Meta tags:
Headings (most frequently used words):
2013, thursday, may, ब्लॉग, june, झालो, मराठी, time, 2014, monday, चा, 13, सदस्य, july, 2017, 12, friday, ठिकाणी, असलेला, हे, प्रेम, मानवा, चांदणी, घे, पहिल्या, शिडकावा, जलधारांचा, वाचकवर्ग, पावसाच्या, झेप, सागर, असं, का, असतं, प्रत्येक, जगभरात, क्षण, काळजात, ती, रुतली, मृत्यू, मी, दंग, व्यथित, आज, आठवणींत, विविध, standard, archive, वाचक, माझ्या, कविता, 2020, 11, tuesday, january, 2015, wednesday, november, 29, 20, जगभरातील, विश्व, blog, ब्लॉगर्स, नेटवर्क, followers, current, ist, indian, तरंग, आत्तापर्यंत, एवढ्या, लोकांनी, येथे, भेट, दिली, आहे, तू,
Text of the page (most frequently used words):
#share (30), सागर (22), #pinterest (10), #posted (10), #भंडारे (10), #facebook (10), #blogthis (10), email (10), #this (10), #twitter (10), may (9), comments (9), असतं (8), july (6), प्रेम (6), #माझ्या (5), 2013 (5), झालो (5), #november (4), thursday (4), आहे (4), june (4), नाही (3), ब्लॉग (3), झेप (3), प्रत्येक (3), तुम्ही (3), पावसाच्या (3), कधी (3), मृत्यू (3), december (3), क्षण (3), चांदणी (3), 2014 (3), 2017 (3), आठवणींत (2), नेणारा (2), उचलून (2), होऊन (2), कुठे (2), friday (2), रुतली (2), थैमान (2), काळजात (2), हिंस्त्र (2), तरीही (2), मानवा (2), दिले (2), झाला (2), नसतं (2), आला (2), व्यथित (2), दंग (2), कोणीतरी (2), एका (2), असं (2), मात्र (2), monday (2), मनात (2), कविता (2), तरंग (2), 2020 (2), january (2), 2015 (2), march (2), april (2), जाते (2), शिडकावा (2), पहिल्या (2), time (2), मराठी (2), जलधारांचा (2), posts (2), सदस्य (2), कोसळणार्या, ओढली, एकजीव, विस्कटून, प्रभेने, जायचं, सागरास, प्रेमरसात, न्हायचं, खारट, टाकतो, वसुंधरेच्या, सावरत, झळांना, आकर्षणाने, जगायचं, पृथ्वीच्या, अर्घ्य, भस्मसात, त्यातच, उस्फूर्तपणे, करतं, त्यात, वाहवून, जावंसं, वाटतं, तिला, लुप्त, व्हायचं, इतरांचे, अन्, कट्यार, घुसली, बेभान, लुकलुकते, उगाचच, आकाशातली, घेते, वेधून, जगायचा, लक्ष, असा, आणि, निराशेला, हेवा, वाटावा, वारा, निराशेचा, तसा, लगेच, ग्रीष्माच्या, फेकावा, आपल्या, सागरात, सरितेला, तसं, आरपार, फसतं, केले, पाऊस, शांततेच्या, काळी, लपलेला, ढगांत, सावरणार्या, मनांनो, तेव्हाच, आयुष्याच्या, कठीण, अश्वमेधांचे, शिरकाण, होतो, करतो, कासावीस, तलखीने, अनामिक, वादळी, उभारी, अप्सरा, सारा, आसमंत, घालते, आभाळी, काहूर, विजांनो, उष्णतेचे, निरव, तप्त, पोटात, बेईमान, रुतत, तिच्याबरोबर, करता, येत, सामर्थ्याचे, तरीसुद्धा, मनाला, शीतल, तिचंच, हवं, होण्यास, भान, तयार, tuesday, घेण्याच्या, पहाटेच्या, निवांत, वेळी, उडणार्या, पक्ष्यांनो, सकाळच्या, निरागस, वातावरणाचे, मनांवर, दिसली, awesome, older, जशा, आजही, मोकळ्या, श्वासात, comment, home, पाकळ्या, atom, subscribe, वाचक, जगभरातील, विश्व, नेटवर्क, गुलाबाच्या, आनंद, followers, मला, अशा, शिक्षा, खरा, सगळा, मूर्खपणाच, समजावता, कधीही, गोठला, नसावी, भीती, प्रेमात, भ्यालो, आक्रंदत, शब्द, ब्लॉगर्स, standard, february, 2009, august, 2011, 2012, वाचकवर्ग, असलेला, ठिकाणी, विविध, जगभरात, blogger, powered, theme, 2008, october, indian, एवढ्या, ist, current, दिली, भेट, येथे, लोकांनी, आत्तापर्यंत, 2007, counter, hit, for, code, html, archive, blog, चुकीसाठी, झालीच, भरली, बोचर्, हवाय, मलाही, विश्वात, अज्ञात, कापवणारा, स्पर्शाने, थंड, देणारा, हादरवणारा, उष्म्याने, जाळणार्, तसाच, तोडणारा, inc, वेदना, नकळत, श्वापदाच्या, सर्वांच्या, चूळ, सकाळी, wednesday, घालणारा, मनांत, करणारा, प्रत्येकाला, धारण, रुप, रौद्र, शांत, पाजणारा, विष, अमरत्वाचे, तोंडाने, एकमेवाद्वितिय, विरंगुळ्याच्या, सर्व, आघातानं, अनपेक्षित, तुझ्या, आलो, करत, सहन, यांचे, दुसर्, घावानं, आजच्या, कोसळलो, जरा, गुरफटलो, क्षणांत, नव्हे, काळजाचा, अभंग, रंगला, आता, दारी, देवाच्या, रसभंग, संग, आली, तेव्हा, राणी, राजाची, तिचे, लागले, लग्न, लचके,
Text of the page (random words):
सागर तरंग माझ्या कविता सागर तरंग माझ्या कविता thursday july 9 2020 चांदणी आकाशातली चांदणी उगाचच लुकलुकते प्रभेने आपल्या ती इतरांचे लक्ष वेधून घेते पृथ्वीच्या आकर्षणाने ती ओढली जाते आणि त्यातच ती भस्मसात होऊन जाते सागर posted by सागर भंडारे at 8 46 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest friday may 12 2017 पहिल्या पावसाच्या जलधारांचा शिडकावा बेभान वारा ग्रीष्माच्या झळांना विस्कटून टाकतो वसुंधरेच्या पोटात उष्णतेचे काहूर थैमान घालते आसमंत सारा अनामिक तलखीने कासावीस होतो तेव्हाच ढगांत लपलेला पाऊस करतो तप्त मनांवर पहिल्या पावसाच्या शीतल जलधारांचा शिडकावा सागर posted by सागर भंडारे at 7 55 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday may 11 2017 झेप घे मानवा पहाटेच्या निवांत वेळी उडणार्या पक्ष्यांनो सकाळच्या निरागस वातावरणाचे भान तुम्ही दिले निरव शांततेच्या काळी सावरणार्या मनांनो आयुष्याच्या कठीण अश्वमेधांचे शिरकाण तुम्ही केले वादळी पावसाच्या आभाळी कोसळणार्या विजांनो उभारी घेण्याच्या सामर्थ्याचे अर्घ्य तुम्ही दिले झेप घे मानवा झेप घे सागर posted by सागर भंडारे at 8 38 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest tuesday january 13 2015 प्रेम हे असं का असतं प्रेम हे असं का असतं कोणीतरी उस्फूर्तपणे प्रेम करतं त्यात वाहवून जावंसं वाटतं पण तसं प्रेम का फसतं कोणीतरी मनात आरपार रुतत असतं तिच्याबरोबर प्रेम करता येत नसतं तरीसुद्धा मनाला तिचंच प्रेम हवं असतं पण मन बेईमान होण्यास तयार नसतं सागरात सरितेला लुप्त व्हायचं असतं तिला एकजीव होऊन जायचं असतं पण सागरास प्रेमरसात न्हायचं असतं खारट चव सावरत जगायचं असतं सागर posted by सागर भंडारे at 9 24 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest monday may 12 2014 प्रत्येक क्षण जगायचा प्रत्येक क्षण असा की निराशेला हेवा वाटावा निराशेचा क्षण आला तसा की उचलून लगेच फेकावा सागर posted by सागर भंडारे at 5 16 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest friday may 9 2014 काळजात ती रुतली सकाळी चूळ भरली एक अप्सरा दिसली अन् कट्यार घुसली काळजात ती रुतली सागर posted by सागर भंडारे at 7 01 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest wednesday november 6 2013 मृत्यू मृत्यू सर्वांच्या मनांत थैमान घालणारा कुठे शांत तर कुठे रौद्र रुप धारण करणारा तरीही प्रत्येकाला अमरत्वाचे विष पाजणारा कधी नकळत उचलून नेणारा तर कधी हिंस्त्र वेदना देणारा मलाही तो हवाय एका अज्ञात विश्वात नेणारा थंड नि बोचर् या स्पर्शाने कापवणारा तसाच जाळणार् या उष्म्याने हादरवणारा हिंस्त्र श्वापदाच्या तोंडाने लचके तोडणारा एकमेवाद्वितिय तो मृत्यू सागर posted by सागर भंडारे at 7 18 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest monday july 29 2013 झालो मी दंग देवाच्या दारी आता रंगला अभंग आज माझ्या काळजाचा झाला रसभंग राजाची राणी तेव्हा आली नाही संग लग्न लागले तिचे नि झालो मी दंग सागर posted by सागर भंडारे at 8 37 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday june 20 2013 व्यथित आज झालो कधी नव्हे ते व्यथित आज झालो तुझ्या एका अनपेक्षित आघातानं दुसर् यांचे सर्व सहन करत आलो कोसळलो मात्र आजच्या घावानं विरंगुळ्याच्या क्षणांत गुरफटलो जरा शिक्षा अशा चुकीसाठी की जी झालीच नाही मूर्खपणाच सगळा झाला खरा पण का मला समजावता आला नाही प्रेमात भीती नसावी कधीही पण आज मी भ्यालो आहे आक्रंदत आहे मन तरीही मी मात्र नि शब्द झालो आहे सागर posted by सागर भंडारे at 2 06 am no comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday june 13 2013 आठवणींत तू आनंद गोठला मनात माझ्या जशा गुलाबाच्या पाकळ्या आठवणींत तू आजही माझ्या प्रत्येक श्वासात मोकळ्या सागर posted by सागर भंडारे at 11 04 am 1 comment email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest older posts home subscribe to posts atom जगभरातील वाचक मराठी ब्लॉग विश्व चा सदस्य ब्लॉग मराठी ब्लॉगर्स नेटवर्क चा सदस्य ब्लॉग followers current time ist indian standard time आत्तापर्यंत एवढ्या लोकांनी येथे भेट दिली आहे html code for hit counter blog archive 2007 18 october 15 november 1 december 2 2008 7 february 3 march 1 may 1 july 1 december 1 2009 4 april 2 august 1 december 1 2011 6 april 1 june 4 november 1 2012 4 march 2 may 1 july 1 2013 16 may 4 june 10 july 1 november 1 2014 2 may 2 2015 1 january 1 2017 2 may 2 2020 1 july 1 चांदणी जगभरात विविध ठिकाणी असलेला वाचकवर्ग awesome inc theme powered by blogger
|