If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: binarybandya.blogspot.com - .

site address: binarybandya.blogspot.com

site title:

Our opinion (on Saturday 26 September 2026 7:04:59 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:

Headings (most frequently used words):

2011, आज, मन, माझे, कोटी, हृदये, august, friday, 2012, december, thursday, 20, मी, तेंडूलकर, सगळ्यात, जास्त, ठोके, चुकले, माणूस, म्हणे, महाशतक, १००, आणि, रंग, होते, binarybandya, wednesday, 31, 2016, march, 16, tuesday, january, 30, 22, october, saturday, blog, archive, अन, हा, followers, popular, posts, आमची, भटकंती, subscribe, to, वाचण्याजोगे, मराठी, ब्लॉग, विश्व, बाप्पाची, मूर्ती, ह्रदयात, एक, झंकार, दे, सचिन, नवे, वर्ष, personlized, देव, आयुष्याची, गणिते, जगाच्या, इतिहासात, हृदयाचे, ज्या, माणसामुळे, असा, म्हणजे, १६, मार्च, हृदयाच्या, ठोक्यांचा, फार, मोठा, घोटाळा, झाला, किती, ते, ब्रम्हदेव, calculate, करत, बसलेत, भारतातली, धडधडली, स्वप्नांचा, पाठलाग, करताना, धडधड, करतातच, शतकांचे, हे, महास्वप्न, पूर्ण, करण्यासाठी, बरोबर, घेऊन, लढत, होता, तो, जिंकला, जिंकलो, लोक, जिंकले, काही, तेंडूलकरचे, critics, तोंडाला, काळा, लावून, फिरत, सांगत, होळीचा, अजून, उतरला, नाही, ब्रह्मा, कलियुगातली, सगळी, शतके, संपली, चला, जग, बुडवायच्या, तयारीला, लागा, विष्णू, थांब, ये, ब्रम्ह्या, तेंडुलकरचे, झाल्याशिवाय, जगबुडी, करायची, नाय,

Text of the page (most frequently used words):
share (21), #binarybandya (14), comments (9), नाही (9), 2011 (9), august (8), december (7), pinterest (7), facebook (7), blogthis (7), email (7), this (7), posted (7), माझे (6), रंग (6), posts (5), कधी (5), काही (5), october (5), 2012 (5), घेऊन (5), देव (5), नाय (5), काय (5), माझ्या (4), आणि (4), january (4), march (4), छतावर (4), thursday (4), नवे (4), friday (4), atom (3), अजून (3), मला (3), june (3), 2016 (3), वेगळा (3), आगळा (3), तुमचा (3), वर्ष (3), हृदये (3), कोटी (3), वेगवेगळ्या (3), आमची (2), भटकंती (2), मनात (2), all (2), subscribe (2), मात्र (2), उथळ (2), माझी (2), इथे (2), देता (2), मधे (2), त्यांना (2), झाला (2), september (2), november (2), february (2), april (2), बाप्पाची (2), मूर्ती (2), saturday (2), गणिते (2), रात्री (2), चांदण्या (2), गणितांच्या (2), अलगद (2), चांदणी (2), सूर्य (2), आमचा (2), पुतळा (2), हवातसा (2), personlized (2), जुने (2), सरले (2), कळलेच (2), म्हणजे (2), महाशतक (2), tuesday (2), ह्रदयात (2), झंकार (2), म्हणे (2), होते (2), सगळ्यात (2), जास्त (2), माणूस (2), १०० (2), ठोके (2), चुकले (2), तेंडूलकर (2), wednesday (2), आलो (2), theme, images, powered, blogger, wibs24, मराठी, ब्लॉग, विश्व, chatrapati, shivaji, maharaj, रामायण, इतिहासाच्या, साक्षीने, विचार, मनातल्या, अग्निसखा, restiscrime, चैताली, आहेर, कविता, विज्ञाय, वाचण्याजोगे, सिग्नल, पिवळा, मातीचा, सुवास, तसाच, खोलपण, असेच, सोनपरी, फसलो, पावसाच्या, प्रेमात, विरघळणारा, रेनकोट, पंढरी, दमलेले, popular, सगळे, मांडायचा, प्रयत्न, करतोय, गवसले, अशा, रानवाटांना, भेट, मधेच, खळखळ, वाहणारे, झरे, समोर, निळेशार, पसरलेले, आकाश, शुभ्र, असे, विहरणारे, इकडे, तिकडे, उडणारी, फुलपाखरे, गोड, गाणारे, पक्षी, त्यांचा, सुगंध, हलकेच, वार्, यावर, पसरलाय, ज्यांच्या, कडेला, फुलली, आहेत, रंगबेरंगी, फुले, लहान, इवलिशी, रानफुले, अजुनही, कुठलाच, स्पर्श, खुप, सार्, रानवाटा, त्यावरचे, बरेचसे, रस्ते, वापरलेलेच, नाहीयेत, हृदयावर, आहे, नकाशा, followers, view, complete, profile, उन्हाळ्यात, उन्हासवेच, रंगणारा, गुलमोहर, मावळतीला, स्वत, साठी, शोधणारा, pune, maharashtra, india, 2009, may, july, 2010, blog, archive, home, older, सताड, उघड्या, डोळ्यांनी, अंथरुणावर, पडतो, दिवसाचा, शिनवटा, अंथरुणातच, विरतो, उद्याची, जागा, शोधू, लागतात, चिटकवलेल्या, अंधुक, होत, जातात, जाळ्यात, जाऊन, अडकतो, एखादे, सुटलेले, गणित, दुसऱ्याच, गणितात, अडकते, छतावरून, गळून, पडते, शेवटी, एखादीच, उरते, तेवढीच, डोळ्यात, रात्र, सरते, बरं, झालं, चिटकवला, ह्या, ग्रहणात, तोही, असता, अडकला, साथीला, असूनही, भरकटतो, आयुष्याची, व्यक्तिपरत्वे, जातीनुसार, वेशीवर, गावात, गावकुसाबाहेरचा, भोंगळा, इतिहास, एकच, तरीही, माझा, मीही, मांडला, इतिहासाचा, बाजार, तुमच्यासारखाच, बेरजा, वजाबाक्या, तयार, दारूच्या, धुंदीत, बुडवुन, चंद्र, सिगारेटच्या, धुरात, फुंकून, संगीताच्या, तालावर, थिरकणारे, पाय, उजाडले, तरी, थकलेच, कॅलेंडर, भिंतीवर, तारीख, डोक्यावर, घड्याळ, मानगुटीवर, जुनी, धुंदी, उतरलीच, संकल्प, तसेच, दिवस, तशाच, ब्रह्मा, कलियुगातली, सगळी, शतके, संपली, चला, बुडवायच्या, तयारीला, लागा, विष्णू, थांब, ब्रम्ह्या, तेंडुलकरचे, झाल्याशिवाय, जगबुडी, करायची, सचिन, सुचतच, शब्द, उधार, गातच, गाण्याची, बहार, नको, टांगुस, जिवाला, होकारही, राहु, लटक्या, रागात, रुसलेला, नकार, टेकवुन, छातीवर, डोके, विसावा, तुझ्या, सुगंधी, श्वासाने, तेंडूलकरचे, critics, तोंडाला, काळा, लावून, फिरत, सांगत, होळीचा, उतरला, भारतातली, धडधडली, स्वप्नांचा, पाठलाग, करताना, धडधड, करतातच, शतकांचे, महास्वप्न, पूर्ण, करण्यासाठी, बरोबर, लढत, होता, जिंकला, जिंकलो, लोक, जिंकले, जगाच्या, इतिहासात, हृदयाचे, ज्या, माणसामुळे, असा, मार्च, हृदयाच्या, ठोक्यांचा, फार, मोठा, घोटाळा, किती, ब्रम्हदेव, calculate, करत, बसलेत, तसा, वर्षीच, येतो, संपणार, जन्म, मरणाचे, फेरे, कधीच, विकल्या, जाणाऱ्या, बाप्पाच्या, मूर्तीचे, मनोगत, नवा, नेहमी, काहीतरी, चुकतेच, कुणी, घरी, जातच, कोणाला, आवडतच, असं, कसं, सुंदर, माझ्यात, देवपणच, निर्मात्यालाच, माहीत, निर्मात्या, नवं, रूप, ह्यावर्षी, सुद्धा, आकारात, रुपात, रंगात, मनातले, येते, उतरवतो, आवडले, प्रतिसाद, नक्की, द्या,


Text of the page (random words):
मन माझे मन माझे माझ्या मनातले मनात येते ते मी इथे उतरवतो आवडले तर प्रतिसाद नक्की द्या wednesday august 31 2016 बाप्पाची मूर्ती तसा मी दर वर्षीच येतो पण वेगवेगळ्या रुपात वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या आकारात ह्यावर्षी सुद्धा नवं रूप घेऊन आलो नवा रंग घेऊन आलो पण नेहमी काहीतरी चुकतेच मला कुणी घरी घेऊन जातच नाही मी कोणाला आवडतच नाही असं कसं मी सुंदर नाही की माझ्यात देवपणच नाही निर्मात्यालाच माहीत निर्मात्या संपणार कधी रे हे जन्म मरणाचे फेरे कधीच न विकल्या जाणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीचे मनोगत binarybandya posted by binarybandya at wednesday august 31 2016 2 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday march 16 2012 तेंडूलकर जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त हृदयाचे ठोके ज्या माणसामुळे चुकले असा माणूस म्हणजे तेंडूलकर १६ मार्च आज हृदयाच्या ठोक्यांचा फार मोठा घोटाळा झाला किती कोटी ठोके चुकले ते ब्रम्हदेव calculate करत बसलेत आज भारतातली हृदये आज सगळ्यात जास्त धडधडली स्वप्नांचा पाठलाग करताना म्हणे हृदये धडधड करतातच शतकांचे महाशतक हे महास्वप्न पूर्ण करण्यासाठी १ माणूस १०० कोटी हृदये बरोबर घेऊन लढत होता तो जिंकला मी जिंकलो आणि १०० कोटी लोक जिंकले काही तेंडूलकरचे critics म्हणे आज तोंडाला काळा रंग लावून फिरत होते आणि सांगत होते होळीचा रंग अजून उतरला नाही posted by binarybandya at friday march 16 2012 6 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest tuesday january 3 2012 ह्रदयात एक झंकार दे सुचतच नाही काही शब्द उधार दे गातच नाही मी गाण्याची एक बहार दे नको टांगुस जिवाला होकारही राहु दे लटक्या रागात एक रुसलेला नकार दे टेकवुन माझ्या छातीवर डोके तू विसावा घे अन तुझ्या सुगंधी श्वासाने ह्रदयात एक झंकार दे binarybandya posted by binarybandya at tuesday january 03 2012 24 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday december 30 2011 सचिन ब्रह्मा कलियुगातली सगळी शतके संपली चला जग बुडवायच्या तयारीला लागा विष्णू थांब ये ब्रम्ह्या तेंडुलकरचे महाशतक झाल्याशिवाय जगबुडी करायची नाय binarybandya posted by binarybandya at friday december 30 2011 9 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest thursday december 22 2011 नवे वर्ष दारूच्या धुंदीत बुडवुन चंद्र सिगारेटच्या धुरात फुंकून सूर्य संगीताच्या तालावर थिरकणारे पाय उजाडले तरी थकलेच नाय त्यांना नवे काय अन जुने काय वर्ष सरले कळलेच नाय कॅलेंडर भिंतीवर तारीख डोक्यावर घड्याळ मानगुटीवर जुनी धुंदी उतरलीच नाय नवे संकल्प म्हणजे काय तसेच दिवस अन तशाच रात्री नवे काय अन जुने काय वर्ष सरले कळलेच नाय binarybandya posted by binarybandya at thursday december 22 2011 9 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest thursday october 20 2011 personlized देव व्यक्तिपरत्वे वेगळा देव जातीनुसार आगळा देव वेशीवर एक अन गावात एक गावकुसाबाहेरचा भोंगळा देव आमचा तुमचा इतिहास एकच तरीही माझा रंग आगळा अन तुमचा रंग वेगळा आमचा आगळा पुतळा अन तुमचा वेगळा पुतळा मीही मांडला इतिहासाचा बाजार तुमच्यासारखाच मला हवातसा काही बेरजा अन काही वजाबाक्या personlized देव तयार हवातसा binarybandya posted by binarybandya at thursday october 20 2011 8 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest saturday august 20 2011 आयुष्याची गणिते सताड उघड्या डोळ्यांनी मी अंथरुणावर पडतो अन दिवसाचा शिनवटा अंथरुणातच विरतो मात्र उद्याची गणिते रात्री छतावर जागा शोधू लागतात अन छतावर चिटकवलेल्या चांदण्या अंधुक होत जातात चांदण्या साथीला असूनही मग मी भरकटतो गणितांच्या जाळ्यात अलगद जाऊन अडकतो एखादे सुटलेले गणित दुसऱ्याच गणितात अडकते अन एक एक चांदणी छतावरून अलगद गळून पडते शेवटी छतावर एखादीच चांदणी उरते तेवढीच डोळ्यात घेऊन माझी रात्र सरते बरं झालं छतावर मी सूर्य नाही चिटकवला ह्या गणितांच्या ग्रहणात तोही असता अडकला binarybandya posted by binarybandya at saturday august 20 2011 21 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest older posts home subscribe to posts atom blog archive 2016 1 august 1 बाप्पाची मूर्ती 2012 2 march 1 january 1 2011 9 december 2 october 1 august 1 june 2 april 2 february 1 2010 23 december 2 november 3 october 3 september 1 august 3 july 3 june 1 may 1 april 2 march 1 february 2 january 1 2009 16 december 2 november 3 october 3 september 2 august 5 june 1 अन हा मी binarybandya pune maharashtra india उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा गुलमोहर मी अन कधी मावळतीला स्वत साठी रंग शोधणारा ढग मी view my complete profile followers मन माझे माझ्या हृदयावर ना आहे एक नकाशा त्यावरचे बरेचसे रस्ते अजून कधी वापरलेलेच नाहीयेत आणि हो खुप सार् या रानवाटा अजुनही त्यांना झाला नाही कुठलाच स्पर्श ज्यांच्या कडेला फुलली आहेत रंगबेरंगी फुले लहान इवलिशी रानफुले त्यांचा सुगंध हलकेच वार् यावर पसरलाय इकडे तिकडे उडणारी फुलपाखरे गोड गाणारे पक्षी समोर निळेशार पसरलेले आकाश मधे मधे शुभ्र असे विहरणारे ढग आणि मधेच खळखळ वाहणारे झरे अशा एक एक रानवाटांना भेट देता देता जे काही मला गवसले ते सगळे मी इथे मांडायचा प्रयत्न करतोय popular posts कधी कधी दमलेले ढग पंढरी पावसाच्या प्रेमात विरघळणारा रेनकोट फसलो मी माझी सोनपरी माझे खोलपण असेच उथळ उथळ मातीचा सुवास मात्र अजून तसाच मी एक सिग्नल पिवळा आमची भटकंती subscribe to मन माझे posts atom posts all comments atom all comments वाचण्याजोगे विज्ञाय चैताली आहेर माझ्या कविता restiscrime अग्निसखा मनातल्या मनात आमची भटकंती एक विचार इतिहासाच्या साक्षीने माझे रामायण chatrapati shivaji maharaj मराठी ब्लॉग विश्व theme images by wibs24 powered by blogger
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • My photo
  • Aamchi Bhatkanti
  • The index of all Marathi ...

Verified site has: 52 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-52


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Sat, 26 Sep 2026 07:05:00 GMT
Date Sat, 26 Sep 2026 07:05:00 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Sat, 18 Jul 2026 05:08:14 GMT
ETag W/ 4efc263e1ae158d33e2d6bb45ea35cfc1d822fdadd0205654aaf94cfd9ba1de4
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 18710
Server GSE
Connection close

Meta Tags

title=""
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/binarybandya.blogspot.com/" property="og:url"
content="मन माझे" property="og:title"
content="माझ्या मनातले.. मनात येते ते मी इथे उतरवतो.. आवडले तर प्रतिसाद नक्की द्या.." property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="मन माझे" itemprop="name"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="1798873293698396954" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2016/08/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5ebp__KUr3hYbhf0W06J9dsX37BOcMBUX07I2aCWBeXmnouH_obqj5EwPpiU40-9mfm-neMZWebcxicMisRY-3Ewnvs8R1qLMoDvRpRdSWV66VO259Xwv7LjGTzd9iebuNLJTLPCEoAb6/s320/143578.jpg" itemprop="image_url"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="8544084766367024797" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2012/03/blog-post.html" itemprop="url"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="5445907450204583755" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2012/01/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnDj4MXSiLk0U_xJDr6Y4J2AaG2L_XhPistGfOvu-J_tIi8opjaYSracWw4bNOTy873SPmKj-1ZgTInuFWI2EFxfMT5kdAEbIFfN8OW1M3jvpqdfBsRIKZvc5AsmgXeF5GPmK5g2m3onHC/s320/sachinwall2.jpg" itemprop="image_url"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="7376638716984795778" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2011/12/blog-post_30.html" itemprop="url"
content="htt???/4.bp.blogspot.com/-XWTiYoYD_XE/TvNX0RKIaQI/AAAAAAAAaqk/M3OsA3lPMH8/s320/DSC09811.JPG" itemprop="image_url"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="1216911583663515754" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2011/12/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPUBJBLKfzkGa0Sbfsz_n2vCPqMz2YqnrvDRimeCpFeeMn-oAJmWf0lREZs9i19XOvTeiuESXeA6ay1WvfV2QVocFwH9OdH29KvefElrSTX4m2DcDYN6suUSlaSmWTisgGqlGjPEOpgt-g/s320/DSC00638.JPG" itemprop="image_url"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="9054029967646227217" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2011/10/personlized.html" itemprop="url"
content="3941097360138658052" itemprop="blogId"
content="7028403656622992846" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14603351277115472325" itemprop="url"
content="htt???/binarybandya.blogspot.com/2011/08/blog-post.html" itemprop="url"

Load Info

page size18710
load time (s)0.422103
redirect count0
speed download44336
server IP 142.251.39.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"