If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: abdashabda.blogspot.com - .

site address: abdashabda.blogspot.in redirected to: abdashabda.blogspot.com

site title:

Our opinion (on Monday 05 October 2026 9:35:11 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:

Headings (most frequently used words):

2026, बोशांको, ची, भेट, भाग, august, tuesday, मी, काली, आणि, अब्द, शब्द, pages, thursday, 13, saturday, july, 18, april, 21, february, 24, sitemeter, बुक, शोध, two, more, blogs, जुनी, पाने, वाचक, कोण, typical, khasi, house, labels, वाचते, वाचकांची, आवड, subscribe, to, blogadda, footsteps, 2014, onwards, २८४, दक्षिणेकडं, जाताना, विविधांगी, माणसं, चेन्नेमध्ये, बसचा, प्रवास, २८३, मेघनाद, मंदिर, गिरीश, मंच, मेघनादवध, काव्य, गौतम, हालदार, २८२, जुनं, कोलकाता, २८१, शांतिनिकेतन,

Text of the page (most frequently used words):
आणि (151), आहे (126), ago (86), years (69), मला (56), नाही (55), होते (54), आहेत (53), काही (47), होती (45), असं (42), एका (37), त्या (37), होता (34), होतं (33), म्हणजे (31), इथं (31), मध्ये (31), दोन (28), त्यांनी (24), म्हणून (21), तिथं (20), माहिती (20), अनेक (18), #शांतिनिकेतन (18), नाव (18), भाग (17), आम्ही (17), त्यांना (17), बंगाली (17), तीन (16), त्यामुळे (16), वाटलं (16), आलं (15), 2014 (14), माझ्या (14), 2013 (14), मेट्रो (14), प्रवास (14), कोलकाता (14), चित्रं (14), नव्हतं (14), अशा (14), माणसं (13), february (13), 2010 (13), 2011 (13), 2012 (13), होत्या (13), यांनी (13), जागा (13), भाषा (12), इतिहास (12), april (12), यांच्या (12), केवळ (12), केली (12), केलं (12), परिसरात (12), झाली (12), फक्त (12), ट्रेन (12), फार (11), july (11), june (11), पाहायला (11), काय (11), अशी (11), मुख्य (11), तरी (11), बर्थ (11), august (10), ठिकाणी (10), दुसऱ्या (10), गेले (10), march (10), 2026 (10), कळलं (10), जास्त (10), आली (10), लक्षात (10), सांगितलं (10), तिकिट (10), लोअर (10), रेल्वे (9), तेव्हा (9), झालं (9), किंवा (9), 2009 (9), may (9), september (9), 2015 (9), येत (9), केला (9), करत (9), त्यांच्या (9), तास (9), गर्दी (9), खूप (9), अगदी (9), मंदिर (9), पुणे (8), मराठी (8), दिवस (8), प्रयोग (8), शब्द (8), माझी (8), आधी (8), पुन्हा (8), रामकृष्ण (8), पुस्तक (8), october (8), december (8), january (8), 2016 (8), भागात (8), तरीही (8), सगळं (8), वेळ (8), आम्हाला (8), संग्रहालय (8), भेट (8), झाला (8), प्रसिद्ध (8), घेऊन (8), आता (8), स्थानकावर (8), स्थानक (8), चेन्नै (8), this (7), english (7), इथल्या (7), गांधी (7), प्रश्न (7), विचार (7), मूर्ती (7), याच (7), काळ (7), आला (7), एकदा (7), months (7), मुलं (7), बंगाल (7), गौतम (7), november (7), जुन्या (7), कोलकात्यात (7), राहिले (7), आपल्याला (7), असतं (7), गेलो (7), दिसलं (7), पाहून (7), टागोर (7), नव्हती (7), बाहेर (7), हिंदी (7), उभं (7), केंद्र (7), हुगळी (7), दिसली (7), मोठी (7), ट्राम (7), मेघनाद (7), रांगेत (7), गप्पा (7), comments (6), समोर (6), want (6), read (6), post (6), here (6), यांचं (6), झाले (6), थोडा (6), आपण (6), पाणी (6), कविता (6), शिक्षण (6), पश्चिम (6), अनुभव (6), पूर्ण (6), असे (6), दिसतं (6), दोन्ही (6), संवाद (6), अंतर (6), पाहताना (6), भाषेत (6), गेलं (6), छान (6), दिसत (6), राहिलं (6), वर्ष (6), त्याचं (6), इतर (6), छोट्या (6), रवीन्द्रनाथांनी (6), आजही (6), भवन (6), बाजूला (6), बाडी (6), घरात (6), पाठ (6), वगैरे (6), शांत (6), जातं (6), जाऊन (6), असतो (6), जागतिक (6), नव्हता (6), जायचं (6), हावडा (6), ब्रिटिश (6), इमारत (6), मोठ्या (6), सुमारे (6), दहा (6), दिवशी (6), चालू (6), लोक (6), गेली (6), हालदार (6), स्थानकं (5), दर्शन (5), नावं (5), जिवंत (5), available (5), blog (5), बुक (5), विवेकानंद (5), पुस्तकं (5), गंगा (5), 2019 (5), 2023 (5), 2024 (5), 2025 (5), असून (5), आपल्या (5), याचं (5), असा (5), प्रदर्शन (5), फोटो (5), नाहीत (5), आणखी (5), वाटत (5), असेल (5), लागलं (5), रवीन्द्रनाथांच्या (5), सरकारी (5), पाच (5), काळात (5), रवीन्द्रनाथ (5), तयार (5), त्यात (5), बांग्ला (5), पाहता (5), करताना (5), कला (5), अजूनही (5), वर्ग (5), आश्रम (5), परिसर (5), सांस्कृतिक (5), स्थापना (5), यांचा (5), पर्याय (5), बंद (5), टागोरांनी (5), कारण (5), झालेली (5), याची (5), योग्य (5), भव्य (5), बंगालच्या (5), थेट (5), कॉफी (5), बोई (5), पारा (5), विविध (5), दक्षिणेश्वर (5), असते (5), काव्य (5), बसले (5), गिरीशचंद्र (5), गिरीश (5), लोकांना (5), ताई (5), सगळे (5), पाँडिचेरीला (5), posts (4), परत (4), खरं (4), येऊ (4), कोण (4), पुरुष (4), स्त्री (4), कुठं (4), ऐतिहासिक (4), अर्थात (4), राजकीय (4), weeks (4), प्रवासी (4), संस्कृती (4), शहर (4), चित्रकला (4), labels (4), 2017 (4), जुनी (4), posted (4), aativas (4), पुढच्या (4), मनात (4), किती (4), आपली (4), समजून (4), नवा (4), प्रयत्न (4), पाहिलं (4), जाणवलं (4), अतिशय (4), त्यांची (4), शांतिनिकेतनला (4), शांतिनिकेतनमध्ये (4), बोस (4), मात्र (4), बरीच (4), सांगत (4), काम (4), सुंदर (4), नंतर (4), काहीच (4), देत (4), वेगवेगळ्या (4), संग्रहालयात (4), चर्चा (4), महात्मा (4), आठवण (4), गायक (4), करता (4), सर्वात (4), जुनं (4), पुढं (4), त्यांचं (4), लहान (4), प्रकारचा (4), दिलं (4), मोठं (4), भेटीत (4), लागले (4), तिकिटं (4), हेरिटेज (4), रात्री (4), विश्वभारती (4), स्थानिक (4), भारतीय (4), तसंच (4), लगेच (4), you (4), गोष्टी (4), लोकांच्या (4), कमी (4), कोलकात्याच्या (4), सरस्वती (4), तिथल्या (4), येऊन (4), असल्याने (4), आतमध्ये (4), निघालो (4), कुणी (4), पूर्णपणे (4), अर्थ (4), महत्त्वाचं (4), स्मारक (4), प्रत्यक्षात (4), किलोमीटर (4), व्यवस्था (4), अत्यंत (4), राणी (4), नेताजी (4), मन्नाडे (4), हाऊस (4), सुरू (4), सहज (4), रस्ता (4), जोरासांको (4), पूल (4), पूर्वी (4), अजून (4), मंदिरात (4), त्याचा (4), असतात (4), असलेल्या (4), बोलणं (4), प्रान्तिक (4), अडीच (4), मधल्या (4), मेघनादवध (4), आमच्या (4), बदलून (4), मंच (4), तरुण (4), उभे (4), त्यांच्याशी (4), उभ्या (4), राहिल्या (4), त्याने (4), सेंट्रल (4), गटाच्या (4), साईड (4), all (3), atom (3), जून (3), २०१९ (3), अनोळखी (3), बोलायला (3), स्त्रिया (3), दिशेने (3), कन्याकुमारी (3), उत्साहाने (3), वारी (3), भक्ती (3), नोंद (3), आधारित (3), रोजी (3), वारसा (3), सगळ्यात (3), वाचून (3), तुम्ही (3), पहिल्यांदा (3), मार्ग (3), the (3), जन्म (3), माझे (3), करू (3), मेकप (3), माणूस (3), week (3), सामाजिक (3), संस्कृ्ती (3), समाज (3), मुली (3), मुंबई (3), मातीचं (3), बोलपूर (3), बदल (3), निसर्ग (3), उत्तर (3), अरविंद (3), 2018 (3), जाताना (3), उपलब्ध (3), नक्की (3), नवी (3), दृष्टी (3), दिली (3), तिचं (3), आपलं (3), कशी (3), साधेपणा (3), घ्यायला (3), असणाऱ्या (3), विश्व (3), ठेवून (3), सगळी (3), कळत (3), अर्थातच (3), दालनात (3), सकाळी (3), कसं (3), तिथून (3), इतकी (3), गणेश (3), कदाचित (3), लागेल (3), प्रतिकृती (3), मिळतात (3), दिसला (3), झालेला (3), काढलेली (3), सर्व (3), पुतळा (3), चार (3), घेतला (3), संदर्भ (3), तशी (3), फारशी (3), वाटली (3), भारती (3), वादक (3), पडलो (3), होऊन (3), वर्णन (3), गृह (3), याही (3), इमारतीत (3), झालेल्या (3), पर्यटक (3), त्याच्या (3), घेत (3), सुरूवात (3), वापरात (3), उंच (3), पहिल्या (3), महत्त्व (3), ठिकाणं (3), काढून (3), इंग्रजी (3), वगळता (3), वॉक (3), होतो (3), येणाऱ्या (3), परंपरा (3), पुढे (3), कल्पना (3), सुरु (3), करणं (3), जाणं (3), घेतली (3), केलेला (3), दिसतो (3), गोष्ट (3), हळूहळू (3), वस्तू (3), बाजार (3), येतं (3), आठवतं (3), बोशांको (3), निर्माण (3), करून (3), गेल्या (3), असल्यामुळे (3), राहिला (3), दीड (3), म्हणत (3), जवळजवळ (3), म्हटलं (3), नेमका (3), सोय (3), इंडो (3), संगम (3), साध्या (3), गरज (3), अनेकदा (3), कळल्यावर (3), सध्या (3), भारत (3), घरी (3), नाहीये (3), एकूण (3), नदी (3), लागते (3), करण्यात (3), पांढऱ्या (3), सत्यजित (3), गेल्यावर (3), असत (3), झाल्या (3), जागेत (3), कॉलेज (3), पुस्तकांची (3), शेकडो (3), तिकडं (3), दिसतात (3), तशीच (3), रांग (3), असल्याचं (3), कधी (3), चपला (3), पडलं (3), परिसरातल्या (3), म्हणूनच (3), चालत (3), दिसले (3), आहोत (3), माणसाला (3), रासमणी (3), जगबंधु (3), मंदिरं (3), जाता (3), प्रवेश (3), स्वामी (3), विषय (3), राहून (3), नदीत (3), विचारलं (3), सार्वजनिक (3), पूजा (3), ब्रिज (3), जणू (3), शांतपणे (3), मजा (3), इतक्या (3), आले (3), प्रवाह (3), त्यांचे (3), समजत (3), मधुसूदन (3), नाट्यप्रयोग (3), नसून (3), परमहंस (3), अवघड (3), माझ्यासाठी (3), अमेरिकन (3), मंदिराचं (3), स्केच (3), काली (3), हवा (3), बँक (3), नेहमी (3), बाई (3), सुमारास (3), बेलूर (3), तामिळ (3), बसमध्ये (3), मदत (3), चेन्नैला (3), एमएएस (3), दरवाजे (3), एआयने (3), कोयम्बेडू (3), बॅगा (3), राहण्याची (3), तिरुपतीला (3), रेणिगुंठाला (3), गाडी (3), मिनिटं (3), गंमत (3), प्रवासात (3), काका (3), आदराने (3), simple (2), subscribe (2), संध्याकाळी (2), येताना (2), मिळाला (2), डवाव (2), उत्सुक (2), असणारी (2), पहिला (2), विशेष (2), सांगायचं (2), भाषण (2), मागच्या (2), कार्यक्रम (2), व्यक्तींची (2), भिंती (2), पर्यावरण (2), अभ्यास (2), तुमचे (2), आवडते (2), शिक्षक (2), लेखक (2), मधला (2), show (2), च्या (2), दरम्यान (2), marathi (2), review (2), साहित्य (2), शुभेच्छा (2), वढाय (2), बाबासाहेब (2), सामान (2), मांडणी (2), चिन्ह (2), बाबा (2), रोचक (2), प्रा (2), हरी (2), नरके (2), year (2), पार (2), निवडणूक (2), प्रेम (2), प्रभू (2), दुर्गा (2), आपला (2), परीक्षा (2), समुद्र (2), वैचारिक (2), वेदान्त (2), रमण (2), प्रदेश (2), बँकॉक (2), धर्म (2), दृष्टिकोन (2), हवेली (2), आंबेडकर (2), जगणं (2), कथा (2), आनंद (2), 2021 (2), २८४ (2), दक्षिणेकडं (2), स्वतंत्र (2), लेख (2), आंतरजालावर (2), निवडक (2), अंश (2), प्रकाशित (2), शोध (2), इथे (2), home (2), जाऊ (2), राहील (2), जगात (2), नेमकं (2), समजलं (2), साधना (2), सौंदर्य (2), खरी (2), लिपी (2), येतील (2), माझ्यासारख्या (2), अद्भुत (2), सुखावणारं (2), प्रकार (2), शांतिनिकेतनच्या (2), तरूण (2), तोही (2), चित्रांचं (2), ऋत्विक (2), घटक (2), बैज (2), मुखर्जी (2), बिनोद (2), बिहारी (2), डोळ्याने (2), काढत (2), वारंवार (2), प्रदर्शनाची (2), संपत (2), यावं (2), रवीन्द्रनाथांचं (2), बहुतेकांना (2), देणारे (2), महत्त्वाचे (2), नंदलाल (2), तिथली (2), ट्रेसिंग (2), नीट (2), कर्मचारी (2), सहा (2), केलेली (2), असतील (2), पडला (2), विकत (2), लक्ष (2), नव्हते (2), खरेदी (2), उत्साह (2), वेगवेगळे (2), उदिची (2), वेगवेगळी (2), घरं (2), श्यामली (2), घरांमध्ये (2), लोकांशी (2), पत्रव्यवहार (2), काढायला (2), परवानगी (2), फिरताना (2), श्रीमंत (2), जाणवतं (2), १९६१ (2), मिळालेल्या (2), नोबेल (2), पारितोषिकाची (2), रवीन्द्रनाथांचा (2), आइन्स्टाईन (2), मृत्यूनंतर (2), १९४२ (2), उभारलं (2), दुसरं (2), स्मरणार्थ (2), दिला (2), मातीची (2), चूल (2), खाल्ला (2), इथली (2), शाळकरी (2), मुला (2), प्रजासत्ताक (2), उशीर (2), नूतन (2), १९०२ (2), बांधलेलं (2), परिसरातलं (2), लिहिल्या (2), नेमक्या (2), आठवत (2), यांची (2), नृत्याचा (2), सराव (2), आपल्याकडं (2), आसपास (2), असो (2), चांगलं (2), कार्यालय (2), १९०१ (2), उल्लेख (2), रंग (2), आवडला (2), रचना (2), रोजच्या (2), वर्तुळ (2), विद्यार्थी (2), बसतात (2), आकाशाखालचे (2), भरतात (2), सप्तपर्णी (2), वृक्ष (2), ध्यान (2), बऱ्याच (2), अंतरावरून (2), छंद (2), घेता (2), ठेवली (2), मार्गदर्शक (2), बोलणाऱ्या (2), तोरण (2), यातली (2), पाहिली (2), जरा (2), बोलपूरला (2), पोचल्याने (2), ओळखलं (2), श्रीनिकेतन (2), मिळून (2), जातो (2), नकाशा (2), लोकांसाठी (2), शिक्षणाचा (2), संपूर्ण (2), बौद्धिक (2), आंदोलन (2), कलाकार (2), दिशा (2), देश (2), जिथं (2), १९२१ (2), याला (2), शैक्षणिक (2), शिक्षणाच्या (2), नाथ (2), न्द्र (2), नावाच्या (2), देवेन्द्रनाथांनी (2), एकर (2), मोकळ्या (2), १८६३ (2), रवींद्रनाथ (2), वडील (2), सुदैवाने (2), रोज (2), उलगडत (2), प्रकारे (2), करणारी (2), फिरायचं (2), व्यक्तीला (2), टागोरांचं (2), टिकून (2), नसलेले (2), ऐकलं (2), tuesday (2), समजल्या (2), कोलकात्याचं (2), असावं (2), सणांमध्ये (2), बरंच (2), आयुष्यात (2), योग्यच (2), नेहमीप्रमाणे (2), जाणीव (2), घेतलं (2), मोडक्यातोडक्या (2), पडले (2), एखादं (2), श्वास (2), आलेली (2), तेही (2), जमलं (2), काळातील (2), मिळते (2), परदेशी (2), आकर्षक (2), केले (2), थोडी (2), दिसायला (2), गोथिक (2), बांधकाम (2), गाईडने (2), सरकार (2), पाण्याचे (2), वापर (2), तलाव (2), साधारण (2), काहीही (2), आणलं (2), दुपारी (2), संगमरवरी (2), विस्तीर्ण (2), आवडलं (2), हातात (2), जुने (2), छायाचित्रं (2), शक्य (2), इंडियन (2), हॉल (2), सुभाषचंद्र (2), एकत्र (2), १८७६ (2), केलेल्या (2), अल्बर्ट (2), पासून (2), जावंच (2), शब्दांत (2), पंधरा (2), युनिवर्सिटी (2), हेअर (2), स्कूल (2), हिंदू (2), सोसायटी (2), सहकारी (2), दुकानं (2), बाजारपेठ (2), आशियातली (2), दुर्मिळ (2), इमारतीच्या (2), नागरिक (2), काळी (2), दिलेल्या (2), त्यातून (2), पेन (2), द्वारकानाथ (2), पन्नासपेक्षा (2), १८६१ (2), ठाकुर (2), मानलं (2), रस्ते (2), नमस्कार (2), करणारे (2), उदाहरणार्थ (2), याचा (2), येणं (2), गोंधळ (2), १९८४ (2), कोलकातामध्ये (2), मेट्रोचं (2), लाईन्स (2), प्रकारचे (2), १८७३ (2), इलेक्ट्रिक (2), मंद (2), मार्गांवर (2), थांबलो (2), व्यवस्थित (2), घराच्या (2), गल्लीत (2), विवेकानंदांच्या (2), सुप्रसिद्ध (2), आलेले (2), स्टेडियम (2), दुसरा (2), वेगळ्या (2), आमच्याशी (2), मराठीत (2), जातील (2), देबाहुती (2), कोलकात्याचा (2), दूरवर (2), मोठाल्या (2), वसंतपंचमीच्या (2), घाटाला (2), लागून (2), उभा (2), आलो (2), त्यावर (2), स्थानकाच्या (2), जाण्याचा (2), कोणत्याही (2), लागली (2), घाटावर (2), स्थानकात (2), फलाटांच्या (2), प्रशस्त (2), उशीरा (2), झालमुडी (2), ट्रेनमध्ये (2), जवळ (2), फलाट (2), मुक्काम (2), ऐकताना (2), रंगभूमीवर (2), रौद्र (2), मंदोदरी (2), लक्ष्मण (2), राम (2), दाखवणारे (2), टाकलेली (2), ठेवलं (2), नसताना (2), सादर (2), अभिनेते (2), दिग्दर्शक (2), तीस (2), वर्षांत (2), वर्षांच्या (2), हजार (2), रुपये (2), नवल (2), मिळाली (2), एकच (2), देणं (2), घोष (2), देण्यात (2), व्यावसायिक (2), होतात (2), त्यासाठी (2), उभी (2), जात (2), पाहणं (2), पाँडिचेरी (2), प्रतीक्षाने (2), तुम्हाला (2), मंदिराच्या (2), येईल (2), पारंपारिक (2), शिखरं (2), नदीच्या (2), एकाच (2), जाणाऱ्या (2), ब्राह्मण (2), त्याला (2), पुजारी (2), लागला (2), घाण (2), म्हणाल्या (2), सोबत (2), एवढी (2), रांगा (2), त्यातल्या (2), त्यांच्यासोबत (2), पुढचे (2), निमलष्करी (2), अधिकारी (2), सात (2), येतात (2), माझं (2), लागल्या (2), गंगेचा (2), माणसांनी (2), बाहेरून (2), साधारणपणे (2), बसला (2), कोलकात्यातला (2), पाँडिचेरीत (2), पोचले (2), चेन्नेत (2), बोलता (2), भरावा (2), जाणारी (2), एसी (2), नसली (2), करुन (2), बॅग (2), होत (2), फलक (2), त्यांच्यासाठी (2), शिकणं (2), दुसरी (2), मेट्रोमध्ये (2), बहुतेक (2), नेहमीच्या (2), प्लॅटफॉर्म (2), वेगळा (2), उतरायला (2), उतरले (2), समोरच (2), central (2), बायकांच्या (2), पुरुषांच्या (2), फरक (2), आधीच (2), आग्रहाने (2), रिकामी (2), काकांना (2), निवांत (2), टीसी (2), घेतलेल्या (2), घरचं (2), जेवण (2), कौतुक (2), एकदम (2), ट्रेनने (2), योगी (2), निवृत्त (2), कारगिल (2), माझ्याशी (2), जाणार (2), संभाषण (2), कानांवर (2), चालले (2), बदलत (2), आग्रह (2), सोडून (2), विरळाच (2), सुपरफास्ट (2), पावलं (2), एआयला (2), अब्द (2), theme, powered, blogger, footsteps, onwards, blogadda, काल, दुकांनात, डोकावले, ब्राऊन, ब्रेड, २५६, माणसांसोबत, पुरूष, आठेक, वर्षांची, मुलगी, दिवसात, भेटले, २६६, दुवा, कन्याकुमारीच्या, टुमदार, देखणं, २७७, विवेकानंदपुरम, एवढ्या, लिहिल्यानंतर, प्रत्यक्ष, भाषणाबद्दल, सांगण्याजोगं, शब्दात, अपेक्षित, २५१, यांगोंमधलं, श्री, मोदी, महिन्यात, कोथरूड, भवनमध्ये, इश्तियाक, अहमद, ऐकायला, संपल्यावर, निघताना, दर्श, २६१, शिबीर, पंढरीची, आषाढी, माणसाच्या, भावविश्वातला, महत्त्वाचा, उत्सव, ईश्वरावर, कोणा, गुरूवर, २६२, वारीचा, काबूलमधील, वास्तव्यावर, लेखमालिका, संबंधित, सुरक्षितता, धोक्यात, नये, हेतूने, बदलली, फोटोही, २१५, भीतीच्या, असण्याचा, पुरावा, भवताल, तर्फे, आयोजित, दिवसांच्या, सहलीत, सामील, सप्टेंबर, सातारा, जिल्ह्यां, २६४, जलव्यवस्थांचा, २७३, २०२४, शीर्षक, गोंधळात, पडणारे, एकटेच, मीही, वाचला, गोंधळले, व्हॉट्सऍपवरच्या, निरर्थक, २६७, रातरागिणी, वाचकांची, आवड, एस्पीडीपी, शुभांगी, डोक्यातल्या, खोक्यात, भ्रम, णगाथा, रमलखुणा, मांडवगण, how, about, मधुरिमा, कुळकर्णी, रमेशची, कैफियत, स्वच्छंदी, manatla, thodasa, निमित्ताने, darmyaan, त्रिवेणी, murali, खताचा, खांब, धागे, दोरे, व्यवहार, रसिक, सानुल्या, सैंपाकघरी, remichi, boli, रेमीची, बोली, साठी, पिंजरा, संवादिनी, कुठला, म्हणेल, बलात्कार, व्हायलाच, हवेत, मुकामार, पाय, isolated, portal, mayuresh, kulkarni, नळदुर्गच्या, किल्ल्यात, वटवाघळांचा, घरोबा, amazing, bats, निसर्गवार्ता, ग्रीनवॉशिंग, ग्राहकांची, जागरूकता, iravati, अरुंधती, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव, सरदेसाईज, दवबिंदु, उमेद, कागद, अन्, लेखणी, मार्केसचा, जादुई, वास्तववाद, तिसरे, literature, शाणपट्टी, शुऽऽऽ, बोलायचं, पांढर्, यावरचं, काळं, नवे, मोनो, सुचलेलं, अभिनंदन, avinash, dharmadhikari, ripple, creative, mau, मनातला, किल्ला, मनातले, गॉड, स्मॉल, थिंग्झ, शतपावली, वाचू, त्यानंदे, टॅलीनामा, करड्या, छटांचा, मागोवा, आतून, अग्निसखा, थोडे, जरुरत, restiscrime, संघासमोरचे, आव्हान, उलट, तपासणी, बिर्याणीस्तोत्रम्, hymn, biryani, manogate, इतका, लळा, अफ़ू, गुणी, गोडगप्पा, लसणाचे, आक्षे, लढाई, टेनिस, कोर्टची, उधाण, वार्, याचे, सर्वस्पर्शी, विशेषांक, प्रकाशन, बातम्या, घेतात, कृती, कोहम, जास्वंदाची, फुलं, विद्रोह, ढोंग, नेमाने, नेमाडे, बाप्पाची, new, facebook, page, मेरा, कुछ, टिकवण्यासाठी, एवढं, मनस्पंदने, अर्थक्रांती, ढोबळ, विपरीत, तर्क, भुरळ, पाडणारा, प्रचार, ओसरी, हुमुहुमुनुकूनुकूआप्वा, हवाई, मेमरीज, tangents, मॉन्सून, रंजन, केळकर, ह्यांच्या, परिचय, मोकळीक, ledge, आल्हादक, प्रतिबिंब, अप्राप्य, भिंत, शहाणपणाची, vaiddyacha, वैद्याचा, ब्लॉग, बाप, वटवट, सत्यवान, सूक्ष्मजीवांना, घाबरतो, मनगुज, तुंबाड, विशुभाऊ, फळा, वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक, swings, mind, स्पंदन, एकत्व, आपुले, विचारयज्ञ, vicharyadnya, परमेश्वराचा, अवतार, अळवावरचे, वनवास, मनमौजी, आतल्यासहित, शांतवन, भिजपाऊस, लंडन, क्षणचित्रे, नॅचरल, हिस्टरी, म्युझियम, pre, तरंग, सहेला, रंजक, सेरीज, आठवणिंचे, पिंपळपान, आॅस्ट्रेलिया, आयलंड, काॅंटिनेंट, सफर, सिडने, मेलबोर्न, tarang, किर्तीमहल, माझिया, मना, मोकळे, आकाश, meek, will, not, inherit, earth, डीडीच्या, दुनियेत, akhil, world, अखिलचं, आरक्षण, गेल्याने, ओबीसी, संकटात, prof, hari, narke, वाईन, स्टेट, zula, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, रक़्स, करना, sahajach, हरवलेल्या, हिवाळ्याच्या, शब्दवेल, बेड़ा, अत्रे, उवाच, साडे, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, movie, dhurandhar, रणजित, पराडकर, ranjeet, paradkar, रसप, द्वार, द्वारका, कोडं, राफा, तुलसी, अनोखी, अनुभूती, श्रुतीसंवेदना, what, achieved, india, now, quantum, communications, and, why, significant, aksharadhool, सुनीताबाईंचा, डोडी, गाजलेली, मैफिल, निळाईची, गाज, नरेन्द्र, महालक्ष्मी, पूर्वतरंग, भागवतांच्या, भाषांतरात, वॉल्डन, विल्हेवाट, रेघ, लोगोकथा, पार्ले, कथापौर्णिमा, अमेरिकेची, पूर्वेकडची, ट्रीप, photo, स्मृति, आरोही, फूल, फुलताना, मोसम, औषधी, वनस्पती, रसायनशास्त्र, संशोधक, असीमा, चटर्जी, नरेंद्र, गोळे, आंतरराष्ट्रीय, ऑस्करचा, पाठपुरावा, सिनेमास्कोप, days, बापुकुटी, तरल, मने, असणा, यांसाठी, विश्रामधाम, पक्षी, वाचते, हॉस्पिटल, हरियाणा, स्मरणशक्ती, स्थापत्य, सौमित्र, सिंगापूर, सिक्कीम, साहित्यभूषण, सावित्रीबाई, फुले, सावित्री, सावरकर, कार्यकर्ते, सातपु़डा, शीख, शतशब्दकथा, शंकराचार्य, विविधता, विज्ञान, विचित्रपणा, विकास, वासंती, मुझुमदार, वाचननोंद, लष्करी, सत्ता, ललित, रेचल, कार्सन, रामानुजाचार्य, राजस्थान, महर्षी, म्यानमा, मौन, मोझाम्बिक, मेघालय, मुक्तक, महाराष्ट्र, मर्ढेकर, मध्वाचार्य, मध्य, मणिपूर, भटकंती, बिहार, बोरकर, फिलिपिन्स, प्राणी, प्रसारमाध्यमं, प्रभा, गणोरकर, पोलीस, पॉण्डिचेरी, रेगे, पानिपत, पंजाब, नारायण, सुर्वे, नाती, नर्मदा, दिल्ली, दादरा, नगर, दहशतवाद, त्रिवेंद्रम, त्रिपुरा, तालिबान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, जीवनशैली, जलव्यवस्थापन, छत्तीसगढ, चरित्र, बुद्ध, गोवा, गुजरात, गांधीजी, गणित, खेडी, खाद्यसंस्कृती, केशवसुत, केरळ, केनिया, कुसुमाग्रज, कुरुक्षेत्र, काबूल, ओडिशा, उपनिषद, उत्तराखंड, आरती, आन्जी, आदिवासी, अहिंसा, अफगाणिस्तान, 161, अनिल, अण्णा, हजारे, २०१७, २०१४, shillong, meghalaya, typical, khasi, house, view, complete, profile, वाचक, पाने, transient, bonds, photoblog, times, change, two, more, blogs, ब्लॉगवरील, लेखन, पूर्णत, लेखी, पूर्वपरवानगी, घेतल्याविना, इथले, अन्यत्र, छापील, स्वरूपात, नयेत, विवेकानंदांचा, वाचा, अभिप्राय, जरूर, कळवा, sitemeter, older, भटकंतीत, शांतिनिकेतनने, गारूड, माझ्यावर, काळच, सांगेल, नातं, कुणाशी, कशाशी, पुरेसं, कलेची, करण्याइतकी, तिच्याशी, बांधिलकी, कलाकारांना, दिसू, शकतं, निसर्गाकडं, पाहण्याची, खरोखर, जगण्यात, चित्रांची, हवी, नुसती, अगणित, शक्यता, निरक्षर, व्यक्तीसाठी, नवं, एकाचवेळी, परक्यासारखं, वागणारं, बोलपूरमधली, प्रदर्शनं, चित्रकलेतलं, अपार, विद्यार्थ्याने, सोप्या, समजावून, सांगायचा, डोक्यावरून, प्रिंटमेकर, पेंटिंग, जीवनकार्यावरचं, यांचे, फारसे, चित्रपट, पाहिलेले, कृष्णा, रेड्डी, तीही, अप्रतिम, सगळीच, अंध, दूरचे, नसे, वास्तवदर्शी, आल्याने, निघावं, पाहण्यासाठी, सुरेख, benode, behari, mukherjee, ram, kinker, baij, रामकिंकर, nandalal, bose, आपल्यापैकी, त्यांच्यासमवेत, योगदान, चित्रकार, आमच्याविना, कुणीच, प्रकाशयोजना, दिसतंच, तिथले, सुरक्षा, उत्साही, अजंठामध्ये, शोधलं, सरांचं, विषयवारचं, पुस्तकात, सविस्तर, मार्गांनी, शोधावी, देणारं, पोस्टर, ajanta, mural, tracing, ganesh, haloi, हलोई, विक्रीकक्षात, चित्रांच्या, नेहमीचा, खाक्या, लोकांकडं, माझाही, करण्याचा, मावळला, घरांच्या, बांधणीत, केलेले, चकित, कोणार्क, उदयन, पुनश्च, घरांना, पाचही, वास्तव्य, उत्तरायण, पंधराशेपेक्षा, वर्गातली, गरीब, मध्यमवर्गीय, प्रकारची, आस्थेने, पहात, थबकून, बंगालसाठी, अभिमानाचा, अस्मितेचा, आस्थेचा, बिंदू, romain, rolland, आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, इत्यादी, जन्मशताब्दी, रवीन्द्रनाथांना, रोमा, रोलां, बिचित्र, संग्रहालयाचं, रबीन्द्र, बाबासाहेबांचा, चौकात, चहाच्या, टपऱ्या, आंबेडकरांचा, कौतुकाने, दिल्लीतल्या, गृहस्थाने, वडिलांच्या, आलू, चाप, चहा, उच्चारलेही, ट्रेनमधल्या, वडिलांची, सहप्रवासी, आधीची, पोस्ट, कार्यक्रमाला, गर्दीही, त्यातही, मुलींची, संख्या, ड़ॉ, राज्यघटना, जानेवारीला, दिनाच्या, कार्यक्रमासाठी, पोचायला, प्रमुख, पाहुणे, पाहुण्यांनी, दिन, चित्रप्रदर्शनं, भटकलो, तूफान, तल्लीन, गात, ऐकतानाही, प्रसन्न, शब्दांमध्ये, येणार, नतुन, मृणालिनी, देवी, पत्नी, कस्तुरबा, यातल्या, कुठल्या, इमारतीतील, भिंतींवर, छतावर, दिल, खुष, गया, ताजी, गाण्यावर, भवनमधली, पाहताहेत, गोष्टींकडं, अजिबात, सरावात, रममाण, एकला, चलो, वडाचं, झाड, रेंगाळताना, पारंब्यांवर, झोके, शेजारच्या, कट्ट्यावर, वास्तूकला, विलक्षण, नव्याचा, स्वीकार, जुन्यातलं, टिकवून, ठेवायची, साधली, प्रथमदर्शनी, फ्युजन, विद्यार्थ्यांना, भवनची, प्राथमिक, माध्यमिक, ज्या, बिनभिंतींच्या, वर्गाचा, भवनचा, इमारतीचा, इमारतीची, शैलीही, भावली, शैलींचं, १९१९, बौद्ध, शैलीत, बांधलेला, घंटाताल, ठिकठिकाणी, वृक्षांच्या, आजूबाजूला, दगडी, वर्तुळाकार, कट्टा, वर्तुळाचा, भागापेक्षा, शिक्षिका, बिनभितींचे, पहिलीपासूनचे, छातिम, ज्याला, वृक्षांखाली, देवेन्द्रनाथ, १८६२, जागेचं, कुंपणापलिकडून, पाहावे, बहुतांश, लांबूनच, न्याहाळता, समाजाला, लागलेलं, सेल्फीचं, वेड, भिंतीवर, कोरण्याचा, पर्यटकांमध्ये, वास्तूंमध्ये, आवश्यक, अनासुआने, भाषांमधले, गाईड्स, गटाबरोबर, गाईडसोबत, चालायला, लागलो, माहितीपत्रकात, छातिमतल, उपासना, तालध्वज, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व, सिंह, सदन, दिनांत्रिका, चीना, जागांचा, बाकी, वॉकचं, शुल्क, जास्तच, रविवारी, शनिवारी, हाच, आमचा, उपक्रम, विद्यापीठीय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टीची, औपचारिक, जीवनदृष्टी, शेती, समाजविकासाच्या, प्रयोगांसाठी, म्हणजेच, भौगोलिक, ग्रामीण, पुनर्रचना, मानवविद्येचे


Text of the page (random words):
बसलो गंगा नदी जेमतेमच स्वच्छ होती अपेक्षेप्रमाणे पाणी कितीही घाण असू दे गंगा नदीचं सान्निध्य नेहमीच सुखावणारं असतं मंद वारा दूरवर समोरच्या किनाऱ्यावर दिसणारं कोलकाता शहर एक पूल नदीत डुबकी घेणारी माणसं माणसांनी नदीत टाकलेली नाणी शोधून काढणारी मुलं आणि स्त्रिया गंगाजल घेऊन जायला पाण्याच्या छोट्या बाटल्या विकणारे लोक हुगळी गंगा तीरी आणि या सगळ्यांत असून नसणारा गंगेचा प्रवाह गंगेचा तो विशाल आणि संथ प्रवाह पाहताना मला स्वतःच्या सुख दुःखांचं क्षणिकत्व पुन्हा एकदा जाणवलं नदीच्या आणि माणसांच्या पारंपरिक नात्यातला आपुलकीचा अंश आपल्यात अजून जसाच्या तसा रुजलेला आहे याचा साक्षात्कार अविस्मरणीयच तिथं माझं आणि प्रतीक्षाचं मराठी बोलणं ऐकून एक बाई आमच्याशी बोलायला लागल्या त्या मराठीत बोलत होत्या म्हणून आधी वाटलं की त्याही आमच्यासारख्या पर्यटक असतील पण त्या निमलष्करी दलाच्या बँकेतल्या अधिकारी होत्या बँक हा त्यांनी वापरलेला शब्द अशी काही बँक असते ही माहिती मला नवीच होती आंतरजालावर शोधल्यावर कळलं की ही सार्वजनिक बँक नसून त्या विशिष्ट दलाची आंतरिक सहकारी सोसायटी आहे त्यांचे पतीही त्या निमलष्करी दलामध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत गेली सात वर्ष त्या कोलकातामध्ये आहेत त्या नेहमी दक्षिणेश्वरला येतात आणखीही बरीच वैयक्तिक माहिती त्यांनी आपणहून उत्साहाने दिली दूरच्या ठिकाणी आपली भाषा बोलणारी माणसं भेटली की लोकांना खूप बरं वाटतं असं दिसतं त्या ताई उत्साहाने आमच्या सोबत राहिल्या आणि आम्हाला माहिती देत राहिल्या सामान कुठं ठेवायचं चपला कुठं ठेवायच्या वगैरे सांगत राहिल्या खरं तर एवढी माहिती सांगून त्या रांगेत निघून जातील असं मला वाटलं होतं पण त्या आमच्या सोबतच थांबल्या मंदिरात प्रवेश केल्यावर तीन रांगा असतात त्यातल्या मधल्या रांगेत उभं राहिलं तर देवीचं पूर्ण दर्शन होतं असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही मधल्या रांगेत त्यांच्यासोबत उभे राहिलो पुढचे दोन अडीच तास रांगेतही आमच्या गप्पा चालू राहिल्या त्यांच्या बोलण्यातून त्या कानडी मराठी ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या असं दिसलं त्या शुद्ध शाकाहारी होत्या त्यामुळे बंगाली लोकांच्या मासेप्रेमावर खूप नाराज होत्या इथं सगळीकडं फार घाण असते म्हणाल्या त्यांचा एकंदर सूर तक्रारीचाच होता काली मंदिर मंदिर शांत होतं सूर्यप्रकाश हळूहळू कलायला लागला होता तेव्हा तर गंगेच्या तीरावरून येणारी हवा मस्त वाटत होती लोक रांगांमध्ये शांतपणे उभे होते लोकांना मोबाईल बाहेर ठेवून यावं लागल्यामुळे रील्स कॉल्स वगैरे शक्य नव्हतं रांग अत्यंत संथपणे पुढं सरकत होती पण कोणी त्यासाठी अस्वस्थ दिसत नव्हतं दक्षिणेश्वर काली मंदिर रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात या मंदिराचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे जानबाजारच्या जमीनदार घराण्यातील राणी रासमणी यांनी या मंदिराची स्थापना केली समाजात एका खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या तत्कालीन समाजाची धारणा स्त्रीने बांधलेल्या मंदिरात उच्चवर्णीय ब्राह्मण पूजा करणार नाहीत असा त्या काळी मोठा वाद निर्माण झाला पण त्याला न जुमानता राणी रासमणी यांनी १८५५ मध्ये हे मंदिर पूर्ण केलं याच मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून रामकृष्ण परमहंस रुजू झाले त्यापुढचा इतिहास आपल्याला माहिती आहेच हे मंदिर बंगालच्या पारंपारिक नवरत्न नऊ शिखरं असणाऱ्या शैलीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे मुख्य मंदिर एका अवाढव्य चौथऱ्यावर उभं आहे मंदिराला तीन मजले असून त्याच्या कोपऱ्यांवर आकर्षक रीतीने नऊ शिखरं रचलेली आहेत मुख्य मंदिराच्या समोर विस्तीर्ण पटांगण आहे हुगळी गंगा नदीच्या घाटाला लागून एकाच रेषेत बांधलेली हुबेहूब अशी १२ शिव मंदिरं आहेत ही मंदिरं बंगालच्या पारंपारिक आठचाला आठ छतांची स्थापत्यशैलीत आहेत लाल विटांचा आणि पांढऱ्या चुन्याचा वापर करून केलेल्या या बांधकामात एक प्रकारचा साधेपणा आहे आणि त्याचवेळी राजेशाही थाटही आहे वास्तुविशारद असलेल्या प्रतीक्षाने तिचं छोटं स्केचबुक आणि पेन माझ्या स्लिंग बॅगमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढून तिने मंदिराचं स्केच करायला सुरूवात केली हे स्केच पाहून तुम्हाला मुख्य मंदिराच्या बाह्य स्वरूपाची थोडी कल्पना येईल मुख्य मंदिराचं प्रतीक्षाने रांगेत उभ्या उभ्या काढलेलं स्केच माझ्यापुढं रांगेत दोन परदेशी तरुण उभे होते त्यांच्याशी बोलणं झालं त्यातला एक अमेरिकेचा होता तर दुसरा ग्रीसचा अमेरिकन तरुण गेली काही वर्ष रमण महर्षींच्या आश्रमात तिरूवण्णामलै तामिळनाडू राहतो आहे मी काही वर्षांपूर्वी तिथं जाऊन आले होते त्यामुळे काही आठवणी शेअर केल्या गेल्या मग अर्थातच पाँडिचेरी कन्याकुमारी वाराणसी अलाहाबाद रामेश्वरम असे अनेक विषय निघाले त्या अमेरिकन तरुणाला भारतीय तीर्थक्षेत्रांची माझ्यापेक्षा जास्त माहिती होती असं मला वाटलं ग्रीक तरुणाची ही पहिलीच भारतभेट होती आणि हा अमेरिकन तरुण त्याचा मार्गदर्शक सोबती होता ते दोघंही मंदिरातल्या वातावरणाचा शांतपणे आस्वाद घेत होते जवळजवळ अडीच तास उभं राहून केवळ एक मिनिटांत कालीमातेचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो या दर्शनाबद्दल शब्दांत काही सांगता येणं अवघड आहे मी काही श्रद्धाळू व्यक्ती नाही पण तरीही मी अडीच तीन तास रांगेत आनंदाने उभी राहिले मला जाणवलं की मी मंदिरांमध्ये मूर्ती किंवा देव पाहायला जात नाही दर्शन म्हणजे केवळ मूर्ती पाहणं नसतंच मुळी माझ्यासाठी दर्शन म्हणजे तिथं असलेल्या शेकडो हजारो वर्षांच्या सांस्कृतिक संचिताशी मी जोडलं जाण्याचा एक क्षण या एका क्षणाकरता मी केलेला प्रवास आणि म्हणूनच कदाचित तो शब्दातीत असतो दिवसाच्या दुसऱ्या अध्यायात होता मेघनादवध काव्य हा नाट्यप्रयोग त्यासाठी आम्ही गिरीश मंच च्या दिशेने निघालो धार्मिक विश्वातून थेट रंगभूमीच्या जगात गिरीश मंच कोलकात्याच्या बागबाजार या ऐतिहासिक भागात असलेलं गिरीश मंच हे बंगाली नाट्यसृष्टीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे आधुनिक बंगाली रंगभूमीचे जनक अशी उपाधी देण्यात आलेले प्रसिद्ध नाटककार दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीशचंद्र घोष यांचं नाव या नाट्यगृहाला देण्यात आलं आहे हे गिरीश दुसरेतिसरे कुणी नसून रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते हे कळल्यावर उगाचंच छान वाटलं इथं प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारचे नाट्यप्रयोग होतात गिरीशचंद्र घोष नास्तिक होते ते दारूच्या आहारी गेले होते पण रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं महेन्द्रनाथ गुप्त यांनी एम या नावाने लिहिलेल्या श्रीश्री रामकृष्ण कथामृत या ग्रंथात रामकृष्ण परमहंस आणि गिरीशचंद्र यांच्यातील हृद्य नात्याचे वर्णन आहे गिरीशचंद्र यांनी बुद्धदेव चरित बिल्वमंगल तपस्या यांसारखी नाटकं बंगाली रंगभूमीवर सादर केली विवेकानंद आणि गिरीशचंद्र एकमेकांना खूप जवळचे होते दक्षिणेश्वरहून गिरीश मंच मध्ये जाणं हा म्हणूनच एक प्रकारचा सुसंगत प्रवास होता त्यात काहीही विरोधाभास नव्हता मेघनादवध काव्य आणि गौतम हालदार इथं आम्ही आलो होतो ते मेघनादवध काव्य प्रयोग पाहायला हे काव्य मायकेल मधुसूदन दत्त १८२४ १८७३ यांनी लिहिलं होतं १८६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या दीडशे वर्षांच्या जुन्या काव्यावर आज २०२६ मध्ये प्रयोग व्हावा त्याची एक हजार रुपये किंमत असेलेली तिकिटं तत्काळ संपावीत याचं मला नवल वाटलं आमच्या मैत्रिणींनी आमची तिकिटं पुरेशी आधी काढलेली असल्याने आम्हाला पुढच्या रांगेत जागा मिळाली इथंही एकच सीट नंबर दोन व्यक्तींना देणं वगैरे घोळ होते त्यावरुन झालेली बंगाली भाषेतली वादावादी ऐकताना आपल्याचा गावात आहोत असं वाटलं नाट्यप्रयोग गौतम हालदार सादर करत होते १९६३ मध्ये जन्मलेले गौतम हालदार हे केवळ एक अभिनेते नसून ते दिग्दर्शक गायक आणि नृत्यकार असे बहुआयामी कलावंत आहेत गेल्या तीस वर्षांत गौतम हालदार यांनी देश विदेशात मेघनादवध काव्यचे शेकडो प्रयोग केले आहेत हा जवळपास एकपात्री प्रयोग आहे रंगमंचावर काही वादक आणि गायक बसले होते ते कोरस आणि वादनात साथ देत होते पण रंगमंचावरचं सुमारे अडीच तास चालणारं सादरीकरण गौतम हालदार यांचं एकट्याचं होतं प्रयोग पूर्णपणे बंगाली भाषेत होता दोन प्रसंगाच्या मधल्या विरामात मी माझ्या शेजारी बसलेल्या बंगाली दीदींना काही वाक्यांचा अर्थ विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे प्राचीन बंगाली त्यांनाही समजत नाहीये शिवाय बंगाली कळत नसताना हे लोक इथं का आलेत असं प्रश्नचिन्हं दिसलं ते वेगळंच मेघनाद वध झाल्यानंतरचं सगळं वर्णन पहिल्या प्रसंगात होतं असं त्यांनी मला आत्मविश्वासाने सांगितलं पण प्रत्यक्षात प्रयोगात मेघनाद वध फार नंतर आला कथा सुरुवातीला फारशी समजत नव्हती हळूहळू ती उलगडत गेली मेघनाद वध हे महाकाव्य बंगाली साहित्यातील मैलाचा दगड मानलं जातं या काव्याचा गाभा रामायणातील लंकेच्या युद्धावर आधारित आहे पण दृष्टिकोन अपारंपरिक आहे मधुसूदन यांनी या महाकाव्यात रावणाला एक उदात्त स्वाभिमानी आणि दुर्दैवी राजा दाखवलं आहे तर त्याचा मुलगा मेघनाद इंद्रजित याला देशासाठी प्राणांची आहुती देणारा एक परमवीर नायक म्हणून उभं केलं आहे तसंच राम आणि लक्ष्मण यांच्या मर्यादा आणि त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर कवीने बोट ठेवलं आहे हे काव्य एकूण नऊ सर्गांमध्ये भागांमध्ये विभागलेलं असून त्यात वीर करुण आणि रौद्र रसांचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो मधुसूदन यांनी बंगाली भाषेत पहिल्यांदाच अमित्राक्षर छंद blank verse यशस्वीपणे आणला बंगाली कवितेला त्यांनी यमकांच्या बंधनातून मुक्त केलं या काव्यातील बंगाली भाषा ही आजची साधी किंवा बोलीभाषा नाही ती अत्यंत संस्कृतप्रचुर जड गंभीर आणि अभिजात classical bengali आहे गौतम हालदार यांचा कायिक आणि वाचिक अभिनय जबरदस्त होता कोणत्याही पात्राचा पोषाख न बदलता केवळ आपल्या हातातील एका साध्या उपरण्याच्या आणि शरीराच्या अद्भूत लवचिकतेच्या जोरावर ते काही सेकंदात रावणाचे रौद्र रूप धारण करतात तर दुसऱ्याच क्षणी पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेली मंदोदरी किंवा पतिव्रता प्रमिला बनतात भीती क्रोध दु ख आनंद प्रेम तिरस्कार द्वेष शांती अशा विविध पात्रांच्या रावण मंदोदरी सीता लक्ष्मण मेघनाद बिभीषण राम भावना ते अत्यंत उत्कटपणे व्यक्त करत होते एका बाजूला युद्धाची भयानकता दाखवणारे त्यांचे आक्रमक डोळे आणि पायांमधील ताठरता असते तर दुसऱ्या बाजूला रावणाचा पराभव आणि असहाय्यता दाखवणारी शरीराची मान टाकलेली अवस्था बंगाली समजत नसलं तरी त्यांची अभिनयाची भाषा थेट पोचणारी होती मजा आली बोशांकोतून परतण्याची वेळ झाली बोलपूरमधलं मातीचं घर रवीन्द्रनाथांचं शांतिनिकेतन कोलकात्याचा इतिहास दक्षिणेश्वरची भक्ती आणि रंगभूमीवर पुन्हा जिवंत झालेला मेघनाद या आठ दिवसांत मला बंगालचे अनेक रंग दिसले इथं अनेक सुप्त प्रवाह आहेत गंगेसारखेच काही कळले काहींची फक्त चाहूल लागली पाहुणी म्हणून आले होते बंगालच्या अंगणात बसून त्याच्या गुजगोष्टी ऐकताना काही काळ तरी इथलीच होऊन गेले posted by aativas at 12 29 am 19 comments labels इतिहास कविता कोलकाता धर्म पश्चिम बंगाल माणसं समाज संस्कृती tuesday april 21 2026 २८२ बोशांको ची भेट भाग ३ जुनं कोलकाता if you want to read this post in english it is available here अखेर एक दिवस बोलपूरचा मुक्काम संपवून आम्ही कोलकात्याच्या दिशेने निघालो हा प्रवास ट्रेनचा होता प्रान्तिक नावाच्या रेल्वे स्थानकावर गेलो छोटंस स्थानक तीन चारच फलाट प्रान्तिक रेल्वे स्थानक गर्दी अजिबातच नाही प्रान्तिक नावाचा अर्थ शोधताना लक्षात आलं की रवीन्द्रनाथांच्या एका कवितासंग्रहाचं हे नाव आहे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रान्तिक शांतिनिकेतनला जवळ आहे एका अर्थी शांतिनिकेतनचं हे प्रवेशद्वारच हल्ली ट्रेन जशा उशीरा असतात तशी आमचीही ट्रेन सुमारे दोन तास उशीरा आली बोलपूरला इतक्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या जत्रेत झालमुडी मात्र खायची राहून गेली होती भूक नव्हती तरी मग हौस म्हणून ट्रेनमध्ये झालमुडी खाल्ली धावती भेट हावडा स्थानकावर देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती हावडा रेल्वे स्थानकात काही फलाटांजवळ थेट चारचाकी येऊ शकते हे मला फार आवडलं दोन फलाटांच्या मध्ये प्रशस्त रस्ता पाहून मजा वाटली हावडा रेल्वे स्थानकात दोन फलाटांच्या मधला रस्ता स्थानकाच्या बाहेर पडलो थेट घरी न जाता थोडं फिरून जाण्याचा बेत होता आणि मग लगेच कोलकातातल्या वाहनांची इतर कोणत्याही मोठ्या शहरात असते अगदी तशीच गर्दी दिसायला लागली हुगळी नदीकडं गेलो तिथल्या घाटावर काही काळ शांतपणे थांबलो समोर पसरलेलं पाणी त्यावर हलकेच उमटणाऱ्या लाटांची हालचाल आणि त्यामागे उभा असलेला भव्य हुगळी ब्रिज थोड्याशा अंतरावरून सुप्रसिद्ध हावडा ब्रिज दिसला आणि कोलकात्यात आपण आलो हे जणू अधोरेखित झालं हावडा ब्रिज घाटाला लागून असलेल्या रुळांवरून एक लोकल ट्रेन धडधडत गेली तेव्हा बोलणं थांबवून आम्ही सगळ्यांनी लहान मुलांप्रमाणे ती ट्रेन पाहिली नदीत काही मोठाल्या मूर्ती तरंगत होत्या त्याबद्दल विचारलं असता इथल्या सरस्वती पूजन उत्सवाबद्दल नव्यानेच कळलं बंगाल म्हणजे दुर्गापूजा हे समीकरण डोक्यात होतं सरस्वती पूजनाबद्दल मला काही माहिती नव्हतं वसंतपंचमीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक रीत्याही सरस्वतीची पूजा होते इथल्या लहान मुला मुलींसाठी शिक्षणाचा श्रीगणेशा मुळाक्षरं शिकण्याची प्रक्रिया वसंतपंचमीच्या दिवशी होते शाळांमध्ये महाविद्यालयांत वह्या पुस्तकांची पूजा होते सार्वजनिक उत्सवांमधल्या मूर्ती मोठ्या असतात आणि त्या मोठाल्या मंडपांमध्ये असतात दुर्गा आणि सरस्वती या दोन्ही परंपरांचा संगम बंगालच्या संस्कृतीत झालेला दिसतो घाटावरून परतताना दूरवर विधानभवन आणि आकाशवाणीची इमारत दिसली या छोट्याशा भटकंतीचा शेवट करताना आम्ही कोलकात्याचा प्रसिद्ध रोल खाल्ला गरमागरम मसालेदार आणि अतिशय चविष्ट जुनं कोलकाता कोलकाता समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा असणारं शहर एक महिना राहिलं तरी अनेक गोष्टी पाहायच्या राहून जातील इतकं भव्य शहर माझ्याकडं ते पाहायला फक्त दोन दिवस होते फारसं समजून न घेता खूप काही पाहता येतं पण त्या बकाबक पर्यटनाला काही अर्थ नसतो इथं येण्यापूर्वी देबाहुती आणि अनासुआ यांच्याशी बरीच चर्चा केली होती त्यातून अर्धा दिवस जुन्या कोलकात्यात उत्तर कोलकाता फिरायचं असं ठरलं सुबीरदा आमचे वाहनचालक होते त्यांनी तीन वर्ष सोलापूरच्या मिलमध्ये काम केलं होतं त्यामुळे त्यांनी आमच्याशी मोडक्यातोडक्या मराठीत बोलायची संधी घेतली गाईडचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा काहीच कळलं नाही जोगोबोंधो मग लक्षात आलं की ते जगबंधु आहे दोन वेगळ्या विचारधारेशी निष्ठा असणारी माणसं आहेत हे पहिल्या दहा मिनिटांतच लक्षात आलं ते एसआयआर special intensive revision सारख्या संवेदनशील विषयावरुन तसंच एक मोहन बगानचा पाठीराखा तर दुसरा इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचा कोलकात्यात भटकताना इडन गार्डन्स सॉल्ट लेक स्टेडियम नेताजी स्टेडियम अशा अनेक स्टेडियमजवळच्या रस्त्यांवरून गेलो कोलकात्याचं क्रीडाप्रेम हा एक वेगळाच विषय आहे जुन्या कोलकात्यात पहिल्यांदा गेलो ते स्वामी विवेकानंदांच्या घरी स्वामी विवेकानंद यांचं घर १२ जानेवारी १८६३ रोजी या घरात स्वामीजींचा जन्म झाला होता मोडकळीस आलेले हे घर १९६२ मध्ये रामकृष्ण मिशनने ताब्यात घेऊन त्याचं पुनरूज्जीवन केलं तिथं आता संग्रहालय आहे संशोधन केंद्र आहे भाषा केंद्र आहे संगणक प्रशिक्षण केंद्र आहे आम्ही लवकर पोचल्याने संग्रहालय पाहता आलं नाही एका मोकळ्या जागेत तीन मुलं दोन प्रौढ मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार नृत्याचा सराव करत होती विवेकानंदांच्या घराच्या परिसरात एका छोट्या गल्लीत सुप्रसिद्ध गायक मन्नाडे यांचंही घर आहे मन्नाडे यांच्या घराच्या गल्लीत प्रवेश करताना घरात जाता येत नाही पण आम्ही मराठी आहोत असं कळल्यावर तिथं सध्या राहणाऱ्या गृहस्थांनी एका खोलीची मोठी खिडकी आमच्यासाठी उघडली तिथं मन्नाडे यांचा फोटो आणि त्यांना मिळालेली विविध पारितोषिकं स्मृतिचिन्हं वगैरे व्यवस्थित ठेवली होती याच परिसरातल्या एका इमारतीत मिर्झा गालिब एक वर्ष राहिले होते असं जगबंधु दादांनी सांगितलं परिसरातल्या अनेक घरांमध्ये कालीमाता आणि जगन्नाथ पुरी मंदिरं आहेत अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या ही मंदिरे जपली गेली आहेत कालीपूजा आणि रथयात्रा यांसारख्या सणांमध्ये या छोट्या मंदिरांना खूप महत्त्व असतं यातली एक कालीची मूर्ती ही आधी दक्षिणेश्वर मंदिरासाठी तयार करण्यात आली होती परंतु ती राणी रासमणी यांना आवडली नाही म्हणून ती मूर्ती इथल्या एका घरगुती मंदिरात आहे असं जगबंधु म्हणाले पण नंतर शोधूनही मला त्याचा नेमका काही संदर्भ अजून तरी मिळालेला नाही या परिसरातली मिठाईची दुकानं प्रसिद्ध आहेत पण आम्ही त्या दुकानांत थांबलो नाही या एका परिसरात किती इतिहास आहे कोलकाता ट्राम या भागात फिरताना कोलकाताची ट्राम एकदाची दिसली १८७३ मध्ये सुरू झालेली इथली ट्राम ही आशियातली सर्वात जुनी ट्राम वाहतूक आहे सुरूवातीची ट्राम घोडे ओढत असत १९०२ मध्ये ती इलेक्ट्रिक झाली १९८४ ८५ मध्ये कोलकाता भेटीत या ट्रामने मी प्रवास केल्याची आठवण आहे मंद गती वाहतुकीत निर्माण होणारा अडथळा आणि वाहतुकीचे नवनवे पर्याय यामुळे ट्राम आता कमी आहेत पूर्वी पन्नासपेक्षा जास्त मार्गांवरून चालणारी ट्राम आता फक्त तीन मार्गांवर चालू आहे १९८४ मध्ये कोलकातामध्ये सुरू झालेली मेट्रो ही भारततली सर्वात जुनी मेट्रो आहे जुनी मेट्रो जमिनीखालून होती आता मेट्रोचं जाळं पाच विविध लाईन्स आणि सुमारे साठ स्थानकं असं विस्तारलं आहे भूमिगत आणि उन्नत असे दोन्ही प्रकारचे मेट्रो मार्ग आहेत काही मेट्रो स्थानकांची नावं वाचून थोडा गोंधळ उडाला उदाहरणार्थ ऋत्विक घटक कवि सुभाष गीतांजली सत्यजित रे ही मेट्रो स्थानकाची काही नावं आहेत या नावाचं मोठेपण वादातीत आहे पण ते नाव वाचून आपण शहरातल्या नेमक्या कोणत्या भागात आहोत याचा अंदाज नवख्या माणसाला येणं कठीण आहे कोलकात्यात प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत काही जुने पर्याय अजूनही वापरात आहेत याची जाणीव हे पाहिल्यावर झाली पुढे कॉलेज स्ट्रीटवर यात बसलेले प्रवासी दिसले कोलकात्याच्या या भागाचं जुनेपण अजून टिकून आहे आणि म्हणूनच एक प्रकारचा ज...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)

Verified site has: 288 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-155 156-160 161-165 166-170 171-175 176-180 181-185 186-190 191-195 196-200
201-205 206-210 211-215 216-220 221-225 226-230 231-235 236-240 241-245 246-250
251-255 256-260 261-265 266-270 271-275 276-280 281-285 286-288


The site also has references to the 77 subdomain(s)

  thistimethattime.blogspot.com  Verify   transientbonds.blogspot.com  Verify   railandbusfanning-ram.blogspot.com  Verify
  apalacinemascope.blogspot.com  Verify   nvgole.blogspot.com  Verify   mohanaprabhudesai.blogspot.com  Verify
  rvgore.blogspot.com  Verify   kathapournima.blogspot.com  Verify   ekregh.blogspot.com  Verify
  purvatarang.blogspot.com  Verify   prabhunarendra.blogspot.com  Verify   cooldeepak.blogspot.com  Verify
  akshardhool.blogspot.com  Verify   shrutisamvedana.blogspot.com  Verify   rahulphatak.blogspot.com  Verify
  shabd-pat.blogspot.com  Verify   ransap.blogspot.com  Verify   atre-uvach.blogspot.com  Verify
  shabdavel.blogspot.com  Verify   harekrishnaji.blogspot.com  Verify   zulelal.blogspot.com  Verify
  harinarke.blogspot.com  Verify   akhildeep.blogspot.com  Verify   mokale-aakash.blogspot.com  Verify
  majhiyamana.blogspot.com  Verify   mpmate.blogspot.com  Verify   shilpabelgi.blogspot.com  Verify
  anaghaapte.blogspot.com  Verify   pre-tarang.blogspot.com  Verify   ashwinee-evergreenashwinee.blogspot.com  Verify
  aatalyaasahitmaanoos.blogspot.com  Verify   manmaujee.blogspot.com  Verify   alavavarachepani.blogspot.com  Verify
  swingsofmind.blogspot.com  Verify   vaiddya.blogspot.com  Verify   thebabaprophet.blogspot.com  Verify
  chinhatheartblog.blogspot.com  Verify   moklik.blogspot.com  Verify   my-crazyday.blogspot.com  Verify
  osarisangram.blogspot.com  Verify   manspandane.blogspot.com  Verify   merakuchhsaman.blogspot.com  Verify
  binarybandya.blogspot.com  Verify   nemane-nemade.blogspot.com  Verify   jaswandi.blogspot.com  Verify
  nileshgadre.blogspot.com  Verify   psiddharam.blogspot.com  Verify   manmanjusha.blogspot.com  Verify
  godgappa.blogspot.com  Verify   kamleshkavita.blogspot.com  Verify   bhautorsekar.blogspot.com  Verify
  restiscrime.blogspot.com  Verify   agnisakha.blogspot.com  Verify   karadyaachhata.blogspot.com  Verify
  ejmarathe.blogspot.com  Verify   shatapavali.blogspot.com  Verify   majhyamanatalekaahee.blogspot.com  Verify
  mauscreations.blogspot.com  Verify   avinashdharmadhikari.blogspot.com  Verify   thoughtfortuday.blogspot.com  Verify
  ase-vatate-ki.blogspot.com  Verify   marathisahitya.blogspot.com  Verify   sardesaies.blogspot.com  Verify
  iravatik.blogspot.com  Verify   nisargvarta.blogspot.com  Verify   mukamar.blogspot.com  Verify
  samvaadini.blogspot.com  Verify   remichimarathiboli.blogspot.com  Verify   amritvarshini.blogspot.com  Verify
  murali-aparna.blogspot.com  Verify   darmyaan.blogspot.com  Verify   mazamanogat.blogspot.com  Verify
  svachchhandi.blogspot.com  Verify   shilpasview.blogspot.com  Verify   manwadhaywadhay.blogspot.com  Verify
  dokyatlyakhokyat.blogspot.com  Verify   sudhanshu-shubhangee.blogspot.com  Verify


The site also has 32 references to other resources (not html/xhtml )

 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify
 blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify  blogger.googleusercontent.com/img/b/R2___.jpg  Verify


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 302 Moved Temporarily
Location htt???/abdashabda.blogspot.com/
Content-Type text/html; charset=UTF-8
Content-Encoding gzip
Date Mon, 05 Oct 2026 09:35:09 GMT
Expires Mon, 05 Oct 2026 09:35:09 GMT
Cache-Control private, max-age=0
X-Content-Type-Options nosniff
X-Frame-Options SAMEORIGIN
Content-Security-Policy frame-ancestors self
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 196
Server GSE
Connection close
HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Mon, 05 Oct 2026 09:35:10 GMT
Date Mon, 05 Oct 2026 09:35:10 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Sat, 26 Sep 2026 13:40:12 GMT
ETag W/ 3d6cfa08f9569f6032c7c874d3a5fe802bf948ce450b0a4942c5c8dafa8f4c27
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 85612
Server GSE
Connection close

Meta Tags

title=""
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/abdashabda.blogspot.com/" property="og:url"
content="अब्द शब्द" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="अब्द शब्द" itemprop="name"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjafaVZaOYHsRcRMxNFkPZYGo8o125zqKRDRU5NjWBS-N3W3EngXAd37XhLQtn9jmNpILDzZIQ89n6guG-RmW-a0jYy3XIY9x1JmZPznl7E2TeT_8XhO3Qjg7AH5FWMdj3lz3tfQmx-TKGgjGT1d9z1IsghH6PPDyY81j5clCfYqpNW2XydYc9F49xlqf0/w400-h210/on%20the%20way%202%20(2).jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="4780515141145974506" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/08/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwaBUVFTwIAJD7t49dd71SrBeoWih0qmFokOhceg9oQ2IDT-y6Imovt1s409EkkibFESouf3nRK-2o7QMjJirdKbVxUZKIw5nbFd-Ss_b7vpaZ4Yxutbf3Mz01XU0qOtBWxZalJtoSxzsqsbIKR5EhxiFR4rdic50JRy7G2JUQ_cb9t1RXbnCPGqHQm8U/w400-h301/Dakshineshwar%20Temple.jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="2877640195839539877" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/07/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEa-KWw2wGM7NKDJbsiqLdbRW63fEO-qOlgfmAAdcQzu3LxiMDUtjKS7F_ylWIuu_ZN6BJ4gmvPrBZuKWsYFgkHTzWC8b-FB5KGIMbmtq-AIzXkiRkP9ULpMCiypzDPE1beiZw4gAnRyR40uT5BYlIbMxXg8-_B5NaDkXNlr0Mfaicr9NvgbJa8Lm2sbU/s320/IMG20260129113001.jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="3540828786074042327" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/04/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhR-R6T9yQlQYy5_Ur2XcofoF4Dpk8kCLftdID1fxp66g0JiAO68HHKZuNGKLwv6RHlqfUuculD5znensl5KxGaU2_BFejX05648ZOYUwAXYiCkOmdo6otxu6iw7ZL1GHPnmXQl_vvFx37UZ0FsJ9QpeNhtuvn38g-oJ5VG3_Y9rwiZM5p-50a-RhCw3kM/w320-h242/Vishwa%20Bharati%20campus%20map.jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="6989279692799644103" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/02/blog-post_24.html" itemprop="url"

Load Info

page size85612
load time (s)2.918795
redirect count1
speed download29339
server IP 142.251.142.1
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"