If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: sardesaies.blogspot.com - .

site address: sardesaies.blogspot.com

site title:

Our opinion (on Saturday 26 September 2026 6:47:17 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:

Headings (most frequently used words):

ब्लॉग, जाता, भानस, टक, एक, नजर, इथेही, monday, november, 11, 2013, झंडा, उंचा, रहे, हमारा, नचिकेत, फोटोग्राफी, माझ्याबद्दल, चे, विजेट, तुमच्या, ब्लॊगवर, जोडा, बुक, पोटोबा, संग्रहण, labels, followers, मी, मदत, करू, मराठी, विश्व, पाहुणे, कुठून, आलेत, मला, खुणावणारे, लोकप्रिय, पोस्ट्स, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव,

Text of the page (most frequently used words):
http (10), दिवाळी (9), विचार (8), असे (7), आहे (6), तरी (6), src (5), href (5), शुभेच्छा (5), जीवन (5), february (5), march (5), #november (5), नाही (5), मित्र (4), मराठी (4), काय (4), आनंद (4), काही (4), अनुभव (4), april (4), december (4), january (4), भानस (4), साजरी (4), मनात (4), अगदी (4), झाले (4), blog (3), ब्लॉग (3), मुक्तक (3), प्रकटन (3), june (3), july (3), august (3), दिवाळीच्या (3), पोटोबा (3), sardesaies (3), com (3), share (3), आपल्या (3), आणि (3), तिथे (3), class (2), प्रेममयी (2), आपला (2), मला (2), स्वर (2), संगीत (2), प्रयत्न (2), गंमत (2), मनातले (2), भारलेपण (2), निसर्ग (2), तुकडा (2), कथा (2), may (2), september (2), october (2), लक्ष (2), आनंदोत्सव (2), दीपोत्सव (2), फराळोत्सव (2), फटाकेत्सव (2), 2013 (2), बुक (2), चला (2), सुरू (2), posts (2), घेऊन (2), नवीन (2), आम्ही (2), असलो (2), वास (2), नसले (2), दिवाळीत (2), लाडू (2), पाठव (2), त्याच्या (2), येईल (2), दिवाळीचा (2), साजरा (2), जाडे (2), देशी (2), तरीही (2), फराळ (2), द्यावा (2), सांगून (2), त्यांना (2), परदेशी (2), वेगळे (2), करण्याचा (2), आपण (2), विकेंडला (2), जमून (2), माहोल (2), दिवाळीची (2), लागते (2), लागतात (2), खरेदी (2), सार्वजनिक (2), उत्सव (2), जाता (2), theme, images, powered, blogger, gaffera, प्रिय, वाचकपरिवार, मैत्रिणी, यांस, वाजून, मिनिटेच, राधाक्का, बायकोची, अदलाबदली, वाइफ, स्वॅप, खरेच, प्रेमात, पडलोय, निक्कीजी, त्वाडा, जवाब, नही, पिंपळ, माणसाला, येतं, चित्रदगड, पिक्चर्ड, रॉक्स, अंतिम, लोकप्रिय, पोस्ट्स, खाण्यासाठी, जन्म, आपुला, जन्मभरच, खाणे, डोक्यात, भुणभुणणारा, भुंगा, fantastic, five, malatinandan, milind, mulick, paintings, restiscrime, netbhet, वाटेल, बाबा, भिंत, माझिया, मना, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, sahajach, सिनेमास्कोप, वटवट, सत्यवान, माझं, चर्, हाट, अब्द, शब्द, खुणावणारे, feedjit, live, stats, पाहुणे, कुठून, आलेत, विश्व, मदत, करू, followers, हलकेफुलके, कला, रंगकर्मी, प्रगती, तांत्रिक, चित्रफिती, असेच, आवडलेले, पुस्तक, परिचय, साहित्य, पर्यटन, समाज, प्रदुषण, चंद्र, खाउगल्ली, कविता, अढळ, स्थान, labels, 269, 2009, 2010, 2011, 2012, संग्रहण, डाऊनलोड, करण्यासाठी, समोरच्या, पुस्तकावर, क्लिक, करा, पहिलं, खाली, भाग्यश्रीच्या, मदतीशिवाय, शक्य, नव्हते, खादाडी, सुरु, करुया, डाऊनलोड्स, blogspot, target, _blank, img, sites, google, site, mebhunga, blogstore, bhanas, 125, png, alt, border, विजेट, तुमच्या, ब्लॊगवर, जोडा, view, complete, profile, आयुष्यातील, वेगवेगळ्या, टप्प्यात, कर्मानुसार, दरमजल, कधी, दाटू, येता, पसारा, घनांचा, कसा, सावळा, रंग, होतो, मनाचा, हालते, हळूवार, जसा, स्पर्श, पाण्यावरी, चांदण्याचा, आपले, सर्वांचे, सहर्ष, स्वागत, माझ्याबद्दल, नगण्यतेत, समावलेले, किमान, एवढा, हक्क, आहेच, खीर, शब्दांच्या, पलीकडले, मूक, संवाद, नचिकेत, फोटोग्राफी, झंडा, उंचा, रहे, हमारा, subscribe, atom, home, older, pinterest, facebook, blogthis, email, this, टिप्पणी, ण्या, येथे, द्वारा, पोस्ट, केलेले, लेख, इसकाळ, मधे, छापून, आलेला, तुम्हालाही, द्यायच्यात, मैत्रिणींनो, कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे, ताट, अनेक, तुमच्यासाठी, आलेय, वर्ष, तुम्हा, आम्हाला, सुखसमाधानाचे, समृद्धीचे, जावो, सगळ्या, मनोकामना, पूर्ण, होवोत, घरातल्या, घरातच, करायची, ठरवलीये, हरकत, इतकी, भिनलेली, दोघेच, होईलच, ओघाने, फराळही, आलाच, घराघरातून, खमंग, येऊ, लागलेत, इथे, स्वत, च्या, घरात, दरवळायला, हवेतच, स्वागताची, जय्यत, तयारी, जोरावर, हल्ली, गोडधोड, डाएटिंगमुळे, मागेच, पडलेय, वर्षभर, डाएट, बिएट, तब्येतीत, करावे, मनाचे, लाड, करावेत, म्हणूनच, निदान, मंगलमयी, पहाटे, सकाळीही, चालेल, कळले, खायला, नरकात, पडलेले, प्रॉब्लेम, खायचेच, तशात, लेक, म्हणाला, डबा, भरून, सगळे, वाट, पाहत, आहेत, लवकर, दुप्पट, उत्साह, आला, डब्याबरोबरच, माझ्या, मैत्रिणींचेही, डबे, कुरियरकडे, गेले, प्रत्यक्ष, देता, आल्या, स्काईपवर, मैफल, जमवता, फटाक्, यांची, आतषबाजीही, लुटता, प्रकाशोत्सव, मनभर, होईल, सुख, सुरवातीची, सात, वर्षे, छान, साजरे, दुसऱ्या, राज्यात, स्थलांतर, आजूबाजूला, कोणीही, भारतीय, दिसेना, कुठलाही, फक्त, कालनिर्णय, जालावरच, कळू, लागला, आता, हेच, पाहा, बाहेर, पारा, उतरला, फॅरनाईटवर, कोट, चढवायला, सुरवातही, झाली, बरे, शेजार, पाजार, असावा, तोही, सख्खा, शेजारी, आफ्रिकन, अमेरिकन, पलीकडे, हिस्पॅनिक, अलीकडे, चायनीज, एकही, जवळपास, केला, सख्ख्या, शेजाऱ्यांना, नेऊन, त्यांनाही, आनंदाची, तोंडओळख, करून, द्यावी, फराळामागोमाग, प्रत्येकाला, कशापासून, बनविले, तोंड, दुखेल, कितपत, समजेल, आवडेल, कोण, जाणे, म्हणून, कॅन्सल, त्यापेक्षा, डिसेंमध्ये, केक, उत्तम, सेफ, मायदेशाचे, पोटापाण्याकरिता, शिक्षणाकरिता, राहतात, त्यांच्यासाठी, आगळे, प्रकरण, म्हणजे, आनंदी, मायदेशातील, घेऊनच, जिथे, असेल, करतो, आलो, एका, छोट्याशा, गावात, सुदैवाने, इतक्, प्रचंड, फॅमिलीज, होत्या, खरोखरच, मुंबईबाहेर, आहोत, वाटलेच, अतिशय, उत्साहात, होत, रांगोळ्या, तोरणे, फराळाची, देवाण, घेवाण, सकाळी, एकत्र, केलेला, पाडवा, भाऊबीजेचे, ओवाळणे, मुलांचे, मोठ्यांचे, फुलबाज्या, भुईचक्र, नळे, उडवणे, आम्हा, बायकांची, पैठण्या, दागिने, घालून, चाललेली, टिपिकल, लगबग, आपल्यासारखा, रस्तोरस्ती, नसला, मजा, लुटली, जात, होती, बेसमेंटमध्ये, छोटेखानी, गाण्याची, मैफलही, झडत, यंदाची, संपताक्षणी, पुढच्या, दिवाळीचे, वेध, लागावेत, इतका, आवडीचा, खासमखास, असा, नवरात्र, चाहूल, आपसूकच, उत्साहाचे, वारे, जोमाने, वाहू, आपल्याकडे, वेगळेच, तयार, होऊ, लागतो, जिकडे, पाहावे, तिकडे, नवेपण, कोरेपण, चकाकी, दिसू, घरोघरी, खरेदीचे, बेत, घाटू, आजकाल, बाराही, महिने, करत, असतो, त्यासाठी, काहीही, कारण, लागत, आवर्जून, होतेच, खरे, गणेशोत्सवासारखा, ऑफिशियली, सणांमध्ये, मोडणारा, कुटुंबीयांसोबत, त्याची, लागण, मात्र, महालापासून, झोपडीपर्यंत, आनंदाचे, भरते, सहजी, येणारा, monday, उष्टावण, केविन, कार्टर, कंट्रोल, नजर, इथेही, सरदेसाईज,


Text of the page (random words):
सरदेसाईज जाता जाता एक नजर इथेही कंट्रोल केविन कार्टर उष्टावण monday november 11 2013 आनंदोत्सव दीपोत्सव फराळोत्सव फटाकेत्सव यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका हा आवडीचा नि खासमखास असा सण नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण माहोल तयार होऊ लागतो जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण कोरेपण चकाकी दिसू लागते घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात आजकाल आपण बाराही महिने खरेदी करत असतो त्यासाठी वेगळे असे काहीही कारण लागत नसले तरीही दिवाळीत आवर्जून खरेदी होतेच खरे तर दिवाळी हा काही गणेशोत्सवासारखा ऑफिशियली सार्वजनिक सणांमध्ये मोडणारा सण नाही आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा उत्सव पण त्याची लागण मात्र सार्वजनिक आहे अगदी महालापासून झोपडीपर्यंत आनंदाचे भरते सहजी घेऊन येणारा उत्सव हे झाले मायदेशाचे जे पोटापाण्याकरिता शिक्षणाकरिता परदेशी राहतात त्यांच्यासाठी दिवाळी हे एक आगळे वेगळे प्रकरण आहे दिवाळीचा सण म्हणजे आनंदी आनंद मायदेशातील दिवाळी मनात घेऊनच जो तो जिथे असेल तिथे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही परदेशी आलो ते एका छोट्याशा गावात सुदैवाने तिथे इतक् या प्रचंड मराठी फॅमिलीज होत्या की खरोखरच आपण मुंबईबाहेर आहोत असे वाटलेच नाही दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असे अगदी रांगोळ्या तोरणे फराळाची देवाण घेवाण विकेंडला सकाळी एकत्र जमून केलेला फराळ पाडवा व भाऊबीजेचे ओवाळणे मुलांचे मोठ्यांचे फुलबाज्या भुईचक्र व नळे उडवणे आम्हा बायकांची पैठण्या दागिने घालून चाललेली टिपिकल लगबग आपल्यासारखा रस्तोरस्ती माहोल नसला तरी मनात व विकेंडला जमून दिवाळीची मजा लुटली जात होती बेसमेंटमध्ये छोटेखानी गाण्याची मैफलही झडत असे हे सुख सुरवातीची सात वर्षे छान साजरे झाले मग दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले तिथे आजूबाजूला कोणीही भारतीय दिसेना कुठलाही सण हा फक्त कालनिर्णय व जालावरच कळू लागला आता हेच पाहा नं बाहेर पारा उतरला ४० फॅरनाईटवर जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली बरे शेजार पाजार आपला देशी असावा तर तोही नाही अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज एकही देशी जवळपास नाही तरीही विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा त्यांनाही आपल्या या आनंदाची तोंडओळख करून द्यावी पण फराळामागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे म्हणून मग विचार कॅन्सल त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ मग काय घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये हरकत नाही दिवाळी मनात इतकी भिनलेली आहे की अगदी दोघेच असलो तरी साजरी होईलच ओघाने फराळही आलाच की घराघरातून खमंग वास येऊ लागलेत असे इथे नसले तरी आपल्या स्वत च्या घरात हे असे वास दरवळायला हवेतच दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे हल्ली गोडधोड डाएटिंगमुळे मागेच पडलेय वर्षभर काय ते डाएट बिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे सकाळीही चालेल का ते कळले नं लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम लाडू खायचेच तशात लेक म्हणाला आई डबा भरून पाठव सगळे मित्र वाट पाहत आहेत लवकर पाठव मग दुप्पट उत्साह आला व त्याच्या डब्याबरोबरच माझ्या मित्र मैत्रिणींचेही डबे कुरियरकडे गेले प्रत्यक्ष शुभेच्छा न देता आल्या तरी स्काईपवर मैफल जमवता येईल फटाक् यांची आतषबाजीही लुटता येईल दिवाळीचा प्रकाशोत्सव मनभर साजरा होईल तुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात चला तर मित्र मैत्रिणींनो कंदील फटाके पणत्या फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत इसकाळ मधे छापून आलेला लेख द्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7 58 am 13 टिप्पणी ण्या email this blogthis share to x share to facebook share to pinterest older posts home subscribe to posts atom झंडा उंचा रहे हमारा नचिकेत फोटोग्राफी sardesaies com प्रेममयी शब्दांच्या पलीकडले काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना नगण्यतेत समावलेले जीवन माझ्याबद्दल भानस कधी दाटू येता पसारा घनांचा कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे view my complete profile भानस src http href http भानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा a href http sardesaies blogspot com target _blank img src http sites google com site mebhunga blogstore bhanas 125 png alt sardesaies blog border 0 a ई बुक पोटोबा पोटोबा १ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा पोटोबा चं पहिलं ई बुक खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते चला तर मग खादाडी सुरु करुया डाऊनलोड्स ब्लॉग संग्रहण 2013 8 november 2 आनंदोत्सव दीपोत्सव फराळोत्सव फटाकेत्सव दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा april 1 march 1 february 2 january 2 2012 12 december 1 november 4 march 1 february 4 january 2 2011 24 december 1 august 3 july 5 june 4 april 2 march 2 february 4 january 3 2010 95 december 6 november 3 october 1 september 6 august 6 july 6 june 6 may 6 april 6 march 17 february 15 january 17 2009 269 december 19 november 24 october 28 september 26 august 25 july 27 june 29 may 31 april 31 march 19 february 10 labels अढळ स्थान 3 अनुभव 38 अनुभव प्रकटन गंमत 37 अनुभव प्रकटन विचार 56 अनुभव प्रकटन विचार कथा 2 आनंद मनातले 14 कथा 31 कविता 17 खाउगल्ली 74 तुकडा तुकडा चंद्र 3 निसर्ग 2 निसर्ग जीवन समाज प्रदुषण 10 पर्यटन 4 पुस्तक परिचय साहित्य 3 प्रगती तांत्रिक चित्रफिती असेच काही आवडलेले 10 भारलेपण 8 मनातले 3 मुक्तक विचार जीवन 79 मुक्तक विचार जीवन गंमत 11 मुक्तक विचार जीवन 5 रंगकर्मी प्रयत्न 7 विचार 10 शुभेच्छा 11 स्वर संगीत आनंद 11 स्वर संगीत आनंद कला 4 हलकेफुलके 1 followers मी मदत करू मराठी ब्लॉग विश्व पाहुणे कुठून आलेत feedjit live blog stats मला खुणावणारे ब्लॉग अब्द शब्द माझं चर् हाट वटवट सत्यवान आपला सिनेमास्कोप sahajach s blog unke dushman hai bahut aadmi aacha hoga माझिया मना बाबा ची भिंत काय वाटेल ते netbhet restiscrime milind mulick paintings malatinandan fantastic five डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा खाण्यासाठी जन्म आपुला जन्मभरच तर खाणे src http href http src http href http src http href http लोकप्रिय पोस्ट्स चित्रदगड पिक्चर्ड रॉक्स अंतिम मराठी माणसाला काय येतं पिंपळ निक्कीजी त्वाडा जवाब नही खरेच का मी प्रेमात पडलोय बायकोची अदलाबदली वाइफ स्वॅप प्रेममयी राधाक्का १० वाजून १० मिनिटेच का प्रिय वाचकपरिवार व मित्र मैत्रिणी यांस टक टक class class theme images by gaffera powered by blogger
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • सरदेसाईज
  • झंडा उंचा रहे हमारा!!
  • My photo
  • The index of all Marathi ...
  • मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - ...
  • Netbhet.com
  • Mazi Sahyabhramanti!
  • Maratha Histoy Calendar!
  • Deepak Parulekar
  • मैत्रेय १९६४
  • मोगरा फुलला
  • विशुभाऊचा फळा
  • मनमौजी
  • Marathi Mandali!
  • Coffee Break
  • Locations of visitors to ...

Verified site has: 94 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-94


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Sat, 26 Sep 2026 06:47:17 GMT
Date Sat, 26 Sep 2026 06:47:17 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Tue, 08 Sep 2026 05:57:22 GMT
ETag W/ f2185402812853fd38d1ffbe521e49f04e6ca1413e7adb8c925705733732cc6e
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 23463
Server GSE
Connection close

Meta Tags

title=""
content="IE=EmulateIE7" http-equiv="X-UA-Compatible"
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/sardesaies.blogspot.com/" property="og:url"
content="सरदेसाईज" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"

Load Info

page size23463
load time (s)0.318117
redirect count0
speed download73783
server IP 142.251.39.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"