार करावे हा उद्देश लिखाण नेहमी सारखेच छोटेसेच अनुजा पडसलगीकर सगळंच अवघड परि आहे सुंदर 17 जुलै 2020 यावर आपले मत नोंदवा by anukshre in ललित सगळंच अवघड परि आहे सुंदर मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने त्याची जेवणाची आबाळ व्ह्यायला लागली म्हणून मी हि त्याच्या जवळ राहण्यास आले बॅचलर असल्याने त्याने एक रूम घेतली रूम व्यवस्थित मोठी होती पण एक खिडकी आणि त्या बाहेर कबूतराचे पाय मावतील एवढीच जागा रूम करता माझी हरकत काहीच नव्हती पण खिडकीत जागा नाही म्हणून जरा खट्टू झाले माझं लेकरू तरी जवळ आहे जवळच्या शाळेत मी हि नोकरी करण्यास लागले खिडकीत जागा नसल्याने शाळेतच मी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून त्यांना कं पोस्ट शिकवले आणि शाळेत कंपोस्ट बनू लागले हळू हळू भाजीपाला फुलझाडे शाळेच्या माळ्याच्या मदतीने वाढू लागली उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या विकसित देशात हिरवा कोपरा मनास आनंद देत होता लॉक डाउन मुळे माझे आणि शाळेचे नाते लॅपटॉप वर मर्यादित झाले आता सध्या मुलगा मी आणि माझे मिस्टर ह्या लॉक डाउन च्या काळात वेगवेगळ्या राष्ट्रात आपआपल्या कामांमुळे राहत आहोत घराच्या खिडकीचा अरुंद बाहेरचा भाग मला अस्वस्थ करत होता ऑन लाईन शाळेमुळे लॅपटॉप चा ताण मनावर डोळ्यावर जाणवू लागला रात्रीची झोप नाहीशी झाली खिडकीच्या बाहेर ग्रील करण्यास घर मालकाने नकार दिला कारण खालून बिल्डिंग चा रस्ता होता झाडे खिडकीत नकोत हा नियम होता परदेशी असे नियम खूप पाळतात थोडे पाणी घालीन खाली ट्रे ठेवीन सांगून पाहिले पण अरब देशाचे नियम च कठीण असो पर्याय तर हवाच खिडकीतून येणारे ऊन वाळवंटी प्रदेशाचे असल्याने बाहेर अचानक येणारे वाळूचे वादळ 50 पर्यंत ऊन झाडे काही टिकून देत नाहीत खिडकीतून येणाऱ्या टेबलावर पडत असलेल्या उन्हाचे तापमान चेक केले 20 ते 30 पर्यंत दोन तास तरी जवळपास असल्याची नोंद केली कवडसे कुठून आणि कसे पडतात ह्याची आखणी टेबलवर करून घेतली घरातला एक टब घेतला घरी थोडे कंपोस्ट होते माती मला नकोच होती टबात शेती करायची तात्पुरता काळ का होईना पण मला सोबत हवी होती माझ्या डोळ्यांना आराम हवा होता तीन दिवस धणे चुरून आणि मेथी ओल्या कपड्यात बांधून ठेवले पातीचा कांद्याचे मुळांचे आणि थोड्या देठाचे भाग घरातल्या भाजीतून वेगळे केले छोटा मुळा लाल माठाच्या जाड काड्या साधी मिरची सिमला मिरची ह्याची आधी sapling तयार केले नवीन पाहुण्यांच्या आगमनाची पूर्व तयारी केली टबाच्या तळाशी खडूने श्री लिहिले आणि प्लस्टिक अंथरून वरून कंपोस्ट अन्नपूर्णे नमः म्हणत पसरविले तीन दिवसात धणे मेथी कपड्यात अंकुरले ते अलगद पसरविले घरात 24 तास एसी आणि खिडकीतून येणारे ऊन ह्यावर बे भरवश्याची शेती पेरली शेतकऱ्यांचे कष्ट उगवताना लागणारा वेळ ह्याची जाणीव परमेश्वर करून देत होता आज चार दिवस झाले टब उन्हाच्या दिशेने फिरवत राहते कंपोस्ट मधून कारले वेल ही उगवली कसे हे जगतील ह्या माझ्या काळजीचे उत्तर हे अलवार मऊसूत कोमल अंकुर देतात छोट्या छोट्या पानांची दिशा उन्हाच्या दिशेने सतत बदलत राहते माझ्या साठी ते ही संघर्ष करीत सकारात्मकता दाखवत आहेत सकाळी उठले कि त्यांना हळुवार स्पर्श करणे त्यांची विचारपूस करणे हळू हळू पाणी घालणे मूक साथ कशी म्हणावी ही तर बोलकी साक्ष आहे निसर्ग कधीतरी रुद्र होतो पण हे हिरवे हात मात्र आपल्याला वसुंधरेशी जोडून ठेवतात अनुजा पडसलगीकर बऱ्याच वेळेला असं होतं असतं 28 डिसेंबर 2017 2 प्रतिक्रिया by anukshre in ललित बऱ्याच वेळेला असं होतं असतं हाताशी असलेली गोष्ट सापडत नाही पण बालपणीच्या गोष्टी मात्र विसरत नाही काल काय खाल्लं ते आठवत नसतं पण आईच्या पदार्थाची चव मन मात्र स्मरत असतं रोज पाहूनही नेट वर काय वाचलं विसरलं जात अंतू बर्वा पु लं चा आहे हे मात्र मनात ठसलेलं असतं काळ्याभोर डोई वरती पांढरा केस कधी डोकावला कळलेलं हि नसतं पण कृष्ण धवल चित्रपटातील यमुना जळी गीत मात्र मुखी कायम तरळत असतं पाहिलेलं कार्टून विसरलं जातंच पण बोक्या सातबंडे बरोबर अजूनही मन खेळतं नववर्षाचे करताना स्वागत मागचं वर्ष मागच राहत पुढे जातानां असंच काहीसं विसरत असतं काही आठवत राहतं काव्यरचना लिखाण अनुजा पडसलगीकर खूप काही शिकण्यासारखे 28 डिसेंबर 2017 6 प्रतिक्रिया by anukshre in ललित खूप काही शिकण्यासारखे पण सध्या विस्मरण झालेले १ दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे धेनु मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची २ कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे असे का ह्याचे उत्तरही तयार म्हणायची श्रीमंती देवापुढे कधीच नसते दत्तगुरु जेवण्यास येतात घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी घेवडा कथा वाचावी कमी असते ते वाढते ३ अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो त्या लेकरांचे आयुष्य वाढते ४ वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची ५ रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची कोरफडीचे पण लाड करायची आम्हाला नवल वाटायचे तर म्हणायची स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत एखाद्याला फक्त वरअंगी रूपावर तपासू नये ६ मुंग्यांना साखर ठेवायची म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो सुखात राहा माझ्या लेकरांना डसू नका ७ तुळशीला दिवा लावायची चिलटे किडे नष्ट होऊन घरात येत नाही ती माझ्या घशाला अाराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते ६ लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे भाकरी पण चंद्रासारखी वाटते सावल्यांची भीती जाते खेळ करताना मौज असते अंधाराची सवय असावी भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची ७ दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची ८ झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची चांगले असतेच पण तापलेल्या भु चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि आपल्याला शांती देते अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही लिखाण अनुजा पडसलगीकर मातीचे गोकुळ 16 ऑगस्ट 2017 2 प्रतिक्रिया by anukshre in ललित मातीचे गोकुळ आज गोकुळात सखे खेळतो हरि प्रत्येक मराठी मनाच्या कोपऱ्यात हे गाणे असतेच कुठे आहे हे गोकुळ कसे आहे असे अनेक प्रश्न मनात येत असताना आज्जी म्हणते बाळा तुला एक गमंत दाखवते देवघरात नक्षीदार पटाच्या भोवती सुबक अशी महिरप काढलेली असते पाटाच्या बाजूस एक तेलवात तेवत असते आज्जी हाताला धरून बसवते आणि म्हणते चल आपण गोकुळ करूया अनेक घरात स्मरत असलेली परंतु आता धुसर आठवणीत असणारी हि कोणे एके काळी अशी कथा झालीय काळ्याशार मऊसुत मातीचा मऊ गोळा ज्वारीचे पुष्कळ दाणे कापसाचे वस्त्र हळद कुंकु आणि मंजिऱ्या असलेला तुळशीचा पानांचा झुबका आणि खूप सारी कृष्ण रंगांची गोकर्ण फुले इथेच घराचे गोकुळ आज्जी च्या प्रेमळ आशीर्वादानी भरून जात असते उदबत्तीच्या सुवासात वसुदेवं सुतं देवं कंस चाणूर मर्दनम एकेक शब्द मंत्रांचा उच्चारत बाळ कृष्णाला आमंत्रण दिले जाते घनगंभीर मंत्रोच्चारात खट्याळ कृष्णलीला साकारत असते मातीचा छोटा गोळा हातावर घेऊन प्रथम तुळशी वृंदावन आकार घेते त्यात प्रेमाने तुळशीचा गुच्छ ठेवला जातो जेथे तुळशी तेथे पावित्र्य आणि तेथेच हरिचा निवास मग साकारले जातात एकेक आकार आख्खे गोकुळ गाव बनविले जाते आपला लंगडा दूडदुड धावणारा बाळ कृष्ण आणि बलराम सुद्धा बनवून बाजूला ताटलीत ठेवले जातात कारण संपुर्ण गोकुळ नगरी जेंव्हा तयार होऊन सजते तेंव्हा बाळ कृष्ण आणि बलराम ह्यांच्या स्वागतासाठी गोकुळ साजूक तुपाच्या शांत निरांजनात उजळून जाते गाय गाढव कावळा उखळ जातं चूल गवळी गवळणी असं गोकूळ मातीचं तयार करायचं कृष्ण पाळणा बनवायचा पुतना कंस ह्यांच्या संहाराच्या कथा चित्रे पण साकारायची सगळे आकार मातीचे सावळ्याची बासरी सुद्धा येथे काळीच असते सर्व काही एकाच काळ्या रंगांचे कारण शामल सुंदर होऊनी कान्हा येतो तेंव्हा साऱ्यांनाच आपल्या रंगांत मिसळून घेतो कान्हा बलरामचे दागिने ज्वारीचे दाणे खोचुन घडवायचे आणि साऱ्यांचे डोळे सुद्धा ज्वारीच्या दाण्यांचेच बनवायचे खूप काही मांडता येते घरातील आज्जी यशोदा मैया च्या भूमिकेतुन तिच्या छोट्या कान्हाला तिच्या घराच्या गोकुळात येण्यासाठी मंत्रोचारांच्या सुरावटीत त्याचीच कथा कच्च्या मातीत बनवत असते कच्च्या मातीचा काळाशार मऊसुत गोळा अलवार भावनात कोमलपणे हळुवार असा प्रत्येक आकारात बनतो आणि बघता बघता पाटावर गोकुळ साकारते मायमाऊली भूमातेची पूजा येथे कृष्ण रुपात केली जाते आपल्याला सुजलाम सुफलाम बनवणारी हि काळी माती देवघरात पुजली जाते ह्याच पावसाळी दिवसात हि माती भक्तीचे नवांकुर सृजनतेने उमलवत असते कृष्ण कथेला मृत्तिका चित्र रुपात साजरे करण्याचा श्रावण असतो स्त्री च्या कोमल भावना अशा रूपाने कौशल्य दाखविणाऱ्या असतात ज्वारीच्या दाण्यांनी काळ्या काळ्या गोकुळाचे राधेचा गौर रूपासारखे वृंदावन होते जीवनाचे दोन्ही रंग सहज एकमेकात मिसळून गेले तर असे सुरेख गोकुळ जीवनाचे बनते घरची मोठी स्त्री लहान लहान बाळांना एकत्र करून गोकुळ साकारून घेते जात्यावरून हात कसा फिरवावा धान्याचे उखळ गोलाकार बनविताना त्यात ज्वारीचे दोन दाणे नित्य असावे मातीच्या चुलीची कशी रचना असावी ह्याचे जणु काही नकळतपणे संस्कार घडवत असते कंस आणि पुतना ह्यांना जीवनाच्या पाटावर कोपऱ्यात कसे मांडावे अनेक गोष्टी प्रत्येक कथेत खूप काही शिकवणाऱ्या असतात मंत्र म्हणताना हात सुद्धा मातीत आकार घडवत असतात एकाच वेळी अनेक कामे कशी करावी ह्याचा जणु परिपाठच होतो मातीत खेळताना आनंद मिळतो तो शब्दात मांडणे शक्यच नाही मातीचे गोकुळ जेंव्हा जांभळ्या निळ्या गोकर्ण फुलांनी सजते पाटाच्या चारही कोपऱ्यात मातीच्या खळग्यात रान भाज्यांचे तुरे खोचले जातात आणि सभोवताली दुर्वा खोचल्या जातात तेंव्हा मनात गोकुळ कुठे आहे ह्या प्रश्नांचे उत्तर सुंदर होऊन सामोरी साकारते बाळाच्या गालाच्या खळग्यात बाळकृष्ण खुदकन हसतो निरांजनाच्या ताम्हणाने गोकुळाचे औक्षण केले जाते गोकुळाला हळदी कुंकवाचे बोट लावले जाते आणि समोरच्या वाटीत झाकून ठेवलेले पांढरे शुभ्र लोणी कान्हा करिता ठेवत आज्जी आपल्या लाडूल्याला त्यातील लोणी बोटाने हळुच ओठावर टेकवते आज्जीच्या कुशीत कृष्ण बलरामाची गोष्ट ऐकताना तिच्या बाळ कृष्णाला झोप लागते दुसऱ्या दिवशी हे गोकुळ झाडाच्या बुंध्यात समर्पित केले जाते त्यातील ज्वारीच्या दाणे अंकुरित होऊन पुन्हा कणसे लागतात आणि त्यावरी चिऊताई येते आणि अंगणात आज्जीची गोष्ट पुन्हा सुरु होते चातुर्मास असाच येतो विठु माऊली च्या नाम गजरातून पुन्हा बाळ कृष्ण होऊन कान्हा येतच राहतो एक विसरत चाललेली आणि पुरातन अशी एक परंपरा आज फेसबुक वर माझ्या मित्र मंडळीनी त्यांच्या घरच्या मातीच्या गोकुळाच्या फोटोतून मनात पुन्हा उजळती झाली आज्जी मातीत खेळते पाहून खुदकन हसणारी श्री अमित कुलकर्णी ह्यांची छोटीशी कन्या अजूनही मातीच्या गोकुळात रमते आत्ताच्या पिढीला परंपरेचा वारसा समजावा आणि तो नित्य असावा म्हणून मैत्रीण सुरेखा कुलकर्णी आपली परंपरा अतिशय प्रेमाने साकारतात ह्या दोघांचे सहकार्य आणि फोटोसाठी विशेष आभार लिखाण अनुजा पडसलगीकर श्रावण मासी हिरवळ दाटे चोहीकडे 27 जुलै 2017 यावर आपले मत नोंदवा by anukshre in ललित श्रावण मासी हिरवळ दाटे चोहीकडे श्रावणात प्रत्येक पान स्वतःचे अनोखे पण घेऊन नवीन ओळख देते सणवार पण खूप असतात मनसोक्त फुला पानाची आरास करता येते देव सजवता येतात विविध पत्री मधला देव हा लोभस दिसतो विविध पत्री मधुन असणारा अनवट सुवास हा नकळत पणे आपल्या चेतना उत्साहित करतो ह्या करता श्रावण आणि पत्री ह्यांचा सह संबध नक्कीच असणार निसर्ग ह्या श्रावणात भरभरून देत राहतो कालांतराने श्रावणातल्या खास पत्री नाहीश्या होतात सगळीकडे पाना फुलांचे आरोग्यदायी उपयोग सतत वाचनात येतात गच्चीवरील बाग सर्व प्रकारच्या झाडांनी भरून असते आंब्याची कोवळी पाने शरीराचा दुर्गंध घालवतात पेरूच्या पानाची पुड दंतदुखी आणि हिरड्यांच्या मजबुती करता दातांवरील पांढरे पिवळे येणारे आवरण दुर करते अगदी ह्या दिवसात असलेला आघाडा सुद्धा सुकवून वापरता येणे शक्य होऊ शकते रस्त्यावर दुर्लक्षलेली टणटणी सुद्धा जखमेवरती उत्तम खपली धरते हे सगळ कसं करायचं काय काय उपयोग आहेत प्रशन पडणे स्वाभाविकच आहे पण इच्छा तेथे मार्ग मिळतोच वाचत सारेच असतो पटत हि असते कधीतरी नक्कीच वापरु असे निश्चय केलेले असतात प्रत्यक्ष वेळ येते तेंव्हा सुचत नाही सापडत नाही लिहुन ठेवू सेव्ह करु आयत्या वेळी विचारु अशा विचारात निसर्गाचा अनमोल साठा करणेच राहून जाते जश्या लोणच्याच्या चटणी च्या बाटल्या केलेल्या असतात तशाच ह्या अशा नानाविध पानांच्या पावडरी किंवा असा कोरडा साठा करुन ठेवावयास हव्यात ज्यांना बागकामाची आवड आहे अशांच्या घरी तर असे करणे सोप्पे आहे आपली बाग आनंदाने दाखवतोच पण एखादी अशी छोटीशी पानांच्या उपयोगाची बाटली छानशी भेट देता येऊ शकते निदान महिन्यातून एकदा तरी पेरूच्या पानाची पूड दातास चोळावी दहा मिनिटांनी चूळ भरावी आंब्याची कोवळी पाने थोड्या कोमट पाण्यात घेऊन मऊ करून अंगास लावावी अजूनही खुप वनस्पतींचे उपयोग माहिती असताच फक्त ते आपल्या हाताशी प्रसंगात मिळणे आवशयक आहे आणि अशी वेळ येऊ नये म्हणून दैनदिन आयुष्यात काही उपाय तर नियमित करता येणे शक्य आहेच अति थंड किंवा अति उष्ण प्रदेशात निसर्गाचा ठेवा जतन करून ठेवला जातो पूर्वी आपल्या घरी सुद्धा कोवळ्या हरबरा पाला शेवगा पाला तुळस पानाची पुड बेल पाने पुड असा साठा फडताळात असायचाच घरातील अनुभवी जेष्ठ मंडळी घरचाच उपाय चटकन करायची आता तर इंटरनेट मुळे तर जग माहिती घेण्यासाठी जवळ आले आहेच पण घरातील फडताळातील निसर्ग मात्र दुर गेलाय कशाला हवेत केमिकल चे डिओ वेगवेगळ्या शोभेच्या वस्तूंनी बाथरूम सुद्धा सुशोभित करतो तिथे असे छोट्या बाटल्यांचा एक तरी कप्पा हवाच जो आपल्या शरीरास मनास उत्तमच ठेवतो वेगवेगळी फुले अंघोळीच्या पाण्यात थोड्यावेळ ठेवावीत सुगंधित आनंद मिळतो मी नेट वर काही माझ्या मित्र परदेशी मंडळींच्या पोस्ट वाचत असते जवळ जवळ सर्वांची एकच लगबग दिसून येते हार्वेस्ट आहे म्हणजे तेथील फळे फुले आणि पाने ह्यांचा मौसम आहे कालांतराने तिकडे बर्फ येणार आहे म्हणून निसर्गातील जमतील तेवढी पाने फुले आणि फळे कॅनिंग करून साठवणूक करण्याची लगबग माझ्या मैत्रिणींची आहे आपण सहज मिळते म्हणून किती नशीबवान आहोत जतन करून ठेवणे हा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे नेटवर वाचनात येणारे पानांचे फुलांचे उपयोग आणि त्याचा वापर कसा करणे ह्या बद्धल येणाऱ्या महितीमधून असा विचार प्रत्यक्षात आणणे शक्य करता येते बाजारात पण आयुर्वेदिक पावडरी खूप मिळतात पण घरीच जर सहज उप बिन पैश्याचे उपलब्ध होत असेल तर बाजारावर तरि अवलंबून का राहायचे स्वतःचे ज्ञान तर वाढतेच पण स्वः निर्मितीचा आनंद हि मिळतो जसे रासायनिक भाजी नको तसेच रासायनिक उपाय पण नकोत आपल्याच गच्चीत घराच्या एखाद्या कुंडीत किंवा आजूबाजूला असलेल्या निसर्गाला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आणणे हाच खरा नित्य प्रफुल्लित करणारा श्रावण ठरेल ह्या पोस्ट च्या कॉमेंटस द्वारे विविध पानांचे उपयोग आणि त्यांचा वापर कळवावेत नोंद करून ठेवुन त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास श्रावण आपल्यासाठी फुलपाने घेऊन आलाय स्वागत करूया लिखाण अनुजा पडसलगीकर २७ जुलै २०१७ भारत माझ्या दरवाज्यात 18 जुलै 2017 3 प्रतिक्रिया by anukshre in ललित भारत माझ्या दरवाज्यात काल बेल वाजली दुपारचा वेळ होता दरवाजा उघडून पहिले तर एक परदेशी स्त्री दारात उभी होती मला म्हणाली मी तुमची शेजारी आय एम एलिझाबेथ फ्रॉम ऑस्ट्रिया मी या या घरी या म्हणत तिला आत घेऊन आले मला म्हणाली मला इंडियन शेजारी हवेच होते आय लाईक इंडिया भरकन माझा चेहरा जणु माझी मावशी आल्याचा आनंद घेत खुश झाला एलिझाबेथ म्हणाली मला तुमचे स्पायसेस खूप आवडतात दोनच दिवसापूर्वी लखः घासलेला आपलाच मिसळणाचा डब्बा कौतुकाने दाखविला तिने डब्यातल्या वाट्या मोजल्या आणि मला म्हणाली सो मच लेस स्पायसेस भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हे इतिहासात घोकलेले वाक्य आठवले लगेच मी म्हणाले छे छे आमचा भारत खूप मोठ्ठा आहे प्रत्येक राज्यानुसार राज्यातील भागानुसार मसाले पण खूप वेगळे आहेत माझ्यातील शिक्षिका उफाळून आली तेंव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर मी खरंच भारतीय असल्याचा विश्वास उमटला अचानक ती म्हणाली शो मी ऑल माझ्या डोळ्यासमोर संपुर्ण भारत माझ्या दरवाज्यात दिसला कुठे असतो हा मसाल्यांचा व्यापार दक्षिणेकडे का उत्तरेकडे नव्हे माझ्या फ्रिज च्या दारात साधारणपणे निरीक्षण केल्यास प्रत्येकाच्या घरचे फ्रिजचे दार मसाल्यांच्या पुड्क्यानी ठासून भरलेले असते माझे हि असतेच काय करणार काळाची गरज झाली आहे ह्या शिवाय वेगवेगळे मसाला कीपर ओट्यावर ठाण मांडून असतातच मी जशी नेट वर खाद्य प्रकार शोधत असते तसेच घरचे पण नेट वर असतातच कि त्यांच्या हि नेट वरच्या फर्माईशी असतात त्या नुसार अनेक खाद्य संस्कृतीची ताळमेळ घालताना माझा फ्रिज चा दरवाजा भरून जातो महाराष्ट्र म्हंटले तरि केवढे मसाले असतात कोल्हापुरी पदार्थाला तोच मसाला लागतो कोकणी पदार्थांना त्यांचाच मसाला लागतो सी के पी मालवणी साताऱ्याकडचा नागपुरी अशा सर्व महाराष्ट्राची चव पावलो पावली निराळीच असते त्या पुढे मग दक्षिणेकडचे पंजाबचे आसामचे बंगालचे कित्ती आणि काय काय असतात एवढे सगळे थोडक...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • TUB GARDEN
  • gokul1
  • gokul 2
  • moringa-leaf-powder-250x2...
  • फ्रिज
  • 1mother-and-baby-pencil-d...
  • images (15)
  • waqbah 2
  • waqbah 4
  • waqbah 5
  • waqbah 6
  • waqbah 7
  • waqbah 8
  • waqbah 9
  • waqbah 10
  • waqbah 11
  • waqbah
  • waqbah1
  • अज्ञात s avatar
  • free counters
  • widget
  • Protected by Copyscape pl...
  • The index of all Marathi ...
  • Marathi Mandali!

Verified site has: 59 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-59


The site also has references to the 2 subdomain(s)

  wordpress.com  Verify   subscribe.wordpress.com  Verify


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 301 Moved Permanently
Server nginx
Date Tue, 29 Sep 2026 11:02:30 GMT
Content-Type text/html
Content-Length 162
Connection keep-alive
Location htt????/anukshre.wordpress.com/
Alt-Svc clear
Server-Timing a8c-cdn, dc;desc=ams, cache;desc=BYPASS;dur=0.0
HTTP/2 200
server nginx
date Tue, 29 Sep 2026 11:02:30 GMT
content-type text/html; charset=UTF-8
vary Accept-Encoding
x-hacker Want root? Visit join.a8c.com/hacker and mention this header.
host-header WordPress.com
link <htt????/public-api.wordpress.com/wp-json/?rest_route=/sites/anukshre.wordpress.com>; rel= htt????/api.w.org/
vary accept, content-type, cookie
link <htt????/wp.me/GdUh>; rel=shortlink
content-encoding gzip
x-ac 27.cdg _dca MISS
alt-svc clear
strict-transport-security max-age=31536000
server-timing a8c-cdn, dc;desc=cdg, cache;desc=MISS;dur=444.0

Meta Tags

title="Anukshre | .. .."
http-equiv="Content-Type" content="text/html; charset=UTF-8"
name="robots" content="max-image-preview:large"
name="generator" content="WordPress.com"
property="og:type" content="website"
property="og:title" content="Anukshre"
property="og:description" content="अनुक्षरे.....माझे विश्व..........."
property="og:url" content="htt????/anukshre.wordpress.com/"
property="og:site_name" content="Anukshre"
property="og:image" content="htt????/anukshre.wordpress.com/wp-content/uploads/2017/02/b72814b80c9739edafcf9d67456761ad.png?w=96"
property="og:image:width" content="200"
property="og:image:height" content="200"
property="og:image:alt" content=""
property="og:locale" content="mr_IN"
property="fb:app_id" content="249643311490"
name="description" content="अनुक्षरे.....माझे विश्व..........."
name="msapplication-TileImage" content="htt????/anukshre.wordpress.com/wp-content/uploads/2017/02/b72814b80c9739edafcf9d67456761ad.png?w=96"
itemprop="width" content="190"
itemprop="height" content="105"
itemprop="width" content="190"
itemprop="height" content="143"
itemprop="width" content="337"
itemprop="height" content="252"
itemprop="width" content="202"
itemprop="height" content="152"
itemprop="width" content="202"
itemprop="height" content="152"
itemprop="width" content="202"
itemprop="height" content="121"
itemprop="width" content="325"
itemprop="height" content="433"
itemprop="width" content="353"
itemprop="height" content="265"
itemprop="width" content="174"
itemprop="height" content="131"
itemprop="width" content="174"
itemprop="height" content="130"
itemprop="width" content="531"
itemprop="height" content="326"
id="bilmur" property="bilmur:data" content="" data-provider="wordpress.com" data-service="simple" data-site-tz="Asia/Kolkata" data-custom-props='{"logged_in":"0","wptheme":"pub\/koi","wptheme_is_block":"0"}'

Load Info

page size210871
load time (s)0.512695
redirect count1
speed download97052
server IP 192.0.78.13
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"