Meta tags:
Headings (most frequently used words):
2011, wednesday, july, september, tuesday, june, इतिहासात, about, १४, archive, blog, followers, pageviews, total, me, friday, 14, 15, या, 13, 19, thursday, दिवशी, जून,
Text of the page (most frequently used words):
#share (21), 2011 (8), #spruha (8), #यांचे (8), निधन (8), #this (7), #labels (7), blogthis (7), #twitter (7), #facebook (7), #pinterest (7), posted (7), email (7), महायुद्ध (6), comments (6), दुसरे (6), जन्म (5), यांचा (5), #july (4), केली (4), २००५ (3), यांना (3), ज्येष्ठ (3), रिचर्ड (3), september (3), पुरस्कार (3), क्रुसेड (3), #june (3), wednesday (3), जागतिक (3), यांनी (3), महर्षी (3), जाहीर (3), १९९६ (2), आशा (2), म्हणून (2), अण्णा (2), १९६९ (2), जर्मनीची (2), १८९६ (2), tuesday (2), नानासाहेब (2), गोरे (2), एरियन (2), रॉकेट (2), हजारे (2), शीतयुद्ध (2), अच्युत (2), कोल्हटकर (2), अमेरिकेचे (2), भोसले (2), येथून (2), थॉमस (2), प्रकरण (2), १९९९ (2), वॉटरगेट (2), येथील (2), दिवशी (2), १९३८ (2), डेव्हिड (2), जेम्स (2), ब्रॅडली (2), आल्फ्रेड (2), मार्शल (2), नारळीकर (2), जयंत (2), वॉरेन (2), कोयाजी (2), बाजीप्रभू (2), बानू (2), बॉक्स (2), ब्लॅक (2), पित्रोडा (2), सॅम (2), जनक (2), केले (2), शास्त्रज्ञ (2), देशपांडे (2), बेन्झीन (2), लंडनवर (2), सुरू (2), स्वातंत्र्यवीर (2), भाक्रा (2), नांगल (2), इस्रो (2), आंखे (2), बारह (2), हाथ (2), १९४५ (2), शेन (2), भारतीय (2), ठार (2), चित्रपट (2), पहिल्या (2), देव (2), अंगद (2), गुरु (2), ख्रुश्चेव (2), निकिता (2), खगोलशास्त्रज्ञ (2), krushnan (2), गॅल्व्हेस्टन (2), शहरावर (2), आलेल्या (2), आणि (2), येथे (2), म्हटलं (2), भारताचा (2), १९०० (2), sir (2), कर्वे (2), प्रसाद (2), वेकटेश (2), मुळगावकर (2), सुहासिनी (2), ग्राफ (2), स्टेफी (2), posts (2), अमेरिकेच्या (2), आंतरराष्ट्रीय (2), तिसरी (2), इतिहासात (2), राजा (2), इंग्लंडचा (2), ११९१ (2), भूकंप, तीव्रतेचा, ०००, thursday, संशोधक, खजिना, नवा, सौजन्य, मापनपद्धतीनुसार, माहिती, रिश्टर, नवी, १४३, १९९८, हरिकेनमुळे, सर्गेई, मृत्युदंड, स्थापना, दिला, फौजा, गूगलची, ब्रिनने, घोडखिंडीत, ५००, रोखून, धरून, पेज, लॅरी, प्राणार्पण, निवडणुका, जखमी, अथेन्समध्ये, इजिप्तमध्ये, दिवसागणिक, टिळक, सुधारण्याच्या, जीवनमान, महिलांचे, भागातील, ग्रामीण, १९९३, आवड, रॅमन, २०१०, लोकमान्य, शिल्पकार, क्रांतीचे, दूरसंचार, देशातील, कार्याबद्दल, मॅगसेसे, राष्ट्राध्यक्षीय, गूगल, विकिपेडिया, अभ्यास, इजिप्त, प्रत्येक, दिवसाचं, दिनविशेष, जाणून, खगोलभौतिकी, घ्यायची, मनोरंजन, माझी, लहानपणापासूनची, विष्णू, सैन्याने, क्षेत्रांतील, जपानच्या, पळून, जर्मनीला, १९३३, केलेल्या, त्याने, निक्सनला, फोर्ड, चिरतरुण, पार्श्वगायिका, १९२६, लीग, गुन्ह्यांची, नेशन्समध्ये, प्रवेश, देण्यात, जेरी, आला, राष्ट्राध्यक्ष, १९१४, आदिलशाही, हल्ला, माफी, मॅसिडोनियाला, नवीन, कोरियात, दाखल, १९४४, पहिल्यांदा, सैनिक, अंगिकारले, व्ही, संविधान, अल्जीरीयाने, दिली, १९६२, प्रसारण, भागाचे, मालिकेच्या, ट्रेक, बॉम्बचा, स्टार, १९६६, स्वातंत्र्य, १९९१, वेक, सर्वेसर्वापदी, जर्मनीने, ब्लिट्झ, १९४०, झाली, पीछेहाट, आघाडीवरुन, पूर्व, १९४३, संघाच्या, यानंतर, सोवियेत, १९५३, आत्मसमर्पण, दक्षिण, गेलेल्या, हायगेटला, युनायटेड, किंग्डमने, द्वीपावर, बॉम्बफेक, सलाद्दिनला, अल्जीरीया, पहिले, लढाई, हायगेट, चालू, असताना, हुकुमाविरुद्ध, हरवले, पहिल्याने, अजून, मृत्यू, शिखांचे, १५५२, राहिली, होत, रणांगणावरुन, बॉम्बवर्षा, सतत, रात्री, १९७४, travel, १६६०, संस्था, बालिकाश्रम, अनाथ, केशव, धोंडो, कृष्णन, श्रीनिवास, कार्यमणिक्कम, भौतिकशास्त्रज्ञ, रक्तदाता, १९६१, हिचा, टेनिससम्राज्ञी, संस्कृतपंडित, अभिनेत्री, रंगभूमीवरील, मराठी, १९८९, निर्णय, बँकेचा, स्थापन, दिन, उभारण्याचा, विक्रमी, हवेलीची, नगर, दादरा, अमलातून, पोर्तुगीज, मध्ये, १९५५, ग्रॅंड, विजेतेपद, पाचव्यांदा, स्पर्धेत, बुद्धिबळ, महिला, राष्ट्रीय, सुब्रह्मण्यमचे, विजयालक्ष्मी, मास्टर, २००१, जून, रिझर्व, छापखाने, करणाऱ्या, blog, रंगांत, रंगुनी, profile, complete, view, pageviews, total, followers, archive, रंग, हरि, पहिल्, april, march, february, january, blogger, powered, साऱ्या, माझा, दोन, पुरस्काराचा, छापण्याचे, नोटा, सालबोनी, खरगपूरजवळ, बंगालमध्ये, पश्चिम, म्हैसूर, कर्नाटकात, १९९५, मानकरी, क्रिकेटपटू, वेगळा, सिएट, गोलंदाज, वेगवान, १९९७, older, home, atom, subscribe, about, मुक्ती, आंदोलकांचा, इंग्लिश, सरकारच्या, वॉर्न, friday, केला, प्रयत्न, ऐतिहासिक, घेण्याचा, करून, सुटका, तावडीतून, ब्रिटीश, मारून, उडी, बेटाजवळ, theme, सावरकरांनी, १९१०, उद्घाटन, हस्ते, याच्या, नेहरू, comment, २००४, पंडित, विनोद, १७६२, केकुल, फेड्रिक, रसायन, प्रसिद्ध, जर्मनीचे, संरचनेचा, रेणूच्या, अर्थशास्त्रज्ञ, १९२४, धुंडिराजशास्त्री, ऑस्ट्रेलियाचा, न्यायरत्न, बरोबरी, विक्रमाशी, बळींच्या, ५२७, मुरलीधरनच्या, मुथय्या, वॉर्नने, लेगस्पिनर, अव्वल, जवाहरलाल, पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक, बळवंत, सावरकर, उर्फ, गणेश, नारायण, विचारवंत, लेखक, नेते, समाजवादी, १९०७, कार, मंगेश, संदेश, १९३१, समाजसेवक, झेपावले, अंतराळात, यशस्वीरीत्या, कोअरु, गयाना, फ्रेंच, गौरव, पंचनाथन, चंद्रन, कालव्याचे, राव, १९५४, सन्मान, सर्वोत्कृष्ट, चित्रपटाचा, महोत्सवात, बर्लिन, १९५८, साराभाई, विक्रम, द्विवार्षिक, प्रा, अध्यक्ष, माजी, संस्थेचे, संशोधन, अवकाश, झाला, ग्रॅंडमास्टर, मार्सेलिस,
Text of the page (random words):
इतिहासात या दिवशी इतिहासात या दिवशी सौजन्य विकिपेडिया प्रत्येक दिवसाचं दिनविशेष जाणून घ्यायची माझी लहानपणापासूनची आवड म्हटलं तर अभ्यास म्हटलं तर मनोरंजन दिवसागणिक नवी माहिती नवा खजिना thursday september 8 2011 १९०० अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८ ००० ठार १९१४ पहिले महायुद्ध लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुन पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला १९२६ जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला १९३३ चिरतरुण भारतीय पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म १९४४ दुसरे महायुद्ध लंडनवर पहिल्यांदा व्ही २ बॉम्बचा हल्ला १९४५ शीतयुद्ध अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल १९६२ अल्जीरीयाने नवीन संविधान अंगिकारले १९६६ स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण १९७४ वॉटरगेट प्रकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्ड यांनी रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली १९९१ मॅसिडोनियाला स्वातंत्र्य posted by spruha at 12 41 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels अल्जीरीया आशा भोसले थॉमस हायगेट वॉटरगेट प्रकरण शीतयुद्ध wednesday september 7 2011 ११९१ तिसरी क्रुसेड इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले १५५२ शिखांचे दुसरे गुरु अंगद देव यांचा मृत्यू १९४० दुसरे महायुद्ध ब्लिट्झ जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली १९४३ दुसरे महायुद्ध जर्मनीची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली १९५३ निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी १९४५ दुसरे महायुद्ध जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले १९९८ लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली १९९९ अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५ ९ तीव्रतेचा भूकंप १४३ ठार ५०० जखमी २००५ इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका posted by spruha at 11 21 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels इजिप्त क्रुसेड गुरु अंगद देव गूगल दुसरे महायुद्ध निकिता ख्रुश्चेव tuesday july 19 2011 १९३८ खगोलशास्त्रज्ञ व खगोलभौतिकी क्षेत्रांतील शास्त्रज्ञ डॉ जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९९३ ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याच्या कार्याबद्दल डॉ बानू कोयाजी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर २००५ देशातील दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार सॅम पित्रोडा यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर २०१० ब्लॅक बॉक्स चे जनक संशोधक डॉ डेव्हिड वॉरेन यांचे निधन posted by spruha at 11 06 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels जयंत नारळीकर डेव्हिड वॉरेन बानू कोयाजी ब्लॅक बॉक्स सॅम पित्रोडा wednesday july 13 2011 १६६० आदिलशाही फौजा घोडखिंडीत रोखून धरून बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणार्पण केले १७६२ इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ जेम्स ब्रॅडली यांचे निधन १८९६ बेन्झीन रेणूच्या संरचनेचा जनक जर्मनीचे प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ फेड्रिक केकुल यांचे निधन १९२४ अर्थशास्त्रज्ञ आल्फ्रेड मार्शल यांचे निधन १९६९ महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन २००४ ऑस्ट्रेलियाचा अव्वल लेगस्पिनर शेन वॉर्नने मुथय्या मुरलीधरनच्या ५२७ बळींच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली posted by spruha at 12 20 pm 1 comment email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels आल्फ्रेड मार्शल जेम्स ब्रॅडली बाजीप्रभू देशपांडे बेन्झीन शेन वॉर्न friday july 8 2011 १९१० स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिस बेटाजवळ उडी मारून ब्रिटीश सरकारच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला १९५४ भाक्रा नांगल कालव्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच्या हस्ते उद्घाटन १९५८ बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आंखे बारह हाथ चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मान १९९६ भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे इस्रो माजी अध्यक्ष प्रा यु आर राव यांना द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय विक्रम साराभाई पुरस्कार जाहीर २००५ पंचनाथन मंगेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅंडमास्टर झाला posted by spruha at 12 19 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels दो आंखे बारह हाथ इस्रो भाक्रा नांगल स्वातंत्र्यवीर सावरकर wednesday june 15 2011 १९०७ ज्येष्ठ समाजवादी नेते लेखक विचारवंत नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्म १९३१ संदेश कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन १९३८ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म १९९६ एरियन रॉकेट फ्रेंच गयाना येथील कोअरु येथून येथून यशस्वीरीत्या अंतराळात झेपावले १९९९ १९५५ मध्ये पोर्तुगीज अमलातून दादरा नगर हवेलीची मुक्ती करणाऱ्या आंदोलकांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव २००१ ग्रॅंड मास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमचे राष्ट्रीय महिला अ बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद posted by spruha at 12 34 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels अच्युत कोल्हटकर अण्णा हजारे एरियन रॉकेट नानासाहेब गोरे tuesday june 14 2011 १४ जून जागतिक रक्तदाता दिन १८९६ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली १९६१ भौतिकशास्त्रज्ञ सर कार्यमणिक्कम श्रीनिवास कृष्णन sir k s krushnan यांचे निधन १९६९ जर्मनीची टेनिससम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिचा जन्म १९८९ मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृतपंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन १९९५ कर्नाटकात म्हैसूर येथे आणि पश्चिम बंगालमध्ये खरगपूरजवळ सालबोनी येथे नोटा छापण्याचे दोन छापखाने उभारण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय १९९७ भारताचा वेगवान गोलंदाज वेकटेश प्रसाद सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी posted by spruha at 8 14 am 3 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest labels sir k s krushnan महर्षी कर्वे वेकटेश प्रसाद सुहासिनी मुळगावकर स्टेफी ग्राफ older posts home subscribe to posts atom about me spruha रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा view my complete profile total pageviews followers blog archive 2011 48 september 2 १९०० अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरि ११९१ तिसरी क्रुसेड इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल् july 3 june 2 april 8 march 16 february 8 january 9 travel theme powered by blogger
|