Meta tags:
Headings (most frequently used words):
2012, आणि, maithili, 27, 2011, 17, monday, september, छोटी, you, drama, friends, archive, iv, ट्रेन, इमरोज, thank, हल्ला, इगो, relationships, मी, मल्हार, बात, सी, भ्याड, about, blog, april, friday, february, 2015, thursday, saturday, 30, followers, tuesday, january, sunday, july, june, pradhan, thinks, me, violin,
Text of the page (most frequently used words):
आणि (25), #होते (20), #काही (19), #maithili (17), नाही (16), मला (14), #कोणा (14), #साठी (12), #ट्रेन (12), #येतो (12), आहे (11), all (11), #घेऊन (11), तरी (10), कधी (10), she (10), #they (9), होता (9), comments (8), posted (7), वैगरे (7), the (7), you (7), काय (7), तुला (7), for (7), dnt (6), माझ्या (6), thinks (6), सगळे (6), that (6), नव्हते (6), आत्ता (6), just (6), झाले (6), खूप (6), मध्ये (6), #मल्हार (5), violin (5), पर्यंत (5), friends (5), सूर (5), करून (5), तुमच्या (5), भ्याड (5), 2012 (5), try (5), was (5), everybody (5), असे (5), त्या (4), वाल्या (4), february (4), april (4), know (4), september (4), शकत (4), like (4), इगो (4), हळू (4), january (4), छोटी (4), nothing (4), now (4), कित्ती (4), बोरीवली (4), कसे (4), दिवस (4), and (4), होती (4), ब्लॉग (4), गेले (3), माझी (3), हून (3), बोलायला (3), relationship (3), ठरवले (3), झाला (3), sweet (3), पेटीत (3), busy (3), हल्ला (3), होऊन (3), तुम्ही (3), being (3), her (3), situation (3), होत (3), असा (3), येत (3), छान (3), दिले (3), गोड (3), life (3), thanks (3), राग (3), your (3), सतत (3), कुठे (3), शिवाय (3), drama (3), बंद (3), thnks (3), bandra (3), लोग (3), आम्ही (3), हवे (3), अजून (3), 2011 (3), करते (3), आले (3), लागेल (3), ह्या (3), borivali (3), but (3), tension (3), about (3), only (3), खरे (3), said (3), call (3), नाहीये (3), june (3), केले (3), धावत (3), this (3), वेळी (3), chill (3), वेळ (3), july (3), really (2), happily (2), म्हणून (2), मोठेपण (2), पाणी (2), not (2), share (2), केला (2), मिळाले (2), after (2), went (2), मनात (2), तुझ्या (2), single (2), distance (2), each (2), माझा (2), सुद्धा (2), जाता (2), मुळ्ळीच (2), have (2), करू (2), काहीही (2), त्यांचे (2), इतक्या (2), has (2), ओरडले (2), dude (2), मुळे (2), famous (2), person (2), कहा (2), post (2), म्हणजे (2), उत्तर (2), love (2), सगळ्यांचे (2), him (2), हवा (2), आला (2), hey (2), are (2), one (2), lucky (2), photo (2), कुठ (2), बर्रेच (2), calls (2), तिथून (2), college (2), तेव्हा (2), जायचे (2), रस्त्यावर (2), पळत (2), some (2), किंवा (2), terminus (2), शेवटी (2), तिथे (2), want (2), अंतर (2), good (2), reach (2), ego (2), खर्रेच (2), what (2), crap (2), असेल (2), यार (2), time (2), पकडली (2), when (2), almost (2), सुटली (2), his (2), इमरोज (2), पोहोचले (2), गोष्टी (2), कुठल्या (2), कळायला (2), होतो (2), काहीसे (2), इतकेच (2), च्या (2), पंखा (2), wanna (2), लोकांसाठी (2), girl (2), आहेस (2), जिसको (2), म्हणा (2), मल्हा (2), बात (2), 2015 (2), तसे (2), नंतर (2), bow (2), कळतेय (2), ठेऊन (2), mithilakshar (2), shirt (2), through (2), जैसो (2), too (2), लागले (2), posts (2), बोलून (2), http (2), told (2), img51 (2), shared (2), their (2), त्याला (2), never (2), अर्थ (2), सापडले (2), दोन (2), मीराबाई (2), करायचे (2), केल्या (2), केली (2), blogger (2), माझे (2), असतो (2), monday (2), smile, पावसाची, spared, tears, belonged, केहते, certain, आपने, आपकी, सारी, जिंदगी, अम्रिता, विचारले, आवडती, जात, later, तिची, बाहेरच्या, आगाऊ, जगात, ह्याच्याशीच, ऐकायला, tales, आपली, ओळख, limit, common, जोडली, गेलीये, पचवणे, unshared, out, कठीण, let, नसेल, कोणीतरी, originally, trilok, गाणी, सापडला, कटकटला, para, आवडला, जुना, करायची, पुस्तकातला, खराब, documents, तिला, गाडी, चालत, मागून, बिजायच, amrita, imroj, uma, भिजायचं, बाहेर, take, त्यावर, लावत, cant, blue, whom, decide, गुजर, couldn, आयी, click, जानते, चिंब, भिजायचा, उसे, सहज, जाऊन, मुझे, स्वीकारायला, स्वप्न, पार्टनर, smoking, down, मिळणारे, first, सुरूच, बाबाने, sudden, तिकीट, काढले, विरार, फास्ट, kiss, started, wts, mood, city, doesn, seem, भांडलास, तिच्याशी, calm, ended, थोडासा, मिळेल, वाकून, बघत, दिसत, अगदी, थोड्याश्या, other, both, पुढे, धीर, देत, घाबरू, last, नकोस, cut, पोहोचलीस, फोन, ठेव, अभी, vileparle, गया, वळायला, आपल्या, happiness, chai, सापडत, नसावे, withheld, remained, thing, washes, away, feelings, dreams, वाचले, true, अलीकडे, terribly, किती, memories, जमत, sighs, स्वताचा, attitude, बाजूला, ठेवून, sandwiches, notes, शहर, स्टोरी, मोठे, बडे, व्हावे, दुसर्याचे, स्वीकारावे, करती, miss, कितना, तरच, smell, सोडल्या, उसके, lived, ever, knew, संपेल, everything, असावे, gossips, bench, stationary, tiny, असल्याचा, वाटेल, छोट्याशा, फक्त, खेळ, उडवायचा, मारून, उडी, asking, डबक्यात, पिल्लांसाठी, तिथले, जळतो, depression, बदललेय, तिच्यावर, म्हणायचेय, symbolic, say, मेघांतून, दाटलेल्या, male, देतो, कोणाला, आजी, पावसासाठी, बघू, सोहळा, office, गरज, कोणी, काकांसाठी, सांगितले, आवडतो, saying, corporate, any, happens, रीतींचा, दिवा, आधीही, असायची, पहिल्या, पासूनच, active, तुही, जुन्या, असायचास, सगळ्यात, ठेवायच्या, झालेले, कारणे, कोणाच्या, यक्षांसाठी, कल्पनेचे, सारखाच, बरसतो, सगळ्यांवर, चित्रकारा, कवी, प्रेरणा, बहाणे, long, खाण्याचे, आठवणीचा, पाउसवेड्या, खवय्या, दूत, बनून, प्रेमाचा, into, वेदनेची, तानसेन, बंदिश, गातो, dreamy, रंग, बरसताना, नवनवीन, झालेय, become, these, days, कामात, असतेच, मुला, सरळ, शिस्तीत, सांग, nah, त्याच्या, भांडायला, कुठेय, हल्ली, करण्याची, तिच्याकडे, relationships, saturday, प्रेम, बोलण्याची, बद्दल, उगाच, will, सुरांची, obvious, असला, तिनेच, पटवलेय, मियां, चारजू, where, छाया, consider, comman, जयंत, सुरदासी, धुलिया, ऐकायाचेय, गौड, ohh, soo, बरसे, with, उसपे, खर्री, धाटणी, problem, अभिमान, वेड, पांघरून, पेडगावला, जाण्यात, from, inspired, something, collection, thursday, ओलीचिंब, ठीक, little, वेगळे, interpretations, feel, perceptions, प्रत्येकाचे, वेगळी, prince, white, horse, poor, वैसे, ulta, काचेवरची, looks, कोणाची, chanting, name, तसेही, फरक, पडतो, शाई, give, स्वत, भेटण्यातला, अर्रे, interviews, एकमेकांना, बनतो, hate, come, अडसर, हाक, सह्याद्रीची, trekker, नक्षी, थेंबांची, कॉलेज, story, should, giant, नूर, happy, नजरिया, सुंदरसे, कोणाचे, जातो, शब्दच, उत्साह, chair, big, लिहिण्याचा, लिहितो, festival, रोज, मैथिली, पेपर, येतात, त्याचे, आळशी, news, channels, taking, काहीजण, बॉम्बस्फोटाच्या, ज्या, मोकळे, झालेलं, बरे, tuning, केलेय, सापडतायत, छानसे, वाजेल, बहुदा, हेही, ठरलेय, वाढवण्या, बॉम्बस्फोटानंतर, जागो, जागी, तत्परतेने, श्रद्धांजली, निषेधाचे, फलक, इतकी, तत्परता, हवी, दाखवली, असती, पेक्षा, घुसमट, त्यातल्या, फायदा, जागाच, उरणार, ज्याच्या, स्पष्ट, सांगून, टाकले, वागला, आवडलेय, उग्गाच, राहण्या, खोटे, चांगले, हवेच, वागता, शिव्या, घालता, त्रास, राहतो, कोणतीही, कशीही, असली, पळून, जाण्याने, काहीच, सध्या, असो, एका, टाकल्या, देता, त्यांच्या, हल्ल्यांना, हल्ले, कसले, म्हणता, नाकर्ते, आहात, राव, नाहीयेत, sunday, जाहीर, bdy, सगळ्यांच्या, support, रडत, खडत, होईना, सुरु, राहिला, years, nice, journey, दादा, कबुली, नाकर्तेपणाची, फलकात, करतात, picture, हल्ल्याचा, निषेध, इथे, देशात, नाक्कावर, टिच्चून, दिवाळीत, फटाके, फोडावेत, सहजतेने, बॉम्बस्फोट, वाकडे, अशी, ह्याची, जणू, खात्री, बाळगून, येता, तुम्हाला, टपल्या, मारतात, षंढपणे, प्रत्येक, सरकार, रोखू, नव्या, काढून, मिळाल्या, pradhan, pradhanmaithili, blogspot, com, target, _blank, img, src, imageshack, 3143, jpg, subscribe, करा, atom, home, older, नीट, वाजतच, positions, बरोबर, होत्या, perfect, बिनसले, href, पेस्ट, उमटतच, followers, theme, powered, march, 2009, may, august, october, november, december, 2010, blog, archive, view, कॉपी, complete, profile, script, language, hence, expresses, herself, here, ब्लॉगवर, लावण्यासाठी, खालील, कोड, काहीतरी, दिवसांनी, कचरा, उडत, सगळ्याचा, भांडण, व्हायचे, सगळ्या, बोलण्याचा, उलटा, निघत, एवढे, मात्र, नाहीच, वाजवायचे, हड्ड, गप्प, अडकून, बसणारे, कोणाशी, बोलायचेच, मुळी, ठेवणार, तरीच, व्हायला, वाजवत, राहिल्या, कळणार, बिनसतंय, मनातला, गुंता, मेकात, लिहितेय, झाल्यावर, नवीन, आळशीपणा, एवढेच, कारण, सुचत, असेही, लिहायला, सुरुवात, बरेचदा, चार, शब्द, लिहून, लिहावसे, विचार, वाटेच, तारा, पुसून, घेतल्या, कमी, जास्त, पाहिले, पसारा, आतल्या, अस्ताव्यस्त, पडले, ताया, लहान, मिळाली, cried, नंतरचे, कळलही, learned, needed, व्यवस्थित, बुकलण्यात, सगळ्यांना, fun, शूट, ठेवायला, heena, omg, मोठ्ठा, rlly, vidhi, उतर, जाते, चढी, नही, actly, whether, meant, घडला, फार, बोलणेही, stop, काळात, त्यात, धावताना, काका, पाय, मुरगळला, बाबा, जिथे, direct, गाडीतून, सरांचा, next, there, अर्थात, impossible, पकडणे, window, अजूनही, नव्याने, memory, चलता, कधीही, विसरणार, filmy, scene, इतके, touched, देऊन, शिरले, classmates, wooohooo, जसे, तशी, सुटले, एकदम, jab, met, style, लोकांना, धक्के, एकदाची, इधर, platform, आली, तीन, मित्र, खाली, उतरले, समान, घेतले, आमच्या, डब्याकडे, सुटलो, finally, माझ्यावर, decided, pay, pull, chain, cdnt, then, मिलके, fine, भरेंगे, calculated, amt, how, much, thts, खडे, जान, निकाली, हमारी, अक्कल, कोणीही, बसले, येई, हमारे, group, छोड, बाकी, जायचय, plans, लाड, त्यांना, कळूनही, वळत, नसतात, अशा, छोट्या, मोठा, व्हावा, लागतो, तसेच, were, special, tuesday, place, देऊ, वागत, त्यांनी, पार, चिडचिड, व्हायची, ppl, best, frnds, plzz, thank, असायचे, part, वैताग, करायला, कौतुक, motivation, वर्षात, टाकू, आता, वेळा, आल्र, करवले, माझ्याच्याने, bcm, reading, evrythng, showing, interest, givig, lttl, space, helping, broke, listening, those, weird, sounds, music, त्याच, screwed, उड्या, मोठ्ठी, bag, खांद्यावर, वेड्या, सारखी, plus, बर्रीच, तोडफोड, त्यातून, वाट, काढत, खड्ड्यांवरून, मारत, उतरून, वरून, आलीस, अर्ध्या, असताना, अबे, किधर, फिलहाल, can, पोहोचलेच, left, काकाने, तिथेच, announcement, दिवशी, झाली, नक्की, थोडे, adjust, जायचा, उजाडला, जयपूर, super, fast, बांद्रा, नेमके, driver, काकांना, उशीर, घरून, निघायलाच, वाजले, sion, link, road, वाईट, traffic, jam, friday,
Text of the page (random words):
maithili thinks maithili thinks friday february 6 2015 छोटी छोटी सी बात collection inspired from terribly tiny tales they both told each other it was just the situation but their first kiss never ended up being the last one now they know it s never just the situation she went to the city and started smoking all of a sudden everybody said बडे शहर की हवा लग गई only she knew k वो उसके shirt की smell को कितना miss करती थी they shared chai sandwiches notes stationary bench gossips everything feelings remained withheld now they share memories of what they shared and try to let out the unshared through their sighs we have nothing in common he told her her tears spared a smile later when he just couldn t decide to whom that blue shirt originally belonged तिला बाहेर जाऊन भिजायचा होत चिंब भिजायचं बिजायच असेल तर मागून चालत ये गाडी नाही खराब करायची तो कटकटला तिची आवडती पावसाची गाणी लावत posted by maithili at 2 30 am 2 comments thursday september 27 2012 मल्हार बरसताना तो एक सारखाच बरसतो सगळ्यांवर पण प्रत्येकाचे perceptions आणि interpretations वेगळे राग एक असला तरी सुरांची धाटणी वेगळी कोणा कवी साठी तो प्रेरणा होऊन येतो तर कोणा long distance relationship वाल्या यक्षांसाठी आठवणीचा दूत बनून येतो कोणा went into in a relationship to single वाल्या लोकांसाठी तो वेदनेची बंदिश गातो कोणा dreamy single लोकांसाठी तो ओलीचिंब स्वप्न घेऊन येतो कोणा तानसेन चा तो मियां कि मल्हा र असतो तर कोणा मीराबाई साठी प्रेमाचा मीराबाई कि मल्हार कोणा खवय्या साठी तो खाण्याचे बहाणे घेऊन येतो कोणा चित्रकारा साठी तो कल्पनेचे रंग घेऊन येतो कोणा पाउसवेड्या साठी तो त्याच्या वर प्रेम करण्याची नवनवीन कारणे घेऊन येतो तर कोणाला देतो दाटलेल्या मेघांतून symbolic depression कधी तो असतो चारजू जी कि मल्हा र कधी छाया तर कधी जयंत मल्हार कधी सुरदासी धुलिया तर कधी गौड मल्हार कोणा छोट्याशा पिल्लांसाठी तो डबक्यात उडी मारून पाणी उडवायचा खेळ घेऊन येतो कोणा आजी साठी तो पावसासाठी दिवा ठेवायच्या गोड जुन्या रीतींचा सोहळा घेऊन येतो कोणा corporate वाल्या काकांसाठी तो office च्या काचेवरची थेंबांची नक्षी होऊन येतो कोणा trekker साठी तो सह्याद्रीची हाक घेऊन येतो कधी तो अडसर बनतो एकमेकांना भेटण्यातला तर कधी स्वत च शाई होऊन कोणाची तरी love story लिहितो कोणा maithili thinks वाल्या आळशी मैथिली ला post लिहिण्याचा उत्साह घेऊन येतो कधी शब्दच घेऊन जातो कोणाचे तर कधी घेऊन येतो सुंदरसे सूर जैसो जिसको नजरिया जैसो जिसको नूर वैसे उसपे बरसे मल्हार के सूर posted by maithili at 9 26 am 18 comments saturday september 8 2012 relationships इगो आणि इमरोज hey dude wts up nothing काय झाले your mood doesn t seem good भांडलास का तिच्याशी nah भांडायला तरी वेळ कुठेय हल्ली तिच्याकडे मुला सरळ शिस्तीत सांग काय झालेय ते nothing यार she has become so busy these days now she s gs n all na of college सतत काही न काही कामात असतेच ती is this really about she s being busy or about she s being gs busy ती आधीही असायची ती पहिल्या पासूनच active आहे आणि तुही असायचास च कि ह्या सगळ्यात आत्ता बदललेय ते फक्त इतकेच कि आत्ता she has post she s famous everybody is asking for her मी जळतो तिच्यावर असे म्हणायचेय तुला or you wanna say that i have male ego n all कि मी माझ्या gf ला famous झालेले बघू शकत नाही chill dude chill i am not saying any of this it happens मग आवडतो ना तुला तो कोणी सांगितले तुला all crap it is ok come on now girl तुझ्या बद्दल काही कळायला मला कोणाच्या काही बोलण्याची गरज नाहीये तुझ्या सुद्धा ok अर्रे यार खर्रेच नाही i just hate him dnt give me looks आणि तसेही काय फरक पडतो का like you dnt know only he is a chair person of that big giant festival रोज कुठल्या ना कुठल्या पेपर मध्ये photo येतात त्याचे news channels are taking his interviews n all कॉलेज मध्ये तर everybody is like chanting his name मग problem काय आहे तुला ulta you should be happy na nothing i just you know dnt want to be in relationship where everybody will consider me as a lucky one म्हणजे मला सतत येत जाता हे नाही ऐकायाचेय कि ohh she s soo lucky she s with him किंवा but n obvious तिनेच पटवलेय त्याला you know something like that म्हणजे तो माझा असल्याचा अभिमान वैगरे ठीक आहे पण सतत i dnt want to feel like he s some prince on white horse n i am some poor little comman girl हे ऐकायला खूप आगाऊ वाटेल हि पण उगाच वेड पांघरून पेडगावला जाण्यात काय अर्थ आहे खरे ते खरे i cant take this इगो म्हणा किंवा अजून काही पण after a certain limit everybody thinks so एक जुना photo सापडला आज मला documents मध्ये amrita imroj uma trilok या पुस्तकातला एक para click केला होता खूप आवडला होता मला कोणीतरी इमरोज ना विचारले लोग केहते ही आपने आपकी सारी जिंदगी अम्रिता को पंखा करते हि गुजर दि त्यावर त्यांचे उत्तर होते वो कहा जानते ही उसे पंखा करते करते हवा मुझे भी तो आयी किती छान उत्तर आहे हे कसे जमत असेल स्वताचा इगो attitude असा बाजूला ठेवून आपल्या पार्टनर च मोठेपण इतक्या सहज स्वीकारायला बाहेरच्या जगात तो ती ह्याच्याशीच आपली ओळख जोडली गेलीये हे पचवणे कठीण नसेल जात ego is the only thing that washes away your all dreams and happiness कुठे तरी वाचले होते अलीकडे खरे असावे इगो सोडल्या शिवाय true love n all सापडत नसावे मोठे व्हावे लागेल दुसर्याचे मोठेपण स्वीकारावे लागेल happily तरच माझी स्टोरी पण and they lived happily ever after ने संपेल कळतेय हळू हळू वळायला थोडासा वेळ तरी लागेल posted by maithili at 1 38 am 6 comments monday april 30 2012 ट्रेन iv friends आणि drama काही गोष्टी कळूनही वळत नसतात मग अशा छोट्या गोष्टी कळायला मोठा drama व्हावा लागतो तसेच काहीसे झाले माझ्या iv च्या वेळी d they all were good as friends पण त्यांना ती special place नव्हते देऊ शकत मी my college friends एक अंतर ठेऊन वागत होते आणि त्यांनी कधी ते अंतर पार केले तर मग चिडचिड व्हायची माझी hey you ppl are nt my best frnds so plzz dnt try to b असे बर्रेच काहीसे असायचे मनात त्याच वेळी iv ची announcement झाली जायचे होते हे तर नक्की त्या मुळे थोडे दिवस करू adjust असे ठरवले होते जायचा दिवस उजाडला ३ ४५ ची जयपूर super fast होती बांद्रा terminus हून आणि नेमके त्या दिवशी driver काकांना उशीर झाला आणि मला घरून निघायलाच २ वाजले आणि sion bandra link road वर असा वाईट traffic jam होता कि ३ ३० झाले तरी मी तिथेच शेवटी मध्ये उतरून मी आणि काकाने धावत जायचे ठरवले मोठ्ठी bag खांद्यावर घेऊन मी वेड्या सारखी पळत होते plus bandra ला बर्रीच तोडफोड केली होती रस्त्यावर तेव्हा त्यातून वाट काढत खड्ड्यांवरून उड्या मारत मी धावत होते वरून तिथून सगळ्यांचे calls कुठे आहेस कुठ पर्यंत आलीस वैगरे अर्ध्या रस्त्यावर असताना friends चा call आला अबे किधर है तू काही पे भी चढ जा फिलहाल i can t मी अजून पोहोचलेच नाहीये ट्रेन left i was screwed कित्ती plans केले होते i wanna go मला जायचय काहीही करून इतकेच काळात होते मला त्यात धावताना काका चा पाय मुरगळला तो पर्यंत बाबा आले होते आम्ही जिथे होतो तिथे ते direct bandra terminus पोहोचले होते मग गाडीतून call आला सरांचा next stop is borivali try to reach there ट्रेन सुटली होती almost impossible होते borivali हून ट्रेन पकडणे तरी मी आणि बाबाने try करायचे ठरवले तिकीट काढले विरार फास्ट पकडली तिथून सगळ्यांचे calls सुरूच होते काही झाले नाहीये अजून वेळ आहे calm down बोरीवली हून मिळणारे ट्रेन तुला so just chill ok अभी vileparle गया तू कहा पे है तू call cut मत कर बोरीवली पर्यंत पोहोचलीस कि मग च फोन ठेव मी ज्या ट्रेन मध्ये होते तिथले काहीजण पण वाकून वैगरे बघत होते माझी ट्रेन कुठ पर्यंत आहे दिसत होती ती ट्रेन अगदी थोड्याश्या distance ने आम्ही पुढे होतो आणि मला धीर देत होते कि मिळेल ट्रेन तुला घाबरू नकोस n all p जसे बोरीवली आले तशी मी धावत सुटले एकदम jab we met style d लोकांना धक्के वैगरे देऊन शेवटी एकदाची त्या platform वर पोहोचले आणि ट्रेन आली दोन तीन मित्र खाली उतरले माझे समान घेतले आणि आमच्या डब्याकडे पळत सुटलो आम्ही आणि finally मला ट्रेन मिळाली मी आत शिरले आणि सगळे classmates wooohooo करून ओरडले मला पाणी वैगरे दिले आणि मग माझ्यावर ओरडले p काही अक्कल आहे तुला कित्ती tension मध्ये होते सगळे कोणीही बसले सुद्धा नव्हते तू येई पर्यंत हमारे group के लोग छोड पर बाकी सब भी खडे थे इधर we decided k we ll pull the chain if u cdnt reach on time at borivali n then सब मिलके fine भरेंगे we calculated amt too how much each person ll pay thts sweet जान निकाली हमारी heena almost cried omg o rlly vidhi said k हम लोग भी उतर जाते है बोरीवली पे वो चढी नही तो they actly said it i dnt kw whether they meant that or not but इतके बोलणेही खूप आहे i was touched खर्रेच शूट करून ठेवायला हवे होते ते सगळे नंतर मला व्यवस्थित बुकलण्यात वैगरे आले सगळ्यांना tension दिले म्हणून पण it was fun नंतरचे दिवस कसे गेले कळलही नाही i learned it what i needed to अर्थात त्या साठी फार मोठ्ठा drama घडला पण चलता है कधीही विसरणार नाही मी हा filmy scene d life time memory आहे ती माझ्या साठी आणि माझ्या friends साठी पण ट्रेन सुटली खर्री पण पकडली तेव्हा अजूनही बर्रेच काही सापडले नव्याने posted by maithili at 4 50 am 11 comments tuesday january 17 2012 thank you आज bdy आहे माझ्या ब्लॉग चा तुमच्या सगळ्यांच्या sweet sweet comments आणि support मुळे रडत खडत का होईना पण सुरु राहिला माझा ब्लॉग 3 years it was really nice journey छान छान दादा आणि ताया मिळाल्या लहान blogger म्हणून लाड झाले राग वैताग सगळे share करायला मिळाले कौतुक motivation मिळाले ह्या ३ वर्षात बंद करून टाकू आता ब्लॉग असे कित्ती तरी वेळा आल्र मनात पण नाही करवले माझ्याच्याने असे maithili thinks bcm part of my life n so all of u thanks for reading my crap thanks for showing interest in it thanks for givig me lttl space in your life thnks for helping me when my violin broke thnks for listening all those weird sounds as music thnks for evrythng posted by maithili at 6 57 am 14 comments sunday july 17 2011 भ्याड हल्ला बॉम्बस्फोटानंतर जागो जागी तत्परतेने श्रद्धांजली निषेधाचे फलक लागले इतकी तत्परता हवी तिथे दाखवली असती तर असो तर त्यातल्या एका फलकात बॉम्बस्फोटाच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला होता भ्याड हल्ला ते इथे तुमच्या देशात तुमच्या नाक्कावर टिच्चून दिवाळीत फटाके फोडावेत इतक्या सहजतेने बॉम्बस्फोट करतात तुम्ही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही ह्याची जणू खात्री बाळगून येता जाता तुम्हाला टपल्या मारतात तुम्ही षंढपणे प्रत्येक हल्ला सरकार रोखू शकत नाही अशी तुमच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुली देता आणि त्यांच्या हल्ल्यांना भ्याड हल्ले कसले म्हणता तुम्ही नाकर्ते आहात राव ते भ्याड वैगरे मुळ्ळीच नाहीयेत मुळ्ळीच नाही posted by maithili at 4 29 am 7 comments monday june 27 2011 मी आणि violin नीट वाजतच नव्हते violin positions बरोबर होत्या bow हि perfect होता पण बिनसले होते काहीतरी हवे तसे सूर उमटतच नव्हते खूप दिवसांनी लिहितेय ब्लॉग वर हे काही नवीन नाही म्हणा पण ह्या वेळी आळशीपणा एवढेच कारण नव्हते काही सुचत नव्हते असेही नाही लिहायला सुरुवात हि केली बरेचदा पण दोन चार शब्द लिहून झाल्यावर लिहावसे वाटेच ना खूप काही try केले तारा पुसून घेतल्या bow चे tension कमी जास्त करून पाहिले पण काही केल्या सूर नाही सापडले खूप पसारा झाला होता आतल्या आत अस्ताव्यस्त पडले होते सगळे विचार एक मेकात अडकून गुंता झाला होता सगळ्याचा काही बोलायला गेले कि भांडण च व्हायचे माझ्या सगळ्या बोलण्याचा उलटा अर्थ च निघत होता एवढे सगळे केल्या नंतर मात्र violin पेटीत ठेऊन दिले नाहीच वाजवायचे मला हड्ड गेले उडत गप्प च बसणारे आत्ता कोणाशी काही बोलायचेच नाही मुळी मला पण कित्ती दिवस बंद ठेवणार ना violin पेटीत कसे तरीच व्हायला लागले वाजवत राहिल्या शिवाय कसे कळणार कुठे काय बिनसतंय ते बोलायला हवे मनातला कचरा काढून टाकल्या शिवाय नव्या साठी जागाच नै उरणार ज्याच्या वर राग होता त्याला तसे स्पष्ट सांगून टाकले हे जे काही तू वागला आहेस ते नाही आवडलेय मला उग्गाच गोड गोड राहण्या साठी खोटे बोलून काय फायदा ना धड चांगले वागता येत आणि ना धड शिव्या घालता येत आणि मग असा त्रास होत राहतो situation कोणतीही कशीही असली तरी पळून जाण्याने काहीच सध्या होत नाही हे कळतेय हळू हळू बोलायला हवेच घुसमट वाढवण्या पेक्षा बोलून मोकळे झालेलं बरे tuning केलेय आत्ता सूर हि सापडतायत छानसे काही वाजेल बहुदा आत्ता आणि काही झाले तरी आत्ता पेटीत नै बंद करायचे हेही ठरलेय माझे posted by maithili at 3 32 am 41 comments older posts home subscribe to posts atom maithili pradhan तुमच्या ब्लॉगवर maithili thinks लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा a href http pradhanmaithili blogspot com target _blank img src http img51 imageshack us img51 3143 maithili jpg a about me maithili mithilakshar is a script of maithili language hence maithili expresses herself through mithilakshar here too view my complete profile followers blog archive 2015 1 february 1 छोटी छोटी सी बात 2012 4 september 2 april 1 january 1 2011 3 july 1 june 1 april 1 2010 18 december 1 november 1 october 2 september 1 august 2 july 1 june 1 may 5 april 1 february 2 january 1 2009 8 march 1 february 5 january 2 picture window theme powered by blogger
|