Meta tags:
Headings (most frequently used words):
2010, सांजसंध्येच्या, कविता, june, 2011, आहे, marathi, followers, मी, वळूनी, हासले, चुकले, स्वप्नांस, जरासे, गझल, subscribe, शाप, वा, यास, to, archive, me, about, kavita, blog, march, thursday, 29, may, saturday, 10, friday, 27, monday, बंध,
Text of the page (most frequently used words):
आहे (13), #चुकले (10), #जरासे (10), सांजसंध्या (6), #comments (5), #कविता (4), #माझ्या (4), #posted (4), #संध्या (4), गझल (4), रात्रीस (3), #labels (3), बंध (3), सांजसंध्येच्या (3), स्वप्नांस (3), २०१० (3), शाप (3), june (3), posts (3), atom (3), प्रकाशित (2), ब्लॉगला (2), सुरांना (2), भेट (2), त्या (2), लाजले (2), माझे (2), पुन्हा (2), 2011 (2), यास (2), भावनांना (2), 2010 (2), अंधार (2), हासले (2), वळूनी (2), आभार (2), #kavita (2), march (2), all (2), आपले (2), कशी (2), मला (2), marathi (2), may (2), subscribe (2), गंधाळल्या, मायबोलीवर, पापण्यांचा, मिठीचा, धावा, सर्वप्रथम, श्वास, पहारा, मराठी, कवितांच्या, ऑर्कूट, कम्युनिटीवर, डिसेंबर, डोळ्यांस, आवेग, खास, कुठे, सांज, http, लाचार, जाळण्याचा, आरोप, कुणाचा, कृष्णास, पाण्यावरीच, नाही, हाकेस, श्वासांस, विझवू, धांवण्याचा, देहात, नोव्हें, थांबण्याचा, करू, भास, रोजी, शीळ, www, गांव, बंद, होते, द्वार, नादावले, रोखले, आसवांच्या, आठवांना, शेवटी, रागावले, सोडतांना, घट्ट, केले, तिथे, रेंगाळले, सांजछाया, दाटल्या, अंगणाशी, भांबावले, monday, सैलावले, राती, orkut, प्रश्न, main, commmsgs, cmm, 98269986, tid, 5545644043161422808, friday, comment, त्याचे, धुंद, टाळले, उत्तराशी, थांबले, त्याची, ओळखीची, रानभूली, पाळले, भान, छेडतांना, बांधले, खडा, theme, तुझ्या, आजन्म, अभिपाय, कळवा, द्यावीशी, वाटली, याबद्दल, एकदा, thursday, प्रारब्ध, पावलांचे, चालण्याचे, नक्की, विश्रब्धसा, किनारा, स्तब्धसा, नजारा, देऊन, गीत, आले, हासून, साहण्याचे, दाटतांना, ओल्याच, द्या, कवितांसाठी, blog, powered, blogger, compassandcamera, followers, view, complete, profile, about, archive, शतशः, home, ब्लॉगवर, स्वागत, ऑर्कूटवर, आपण, आणि, कवितांना, प्रेम, दिलेत, त्याबद्दल, आर्जव, तयांना, जाणले, सराव, images, स्वप्नांत, राहण्याचा, जागण्याचा, गेल्या, कितीक, रात्री, उलटून, चांदण्यांच्या, झाला, आता, saturday, साहण्याचा, सागरास, वाटे, आधार, चंद्रमेचा, चंद्रास, धाक, अवसेस, भागण्याचा, नजरेतले, इशारे, चांदण्याचे, डोळ्यांत, झंकारल्या, थांबण्याचे, जडशीळ, पापण्यांना, आसू, असे, सहारा, सांगू, कसे, बहाणे, आरोह, टाळण्याचे, मनाच्या, लावण्य, कंपीत, कळेना, संगीत, लाजण्याचे, लाली, अशी, मनी, दाटते, उषेच्या, शालीन, वागण्याचे, पाहतांना, छंद,
Text of the page (random words):
marathi kavita सांजसंध्येच्या कविता marathi kavita सांजसंध्येच्या कविता monday june 27 2011 मी वळूनी हासले चुकले जरासे गझल प्रश्न त्याचे टाळले चुकले जरासे उत्तराशी थांबले चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले चुकले जरासे भावनांना बांधले त्या धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले चुकले जरासे संध्या २६ ११ २०१० posted by सांजसंध्या at 9 57 am 1 comment friday june 10 2011 स्वप्नांस शाप आहे स्वप्नांस शाप आहे रात्रीस छंद आहे स्वप्नांत राहण्याचा स्वप्नांस शाप आहे रात्रीस जागण्याचा गेल्या कितीक रात्री उलटून चांदण्यांच्या झाला सराव आता अंधार साहण्याचा या सागरास वाटे आधार चंद्रमेचा चंद्रास धाक आहे अवसेस भागण्याचा नजरेतले इशारे ना जाणले तुझ्या मी आहे खडा पहारा डोळ्यांस पापण्यांचा गंधाळल्या मिठीचा हा श्वास खास आहे श्वासांस भास आहे आवेग थांबण्याचा देहात आग आहे विझवू कशी कुठे ही पाण्यावरीच आहे आरोप जाळण्याचा लाचार सांज संध्या धावा करू कुणाचा कृष्णास बंध नाही हाकेस धांवण्याचा संध्या ३० नोव्हें २०१० ला मायबोलीवर सर्वप्रथम प्रकाशित सांजसंध्या मराठी कविता माझ्या कवितांच्या ऑर्कूट कम्युनिटीवर दि १ डिसेंबर २०१० रोजी प्रकाशित http www orkut co in main commmsgs cmm 98269986 tid 5545644043161422808 posted by सांजसंध्या at 10 11 pm no comments labels गझल saturday may 29 2010 वा यास बंध आहे रात्रीस पाहतांना लावण्य चांदण्याचे वा यास बंध आहे शालीन वागण्याचे लाली अशी मनी ही का दाटते उषेच्या माझे मला कळेना संगीत लाजण्याचे झंकारल्या मनाच्या कंपीत या सुरांना सांगू कसे बहाणे आरोह टाळण्याचे जडशीळ पापण्यांना आसू असे सहारा आर्जव हे तयांना डोळ्यांत थांबण्याचे अंधार दाटतांना ओल्याच भावनांना देऊन गीत आले हासून साहण्याचे विश्रब्धसा किनारा हा स्तब्धसा नजारा प्रारब्ध पावलांचे आजन्म चालण्याचे संध्या posted by सांजसंध्या at 7 33 am 4 comments labels गझल thursday march 4 2010 सांजसंध्येच्या कविता माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ऑर्कूटवर आपण मला आणि माझ्या कवितांना जे प्रेम दिलेत त्याबद्दल शतशः आभार माझ्या कवितांसाठी या ब्लॉगला नक्की भेट द्या आपले अभिपाय कळवा या ब्लॉगला भेट द्यावीशी वाटली याबद्दल पुन्हा एकदा आभार posted by सांजसंध्या at 9 39 pm no comments labels गझल home subscribe to posts atom blog archive june 2 may 1 march 1 about me सांजसंध्या view my complete profile subscribe to posts atom posts all comments atom all comments followers theme images by compassandcamera powered by blogger
|