If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: mazyamana.wordpress.com - .

site address: mazyamana.wordpress.com redirected to: mazyamana.wordpress.com

site title:

Our opinion (on Monday 05 October 2026 3:00:33 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:
description=मनातील विचार;

Headings (most frequently used words):

my, blog, माझ्या, बारी, अलीकडील, मना, मेनू, सोलर, सिस्टीम, ची, ओळख, माझी, नात, प्रार्थना, मनू, का, आठवण, संवेदना, आयुष्याची, घडी, आरोग्य, जीवन, काय, आहे, बिछडे, सभी, पोस्टचे, नॅव्हिगेशन, magic, maths, कुछ, पल, english, मनराई, माझे, चुकलेच, निसर्ग, आर्चिव्ह्ज, पोस्ट, प्रवर्ग, मी, मराठी, टिप्पण्या, ऋतू, हिरवा, मुलीचा, ब्लॉग, थोडेसे, मनातले, indiblogger, rank, अनुभव, मनातील, विचार,

Text of the page (most frequently used words):
आहे (44), आणि (18), 2021 (17), सप्टेंबर (14), नाही (14), #माझ्या (13), काय (12), 2010 (12), जून (12), 2019 (12), 2020 (12), स्वानुभव (11), नोव्हेंबर (11), डिसेंबर (11), 2011 (11), 2012 (11), तिला (11), आठवण (10), ऑक्टोबर (10), मार्च (10), 2018 (10), posted (10), म्हणजे (10), ravindra (10), जीवन (9), जानेवारी (9), 2013 (9), मला (9), असे (9), माझी (8), फेब्रुवारी (8), बारी (8), com (7), कविता (7), ऑगस्ट (7), एप्रिल (7), जुलै (7), होते (7), वाटते (7), wordpress (6), काही (6), आरोग्य (6), असते (6), झाले (6), मित्रांनो (6), आहेत (6), त्याला (6), मना (5), blog (5), http (5), विज्ञान (5), कौतुक (5), तरी (5), च्यावर (5), 2009 (5), 2017 (5), शुभ (5), जातो (5), असेल (5), घेऊन (5), प्रेम (5), म्हणून (5), करत (5), असा (5), असावे (5), आपण (5), जिंदगी (5), करून (5), झाली (5), तिची (5), सखी (4), नात (4), 2022 (4), कुछ (4), सकाळ (4), जवळ (4), येत (4), आयुष्यात (4), असो (4), येथे (4), सभी (4), येते (4), आला (4), निघून (4), गेले (4), होती (4), एका (4), में (4), आता (4), कधी (4), केला (4), डिजिटल (4), मशिन (4), पिल्लू (4), आम्ही (4), विचार (4), this (3), नाव (3), मराठी (3), ब्लॉग (3), href (3), संस्कार (3), शुभेच्छा (3), लेख (3), माझे (3), प्रवास (3), मनू (3), सोलर (3), सिस्टीम (3), ओळख (3), 2026 (3), शेवटी (3), नाहीत (3), सुद्धा (3), होता (3), कोणीही (3), देखी (3), जमाने (3), यारी (3), दर्द (3), कारण (3), पाहिले (3), गेला (3), आपल्या (3), किंवा (3), दिवस (3), नसते (3), सिनेमा (3), झाला (3), बिछडे (3), फूल (3), माझा (3), हिंदी (3), ज़िन्दगी (3), तमाशा (3), खाली (3), तुम्हाला (3), tagged (3), जागतिक (3), प्रगती (3), स्मार्ट (3), होऊन (3), खूप (3), आले (3), तिचा (3), लगेच (3), गेलो (3), तिच्यात (3), बेटा (3), असतो (3), दत्तक (3), site (2), required (2), करा (2), सुप्रभात (2), संदेश (2), घटना (2), संसार (2), कथा (2), वाढदिवस (2), रुग्ण (2), कल्पना (2), बातम्या (2), दुख (2), ग्लोबल (2), वार्मिंग (2), काव्य (2), ईको (2), फ़्रेन्डली (2), इंटरनेट (2), अलीकडील (2), जगात (2), जगतातील (2), घडामोडी (2), कलाकुसर (2), प्रवर्ग (2), प्रार्थना (2), पोस्ट (2), 2014 (2), कोणत्या (2), कितीही (2), www (2), जात (2), निघत (2), अक्षरशः (2), भोगावा (2), लागतो (2), करतो (2), भोगावेच (2), अहो (2), च्या (2), कारावास (2), लागला (2), देवाला (2), देव (2), म्हणतात (2), मागच्या (2), लागते (2), यात (2), अर्थ (2), सर्वच (2), असेच (2), कदाचित (2), कडून (2), आपल्याला (2), घेणे (2), कोणीच (2), शकत (2), मुद्दा (2), भावनिक (2), तशी (2), गुरुदत्त (2), नंतर (2), अंत (2), दुनिया (2), नही (2), द्यावी (2), इसकी (2), कभी (2), आशा (2), पाने (2), आणखी (2), शिर्षक (2), सफर (2), जीवनावर (2), वाचा (2), फरक (2), कादंबरीची (2), जन्म (2), जगण्यासाठी (2), दुःख (2), महापुरुष (2), म्हणतो (2), life (2), john (2), मोठा (2), वाटली (2), पहा (2), हळूहळू (2), साठी (2), विविध (2), सांगितले (2), तरीही (2), म्हटले (2), शेअर (2), तुमच्या (2), डॉक्टरांशी (2), योग्य (2), तुम्ही (2), सेप्टेंबर (2), दोन (2), तीन (2), खूपच (2), उपयोग (2), आयुष्याची (2), प्रत्येक (2), घडी (2), आपले (2), अत्यंत (2), रात्री (2), आवाज (2), आमच्या (2), फिरत (2), वेळ (2), मुलीने (2), जाणार (2), सोडून (2), घरी (2), आलो (2), नजर (2), घरात (2), कळत (2), कसा (2), म्हणते (2), मुलगी (2), तिच्या (2), भोवती (2), मनु (2), बुद्धिमत्ता (2), लागली (2), मनातील (2), सुरु, करूया, design, like, with, वेबसाईट, ईमेल, write, comment, loading, comments, collapse, bar, report, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, have, account, log, now, sign, subscribed, देणगी, घ्या, सबस्क्राइब, create, free, website, अनुभव, jpg, img, title, लिस्ट, ब्लॉग्सची, डिरेक्टरी, src, s12, postimg, org, 4aucbuf6x, mbl_lo, 100, mazyamana, indiblogger, rank, take, our, poll, मुलीचा, थोडेसे, मनातले, ऋतू, हिरवा, 187, 970, hits, सहजच, सत्य, व्यथा, जगत, वाचनीय, मनोरंजन, प्रेरणा, स्त्रोत, पाऊस, परंपरा, पक्षी, थरार, गोष्ठी, गम्मत, जम्मत, इच्छापूर्ती, domkawla, प्रल्हाद, मिस्त्री, rushi, shetkari, news, marathi, madhun, टिप्पण्या, 540, सुविचार, श्रद्धांजली, वाटेल, 206, भ्रमंती, ब्लोग्गिंग, 376, फिल्मी, दुखः, संग्रह, कॅटेगरी, निवडा, आर्चिव्ह्ज, निसर्ग, चुकलेच, मनराई, english, magic, maths, older, posts, पोस्टचे, नॅव्हिगेशन, स्वभावसुध्दा, माणसाने, कमावलेलं, सर्वांत, मोठं, म्हणूनच, परंतु, चांगल्या, स्वभावामुळे, क्षणी, तुमची, होतच, कोणापासून, दूर, व्हा, koshtirn, असच, होत, वलयातून, एकांतवास, दिर्घ, आजार, घरचे, परक्यांचे, अशावेळी, मनुष्य, ईश्वराच्या, विनवण्या, भोग, कोणालाच, चुकलेले, भोगायचे, लागणार, श्रीकृष्ण, भगवान, आईवडिलांना, दिर्घकाळ, भोगावाच, जेव्हा, विचारते, होतास, आम्हाला, तेव्हा, माते, चौदा, वर्षे, वनवास, भोगायला, पाठवले, जन्मी, सर्व, जाण्यासाठी, असतात, कायम, थांबले, पहिल्या, कडव्यात, जगाचे, बघितले, यातच, गहरा, लपलेले, मते, उपरोधक, वाटतो, लगतच्या, ओळीत, निकले, दोन्ही, ओळी, मिळून, काढला, व्वा, असावा, डोकावून, मतलबी, लहानपणापासून, आयुष्याच, चलचित्र, डोळ्यासमोर, आणलं, दिसून, मित्र, कालांतराने, वाटून, जाते, त्याचे, काम, तितके, मिळणे, अपेक्षित, तितकेंच, देणे, लागत, त्याच्या, इतकेच, सांगू, असं, कोणी, आयुष्यातून, फार, वाईट, इतक, निष्ठूर, कसं, असू, शकतं, करू, जाणारच, ऋणानुबंध, असल्याशिवाय, कोणाच्या, नाहीच, गीत, चित्रपटातील, गाणी, दिल, जानेवाली, गाण्यांचे, बोल, शब्द, रचना, काळजाला, भिडते, राव, दुखाने, ओतप्रोत, भरलेला, मोठ्या, प्रमाणात, फ्लॉप, जीवनच, संपवलं, पर्वाचा, मतलब, सारी, दामन, काँटों, नहीं, क्या, लेके, मिले, आँसू, सिवा, पास, कलाकाराचा, त्यातील, गाणे, कागज, अशा, अनेक, यासाठी, अवश्य, भेट, वाचून, प्रतिक्रिया, लिंक, देत, koshtiravindra, blogspot, बीच, जिसके, ज़वानी, बुढ़ापा, पहले, बचपन, कहानी, ख़त्म, जाए, फटने, बुलबुला, पानी, निराशा, हाथ, लगी, यही, खासियत, जीसका, कोई, मोल, मिल्कीयत, लगता, सुहाना, प्यार, गाओ, गाना, परसो, कही, यहां, वहां, केली, दिली, कादंबरी, एव्हढाच, पलटू, शकतो, रूपी, नव्हे, घ्यावाच, इलाज, मरण, मधला, काळ, आनंदाने, जपून, ठेवलेले, बरच, लिहिले, लिहिली, there, cure, for, birth, and, death, save, enjoy, the, interval, santayana, याला, म्हणावे, याने, जन्मापासून, मरणापर्यंत, दुखच, अशीच, व्याख्या, टाकली, जीवनाची, जन्मासाठी, दुःखच, मरण्यासाठी, दुसरा, बघा, misery, born, pain, live, trouble, die, bernard, clairvaux, masefield, medfield, व्या, शतकातील, इंग्रज, कवि, निव्वळ, डोकेदुखीच, जीवनाबद्दल, कोलाहलपूर्ण, रस्त्यावरील, मोठ्ठी, डोकेदुखी, long, headache, noisy, street, आईवडिलांनी, जन्माला, घातल, मोठे, झालो, शिकलो, सवरलो, नौकरी, लग्न, मुलबाळ, म्हातारपण, परतीचा, बस्स, इतकंच, याच, अट्टाहास, मोठमोठ्या, दार्शनिकांनी, जीवनाचे, पैलू, उलगडून, नक्की, उलगडा, अद्याप, कोणाला, नसावा, महापुरूषाने, जीवनाला, माणसां, शिवाय, अपूर्ण, असले, आयुष्य, सुंदर, लाख, कमावलेत, चालेल, लाखमोलाची, माणसं, कमवा, आयुष्यभर, टिकवा, अहंकाराच्या, बंगल्यात, जायचं, माणूसकीच्या, झोपडीत, जायला, लाजायचं, दिनानिमित्त, वर्तमान, पत्रात, त्यावरून, लिहावीशी, सध्या, इतकी, तुमचं, ह्रदय, फोनशी, जोडलं, फोन, जोडला, ह्रुदयात, गडबड, जाणवली, फोनवर, त्याची, क्षणार्धात, नोंद, संबंधित, डॉक्टरांना, पोहोचतो, लागलीच, तुमच्याशी, डॉक्टर, फोनवरून, संपर्क, साधतात, मार्गदर्शन, करतात, जवळच्या, सल्लामसलत, उपचार, देतात, जगाच्या, कानाकोपऱ्यात, जरी, असला, असहाय, नसणार, लगेचच, मदत, उपलब्ध, तुमचे, प्राण, वाचू, शकतात, किती, २०००, झपाट्याने, बदलत, अर्थात, तंत्रज्ञानाच्या, बाबतीत, जास्त, माहिती, सोबतचा, दिनाच्या, हार्दिक, आजचा, जगभरात, दिन, साजरा, दशकात, तंत्रज्ञानाची, झालेली, विशेष, क्षेत्रात, कागदावर, असत, त्यासाठी, लागतेच, तरच, होतो, म्हणणे, होईल, चालविण्यासाठी, अभियंता, तयार, कुणालाच, चुकली, प्रत्येकाला, तडजोड, करावीच, मनासारखी, बसत, वेदनांना, समजण्यासाठी, संवेदनांची, गरज, भाषेचा, अनुवाद, शक्य, भावनांचा, संवेदना, ऐकलत, येणे, प्रभात, समजतात, त्यांनाच, त्यांचीच, काढतो, खुप, काढणे, लाडकी, मस्ती, आमची, २०२१, सुमारे, वाजेला, रस्त्यावरून, मांजरीच्या, रडण्याचा, मुलीचे, लक्ष्य, तिकडे, बालकनीतून, रस्त्यावर, एकटे, रस्ता, विसरले, बराच, वाट, पाहिली, आग्रह, धरला, इतक्या, बिचारे, कुठे, येऊ, सकाळी, पाहिजे, देऊ, बापच, दया, आली, दोघे, आमच्यात, रुळली, इच्छा, असूनही, देता, बर्याच, वेळा, बगिच्यात, चुकवून, थोड्या, वेळाने, दारात, हजर, असायची, पुन्हा, जिन्यावरून, जायचा, प्रयत्न, तळाशी, धावून, पळत, बाहेर, सोडायचा, जीव, रमत, घरातील, सदस्य, बसली, सांभाळ, करायचा, प्रश्न, समोर, मुलीसारखी, बायको, सासू, दिसते, तुमचा, मुलगा, लहानपणी, वारले, गमतीने, म्हणत, गुंगत, कळलेच, मात्र, तिच्यामुळे, दिवसभर, दिसली, अस्वस्थ, येऊन, असताना, तिचे, मनुच, पडले, आवडते, दिला, हुं, होकार, देते, धावतच, गेल्या, वर्षी, मांजरीचे, आणले, प्राण्यांना, घेता, तत्पूर्वी, कुठल्याही, प्राण्याच्या, नव्हतो, त्यामुळे, दिव्य, मिसेस, प्रक्रुति, बरी, सांभाळणे, अशक्य, दुसऱ्या, व्यक्ती, दिले, कायमचे, मनात, गेली, नेहमी, आम्हा, सर्वांना, खालील, फोटो, तिचाच, निरागस, शांत, स्वभावाची, मनाचा, गाभारा, तृप्त, बुध्दीच्या, अंतरंगातून, उमटणारा, दुसऱ्याच्या, भल्याची, प्रार्थनाच, रिद्धी, उर्फ, हुशार, लहानपणा, पासूनच, स्ट्रॉंग, असल्याचे, दिसू, लागले, झाल्यावर, नजरेला, मिळवत, बघत, तिच्यातील, दाखवणारा, व्हिडीओ, महिन्यांची, मागील, महिन्यात, तिने, अचानक, चमचा, घेतला, त्यात, लकडी, भोवरा, ठेवून, उचलून, बेलेंस, चालायला, लक्ष, नव्हते, आजीच्या, लक्षात, प्रोत्साहन, द्यायला, प्रत्यक्ष, पहाच, अवघ्या, महिन्याची, वीज, बचतीवर, बोलू, शिमला, मनाचे, श्लोक, पहिले, विमानारोहण, गणिताचा, क्लास, मुखपृष्ठ, सामग्री, वगळा, मेनू,


Text of the page (random words):
माझ्या मना मनातील विचार माझ्या मना मनातील विचार मेनू सामग्री वगळा मुखपृष्ठ असा मी असे झाले तर कलाकुसर गणिताचा क्लास पहिले विमानारोहण मनाचे श्लोक माझा शिमला प्रवास माझ्या कविता वीज बचतीवर बोलू काही a href http a href http सोलर सिस्टीम ची ओळख जून 8 2026 by ravindra 0 माझी नात सखी अवघ्या 18 महिन्याची आहे सोलर सिस्टीम शी तिची ओळख झाली आहे posted in संस्कार स्वानुभव tagged कौतुक माझी नात जून 6 2026 by ravindra 0 मित्रांनो माझी नात रिद्धी उर्फ सखी अत्यंत हुशार आहे लहानपणा पासूनच तिची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असल्याचे दिसू लागले होते जन्म झाल्यावर लगेच ती नजरेला नजर मिळवत आपल्याला बघत होती तिच्यातील बुद्धिमत्ता दाखवणारा एक व्हिडीओ मी येथे शेअर करत आहे आता ती 18 महिन्यांची झाली आहे मागील महिन्यात तिने अचानक तिचा चमचा घेतला वा त्यात लकडी भोवरा ठेवून उचलून बेलेंस करून चालायला लागली माझे लक्ष नव्हते तिच्या आजीच्या लक्षात आले व ती तिला प्रोत्साहन द्यायला लागली तुम्ही प्रत्यक्ष पहाच posted in स्वानुभव tagged सखी प्रार्थना सप्टेंबर 21 2022 by ravindra 0 सुप्रभात मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या भल्याची प्रार्थनाच असते posted in स्वानुभव मनू का मार्च 4 2022 by ravindra 0 मित्रांनो गेल्या वर्षी मुलीने मांजरीचे पिल्लू दत्तक घेऊन घरी आणले होते हो प्राण्यांना ही दत्तक घेता येते तत्पूर्वी कधी ही आम्ही कोणीही कुठल्याही प्राण्याच्या जवळ गेलो नव्हतो त्यामुळे त्याला जवळ घेणे म्हणजे एक दिव्य होते माझी व मिसेस ची प्रक्रुति बरी नसते म्हणून तिला सांभाळणे अशक्य झाले शेवटी आम्ही दुसऱ्या एका व्यक्ती ला तिला दत्तक दिले पण ती कायमचे मनात घर करून गेली नेहमी तिची आठवण आम्हा सर्वांना येत असते खालील फोटो हा तिचाच आहे खूप निरागस आणि शांत स्वभावाची होती ती २६ सेप्टेंबर २०२१ च्या रात्री सुमारे १० ३० वाजेला रस्त्यावरून मांजरीच्या पिल्लू चा रडण्याचा आवाज आला आणि आमच्या मुलीचे लक्ष्य तिकडे गेले बालकनीतून पाहिले तर रस्त्यावर एकटे पिल्लू फिरत होते कदाचित रस्ता विसरले असेल बराच वेळ वाट पाहिली कोणीच आले नाही मग मुलीने आग्रह धरला इतक्या रात्री ते पिल्लू बिचारे कुठे जाणार आपण त्याला घेऊन येऊ सकाळी पाहिजे तर सोडून देऊ मी पण तिचा बापच मला ही दया आली आणि आम्ही दोघे तिला घरी घेऊन आलो ती लगेच आमच्यात रुळली इच्छा असूनही तिला सोडून देता आले नाही बर्याच वेळा खाली बगिच्यात घेऊन गेलो तिची नजर चुकवून घरात आलो थोड्या वेळाने ती दारात हजर असायची पुन्हा जिन्यावरून खाली जायचा प्रयत्न केला तळाशी गेलो कि लगेच धावून घरात पळत जाणार म्हणजे तिला कळत असावे कि हे मला बाहेर सोडायचा विचार करत आहेत असे हळूहळू तिच्यात जीव रमत गेला आणि आता तर ती घरातील एक सदस्य होऊन बसली आहे पण तिचा सांभाळ कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आमच्या समोर असो आता तर ती माझ्या मुलीसारखी झाली आहे मी तिला बेटा बेटा करत असतो बायको तर म्हणते ती माझी आई म्हणजे तिची सासू आहे मग मला ही तिच्यात आई दिसते मुलगी म्हणते ती तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे जे लहानपणी वारले असो हे आम्ही गमतीने म्हणत असतो पण मन कधी तिच्यात गुंगत गेले कळलेच नाही एक मात्र झाले कि माझा वेळ तिच्यामुळे कसा निघून जातो कळत ही नाही दिवसभर तिच्या भोवती फिरत असतो आणि ती माझ्या भोवती असते ती नाही दिसली कि अस्वस्थ होते तिला येऊन दोन तीन दिवस झाले असताना मी तिला म्हटले मनु का तू आणि तिचे नाव मनुच पडले तिला ही ते नाव खूप आवडते मी तिला मनु बेटा असा आवाज दिला कि हुं असा होकार देते आणि धावतच जवळ येते ही आमची मनू माझी तर अत्यंत लाडकी झाली आहे ती खूप मस्ती करत असते posted in स्वानुभव आठवण डिसेंबर 5 2021 by ravindra 2 आठवण येणे आणि आठवण काढणे यात खुप फरक आहे आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले आहेत आणि आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात शुभ प्रभात अहो ऐकलत का posted in स्वानुभव संवेदना नोव्हेंबर 30 2021 by ravindra 0 वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही शुभ सकाळ posted in स्वानुभव आयुष्याची घडी नोव्हेंबर 28 2021 by ravindra 0 आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ती कुणालाच चुकली नाही शुभ सकाळ posted in स्वानुभव आरोग्य सप्टेंबर 29 2021 by ravindra १ मित्रांनो आज २९ सेप्टेंबर आजचा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो मागच्या दोन तीन दशकात तंत्रज्ञानाची खूपच प्रगती झालेली आहे विशेष करून डिजिटल क्षेत्रात तर खूपच पण डिजिटल हे कागदावर असत त्यासाठी मशिन ही लागतेच मशिन असेल तरच डिजिटल चा उपयोग होतो असे म्हणणे योग्य होईल कि मशिन चालविण्यासाठी डिजिटल चा उपयोग केला जातो आणि मशिन अभियंता तयार करतो आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त वर्तमान पत्रात एक लेख आला आहे तो मी येथे शेअर केला आहे त्यावरून मला ही पोस्ट लिहावीशी वाटली सध्या इतकी प्रगती झाली आहे कि तुमचं ह्रदय स्मार्ट फोनशी जोडलं जात आहे आणि स्मार्ट फोन तुमच्या डॉक्टरांशी जोडला जातो आहे तुमच्या ह्रुदयात काही ही गडबड जाणवली कि स्मार्ट फोनवर त्याची क्षणार्धात नोंद होऊन संबंधित डॉक्टरांना संदेश पोहोचतो आणि लागलीच तुमच्याशी डॉक्टर फोनवरून संपर्क साधतात मार्गदर्शन करतात आणि जवळच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य उपचार देतात म्हणजे तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जरी असला तरीही असहाय नसणार लगेचच तुम्हाला आरोग्य मदत उपलब्ध होऊन तुमचे प्राण वाचू शकतात किती ही प्रगती मला वाटते सन २००० नंतर जग झपाट्याने बदलत गेले अर्थात तंत्रज्ञानाच्या बाबतीत जास्त माहिती साठी सोबतचा लेख वाचा असो जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणूसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही लाख नाही कमावलेत तरी चालेल पण लाखमोलाची माणसं कमवा आणि आयुष्यभर टिकवा आयुष्य कितीही सुंदर असले तरी आपल्या माणसां शिवाय अपूर्ण आहे posted in कौतुक विज्ञान जगतातील घडामोडी tagged कौतुक रुग्ण जीवन काय आहे सप्टेंबर 25 2021 by ravindra १ मित्रांनो जीवन काय आहे आईवडिलांनी जन्माला घातल म्हणून हे जग पाहिले हळूहळू मोठे झालो शिकलो सवरलो नौकरी मग लग्न मग मुलबाळ मग म्हातारपण मग परतीचा प्रवास बस्स इतकंच याच साठी हा अट्टाहास मोठमोठ्या दार्शनिकांनी जीवनाचे विविध अर्थ सांगितले आहेत विविध पैलू उलगडून सांगितले आहेत पण तरीही मला वाटते जीवन म्हणजे नक्की काय हा उलगडा अद्याप तरी कोणाला झाला नसावा एका महापुरूषाने जीवनाला काय म्हटले आहे ते पहा life is a long headache in a noisy street john masefield म्हणजे काय तर एका कोलाहलपूर्ण रस्त्यावरील मोठ्ठी डोकेदुखी म्हणजे जीवन john medfield हा १९ व्या शतकातील एक मोठा इंग्रज कवि होता त्याला ही हे जीवन म्हणजे निव्वळ एक डोकेदुखीच वाटली तर आणखी एक महापुरुष जीवनाबद्दल काय म्हणतो ते पहा life is a misery to be born a pain to live a trouble to die st bernard of clairvaux आता याला काय म्हणावे बर याने तर जन्मापासून मरणापर्यंत दुखच दुख अशीच व्याख्या करून टाकली या जीवनाची जन्मासाठी पण दुःख जगण्यासाठी तर दुःखच पण मरण्यासाठी सुद्धा दुःख दुसरा एक महापुरुष काय म्हणतो ते बघा there is no cure for birth and death save to enjoy the interval santayana जन्म तर तुम्हाला घ्यावाच लागतो त्याला काही इलाज नाही आणि मरण हे मधला काळ आनंदाने जगण्यासाठी जपून ठेवलेले आहे मी पण जीवनावर बरच काही लिहिले आहे एक कविता लिहिली होती मी जीवन एक कादंबरी आहे फरक एव्हढाच कि कादंबरीची पाने आपण पलटू शकतो जीवन रूपी कादंबरीची नव्हे जीवनावर मी एक हिंदी कविता केली आहे शिर्षक आहे जिंदगी एक सफर है खाली दिली वाचा जिंदगी एक सफर है आज यहां कल वहां परसो कही और है जिंदगी एक गाना है प्यार से गाओ तो लगता सुहाना है जिंदगी एक मिल्कीयत है जीसका कोई मोल नही यही इसकी खासियत है माझी आणखी एक हिंदी कविता शिर्षक आहे जिंदगी एक तमाशा है ज़िन्दगी एक तमाशा है कुछ पाने की आशा है पर हाथ लगी कभी आशा कभी निराशा है ज़िन्दगी एक तमाशा है ज़िन्दगी बुलबुला ये पानी है पल में फटने से जो ख़त्म हो जाए वो इसकी कहानी है पहले बचपन अंत में बुढ़ापा बीच में जिसके ज़वानी है अशा अनेक कविता आहेत यासाठी माझा हिंदी ब्लॉग कुछ पल ला अवश्य भेट द्यावी आणि हो वाचून प्रतिक्रिया ही द्यावी लिंक येथे देत आहे http www koshtiravindra blogspot com posted in स्वानुभव बिछडे सभी बारी बारी सप्टेंबर 24 2021 by ravindra 0 गुरुदत्त या कलाकाराचा एक सिनेमा होता कागज के फूल त्यातील एक गाणे होते देखी जमाने की यारी बिछडे सभी बारी बारी क्या लेके मिले अब दुनिया से आँसू के सिवा कुछ पास नही या फूल ही फूल थे दामन में या काँटों की भी आस नहीं मतलब की दुनिया है सारी बिछडे सभी बारी बारी दुखाने ओतप्रोत भरलेला हा सिनेमा मोठ्या प्रमाणात फ्लॉप झाला आणि गुरुदत्त ने नंतर जीवनच संपवलं असा एका सिनेमा पर्वाचा अंत झाला मुद्दा हा नाहीच मुद्दा आहे हे भावनिक गीत तशी या चित्रपटातील सर्वच गाणी भावनिक होती दिल को छू जानेवाली म्हणतात न तशी गाण्यांचे बोल शब्द रचना अक्षरशः काळजाला भिडते राव देखी जमाने की यारी या पहिल्या कडव्यात च दर्द आहे देखी जमाने की यारी म्हणजे जगाचे प्रेम बघितले यातच गहरा दर्द लपलेले आहे माझ्या मते हे उपरोधक आहे म्हणून यात दर्द वाटतो कारण लगतच्या ओळीत निकले सभी बारी बारी असे आहे दोन्ही ओळी मिळून अर्थ काढला तर व्वा काय प्रेम आहे एक एक करत सर्वच निघत आहेत असा असावा असे मला तरी वाटते आयुष्यात डोकावून पाहिले तर हे असेच आहे असे वाटते कारण जग मतलबी आहे असेच वाटते लहानपणापासून जर आयुष्याच चलचित्र डोळ्यासमोर आणलं तर दिसून येते कि एक एक मित्र आयुष्यात आला कालांतराने निघून गेला असे वाटून जाते कि त्याचे काम झाले म्हणून तो निघून गेला कदाचित त्याला आपल्या कडून तितके प्रेम मिळणे अपेक्षित असावे किंवा आपण त्याला तितकेंच प्रेम देणे लागत असावे किंवा आपल्याला त्याच्या कडून इतकेच प्रेम घेणे असावे काय असावे हे कोणीच सांगू शकत नाही पण असं कोणी आयुष्यातून निघून गेले तर फार वाईट वाटते असे वाटते इतक निष्ठूर कसं असू शकतं हे जग पण आपण काही करू शकत नाही जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे मित्रांनो ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नसते वय झाले कि असच होत जात एक एक जण या वलयातून निघत जातो शेवटी शेवटी तर अक्षरशः एकांतवास भोगावा लागतो दिर्घ आजार असेल तर घरचे ही जवळ येत नाहीत तर परक्यांचे काय अशावेळी मनुष्य ईश्वराच्या विनवण्या करतो कि मला घेऊन जा भोग हे कोणालाच चुकलेले नाहीत भोगायचे असेल ते भोगावेच लागणार अहो श्रीकृष्ण भगवान च्या आईवडिलांना सुद्धा दिर्घकाळ कारावास भोगावाच लागला होता न जेव्हा आई देवाला विचारते कि तू तर देव होतास मग आम्हाला हा कारावास का भोगावा लागला तेव्हा देव म्हणतात माते तू नाही का मला चौदा वर्षे वनवास भोगायला पाठवले होते मागच्या जन्मी म्हणजे देवाला सुद्धा भोगावेच लागते न असे जीवन आहे मित्रांनो सर्व जाण्यासाठी च येत असतात मग ते आयुष्यात असो वा जगात कोणीही येथे कायम थांबले नाहीत www koshtirn wordpress com कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे _ शुभ सकाळ posted in स्वानुभव पोस्टचे नॅव्हिगेशन older posts 1 my blog magic maths 2 कुछ पल 3 my english blog my blog 4 मनराई 5 माझे चुकलेच 6 निसर्ग आर्चिव्ह्ज जून 2026 सप्टेंबर 2022 मार्च 2022 डिसेंबर 2021 नोव्हेंबर 2021 सप्टेंबर 2021 ऑगस्ट 2021 जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 एप्रिल 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 जून 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 जून 2017 ऑक्टोबर 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 जुलै 2012 जून 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 डिसेंबर 2011 ऑक्टोबर 2011 सप्टेंबर 2011 ऑगस्ट 2011 जुलै 2011 जून 2011 मे 2011 एप्रिल 2011 मार्च 2011 फेब्रुवारी 2011 जानेवारी 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 सप्टेंबर 2010 ऑगस्ट 2010 जुलै 2010 जून 2010 मे 2010 एप्रिल 2010 मार्च 2010 फेब्रुवारी 2010 जानेवारी 2010 डिसेंबर 2009 नोव्हेंबर 2009 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2009 ऑगस्ट 2009 अलीकडील पोस्ट सोलर सिस्टीम ची ओळख माझी नात प्रार्थना मनू का आठवण प्रवर्ग प्रवर्ग कॅटेगरी निवडा इंटरनेट 62 ईको फ़्रेन्डली 22 कथा 28 कलाकुसर 16 कल्पना 55 काव्य संग्रह 9 कौतुक 85 ग्लोबल वार्मिंग 48 घटना 52 दुखः 76 फिल्मी 4 बातम्या 77 ब्लोग्गिंग 376 भ्रमंती 18 माझ्या कविता 45 वाटेल ते 206 वाढदिवस 13 विज्ञान जगतातील घडामोडी 28 विज्ञान जगात 33 शुभेच्छा 54 श्रद्धांजली 2 संसार 28 संस्कार 72 सण 39 सुविचार 20 स्वानुभव 540 मी मराठी अलीकडील टिप्पण्या marathi madhun च्यावर आठवण shetkari news च्यावर आठवण rushi च्यावर आरोग्य प्रल्हाद मिस्त्री च्यावर जीवन काय आहे domkawla च्यावर इच्छापूर्ती इंटरनेट ईको फ़्रेन्डली काव्य काही तरी कौतुक गम्मत जम्मत गोष्ठी ग्लोबल वार्मिंग थरार दुख पक्षी परंपरा पाऊस प्रवास प्रेरणा स्त्रोत बातम्या मनोरंजन माझे मत माझ्या कल्पना माझ्या कविता रुग्ण वाचनीय लेख वाढदिवस विज्ञान कथा विज्ञान जगत व्यथा शुभेच्छा संसार संस्कार सखी सण सत्य घटना सहजच सुप्रभात संदेश स्वानुभव 187 970 hits ऋतू हिरवा माझ्या मुलीचा ब्लॉग थोडेसे मनातले take our poll indiblogger rank mazyamana wordpress com 65 100 img title मराठी ब्लॉग लिस्ट मराठी ब्लॉग्सची डिरेक्टरी src http s12 postimg org 4aucbuf6x mbl_lo a href http go jpg अनुभव blog at wordpress com माझ्या मना create a free website or blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed माझ्या मना sign me up have a wordpress com account log in now गोपनियता माझ्या मना view site in reader manage subscriptions साइन अप करा लॉग ईन report this content collapse this bar loading comments write a comment ईमेल required नाव required वेबसाईट design a site like this with wordpress com सुरु करूया
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - ...
  • PRchecker.info
  • 1) My Blog Magic Maths
  • 2) कुछ पल
  • 3) My English Blog My Bl...
  • 4) मनराई
  • 5) माझे चुकलेच
  • 6) निसर्ग
  • Me Marathi!
  • Marathi Madhun s avatar
  • Rushi s avatar
  • प्रल्हाद मिस्त्री s avata...
  • Domkawla s avatar
  • ऋतू हिरवा
  • Anukshre
  • मोगरा फुलला
  • मराठी ब्लॉग लिस्ट- मराठी ...
  • अनुभव
  • PRchecker.info

Verified site has: 164 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-155 156-160 161-164


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 301 Moved Permanently
Server nginx
Date Mon, 05 Oct 2026 03:00:32 GMT
Content-Type text/html
Content-Length 162
Connection keep-alive
Location htt????/mazyamana.wordpress.com/
Alt-Svc clear
Server-Timing a8c-cdn, dc;desc=cdg, cache;desc=BYPASS;dur=0.0
HTTP/2 200
server nginx
date Mon, 05 Oct 2026 03:00:33 GMT
content-type text/html; charset=UTF-8
vary Accept-Encoding
x-hacker Want root? Visit join.a8c.com/hacker and mention this header.
host-header WordPress.com
link <htt????/public-api.wordpress.com/wp-json/?rest_route=/sites/mazyamana.wordpress.com>; rel= htt????/api.w.org/
vary accept, content-type, cookie
link <htt????/wp.me/yKaE>; rel=shortlink
content-encoding gzip
x-ac 2.ams _dfw MISS
alt-svc clear
strict-transport-security max-age=31536000
server-timing a8c-cdn, dc;desc=ams, cache;desc=MISS;dur=898.0

Meta Tags

title=""
charset="UTF-8"
name="viewport" content="width=device-width"
name="robots" content="max-image-preview:large"
name="google-site-verification" content="YIJxnTiTv3SbEUyPtq8WLiBSB3E8WuFtXwgB9EJseII"
name="generator" content="WordPress.com"
property="og:type" content="website"
property="og:title" content="माझ्या मना ..."
property="og:description" content="मनातील विचार"
property="og:url" content="htt????/mazyamana.wordpress.com/"
property="og:site_name" content="माझ्या मना ..."
property="og:image" content="htt????/mazyamana.wordpress.com/wp-content/uploads/2022/02/wp-1645382445439.jpg?w=200"
property="og:image:width" content="200"
property="og:image:height" content="200"
property="og:image:alt" content=""
property="og:locale" content="mr_IN"
property="fb:app_id" content="249643311490"
name="twitter:creator" content="@koshtirn"
name="twitter:site" content="@koshtirn"
name="description" content="मनातील विचार"
name="msapplication-TileImage" content="htt????/mazyamana.wordpress.com/wp-content/uploads/2022/02/wp-1645382445439.jpg?w=270"
id="bilmur" property="bilmur:data" content="" data-provider="wordpress.com" data-service="simple" data-site-tz="Asia/Kolkata" data-custom-props='{"enq_jquery":"1","logged_in":"0","wptheme":"pub\/sunspot","wptheme_is_block":"0"}'

Load Info

page size198075
load time (s)1.143634
redirect count1
speed download39264
server IP 192.0.78.13
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"