Meta tags:
Headings (most frequently used words):
blog, म्हणे, कोण, चांगले, लग्न, कुठले, अरेंज्ड, की, लव, पटत, नाही, मला, me, about, archive, this, डोक्याला, like, you, do, 2010, 27, january, wednesday, 2011, june, thursday, जगताप, ताप, ठरवणार,
Text of the page (most frequently used words):
feb (12), jan (12), apr (12), #नाही (11), may (11), mar (6), आहे (6), मला (5), आणि (4), काय (4), #arvind (4), jun (3), #june (3), #स्वार्थ (3), january (3), jul (3), लोक (3), काम (3), वाईट (3), गरज (3), #जातो (3), हुशार (3), #आपल्या (3), कोण (2), चांगले (2), #डोक्याला (2), #ठरवणार (2), लग्न (2), कुठले (2), ताप (2), अरेंज्ड (2), मधे (2), म्हणे (2), posted (2), असेल (2), वेळेवर (2), मारता (2), मॅरेज (2), पाय (2), म्हणजे (2), करत (2), you (2), जेव्हा (2), तेच (2), ज्यांनी (2), प्रेम (2), कारण (2), ऑफीस (2), कधी (2), posts (2), जगताप (2), dec (2), march (2), april (2), december (2), 2010 (2), पटत (2), blog (2), 2011 (2), लागते, give, आपला, दृष्टिकोन, बदलण्याची, आवडी, wednesday, comment, dont, निवडी, dam, what, think, तिच्या, and, fuck, yourself, लोकं, profile, नक्कीच, about, ह्याचा, करावे, सिगरेट, सोडवत, त्या, पोरीला, सवयी, लगेच, कशा, सांगितलेले, बदलता, येतील, कुणीही, चिरंजीवाला, विचार, कुणाचीही, दुसर्याने, आयुष्यभर, बदलून, बाजू, मांडायची, एवढेच, सांगायचे, करतात, काहीही, दोष, वाटते, रात्री, blogger, powered, थांबतात, ज्यांना, आपलं, संपावता, येत, त्यात, माझा, काही, कोणी, गोष्ट, रात्रभर, थांबून, कृपया, माझ्या, कडून, एक्सपेक्ट, करू, नये, thursday, theme, inc, awesome, सांगाविषी, नसतांना, सिद्ध, ओरडा, complete, अप्रिसियेशन, करतांना, कुठे, बिळात, घुसून, बसतात, माहिती, किती, करण्याची, त्याना, वाटत, होती, तेव्हा, थांबलोच, लेट, केलं, view, घरी, गेलं, संकल्पना, बनवली, तिला, पुढे, november, नेहमी, प्रेमाला, नावं, ठेवतात, मुद्दाम, शब्दाचा, उपयोग, केला, 2008, प्रेमच, रस्त्यावरच्या, कुत्र्या, सारखे, असतं, कुणाच्याही, मागं, लागतं, nov, 2007, खरं, कुणा, कुणालाचं, केले, मिळालं, 2009, like, this, subscribe, atom, home, older, comments, february, august, aug, july, तुम्ही, म्हणता, गप्पा, सहज, लक्षात, आले, मिळतं, स्वताहाला, घेतला, बीचकुन, ओढता, येणार्, मित्रांना, बरोबर, घेऊन, बिचारी, घाबरलेली, पोरगी, अजुनच, जाते, ह्यासाठी, मुलगी, दिसायला, चांगली, ठीक, नाहीतर, archive, आपसात, खाना, खुणा, होऊन, काढता, मुलगा, येईल, भाग्यवान, उभे, समजतो, अरेंज, नक्की, सध्या, त्याचा, बाजार, मांडलेला, विचित्र, आजकाल, लग्नाला, राहीले, करता, jagtap, पगार, घरदार, जमीन, जुमला, पहिला, चटायचं, मुलीला, पन्नास, प्रश्न, विचारून, हैराण, तुमचा,
Text of the page (random words):
म्हणे डोक्याला ताप जगताप म्हणे डोक्याला ताप जगताप thursday june 9 2011 मला नाही पटत कोणी रात्रभर ऑफीस मधे थांबून काम करत असेल तर ते कृपया माझ्या कडून एक्सपेक्ट करू नये लेट काम केलं म्हणजे हुशार आणि वेळेवर घरी गेलं की वाईट ही संकल्पना ज्यांनी बनवली त्याना एक गोष्ट सांगाविषी वाटते रात्री ऑफीस मधे तेच लोक थांबतात ज्यांना वेळेवर आपलं काम संपावता येत नाही त्यात माझा काही दोष नाही आणि जेव्हा गरज होती तेव्हा मी थांबलोच की मी किती हुशार आहे हे सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही लोकं जेव्हा काहीही कारण नसतांना ओरडा करतात तेच लोक अप्रिसियेशन करतांना कुठे बिळात घुसून बसतात काय माहिती i dont give a dam of what you think go and fuck yourself posted by arvind at 8 19 am 1 comment wednesday january 27 2010 लव की अरेंज्ड कुठले लग्न चांगले कोण ठरवणार लव की अरेंज्ड कुठले लग्न चांगले कोण ठरवणार तुम्ही काय म्हणता गप्पा मारता मारता सहज लक्षात आले की ज्यांनी कधी नि स्वार्थ प्रेमच कधी केले नाही ते लोक नेहमी प्रेमाला नावं ठेवतात मी मुद्दाम नि स्वार्थ शब्दाचा उपयोग केला कारण प्रेम काय हो रस्त्यावरच्या कुत्र्या सारखे असतं कुणाच्याही मागं लागतं ते पण नि स्वार्थ आणि खरं प्रेम ते कुणा कुणालाचं मिळतं मला ते मिळालं आणि मी स्वताहाला भाग्यवान समजतो अरेंज मॅरेज वाईट नक्की नाही पण सध्या त्याचा जो बाजार मांडलेला आहे तो विचित्र आहे आजकाल लग्नाला उभे राहीले की तुमचा पगार घरदार जमीन जुमला पहिला जातो काय चटायचं आहे ते मुलीला पन्नास प्रश्न विचारून हैराण करता येईल ह्यासाठी मुलगा आपल्या हुशार म्हणजे पाय ओढता येणार् या मित्रांना बरोबर घेऊन जातो बिचारी घाबरलेली पोरगी अजुनच बीचकुन जाते मुलगी दिसायला चांगली असेल तर ठीक नाहीतर आप आपसात खाना खुणा होऊन काढता पाय घेतला जातो पुढे मग तिला तिच्या आवडी निवडी बदलून आयुष्यभर दुसर्याने सांगितलेले करावे लागते आपल्या चिरंजीवाला सिगरेट सोडवत नाही मग त्या पोरीला आपल्या सवयी लगेच कशा बदलता येतील ह्याचा कुणीही विचार करत नाही मला कुणाचीही बाजू मांडायची नाही बस एवढेच सांगायचे आहे की लव मॅरेज वाईट नक्कीच नाही गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलण्याची posted by arvind at 4 07 pm 2 comments older posts home subscribe to posts atom do you like this blog blog archive 2011 1 june 1 jun 09 1 मला नाही पटत 2010 3 january 3 jan 27 1 jan 15 1 jan 05 1 2009 58 december 1 dec 29 1 august 1 aug 17 1 july 4 jul 21 1 jul 13 2 jul 06 1 june 2 jun 29 1 jun 20 1 may 5 may 12 1 may 11 1 may 05 2 may 01 1 april 5 apr 16 2 apr 14 1 apr 06 1 apr 03 1 march 7 mar 31 1 mar 30 1 mar 23 5 february 16 feb 18 1 feb 17 1 feb 16 1 feb 15 2 feb 13 1 feb 12 1 feb 11 2 feb 10 2 feb 05 1 feb 04 1 feb 03 1 feb 02 2 january 17 jan 30 1 jan 25 1 jan 23 3 jan 22 1 jan 20 1 jan 19 2 jan 16 2 jan 15 3 jan 14 3 2008 1 november 1 nov 11 1 2007 30 december 1 dec 19 1 may 11 may 29 1 may 27 1 may 16 2 may 14 5 may 04 2 april 12 apr 26 2 apr 23 1 apr 19 1 apr 17 1 apr 13 1 apr 10 4 apr 02 1 apr 01 1 march 6 mar 29 3 mar 28 1 mar 27 2 about me arvind view my complete profile arvind jagtap awesome inc theme powered by blogger
|