If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: kayvatelte.wordpress.com - .. |     ...

site address: kayvatelte.wordpress.com redirected to: kayvatelte.wordpress.com

site title: .. ..

Our opinion (on Saturday 26 September 2026 23:52:57 UTC):

GREEN status (no comments) - no comments
page from cache: 6 hours ago
Meta tags:
description=महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग........;

Headings (most frequently used words):

काय, share, this, वर, वाटेल, ते, आहे, ब्लॉग, या, वाचक, १०, वी, नंतर, आयुष्य, जी, एस, टी, नेमकं, एकांत, एका, लग्नाची, गोष्ट, शोध, घेण्यासाठी, संख्या, सध्या, उपस्थित, असलेले, मेल, मधे, फेसबुक, रॅंडम, पोस्ट्, डायस, क्लिक, करा, नुकतेच, प्रकाशित, लेख, टॉप, पोस्ट्स, आर्चिव्हज, प्रवर्ग, तुमच्या, वरील, लिखाण, कॉ्पीराईट, प्रोटेक्टेड, कुठेही, पब्लिश, करण्यापूर्वी, लेखकाची, परवानगी, घेणे, आवश्यक, कुठून, आलेत, मराठी, ब्लॉगर्स, ब्लॉगर, मित्र, मैत्रीणी,

Text of the page (most frequently used words):
आहे (20), आणि (18), मधे (18), काय (17), टॅक्स (16), share (15), opens (15), new (15), window (15), नाही (15), email (12), 2009 (12), 2010 (12), 2011 (12), 2012 (12), आता (11), 2013 (10), 2017 (10), posted (10), reddit (10), print (10), july (9), काही (9), व्हॅट (9), किंमत (9), सेल्स (9), वाटेल (8), may (8), june (8), august (8), म्हणजे (8), this (7), march (7), april (7), 2014 (7), महेंद्र (7), होते (7), टक्के (7), loading (6), uncategorized (6), january (6), october (6), लग्न (6), गुजरात (6), अगदी (6), केला (6), आहेत (6), जिएसटी (6), किंवा (6), मुलांना (6), comments (5), ब्लॉग (5), february (5), september (5), december (5), नंतर (5), like (5), tumblr (5), more (5), link (5), friend (5), tweet (5), केले (5), कडे (5), फ्लॅट (5), हॉल (5), मध्ये (5), com (4), मराठी (4), november (4), गोष्ट (4), आम्ही (4), मुलगा (4), करुन (4), तरी (4), करु (4), सुरु (4), असे (4), ऑप्शन (4), समजा (4), १००००० (4), जीएसटी (4), म्हणुन (4), ऑक्ट्रॉय (4), टोटल (4), असतो (4), जास्त (4), अशा (4), वगैरे (4), sign (3), तुमच्या (3), करा (3), कौतुक (3), करतात (3), पुन्हा (3), तुम्ही (3), करता (3), लागेल (3), continue (3), reading (3), तसे (3), असेल (3), तुझ्या (3), झाली (3), होती (3), गेले (3), मोठा (3), राजाभाऊ (3), फार (3), लहान (3), बेडरुम (3), त्याला (3), ह्या (3), जाते (3), गोष्टी (3), लावुन (3), बिल (3), गेला (3), टॅक्सेस (3), त्यावर (3), १८००० (3), विक्रेता (3), च्या (3), बंद (3), होईल (3), फायदा (3), स्टेट (3), एक्साइज (3), इथे (3), किती (3), पहा (3), महाराष्ट्र (3), सेंट्रल (3), website (2), required (2), comment (2), content (2), log (2), site (2), wordpress (2), join (2), other (2), subscribers (2), मित्र (2), वाचक (2), वरील (2), http (2), kayvatelte (2), खाली (2), दिलेला (2), मेडिकल (2), इतर (2), 2022 (2), लोकं (2), एकदा (2), कशा (2), नसलेला (2), आपण (2), आहोत (2), आमची (2), केलं (2), कितपत (2), जस्ट (2), एका (2), लग्नाची (2), एकांत (2), नेमकं (2), आयुष्य (2), लेख (2), फेसबुक (2), मेल (2), older (2), posts (2), कशी (2), वाट (2), बाबा (2), जावे (2), सांग (2), लग्नं (2), कुठल्याही (2), वर्षाची (2), कधी (2), दोन (2), मला (2), म्हणत (2), होता (2), आपली (2), विकुन (2), घेऊन (2), भाग (2), मुंबईच्या (2), मानाने (2), ह्याच (2), गेली (2), रमा (2), राहूल (2), त्यांना (2), त्यामुळे (2), घ्यायचा (2), झोपणाऱ्याला (2), पुर्वी (2), तुम्हाला (2), लाइन (2), पुढे (2), प्रत्येक (2), वस्तूंवर (2), सरळ (2), केली (2), थोडक्यात (2), टॅक्सेशन (2), म्हणून (2), किंमती (2), २१६०० (2), कस्टमरला (2), सरकार (2), सगळे (2), पास (2), प्रश्न (2), मधुन (2), बेसीक (2), ड्युटी (2), झाले (2), तेंव्हा (2), १३४५१० (2), कस्टमरचा (2), जवळपास (2), झालेला (2), लक्षात (2), पर्याय (2), तयार (2), उदाहरण (2), बेसिक (2), भरुन (2), केलेले (2), फॉर्म (2), एक्साईज (2), विक्री (2), आधी (2), असा (2), वस्तु (2), एखाद्या (2), माझा (2), काहीतरी (2), बोलू (2), लागत (2), फक्त (2), अभ्यासा (2), लागतो (2), दुर्लक्ष (2), करायचे (2), मुलगी (2), तुला (2), पालक (2), आपल्या (2), आंधळे (2), पणाने (2), सपोर्ट (2), भविष्या (2), करणे (2), कष्ट (2), कुलकर्णीचा (2), name, write, collapse, bar, report, manage, subscriptions, view, reader, privacy, have, account, now, 134, subscribed, subscribe, blog, ब्लॉगर, मैत्रीणी, ब्लॉगर्स, कुठून, आलेत, लिखाण, कॉ्पीराईट, प्रोटेक्टेड, कुठेही, पब्लिश, करण्यापूर्वी, लेखकाची, परवानगी, घेणे, आवश्यक, href, target, _blank, img, src, sites, google, mebhunga, blogstore, 125, png, कोड, ब्लॉगवर, पेस्ट, साहित्य, 129, सामाजिक, व्यक्ती, वल्ली, विनोदी, राजकिय, सायंस, मनोरंजन, प्रवासात, परिक्षा, टेररिस्ट, अटॅक, जाहिरातिंचं, विश्व, गम्मत, जम्मत, खेळ, खाद्ययात्रा, कार्पोरेट, वर्ल्ड, कला, कम्प्युटर, रिलेटेड, तालिबान, पाकिस्तान, आंतरराष्ट्रिय, पॉलिटिक्स, अनुभव, प्रवर्ग, 2015, आर्चिव्हज, पत्रिका, कुंकवाची, पेटी, बंदी, घातलेली, पुस्तकं, हाय, कम्बख्त, तुने, नहीं, नवस, आकाश, कंदील, गमतीशीर, म्हणी, मुली, पटवाव्या, टॉप, पोस्ट्स, प्रेम, 100, happy, days, नरेंद्र, मोदींचे, मॉडेल, तिच्या, मनातलं, द्वेष, त्वेष, विष, विनोद, खरंच, लोकशाहीसाठी, लायक, plz, अमेरिका, इनोसन्स, म्हातारा, नवरा, कुंकवाला, आधार, चैत्रांगण, अस्थी, इंटरनेट, ट्रॅक, जातंय, तुमचा, क्लाउड, सेव्ह, केलेला, डेटा, सुरक्षित, उबंटू, केरळ, कॉंग्रेस, गोहत्या, कॅशलेस, नॉट, फॉर, चॅलेंज, गाण्यांच्या, कानगोष्टी, foxweber, automatic, traffic, system, करायंचय, वाचा, नुकतेच, प्रकाशित, रॅंडम, पोस्ट्, डायस, क्लिक, 797, address, नवीन, लेखाबद्दल, माहीती, साठी, आपला, नोंदवा, सध्या, उपस्थित, असलेले, 205, 456, संख्या, search, for, शोध, घेण्यासाठी, बघुन, ठेवलाय, साईटला, बहुतेक, लॉंग, टर्म, करीअर, तसं, म्हंटलं, चांगल्या, मुलाशीच, म्हणतोय, एखादा, पाहुन, ठेवला, हरकत, देऊ, तुझे, असतं, चांगला, मुलगाच, मिळत, नां, मुलाशी, अगं, म्हणतेस, चांगली, झालीस, करणार, वयाची, असतांना, आईला, चक्क, इतक्यात, लग्नच, करायचं, सोज्वळ, ठामपणे, अर्धा, तास, विषयावरच, दोघांचाही, संवाद, विसंवाद, बिल्डींग, मधले, बरेच, रहाती, जागा, मोठ्या, जागेच्या, लोभाने, आलेल्या, पैशातुन, तिकडे, डोंबिवली, विरार, रहायला, मात्र, गिरगावातच, ठाण, मांडून, बसले, काहीही, झालं, सोडायचा, मनावर, पक्के, ठसले, म्हंटले, चांगलाच, वर्ष, बायको, राहत, तिघांसाठी, पुरेसा, वाटायचा, त्यांनी, विचारच, नव्हता, कशाला, उतरलं, स्टॉप, रस्ता, ओलांडला, स्टेशन, भाजी, दुकानं, सगळं, हाकेच्या, अंतरावर, घरा, इनमिन, तिन, माणसं, राहुल, बिएच, किचन, सोबतच, बाय, लॅटबाथ, लागुन, असेस, यावे, झोपलेल्या, व्यक्तीला, रात्री, टॉयलेटला, जायचं, काम, पडलं, मधुनच, लागायचे, एकटाच, झोपायचा, कधीच, गोष्टीने, प्रायव्हसी, वाटले, नव्हते, ऍमेझॉन, बऱ्याच, स्वस्त, मिळायच्या, ह्याचे, उत्तर, क्र, महाराष्ट्राच्या, ऐवजी, ते५, जात, वरची, दुकानातली, फारसा, फरक, रहाणार, नक्की, वस्तू, रेट, सेट, जिवनावश्यक, शुन्य, ट्क्के, चैनिच्या, अशी, धोपट, वर्गवारी, पटलेली, बऱ्यापैकी, झालेलं, आधीपेक्षा, सगळॆ, चित्रविचित्र, प्रकारचे, ऍबोलिश, करण्यात, आले, भारतात, रहाता, एकाच, देशात, राज्यात, वेगळा, नसावा, प्रत्येकाला, सुविधा, मिळावी, लागु, देऊन, कंपनीकडून, मशिन, विकत, घेतले, लावल्यावर, होतो, हेच, मशीन, ०००, विकले, चार्ज, दिलेल्या, बिलात, मेन्शन, दाखवला, ३१६०, जमा, करेन, कस्टमर, एसटी, रजिस्टर, भरलेल्या, अमाउंटचा, इनपुट, क्रेडीट, वापर, करेल, इनडायरेक्ट, मुळे, झालेले, त्यामुळॆ, लोकांचा, फायदाच, करतो, स्वतः, ठेऊन, घेतो, आहेच, आल्यामुळे, बिलींग, तरीही, इतकीच, राहिल, झाल्यामुळे, तसेच, एम्, म्हणजेच, १६०००, वरुन, येईल, ऑटोमोबाईल, कंपन्या, कपात, कस्टमर्स, बेनिफिट, शकतात, अजुनही, लिहित, बसलो, खुप, कंटाळवाणी, पोस्ट, आवरतो, समजावे, घोळ, दिले, दिलेली, तिन्ही, उदाहरणे, १००, लिगल, अमाउंट, बदलली, तिसरा, विक्रेत्याने, ऑफिस, उघडायचे, तिथला, नंबर, महाराष्ट्रात, बिलिंग, यायचे, यात, महाराष्ट्राचे, नुकसान, १२४६२१, देण्याची, गरज, दुसरा, बिलींगचा, सीएसटी, फ़ॉर्म, सहित, १२१०६१, भरता, गेलेली, केवळ, २टक्के, खोलात, शिरत, ट्रॅन्स्झॅक्शन, वाचवता, येतो, करणारी, कंपनी, दुसऱ्या, स्टॉक, ट्रान्सफर, सौदा, शकते, साधे, जनरेटर्स, विकतो, जनरेटरची, मुंबई, मधली, निरनिराळे, वापरुन, बदलते, एखादी, फॅक्टरी, सर्वप्रथम, नियमा, प्रमाणे, डिलर्स, कदे, पोहोचवली, जायची, चार्टर्ड, अकाउंटंट, स्वतःचा, व्यवसाय, असल्याने, पहाण्याचा, दृष्टीकोन, मांडण्याचा, प्रयत्न, वेड्यासारखी, नकोस, लवकर, बरी, करशील, १०_वी, _नंतर, after_10th, 10th, tagged, वर्षांनंतर, लिहितोय, लिखाणाची, लिंक, नीट, असो, वैय्यक्तिक, पालकांनी, एकच, ठेवायला, हवी, आजचा, त्यांचा, निर्णय, मुलांचे, भविष्य, बनवू, बिघडवू, शकतो, लहानपानापासून, एक्स्ट्रा, करिक्युलर, ऍक्टिव्हिटी, घ्यायला, लावायचा, कार्यक्रमात, बक्षीस, मिळाले, नातेवाईकांत, शेजार, पाजार्यात, पेक्षा, ऍक्टिव्हिटीनेज, वाटू, इंजिनिअरिंग, कोणीही, करते, त्यात, विशेष, जगावेगळं, आमचा, नकार, देता, हवे, पाठीशी, आहोतच, म्हणणारे, जरा, वाढले, मुलाला, करताना, मुलाच्या, भविष्याबद्दल, जबाबदार, विसरतात, अहो, वर्षांचा, मुलाचा, आयक्यू, बद्दल, समज, असते, परिस्थिती, पाठिंबा, देणे, योग्य, खरं, वयात, बद्द, समाज, नसते, आपले, चार, तेच, कूल, काहीसा, गैरसमज, ज्या, करावे, थोडे, केल्यावर, खूप, गोष्टींमध्ये, वाटायाला, अर्थात, अभ्यासाकडे, शनिवार, रविवारी, ट्रेकिंग, जाणे, किल्ल्यावरचा, कचरा, स्वच्छ, आल्या, मुलं, असताना, उन्हाळ्याच्य, सुटयांमध्ये, कुठले, क्लासेस, लावून, द्यायचे, कराटे, शिकवायचे, गाणी, एखादे, वाद्य, वाजवायला, शिकवण्याची, पद्धत, मुलांचया, बाबतील, असलेला, पझेसिव्हनेस, १२वी, पर्यंत, मुलांच्या, करियर, बाबतीत, इतके, जागरूक, असलेल्या, पालकांना, एकदम, थ्री, इडियट, आठवतो, करू, म्हणणे, माझ्याबद्दल, थोडेसे, प्रोफेशनल, लाइफ, skip,


Text of the page (random words):
काय वाटेल ते महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग काय वाटेल ते महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग skip to content प्रोफेशनल लाइफ माझ्याबद्दल थोडेसे older posts १० वी नंतर काय posted on august 28 2022 by महेंद्र मुलं लहान असताना अगदी उन्हाळ्याच्य सुटयांमध्ये पण मुलांना कुठले तरी क्लासेस लावून द्यायचे कराटे वगैरे शिकवायचे गाणी किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकवण्याची पद्धत सुरु झाली आहे मुलांचया बाबतील असलेला पझेसिव्हनेस फक्त मुलगा मुलगी १० वि किंवा १२वी पर्यंत असतो मुलांच्या करियर च्या बाबतीत इतके जागरूक असलेल्या पालकांना एकदा १० वी झाली की एकदम थ्री इडियट आठवतो आणि मुलांना तुम्ही जे करायचे ते करा आम्ही तुला सपोर्ट करू वगैरे म्हणणे सुरु करतात खरं तर या वयात मुलांना भविष्या बद्द काही फार समाज नसते आपले चार मित्र जे करतात तेच करणे म्हणजे कूल असा काहीसा गैरसमज झालेला असतो त्यांना ज्या गोष्टी मध्ये फार कष्ट करावे लागत नाही किंवा थोडे कष्ट केल्यावर खूप कौतुक केले जाते अशा गोष्टींमध्ये जास्त रस वाटायाला लागतो आणि अर्थात अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते मग या मध्ये शनिवार रविवारी ट्रेकिंग ला जाणे किल्ल्यावरचा कचरा स्वच्छ करणे वगैरे गोष्टी पण आल्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तर काय कोणीही करते त्यात काय विशेष मी काहीतरी जगावेगळं काही तरी करायचे आहे असे जर आमचा मुलगा मुलगी म्हणत असेल तर त्याला नकार ना देता तुला हवे ते तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच असे म्हणणारे पालक जरा जास्त वाढले आहेत आपल्या मुलाला आंधळे पणाने सपोर्ट करताना आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल आपण काही जबाबदार आहोत ही गोष्ट पालक विसरतात अहो १६ १७ वर्षांचा मुलाचा आयक्यू तो किती त्याला भविष्या बद्दल समज असते का आणि मग अशा परिस्थिती मध्ये मुलांना आंधळे पणाने पाठिंबा देणे कितपत योग्य लहानपानापासून अशा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये लहान मुलांना भाग घ्यायला लावायचा आणि मग एखाद्या कार्यक्रमात बक्षीस वगैरे मिळाले कि नातेवाईकांत आणि शेजार पाजार्यात कौतुक झाले की मुलांना अभ्यासा पेक्षा या अशा ऍक्टिव्हिटीनेज मध्ये जास्त रस वाटू लागतो आणि अभ्यासा कडे दुर्लक्ष होते हा प्रश्न अगदी वैय्यक्तिक आहे पालकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी आजचा त्यांचा निर्णय मुलांचे भविष्य बनवू किंवा बिघडवू शकतो जवळपास ५ ६ वर्षांनंतर काही लिहितोय लिखाणाची लिंक नीट लागत नाही असो share this tweet email a link to a friend opens in new window email more print opens in new window print share on tumblr share on reddit opens in new window reddit like loading posted in uncategorized tagged 10th after_10th १०_वी _नंतर 4 comments आयुष्य posted on august 17 2017 by महेंद्र पण सांग ना जर मी गेले तर तु पुन्हा लग्न करशील काहीतरी वेड्यासारखी बोलू नकोस आधी लवकर बरी हो नंतर बोलू continue reading share this tweet email a link to a friend opens in new window email more print opens in new window print share on tumblr share on reddit opens in new window reddit like loading posted in uncategorized 6 comments जी एस टी नेमकं काय आहे posted on july 10 2017 by महेंद्र मी काही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण माझा स्वतःचा व्यवसाय असल्याने ह्या जिएसटी कडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन इथे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख एखादी वस्तु एखाद्या फॅक्टरी मधे तयार होते तेंव्हा त्यावर पुर्वी सर्वप्रथम १ एक्साइज ड्युटी २ सेल्स टॅक्स प्रत्येक स्टेट च्या नियमा प्रमाणे व्हॅट किंवा सेंट्रल सेल्स टॅक्स लावुन डिलर्स कदे वस्तु पोहोचवली जायची एक साधे उदाहरण पहा मी जनरेटर्स विकतो आता ह्याच जनरेटरची मुंबई मधली किंमत निरनिराळे सेल्स टॅक्स चे ऑप्शन वापरुन कशी बदलते ते पहा १ बेसीक किंमत समजा १००००० १२ ५ एक्साईज व्हॅट १३ ५ ऑक्ट्रॉय ५ ५ टोटल किंमत रु १३४५१० ०० या मधे महाराष्ट्र व्हॅट लावुन बिल केलेले आहे २ दुसरा ऑप्शन सी एस टी सेंट्रल सेल्स टॅक्स बिलींगचा बेसिक किंमत १००००० १२ ५ एक्साईज सीएसटी २ फ़ॉर्म सी सहित ५ ५ ऑक्ट्रॉय टोटल किंमत १२१०६१ इथे व्हॅट म्हणजे महाराष्ट्र सेल्स टॅक्स न भरता सेंट्रल सेल्स टॅक्स भरुन विक्री केली गेलेली आहे जो केवळ २टक्के असतो जास्त खोलात शिरत नाही पण फॉर्म सी _ ई १ वर ट्रॅन्स्झॅक्शन करुन टॅक्स वाचवता येतो या मधे विक्री करणारी कंपनी आधी दुसऱ्या स्टेट मधे स्टॉक ट्रान्सफर करुन असा सौदा करु शकते ३ तिसरा ऑप्शन म्हणजे विक्रेत्याने एक ऑफिस गुजरात मधे उघडायचे महाराष्ट्र व्हॅट १३ ५ टक्के तर गुजरात चा व्हॅट ५ टक्के होता तिथला सेल्स टॅक्स नंबर घेऊन नंतर गुजरात मधुन महाराष्ट्रात ५ टक्के व्हॅट वर बिलिंग करता यायचे म्हणजे यात महाराष्ट्राचे नुकसान पण कस्टमरचा फायदा बेसिक समजा १००००० १२ ५ एक्साइज गुजरात सेल्स टॅक्स ५ ऑक्ट्रॉय ५ ५ टोटल १२४६२१ गुजरात सेल्स टॅक्स भरुन बिल केलेले आहे या मधे सी फॉर्म देण्याची गरज नाही अजुनही काही पर्याय आहेत पण हे सगळे पर्याय जर लिहित बसलो तर इथे एक खुप कंटाळवाणी पोस्ट तयार होईल म्हणुन आवरतो पण जस्ट थोडक्यात समजावे की टॅक्स मधे किती घोळ असतो म्हणुन वर उदाहरण दिले आहे वर दिलेली तिन्ही उदाहरणे अगदी १०० टक्के लिगल आहेत पण टॅक्स ची अमाउंट किती बदलली आहे ते पहा आता जिएसटी आल्यामुळे कुठल्याही स्टेट मधुन बिलींग केले तरीही किंमत बेसीक १८ जीएसटी इतकीच राहिल जिएसटी सुरु झाल्यामुळे आता एक्साइज ड्युटी आणि इतर टॅक्सेस बंद झाले आहेत तसेच ऑक्ट्रॉय पण बंद केला गेला आहे तेंव्हा टोटल किंमत जी एम् व्हॅट वर १३४५१० ती आता जिएसटी वर रू १ १८००० होईल म्हणजेच कस्टमरचा जवळपास १६००० चा फायदा झालेला आहे या वरुन तुमच्या लक्षात येईल की ऑटोमोबाईल कंपन्या किंमती मधे कपात करुन कस्टमर्स ला बेनिफिट पास ऑन कशा करु शकतात ते सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस ह्या जीएसटी मुळे बंद झालेले आहेत आणि त्यामुळॆ लोकांचा फायदाच होईल पण विक्रेता हा फायदा पास ऑन करतो की स्वतः ठेऊन घेतो हा प्रश्न आहेच समजा मी जिएसटी देऊन कंपनीकडून एक मशिन विकत घेतले १००००० रु ना त्यावर जीएसटी १८ लावल्यावर होतो रु १८००० नंतर हेच मशीन मी १ २० ००० या किंमती ला विकले त्यावर १८ जिएसटी हा रु २१६०० कस्टमरला चार्ज केला आणि कस्टमरला दिलेल्या बिलात पण तो मेन्शन केला आता विक्रेता म्हणून मी सरकार कडे रु पण तो टॅक्स दाखवला आता मी विक्रेता म्हणुन सरकार कडे २१६०० १८००० ३१६० रु टॅक्स जमा करेन समजा कस्टमर जी एसटी मधे रजिस्टर असेल तर तो पण भरलेल्या जीएसटी च्या अमाउंटचा इनपुट क्रेडीट म्हणुन वापर करेल थोडक्यात बऱ्यापैकी सरळ झालेलं आहे टॅक्सेशन आधीपेक्षा सगळॆ चित्रविचित्र प्रकारचे टॅक्सेस आता या पुढे ऍबोलिश करण्यात आले आहेत तुम्ही भारतात रहाता तर मग एकाच देशात दोन राज्यात टॅक्स चा दर वेगळा नसावा आणि प्रत्येकाला टॅक्सेशन मधे सुविधा मिळावी म्हणून जी एस टी लागु केला गेला आहे प्रत्येक वस्तू वर एक रेट ० ते २८ टक्के सेट केला गेला आहे जिवनावश्यक वस्तूंवर शुन्य ट्क्के टॅक्स तर चैनिच्या वस्तूंवर २८ अशी सरळ धोपट वर्गवारी केली गेली आहे जी मला पटलेली नाही आणि हो पुर्वी ऍमेझॉन वर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑन लाइन स्वस्त का मिळायच्या ह्याचे उत्तर म्हणजे वर दिलेला ऑप्शन क्र ३ म्हणजे महाराष्ट्राच्या १३ ५ व्हॅट ऐवजी तुम्हाला २ टक्के ते५ टक्के लावुन बिल केले जात होते आता या पुढे ऑन लाइन वरची किंमत आणि दुकानातली किंमत या मधे फारसा फरक रहाणार नाही हे नक्की share this tweet email a link to a friend opens in new window email more print opens in new window print share on tumblr share on reddit opens in new window reddit like loading posted in uncategorized 6 comments एकांत posted on july 4 2017 by महेंद्र घरा मधे इनमिन तिन माणसं राजाभाऊ रमा आणि राहुल वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने एक हॉल किचन एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन असे की हॉल मधे झोपणाऱ्याला आणि बेडरुम मधे झोपणाऱ्याला असेस करता यावे बेडरुम मधे झोपलेल्या व्यक्तीला जर रात्री टॉयलेटला जायचं काम पडलं तर हॉल मधुनच जावे लागायचे तसे राहूल एकटाच हॉल मधे झोपायचा त्यामुळे त्याला कधीच ह्या गोष्टीने आपली प्रायव्हसी जाते असे वाटले नव्हते तसे म्हंटले तर मुंबईच्या मानाने चांगलाच मोठा फ्लॅट ह्याच फ्लॅट मधे गेली ३२ वर्ष राजाभाऊ बायको रमा आणि मुलगा राहूल राहत होते तिघांसाठी फ्लॅट पुरेसा वाटायचा त्यांना त्यामुळे त्यांनी कधी मोठा फ्लॅट घ्यायचा विचारच केला नव्हता कशाला घ्यायचा खाली उतरलं की बस स्टॉप रस्ता ओलांडला की स्टेशन भाजी दुकानं सगळं काही अगदी हाकेच्या अंतरावर बिल्डींग मधले बरेच लोकं आपली रहाती जागा विकुन मोठ्या जागेच्या लोभाने विकुन आलेल्या पैशातुन तिकडे डोंबिवली विरार कडे मोठा फ्लॅट घेऊन रहायला गेले होते पण राजाभाऊ मात्र गिरगावातच ठाण मांडून बसले होते काहीही झालं तरी हा भाग सोडायचा नाही हे अगदी मनावर पक्के ठसले होते continue reading share this tweet email a link to a friend opens in new window email more print opens in new window print share on tumblr share on reddit opens in new window reddit like loading posted in uncategorized 16 comments एका लग्नाची गोष्ट posted on june 24 2017 by महेंद्र पण मला इतक्यात लग्नच करायचं नाही सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद विसंवाद सुरु होता अगं पण नाही का म्हणतेस चांगली २५ वर्षाची झालीस आता नाही तर कधी करणार मग लग्नं तुझ्या वयाची असतांना तुझ्या आईला तु झाली होती चक्क दोन वर्षाची होती तु केलं असतं हो बाबा पण चांगला मुलगाच मिळत नाही नां मी तरी काय करु कुठल्याही मुलाशी लग्न करु का मी तसं म्हंटलं आहे का चांगल्या मुलाशीच कर म्हणतोय ना एखादा पाहुन ठेवला असेल तर सांग आमची काही हरकत नाही आम्ही करुन देऊ तुझे लग्नं तसे नाही हो बाबा आता पुन्हा ऑन साईटला बहुतेक लॉंग टर्म जावे लागेल मग आता लग्न केले तर करीअर ची वाट लागेल कशी काय वाट लागेल आम्ही एक मुलगा बघुन ठेवलाय continue reading share this tweet email a link to a friend opens in new window email more print opens in new window print share on tumblr share on reddit opens in new window reddit like loading posted in uncategorized 1 comment older posts या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी search for वाचक संख्या 3 205 456 सध्या उपस्थित असलेले इ मेल मधे काय वाटेल ते काय वाटेल ते वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा email address sign me up join 1 797 other subscribers फेसबुक वर फेसबुक वर रॅंडम पोस्ट् डायस वर क्लिक करा नुकतेच प्रकाशित लेख १० वी नंतर काय आयुष्य जी एस टी नेमकं काय आहे एकांत एका लग्नाची गोष्ट लग्न करायंचय मग हे वाचा foxweber automatic website traffic system गाण्यांच्या कानगोष्टी चॅलेंज जस्ट डु इट कॅशलेस नॉट फॉर मी केरळ कॉंग्रेस आणि गोहत्या उबंटू इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे अस्थी चैत्रांगण म्हातारा नवरा अन कुंकवाला आधार इनोसन्स आमची पण अमेरिका no q plz खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत द्वेष नसलेला त्वेष विष नसलेला विनोद तिच्या मनातलं नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल 100 happy days प्रेम टॉप पोस्ट्स मुली कशा पटवाव्या गमतीशीर म्हणी आकाश कंदील पुन्हा एकदा नवस लोकं लग्न का करतात हाय कम्बख्त तुने पी ही नहीं बंदी घातलेली पुस्तकं कुंकवाची पेटी पत्रिका कौतुक आर्चिव्हज august 2022 1 august 2017 1 july 2017 2 june 2017 5 may 2017 3 april 2017 2 march 2017 4 may 2015 1 october 2014 1 july 2014 1 june 2014 1 may 2014 1 april 2014 4 march 2014 1 january 2014 1 december 2013 1 october 2013 1 september 2013 2 july 2013 1 june 2013 4 may 2013 5 april 2013 1 march 2013 4 february 2013 2 january 2013 3 december 2012 4 november 2012 9 october 2012 5 september 2012 6 august 2012 8 july 2012 1 june 2012 3 may 2012 5 april 2012 3 march 2012 3 february 2012 3 january 2012 4 december 2011 3 november 2011 3 october 2011 5 september 2011 4 august 2011 3 july 2011 6 june 2011 7 may 2011 6 april 2011 10 march 2011 6 february 2011 6 january 2011 9 december 2010 8 november 2010 8 october 2010 5 september 2010 11 august 2010 17 july 2010 14 june 2010 17 may 2010 15 april 2010 20 march 2010 14 february 2010 15 january 2010 26 december 2009 25 november 2009 24 october 2009 24 september 2009 22 august 2009 29 july 2009 26 june 2009 25 may 2009 35 april 2009 40 march 2009 40 february 2009 32 january 2009 24 प्रवर्ग अनुभव 88 आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स 30 पाकिस्तान 8 तालिबान 8 इतर 3 कम्प्युटर रिलेटेड 22 कला 20 कार्पोरेट वर्ल्ड 12 खाद्ययात्रा 30 खेळ 16 गम्मत जम्मत 5 जाहिरातिंचं विश्व 13 टेररिस्ट अटॅक 3 परिक्षा 13 प्रवासात 48 मनोरंजन 49 मराठी 12 मेडिकल सायंस 9 राजकिय 66 विनोदी 20 व्यक्ती आणि वल्ली 16 सण 13 सामाजिक 129 साहित्य 33 uncategorized 70 काय वाटेल ते तुमच्या ब्लॉग वर खाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा a href http kayvatelte com target _blank img src http sites google com site mebhunga blogstore kayvatelte 125 png a या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे वाचक कुठून आलेत मराठी ब्लॉगर्स ब्लॉगर मित्र मैत्रीणी काय वाटेल ते blog at wordpress com subscribe subscribed काय वाटेल ते join 1 134 other subscribers sign me up have a wordpress com account log in now privacy काय वाटेल ते view site in reader manage subscriptions sign up log in report this content collapse this bar loading comments write a comment email required name required website d
Images from subpage: "kayvatelte.wordpress.com/2011/03/" Verify
Images from subpage: "kayvatelte.wordpress.com/2011/02/" Verify
Images from subpage: "kayvatelte.wordpress.com/2011/01/" Verify
Images from subpage: "kayvatelte.wordpress.com/2010/12/" Verify
Images from subpage: "kayvatelte.wordpress.com/2010/11/" Verify

Verified site has: 151 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-151


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 301 Moved Permanently
Server nginx
Date Sat, 26 Sep 2026 12:03:27 GMT
Content-Type text/html
Content-Length 162
Connection keep-alive
Location htt????/kayvatelte.wordpress.com/
Alt-Svc clear
Server-Timing a8c-cdn, dc;desc=cdg, cache;desc=BYPASS;dur=0.0
HTTP/2 200
server nginx
date Sat, 26 Sep 2026 12:03:28 GMT
content-type text/html; charset=UTF-8
vary Accept-Encoding
x-hacker Want root? Visit join.a8c.com/hacker and mention this header.
host-header WordPress.com
link <htt????/public-api.wordpress.com/wp-json/?rest_route=/sites/kayvatelte.wordpress.com>; rel= htt????/api.w.org/
vary accept, content-type, cookie
link <htt????/wp.me/q3x8>; rel=shortlink
content-encoding gzip
x-ac 35.cdg _dca MISS
alt-svc clear
strict-transport-security max-age=31536000
server-timing a8c-cdn, dc;desc=cdg, cache;desc=MISS;dur=723.0

Meta Tags

title=".. | .."
charset="UTF-8"
name="robots" content="max-image-preview:large"
name="generator" content="WordPress.com"
property="og:type" content="website"
property="og:title" content="काय वाटेल ते........"
property="og:description" content="महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग........"
property="og:url" content="htt????/kayvatelte.wordpress.com/"
property="og:site_name" content="काय वाटेल ते........"
property="og:image" content="htt????/secure.gravatar.com/blavatar/d5f6fc0df7223ef4154f5f57b40514f9dd3527ec1462173ee03dfd864f9cb1f4?s=200&ts=1790424208"
property="og:image:width" content="200"
property="og:image:height" content="200"
property="og:image:alt" content=""
property="og:locale" content="en_US"
property="fb:app_id" content="249643311490"
name="twitter:creator" content="@MustRead"
name="twitter:site" content="@Must Read..."
name="theme-color" content="#000000"
name="description" content="महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग........"
id="bilmur" property="bilmur:data" content="" data-provider="wordpress.com" data-service="simple" data-site-tz="Asia/Kolkata" data-custom-props='{"logged_in":"0","wptheme":"pub\/twentyten","wptheme_is_block":"0"}'

Load Info

page size183108
load time (s)0.791605
redirect count1
speed download53195
server IP 192.0.78.13
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"