Meta tags:
description= DESCRIPTION HERE;
keywords= KEYWORDS HERE;
Headings (most frequently used words):
मी, 2012, नाही, march, log, in, कधी, तेव्हा, गेलो, माझं, part, तरी, मला, कोण, पण, कोणाचा, चर्चा, मग, वगैरे, the, blogroll, ओळख, आहे, विचार, ओळखी, कि, पुढचा, तसाच, मात्र, होतं, स्तब्ध, समाजवादी, ते, सांगायचो, नव्हता, म्हणायचे, friday, आडनाव, saturday, कळालं, भन्नावलेलं, गोत्र, झाली, डोकं, सुरूवात, विचारलं, आयुष्याची, सामाजिक, मिळाली, झाटा, डिग्री, सम्यक, आडदांड, नव्हे, खांदेशातला, त्याच्या, घराचा, पत्ता, माझ्या, डोळ्याला, शिवला, शाळेत, नाशिकचा, का, की, फरक, कॉलेजात, कळत, रंग, काळा, चळवळीचे, शरीर, तु, खांदेशातलाच, आता, मोठा, झालो, वळवळ्यांबरोबर, नुसता, कित्ते, आंबेडकरवादी, हे, ही, पुरपुर, ठावूक, प्रत्येक, कंपूत, जबरदस्ती, घुसवला, आणि, बाहेरही, एकच, तर, पुसता, जात, दिसायची, कम्यूनिस्ट, ना, मराठी, अन्य, कोणी, कारण, अधोरेखित, झालेलं, असतं, महारपण, येणार, बोचा, गिरवले, कवाडे, येथेही, आला, आयडेंटीटी, क्रायसीस, संविधानवर, असतो, आठवले, गटाचा, वडाळ्यात, भाईचा, माणूस, सरांच्या, साधा, भारीप, बहुजन, महासंघाचा, अनेक, मिळाल्या, अनेकदा, मागता, ह्यांनी, दिलेल्या, शिक्के, आयडेटिच्या, सर्टिफिकेटने, चुकून, नाव, समजायचा, rupee, it, origin, and, its, solution, भाग, problem, करतो, शिकल्याची, शिकल्याचा, शिक्का, विचारसरणी, मांडलिकत्व, काय, माहीत, शोधण्याच्या, प्रयत्नात, भुणभुणतोय, of, करा, वृषभचिन्हांकित, 25, feedjit, followers, tags, labels, subscribe, to, sunday, october, 28, wednesday, april, thursday, डिलीट, 29, 24, 16, 10, लोकप्रिय, पोस्ट, archives, categories, view, दलितपणाला, भुंगा, मुद्रेसारखा, गोतावळ्यातलाच, काढलंय, शिलगावत, क्रांती, शोषण, विषयांवर, बुड, खाजेस्तोवर, कालांतराने, रस्ता, धरला, सोबती, भेटला, म्हणून, काढलेली, समीक्षा, ऐकताक्षणी, त्याने, असल्याचं, अनवॉंटेड, सर्टिफिकेट, बहाल, केलं, नेहमी, तो, त्यांच्या, सिगरेट, खिशातून, मनात, राग, भयाणतेच्या, फेसाळणार्याम, लाटा, लालभाईला, ठोकलेला, लाल, सलाम, वर्गव्यवस्थेवर, उगारलेला, रोकडा, संतप्त, कम्यूनिस्टांचा, कुर्त्याच्या, कॉम्रेड, करून, गेला, सुरू, झाल्या, निरंतर, प्रसवणार्या, कर्कमादिसमक्ष, खांद्यावरचा, झोला, सावरत, तदपासून,
Text of the page (most frequently used words):
the (119), आणि (75), आहे (53), #दलित (35), and (34), #gold (33), नाही (26), #ह्या (24), #that (23), #होते (21), #केले (20), #अनेक (16), not (16), भाग (15), 2012 (15), #देखील (15), #share (15), इंटरनेट (15), केली (14), झाली (13), oct (13), jun (13), करून (13), for (13), साली (12), but (12), सुरू (12), परंतू (11), #त्यांच्या (11), which (11), may (11), this (11), आहेत (11), म्हणून (11), एका (10), standard (10), all (10), will (10), होती (10), लेख (10), मध्ये (10), किंवा (10), than (10), सारख्या (9), जनलोकपाल (9), ढसाळ (9), आले (9), have (9), च्या (9), jul (9), तेव्हा (8), twitter (8), होता (8), सर्वात (8), त्याच्या (8), aug (8), comments (8), some (8), सोपा (8), दोन (8), with (8), from (8), म्हणजे (8), फार (8), बंद (8), एफबी (8), before (7), फेसबुकच्या (7), शब्द (7), असल्याचे (7), म्हणूनच (7), part (7), त्या (7), value (7), गुगल (7), तयार (7), blogger (7), अधिक (7), silver (7), तरी (7), paper (7), विकसित (7), फेसबुक (7), facebook (7), posted (7), blogthis (7), unknown (7), आरक्षण (7), email (7), nov (7), sign (7), jan (7), निर्माण (7), सोशल (7), currency (7), होत (6), other (6), कॉम (6), march (6), मोठी (6), mar (6), पॅकेट (6), अमेरिकेतील (6), कधी (6), अमेरिकन (6), असा (6), coins (6), केला (6), नेटवर्किंग (6), सुरूवात (6), category (6), असे (6), त्यांनी (6), मुक्त (6), आपण (6), साहित्य (6), शेअरिंग (6), आर्थिक (6), असणार् (6), गेली (6), लोकप्रिय (6), who (6), करण्यासाठी (6), झाले (6), तंत्रज्ञान (6), labels (6), गेले (6), ओळख (6), माहीती (6), its (6), मार्कने (6), ट्रोजन (6), कोणासाठी (6), आपला (6), बाबा (6), रामदेव (6), राजकीय (6), करण्यात (5), countries (5), नव्या (5), करत (5), his (5), would (5), त्याला (5), कारण (5), वापर (5), गेल्या (5), त्यांचे (5), सुद्धा (5), has (5), was (5), विरोध (5), इतर (5), म्हटले (5), सार् (5), more (5), कोणत्याही (5), माझ्या (5), english (5), कविता (5), log (5), नामदेव (5), फेसबुकने (5), rupee (5), system (5), वायरस (5), त्यामुळे (5), स्विचिंग (5), being (5), जेव्हा (5), been (5), केवळ (5), काम (5), रोजी (5), डिएनएसचेंजर (5), आली (5), जातीय (5), मात्र (5), war (5), चर्चा (5), सारे (5), हार्वर्ड (5), लागले (5), यांनी (5), निश्चितच (4), india (4), क्लिक (4), प्रसिद्ध (4), संगणक (4), like (4), international (4), सारी (4), पुढे (4), बाबासाहेबांच्या (4), काही (4), काय (4), डोमेन (4), they (4), when (4), झालेल्या (4), ambedkar (4), नेहमी (4), even (4), असलेल्या (4), because (4), त्यात (4), सुविधा (4), नाव (4), व्यक्त (4), चालू (4), २००४ (4), मार्च (4), exchange (4), करा (4), less (4), सुरूवातीला (4), widgets (4), संकल्पनेला (4), साईटने (4), संपूर्ण (4), व्यक्ती (4), large (4), जगातील (4), वल्ली (4), भारतीय (4), सोबत (4), राजकारण (4), जानेवारी (4), articles (4), असलेले (4), can (4), बाबूराव (4), बागूल (4), घेउन (4), प्रा (4), century (4), नुकसान (4), prices (4), मला (4), साईट्स (4), rise (4), असून (4), कोण (4), माझं (4), पत्रकारिता (4), मोठा (4), dec (4), यशस्वी (4), पीपा (4), मानवी (4), एकाच (4), विचार (4), करतो (4), ब्लॅकआउटवर (4), नष्ट (4), झालेला (4), posts (4), आंबेडकरी (4), असते (4), कलमनामा (4), जाहीराती (4), वरिल (4), होण्याची (4), असंख्य (4), प्रत्येक (4), बाबासाहेबांनी (4), तांत्रिक (3), अफाट (3), अल्पावधीतच (3), म्हणायचे (3), जन्माला (3), काळात (3), प्रेरणा (3), असलेला (3), साहित्यिक (3), हवा (3), मार्क (3), माहीतीची (3), सर्व (3), वेगवान (3), होणार् (3), विद्रोही (3), घेतली (3), england (3), मागील (3), भागावरून (3), घेताना (3), नवीन (3), डार्पा (3), त्यावर (3), जातीनिहाय (3), शकत (3), कधीच (3), कायदे (3), डिलीट (3), केलं (3), युजर्स (3), एकट्या (3), असताना (3), नेटवर्क (3), टेलिफोन (3), देशातील (3), त्यांचा (3), होउ (3), करणे (3), गरजेचे (3), proof (3), आंतरजालाच्या (3), असतो (3), विकीपीडीया (3), world (3), जातात (3), करू (3), करण्याचे (3), फक्त (3), निषेध (3), नोंदवला (3), लॉरेन्स (3), रॉबर्ट्स (3), simple (3), लिंक (3), होतं (3), सकाळी (3), सामाजिक (3), out (3), येते (3), fixed (3), आम्ही (3), ब्लॅकआउट (3), जाहीर (3), ratio (3), संदेश (3), फेसबुकचे (3), योग्य (3), करावा (3), उपलब्ध (3), हीच (3), अर्थाने (3), ज्या (3), seems (3), विजय (3), आपल्या (3), home (3), सिस्टिम (3), पाहता (3), atom (3), possibility (3), हळूहळू (3), जात (3), europe (3), child (3), april (3), apr (3), october (3), कोणाचा (3), जातो (3), fam (3), rpi (3), position (3), गेलो (3), sambhaji (3), problem (3), झालं (3), very (3), solution (3), १०० (3), येथे (3), १९७२ (3), समोर (3), आला (3), इमेल (3), पुढील (3), प्रकाशित (3), issue (3), those (3), सदरात (3), banks (3), दिलेल्या (3), असो (3), origin (3), साईन (3), साप्ताहिक (3), आंतरजालाचा (3), आता (3), demand (3), भीती (3), घुसखोर (3), bhagat (3), thus (3), likely (3), much (3), वाद (3), वर्चुअल (3), new (3), असतात (3), सर्व्हर (3), practical (3), समीक्षा (3), लोकशाहीर (3), कोणी (3), कोणसाठी (3), सम्यक (3), east (3), दफेसबुक (3), संपावर (3), करण्याची (3), years (3), times (3), विवाद (3), दिली (3), अरुण (3), great (3), बाबागिरी (3), बाबासाहेब (3), त्याने (3), बामसेफ (3), कांबळे (3), महापुरुष (3), महामाता (3), माझे (3), आर्पा (3), पँथर्स (3), कर्डक (3), वामनदादा (3), बोईंग (2), संकेतस्थळाने (2), आपआपल्या (2), difficulty (2), म्हणवून (2), पिपा (2), जाताना (2), way (2), स्वतःला (2), हरताळ (2), पाहत (2), वाजता (2), profits (2), केलेल्या (2), काळ्या (2), देते (2), पेज (2), मुलनिवासी (2), विषय (2), जाती (2), कंपन्या (2), जाणारे (2), जवळपास (2), पाळला (2), these (2), imgur (2), long (2), पर्यायी (2), एफबीआयने (2), मुखपृष्ठावर (2), boing (2), could (2), आम्हाला (2), पट्ट्याने (2), सहन (2), sopa (2), आत्तापर्यंत (2), करताना (2), महत्त्वाचा (2), सिद्धांत (2), ताबा (2), देशाला (2), सिद्धांतांना (2), जगाला (2), अख्ख्या (2), ठरेल (2), व्हायला (2), प्रतिक (2), राष्ट्राच्या (2), पत्ता (2), शाळेत (2), लेखक (2), विचारवंत (2), व्यसन (2), अमेरिकेच्या (2), सध्या (2), घालणार् (2), देशांतील (2), राहीले (2), सायबर (2), लेबल (2), सेवा (2), लावून (2), संस्कार (2), संबंध (2), माणूस (2), अमेरिका (2), मुद्दा (2), मांडलेले (2), जातीवाचक (2), मानणारे (2), साईट (2), extra (2), शक्यता (2), सारखी (2), nothing (2), सेंसॉरशिप (2), think (2), स्टॉप (2), लोगो (2), स्वतःची (2), पॉप्यूलर (2), cannan (2), edwin (2), पेजेस (2), करणार् (2), मधील (2), वावगे (2), org (2), अन्य (2), वाढता (2), इंटरनेटचा (2), त्यातून (2), दलितपणाला (2), संघटना (2), नको (2), मागासवर्गीय (2), लोकप्रियता (2), friday (2), ठरणार (2), विशेषण (2), देत (2), राहण्याची (2), कोड (2), फेसबुकला (2), only (2), economic (2), फेसमॅश (2), खुप (2), घेतला (2), had (2), जाता (2), अपग्रेड (2), विद्यार्थी (2), नावाच्या (2), perverted (2), purchasing (2), निश्चित (2), holders (2), hold (2), adoption (2), आरोप (2), फेसबुकचा (2), sufficient (2), france (2), coinage (2), remain (2), एफबीचा (2), उलाढाल (2), लक्षात (2), coin (2), european (2), should (2), mints (2), कालांतराने (2), रस्ता (2), greater (2), साठी (2), झालेलं (2), जगभरातील (2), नेटीझन्सना (2), अगदी (2), enough (2), घेतले (2), see (2), small (2), united (2), states (2), freely (2), keep (2), फेसबुकवर (2), यासाठी (2), नेटीझन्स (2), तब्बल (2), मिलिअन (2), limitation (2), कार्यरत (2), हून (2), जास्त (2), kept (2), करतात (2), allegation (2), central (2), stocks (2), understood (2), साधा (2), विशिष्ट (2), allowed (2), almost (2), आपले (2), took (2), कारणीभूत (2), notes (2), खुले (2), भारत (2), prohibited (2), मातब्बर (2), देशांत (2), though (2), old (2), get (2), कळत (2), वेळ (2), without (2), कोणतीही (2), संचारण (2), existing (2), अॅक्ट (2), are (2), असल्याचं (2), मिडीया (2), चालवली (2), देणे (2), पायरसी (2), गेलं (2), जास्मीन (2), भारतातील (2), लोकपाल (2), २०१२ (2), तज्ञांनी (2), स्वतः (2), करवून (2), साईट्सवर (2), production (2), found (2), नाहीत (2), सिंपल (2), into (2), जिमी (2), वेल्स (2), ऑनलाईन (2), most (2), पायरसीला (2), त्याचं (2), period (2), आमच्या (2), must (2), लागेल (2), experience (2), हवी (2), गुगलला (2), उत्पन्नाचा (2), having (2), country (2), saturday (2), भागासाठी (2), amount (2), stable (2), जगाच्या (2), professor (2), any (2), मनात (2), advantage (2), nor (2), considerable (2), time (2), कोटी (2), हजारो (2), politics (2), beside (2), stock (2), future (2), आलेल्या (2), वेगाने (2), there (2), कंटेट (2), few (2), इतका (2), percentage (2), संपर्कप्रणाली (2), better (2), whole (2), fool (2), restrict (2), लागला (2), fall (2), general (2), legislators (2), administrators (2), rather (2), contrary (2), one (2), २००६ (2), सुतोवाच (2), विचारांना (2), बाबासाहेबांना (2), दलितपणाचे (2), july (2), भागात (2), वगैरे (2), लगोलग (2), games (2), जून (2), कल्पना (2), जातीव्यवस्था (2), सिद्ध (2), आणली (2), वाचक (2), गोलपिठा (2), यांविषयी (2), तेंडूलकर (2), jotirao (2), नव्हता (2), कार्य (2), govindrao (2), सांगायचो (2), सारखेच (2), ओळखी (2), जातींना (2), क्रांती (2), गेला (2), संकल्पना (2), मदतीने (2), january (2), इंटरनेटची (2), एकच (2), संशोधन (2), उपयुक्तता (2), गुंतले (2), सालापर्यंत (2), चार (2), घडवून (2), sep (2), महत्त्वाचे (2), होणे (2), प्रयत्न (2), phule (2), पाठिंबा (2), loksatta (2), अनोखे (2), sport (2), uncategorized (2), तसे (2), देणार् (2), hindustan (2), अनेकदा (2), फोन (2), संगणकाने (2), health (2), आडनाव (2), their (2), विराजमान (2), ask (2), शब्दाला (2), समाजवादी (2), mass (2), होताच (2), वायरींच्या (2), माध्यमातून (2), अशक्य (2), शक्य (2), राउटर (2), सगळ्यांना (2), शोध (2), nineteenth (2), १९६२ (2), while (2), तसाच (2), बीबीएन (2), प्रचंड (2), वेग (2), क्रमशः (2), feedjit (2), येथील (2), तसा (2), पुढचा (2), subscribe (2), युनिव्हर्सिटी (2), blog (2), आंबेडकरवादी (2), बाब (2), आत्ता (2), टाकलेल्या (2), templates (2), बौद्ध (2), आर्पानेटच्या (2), अनेकांना (2), आंतरजाल (2), themes (2), पूर्ण (2), म्हणजेच (2), पुरोगामी (2), करते (2), व्यवस्था (2), वर्ग (2), खर् (2), कलायडर (2), साल (2), free (2), सर्वप्रथम (2), उल्लेख (2), वर्षी (2), wordpress (2), संगणकापर्यंत (2), त्याच (2), उपयोग (2), आवृत्ती (2), भरून (2), जननी (2), डार्पाने (2), तज्ञ (2), धसका (2), स्तब्ध (2), एजन्सी (2), skip (2), मते (2), प्रॉजेक्ट (2), रिसर्च (2), कंत्राट (2), खाते (2), शीतयुद्धात (2), त्याचवेळी (2), ऍडवान्स्ड् (2), मेल (2), फायरफॉक्स (2), पोहोचली (2), कसे (2), स्थापना (2), ठिकाणी (2), संशोधनाला (2), जोरदार (2), view (2), इंटरनेटच्या (2), रुप (2), प्रो (2), हेच (2), सुमारास (2), घोषणा (2), powered (2), 2011 (2), वेब (2), धोका (2), देणारे (2), blogroll (2), देण्यात (2), मार्गावर (2), त्याचे (2), बहाल, fairly, restore, produced, विचारलं, समजायचा, either, larger, economize, certain, use, नाशिकचा, commodity, immediate, last, खांदेशातला, अनवॉंटेड, कळालं, lands, गोत्र, colonised, गोतावळ्यातलाच, झाटा, सर्टिफिकेट, fresh, closing, increase, नव्हे, point, खांदेशातलाच, शिवला, काळा, despicable, ethical, quantities, too, unless, also, आडदांड, शरीर, interest, retain, power, चुकून, फरक, कॉलेजात, willing, enable, घराचा, डोळ्याला, soon, झालो, रंग, finding, slowly, constantly, expect, reluctance, allow, still, desirable, taken, accumulation, absolute, meet, design, holdings, कम्यूनिस्टांचा, experiences, theory, proved, exported, melted, कॉम्रेड, convertibility, enforced, demands, झाल्या, निरंतर, प्रसवणार्या, कर्कमादिसमक्ष, proper, supply, खांद्यावरचा, due, cellars, locked, backing, cover, internal, राग, stories, scotland, लाटा, token, made, company, decision, owes, circulated, were, speaking, लालभाईला, ireland, wales, suspiciously, ठोकलेला, लाल, सलाम, law, वर्गव्यवस्थेवर, fact, foundation, prefers, englishman, उगारलेला, रोकडा, संतप्त, झोला, सावरत, hoards, since, burden, man, white, wish, खाजेस्तोवर, americans, supported, board, reserve, धरला, federal, serious, products, सोबती, otherwise, what, भेटला, anything, actual, prevented, supplies, काढलंय, off, ऐकताक्षणी, various, absorbing, mines, currencies, शिलगावत, financiers, densest, teaching, कुर्त्याच्या, gradually, खिशातून, काढलेली, assistance, her, सिगरेट, come, reserves, just, renewed, शोषण, authorities, high, opinion, spite, fail, eventually, she, failed, विषयांवर, बुड, insistence, सरांच्या, डोकं, हातळला, जगाची, इंटरनेटविरहीत, पहा, अस्तित्व, थोडासा, अहो, इंटरनेटच, म्हटलं, असं, निबंधप्रकार, असू, जाणारा, किती, फारसा, बुद्धीच, उगवलाच, सूर्य, असायचा, हमखास, निबंधात, ओढावलीये, ट्रोजनमुळे, आंतरजालावर, करणारं, करणं, स्वतःचं, सुखमय, संजय, green, hunt, during, acquired, फसवं, खाजगी, विद्यापीठ, कायदा, office, software, appeal, argument, कोटीतला, सोनवणी, अरुणा, पेंडसे, उत्तरा, सहस्त्रबुद्धे, दया, banking, पवार, indian, history, कवितेला, kamatipura, आयुष्य, hope, समजतो, क्रांतीमुळे, संपर्क, विखूरलेले, चौफेर, बुध्द, बांधले, नेटवर्कमध्ये, संपर्कात, एकमेकांच्या, समुह, विविध, पाठीवरिल, ह्यावर, सोयीसुविधांमुळे, संदेशवहनाच्या, दळणवळण, शोधाची, गरज, गरजा, जाणिवा, वास्तविकतेनुसार, त्याठिकाणच्या, राहतो, समुहात, sidebar, जवळ, व्हायरसचे, समाजसमुहाचे, व्हायरसने, अत्यंत, उचलणे, पावले, कडक, व्हायरसफ्री, पेक्षा, संस्थेने, एफबीआय, कारणास्तव, सुरक्षेच्या, मिळवला, संगणकप्रणालींवर, शक्तिशाली, ग्रहण, करतंय, तयारी, जाण्याची, येत्या, जातंय, आधुनिक, खरंच, तितकेच, परिणामांची, अदृश्य, दृश्य, समजून, नेमका, operation, consent, भन्नावलेलं, commission, present, classroom, भाईचा, suggestions, excellent, कवाडे, approximately, preserve, evolved, regulated, भारीप, बहुजन, महासंघाचा, rate, set, another, generations, mineral, resources, conserving, agreement, मिळाल्या, मागता, remedy, obvious, ह्यांनी, नुसता, वडाळ्यात, आयडेटिच्या, refuse, hard, accustomed, डिग्री, recently, मिळाली, आयुष्याची, pleased, वळवळ्यांबरोबर, probable, चळवळीचे, insist, कित्ते, laughing, probably, reduced, गिरवले, people, येथेही, conceivable, आयडेंटीटी, individuals, chance, really, क्रायसीस, संविधानवर, आठवले, गटाचा, शिक्के, सर्टिफिकेटने, feeling, stability, sunday, tags, take, empty, introduction, tips, community, run, first, page, best, them, तदपासून, extracted, copywrited, unearned, followers, wholly, live, suffer, population, stats, majority, music, manufacturing, coming, tide, बोचा, change, fear, reason, पुसता, येणार, पुरपुर, arrangement, ठावूक, कंपूत, जबरदस्ती, घुसवला, reached, बाहेरही, दिसायची, carry, able, कम्यूनिस्ट, मराठी, after, worked, sources, prolific, अधोरेखित, असतं, elapse, महारपण, over, accidentally, wednesday, फेसाळणार्याम, नाकारतो, पायदळी, उचलला, वाटा, तुडवले, गेलेल्या, तेढ, अस्पृश्यांसाठी, वांशिक, तत्ववादातून, संघटनांनी, संघ, वापरला, दलितत्व, पक्षाकडून, १९३२, नीचतेचे, कडवा, केल्यामुळे, तत्कालीन, दृष्टी, विकासाची, ब्रिटीश, समताधिष्ठित, पाडून, भिंती, जातीपातीच्या, प्रवृत्त, निवडणूकीत, व्होट, जगण्यास, प्रथमतः, जातीनिष्ठ, सोयीनुसार, वापरून, जपण्यासाठी, काहीही, सवतसुभे, बनण्याची, मुभा, नाकारतात, बुद्धप्रणालीचा, लोकशाहीची, शिकवण, बाबासाहेबांनीच, अंततः, फुलेंनी, नागरिक, बनविले, धन्यता, घेण्यात, मिरविणे, विचारांशी, ठरत, अधोगतीसाठी, केलेला, द्रोहच, लोकशाहीच्या, निरपेक्ष, बँकेचे, प्रशासनाने, हद्दपार, दलितपणातून, रक्तहीन, असंवैधानिक, आयोगाने, मागासवर्ग, राष्ट्रीय, २००८, काढू, संपवण्यासाठी, उणीव, धर्मांतरासारखी, प्रतिशब्द, आलेला, होऊ, बिरूदावली, स्वाभिमानाची, छत्तीसगडने, जातीव्यवस्थेच्या, चिंधड्या, बनू, आधार, प्रगतीचे, वर्तमानातील, उडविल्या, पश्चात, संकल्पनेचे, प्रतीक, पूनर्वसन, अस्पृश्यपणाचे, थोडक्यात, ठरवला, रद्दबातल, दलितऐवजी, मजल, नागरीक, कायम, अस्पृश्य, विचारधारेभोवती, राष्ट्रवादी, ब्रोकन, आंबेडकर, ध्यास, मॅन, आमचा, वापरल्या, नसती, फुटिरतावाद्यांची, वास्तविकतः, म्हणण्यापर्यंत, दलितराष्ट्र, हिंदूराष्ट्र, नसते, पेरतात, बीजे, होत्या, वर्षांपासून, फुटीरतावादाची, चालत, आलेली, जातीदर्शक, प्रकारचे, सोय, स्वतःकडे, वर्तमान, कायदेतज्ञ, बनून, अत्याचार, कामगार, सोसणारा, वकिल, सारा, उद्योजक, शोषित, पीडीत, प्रेरणेने, दलितपणानेच, थोर, नामांकित, उद्योगपती, प्राणी, पत्रकार, विकास, अर्थतज्ञ, कार्याला, जातींचाच, ठराविक, सिद्धांतामुळे, म्हणायचं, सु्द्धा, विकासाच्या, नावाचं, अंकुचित, पत्रकं, नेते, रंगभूमी, करायची, बिमोड, अस्तित्वाचा, समाजाच्या, स्वाभिमानी, जागृत, आत्मभान, नसून, आचरणात, शब्दप्रामाण्यवादाचा, विद्यार्थ्यांना, आणणारे, यशाच्या, संविधान, संविधानाला, कायदेशीररित्या, सारखे, अस्पृश्यतेचा, शिखरावर, मनूस्मृतीचा, विभागून, शतकानुशतके, मूक, जातीचं, कार्यक्षेत्रानुसार, प्रत्येकाला, आणले, उदयाला, प्रकार, अर्थहीन, उत्कृष्ट, विटंबंना, सहानूभूती, मागासवर्गीयांसाठीच, वृत्तपत्रांना, बामसेफसारख्या, मानणार्, प्रमाण, वृत्तपत्रीय, मूल्यापेक्षा, बसत, फिट, कुठेच, दलितपणाच्या, निकषावरच, तरूण, तपासण्यात, त्यातील, धर्म, ज्ञान, निष्कर्ष, यादीत, घेतलेली, प्रश्नाचे, उत्तर, यांच्या, मिळायलाचे, आकर्षित, हवे, लितपण, मनूवादी, नाकारता, काढलेल्या, मिथ्या, नरेंद्र, संपादन, जाधव, मुणगेकरांचा, इकॉनॉमिस्ट, साहित्यविश्वात, लेखकांना, साहित्याला, जातींची, तेंडुलकरांनी, क्षेत्रातील, साहित्यकृतींतून, केल्यावरही, जातीव्यवस्थेवर, आसूड, ओढले, सत्य, लिखाणाला, म्हटल्याचे, संघर्ष, व्यवस्थेत, समान, विद्यार्थ्याने, ऐकिवात, एखाद्या, पत्रकारांनी, शिकवला, अभ्यायक्रम, शाळांमध्ये, सुत्रावरच, करता, भूतकाळातून, 1816, same, believing, feel, मुळात, want, does, sometimes, alleged, germany, place, scale, smaller, somewhat, thing, व्यवस्थेला, उगमच, दर्शविण्यासाठी, हल्ली, principle, novel, अभिमानाने, tender, घेण्याचा, legal, full, continuance, favorable, प्रघात, suitable, size, definitely, मनूला, recent, tamper, पकड, दिसत, difficult, infinitesimal, trifling, saved, metallic, shape, little, requiring, sense, cheaper, convenient, instead, offered, single, right, ब्रँडखाली, पूनर्जीवीत, करण्याचं, परत, संकल्पनेचा, inclined, conclusion, circumstances, climate, closed, legislatures, belligerents, corrupt, further, namely, pleads, शिकल्याची, शिकल्याचा, शिक्का, plan, विचारसरणी, मांडलिकत्व, considerably, माहीत, purpose, शोधण्याच्या, suit, comment, प्रयत्नात, भुणभुणतोय, भुंगा, वृषभचिन्हांकित, bear, cannot, well, europeans, मुद्रेसारखा, dislike, indians, maintained, भयाणतेच्या, enlargement, त्यानिमित्ताने, came, तोपर्यंत, पुन्हा, सदृढ, unfavorable, करणारा, जोपर्यंत, legislature, itself, introduced, जातींचे, eighteenth, precedents, follows, अस्तित्वच, exportable, permanently, आत्याचार, meltable, rupees, addition, course, sellers, importers, price, संपणार, open, तरुणांचा, दलितत्वाला, भाषा, both, neutrals, बजावतात, देण्याता, अशी, thursday, foreword, speaks, समाजाची, such, examination, समाज, severe, resist, originality, vagaries, tolerate, learns, myself, teacher, reasons, views, freshness, आघाडीवर, stimulating, wrong, quite, him, सर्वांनीच, thought, head, पुकारणारे, squarely, गरजचे, भूमिका, आधुनिकता, स्थिती, वतर्मान, समाजनिर्मितीत, योगदान, मोठे, समाजाचे, प३तिगामी, निरोगी, सशक्त, विकासात, संघटनांकडून, आयुष्यातून, यल्गार, लेखकांनी, अर्थ, काहीच, जगण्यात, एक्सटेंशन, भूतकाळाचे, जगताना, शतकात, एकविसाव्या, अंकात, एप्रिलच्या, मानले, विद्रोहाचा, अघोषित, nails, प्रोसेस, given, good, disagree, aware, सोयीचा, book, about, words, पहावे, saying, तेथे, opportunity, दलितत्वाचे, glad, criticism, understands, twenty, ten, painfully, understand, उदात्तीकरण, knave, nearer, far, दलितिकरण, छुपी, shows, certainly, deal, संबोधण्यासाठी, hits, 1898, advocates, मान्यता, against, प्रॉडक्टचे, arguments, accept, hostility, 403, 400, ब्रँडिंगवर, अवलंबून, ब्रँडिग, review, 1893, appearing, fruit, desired, ६०००, elapsed, faith, away, did, proposed, then, method, believed, economists, perfectly, दाखल, आद्य, वैचारिक, वास्तविकता, नव्यानव्या, तंत्रज्ञानाची, उत्पत्ती, व्यूत्पत्ती, तेथील, प्रागतिकतेमुळेच, देणारा, आजच्या, युगाला, निर्मितीमागे, रशियाबरोबरच्या, बौद्धिक, संपत्तीला, ठरला, कलाटणी, असला, उत्पादन, उपक्रम, हेरगिरी, कामांतून, विज्ञान, अत्याधुनिक, शस्त्रास्त्रांचे, १९६०, विकासाला, सोव्हियत, रशिया, महासत्तांमधील, शीतयुद्ध, निर्मितीचा, इतिहास, मानवजातीच्या, घटक, द्रष्टेपणाचं, घाईगडबडीत, पद्धतीने, विरोधात, रणशिंग, फुंकलयं, माहीतीचा, संचार, रहावा, सेंसॉरशिपच्या, मिळालेल्या, विळख्यात, अडकू, नये, एवढीच, अपेक्षा, आमच्यासारख्या, पीपाच्या, उपलब्धता, पाहणेच, विसाव्या, उचित, फायबर, ऑप्टिकल, केबलच्या, संगणकावर, आणणारं, शतकातील, मोफत, क्रांतिकारक, ठरलाय, कामासाठी, आवश्यक, असणारे, प्रत्येकाचं, बनलेय, अवकाश, अमेरिकेने, कायद्यांना, ग्लोबल, पायोनिअर, ओळखले, प्रत्यक्षात, उतरवण्यासाठी, लागणारा, नीधी, कम्प्यूटर्स, डिफेन्स, जगासमोर, आत्ताच्या, जन्माची, कहाणी, एमआयटी, युनिव्हर्सिटीमधील, darpa, आणण्यासाठी, सोव्हिएत, उभा, च्य, मॅस, १९६५, साहाय्याने, संगणकजाल, संवाद, अपेक्षेनुसार, विणले, त्याची, होण्यासाठी, संगणकात, ईलेक्ट्रॉनिक, कम्यूनिकेशन, अण्वस्त्रसज्ज, रशियाकडून, घेतलेल्या, सोव्हीएत, दृष्टिने, वाढविला, अपोलो, शिगेला, पोहोचलेला, ऑक्टोबर, जोडण्यासाठीचे, १९५७, स्पुटनिक, उपग्रहाचे, प्रक्षेपण, अमेरिकेवर, आघाडी, ह्यामुळे, करण्याच्या, नेटवर्कद्वारे, ज्ञानाचे, वेळी, भांडार, उडवले, जाण्याचा, सतत, सतावत, झाल्यास, तर्, माहिती, हेने, राहील, यावर, लष्कराने, आण्विक, क्षेपणास्त्र, संबंधित, युजर्सचा, अभिनव, सेट्स, फंडा, गुरूवार, बुधवार, पेजेसची, घालणे, विकीपीडीयाचा, वक्तव्यात, टाकला, तीव्र, स्पष्ट, कायद्यांमुळे, व्यक्तिगत, अभिव्यक्ति, स्वातंत्र्य, प्रमाणवेळेनुसार, झाकून, येईल, संकेतस्थळांनी, संप, नेटकर्यां, पहिल्यांदाच, अनुभवला, ह्यावेळी, विकीपीडीयासोबत, पुढीलप्रमाणे, रंगाच्या, ठिक, दहा, विकीपीडीयाने, सलग, तास, पहीलीच, गुगलने, धोक्यात, कायदेशीर, पूर्ववत, स्विकारत, प्रत्येकाने, परिने, क्लिकवर, डोनेशन, चालणारं, जाहीरात, ज्ञानाचं, खरे, प्रोटेक्ट, आयपी, अनुक्रमे, हाऊस, रिप्रेझेंटेटिव, सिनेटचे, प्रस्ताव, संदर्भ, बंदच, सेन्सॉरशिप, होण्याला, बळावेल, माहीतीच्या, साधनांची, गळचेपी, मॅन्युफॅक्चरिंग, कंसेट, जबाबदार, व्यवसाय, ठरतील, पर्यायाने, लाखो, लोकांसाठी, जॉब, करणार्याक, कंपन्यांना, आगळावेगळा, हरताळवजा, लिखाणस्वातंत्र्य, बँड, झाकला, सर्च, इंजिन्स, चित्रात, दाखवल्याप्रमाणे, व्यक्तिस्वातंत्र्यावर, मोझिल्ला, गदा, आणू, मुव्ह, विषयावरिल, काँग्रेस, ब्राउझर, reddit, भाषणस्वातंत्र्य, ब्लॅकआउटला, अभिव्यक्ती, होणारा
Text of the page (random words):
सर्वात विशाल व आद्य सोशल नेटवर्किंग असल्याचे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही माणूस ज्या समुहात राहतो त्याठिकाणच्या वास्तविकतेनुसार त्याच्या जाणिवा आणि गरजा निर्माण होत असतात गरज हीच शोधाची जननी आहे दळणवळण संदेशवहनाच्या वेगवान सोयीसुविधांमुळे जगाच्या पाठीवरिल विविध मानवी समुह एकमेकांच्या संपर्कात किंवा नेटवर्कमध्ये बांधले गेले चौफेर विखूरलेले जग इंटरनेटच्या संपर्क क्रांतीमुळे अगदी जवळ आले हीच सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग पण ह्यावर सुद्धा व्हायरसचे ग्रहण लागले आहे नेमका हा डिएनएसचेंजर ट्रोजन आहे तरी काय हे समजून घेताना त्याच्या दृश्य व अदृश्य परिणामांची चर्चा होणे देखील तितकेच गरजेचे आहे डॉटकॉम प्रणाली ही संकेतस्थळाची जन्मदाती प्रत्येक संकेतस्थळाला स्वतःचे डोमेन म्हणजे नाव वजा पत्ता असतो हे डोमेन नेम ज्या सर्व्हरमधून वितरीत होते त्या सर्व्हरला निकामी करण्याची करामत डिएनएसचेंजर ट्रोजन करू पाहत आहे त्यामुळे डोमेन एक आणि आतले कंटेट भलतेच असा विचित्र गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे कारण जर सर्व्हरमध्येच तांत्रिक बिघाड झाला तर संकेतस्थळावर उपलब्ध असणार् या माहीतीची कोणत्याही प्रकारे सुरक्षाहमी दिली जाऊ शकणार नाही यामुळे संपूर्ण जगाला फार मोठ्या आर्थिक व सुरक्षाविषयक संकटांना तोंड द्यावे लागू शकते सारी बॅंकिंग सिस्टिम गुप्त दस्तावेज संपर्कप्रणाली सारे ब्लॉग्ज सोशन नेटवर्किंग साईट्स उपग्रहे दळवळणाच्या सार् या सुविधा ठप्प होतील एकुणतःच इंटरनेट बंद होणार् या त्या १०० देशांतील एकुण कार्यप्रणालीला जबर नुकसान पोहोचेल ह्या व्हायरसला ८ मार्च पूर्वीच नष्ट करण्यासाठी अनेक तज्ञ प्रयत्नशील आहेत परंतू एक दिवस जरी इंटरनेट बंद राहीले तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त होतेय गेल्या वर्षी इजिप्तमध्ये झालेल्या राजकीय क्रांतिच्या काळात इंटरनेट सेवा बंद केली गेली होती पहिल्या दोन दिवसातच ४१० कोटीं रुपयांचे नुकसान इजिप्तला सोसावे लागले होते सदर संकटाला टाळण्यासाठी एफबीआयने गेल्या वर्षीच एका पर्यायी डिएनएस सर्व्हरची उभारणी केली होती अतिशय गुप्तपणे क्लिनींगची प्रक्रिया सुरू होती ६ नोव्हेंबर २०११ रोजी डिएनएसचेंजर ट्रोजन वायरस बनविण्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील एस्टोनिया प्रांतातून सहा जणांना अटक करण्यात आली होती हा वायरस ज्या सिस्टिममध्ये शिरतो त्या सिस्टिम आणि नेटवर्कला करप्ट करतो त्यावर नको असलेले सॉफ्टवेअर आपोआप डाउनलोड होत जातात गंम्मत म्हणजे तुमची सिस्टिम ही वायरस अफेक्टेड आहे ती क्लिन करण्यासाठी इथे क्लिक करा असा संदेश हा वायरस प्रोग्रामकडून कंम्प्यूटर स्क्रिनवर पाठवला जातो त्याला क्लिक करताक्षणी वायरस संपूर्ण सिस्टिमचा ताबा घेतो आत्तापर्यंत एकट्या अमेरिकेतच साडे पाच लाखांहून अधिक संगणक ट्रोजनला बळी पडले आहेत एफबीआयने लावलेले पर्यायी सर्व्हर सुद्धा कूचकामी ठरले फॉर्चून च्या जवळपास तीनशे कंपन्या जगातील प्रमुख ७० संस्थांपैकी २७ संस्थांचे सर्व्हर्सचे ह्या वायरसमुळे नुकसान झाले आहे ह्या कंपन्या व संस्थांसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे एफबीआयच्या डीएनएस सर्व्हरवर काम करतात कोर्टाने दिलेल्या मुदतीत जर कोणतीही उकल काढली गेली नाही तर इंटरनेट सुविधा बंद होण्याची शक्यता ही १०० आहे एकट्या भारतातच गेल्या डिसेंबर अखेरपर्यंत १२ कोटी इंटरनेट युजर्स असल्याचे आय क्यूबने जाहीर केले होते अमेरिकेपाठोपाठ भारत हा इंटरनेट जगतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी बाजारपेठ असून ह्या व्हायरसचा अमेरिकेनंतर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच सहन करावा लागेल संगणक आंतरजालप्रणाली ही मानवाने स्वतःच्या उत्कर्षासाठी विकसित केलेली आहे स्वतः जन्माला घालणार् या अनेक नवीन शोधांवर प्रमाणापेक्षा अधिक विसंबून राहण्याची सवय मानवी मनाने सोडायला हवी यापूर्वी वायटूके या सुपर बग मुळे सारी संपर्कप्रणाली नष्ट होण्याची भीती व्यक्त केली होती पण ती भीती तज्ञांनी फोल ठरवली प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये ट्रोजन हॉर्सला ढाल बनवून अख्खे ट्रॉय शहर उद्धवस्त केले गेले होते आत्ता हाच डीएनएसचेंजर ट्रोजन नव्या युगातील सायबर वर्ल्डला लगाम घालू पाहतोय परंतू मानवी मनाच्या व बु्द्धीच्या उच्चतम कौशल्य असलेले इंटरनेट व त्याचे निर्माणकर्ते हे संकट कसे थोपवतात ते पाहणे निश्चितच औत्स्यूक्याचे ठरेल पुढील भागासाठी येथे क्लिक करा posted by unknown at 3 24 2012 03 30 00 am no comments email this blogthis share to twitter share to facebook labels sign in friday march 16 2012 log in part 4 मागील भागावरून पुढे हॅप्पी बर्थडे टू यू फेसबुक जगभर पसरलेल्या नेटीझन्सना इंटरलिंक करत सोशल नेटवर्किंगचे सारे परिप्रेक्ष बदलवून टाकणार् या फेसबुकने या ४ फेब्रुवारीला वयाची आठ यशस्वी वर्षे पूर्ण केली २००४ साली हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थीदशेत असताना मार्क झुकरबर्गने आपले मित्र डस्टीन ख्रिस हजेस आणि सॅवेरिन सोबत विद्यापीठातच ही साईट सुरू केली आजमितीला तब्बल ८५ कोटी युजर्स असणार् या फेसबुकने लोकप्रियतेसोबतच व्यापार जगाताची अनेक शिखरे अल्पावधीतच पादक्रांत केली आहेत चॅटिंग इ मेल्स डाटा शेअरिंग एवढंच काय ते सोनेसाचं कार्यक्षेत्र पण फेसबुकने वर्चुअल जगाच्या सार् या कक्षाच रुंदावून टाकल्या जास्मीन रेवोल्यूशन असो किंवा भारतातील अण्णाप्रणित क्रांति फेसबुकने मने जोडण्याचे विस्मयकारक कार्य केले आहे एफबी यूजर्सची संख्या पाहता भविष्यात एफबी एक वर्चुअल राष्ट्र म्हणून घोषित झालं तर तो निश्चितच आश्चर्याचा धक्का नसेल हॅकींग एक्पर्ट असणार् या मार्क आणि त्याच्या साथीदारांनी २००३ साली हार्वर्ड सर्व्हरमधील रेस्ट्रिक्टेड एरियात हॅकिंग करून नवा कोड तयार केला हा कोड वेबसाईटवर डेव्हलप करून त्यात अनेक फोटोज अपलोड केले सुरूवातीला त्याने त्याला फेसमॅश नाव दिले फेसमॅश सुरू झाल्याच्या अवघ्या चार तासात साडेचारशे व्हिजीटर्स आणि २२ ००० इमेजव्हिव्ह्ज आल्या ही बाब हार्वर्ड प्रशासनाच्या लक्षात येताच मार्कवर कॉपीराईट उल्लंघनाचे आरोप निश्चित करत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला कालांतराने विद्यापीठाने हे आरोप मागे घेतले फेसमॅशच्या यशाने प्रेरित झालेल्या मार्कने जानेवारी २००४ मध्ये सोशल स्टडीटूल साठी दफेसबुक कॉम हे नवीन पोर्टल कॉमेंट्सच्या सेक्शनसहित चालू केले पाहता पाहता हार्वर्डचे विद्यार्थी त्यावर नोट्स शेअर करू लागले आणि इथूनच खरी सुरूवात झाली फेसबुकच्या वेगवान प्रवासाला अमेरिकेतील विद्यापीठांत नव्याने दाखल होणार् या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची नावे फेसबुक नावाच्या एका कागदावर लिहीण्याची परंपरा आहे यावरूनच मार्कने फेसबुक हे नाव निश्चित केले हार्वर्ड विद्यापीठापुरते मर्यादीत असलेले दफेसबुक कॉम मार्च २००४ पर्यंत कॅनडा आणि अमेरिकेतील इतर विद्यापीठापर्यंत पोहोचले जून २००४ मध्ये पेपाल कडून पहिली गुंतवणुक मिळताच या सोशलस्टडी टूलचे अर्थकारण सुरू झाले लगोलग मार्कने दफेसबुक कॉमची हायस्कूल आवृत्ती तयार केली अपेक्षेप्रमाणे ती देखील लोकप्रिय झाली २००६ सालच्या सुरूवातीलाच मार्कने पुढचं पाउल टाकत अॅपल मायक्रोसॉफ्ट सारख्या मातब्बर आयटी कंपन्यांमधील कर्मचार् यांसाठी फेसबुकचे जाळे खुले केले तोवर द फेसबुक कॉम हे फेसबुक कॉम बनले होते ही पायरी देखील अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाली २६ सप्टेंबर २००६ साली फेसबुकने आपले दरवाजे सार् या जगासाठी खुले केले आणि सुरूवात झाली एका नव्या वर्चुअल विश्वाच्या निर्मितीची सुरूवातीला फेसबुकच्या प्रगतीला सिलिकॉन व्हॅलीने फारसे मनावर घेतले नाही २००७ साली फेसबुकची किंमत १५ मिलिअन डॉलरवर पोहोचली तेव्हा मात्र याहु गुगल मायक्रोसॉफ्टने एफबीचा धसका घेतला फेसबुकच्या उत्पन्नाचे एकमात्र साधन म्हणजे जाहीराती आणि ह्या जाहीरातीतून येणारा नफ्याची टक्केवारी ही प्रतिवर्षी १८८ एवढी मोठी आहे फेसबुकच्या वाढत्या लोकप्रियतेचा सर्वात जास्त फटका बसला तो गुगलला नेटीझन्स हे गुगलपेक्षा अधिक काळ फेसबुकवर राहणे पसंत करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे फेसबुकचे आज जगातील १५ देशांत कार्यालये असून ३५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत फेसबुकच्या अफाट व वेगवान लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत पण महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुकचा संस्थापक सीईओ मार्क झुकरबर्गची व्यावसायिक दूरदृष्टी फेसबुक कॉम हे आज अख्ख्या जगात एफबी या नावाने लोकप्रिय आहे नेटिझन्सना एड्रेसबारमध्ये एफबी टाकताच फेसबुकवर जाता यावे यासाठी मार्कने तब्बल ८ ५ मिलिअन डॉलर मोजून अमेरिकन फार्मब्युरो फेडरेशनच्या मालकीचा असलेला एफबी कॉम fb com डोमेन विकत घेतला आता फक्त एफबी टाईप केले तरी सरळ फेसबुकच्या मुखपृष्ठावर जाता येते एफबीवर नवीन खाते उघडताना इतर साईट्स सारखी भरमसाठ माहीती द्यावी लागत नाही लागतो तो फक्त एक इ मेल आईडी फेसबुकचा लुकही अगदी सिंपल आहे निळ्या रंगाचा योग्य वापर करून तयार केलेले टूलबार साधा पण आकर्षक फाँट विशिष्ट साच्यात बसवलेले कॉलम्स कस्टमर ओरिएंटेड जाहीराती गेमिंग एप्लिकेशन्स बर्डथे रिमांईंडर ग्रुप पेजेस बनवता येण्याची सुविधा हे निश्चितच फेसबुकला ऑर्कुटपेक्षा वेगळे बनवते ऑर्कुट एकेकाळी भारत ब्राझील सारख्या विकसनशील देशांत पॉप्यूलर होती परंतू त्यावरील थीम आणि त्यांचा भडकपणाच ऑर्कुटवरून मन उडण्यासाठी कारणीभूत असल्याचे अनेक नेटीझन्स मोकळेपणाने सांगतात एफबीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे त्याचं स्टेटस आणि कॉंमेटचं सेक्शन बस जे मनात आहे ते लिहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला त्यावर मनसोक्त व्यक्त होउद्या काही ग्रुपवर टाकलेल्या पोस्ट्सना हजारो कॉमेंट्स आलेल्या सहज दिसून येतात फोटो शेअरिंग लिंक शेअरिंग टाईमलाईन वर प्रतिक्रिया देत असताना एफबी युजर्स हे कधी काउंटर रिएक्शन मध्ये मग्न होऊन जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही आणि ह्यातून जडते ते कधीही न सुटणारे फेसबुकचे व्यसन फार्मविले माफिया वॉर सारख्या गेम्सने तर अनेकांना वेड लावले होते वर्चूअल शेतीची आयडीयाच एकदम भन्नाटपणे सादर केली गेली होती एफबीचा वाढता पसारा आणि आगामी काळात होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता मार्कने फेसबुकच्या आठव्या वाढदिवशी पहिल्यावहिल्या आयपीओची घोषणा केली आहे तज्ञांच्या मते हा आत्तापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणार आहे जस्ट फॉर फन साठी तयार झालेलं एफबीनं जगभरातील नेटीझन्सना गेल्या वर्षात भरभरून दिलं काळानुसार एफबी नवनव्या आयडीयासहीत अपग्रेड होत राहणार सोबत आपणही अपग्रेड होत राहूया फेसबुकला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पुढील भागासाठी येथे क्लिक करा वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये प्रकाशित झालेला आहे posted by unknown at 3 16 2012 11 00 00 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook labels sign in saturday march 10 2012 log in भाग ३ मागील भागावरून पुढे आणि इंटरनेटने पहिला हरताळ पाळला गेल्या भागात आपण इंटरनेटची जन्मकथा पाहीली त्यानंतर आलेल्या एफ टी पी टेलनेट सारख्या तांत्रिक शोधांमुळे संदेशवहनासाठी असलेल्या इंटरनेटचा वापर माहितीच्या मुक्त संचारासाठी होउ लागला २००० सालापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांनी संगणकयुगात दमदार पदार्पण केलेलं होतं २००१ साली जिमी वेल्स आणि लॅरी सँजर यांनी आपल्या सहकार्यां सोबत इंटरनेटवरिल आणि जगातील सर्वात मोठा माहीतीकोश बनवण्याच्या उद्देशाने विकीपीडीयाची स्थापना केली अल्पावधीतच या साईटने मोठी लोकप्रियता आणि अफाट वाचक लेखकवर्ग देखील मिळविला विकीपीडीयाच्या रुपाने खर्याह अर्थाने माहीतीचं मुक्त संचारण होउ लागलं गुगल याहू यु ट्यूब फेसबुक हे युजर जनरेटेड कंटेट एका क्लिकसरशी सर्वांना उपलब्ध करून देतात त्यांचा डेली ट्राफिक इतका मोठा आहे की एकट्या गुगलला ९ लाख सर्वर सिस्टीम सुद्धा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे ह्या साईट्सवर येणार्या ट्राफिकएवढाच जाहीराती आणि त्यातून येणार्याय उत्पन्नाचा ओघ प्रचंड आहे सॅटेलाईट मिडीयावरिल उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या जाहीराती ह्या इंटरनेट मिडीयमवर वेगाने वळल्या नेमकं हेच अमेरिका आणि इतर देशातील मिडीया मुगल्सच्या डोळ्यात खुपायला लागले आणि त्यातूनच जन्माला आली ती दोन बाळे सोपा आणि पीपा गेलं अख्खं वर्ष गाजलं ते जास्मीन रिव्होल्यूशन आणि भारतातील लोकपाल या कायद्याने २०१२ ची सुरूवात देखील कायद्यांच्या गाजावाज्यानेच झाली ते म्हणजे सोपा आणि पीपा अँटी पायरसी विरोधी कायदे असलेले sopa स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट आणि pipa प्रोटेक्ट आयपी अॅक्ट हे अनुक्रमे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव आणि सिनेटचे प्रस्ताव आहेत इंटरनेटवर अनिर्बंधपणे चालणार्याट पायरसीला आळा घालण्यासाठी हे कायदे उपयुक्त असल्याचं वक्तव्य हे मिडीया जायंट रुपर्ट मरडॉक यांनी केलं आहे त्यासाठी त्यांनी अनेक कॅम्पेनही चालवली आहेत केवळ डोनेशन वर चालणारं विकीपीडीया हे स्वतः कोणतीही जाहीरात स्विकारत नाही माहीती आणि ज्ञानाचं मुक्त संचारण करणे एका क्लिकवर हवी ती माहीती उपलब्ध करवून देणे प्रत्येकाने आपआपल्या परिने योग्य खरे संदर्भ देत नव्या माहीतीची पेजेसची भर घालणे असा विकीपीडीयाचा सिंपल फंडा आहे जिमी वेल्स ने सोपा आणि पिपा ला विरोध करताना केलेल्या वक्तव्यात ऑनलाईन पायरसीला तीव्र विरोध असल्याचे देखील स्पष्ट केले आहे पण सोपा आणि पीपा सारख्या कायद्यांमुळे व्यक्तिगत आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि कायदेशीर सेन्सॉरशिप बळावेल मुक्त माहीतीच्या साधनांची गळचेपी आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कंसेट होण्याला हे कायदे जबाबदार ठरतील पर्यायाने लाखो लोकांसाठी जॉब निर्माण करणार्याक इंटरनेट कंपन्यांना आपला व्यवसाय बंदच करावा लागेल बुधवार १८ जानेवारी रोजी सकाळी ठिक दहा वाजता विकीपीडीयाने ब्लॅकआउट जाहीर केले सलग २४ तास विकीपीडीया बंद राहण्याची ही पहीलीच वेळ त्याचवेळी गुगलने देखील आपला लोगो काळ्या रंगाच्या पट्ट्याने झाकून टाकला आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवार १९ जानेवारी सकाळी १० ३० वाजता विकीपीडीया आणि गुगल पूर्ववत झाले असा आगळावेगळा हरताळ किंवा संप नेटकर्यां नी पहिल्यांदाच अनुभवला ह्यावेळी गुगल आणि विकीपीडीयासोबत अन्य संकेतस्थळांनी सुद्धा आपला निषेध नोंदवला होता ती पुढीलप्रमाणे 1 protestsopa org ह्या संकेतस्थळाने देखील आपला निषेध नोंदवला save the internet act now ह्या स्लोगनसहीत ब्लॅकआउट केले आपआपल्या सिनेटर्सना फोन करून पिपा आणि सोपा ला असलेला विरोध कळवण्यास देखील विनंती करण्यात आली होती 2 बोईंग बोईंग या सायंश फिक्शन मधील लोकप्रिय संकेतस्थळाने २४ तासांसाठी ब्लॅकआउटवर जाताना boing boing could never co exist with a sopa world असा संदेश मुखपृष्ठावर झळकवला होता 3 इम्गूर imgur ह्या इमेज शेअरिंग साईटने blacking out the imgur gallery on january 18th from 8am 8pm est चा संदेश झळकावत बंद पाळला होता 4 गुगल ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते की आम्ही आमचे चिन्ह हे काळ्या पट्ट्याने झाकणार असून संकेतस्थळ ब्लॅकआउट मध्ये जाणार नाही परंतू गुगल च्या अमेरिकन होम पेज वर आम्ही हा विषय सातत्याने अग्रभागी ठेवू असे जाहीर केले होते 5 मुव्ह ऑन ह्या राजकीय विषयावरिल साईटने ब्लॅकआउटवर जाताना अमेरिकन काँग्रेस इंटनेट सेंसॉरशिप च्या माध्यमातून भाषणस्वातंत्र्य लिखाणस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू पाहत असल्याचे म्हटले होते 6 मोझिल्ला फायरफॉक्स ह्या लोकप्रिय वेब ब्राउझर ने आपला लोगो स्टॉप सेंसॉरशिप च्या बँड ने झाकला होता त्यामुळे गुगल सारखी सर्च इंजिन्स चालू करताना फायरफॉक्स चे पेज चित्रात दाखवल्याप्रमाणे होते 7 reddit पॉप्यूलर लिंक शेअरिंग आणि tucows ह्या लिंक आणि फाईल्स शेअरिंग मधील लोकप्रिय साईट ने सोशल नेटवर्किंग साईटने सोपा आणि पिपाच्या दुष्परिणामांची माहीती देणारी पेजेस सोबत जानेवारी १८ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ ह्या बारा तासांच्या कालावधीसाठी ब्लॅकआउटवर गेले होते 8 wordpress org ह्या प्रसिद्ध ब्लॉगिंग साईट्स ने सुद्धा ब्लॅकआउटवर जात आपला निषेध नोंदवला इंटरनेटचा वाढता वापर त्यातून निर्माण होणारा अवाढव्य नफा मुक्त अभिव्यक्ती मोफत माहीतीची उपलब्धता आणि अफाट लोकप्रियता मिळालेल्या सोशल नेटवर्किंग साईट्स नी सोपा आणि पीपाच्या विरोधात रणशिंग फुंकलयं माहीतीचा मुक्त संचार रहावा आणि तो कोणत्याही पद्धतीने सेंसॉरशिपच्या विळख्यात अडकू नये एवढीच अपेक्षा असणार् या आमच्यासारख्या ई युजर्सचा या सोपा आणि पीपा सारख्या कायद्यांना विरोध आणि या अभिनव हरताळवजा ब्लॅकआउटला पाठिंबा क्रमशः वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये साईन इन ह्या सदरात प्रकाशित झालेला आहे posted by unknown at 3 10 2012 04 19 00 pm no comments email this blogthis share to twitter share to facebook labels sign in friday march 9 2012 log in part 2 मागील भागावरून पुढे log in part 2 अख्ख्या जगाला एका फायबर ऑप्टिकल केबलच्या मदतीने आपल्या संगणकावर आणणारं इंटरनेट नेटवर्क हा विसाव्या शतकातील सर्वात क्रांतिकारक शोध ठरलाय सुरूवातीला कामासाठी आवश्यक असणारे इंटरनेट आज प्रत्येकाचं व्यसन बनलेय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आंतरजालाच्या निर्मितीमागे प्रेरणा म्हणून रशियाबरोबरच्या शीतयुद्धात अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीला असलेला धोका फार महत्त्वाचा घटक असला तरी एका राष्ट्राच्या द्रष्टेपणाचं प्रतिक म्हणून पाहणेच उचित ठरेल आजच्या सायबर युगाला जन्माला घालणार् या आंतरजालाच्या निर्मितीचा इतिहास हा संबंध मानवजातीच्या विकासाला कलाटणी देणारा ठरला आहे वास्तविकता अमेरिकेतील नव्यानव्या तंत्रज्ञानाची उत्पत्ती आणि व्यूत्पत्ती ही तेथील आर्थिक सामाजिक आणि राजकीय वैचारिक प्रागतिकतेमुळेच शक्य झाली १९६० च्या सुमारास अमेरिका आणि सोव्हियत रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्ध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन विज्ञान संशोधन अवकाश उपक्रम हेरगिरी सारख्या कामांतून शिगेला पोहोचलेला होता त्याच काळात सोव्हीएत ने ४ ऑक्टोबर १९५७ साली स्पुटनिक १ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून शीतयुद्धात अमेरिकेवर आघाडी घेतली ह्यामुळे धसका घेतलेल्या अमेरिकेने घाईगडबडीत अपोलो ११ ची घोषणा केली परंतू अण्वस्त्रसज्ज सोव्हिएत रशियाकडून ज्ञानाचे भांडार उडवले जाण...
|