Meta tags:
description= श्रीगजवदनवरद नमस्कार वाचकहो , इतिहास ... म्हणजे पाचवा वेद , ज्ञानाचा अखंड स्रोत ! महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच खुणावत आलाय त्यात मध्ययुग म्हणजे स्व त्वाच्या जाणीवेची आणि मग पराक्रमाची एक उत्तुंग ध्वजा, अश्या या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न . इतिहासातील एखाद्या घटनेबद्दल बद्दल शंका अथवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा…;
Headings (most frequently used words):
पुस्तके, नोंदी, सूची, गडाच्या, माचीवर, हे, शेअर, करा, maratha, history, इतिहासावर, आधारित, आमची, राफ्टर, पब्लिकेशन्सने, नुकतीच, प्रकाशित, केली, ही, मुखपृष्ठावर, क्लिक, करून, online, मागवू, शकाल, नवीन, लेखांची, इमेल, द्वारे, सूचना, महाराष्ट्राच्या, पराक्रमी, इतिहासातील, सत्याचा, संदर्भासहित, मागोवा, घेण्याचा, एक, प्रामाणिक, प्रयत्न, ताज्या, सर्व, जेष्ठ, नागरिक, वाचकांच्या, सोयीकरिता, मंथन, blog, stats,
Text of the page (most frequently used words):
2020 (41), 2017 (20), इतिहास (17), आणि (17), जून (15), अपरिचित (13), भाग (13), जुलै (12), the (11), and (11), 2016 (10), नवीन (10), विंडो (9), मध्ये (9), उघडतं (9), maratha (8), #history (8), ऑगस्ट (8), सप्टेंबर (8), share (8), आहेत (8), com (7), नोंदी (7), ऑक्टोबर (7), 2021 (7), इतिहासातील (7), आहे (7), इतिहासाच्या (6), मंथन (6), महाराज (6), शिवाजी (6), shivaji (6), maharaj (6), फेब्रुवारी (6), मार्च (6), एप्रिल (6), this (5), wordpress (5), पाऊलखुणा (5), जानेवारी (5), छत्रपती (5), प्रामाणिक (5), सत्य (5), अभ्यास (4), करावा (4), marathi (4), 2015 (4), स्वराज्याचे (4), आपल्या (4), समरांगण (4), chhatrapati (4), सत्याचा (4), मागोवा (4), घेण्याचा (4), प्रयत्न (4), सुरु (3), करा (3), account (3), blog (3), ऐतिहासिक (3), english (3), sambhaji (3), navy (3), raja (3), battle (3), नोव्हेंबर (3), सर्व (3), from (3), महाराष्ट्राच्या (3), पराक्रमी (3), संदर्भासहित (3), email (3), लेख (3), करून (3), facebook (3), पुस्तके (3), युटयूब (3), माहिती (3), ह्यांचे (3), प्रमाणे (3), कारण (3), महत्व (3), त्याला (3), लागतो (3), site (2), like (2), with (2), required (2), loading (2), content (2), join (2), 654 (2), other (2), subscribers (2), घ्या (2), website (2), शिवशाही (2), महत्वाच्या (2), भारतीय (2), स्वातंत्र्यसमर (2), पेशवाई (2), दृक (2), श्राव्य (2), नेट (2), सूची (2), निनाद (2), बेडेकर (2), palkhed (2), india (2), east (2), company (2), british (2), you (2), बटन (2), मोठी (2), होते (2), डिसेंबर (2), दिल्ली (2), पराक्रम (2), रायगड (2), प्र (2), घाणेकर (2), पुण्यस्मरण (2), गोब्राह्मणप्रतिपालक (2), शिलेदार (2), coronation (2), diary (2), henry (2), oxinden (2), गोष्ट (2), life (2), times (2), निमित्ताने (2), येथे (2), बाजीराव (2), पेशवे (2), ह्यांची (2), पत्रे (2), मराठे (2), होता (2), लढाई (2), kharda (2), 1795 (2), subscribe (2), ब्लॉगवर (2), मेल (2), सूचना (2), linkedin (2), pinterest (2), tumblr (2), reddit (2), telegram (2), whatsapp (2), links (2), author (2), marathahistory (2), https (2), आपण (2), उदंड (2), आभार (2), काय (2), संपर्क (2), कोणतीही (2), शंका (2), किंवा (2), असेल (2), नकाशे (2), हक्क (2), राखीव (2), अभ्यासक (2), त्यांनी (2), द्या (2), प्रतिक्रिया (2), अथवा (2), परवानगी (2), तसे (2), ह्या (2), १७५२ (2), तारखा (2), कॅलेंडर (2), पद्धती (2), आपले (2), एखाद्या (2), तेव्हा (2), पुरावे (2), आता (2), हेतू (2), पुरावा (2), समजावे (2), जिज्ञासा (2), असते (2), त्यात (2), संशोधन (2), फार (2), लिखित (2), श्री (2), म्हणजे (2), करूया, design, वेबसाईट, नाव, ईमेल, write, comment, comments, collapse, bar, report, लॉग, साइन, manage, subscriptions, view, post, reader, copy, shortlink, गोपनियता, have, log, now, sign, subscribed, देणगी, सबस्क्राइब, create, free, 430, 049, hits, stats, संभाजी, पानिपत, turk, trade, temple, swarajya, surat, study, shivkaal, shivbharat, sarjerao, jedhe, sanskrit, sahyadri, sadashivrao, bhau, ramsingh, rajput, raje, rajapur, prataprao, gujar, portuguese, peshwe, peshwai, peshwa, panipat, ninad, bedekar, mughal, mosques, mirza, jaisingh, podcast, manthan, management, maharashtra, letter, legacy, kavi, itihasachya, paulkhuna, importance, historiography, hindu, fort, dharma, demolished, bramhan, batukeshwar, dutt, battles, bajirao, baji, aurangzeb, aurangjeb, aparichit, itihas, adnyapatra, abdali, aarmar, press, ctrl, key, scroll, your, mouse, can, zoom, out, increase, decrease, text, size, कंट्रोल, दाबून, माउस, स्क्रोल, केल्यास, वेबपेज, झूम, होऊन, अक्षरे, दिसतात, वाचनास, सुलभ, जेष्ठ, नागरिक, वाचकांच्या, सोयीकरिता, थोरल्या, बाजीरावांची, धडक, खुनशी, औरंगजेब, गज़िउद्दिन, संताजी, घोरपडे, यांचा, शिवमहोत्सव, २०१७, असा, घडला, प्रतिकृती, गुढीपाडवा, पानातून, कविराज, भूषण, यांचे, छंद, किल्ले, कसे, पहावेत, वासुदेव, हरी, चापेकर, १८९९, गुरुवर्य, गंगाधर, द्वितीय, दुर्गसाहीत्य, सिंहगडचा, खंदकडा, बुरुजाचे, दुर्गशास्त्र, सुभेदार, तानाजी, मालुसरे, थोरले, शाहू, सातारा, कोप्पळ, विस्मृतीत, गेलेले, महत्वाचे, दुर्गतीर्थ, राक्षसभुवन, १७६३, असे, दिसायचे, स्वराज्याच्या, मीठाची, महाराजांना, जाणता, राजा, म्हणतात, फ्राम, कहानी, १७२०, मराठों, नाविक, विजय, शिवराज्याभिषेकच्या, घनश्यामदास, सराफ, कॉलेज, झालेला, वेबिनार, शनिवारवाड्यातील, वास्तु, १७३७, स्वारी, शिवराय, सांत्वन, मस्तानी, story, fraam, when, defeated, औरंगजेबाचा, शिलालेख, अयोध्येच्या, धर्मस्थळ, कौन, औरंगज़ेब, दिव्य, लालमहाल, पाडून, शनिवारवाडा, बांधला, जवहार, mhshorts, रायगडाचे, मुघल, किल्लेदार, भातवडीची, १६२४, शाहजीराजांचा, graphy, वीर, डीगच्या, लढाईचा, ब्रिटिश, नकाशा, खर्ड्याची, १७९५, पायदळ, घोडदळ, राजमाता, जिजाऊ, तलवार, swords, महाराजांच्या, काळाचा, कसा, सुरू, राणोजी, शिंदे, यांची, पुण्यतिथी, शंभूराजांच्या, काळातील, बुऱ्हाणपुर, मोहीम, raid, burhanpur, 1681, ताज्या, address, पोस्ट, केले, जाणारे, मिळवा, थेट, आपला, enter, दाबा, लेखांची, इमेल, द्वारे, link, friend, शेअर, excerpts, may, used, provided, that, full, clear, credit, given, concerned, appropriate, specific, direction, original, http, www, raigad, youtube, unauthorized, use, duplication, any, material, without, prior, written, permission, owner, punishable, under, copyright, law, इतिहासावर, आधारित, आमची, राफ्टर, पब्लिकेशन्सने, नुकतीच, प्रकाशित, केली, मुखपृष्ठावर, क्लिक, online, मागवू, शकाल, instagram, twitter, सेवेसी, विज्ञापना, अमुचे, अगत्य, असो, द्यावे, दुरितांचे, तिमिर, जावो, विश्व, स्वधर्मसूर्ये, पाहो, वांच्छील, लाहो, प्राणिजात, गूढ, रम्य, प्रवासास, अनेकविध, शुभेच्छा, देत, असलेल्या, प्रतिसादाबद्दल, पुनःश्च, बहुत, लिहिणे, तरी, सुज्ञ, आहात, padmadurg, gmail, लेखातील, संदर्भात, त्या, लेखाच्या, लेखकाशी, कृपया, खालील, mail, साधावा, लेखांमधील, चित्रे, फोटो, संपूर्ण, चित्रकार, फोटोग्राफर, मैत्रीखातर, आम्हाला, वापरण्याची, अनुमती, दिली, ब्लॉगला, भेट, वाचा, ज्ञान, वाढवा, इतरांना, सांगा, rss, feeds, परंतु, कुठलाही, उतरवून, घेण्यास, इतर, कुठेही, पुनर्प्रकाशित, करण्यास, लेखकांची, पूर्व, लेखी, घेणे, आवश्यक, संकेत, स्थळावरील, साहित्य, छायाचित्रे, मोडी, लिप्यंतरे, केवळ, आमचा, नामोनिर्देश, वापरू, नयेत, लेखक, प्रकाशकांच्या, शिवाय, वापरता, येणार, नाहीत, केलेले, आढळल्यास, कायदेशीर, कारवाई, आपल्यावर, होऊ, शकते, नोंदीत, असणाऱ्या, पूर्वीच्या, इंग्रजी, जुलियन, जुन्या, जिथे, ग्रेगोरीअन, तारीख, अपेक्षित, तिथे, खास, लिहिले, जाईल, नंतरच्या, घटनांसाठी, दिलेल्या, ग्रेगोरिअन, नविन, राज्याभिषेक, विशेष, उल्लेख, नसल्यास, शालिवाहन, शकातील, नम्र, निवेदन, प्रेम, प्रतिसाद, लाभत, याबद्दल, मानावे, तेवढे, थोडेच, अनेक, वाचक, जेव्हा, कादंबरीला, समजून, वाद, घालू, लागतात, अगोदर, त्यांना, समजवावेसे, वाटते, तरीही, भावनांच्या, आहारी, जाऊन, कुणी, डावलू, लागले, कीव, येते, अभ्यासकाचा, जाणण्याचा, कुठेतरी, खूप, मागे, राहून, गेलेला, असतो, लेखन, प्रपंच, मांडण्यामागचा, कळकळ, इतकीच, एखादी, घटना, मानायला, आपल्याकडे, संदर्भ, साधने, contemporary, evidences, त्यांचे, त्यातून, समोर, यावे, घटनेबद्दल, बद्दल, त्याबद्दल, अधिक, मिळवण्याची, प्रत्येक, इतिहासप्रेमीला, त्यातूनच, ध्यास, प्रवासादरम्यान, अधिकाधिक, मिळवू, तपासू, पुराव्यांचे, प्रकार, कळतात, त्यातला, समकालीन, अस्सल, निष्पक्ष, एकतर्फी, नसणारा, मिळाला, अभ्यासकाची, शांत, हवे, असलेले, उत्तर, मिळालेले, आमचाही, प्रवास, असाच, झाला, अव्याहत, पुराव्यांना, अपार, मिळवण्यासाठी, मेहनत, घेण्याची, तयारी, हवी, उचलला, टाक, खरडले, इतके, सोपे, नाही, दूर, ज्यांना, इतिहासाचा, नुसता, करण्याची, इच्छा, प्रा, खरे, बेंद्रे, प्रथम, वाचावी, अभ्यासाचा, गणेश, साधन, चिकित्सा, संशोधकाचा, मित्र, महाराष्ट्राचा, आपल्याला, नेहमीच, खुणावत, आलाय, मध्ययुग, स्व, त्वाच्या, जाणीवेची, पराक्रमाची, उत्तुंग, ध्वजा, अश्या, गौरवशाली, उकलण्याचा, पाचवा, वेद, ज्ञानाचा, अखंड, स्रोत, नमस्कार, वाचकहो, श्रीगजवदनवरद, गडाच्या, माचीवर, all, मुखपृष्ठ, search,
Text of the page (random words):
maratha history महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न maratha history महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न search मुखपृष्ठ all links नोंदी प्रतिक्रिया महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर दृक श्राव्य english इतिहासाच्या पाऊलखुणा अभ्यास करावा नेट का गडाच्या माचीवर श्रीगजवदनवरद नमस्कार वाचकहो इतिहास म्हणजे पाचवा वेद ज्ञानाचा अखंड स्रोत महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच खुणावत आलाय त्यात मध्ययुग म्हणजे स्व त्वाच्या जाणीवेची आणि मग पराक्रमाची एक उत्तुंग ध्वजा अश्या या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न इतिहासातील एखाद्या घटनेबद्दल बद्दल शंका अथवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा ही प्रत्येक इतिहासप्रेमीला असते त्यातूनच त्याला सत्याचा मागोवा घेण्याचा ध्यास लागतो या प्रवासादरम्यान अभ्यासक अधिकाधिक माहिती मिळवू लागतो पुरावे तपासू लागतो त्यात त्याला पुराव्यांचे महत्व आणि प्रकार कळतात त्यातला समकालीन अस्सल आणि निष्पक्ष एकतर्फी नसणारा पुरावा मिळाला की अभ्यासकाची जिज्ञासा शांत होते कारण त्याला हवे असलेले उत्तर आता मिळालेले असते आमचाही प्रवास असाच सुरु झाला होता आणि अव्याहत सुरु आहे तेव्हा पुराव्यांना अपार महत्व आहे ते मिळवण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी इतिहास संशोधन ही फार मोठी गोष्ट आहे उचलला टाक आणि खरडले मत इतके ते सोपे नाही इतिहास संशोधन हे तर फार दूर पण ज्यांना इतिहासाचा नुसता अभ्यास करण्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनी प्रा ग ह खरे लिखित संशोधकाचा मित्र आणि श्री वा सी बेंद्रे लिखित साधन चिकित्सा ही पुस्तके प्रथम वाचावी आणि अभ्यासाचा श्री गणेश करावा हा लेखन प्रपंच मांडण्यामागचा हेतू कारण आणि कळकळ इतकीच की एखादी घटना सत्य मानायला आपल्याकडे पुरावा संदर्भ साधने contemporary evidences काय आहेत हे समजावे त्यांचे महत्व समजावे आणि त्यातून सत्य समोर यावे अनेक वाचक जेव्हा एखाद्या कादंबरीला सत्य समजून वाद घालू लागतात तेव्हा अगोदर त्यांना समजवावेसे वाटते आणि तरीही भावनांच्या आहारी जाऊन जर कुणी पुरावे डावलू लागले तर कीव येते कारण आता अभ्यासकाचा इतिहासातील सत्य जाणण्याचा हेतू कुठेतरी खूप मागे राहून गेलेला असतो आपले उदंड प्रेम आणि प्रतिसाद लाभत आहे याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत नम्र निवेदन ह्या ब्लॉगवर नोंदीत असणाऱ्या १७५२ पूर्वीच्या सर्व इंग्रजी तारखा ह्या जुलियन कॅलेंडर जुन्या पद्धती प्रमाणे आहेत जिथे ग्रेगोरीअन कॅलेंडर प्रमाणे तारीख अपेक्षित आहे तिथे तसे खास लिहिले जाईल १७५२ नंतरच्या घटनांसाठी दिलेल्या तारखा ग्रेगोरिअन नविन पद्धती प्रमाणे आहेत शक नोंदी राज्याभिषेक शक किंवा विशेष उल्लेख नसल्यास शालिवाहन शकातील आहेत ब्लॉगला भेट द्या वाचा ज्ञान वाढवा आपल्या प्रतिक्रिया द्या इतरांना सांगा rss feeds घ्या परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकांची पूर्व लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे संकेत स्थळावरील सर्व साहित्य लेख छायाचित्रे नकाशे मोडी पत्रे लिप्यंतरे ह्यांचे हक्क राखीव आहेत केवळ आमचा नामोनिर्देश करून ते वापरू नयेत लेखक प्रकाशकांच्या परवानगी शिवाय ते वापरता येणार नाहीत तसे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई आपल्यावर होऊ शकते लेखांमधील चित्रे नकाशे व फोटो ह्यांचे संपूर्ण हक्क राखीव आहेत इतिहास अभ्यासक चित्रकार व फोटोग्राफर ह्यांचे ते आहेत व मैत्रीखातर त्यांनी ते आम्हाला वापरण्याची अनुमती दिली आहे लेखातील माहिती संदर्भात कोणतीही शंका किंवा कोणतीही सूचना असेल तर त्या लेखाच्या लेखकाशी कृपया खालील e mail id वर संपर्क साधावा संपर्क padmadurg gmail com बहुत काय लिहिणे तरी आपण सुज्ञ आहात गूढ रम्य इतिहासातील आपल्या प्रवासास अनेकविध शुभेच्छा आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पुनःश्च आभार दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणिजात अमुचे अगत्य असो द्यावे सेवेसी विज्ञापना wordpress facebook twitter instagram युटयूब युटयूब युटयूब इतिहासावर आधारित आमची पुस्तके राफ्टर पब्लिकेशन्सने नुकतीच प्रकाशित केली ही पुस्तके मुखपृष्ठावर क्लिक करून online मागवू शकाल इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ unauthorized use and or duplication of any material on this blog website without a prior written permission from this site s author and or owner is punishable under the copyright law excerpts and links may be used provided that full and clear credit is given to the concerned author at https youtube com marathahistory https raigad wordpress com and http www marathahistory com with appropriate and specific direction to the original content हे शेअर करा share on facebook नवीन विंडो मध्ये उघडतं facebook share on x नवीन विंडो मध्ये उघडतं x share on whatsapp नवीन विंडो मध्ये उघडतं whatsapp share on telegram नवीन विंडो मध्ये उघडतं telegram email a link to a friend नवीन विंडो मध्ये उघडतं email share on reddit नवीन विंडो मध्ये उघडतं reddit share on tumblr नवीन विंडो मध्ये उघडतं tumblr share on pinterest नवीन विंडो मध्ये उघडतं pinterest share on linkedin नवीन विंडो मध्ये उघडतं linkedin like loading नवीन लेखांची इमेल द्वारे सूचना ब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ मेल आय डी वर येथे आपला इ मेल आय डी enter करून subscribe बटन दाबा email address subscribe join 654 other subscribers महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ताज्या नोंदी समरांगण शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम raid on burhanpur 1681 जुलै 23 2021 राणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19 2021 छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा जुलै 7 2021 तलवार अपरिचित इतिहास भाग ४२ maratha swords जुलै 3 2021 an account of chhatrapati shivaji raja s coronation from the diary of henry oxinden जून 23 2021 the battle of kharda 1795 नोव्हेंबर 8 2020 राजमाता जिजाऊ स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30 2020 स्वराज्याचे घोडदळ अपरिचित इतिहास भाग ३७ ऑक्टोबर 16 2020 स्वराज्याचे पायदळ अपरिचित इतिहास भाग ३६ ऑक्टोबर 9 2020 खर्ड्याची लढाई १७९५ समरांगण battle of kharda 1795 ऑक्टोबर 1 2020 डीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा मंथन सप्टेंबर 25 2020 graphy वीर मराठे सप्टेंबर 16 2020 भातवडीची लढाई १६२४ शाहजीराजांचा पराक्रम समरांगण सप्टेंबर 10 2020 मंथन रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3 2020 जवहार गज mhshorts सप्टेंबर 1 2020 लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का अपरिचित इतिहास भाग ३४ ऑगस्ट 24 2020 दिव्य अपरिचित इतिहास भाग ३३ ऑगस्ट 13 2020 कौन था औरंगज़ेब ऑगस्ट 12 2020 मंथन अयोध्येच्या निमित्ताने मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4 2020 रायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1 2020 the story of fraam when the maratha navy defeated british navy जुलै 29 2020 मस्तानी अपरिचित इतिहास भाग ३२ जुलै 22 2020 the life and times of chhatrapati shivaji maharaj जुलै 10 2020 मंथन छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9 2020 मंथन १७३७ बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2 2020 अपरिचित इतिहास भाग ३१ शनिवारवाड्यातील वास्तु जून 24 2020 शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18 2020 the life and times of chhatrapati sambhaji maharaj जून 15 2020 फ्राम की कहानी १७२० मराठों का नाविक विजय जून 12 2020 अपरिचित इतिहास भाग ३० छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात जून 11 2020 अपरिचित इतिहास भाग २९ स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8 2020 an account of chhatrapati shivaji raja s coronation from the diary of henry oxinden जून 4 2020 अपरिचित इतिहास भाग २८ असे दिसायचे शिवाजी महाराज एप्रिल 23 2020 समरांगण राक्षसभुवन १७६३ फेब्रुवारी 14 2020 कोप्पळ आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1 2020 थोरले छत्रपती शाहू महाराज सातारा जानेवारी 20 2020 स्वराज्याचे शिलेदार सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17 2020 सिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5 2017 गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज जून 22 2017 गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जून 21 2017 दुर्गसाहीत्य प्र के घाणेकर जून 15 2017 गुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर द्वितीय पुण्यस्मरण मे 10 2017 वासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8 2017 किल्ले कसे पहावेत प्र के घाणेकर एप्रिल 10 2017 कविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4 2017 गुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28 2017 शिवमहोत्सव २०१७ असा घडला रायगड प्रतिकृती मार्च 27 2017 अपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27 2017 खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4 2017 थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12 2017 सर्व नोंदी जुलै 2021 4 जून 2021 1 नोव्हेंबर 2020 1 ऑक्टोबर 2020 4 सप्टेंबर 2020 5 ऑगस्ट 2020 5 जुलै 2020 5 जून 2020 7 एप्रिल 2020 1 फेब्रुवारी 2020 2 जानेवारी 2020 2 डिसेंबर 2017 1 जून 2017 3 मे 2017 2 एप्रिल 2017 2 मार्च 2017 4 फेब्रुवारी 2017 5 जानेवारी 2017 3 ऑक्टोबर 2016 1 सप्टेंबर 2016 3 ऑगस्ट 2016 10 जुलै 2016 3 जून 2016 3 मे 2016 7 एप्रिल 2016 2 मार्च 2016 2 फेब्रुवारी 2016 4 जानेवारी 2016 1 नोव्हेंबर 2015 3 ऑक्टोबर 2015 10 सप्टेंबर 2015 23 ऑगस्ट 2015 8 जेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता कंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते if you press the ctrl key and scroll your mouse you can zoom in and out to increase and decrease text size सूची aarmar abdali adnyapatra aparichit itihas aurangjeb aurangzeb baji bajirao battle of palkhed battles batukeshwar dutt bramhan british company demolished dharma east east india company english fort hindu historiography history in marathi importance india itihasachya paulkhuna kavi legacy letter maharaj maharashtra management manthan maratha maratha history marathi podcast mirza raja jaisingh mosques mughal navy ninad bedekar palkhed panipat peshwa peshwai peshwe history in marathi portuguese prataprao gujar rajapur raje rajput ramsingh sadashivrao bhau sahyadri sambhaji sambhaji maharaj sanskrit sarjerao jedhe shivaji shivaji maharaj shivaji maharaj history in marathi shivbharat shivkaal study surat swarajya temple trade turk अपरिचित इतिहास इतिहासाच्या पाऊलखुणा निनाद बेडेकर पानिपत शिवाजी महाराज संभाजी महाराज सूची मंथन english अभ्यास करावा नेट का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही blog stats 430 049 hits create a free website or blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed maratha history join 654 other subscribers sign me up have a wordpress com account log in now गोपनियता maratha history copy shortlink view post in reader manage subscriptions साइन अप करा लॉग ईन report this content collapse this bar loading comments write a comment ईमेल required नाव required वेबसाईट d design a site like this with wordpress com सुरु करूया
|