If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: mesonparii.blogspot.com -    चांदणभूल.

site address: mesonparii.blogspot.com

site title: चांदणभूल

Our opinion (on Tuesday 16 April 2024 23:03:46 GMT):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:


Proceed to the page?Powered by: Very Tiny URL Shortener at http://vturl.net VeryTinyURL

Meta tags:

Headings (most frequently used words):

2014, चांदणभूल, काय, गावाची, कुण्या, आली, पाखरं, शब्दांचे, आणि, माझे, सर्व, लिखाण, इथे, सापडेल, मराठी, मंडळी, ढग, लागेबांधे, इतर, उपस्थित, अशी, रंगली, मेहंदी, लोलक, बनाना, मफिन्स, का, चिंता, करिसी, ग्वाटेमालन, वरी, डॉल्स, मरमेड, असलेले, पेस्ट, सध्या, माझ्या, 24, 30, 12, 20, 18, सुस्वागतम्, आराध्य, वाचकसंख्या, लोकप्रिय, लेख, माझ्याबद्दल, पाउलखुणा, करा, लिहिलंय, तुम्हाला, आवडला, असेल, तर, तुमच्या, ब्लॉगला, लिंक, देण्यासाठी, खाली, दिलेला, कोड, कॉपी, pages, केक,

Text of the page (most frequently used words):
केक (26), आणि (25), किंवा (16), #करून (12), ह्या (10), #मरमेड (9), #मफिन्स (9), #त्यात (8), #मध्ये (8), एका (8), #डॉल्स (8), #लोलक (8), वरी (8), आहे (7), #अगदी (7), मला (7), ग्वाटेमालन (7), वगैरे (7), आयसिंग (7), त्या (7), 2014 (6), sampada (6), काय (6), malavde (6), म्हणून (6), खूप (6), चिंता (6), होता (6), सुंदर (5), होते (5), माहिती (5), october (5), माझ्या (5), बनाना (5), november (5), होती (5), #चांदणभूल (5), मेहंदी (5), कधी (5), labels (5), posted (5), february (4), फोटूगिरी (4), मट्क (4), चट्क (4), september (4), mehandi (4), march (4), पेंटिंग (4), फार (4), टीस्पून (4), january (4), सोबत (4), चारोळ्या (4), आहेत (4), मुले (4), झाला (4), वाटी (4), मैदा (4), झटपट (4), हस्तकला (4), अतुल (4), अजय (4), बाहुल्या (4), संस्कृती (4), घालून (4), म्हणजे (4), संवाद (4), च्या (4), मुलांना (4), अशी (4), muffins (4), recipe (3), कथाकली (3), असे (3), फ्लार (3), homemade (3), असंच (3), समोर (3), कणीक (3), काहीतरी (3), एकदम (3), बेक (3), comment (3), पर्पज (3), सेट (3), नाही (3), आकाराच्या (3), केले (3), वापरून (3), ट्रे (3), खार (3), करायचे (3), त्याला (3), ठेवले (3), पर्यंत (3), आता (3), त्याचा (3), जेली (3), मिश्रण (3), दोन (3), रंगली (3), साखर (3), चांगले (3), april (3), घेतली (3), वॅनिला (3), चॉकलेट (3), नंतर (3), सगळे (3), आपल्या (3), सर्व (3), क्ले (3), मिक्स (3), कारी (3), गोड (3), जातात (3), शंकर (3), कचोरी (3), बालपणीचा (3), काळ (3), सुखाचा (3), इडली (3), क्रोशे (3), देश (3), झोपी (3), भिती (3), मुलाखत (3), मराठी (3), असतं (3), दिवाळी (3), मायन (3), दिसेल (2), जागा (2), लागले (2), चालेल (2), काही (2), काम (2), बटर (2), हलवा (2), शुगर (2), नसेल (2), कोळंबी (2), क्रीम (2), बरेच (2), द्यायला (2), आपली (2), वेळ (2), सोडा (2), असा (2), करत (2), गेली (2), आले (2), त्यावर (2), करा (2), तरी (2), june (2), पार्वती (2), आकाराची (2), याव्या (2), december (2), निट (2), म्हणाली (2), थोड्या (2), काढले (2), अश्या (2), निरनिराळ्या (2), मुलगी (2), म्हणे (2), भटकंती (2), रंगाच्या (2), भटकता (2), केला (2), माहीम (2), मिर्ची (2), इसेन्स (2), posts (2), चिंतामुक्त (2), comments (2), ठेवा (2), पाणी (2), musician (2), आणी (2), ओवन (2), आकाराचे (2), घ्या (2), काप (2), मिनी (2), लंका (2), मनुके (2), केली (2), इतर (2), काहीही (2), मिळाली (2), घरी (2), शीव (2), निळे (2), मोठे (2), मॅश (2), रात्री (2), लहान (2), आठवतंय (2), नोस्टेल्जियात (2), मेन्दी (2), डिझाईन (2), लहानपणीची (2), मिन्टी (2), मुलांच्या (2), केळी (2), छोट्या (2), मोती (2), रवा (2), फिश (2), होण्यासाठी (2), पाण्यात (2), नसतं (2), ललित (2), नुसतं (2), कॅन्डी (2), दही (2), बदाम (2), सुख (2), july (2), handmade (2), साधारण (2), किचेन (2), banana (2), design (2), achari (2), atul (2), आधी (2), ajay (2), kajukatali (2), paneer (2), heena (2), पदार्थ (2), बघा (2), इथे (2), catcher (2), sun (2), तर् (2), halva (2), सर्वात (2), cupcakes (2), guatemalan (2), worry (2), dolls (2), सप्तरंगी (2), कवडसे (2), home (2), सोप्पा (2), मस्त (2), clay (2), चांगला (2), chicken (2), आकाशकंदिल (2), चकली (2), cake (2), चित्रकला (2), शाळेत (2), गणपती (2), छान (2), जडला (2), कॅन्व्हास (2), अचारी (2), उपाहार (2), किचेन्स (2), छोट्याश्या (2), com (2), इतक्या (2), असतात (2), woolen (2), http (2), आली (2), आठवणी (2), सुद्धा (2), एक्रेलिक (2), देशाची (2), blogspot (2), सगळ्या, मेक्सिको, नवाच, पिकलेली, बाहुल्यांना, नव्ह्ते, ऐकिवात, छोटुस्सा, बाहुलीला, एकेका, सेन्ट्रल, सगळी, मोहक, डबितल्या, कल्चरल, मध्यम, पैकी, १अंडं, असतील, तक्रारी, बेकिंग, कलाकुसर, दिसायला, पेहराव, रंगबिरंगी, अमेरिकेच्या, समजला, असलेला, पालक, जरी, पाय, योगर्ट, छोटासा, उशीखाली, इण्टरेस्टींग, समजवण्यासाठी, मधे, प्युअर, देशाबद्दल, रात्रीतून, बाहुली, टेबलस्पून, इथली, स्पॅनिश, ग्वाटेमाला, कुठल्या, उशीखालून, प्लेन, काढुन, लोक, टाकतात, त्यांचे, देशाचे, सांगतात, ठेउन, सगळेच, हकुना, सकाळी, देउन, दिले, सरबत, झालं, बरं, किती, कुकीज, असलेल्या, खासियत, डोण्ट, असत्या, हॅव, लव्ली, दिली, लाईफ, करुन, ओळख, हातात, बॉक्स, विल, ऐकत, असतानाच, ठेवलेल्या, मटाटा, लाकडी, डब्या, इंचभर, नसतील, बाहुल्यांवर, तिने, नजर, दिलं, कल्पनेतच, धिस, फॉर, मॅम, म्हणत, किड्स, प्रोटेक्ट, मल्टी, अन्सोल्टेड, करिसी, माहीती, साहित्य, अजून, स्टिक, ह्याबद्दल, स्पेश्यल, ब्राउन, आपल्याला, बाऊन, बिनघोर, साधी, रोजची, कुणालाही, बघुन, घ्याविशी, उठल्यावर, परवा, रियल, देम, स्वयंसेविकेने, फ्रॉम, फियर, चेहर्, हैप्पी, यावरच्या, आवर, गायब, सबकुछ, सांगणार्, आश्चर्याचे, भाव, वाटेल, बिती, बघून, नाव, भरपूर, वेलची, गुंजा, जॉनी, पकडायला, लावायची, स्वता, डोळ्यासमोर, धरून, डोळा, आरश्यात, पहायचा, वस्तू, त्यातून, निरखत, बसायचं, दिसायच्या, लाडक्या, लोलकातून, टपोर्या, बटाट्या, एव्हढ्या, डोळ्यांसारख्या, एकेदिवशी, आईनं, फॉर्म, बँकेत, पाठवलं, गेले, सायकल, घेउन, कुत्र्याला, खेळच, चावी, सायकलची, मिण्टी, बॅंके, एशियाड, शिक्क्यंची, रुपयाची, नाणी, साठवून, तीस, रुपयाला, साहेबांचा, ओरडाही, खाल्ला, आवडतं, किल्ली, दिवस, अडकवली, चकचकीत, उन्हात, विशिष्ठ, कोनात, धरल्यावर, सुरेख, पडायचे, त्याचे, पूर्ण, भिंतीभर, सारे, अगणीत, निघताना, पडली, काचेरी, बनलेली, दाखवली, शांता, बाईंच्या, कवितेतली, मीच, जणुकाही, तुला, गवत, हिरवं, आभाळ, निळं, माणसं, इंद्रधनुष्याची, त्याची, खुलून, प्राक्तनात, रुसलेले, रेषा, गेल्या, पुसून, फोटूगीरी, ब्लॉगर्स, हॉबीज, लॉबी, मुख्यपृष्ठ, मजा, क्रिस्टल, हातातून, हरवलाच, तस्सं, मधून, तुटून, टूण्णकन, गेला, काउंटरच्या, फ़टीत, जाउन, अडकला, केल्या, निघेना, निराश, होऊन, कायमचा, फोटो, वारुळातून, मुंग्या, मागोमाग, बाहेर, तस्सच, आठवणींचं, हरवलेच, वाऱ्यावर, हलणाऱ्या, कॅचर, मधल्या, लोलकाचे, अजुनही, होतं, दालचिनी, हळूहळू, अलगद, हाताने, ढवळा, ड्रायफ्रूट, टाका, पेपर, कपस, मिनीटे, सुइ, दिलेल्या, साहित्यात, क्रमवार, बनतात, डब्यात, पोटभर, तेही, पौष्टिक, मोठ्यांनाही, चहा, कॉफी, ब्रेकफ़ास्ट, ढवळायचे, केलेली, टूथपिक, farenhit, पूड, आवडीनुसार, मिठ, थोडेसे, ड्राय्फ़्रुट्स, पेकंस, अक्रोड, पिस्ते, यापैकी, कृती, ३५०, डिग्री, प्रीहिट, फ़ेटायचे, वापरणार, असाल, बेकींग, चाळून, काचेच्या, बोल, सारखे, हलके, होई, फेटून, घ्यायचे, अंडे, मस्तच, टोचून, महागाचं, इंद्रधनुष्यी, गेलं, मोठ्या, टपोऱ्या, षटकोनी, लोलका, कळतच, त्याच्या, अंतरीच्या, गूढ, गर्भी, स्वत, शोधायला, अडकले, पणी, माझं, हरवलेला, माझा, आठवला, कोणे, एके, काळी, जमा, करायचा, छंद, चांगल्या, जमवल्या, होत्या, लक्ष, तेवढ्यात, स्टॉल, काडीला, थोडावेळ, थांबून, वायर, रॅक, गार, चम्हालातु, चंमतग, चंगुसा, आर्ट, फ़ेस्ट, सहज, आला, लागली, बापा, ट्प्पोरे, क्लियर, क्रिस्टल्स, विंड, चाइम्स, सनकॅचर, बनवत, तिचे, वडील, वर्षे, शिकतेय, सांगू, ज्या, simple, पूर्वी, s320, target, _blank, img, alt, src, sqy7jgnowrw, uwxv0, agldi, aaaaaaaacmy, _vggldrkbf8, chandanbool_logo, href, jpg, तुम्हाला, आवडला, असेल, तुमच्या, ब्लॉगला, लिंक, देण्यासाठी, खाली, दिलेला, कोड, mesonparii, असलेले, पेस्ट, kaari, canvas, brinjal, booties, bombay, blue, hoodie, स्वेटर, acralic, paintings, aakaash, kandil, शब्दांचे, उपस्थित, माझे, लिखाण, सापडेल, feedjit, live, blog, stats, कुण्या, गावाची, पाखरं, सध्या, कॉपी, लिहिलंय, work, रस्ता, फ्लिंट, हून, डॅलस, येताना, गाडीतून, दिसलेला, क्षितिजा, लांबच, लांब, दिसणारा, मोकळा, नेमकी, अजय्, सुर्यास्ताची, रहावून, शांताब, वाट, दूर, जाते, स्वप्नामधील, गावा, दिवसात, मनात, यांच्याशी, देत, 2008, पाउलखुणा, 2009, 2010, 2011, 2012, may, 2013, view, बातचित, complete, profile, माझ्याबद्दल, मायबोली, अंकाचे, यंदाचे, दहावे, वर्ष, निमित्त्याने, अतुलशी, झालेली, ceramic, crochet, बदक, चकल्या, वडे, मालवणी, मसाला, माती, भरल्या, मिरच्या, मिर्च्या, बुटीज्, बर्फी, बदके, फायरवर्क्स, मुरुक्कु, फराळ, प्रश्नासुर, प्रश्न, पुराण, कथा, पीले, पारंपारीक, पनीर, फ्रॅन्की, काठी, रोल्स, मुगडाळीच्या, भजी, नाश्ता, खोबरे, powered, blogger, मंडळी, लागेबांधे, सोन्याची, सूर्याची, पिल्ले, सुप्रसिद्ध, संगीतकार, duo, सफरचंद, सखो, मोतिया, शीवजी, शिवखोड़ी, वैष्णोदेवी, वांग्याची, भाजी, लॅन्टर्न, फेस्टिव्हल, २०१२, रोषणाई, रस्सा, म्युरल्स, मोदक, नैवेद्य, दाक्षिणात्य, diwali, stands, roll, stuffed, chillies, starters, rolls, franky, music, moorg, mahim, key, kaju, mural, burfi, instant, dark, chocolate, indian, sweet, made, hobbies, handicraft, gravy, ganesha, swiss, wall, दंतकथा, स्कार्फ़, तूर, वांगं, तलाव, टोपी, जंबो, वडापाव, चिरोटे, ग्रेव्ही, म्युरल, क्रोशाचा, ऑरेंज, क्रोशा, caps, स्टँन्ड्स, काजुकतली, तळ्यात, उपवासाची, सांबार, वेगळा, प्रकार, आकाश, कंदिल, मुर्ग, चिकन, scarf, बाय, इंचाच्या, झोपण्या, कंपनी, करताना, धाकधूक, वेळेत, दिसला, होईल, जणांच्या, पार्टीला, पुरेल, फन्ना, उडवला, बच्चे, खुश, करायला, लेक, ज्याला, दाखवून, सांगत, मम्माने, बनवला, भरून, पावले, ह्याच, नाहीश्या, सुरु, तास, साधारणतः, मोल्ड, चुरा, समुद्राची, वाळू, असल्याचा, भास, निर्माण, ऐनवेळी, सुचले, अरे, आपल्याकडे, शंखाच्या, बनवून, पार्टी, वाळूवर, फायनली, झाल्यावर, theme, सोडलेली, बसवली, सगळं, प्रकरण, कापे, फ्रीज, दिसतेय, करणाऱ्या, इंच, उरली, कोणतीच, बाहुल्यांची, कहाणी, फारच, रंजक, वाटली, पिटुकल्या, झोपताना, उशाला, ठेवायच्या, कशाची, वाटत, वाईट, विकत, स्वप्ने, पडत, नाहीत, होउन, शांत, आरामशीर, पासून, वापरात, लोकांची, समजूत, रोज, मिळतात, दरात, रंगिबेरंगी, डबित, बटव्यात, बाहुल्यांचा, ठेवलेला, असतो, लहानश्या, काड्यांच्या, तुकड्यांना, कापडाच्या, मामुली, चिन्ध्या, हेचे, दोरे, गुंडाळून, बनवतात, नाजूकश्या, असल्या, महाग, नसतात, सामान्यांना, घेता, वापरता, उरलेल्या, थोडी, पेंट्स, पाच, subscribe, atom, older, लेकीचा, बर्थ, आठवड्यात, चार, वेगवेगळे, आराध्य, ऑप्शन्स, सांगून, झाले, बटर्फ्लाय, माउस, शेवटी, गाडी, हवा, अनायसे, नवी, कोरी, सुस्वागतम्, वाचकसंख्या, वेळी, बाई, चित, खारुताई, बघितलेली, पहिली, माझी, मनी, बँक, प्लॅस्टीकची, पैसे, साठवायची, नाजूक, लेख, नार, लागणारा, मिनिटे, लागणारे, जिन्नस, बारीक, साजुक, तुप, थंड, दूध, पिस्त्, लोकप्रिय, बार्बी, ठरवले, तरीही, चोकलेटी, कापून, व्हिप, लाऊन, एकावर, खालच्या, गोल, वरच्या, बसवण्यासाठी, त्रिकोणी, खाच, रॉक, आकार, दोन्ही, हिरव्या, पाण, वनस्पती, वेली, निळ्या, अंतरावर, लावले, रिकाम्या, जागेत, स्प्रिम्कल्र्स, टाकून, मधोमध, लावली, डोक्यात, पर्ल, आयडीयाची, कल्पना, मांडली, साहीत्याची, जमवाजमव, वेगवेगळ्या, बेसीक, घेतले, आयलंड, काहीसे, दिसतील, टाकायला, फॉइल, स्प्रिंकलर, कसे, दाखवायचे, आयडीया, सुचली, भांड्यात, बेस, मोठ्ठा, चौरस, आकाराचा, घेऊन, अल्युमिनियम, pages,


Text of the page (random words):
चांदणभूल चांदणभूल pages मुख्यपृष्ठ क्ले कारी चट्क मट्क हॉबीज ची लॉबी मराठी ब्लॉगर्स फोटूगीरी मुलाखत अजय अतुल चारोळ्या 9 24 2014 अशी रंगली मेहंदी अशी रंगली मेहंदी रेषा गेल्या पुसून प्राक्तनात रुसलेले सुख आले खुलून posted by sampada malavde at 6 51 pm 1 comment labels heena mehandi mehandi design चारोळ्या मेन्दी मेहंदी डिझाईन हस्तकला 3 30 2014 लोलक चम्हालातु चंमतग चंगुसा आर्ट फ़ेस्ट मध्ये भटकता भटकता सहज एक स्टॉल आला समोर एक मुलगी आपल्या बापा सोबत निरनिराळ्या आकाराचे ट्प्पोरे क्लियर क्रिस्टल्स वापरून विंड चाइम्स आणि सनकॅचर बनवत होती तिचे वडील गेली २३ वर्षे हे काम करत आहेत आणि ती आता आता शिकतेय वगैरे वगैरे माहिती सांगू लागली पण तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्या मोठ्या टपोऱ्या षटकोनी लोलका वर आणि मग न कळतच मी त्याच्या अंतरीच्या गूढ गर्भी स्वत ला शोधायला लागले आणि अडकले त्या इंद्रधनुष्यी नोस्टेल्जियात लहान पणी हरवलेला माझा लोलक आठवला कोणे एके काळी किचेन्स जमा करायचा छंद जडला होता एक एक करत चांगल्या २७ किचेन्स जमवल्या होत्या त्यात सर्वात महागाचं होतं ते काचेरी लोलक मला अजुनही आठवतंय मिण्टी बॅंके मध्ये एशियाड च्या शिक्क्यंची रुपयाची नाणी साठवून चांगले तीस रुपयाला घेतली होती ती किचेन आई साहेबांचा ओरडाही खाल्ला होता सर्वात आवडतं म्हणून मग सायकलची किल्ली अडकवली त्यात सुंदर चकचकीत होता तो लोलक उन्हात एका विशिष्ठ कोनात धरल्यावर काय सुरेख सप्तरंगी कवडसे पडायचे मग त्याचे एका ना दोन तर पूर्ण भिंतीभर खूप सारे अगणीत मग बरेच दिवस मला खेळच जडला होता त्याचा कधी माझ्या लाडक्या कुत्र्याला जॉनी ला ते कवडसे पकडायला लावायची तर कधी स्वता च्या डोळ्यासमोर धरून डोळा आरश्यात पहायचा निरनिराळ्या रंगाच्या आकाराच्या वस्तू त्यातून निरखत बसायचं गुंजा फार सुंदर दिसायच्या त्या लोलकातून टपोर्या बटाट्या एव्हढ्या डोळ्यांसारख्या एकेदिवशी आईनं एक फॉर्म द्यायला बँकेत पाठवलं गेले सायकल घेउन आणि निघताना चावी पडली हातातून तस्सं किचेन मधून तुटून टूण्णकन तो लोलक गेला काउंटरच्या फ़टीत जाउन असा अडकला काही केल्या निघेना निराश होऊन घरी आले हरवलाच तो लोलक कायमचा वारुळातून मुंग्या एका मागोमाग बाहेर याव्या तस्सच असतं अगदी आठवणींचं मी हरवलेच होते नोस्टेल्जियात त्या वाऱ्यावर हलणाऱ्या सन कॅचर मधल्या लोलकाचे फोटो काढले आणि मुलांना तो क्रिस्टल आणि त्याची सप्तरंगी मजा दाखवली शांता बाईंच्या कवितेतली मुलगी लहानपणीची मीच होते जणुकाही तुला माहिती आहे गवत नसतं नुसतं हिरवं आणि आभाळ नसतं नुसतं निळं आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनलेली posted by sampada malavde at 12 59 pm no comments labels sun catcher असंच काहीतरी आठवणी फोटूगिरी बालपणीचा काळ सुखाचा लोलक 3 12 2014 बनाना मफिन्स बनाना मफिन्स साहित्य १ स्टिक अन्सोल्टेड बटर १ कप ब्राउन शुगर किंवा बाऊन शुगर नसेल तर आपली साधी रोजची साखर सुद्धा चालेल १अंडं ३ मध्यम आकाराची पण खूप पिकलेली केळी मॅश करून ३ टेबलस्पून दही प्लेन योगर्ट १ टीस्पून प्युअर वॅनिला इसेन्स १ १ २ कप कणीक किंवा मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार ह्या पैकी काहीही एक चालेल १ टीस्पून बेकिंग सोडा १ टीस्पून वेलची किंवा दालचिनी पूड आपल्या आवडीनुसार १ ४ टीस्पून मिठ थोडेसे मनुके आणि ड्राय्फ़्रुट्स चे काप पेकंस बदाम अक्रोड पिस्ते यापैकी काहीही कृती ओवन ३५० डिग्री farenhit वर प्रीहिट करून ठेवा कणीक मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार जे वापरणार असाल ते बेकींग सोडा मिक्स करून चाळून घ्या एका काचेच्या बोल मध्ये बटर आणि साखर मिक्स करून अगदी क्रीम सारखे हलके होई पर्यंत फेटून घ्यायचे मग त्यात एक अंडे घालून फ़ेटायचे नंतर त्यात मॅश केलेली केळी दही आणी वॅनिला इसेन्स असे सगळे क्रमवार घालून मिश्रण चांगले ढवळायचे नंतर हळूहळू कणीक मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार मिक्स करून घ्या व अलगद हाताने मिश्रण ढवळा आता त्यात मनुके ड्रायफ्रूट चे काप वगैरे टाका केक किंवा मफिन्स ट्रे मध्ये पेपर कपस घालून त्यात मिश्रण घालून मग ओवन मध्ये ३५ मिनीटे बेक करा सुइ किंवा टूथपिक टोचून बघा जर काडीला काही लागले नसेल तर केक चांगला बेक झाला आहे थोडावेळ थांबून मग सगळे मफिन्स वायर रॅक वर गार होण्यासाठी ठेवा वर दिलेल्या साहित्यात १२ ते १६ मफिन्स किंवा साधारण ४० एक मिनी मफिन्स बनतात हे बनाना मफिन्स छोट्या मुलांना शाळेत डब्यात द्यायला एकदम मस्त आहेत भरपूर आणि पोटभर तेही पौष्टिक मोठ्यांनाही एक कप चहा किंवा कॉफी सोबत ब्रेकफ़ास्ट ऑन द गो म्हणून मस्तच posted by sampada malavde at 12 43 pm 1 comment labels banana muffins cupcakes handmade homemade muffins recipe उपाहार कप केक गोड पदार्थ चट्क मट्क बनाना मफिन्स 2 20 2014 का चिंता करिसी ग्वाटेमालन वरी डॉल्स परवा मुलांच्या शाळेत मल्टी कल्चरल डे झाला त्यात एक नवाच देश समजला ग्वाटेमाला म्हणजे मला ह्या आधी तरी कधी अश्या कुठल्या देशाचे नाव ऐकिवात नव्ह्ते मेक्सिको आणि सेन्ट्रल अमेरिकेच्या मधे असलेला अगदी छोटुस्सा देश देश जरी अगदी छोटासा पण फार फार इण्टरेस्टींग माहिती मिळाली ह्या देशाबद्दल इथली स्पॅनिश संस्कृती लोक त्यांचे पेहराव वगैरे सगळेच खूप रंगबिरंगी दिसायला सुंदर सगळी मोहक कलाकुसर बघुन कुणालाही ह्याबद्दल अजून माहीती घ्याविशी वाटेल माहिती सांगणार् या स्वयंसेविकेने खूप छान ओळख करुन दिली आपल्या देशाची ह्या देशाची खासियत असलेल्या कुकीज आणि सरबत सुद्धा दिलं माहिती ऐकत असतानाच समोर ठेवलेल्या सुंदर लाकडी डब्या आणि अगदी इंचभर पण नसतील इतक्या छोट्याश्या बाहुल्यांवर नजर गेली धिस इस फॉर यु मॅम असे म्हणत तिने दोन बॉक्स माझ्या हातात दिले म्हणाली यु हॅव टू लव्ली किड्स डॉल्स विल प्रोटेक्ट देम फ्रॉम फियर माझ्या चेहर् यावरच्या आश्चर्याचे भाव बघून ती म्हणाली आवर स्पेश्यल ग्वाटेमालन वरी डॉल्स ह्याच त्या ग्वाटेमालन वरी डॉल्स चिंता नाहीश्या करणाऱ्या बाहुल्या ह्या बाहुल्या साधारणतः १ इंच २ ५४ से मी इतक्या आकाराच्या असतात एका सुंदर डबित किंवा छोट्याश्या बटव्यात ५ किंवा ६ बाहुल्यांचा एक सेट ठेवलेला असतो लहानश्या काड्यांच्या तुकड्यांना रंगिबेरंगी कापडाच्या चिन्ध्या किंवा तर् हे तर् हेचे दोरे गुंडाळून वापरून बनवतात नाजूकश्या असल्या तरी फार महाग नसतात सर्व सामान्यांना घेता आणि वापरता याव्या म्हणून अगदी मामुली दरात विकत मिळतात ह्या बाहुल्यांची कहाणी फारच रंजक वाटली मला ह्या पिटुकल्या बाहुल्या म्हणे रात्री झोपताना लहान मुलांच्या उशाला ठेवायच्या म्हणजे मुलांना कशाची भिती वाटत नाही कोणतीच वाईट स्वप्ने पडत नाहीत मुले चिंतामुक्त होउन शांत आरामशीर झोपी जातात मायन संस्कृती पासून ह्या वरी डॉल्स वापरात आहेत म्हणे ग्वाटेमालन लोकांची अशी समजूत आहे की रोज रात्री मुले झोपण्या पूर्वी आपली भिती चिंता किंवा ज्या काय तक्रारी असतील त्या ह्या डबितल्या एकेका बाहुलीला एक चिंता सांगतात आणि बाहुल्या उशीखाली ठेउन झोपी जातात ग्वाटेमालन पालक मुलांना समजवण्यासाठी मग रात्रीतून एक एक बाहुली उशीखालून काढुन टाकतात मुले चिंतामुक्त होण्यासाठी सगळ्या चिंता बाहुल्यांना देउन मुले बिनघोर झोपी जातात सकाळी उठल्यावर सर्व चिंता भिती बिती सबकुछ गायब रियल लाईफ मध्ये अश्या वरी डॉल्स असत्या तर किती बरं झालं असतं नै कल्पनेतच सुख असतं आपल्याला काय हकुना मटाटा डोण्ट वरी बी हैप्पी posted by sampada malavde at 12 29 pm 1 comment labels guatemalan worry dolls असंच काहीतरी ग्वाटेमालन वरी डॉल्स फोटूगिरी मायन संस्कृती 1 18 2014 मरमेड केक लेकीचा बर्थ डे होता एका आठवड्यात चार पाच वेगवेगळे ऑप्शन्स सांगून झाले कधी आई मला बटर्फ्लाय चा केक तर कधी मिनी माउस चा शेवटी गाडी आली मला मरमेड चा केक हवा आहे आणि अनायसे समोर एक नवी कोरी मरमेड बार्बी मिळाली मग मी ह्या वेळी घरी केक करायचे ठरवले साधारण डोक्यात आयडीयाची कल्पना मांडली साहीत्याची जमवाजमव केली वेगवेगळ्या आकाराचे बेसीक केक बेक करून घेतले मरमेड आयलंड आणी पाणी असे काहीसे करायचे होते म्हणून चॉकलेट आणि वॅनिला आयसिंग सोबत निळे आयसिंग मरमेड सोबत मोती चांगले दिसतील म्हणून पर्ल कॅन्डी आणि केक वर किंवा इतर पाण्यात टाकायला फिश च्या आकाराच्या छोट्या स्प्रिंकलर कॅन्डी पाणी कसे दाखवायचे मग जेली ची आयडीया सुचली एका भांड्यात जेली सेट करून घेतली केक ला बेस म्हणून एक मोठ्ठा चौरस आकाराचा ट्रे घेऊन त्याला अल्युमिनियम फॉइल लावली मग दोन्ही मोठे केक मधोमध कापून त्याला व्हिप क्रीम लाऊन एकावर एक ठेवले खालच्या गोल केक ला निळे आयसिंग केले वरच्या केक चा ला मरमेड ला बसवण्यासाठी त्रिकोणी खाच करून जागा करून घेतली त्याचा रॉक दिसेल असा चोकलेटी आयसिंग करून आकार निट केला मग हिरव्या रंगाच्या आयसिंग ने पाण वनस्पती वेली वगैरे काढले निळ्या केक वर थोड्या थोड्या अंतरावर मोती लावले ट्रे मध्ये रिकाम्या जागेत फिश च्या आकाराची स्प्रिम्कल्र्स टाकून त्यावर जेली सेट केली आणि तरीही थोडी जागा उरली मग त्यात उरलेल्या केक चा चुरा करून समुद्राची वाळू असल्याचा भास निर्माण केला नंतर ऐनवेळी सुचले की अरे आपल्याकडे शंखाच्या चॉकलेट मोल्ड आहेत मग ते चॉकलेट बनवून त्या वाळूवर ठेवले फायनली सगळे आयसिंग करून झाल्यावर पाण्यात पाय सोडलेली मरमेड त्यावर बसवली हे सगळं प्रकरण केक कापे पर्यंत फ्रीज मध्ये ठेवले हि बघा छान दिसतेय ना पार्टी आधी दोन तास आयसिंग करायला सुरु केले होते केक करताना खूप धाकधूक होती वेळेत नाही झाला तर चांगला नाही दिसला तर खूप गोड होईल का निट दिसेल का ३० ३५ जणांच्या पार्टीला पुरेल का वगैरे वगैरे पण केक एकदम मस्त झाला होता त्याचा अगदी फन्ना उडवला बच्चे कंपनी एकदम खुश लेक ज्याला त्याला दाखवून सांगत होती माझ्या मम्माने बनवला आहे केक भरून पावले posted by sampada malavde at 10 57 am no comments labels homemade recipe केक झटपट आणि सोप्पा केक मरमेड केक हस्तकला older posts home subscribe to posts atom सुस्वागतम् आराध्य वाचकसंख्या लोकप्रिय लेख माहीम चा हलवा लागणारा वेळ ३० मिनिटे लागणारे जिन्नस बारीक रवा किंवा मैदा १ २ वाटी साजुक तुप १ २ वाटी साखर १ वाटी थंड दूध १ वाटी बदाम पिस्त् खार बाई खार नाजूक नार खारुताई मला आठवतंय मी बघितलेली पहिली खार म्हणजे माझी लहानपणीची मिन्टी मनी बँक म्हणजे काय तर प्लॅस्टीकची मिन्टी पैसे साठवायची आप कथाकली बरेच दिवसात कथाकली पेंटिंग करायचे मनात होते ११ बाय १४ इंचाच्या कॅन्व्हास वर एक्रेलिक पेंट्स वापरून हे पेंटिंग केले आहे मोठे चित ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा फ्लिंट हून डॅलस ला येताना गाडीतून दिसलेला क्षितिजा पर्यंत लांबच लांब दिसणारा मोकळा रस्ता आणि नेमकी सुर्यास्ताची वेळ न रहावून शांताब संवाद अजय् अतुल यांच्याशी मायबोली दिवाळी अंकाचे यंदाचे दहावे वर्ष दिवाळी संवाद निमित्त्याने अजय अतुलशी झालेली ही बातचित इथे देत आहे माझ्याबद्दल sampada malavde view my complete profile माझ्या पाउलखुणा 2014 5 september 1 अशी रंगली मेहंदी march 2 february 1 january 1 2013 15 november 1 october 1 june 1 may 1 april 2 march 2 february 4 january 3 2012 11 december 3 november 3 october 2 september 2 july 1 2011 13 november 2 october 3 july 1 april 1 march 1 february 3 january 2 2010 3 december 1 october 1 september 1 2009 32 november 1 october 4 september 1 april 1 march 1 february 1 january 23 2008 3 november 1 june 2 काय काय लिहिलंय क्ले कारी 6 क्रोशे 4 चट्क मट्क 18 चारोळ्या 26 चित्रकला 8 फोटूगिरी 8 बालपणीचा काळ सुखाचा 4 भटकंती 9 मुलाखत अजय अतुल 1 ललित 4 संवाद 1 हस्तकला 12 चांदणभूल तुम्हाला चांदणभूल आवडला असेल तर तुमच्या ब्लॉगला लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड कॉपी पेस्ट करा a href http mesonparii blogspot com target _blank img alt चांदणभूल src http 3 bp blogspot com sqy7jgnowrw uwxv0 agldi aaaaaaaacmy _vggldrkbf8 s320 chandanbool_logo jpg a सध्या उपस्थित असलेले कुण्या गावाची आली पाखरं feedjit live blog stats शब्दांचे ढग माझे सर्व लिखाण इथे सापडेल clay kaari 4 क्ले कारी 6 aakaash kandil 1 achari chicken 1 acralic paintings 2 ajay atul 1 banana muffins 1 blue hoodie क्रोशे स्वेटर 1 bombay halva 1 booties 1 brinjal 1 cake 2 canvas 1 ceramic 3 chicken 1 clay work 1 crochet 4 cupcakes 1 diwali 3 ganesha 2 gravy 1 guatemalan worry dolls 1 handicraft 3 handmade 4 heena 1 hobbies 14 home made kajukatali 1 homemade 5 indian sweet 1 instant dark chocolate cake 2 kaju burfi 1 kajukatali 1 key stands 1 mahim halva 1 mehandi 1 mehandi design 1 moorg achari 1 muffins 1 music 1 musician ajay atul 1 paneer franky 1 paneer rolls 1 recipe 19 starters 1 stuffed chillies 1 sun catcher 1 swiss roll 1 wall mural 3 woolen caps 1 woolen scarf 1 अचारी मुर्ग अचारी चिकन 1 असंच काहीतरी 6 आकाश कंदिल 2 आकाशकंदिल 1 आठवणी 2 इडली वेगळा प्रकार 1 इडली सांबार 1 उपवासाची कचोरी 1 उपाहार 4 एका तळ्यात होती 1 एक्रेलिक पेंटिंग 2 कथाकली 1 कप केक 1 काजुकतली 1 की स्टँन्ड्स 1 कॅन्व्हास 1 केक 1 कोळंबी 1 क्रोशा 2 क्रोशाचा ऑरेंज स्कार्फ़ 1 क्रोशे 4 गणपती 4 गणपती म्युरल 1 गोड पदार्थ 6 ग्रेव्ही 1 ग्वाटेमालन वरी डॉल्स 1 चकली 3 चट्क मट्क 18 चारोळ्या 26 चित्रकला 8 चिरोटे 1 जंबो वडापाव 1 झटपट आणि सोप्पा केक 3 झटपट आकाशकंदिल 1 झटपट चकली 1 टोपी 1 तलाव 1 तूर वांगं 1 दंतकथा 2 दाक्षिणात्य 1 दिवाळी 9 नाश्ता 4 नैवेद्य 1 पनीर फ्रॅन्की काठी रोल्स 1 पारंपारीक मराठी 4 पार्वती 1 पार्वती शीव शंकर 1 पीले 1 पुराण कथा 2 पेंटिंग 1 प्रश्न 1 प्रश्नासुर 1 फराळ 6 फायरवर्क्स 1 फोटूगिरी 8 बदक 1 बदके 1 बनाना मफिन्स 1 बर्फी 1 बालपणीचा काळ सुखाचा 4 बुटीज् 1 भटकंती 9 भरल्या मिरच्या मिर्च्या 1 मरमेड केक 1 माती काम 5 मायन संस्कृती 1 मालवणी कोळंबी मसाला 1 माहीम चा हलवा 1 मिर्ची 1 मिर्ची वडे 1 मुगडाळीच्या चकल्या 1 मुरुक्कु 1 मुलाखत अजय अतुल 1 मेन्दी 1 मेहंदी डिझाईन 1 मोतिया भजी 1 मोदक 1 म्युरल्स 2 रवा इडली 1 रस्सा 2 रोषणाई 2 लंका 1 ललित 4 लॅन्टर्न फेस्टिव्हल २०१२ 1 लोलक 1 वांग्याची भाजी 1 वैष्णोदेवी 1 शंकर 2 शिवखोड़ी 1 शीव शंकर 1 शीवजी 2 सखो कचोरी 1 सफरचंद खोबरे कचोरी 1 संवाद 1 सुप्रसिद्ध संगीतकार musician duo 1 सूर्याची पिल्ले 1 सोन्याची लंका 1 हस्तकला 12 मराठी मंडळी आणि इतर लागेबांधे simple theme powered by blogger
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • चांदणभूल
  • The index of all Marathi ...
  • Netbhet.com
  • मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - ...
  • Marathi Mandali!

Verified site has: 205 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-155 156-160 161-165 166-170 171-175 176-180 181-185 186-190 191-195 196-200
201-205


Top 50 hastags from of all verified websites.

Recently checked links (by ScreenShot) on WebLinkPedia.

Screenshot of the main domain: press.asus.comScreenshot of the main domain: gis.chinhphu.vnScreenshot of the main domain: tv.sex3x.mobiScreenshot of the main domain: servigroup-papa-luna-hotel-peniscola.hotelmix.esScreenshot of the main domain: hotel-atlas-munich.hotelmix.esScreenshot of the main domain: 87tong.comScreenshot of the main domain: beastcomma23.werite.netScreenshot of the main domain: xbox-store-checker.comScreenshot of the main domain: pajiba.comScreenshot of the main domain: sokhcn.langson.gov.vnScreenshot of the main domain: ac-palacio-del-retiro-hotel-madrid.booked.com.plScreenshot of the main domain: spainrelish54.bravejournal.netScreenshot of the main domain: sandiegomarine.comScreenshot of the main domain: pension-restaurant-alte-schule-kluis.hotelmix.co.thScreenshot of the main domain: kickkarate90.bravejournal.netScreenshot of the main domain: sokhdt.langson.gov.vnScreenshot of the main domain: canonnier-beachcomber-hotel-pointe-aux-canonniers.booked.jpScreenshot of the main domain: transangels.comScreenshot of the main domain: rinna.jpScreenshot of the main domain: getchu.comScreenshot of the main domain: courtshade36.bravejournal.netScreenshot of the main domain: culturesofdignity.comScreenshot of the main domain: h-top-olympic-hotel-calella.hotelmix.roScreenshot of the main domain: bowsalon.comScreenshot of the main domain: dtbdtx.hnue.edu.vnScreenshot of the main domain: hotel-capital-de-galicia-santiago-de-compostela.ibooked.com.brScreenshot of the main domain: majestic-hotel-south-beach-miami-beach.ibooked.nlScreenshot of the main domain: receptional.comScreenshot of the main domain: ngaphuong.ngason.thanhhoa.gov.vnScreenshot of the main domain: daveswordsofwisdom.comScreenshot of the main domain: slot-online.sttsaptataruna.ac.idScreenshot of the main domain: fitcommunitybbs.comScreenshot of the main domain: sexsayruou.comScreenshot of the main domain: alexgaboury.comScreenshot of the main domain: bot-glaz-boga.comScreenshot of the main domain: adoptame-ya.comScreenshot of the main domain: wiki.motorclass.com.auScreenshot of the main domain: drohne-tirol.atScreenshot of the main domain: help.mts-link.ruScreenshot of the main domain: getcenturylink.com
Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Tue, 16 Apr 2024 23:03:46 GMT
Date Tue, 16 Apr 2024 23:03:46 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Tue, 19 Mar 2024 11:17:22 GMT
ETag W/ ddc922f065f31b1f52b69d4d2313cd5baef8ad232c0934c81f40882f438b0e4f
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 27082
Server GSE
Connection close

Meta Tags

title="चांदणभूल"
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/mesonparii.blogspot.com/" property="og:url"
content=" चांदणभूल" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content=" चांदणभूल" itemprop="name"
content="htt???/2.bp.blogspot.com/-OuG6AMdaRh4/VPc4p0feuiI/AAAAAAAAKF8/qwVsv5eI5XU/s1600/10368848_869230083101080_3047503930800330596_o.jpg" itemprop="image_url"
content="3474577295856801009" itemprop="blogId"
content="4948308326141393258" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/12494153564675348961" itemprop="url"
content="htt???/mesonparii.blogspot.com/2014/09/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI5PN_VmqbnVxN5nbrQ542L-2lg498sHNXRoztIgZ5d9nAyv0iUOLPW0YpCoWZOSlvfstTxwgbbdVhjjNWNPdvy3EDazSrBu8Qb18z7_xA4_EAlioA6S01bNrSa9NM488FrHguWm2747Oe/s1600/DSC_0948.JPG" itemprop="image_url"
content="3474577295856801009" itemprop="blogId"
content="6164477736389971383" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/12494153564675348961" itemprop="url"
content="htt???/mesonparii.blogspot.com/2014/03/blog-post_30.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMFLhBC3hBbfNN-JYih5a8wz0HJ65CmV1nLo2_XPYrjFJ6qkVB1NdfdWwrVEYH3CVh9PkOolIutmahdhH_Q-9qAuFOrbTz0PSGQGfpaTJpTNWLAdpEsiYdzHohbPpHkKRQu5mmodLqWxOM/s1600/DSC_0755.JPG" itemprop="image_url"
content="3474577295856801009" itemprop="blogId"
content="2925586861918793525" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/12494153564675348961" itemprop="url"
content="htt???/mesonparii.blogspot.com/2014/03/blog-post_12.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgHWUR3ryMyI7MHOphyQjwtjQAjupOYDb5lU15Z0PcR4Nlmb1g02TuH1JXoPLk1_nb2kx-cWg2rAT385LWIdYcYD1_dQTMJp78a7ioYwLTPIl7USZPr6bWRlAV0_q3ajCiTyJPC2_YL7wB/s1600/wd.jpg" itemprop="image_url"
content="3474577295856801009" itemprop="blogId"
content="5599330626691308582" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/12494153564675348961" itemprop="url"
content="htt???/mesonparii.blogspot.com/2014/02/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLY_4WhqJhQHE7WBQoIhDuc-1sBAUJqPc-Jb6P4a9EP9YgSqfu32lzRDb2xE5yMowYJAORJtaRTrpp-JQGDwyNSICHIcapS774ghqZLjDsCrczs465syb1YjIGzAOfz9dJcmz1DydKU0aP/s1600/cakesteps.jpg" itemprop="image_url"
content="3474577295856801009" itemprop="blogId"
content="7232047535590759649" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/12494153564675348961" itemprop="url"
content="htt???/mesonparii.blogspot.com/2014/01/blog-post.html" itemprop="url"

Load Info

page size27082
load time (s)0.435409
redirect count0
speed download62198
server IP172.217.20.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"

SEO From Wikipedia, the free encyclopedia
Search engine optimization (SEO) is the process of affecting the online visibility of a website or a web page in a web search engines unpaid results—often referred to as `natural`, `organic`, or `earned` results. In general, the earlier (or higher ranked on the search results page), and more frequently a website appears in the search results list, the more visitors it will receive from the search engines users; these visitors can then be converted into customers. SEO may target different kinds of search, including image search, video search, academic search, news search, and industry-specific vertical search engines. SEO differs from local search engine optimization in that the latter is focused on optimizing a business online presence so that its web pages will be displayed by search engines when a user enters a local search for its products or services. The former instead is more focused on national or international searches. and ADS Publishers From Wikipedia, the free encyclopedia
Advertising is an audio or visual form of marketing communication that employs an openly sponsored, non-personal message to promote or sell a product, service or idea. Sponsors of advertising are often businesses wishing to promote their products or services. Advertising is differentiated from public relations in that an advertiser pays for and has control over the message. It differs from personal selling in that the message is non-personal, i.e., not directed to a particular individual. Advertising is communicated through various mass media, including traditional media such as newspapers, magazines, television, radio, outdoor advertising or direct mail; and new media such as search results, blogs, social media, websites or text messages. The actual presentation of the message in a medium is referred to as an advertisement or `ad` for short.
Commercial ads often seek to generate increased consumption of their products or services through `branding`, which associates a product name or image with certain qualities in the minds of consumers. On the other hand, ads that intend to elicit an immediate sale are known as direct-response advertising. Non-commercial entities that advertise more than consumer products or services include political parties, interest groups, religious organizations and governmental agencies. Non-profit organizations may use free modes of persuasion, such as a public service announcement. Advertising may also be used to reassure employees or shareholders that a company is viable or successful., wall of links.


If you want to put something else on this wall, write to us.