If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: suhasonline.wordpress.com - I  couldn't  wait  for  s.

site address: suhasonline.wordpress.com redirected to: suhasonline.wordpress.com

site title: I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

Our opinion (on Sunday 27 September 2026 6:58:59 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:
description=I couldn t wait for success, so I went ahead without it !!!!;

Headings (most frequently used words):

blog, this, post, share, मन, उधाण, वार्, याचे, top, posts, मराठी, व्यक्तिचित्रणाचा, अत्युत्तम, अनुभव, विक्रम, वेधा, लढाई, टेनिस, कोर्टची, प्रोजेक्ट, शेड, बॉल्स, मीमराठी, लाईव्ह, ब्लॉगांश, an, indiblogger, search, on, site, follow, via, email, categories, stats, recent, comments, archives, clicks, pages, काही, वाचनीय, ब्लॉग्स, spam, blocked, flickr, photos, ब्लॉग, जगत, ब्लॉगर्स, ब्लॉगकट्टा, navigation,

Text of the page (most frequently used words):
आणि (53), new (32), opens (31), window (30), share (27), ह्या (22), होते (18), जपानी (16), विक्रम (14), कोहिमा (14), नाही (13), #प्रोजेक्ट (12), शेड (12), बॉल्स (12), 2010 (12), 2011 (12), email (11), वेधा (11), 2012 (11), जनरल (11), काही (10), त्या (10), blog (9), suhas (9), diwakar (9), zele (9), आहे (9), होती (9), ब्रिटीश (9), असे (9), this (8), मराठी (8), लढाई (8), सिनेमा (8), आपल्या (8), सैन्य (8), इंडियन (8), ह्यांनी (8), सुरु (8), एका (8), तिथे (8), उधाण (7), वार् (7), याचे (7), march (7), केला (7), त्यांनी (7), हिल (7), हल्ला (7), इन्फंट्री (7), लाईव्ह (6), टेनिस (6), माझी (6), september (6), november (6), december (6), february (6), april (6), search (6), print (6), reddit (6), tumblr (6), linkedin (6), pinterest (6), whatsapp (6), telegram (6), facebook (6), सर्व (6), केली (6), स्लिम (6), ठाणी (6), गॅरिसन (6), सुरुवात (6), मुटागुची (6), पुढे (6), राजा (6), मीमराठी (5), गोष्ट (5), खरडपट्टी (5), january (5), 2014 (5), 2016 (5), गेली (5), इंफाळ (5), रसद (5), करायला (5), सांगतो (5), like (4), loading (4), ब्लॉगांश (4), कोर्टची (4), मना (4), काय (4), posts (4), 2009 (4), october (4), august (4), 2013 (4), post (4), for (4), करून (4), ताब्यात (4), बाजूला (4), असते (4), कुमक (4), सैन्याचे (4), नव्हती (4), मोर्चेबांधणी (4), डिव्हिजन (4), त्याला (4), होतो (4), व्या (4), प्रत्येक (4), जातो (4), उत्तर (4), पोलीस (4), राजाला (4), site (3), wordpress (3), com (3), comment (3), comments (3), नाव (3), गणेश (3), बोर्डरूम (3), ड्रामा (3), व्यक्तिचित्रणाचा (3), अत्युत्तम (3), अनुभव (3), तुम्ही (3), शब्द (3), म्हणजे (3), श्रद्धा (3), भोवड (3), माझ्या (3), मागावर (3), आपला (3), may (3), june (3), july (3), 2015 (3), 2020 (3), रोहित (3), परीक्षण (3), दिवाळी (3), अंक (3), लेखन (3), follow (3), link (3), friend (3), सुझे (3), असता (3), युद्धात (3), बालेकिल्ला (3), फौजा (3), गेला (3), आला (3), माघार (3), शत्रूला (3), देखील (3), केले (3), आजही (3), आले (3), आर्मी (3), ह्यांच्या (3), अंतरावर (3), संरक्षण (3), प्रमुख (3), त्यामुळे (3), उपलब्ध (3), ह्याच (3), जपान्यांनी (3), आता (3), झाले (3), किंवा (3), ठाणे (3), त्यांना (3), दुसऱ्या (3), देत (3), कमी (3), दिले (3), असलेल्या (3), होता (3), तेव्हा (3), योजना (3), लेफ्टनंट (3), याची (3), त्याच्या (3), कोअर (3), असल्याने (3), हल्ल्याला (3), त्याचा (3), प्रामाणिकपणे (3), असेल (3), दिलेल्या (3), आपल्याला (3), विक्रमला (3), पोलिसांना (3), माहित (3), झाडावर (3), वेताळ (3), पुन्हा (3), required (2), write (2), content (2), log (2), sign (2), join (2), 124 (2), other (2), subscribers (2), ब्लॉग (2), more (2), photos (2), आजच्या (2), मंडळाची (2), सभा (2), महाराजांचा (2), दक्षिण (2), दिग्विजय (2), घरांचे (2), ढिगारे (2), ज्वलज्ज्वलनतेजस (2), संभाजीराजे (2), blocked (2), spam (2), म्हणाल (2), क्षीरसागर (2), भटकंती (2), mumbai (2), मंदार (2), काळे (2), मनातले (2), सागर (2), इतिहासाची (2), गोष्टी (2), मनातलं (2), ब्रिजेश (2), वढाय (2), प्रेम (2), ठाकूर (2), इतिहासातील (2), सत्याच्या (2), अनाकलनीय (2), कविता (2), माहितीप्रधान (2), वेबसाईट्स (2), top (2), युद्धकथा (2), दखल (2), तंत्रज्ञान (2), इतिहास (2), आपले (2), mixed (2), address (2), आभार (2), ब्लॉगपोस्ट (2), दिनांक (2), सदरात (2), renya (2), mutaguchi (2), william (2), slim (2), kohima (2), war (2), cemetery (2), माहिती (2), शहरे (2), त्यावेळी (2), सैन्याच्या (2), पूर्णपणे (2), समोर (2), ठेवून (2), इतक्या (2), वापर (2), वेळ (2), घेऊन (2), हद्दीत (2), थोडे (2), ठेवले (2), खूप (2), लढाईला (2), म्हणून (2), गेले (2), पराभव (2), कोर्टवर (2), तुंबळ (2), कोहीमाची (2), जाते (2), सैन्याला (2), निकराने (2), ठेवली (2), थोपवून (2), म्हणजेच (2), सैन्याने (2), एप्रिलला (2), कोहिमावर (2), तब्बल (2), १६१ (2), कोहीमाच्या (2), पोचले (2), मार्ग (2), मोकळा (2), स्वप्न (2), कुठलाही (2), शक्यता (2), जपानच्या (2), जिंकत (2), साटो (2), जून (2), चिंडविन (2), सुमारे (2), १९४४ (2), स्पर (2), कुकी (2), पिकेट (2), जेल (2), पिंपल (2), रिज (2), डेप्युटी (2), कमिश्नर (2), ठिकाणी (2), अश्या (2), जिंकता (2), सैनिकी (2), आली (2), इंडिअन (2), युद्ध (2), कधी (2), तीव्र (2), कोहीमावर (2), परिसरात (2), जेव्हा (2), घुसले (2), रेन्या (2), यांच्या (2), योजनेनुसार (2), आर्मीची (2), इकडे (2), असा (2), परंतु (2), डिव्हिजनचा (2), काळजी (2), संपूर्ण (2), भारतातील (2), राजधानी (2), दिमापुर (2), किलोमीटर (2), आक्रमण (2), त्यांची (2), आर्मीचे (2), दोन (2), होत्या (2), झाली (2), कब्जा (2), भारतीय (2), करण्याची (2), विरोध (2), कारण (2), अभ्यास (2), बसू (2), ज्यांनी (2), ऑपरेशन (2), leave (2), कलाकारांनी (2), दिग्दर्शक (2), पुष्कर (2), गायत्री (2), चित्रपटाची (2), बाजू (2), प्रसंगाची (2), मिळते (2), त्यांच्या (2), लहान (2), होऊन (2), लागतो (2), प्रश्न (2), विचारतो (2), खेळ (2), त्याची (2), चौकशी (2), करतात (2), शेवटी (2), जसा (2), तयार (2), होत (2), हुशार (2), ठार (2), त्याने (2), गोष्टीला (2), ऋषींना (2), जंगलातील (2), वेताळाचे (2), जंगलात (2), गोष्टीच्या (2), जाऊन (2), couldn (2), wait (2), success (2), went (2), ahead (2), without (2), get, started, design, with, website, name, collapse, bar, report, manage, subscriptions, view, reader, privacy, have, account, now, subscribed, subscribe, ब्लॉगकट्टा, ब्लॉगर्स, जगत, function, document, flickr, तुमचं, मतदार, यादीतून, गायब, करणाऱ्यांची, झोप, कशी, उडवाल, tab, akismet, 619, rocks, जसं, vasantlimaye, times, change, sardesaies, sahyadri, geographic, vivek, kale, sahajach, restiscrime, अनघा, rasoi, random, thoughts, राजेंद्र, papadchai, pushpa, moorjani, pankaj, unlimited, netbhet, paused, hikers, marathi, audio, books, बोलती, पुस्तके, maratha, navy, प्रतिश, खेडेकर, looking, cartoons, getting, along, http, ekregh, blogspot, finely, chopped, kalyan, karmarkar, exquisite, arts, yugandhara, discoverसह्याद्री, साईप्रकाश, बेलसरे, binarybandya, हेमंत, आठल्ये, स्वच्छंदी, मनाली, साटम, सूर्यकांती, सूर्यकांत, डोळसे, सिनेमाची, कॅनव्हास, आनंद, पत्रे, सहज, सुचलं, म्हणुन, संस्कृत, सुभाषिते, अर्थासकट, कोडं, शतपावली, अपर्णा, विवेक, पटाईत, विचारचक्र, गुरुनाथ, वटवट, सत्यवान, लेखनबिखन, शर्मिला, फडके, रेघ, रसप, येss, येरेss, मोगरा, फुलला, मैथिली, थिंक्स, मेरा, कुछ, सामान, श्वेता, पाटोळे, कोकणे, मनाचे, अंतरंग, सारिका, सह्यभ्रमंती, माझिया, महाभारत, नवीन, विचार, मराठा, दैनंदिनी, मनामनातल्या, जनात, उवाच, मराठे, मनाचिये, गुंती, संकेत, मदनबाण, भुंगा, बेधुंद, बशर, आरटी, दिव्या, देसाई, प्रकाशरान, स्वप्नाली, मठकर, पॅपीलॉन, प्रसाद, पूर्वानुभव, देव, काका, दीपक, गायकवाड, दिसामाजी, काहीतरी, दिमाग, खराब, दवबिंदू, थेट, दिल, डोण्ट, पॅनिक, अनिशचा, जीवनमूल्य, छोटा, डॉन, चुरापाव, गज़ाली, गंध, चाफ्याचा, खाण्यासाठी, जन्म, आपुला, पूर्वा, सावंत, प्रतीक, प्रतिक, सांजवेळेची, आका, काहिसं, मनातल, वाट्टेल, कट्टा, आठवणींचा, अभिषेक, ऐसी, अक्षरे, मेळविन, विशाल, कुलकर्णी, उसाटगिरी, अनुजा, सावे, उनाडक्या, बोरकर, प्रणव, महाजन, सुवर्णपाने, कौस्तुभ, कस्तुरे, आर्यनचे, विश्व, सिनेमास्कोप, मतकरी, अब्द, अनुक्षरे, विश्वजीत, रमतारामा, विश्रांतीस्थळ, akhil, world, अखिलेश, rational, mind, प्रांजल, वाघ, मानसी, वाचनीय, ब्लॉग्स, pages, none, clicks, archives, prachi, amolkelkar9, umesh, padte, शिवस्मारक, मुंबई, aroundindiaghansham, recent, 199, 256, hits, stats, हसा, चकटफू, स्वैरलिखाण, समाजकारण, राजकारण, पुस्तक, टॅग, खाद्ययात्रा, वाचण्यासारखं, कथा, आतंकवाद, असंच, काहीसं, अडोबी, uncategorized, bpo, categories, enter, your, and, receive, notifications, via, indiblogger, older, navigation, वाचकांचे, असाच, लोभ, असावा, वृत्तपत्राची, ऑनलाईन, लिंक, सप्तमी, पुरवणी, २०१६, वृत्तपत्रात, ब्लॉगची, वाचकांना, ओळख, दिली, प्रकाशित, टिमचे, मनःपूर्वक, ईसृजन, कॉम, पूर्वप्रकाशित, प्रचि, गुगलकडून, साभार, विकिपीडिया, मेजर, निवृत्त, शशिकान्त, पित्रे, लिखित, सांगण्याजोगी, १९६२च्या, पराभवाची, शोकांतिका, नकाशे, पान, क्र, २५३, २५९, संदर्भ, असती, भारताचा, नक्कीच, वेगळा, १९६२, च्या, भारत, चीन, सेलासारखा, कोहीमाचा, आदर्श, निग्रहाने, लढवली, चीनी, भारतात, घुसू, शकल्या, नसत्या, भारताकडून, फॉरवर्ड, पॉलिसीचा, तोच, अंगाशी, पडल्यावर, बचावात्मक, आपल्याच, त्यातल्यात्यात, बाहेरच्या, लढत, चीनचा, डाव, भारताला, आधीच, उधळता, २०१३, मध्ये, ब्रिटनच्या, आजवर, लढलेली, सर्वोत्कृष्ट, घोषित, लढाईचे, विविध, पैलू, जगभरातील, अभ्याक्रमात, वापरतात, जपान, सर्वोच्च, मानतात, ह्यातच, नॅशनल, म्युझियमने, झालेल्या, युद्धामुळे, म्हणूनदेखील, ओळखली, निग्रह, युद्धनीतीमुळे, पुरेशी, वाढीव, वेळोवेळी, मिळत, मिळेपर्यंत, जमेल, तितकी, लढवत, बिकट, दीर्घकाळासाठी, धरल्याची, फार, थोडी, उदाहरणे, इतिहासात, सापडतील, लष्करी, लढवणाऱ्या, कुठल्याही, देशाला, मार्गदर्शक, मानली, सैन्याचा, निर्णायक, करणारा, इथे, १४२०, सैनिकांच्या, बलिदानाचे, स्मृतीस्थळ, बांधलेले, तिथले, प्रेक्षणीय, स्थळ, बनले, जगभरातून, लाखो, लोक, स्मृतिस्थळाला, भेट, देण्यासाठी, येतात, केल्यावर, दिवसांनी, ब्रिगेड, सीमेवर, येऊन, करण्याचे, दुभंगले, सैन्याकडे, करण्याचा, होण्याची, साटोंना, गोष्टीची, आधीपासून, भीती, हीच, मोक्याची, संधी, साधून, इन्फंट्रीचा, तोफखाना, कोहीमाजवळ, हलवून, मोर्चांवर, तुफान, हळूहळू, घेतलेली, हिलकडे, नांगी, टाकायला, ह्यांना, परिस्थिती, कळवली, घेण्याशिवाय, कुठलाच, पर्याय, सांगितले, इंफाळमधून, घ्यायला, पर्यंत, नदीच्या, पार, निघून, लढाईत, ९८७, ६४३, सैनिक, जखमी, मरण, पावले, एप्रिल, अडीच, महिने, परिसर, तटबंदी, रिजवर, फिल्ड, सप्लाय, डेपो, डीसी, बंगला, इत्यादी, आर्मीने, भक्कम, एकामागून, ठाण्यांवर, करत, आघाडी, घेऊ, लागले, जिंकली, प्रचंड, नुकसान, कोहिमाचे, इथेच, ब्रिटीशांचे, नागालँड, प्रांताचे, मुख्यालय, चार्ल्स, पॉसे, मुख्यालयाचे, चौफेर, चढवून, काबीज, करता, तेथील, शत्रू, अगदी, असूनदेखील, ब्रिटिशांनी, जोरदार, प्रतिकार, जपान्यांना, टेनिसकोर्टच्या, रोखून, धरले, दिवस, अविरत, सरकायचे, एखादे, घ्यायचे, अधिक, लढा, हातचे, गेलेले, जिंकून, परत, आपली, करायचे, केल्या, जपान्यांचा, प्रतिकाराला, जुमानत, होणार, अंदाजानुसार, जास्त, जेमतेम, २५००, ज्यामधील, १०००, निव्वळ, मदतनीस, सैन्यसंख्या, असून, फळीची, भक्कमपणे, उभारण्यावर, प्राधान्य, उंच, टेकड्यांवर, मोक्याच्या, उभारून, फळीला, बळकटी, देण्याचा, प्रयत्न, जसामापाशी, धडकली, डिव्हिजनला, विमानाने, दिमापुरला, हलण्याचा, निर्णय, घेण्यात, डिव्हिजनच्या, ब्रिगेडला, कोहीमाला, हलवण्याआधीच, कोहिमामध्ये, हल्ल्याची, लगेच, ताबा, मिळवून, इंफाळमधील, आरामात, तोडता, येईल, वाटले, मित्र, एयर, बेसवरून, इंफाळला, दोन्ही, पुरवठा, होऊ, शकतो, गृहीत, धरली, विल्यम, अंदाज, बांधला, प्रथम, इंफाळवर, हमला, करतील, त्यासाठी, पुरेसा, सैन्यसाठा, खात्री, आधी, घेतील, कल्पनाही, चुका, महागात, पडल्या, ठरलेल्या, कमांडर, कोटोकू, हल्ल्याबद्दल, साशंक, वाटत, वेळेत, पडले, डिव्हिजनचे, अस्तित्व, धोक्यात, येऊ, शकते, समजावण्याच्या, पलीकडे, गेल्याने, हतबल, नागालँडची, ओलांडल्यावर, नागालँडचा, निसर्गसंपन्न, डोंगराळ, प्रदेश, दिमापूरच्या, विस्तृत, कडेपठारावर, दक्षिणेला, मणिपूरची, महायुद्धाची, प्रत्यक्ष, लागलेली, भारतातली, दोनच, जपानचे, मोडून, काढण्यासाठी, आर्मीला, ब्रम्हदेशातच, जपानवर, पुढची, वाटचाल, रोखण्याचे, आदेश, देण्यात, नेतृत्व, ह्यांच्याकडे, आर्मीमध्ये, कोअर्स, सुरुवातीच्या, काळात, इंफाळमध्ये, भागात, सतत, वर्ष, युद्धभूमीवर, सर्वच, तुकड्यांची, शक्ती, ह्याउलट, जपानने, तीन, हल्ल्यात, ब्रम्ह्देशावर, मिळवत, आगेकूच, करू, लागल्या, इंफाळमधल्या, कोअरला, घेरण्यासाठी, रसदमार्ग, तोडण्याच्या, उद्देशाने, निघाल्या, विलियम, महायुद्धात, मार्च, रोजी, ब्रम्हदेशातील, नदीपासून, नेतृत्वाखाली, भूभागावर, बनवली, दिमापुरमार्गे, प्रवेश, वाढवत, दिल्लीपर्यंत, मजल, मारण्याचे, बघितले, कमांडर्स, दर्शवला, त्यात, भौगोलिक, परिस्थितीचा, फारच, केल्याचे, निदर्शनात, सदोष, फटका, नये, मुटागुचीचा, महत्त्वाकांक्षी, स्वभाव, स्वस्थ, नव्हता, योजनेला, जबरदस्ती, बदली, तात्पुरती, मनधरणी, करण्यात, तरीही, म्हणावा, तसा, झाला, कुरकुर, सुरूच, राहिली, सरतेशेवटी, तत्कालीन, प्रधानमंत्री, हिडेकी, तोजो, संमतीने, हिरवा, कंदील, दिला, जमल्यास, मूळ, भाषेतच, तामिळमध्ये, बघा, साकारलेल्या, भूमिका, प्रेक्षकांपर्यंत, पोचतील, इंग्रजी, सबटायटल्स, वाचत, बघण्याचे, कौशल्य, अवगत, असल्यास, त्यासारखे, सुख, एकंदरीत, तुम्हाला, बघण्याची, आवड, अजूनही, बघितला, नसेल, चुकवू, नकाच, सिनेमासाठी, पटकथा, जोडगोळी, ह्यांचे, करावे, तितके, कौतुक, कमीच, आणखी, जमेची, सिनेमाचे, पार्श्वसंगीत, सिनेमातील, गडद, दाहकता, वाढवण्यामध्ये, संगीतकाराने, पार्श्वसंगीताची, यथायोग्य, साथ, इतर, भूमिकांना, योग्य, न्याय, दिलेला, अप्रतिम, कँमेरा, कौशल्याने, प्रसंग, मनावर, अक्षरशः, कोरला, विनोद, सॅम, ह्यांची, आक्रमक, हळवी, दाखवण्यासाठी, दिग्दर्शकांनी, अनेक, पेरणी, केलेली, ज्यात, प्रेक्षकवर्ग, गुंग, बडेजाव, दाखवलेला, अनावश्यक, गाण्यांचा, भडीमार, कोणा, एकाला, झुकते, माप, दिलेले, तांत्रिक, बाजूंनी, उत्तम, कलाकृती, अनुभवायला, दोघांपैकी, कथेचा, खरा, नायक, कोण, निवड, जबाबदारी, मात्र, प्रेक्षकांवर, येते, वेधाला, गुन्हेगारी, विश्वात, जाण्यास, कारणीभूत, आलेल्या, निरनिराळ्या, अनुभवांच्या, सांगू, गोष्टीनंतर, गोष्टीत, वेधाने, हवे, विचारपूर्वक, देतो, हातातून, निसटतो, इथून, शेवटपर्यंत, खिळवून, ठेवतो, जंगजंग, पछाडूनही, सापडणारा, एन्काऊंटरनंतर, अचानक, स्वतःहून, स्टेशनमध्ये, हजर, स्वतःला, अटक, करवतो, सगळ्यांसाठी, त्यामागे, उद्देश, जाणून, घेण्यासाठी, सगळे, ऑफिसर्स, आपापल्यापरीने, कोणालाही, बधत, सगळ्यांची, खिल्ली, उडवत, राहतो, राहवून, करतो, तिथून, गोष्टींचा, कळते, कुख्यात, गुंडाच्या, आहेत, त्याच्याच, गॅंगच्या, लोकांचे, एन्काऊंटर, स्पेशल, फोर्सची, स्थापना, गॅंगला, संपवण्याच्या, दृष्टीनेच, सदर, गुंडाची, द्यायला, भागातील, कोणीही, नसे, गरिबांना, सढळहस्ते, हवी, मदत, करायचा, त्यांच्यासाठी, प्रकारचा, देवदूत, बनला, शोध, घेणे, दिवसेंदिवस, कठीण, चालले, जेरीस, आणणाऱ्या, खलनायकाचे, विजय, सेथुपथी, निर्भीड, अधिकारी, एन्काऊंटरने, जिथे, पोलिसांची, टीम, अड्ड्यावर, छापा, मारून, गुंडाला, केलेल्या, गुंडांपैकी, एकाकडे, कुठलेही, हत्यार, सापडत, कारवाई, आलेले, ऑफिसर, सांगतात, सुद्धा, त्यांचाच, साथीदार, पुढील, चौकशींचा, ससेमिरा, चुकवण्यासाठी, टीमला, सांगून, हातात, पिस्तूल, पोलिसांवर, खोटा, रिपोर्ट, माधवन, वेताळाच्या, खलनायक, यशस्वी, कथानक, देऊन, लेखक, जोडी, आपल्यासाठी, आलेत, सांगण्याचा, चित्रपट, परीक्षणाचा, संबंध, वाचा, वेताळाची, सगळ्यांना, असेलच, वचनानुसार, विक्रमादित्याला, स्मशानात, लटकलेल्या, शरीर, आणून, द्यायचे, वचनाची, पूर्तता, करण्यासाठी, धूड, खांद्यावर, उचलतो, बोलू, प्रवास, लांबचा, प्रवासात, जावा, तुला, अनुसरून, विचारेन, प्रश्नाचे, द्यावे, लागेल, ज्या, क्षणी, मौन, तोडेल, उडत, लटकेल, नाहीस, राजाच्या, डोक्याच्या, अगणित, शकला, राजाचा, मृत्यू, होईल, दयाळू, प्रश्नाला, उडून, जात, न्यायला, येत, वाचू, आनंदे, माझ्याबद्दल, थोडेसे, menu, skip,


Text of the page (random words):
ahead without it skip to content मन उधाण वार् याचे i couldn t wait for success so i went ahead without it menu search माझ्याबद्दल थोडेसे वाचू आनंदे माहितीप्रधान मराठी वेबसाईट्स search for search व्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव विक्रम वेधा on april 11 2020 april 11 2020 by suhas diwakar zele in मराठी माझी खरडपट्टी सिनेमा परीक्षण leave a comment विक्रम वेताळाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित असेलच एका ऋषींना दिलेल्या वचनानुसार राजा विक्रमादित्याला जंगलातील स्मशानात झाडावर लटकलेल्या वेताळाचे शरीर ऋषींना आणून द्यायचे असते राजा दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जंगलात जातो आणि जेव्हा राजा जंगलात वेताळाचे धूड आपल्या खांद्यावर उचलतो तेव्हा वेताळ बोलू लागतो तो राजाला सांगतो आपला प्रवास खूप लांबचा आहे प्रवासात वेळ जावा म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो आणि गोष्टीच्या शेवटी त्या गोष्टीला अनुसरून एक प्रश्न विचारेन जर राजाला त्या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर राजाला ते द्यावे लागेल आणि ज्या क्षणी राजा आपले मौन तोडेल तेव्हा वेताळ उडत जाऊन पुन्हा जंगलातील झाडावर जाऊन लटकेल जर राजाला उत्तर माहित असेल आणि ते त्याने दिले नाहीस तर राजाच्या डोक्याच्या अगणित शकला होऊन राजाचा मृत्यू होईल राजा हुशार आणि दयाळू असल्याने प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नाला तो प्रामाणिकपणे उत्तर देत असे आणि वेताळ पुन्हा उडून आपल्या झाडावर जात असे आणि राजा पुन्हा त्याला न्यायला येत असे आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट सांगण्याचा आणि चित्रपट परीक्षणाचा काय संबंध सांगतो सांगतो पुढे वाचा तर विक्रम वेताळाच्या ह्याच गोष्टीला पोलीस आणि खलनायक असे यशस्वी कथानक देऊन दिग्दर्शक आणि लेखक जोडी पुष्कर गायत्री आपल्यासाठी घेऊन आलेत विक्रम वेधा विक्रम आर माधवन एक निर्भीड आणि हुशार पोलीस अधिकारी चित्रपटाची सुरुवात एका एन्काऊंटरने होते जिथे विक्रम आणि पोलिसांची टीम एका अड्ड्यावर छापा मारून तिथे असलेल्या प्रत्येक गुंडाला ठार करतात सर्व ठार केलेल्या गुंडांपैकी एकाकडे कुठलेही हत्यार सापडत नाही तिथे कारवाई करायला आलेले ऑफिसर विक्रमला सांगतात की हा सुद्धा त्यांचाच साथीदार आहे पुढील चौकशींचा ससेमिरा चुकवण्यासाठी विक्रम आपल्या टीमला सांगून त्याच्या हातात एक पिस्तूल ठेवून त्याने पोलिसांवर हल्ला केला असा खोटा रिपोर्ट तयार करायला सांगतो जसा जसा सिनेमा पुढे जातो तिथे आपल्याला कळते की पोलीस एका कुख्यात गुंडाच्या मागावर आहेत आणि त्याच्याच गॅंगच्या लोकांचे त्यांनी एन्काऊंटर केले असते ह्या स्पेशल फोर्सची स्थापना ह्या गॅंगला पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनेच केले असते सदर गुंडाची माहिती द्यायला त्या भागातील कोणीही तयार होत नसे कारण तो गरिबांना सढळहस्ते हवी ती मदत करायचा त्यांच्यासाठी तो एक प्रकारचा देवदूत बनला असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत चालले होते पोलिसांना जेरीस आणणाऱ्या त्या खलनायकाचे नाव होते वेधा विजय सेथुपथी पोलिसांना जंगजंग पछाडूनही न सापडणारा वेधा त्या एन्काऊंटरनंतर अचानक स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि स्वतःला अटक करवतो सगळ्यांसाठी हे अनाकलनीय होते आणि त्यामागे त्याचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी सगळे ऑफिसर्स आपापल्यापरीने त्याची चौकशी सुरु करतात पण वेधा कोणालाही बधत नाही आणि सगळ्यांची खिल्ली उडवत राहतो शेवटी न राहवून विक्रम त्याची चौकशी करायला सुरुवात करतो आणि तिथून सुरु होतो गोष्टींचा खेळ वेधाला गुन्हेगारी विश्वात जाण्यास कारणीभूत असलेल्या आणि तिथे आलेल्या निरनिराळ्या अनुभवांच्या गोष्टी तो विक्रमला सांगू लागतो प्रत्येक गोष्टीनंतर तो विक्रमला एक प्रश्न विचारतो आणि त्या गोष्टीत वेधाने काय करायला हवे होते असे विचारतो विक्रम त्याला विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे उत्तर देतो आणि वेधा त्याच्या हातातून निसटतो इथून सुरु होतो तो खेळ जो शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो विक्रम वेधा ह्यांची आक्रमक आणि हळवी बाजू दाखवण्यासाठी दिग्दर्शकांनी अनेक लहान लहान प्रसंगाची पेरणी केलेली आहे ज्यात प्रेक्षकवर्ग गुंग होऊन जातो कुठलाही बडेजाव दाखवलेला नाही अनावश्यक गाण्यांचा भडीमार नाही किंवा कोणा एकाला झुकते माप ही दिलेले नाही सर्व तांत्रिक बाजूंनी एक उत्तम कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळते विक्रम वेधा दोघांपैकी कथेचा खरा नायक कोण ही निवड करण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांवर येते ह्या सिनेमासाठी पटकथा आणि दिग्दर्शक जोडगोळी पुष्कर गायत्री ह्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे सिनेमाचे पार्श्वसंगीत सिनेमातील गडद प्रसंगाची दाहकता वाढवण्यामध्ये सॅम सी एस ह्या संगीतकाराने दिलेल्या पार्श्वसंगीताची यथायोग्य साथ मिळते इतर सर्व सह कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या भूमिकांना योग्य तो न्याय दिलेला आहे पी एस विनोद ह्यांच्या अप्रतिम कँमेरा कौशल्याने प्रत्येक प्रसंग आपल्या मनावर अक्षरशः कोरला जातो जमल्यास सिनेमा मूळ भाषेतच तामिळमध्ये बघा त्यामुळे सर्व कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचतील इंग्रजी सबटायटल्स वाचत सिनेमा बघण्याचे कौशल्य अवगत असल्यास त्यासारखे सुख नाही एकंदरीत जर तुम्हाला सिनेमा बघण्याची आवड असेल आणि तुम्ही अजूनही हा सिनेमा बघितला नसेल तर विक्रम वेधा चुकवू नकाच सुझे share this blog post share on facebook opens in new window facebook share on telegram opens in new window telegram share on whatsapp opens in new window whatsapp share on x opens in new window x share on pinterest opens in new window pinterest share on linkedin opens in new window linkedin share on tumblr opens in new window tumblr share on reddit opens in new window reddit email a link to a friend opens in new window email print opens in new window print like loading लढाई टेनिस कोर्टची on march 4 2016 march 4 2016 by suhas diwakar zele in दिवाळी अंक लेखन मराठी माझी खरडपट्टी युद्धकथा mixed leave a comment दुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून ऑपरेशन यू गो ची सुरुवात झाली जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती इंफाळ कोहिमा दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला ऑपरेशन यू गो असे नाव दिले कोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती ह्याउलट जपानने १५ ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या renya mutaguchi william slim लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहिमा परिसरात घुसले ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता त्याला काळजी वाटत होती की जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते हल्ल्याची योजना कोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती जेमतेम २५०० सैन्य तिथे होते ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली कोहिमा रिजवर आय जी एच स्पर गॅरिसन हिल कुकी पिकेट फिल्ड सप्लाय डेपो जेल हिल पिंपल जी पी टी रिज डेप्युटी कमिश्नर डीसी बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले त्यांनी आय जी एच स्पर कुकी पिकेट जेल हिल जी पी टी रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले होते गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते कधी जपानी थोडे पुढे सरकायचे आणि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्हती कोहिमा परिसर आणि तटबंदी जपानी सैन्याने ४ एप्रिलला कोहिमावर हल्ला केल्यावर तब्बल १४ दिवसांनी म्हणजे १८ एप्रिलला १६१ इंडियन इन्फंट्री ब्रिगेड कोहीमाच्या सीमेवर येऊन पोचले जपानी सैन्याचे इंफाळ कोहिमा मार्ग मोकळा करण्याचे स्वप्न दुभंगले त्यामुळे सैन्याकडे रसद उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध करण्याचा कुठलाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता ही नव्हती जनरल साटोंना ह्याच गोष्टीची आधीपासून भीती होती हीच मोक्याची संधी साधून जनरल स्लिम ह्यांनी २ ब्रिटीश इंडियन इन्फंट्रीचा तोफखाना कोहीमाजवळ हलवून जपानच्या मोर्चांवर तुफान हल्ला सुरु केला हळूहळू जपान्यांनी ताब्यात घेतलेली ठाणी जिंकत जिंकत ते गॅरिसन हिलकडे पोचले आणि जपान्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली जनरल साटो ह्यांनी मुटागुची ह्यांना ही परिस्थिती कळवली आणि आता माघार घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असे सांगितले कोहिमा इंफाळमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि २२ जून पर्यंत जपानी सैन्य चिंडविन नदीच्या पार निघून गेले ह्या लढाईत ब्रिटीश इंडियन सैन्याचे सुमारे १६ ९८७ आणि जपानी सैन्याचे सुमारे ६० ६४३ सैनिक जखमी झाले किंवा मरण पावले ४ एप्रिल ते २२ जून १९४४ म्हणजेच तब्बल अडीच महिने ही लढाई सुरु होती टेनिस कोर्टवर झालेल्या तुंबळ युद्धामुळे कोहीमाची लढाई टेनिस कोर्टची लढाई म्हणूनदेखील ओळखली जाते जनरल स्लिम ह्यांच्या निग्रह युद्धनीतीमुळे सैन्याला पुरेशी रसद आणि वाढीव कुमक वेळोवेळी मिळत गेली आणि ती मिळेपर्यंत निकराने जमेल तितकी ठाणी त्यांनी लढवत ठेवली आणि शत्रूला थोपवून ठेवले इतक्या बिकट अंतरावर शत्रूला दीर्घकाळासाठी थोपवून धरल्याची फार थोडी उदाहरणे इतिहासात सापडतील लष्करी संरक्षण ठाणी लढवणाऱ्या कुठल्याही देशाला कोहीमाची लढाई आजही प्रमुख मार्गदर्शक मानली जाते जपानी सैन्याचा निर्णायक पराभव करणारा बालेकिल्ला म्हणजेच गॅरिसन हिल इथे १४२० सैनिकांच्या बलिदानाचे स्मृतीस्थळ बांधलेले आहे जे तिथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळ बनले आहे आजही जगभरातून लाखो लोक ह्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी येतात kohima war cemetery १९६२ च्या भारत चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात आजही जपान कोहिमा इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले कोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता लेखन संदर्भ १ मेजर जनरल निवृत्त शशिकान्त पित्रे लिखित न सांगण्याजोगी गोष्ट १९६२च्या पराभवाची शोकांतिका नकाशे आणि माहिती पान क्र २५३ २५९ २ विकिपीडिया ३ प्रचि renya mutaguchi william slim kohima war cemetery गुगलकडून साभार पूर्वप्रकाशित दिवाळी अंक ईसृजन कॉम सुझे share this blog post share on facebook opens in new window facebook share on telegram opens in new window telegram share on whatsapp opens in new window whatsapp share on x opens in new window x share on pinterest opens in new window pinterest share on linkedin opens in new window linkedin share on tumblr opens in new window tumblr share on reddit opens in new window reddit email a link to a friend opens in new window email print opens in new window print like loading प्रोजेक्ट शेड बॉल्स मीमराठी लाईव्ह ब्लॉगांश on february 14 2016 by suhas diwakar zele in तंत्रज्ञान दखल माझी खरडपट्टी 4 comments आज मीमराठी लाईव्ह ह्या वृत्तपत्रात ब्लॉगांश ह्या सदरात मन उधाण वार् याचे ह्या ब्लॉगची वाचकांना ओळख करून दिली गेली ह्या सदरात प्रोजेक्ट शेड बॉल्स ही ब्लॉगपोस्ट प्रकाशित केली गेली मीमराठी लाईव्ह टिमचे मनःपूर्वक आभार सप्तमी पुरवणी दिनांक १४ ०२ २०१६ वृत्तपत्राची ऑनलाईन लिंक मी मराठी लाईव्ह ब्लॉगपोस्ट प्रोजेक्ट शेड बॉल्स सर्व वाचकांचे आभार असाच लोभ असावा सुझे share this blog post share on facebook opens in new window facebook share on telegram opens in new window telegram share on whatsapp opens in new window whatsapp share on x opens in new window x share on pinterest opens in new window pinterest share on linkedin opens in new window linkedin share on tumblr opens in new window tumblr share on reddit opens in new window reddit email a link to a friend opens in new window email print opens in new window print like loading posts navigation older posts i m an indiblogger search on this site search for search follow blog via email enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email email address follow join 124 other subscribers blog post categories bpo mixed uncategorized अडोबी असंच काहीसं आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू blog stats 199 256 hits recent comments aroundindiaghansham on बोर्डरूम ड्रामा umesh padte on शिवस्मारक मुंबई suhas diwakar zele on रोहित suhas diwakar zele on रोहित suhas diwakar zele on रोहित suhas diwakar zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स मी amolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स मी suhas diwakar zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स suhas diwakar zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स मी prachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स मी archives april 2020 1 march 2016 1 february 2016 2 december 2015 1 november 2015 1 augus...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • Vikram-Vedha Movie Review
  • Renya Mutaguchi
  • William Slim
    Sir William Slim
  • हल्ल्याची योजना
  • कोहिमा परिसर आणि तटबंदी
  • Kohima War Cemetery
  • सप्तमी पुरवणी दिनांक - १४...
  • aroundindiaghansham s ava...
  • Umesh Padte s avatar
  • Suhas Diwakar Zele s avat...
  • amolkelkar9 s avatar
  • Prachi s avatar
  • Whitney s avatar
  • gastronomicfoods s avatar
  • Unknown s avatar
  • Operation X s avatar
  • Unknown s avatar
  • Unknown s avatar
  • Unknown s avatar
  • Dogs that Can Blog s avat...
  • Unknown s avatar
  • DSC_0117
  • DSC_0119
  • DSC_0120
  • मराठी ब्लॉग्सची डिरेक्टरी
  • The index of all Marathi ...
  • मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - ...
  • Netbhet.com
  • Copyrighted.com Registere...

Verified site has: 128 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-128


The site also has 94 references to external domain(s).

 imdb.com  Verify  en.wikipedia.org  Verify  i0.wp.com  Verify
 nam.ac.uk  Verify  epaper.mimarathilive.com  Verify  indiblogger.in  Verify
 purvatarang.blogspot.in  Verify  memazhi.blogspot.com  Verify  tyaa-kavitaa.blogspot.in  Verify
 rational-mind.com  Verify  akhildeep.blogspot.com  Verify  ramataram.blogspot.in  Verify
 anakalniya.blogspot.com  Verify  abdashabda.blogspot.in  Verify  apalacinemascope.blogspot.com  Verify
 aryanchiduniya.blogspot.com  Verify  kaustubhkasture.in  Verify  borkarsagar.blogspot.in  Verify
 anuja-save.blogspot.com  Verify  kaahisamanatale.blogspot.com  Verify  sanjvel.blogspot.com  Verify
 kha-re-kha.blogspot.com  Verify  marathifoodfunda.blogspot.in  Verify  gandhchaphyacha.blogspot.com  Verify
 gazali.blogspot.com  Verify  churapaav.blogspot.com  Verify  chhota-don.blogspot.com  Verify
 jivanmulya.blogspot.com  Verify  anishology.blogspot.com  Verify  dimag-kharab.blogspot.com  Verify
 cooldeepak.blogspot.in  Verify  cooldeepak.blogspot.com  Verify  purvaanubhava.blogspot.com  Verify
 papillonprasad.blogspot.com  Verify  prakashraan.blogspot.in  Verify  ajaysonawane1.blogspot.com  Verify
 bhunga.blogspot.com  Verify  madanban.blogspot.com  Verify  manmanjusha.blogspot.com  Verify
 manatlakahi.blogspot.com  Verify  svj63star.blogspot.com  Verify  marathahistorycalender.blogspot.com  Verify
 mymahabharat.blogspot.com  Verify  majhiyamana.blogspot.com  Verify  mazisahyabhramanti.blogspot.com  Verify
 deepgandhaa.blogspot.com  Verify  majhyamanatalekaahee.blogspot.com  Verify  merakuchhsaman.blogspot.in  Verify
 pradhanmaithili.blogspot.com  Verify  mogaraafulalaa.com  Verify  ranjeetparadkar.com  Verify
 ekregh.blogspot.in  Verify  sharmilaphadkewritings.blogspot.in  Verify  harkatnay.blogspot.com  Verify
 antarmanaatun.blogspot.com  Verify  vivekpatait.blogspot.in  Verify  shatapavali.blogspot.com  Verify
 shabd-pat.blogspot.in  Verify  shabd-pat.blogspot.com  Verify  subhashite.blogspot.com  Verify
 sahajsuchalamhanun.blogspot.com  Verify  cinema-canvas.blogspot.com  Verify  patakathaa.blogspot.in  Verify
 suryakantdolase.blogspot.com  Verify  meemanali.blogspot.com  Verify  binarybandya.blogspot.com  Verify
 discoversahyadri.in  Verify  finelychopped.net  Verify  searchingforlaugh.blogspot.in  Verify
 maratha-navy.blogspot.in  Verify  boltipustake.blogspot.com  Verify  mumbaihikers.org  Verify
 mumbaipaused.blogspot.in  Verify  netbhet.com  Verify  pankajz.com  Verify
 papadchai.blogspot.in  Verify  rbk137.blogspot.in  Verify  rasoithekitchen.blogspot.com  Verify
 restiscrime.blogspot.com  Verify  sahyadrigeographic.com  Verify  sardesaies.blogspot.com  Verify
 thistimethattime.blogspot.in  Verify  yogi-yorocks.blogspot.com  Verify  kanchankarai.com  Verify
 akismet.com  Verify  flickr.com  Verify  myfreecopyright.com  Verify
 marathiblogworld.blogspot.com  Verify  marathiblogs.net  Verify  marathibloggers.net  Verify
 blogkatta.netbhet.com  Verify  marathiblogs.in  Verify  copyrighted.com  Verify
 internetdefenseleague.org  Verify


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 301 Moved Permanently
Server nginx
Date Sun, 27 Sep 2026 06:58:59 GMT
Content-Type text/html
Content-Length 162
Connection keep-alive
Location htt????/suhasonline.wordpress.com/
Alt-Svc clear
Server-Timing a8c-cdn, dc;desc=ams, cache;desc=BYPASS;dur=1.0
HTTP/2 200
server nginx
date Sun, 27 Sep 2026 06:58:59 GMT
content-type text/html; charset=UTF-8
vary Accept-Encoding
x-hacker Want root? Visit join.a8c.com/hacker and mention this header.
host-header WordPress.com
link <htt????/public-api.wordpress.com/wp-json/?rest_route=/sites/suhasonline.wordpress.com>; rel= htt????/api.w.org/
link <htt????/wp.me/EcfK>; rel=shortlink
vary accept, content-type, cookie
content-encoding gzip
x-ac 2.ams _dfw STALE
alt-svc clear
strict-transport-security max-age=31536000
server-timing a8c-cdn, dc;desc=ams, cache;desc=STALE;dur=2.0

Meta Tags

title="I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!"
charset="UTF-8"
name="viewport" content="width=device-width, initial-scale=1"
name="robots" content="max-image-preview:large"
name="generator" content="WordPress.com"
property="og:type" content="website"
property="og:title" content="मन उधाण वार्‍याचे..."
property="og:description" content="I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!"
property="og:url" content="htt????/suhasonline.wordpress.com/"
property="og:site_name" content="मन उधाण वार्‍याचे..."
property="og:image" content="htt????/secure.gravatar.com/blavatar/c7b615fefcb24f8e055c03bb2d5b6baef30eae51c285260de47e2569ed2df5aa?s=200&ts=1790449430"
property="og:image:width" content="200"
property="og:image:height" content="200"
property="og:image:alt" content=""
property="og:locale" content="en_US"
property="fb:app_id" content="249643311490"
name="twitter:creator" content="@suhaszele"
name="twitter:site" content="@suhaszele"
name="description" content="I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!"
itemprop="width" content="343"
itemprop="height" content="470"
itemprop="width" content="289"
itemprop="height" content="470"
id="bilmur" property="bilmur:data" content="" data-provider="wordpress.com" data-service="simple" data-site-tz="Asia/Kolkata" data-custom-props='{"logged_in":"0","wptheme":"pub\/lovecraft","wptheme_is_block":"0"}'

Load Info

page size247405
load time (s)0.065983
redirect count1
speed download864646
server IP 192.0.78.12
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"