If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: chhota-don.blogspot.com - .

site address: chhota-don.blogspot.com

site title:

Our opinion (on Tuesday 29 September 2026 5:36:56 UTC):

GREEN status (no comments) - no comments

Meta tags:

Headings (most frequently used words):

2011, गंमतशीर, monday, sunday, डॉनचे, डॉन, की, फॅमिली, april, 15, 2013, friday, january, 20, 2012, november, october, 16, july, hey, who, is, it, आमचा, राडा, पंटर, popular, posts, वर्गीकरण, आमच्या, लेखांचे, छोट्या, पाहुणे, सर्च, वॉरंट, विनम्र, डॉनभाई, we, are, not, here, to, make, friends, खरंच, ड्रिबल, टॅकल, किक, सेव्ह, फूटबॉल, क्लब, मॅनजर्स, देव, नाही, देवळा, अकिला, दी, बी, बातमी, निर्णय, कनेक्टिव्हीटी, गंमतच, गंमत,

Text of the page (most frequently used words):
आणि (110), आहे (93), नाही (63), ह्या (53), काही (33), असे (28), काय (24), वगैरे (23), आहेत (22), म्हणुन (19), त्या (19), म्हणजे (18), करुन (17), त्यांना (16), असते (16), सर्व (15), share (15), अगदी (15), अशी (14), असेल (14), ओबीसी (13), डॉन (12), आता (12), किंवा (12), स्पेलिंग (12), उगाच (12), फर्ग्युसन (12), असतो (11), त्यांच्या (11), असतात (11), ॅलेक्स (11), वेंगर (11), छोटा (10), टीम (10), असा (10), मला (10), अशा (10), असलेल्या (10), असताना (10), तरी (10), येईल (9), असो (9), आपण (9), बर् (9), करत (9), असलेले (9), घेऊन (9), होऊन (9), शक्यतो (9), मॅनेजर (9), करता (8), कसे (8), लोक (8), अकिला (8), इतर (8), वेळा (8), इथे (8), कधी (8), मॅन (8), करु (7), फूटबॉल (7), this (7), कुठे (7), त्यांनी (7), असलेला (7), नक्की (7), होत (7), असणारे (7), त्याचे (7), होतो (7), देऊळ (7), वेळ (7), निदान (7), आर्सेन (7), माणुस (7), दोस्ती (7), मराठी (6), नाहीत (6), जास्त (6), सत्य (6), किती (6), सध्या (6), आपल्या (6), मात्र (6), एका (6), चित्रपट (6), मोठ्ठे (6), एवढे (6), त्याला (6), त्याची (6), जागा (6), दोस्त (6), here (5), करणे (5), not (5), november (5), january (5), pinterest (5), facebook (5), blogthis (5), email (5), comments (5), posted (5), खुप (5), ह्यांची (5), झाले (5), केले (5), संपुर्ण (5), वर्षे (5), माहित (5), त्याने (5), त्यासाठी (5), जाणारे (5), गंमत (5), आले (5), केवळ (5), म्हणुनच (5), होते (5), जाऊन (5), and (5), the (5), शब्द (5), भुमिका (5), अनुभव (5), त्यात (5), सिनेमा (5), कलाकार (5), जातो (5), असता (5), आवडत (5), यापैकी (5), वाटते (5), त्याचा (5), देऊन (5), लागते (5), किंमत (5), त्रास (5), जेव्हा (5), तेव्हा (5), उभा (5), करोडो (5), त्याच्या (5), विया (5), मित्र (5), असल्याने (4), स्पर्धा (4), माझा (4), are (4), make (4), friends (4), february (4), march (4), april (4), october (4), 2011 (4), फ्री (4), करतो (4), असतील (4), पाहिले (4), आधी (4), मोबाईल (4), उपलब्ध (4), खास (4), तसे (4), बील (4), दिला (4), फारच (4), झाला (4), जरा (4), एखाद्या (4), ह्याची (4), शकतो (4), करायची (4), गंमतशीर (4), सत्यशोधक (4), थोडक्यात (4), आम्हाला (4), असलेली (4), नाराज (4), निमित्ताने (4), इच्छा (4), नंतर (4), राष्ट्रीय (4), डिलन (4), तयार (4), ह्यांना (4), करणारा (4), चित्रपटाचे (4), अन्य (4), ह्यावर (4), महत्वाचे (4), अनेक (4), देव (4), सिनेमात (4), पाहिला (4), तिथे (4), लोकांना (4), प्रसंग (4), बड्या (4), हेच (4), कारण (4), कळत (4), गाणे (4), नसले (4), एकंदरीत (4), येते (4), असली (4), जसे (4), अजुन (4), कमी (4), तुम्ही (4), लक्षात (4), एखादा (4), नये (4), येतो (4), लागतो (4), असले (4), समजा (4), देत (4), येत (4), सन्मान (4), कितीही (4), काम (4), आर्सनेलच्या (4), स्टार्स (4), तरुण (4), ऑफिस (4), चान्स (4), ऒफ़िसात (4), स्टार (3), राजकारण (3), क्लब (3), खरंच (3), posts (3), may (3), june (3), july (3), आमचा (3), केली (3), आवश्यक (3), कॉलिंग (3), फोन (3), बाकी (3), आला (3), निर्माण (3), संवाद (3), ह्यांचे (3), ह्यांनी (3), वर्षानुवर्षे (3), अनलिमिटेड (3), संधी (3), दिली (3), अन्याय (3), सवलत (3), झाली (3), भावना (3), प्रामाणिक (3), आपणही (3), कोण (3), आम्ही (3), आर्थिक (3), मदत (3), उदाहरणे (3), योजना (3), जाणार् (3), करण्याचे (3), कनेक् (3), आली (3), संकल्पना (3), सोपस्कार (3), त्यानंतर (3), त्यामुळे (3), गंमतच (3), अपेक्षा (3), पाठ (3), भाग (3), होणार् (3), घ्यायला (3), स्पर्धेत (3), समोर (3), शाळा (3), आपल्याला (3), लॅरबी (3), कुठल्याही (3), पार्श्वभुमी (3), विश्वास (3), वडिल (3), देणारे (3), पाहण्यासारखा (3), नक्कीच (3), म्हटला (3), मिळवुन (3), बाजुला (3), दैदिप्यमान (3), हवे (3), ज्या (3), त्यांचा (3), ह्याचे (3), सांगायचे (3), पात्र (3), चित्रपटात (3), मोठ्ठी (3), डायलॉक (3), आदी (3), ह्याच्या (3), दाखवले (3), गरज (3), मनी (3), एकदा (3), आवर्जुन (3), ठिकाणी (3), भारी (3), खेळ (3), ठेवा (3), बेस्ट (3), क्लास (3), केलेला (3), सगळे (3), प्रत्येक (3), एकत्र (3), सर्वात (3), जात (3), गुरु (3), हाच (3), हार (3), लिहुन (3), शक्य (3), काळात (3), जरी (3), प्रयत्न (3), त्याच (3), पद्मनाभ (3), भगवान (3), इतिहास (3), गेली (3), glory (3), खुद्द (3), घडत (3), प्रिमियर (3), नाव (3), काळ (3), असती (3), आजही (3), योग्य (3), जिथे (3), ट्रान्सफर (3), घेतात (3), तेच (3), बोयास (3), लिहीत (3), माझ्या (3), ब्लॊगवर (3), तितकेसे (3), वाटत (3), ऑफिसात (3), निघुन (3), म्हणा (3), गेला (3), theme (2), 2007 (2), 2008 (2), प्रसिद्ध (2), फॅमिली (2), भाषा (2), वापर (2), for (2), डॉनचे (2), बाळासाहेब (2), ठाकरे (2), फिफा (2), पुणेरी (2), पाट्या (2), पुणे (2), आयपीएल (2), आमच्या (2), ड्रिबल (2), टॅकल (2), किक (2), सेव्ह (2), मॅनजर्स (2), 2012 (2), 2013 (2), जावा (2), सदर (2), करावी (2), चौकशी (2), असल्यास (2), मुर्ख (2), कॉल (2), बरं (2), पद्मश्री (2), कुणी (2), उद्याचे (2), जावी (2), नसल्यास (2), मिळाव्यात (2), कॉन्फरंस (2), जाईल (2), एकदम (2), कौतुक (2), अत्यंत (2), त्यांचे (2), माफ (2), बोलता (2), जाती (2), विचार (2), पटकन (2), घेतला (2), अशाच (2), फरक (2), करणारे (2), टिका (2), आरक्षण (2), भानगडीत (2), नाय (2), 357 (2), येत्या (2), करण्यात (2), समावेश (2), योजनेत (2), असणाऱ्या (2), आयोगात (2), मंडल (2), अस्तित्वात (2), पार (2), परिषदेच्या (2), जन्म (2), ओबीसींच्या (2), आलेल्या (2), येणार (2), सर्वांना (2), चक्क (2), करण्यासाठी (2), टिंग (2), बातमी (2), मनोरंजन (2), निखळ (2), याच (2), monday (2), थोडी (2), कुटुंबाची (2), भरपुर (2), एखादे (2), तिच्या (2), परिस्थीतीतही (2), अकिलाचे (2), सुरु (2), शब्दांचे (2), नादात (2), घडतात (2), टिव्हीवर (2), चालु (2), शाळेचे (2), सांगताना (2), थेट (2), धैर्याने (2), मोकळेपणाने (2), आत्मविश्वासाने (2), विजेतेपद (2), चित्रण (2), akeelah (2), bee (2), प्रवासात (2), अकिलाबरोबर (2), शब्दाचे (2), त्यामागची (2), महत्व (2), व्याख्या (2), वाक्यात (2), नियम (2), असणारा (2), खालच्या (2), डिलनला (2), मुद्दाम (2), सर्वांनाच (2), कसा (2), पाहणे (2), ठरेल (2), तास (2), सारख्या (2), चांगला (2), माहिती (2), गुणवत्ता (2), संस्था (2), दुसर् (2), गेलेल्या (2), sunday (2), मानला (2), देवळात (2), गीत (2), संगीत (2), अणि (2), आस्वाद (2), म्हणायला (2), थेट्रात (2), होता (2), बद्दल (2), आमचे (2), दाखवलेले (2), पिक्चर (2), गाजावाजा (2), शेवटी (2), वर्णन (2), भयंकर (2), अक्षरशः (2), वाया (2), अथवा (2), अगदीच (2), अनावश्यक (2), गेले (2), वाटले (2), नावे (2), जाहिरात (2), इनफॅक्ट (2), तसा (2), सर्वच (2), घडते (2), नावांची (2), नादमधुर (2), गोष्टी (2), गुण (2), दिग्दर्शकाने (2), भाष्य (2), ग्रामीण (2), चांगले (2), उपरोक्त (2), पुन्हा (2), दत्त (2), लेव्हलला (2), शकता (2), माझे (2), ह्याच (2), लिहणे (2), देवस्थानाच्या (2), स्थानिक (2), पैशाचा (2), जोरावर (2), करण्याची (2), खरे (2), बाब (2), मुर्ती (2), आणुन (2), पाहिजे (2), गुंडा (2), पुढे (2), चवीने (2), कुणाला (2), पदार्थ (2), जगभरातुन (2), हुडकुन (2), गोळा (2), विविध (2), कशी (2), जाण (2), निष्णात (2), प्रश्न (2), याचदा (2), प्रकारची (2), दादा (2), अत्युच्च (2), घटक (2), तरीही (2), गुरुविण (2), वाट (2), नव्हे (2), मुळ (2), खेळावर (2), प्रेम (2), त्यांची (2), जीत (2), लाखो (2), अनेकांनी (2), ठेवले (2), जमेल (2), लिहले (2), लेखात (2), तुम्हाला (2), ओळख (2), लिहण्याचा (2), देवावर (2), श्रद्धा (2), नंबी (2), नसल्याने (2), मँचेस्टर (2), युचे (2), राहुन (2), बघत (2), व्यक्ती (2), मग्न (2), तोच (2), आवेश (2), सोडुन (2), खाऊन (2), लिहायची (2), अजुनही (2), लीग (2), लीगमधला (2), ब्रिटिश (2), हॉल (2), फेम (2), आजच्या (2), महाभारताचा (2), असला (2), राजाश्रय (2), मिळाला (2), शिकण्यासाठी (2), गुरुकुल (2), एखादी (2), आर्सनेल (2), पैलू (2), पाडत (2), खेळाला (2), इंग्लिश (2), बनिया (2), चेल्सी (2), टीम्स (2), रुपये (2), विकत (2), ह्यांच्या (2), येतात (2), नसताना (2), मैदान (2), इकडे (2), ट्रेनिंग (2), फूटबॉलमध्ये (2), म्हटले (2), पठ्ठ्या (2), हॉट (2), सीट (2), घटना (2), मिळतो (2), प्रदिर्घ (2), नोंद (2), तिकडे (2), रहातो (2), about (2), club (2), असल्याचे (2), मागच्या (2), म्हणतात (2), वैयक्तिक (2), त्याच्याशी (2), सगळ्यात (2), ऑफ़िसात (2), आपला (2), जमुन (2), भले (2), वरच्या (2), जायचा (2), करियर (2), आपले (2), स्वतःला (2), सुख (2), बरेच (2), ह्यामुळे (2), एखाद्याशी (2), दुसरीकडे (2), शकत (2), ठिक (2), तडजोडी (2), पडु (2), अपरिहार्य (2), साली (2), त्यापेक्षा (2), बनणारे (2), समंजस (2), जाते (2), हरकत (2), होण्याचा (2), जाणे (2), अंत (2), असतोच (2), रिप्लेसमेंट (2), कुठुन (2), आणणार (2), कामे (2), परिणाम (2), सहजासहजी (2), रिप्लेस (2), देता (2), स्वभाव (2), हजर (2), awesome, inc, images, powered, blogger, jpique, हक्क, सुरक्षीत, लेखकाच्या, पुर्वपरवानगीशिवाय, ब्लॉगवरील, लेख, पुन, नयेत, विनम्र, डॉनभाई, फॉन्ट, इथून, डाऊनलोड, टिप, रोजच्या, व्यवहारात, प्रामुख्याने, आग्रहाने, वापरत, अचूक, शोध, घेण्याकरिता, फॉन्टचाच, करावा, सर्च, वॉरंट, click, free, hit, counter, छोट्या, पाहुणे, सॉकर, समाजकारण, सचिन, तेंडुलकर, श्रद्धांजली, शालजोडीतले, विश्लेषण, राहुल, गांधी, युपी, बिहारी, मुंबई, ब्लॊग्स, मनसे, ब्लॊग, ब्लॉग, बेंगलोर, आख्यान, फ्रान्स, फुटबॉल, विश्वचषक, फटकेबाजी, दहशतवाद, जनहितार्थ, क्रिकेट, आभार, अंदाज, www, misalpav, com, वर्गीकरण, लेखांचे, प्रपोज, नकार, पचवणे, महिला, दिन, इव्हेंट, तळमळ, popular, पंटर, december, august, september, 2009, 2010, राडा, view, complete, profile, hey, who, subscribe, atom, home, older, वाचकांसमोर, http, 249, 107, esakal, 20110704, 4700594298586467547, htm, wink, विनंती, नम्र, धरला, ग्राह्य, पुरावा, मुर्खपणा, लेखही, जातील, सादर, प्रमाणपत्रे, कळावे, इच्छितो, अर्ज, ह्यासाठी, स्कीम, बीलिंग, बीएसएनएलकडे, अवांतर, उद्धट, द्या, मिस्स, शंका, बाबूलोकं, सर्कारी, नका, विसरु, घेतो, बोलुन, इनकमिंग, बदलायच्या, बिरण, धोरण, कंपन्यांचे, आत्ताच, थांबतो, इथेच, वाढ, संधीत, प्रशिक्षक, जमत, वापरणे, मोफत, सुविध, व्हिडिओ, वाढावा, लोकांचा, भरण्यात, खटला, देशद्रोहाचा, आढळल्यास, असावी, बंदी, पाहण्यासही, सोडा, वापरण्यास, धोकादायक, ज्ञ, पाठवीला, खलिता, निषेध, भरल्यास, भरावे, सबब, सुधारली, कंडिशन, चालणार, लाड, एसेमेसचे, पडतील, पैसे, इनकमिंगला, करावेत, फोन्स, दोनच, दिवसातुन, वापरावेत, हँडसेट, बेसिक, आत्तापर्यंत, द्यावी, बँडविड्थ, मर्यादीत, व्यवस्था, भरमसाट, घ्यावेत, हिसकावुन, शोषण, माजले, फार, वाले, द्यावे, इंटरनेट, शैक्षणिक, असावे, आयुष्यभर, फुकट, तंत्रज्ञान, त्वरित, मागास, सुधारण्याची, जास्तीच, क्ष, बीलात, यावे, ह्याबाबत, जमातींवर, अबक, मांड्तो, जाताजाता, प्रस्ताव, व्हावा, पुरस्कारासाठी, अंमलबजावणी, पुढेमागे, सुचले, उपाय, खालील, माझी, देऊ, हात, मदतीचा, सरकारनेच, एकटा, मक्ता, विकासाचा, सुचवु, आयडिया, सुपीक, संस्थांना, सरकारी, एंजॉय, लेट्स, आहेच, पडतो, बोला, समजु, यात, नोकर्, फायदे, पद्धतीत, शिक्षणाच्या, व्हाव्यात, चालली, कडे, बहुसंख्य, फिगर, अरे, मानतो, भारतातले, साधारणता, पडता, समाजाला, समजले, लॉजिक, ह्यातले, टाकला, डाव, धोबीपछाड, डायरेक्ट, सर्वांवर, निर्णयाने, कित्येक, आणल्या, मतांसाठी, एकगठ्ठा, ठेवण्यात, उद्दिष्ट, परिषदेशी, बीएसएनएल, माध्यमातून, योजनेच्या, ओबीसींना, हजार, सहा, महिन्यांत, तीन, परिषदेमार्फत, जातींचा, आदींसह, कोष्टी, जैन, गवळी, गुरव, वंजारी, बंजारा, धनगर, कोळी, माळी, झुल्लीया, कासार, बागवान, आतार, लोहार, सुतार, नाभिक, परीट, तेली, साळी, शिंपी, भावसार, रंगारी, महाराष्ट्रातील, सांगितले, सकाळ, यांनी, उपरे, हनुमंत, अध्यक्ष, राज्याचे, परिषदेचे, कॉलिंगची, पडल्यानंतर, कायदेशीर, प्रतिसाद, सकारात्मक, योजनेला, त्यांनीही, अर्थात, मांडली, महाव्यवस्थापकांसमोर, मुख्य, बीएसएनएलच्या, पदाधिकाऱ्यांनी, योजनेने, मेंदूतून, करणाऱ्या, संघटन, जातींचे, राज्यात, प्रकल्प, महत्त्वाकांक्षी, जोडण्याचा, एकमेकांशी, समाविष्ट, मारता, गप्पा, फुकटात, सुरू, अभिनव, ग्रुप, आकर्षित, ग्राहकांना, समाजाच्या, राज्यातील, घेतले, हाती, मिशन, लिमिटेडने, निगम, संचार, भारत, देणाऱ्या, नारा, इंडिया, सार, आवरला, मोह, ठेवण्याच्या, वाटल्याने, बातमीची, मिळाली, वाचायला, करणारी, दिवसांनी, निर्णय, कनेक्टिव्हीटी, अँडरसन, वर्षाची, चारचौघींसारखीच, म्हणण्यापेक्षा, त्यांच्यापेक्षा, कमीच, निग्रो, वंशाची, साधी, मुलगी, घरात, नवर्, यापासुन, वेगळी, झालेली, बहिणी, उडाणटप्पु, भाऊ, असल्यावर, सर्वसाधारण, सामाजिक, स्थिती, तशीच, मुलीने, शिकावे, मानाचे, मिळवावे, आईची, हालाखीच्या, शिक्षण, राहते, अकिलाला, वेड, वेडाच्या, तिचे, अर्थातच, शिक्षणाकडे, जरासे, दुर्लक्षच, होणे, अकिलाची, पॅशन, एकच, अचुक, सांगणे, घोकणे, घरातल्या, स्पर्धेचा, शेवटचा, पाहते, बक्षिस, मिळवु, मनात, अकिलाच्या, शिक्षिका, खासकरुन, मुख्याध्यापक, तिला, शाळेतल्या, शाळेत, मध्ये, लावतात, शाळेच्या, लाजणारी, जनसमुदायासमोर, येऊन, आतुन, घाबरलेली, टिंगलटवाळीला, वैतागुन, गेलेली, नर्व्हस, विचलीत, होणारी, जिल्हा, राज्य, पातळ्या, स्पर्धेला, जबरदस्त, सामोरी, स्पर्धेचे, जिंकणारी, प्रवास, त्याचेच, भेटतात, तज्ज्ञ, कोच, विजेतेपदासाठी, झुंझणारे, झेवियर, नावाचे, परस्परांविरुद्ध, ॅटिट्युड, विद्यार्थी, करताना, नुसते, पाठांतर, शब्दाचा, उगम, जोडाक्षरांचे, शब्दाची, वापरताना, त्यामागे, साधारण, प्रथम, समजावुन, घेणे, तत्वाला, चिटकुन, राहणारे, प्राप्त, व्हावी, एकाग्र, व्हावे, त्याचाही, सराव, घेणारे, ह्याउलट, करण्याच्या, घोकमपट्टी, पद्धतीवर, ह्यासाठीच, छंद, विरंगुळा, फाटा, मजेतल्या, खेळातही, स्तरातुन, अकिलाने, उपविजेता, चांगलेच, झुंजावल्याने, अस्वस्थ, डिलनचे, व्यक्तिरेखांद्वारे, शेवटच्या, फेरीतला, डिलनचा, सामना, ह्यावेळी, जिंकणे, असण्याचे, प्रेशर, समजलेली, चुकणारी, चुकली, जाणुन, स्वतःही, पुढचा, चुकीचा, स्पेल, दोघांच्यातला, मजेशीर, चित्रपटचा, शेवट, होणार, रंजक, गुणवत्तामुल्य, निर्मीतीमुल्य, भव्यदिव्यता, लिहायचे, वेगळ्या, विषयाला, हाताळणारा, आयएमडीबीवर, परिक्षण, विकिपेडियावर, चित्रपटाची, टीप, छायाचित्र, आंतरजालावर, साभार, स्क्रिप्स, नॅशनल, शिक्षणातली, विद्यार्थ्याची, कौटुंबिक्, सामाजिक्, परस्परसंबंध, लाखा, लाखाने, फिया, हमखास, देणार्, क्लासेस, विद्यार्थीही, कठिण, शिक्षणाला, बिलकुल, अयोग्य, चिकाटीने, अभ्यास, यादीत, झळकणारे, गुणवंत, शिक्षणाचा, अधिकार, नाकारल्या, मिळालेल्या, समाजातुन, दैनदिन, जगण्यातला, संघर्षही, संभाळुन, मिळवणार्, यांची, गोष्ट, लढ्याची, मिळवलेल्या, यशाची, पहाणे, भक्तिभाव, थेट्राला, मानायला, श्रद्धेने, सिनेमाची, स्टोरी, नावजलेले, समर्थपणे, पेललेल्या, पहायला, अपेक्षांप्रमाणे, थेटररुपी, साक्षात, देवदर्शन, झाल्याचे, समाधान, लाभते, देवळाची, वारी, उत्सव, उमेश, कुलकर्णींच, बहुचर्चित, देवाळात, अपेक्षेने, देवाचे, दर्शन, घ्याला, गेलो, देवच, नव्हते, मंदिराची, दिव्यभव्यता, जाहिरातीद्वारे, भक्तीचा, जागर, डोळ्यात, मावेना, इतका, प्रचंड, आमच्यासारख्य, भक्तीभावाने, पाहणार्, पटण्यासारखे, आवडणार, तगडी, स्टारकास्ट, शास्त्रापुरते, दाखवणे, त्याहुन, दुस, कारणा, मुळे, तितकासा, आवडला, जमला, म्हणावेसे, वलयांकित, यथातथाच, करेन, पुर्वार्धात, संथ, प्रामाणिकपणे, रटाळ, वाटला, घालवले, कलाकाराच्या, क्षमतेला, न्याय, एकही, अपवाद, गिरीश, कुलकर्णींचा, केशा, दिलीप, प्रभावळकरांचा, अण्णा, पात्राची, घडण, कुठेच, ठळकपणे, दिसत, वातावरण, निमिर्ती, ओळखीसाठी, अत्यावश्यक, डिटेलिंग, भरकटले, उलट, विषयाशी, घुसडले, म्हणेन, नावाऐवजी, कुणीही, सहजपणे, शकला, वापरुन, यथातथा, बिग, बजेट, पटले, नाना, पाटेकर, मोहन, आगाशे, किशोर, कदम, घालवला, सोनाली, कुलकर्णी, म्हणण्यात, अर्थच, व्यक्तिरेखेला, वावच, बहुदा, नावांबाबत, नसरुद्दिन, शहाचे, घुसडल्यासारखे, रचना, ह्याने, मिळाले, हां, मात्रचे, मौन, बाबा, त्यातले, समजत, गाणी, बाबत, बोललेलेच, बरे, वादग्रस्त, दत्ताचे, सत्यपरिस्थीतीच्या, जवळ, गुणगुण्यासारखे, चांगल्या, पेलण्यात, गडबड, देवस्थानाचा, येण्याजोगा, विषयाच्या, निवडीला, दाखवलेल्या, डिटेलिंगला, फुल्ल, उत्तम, देवस्थानाचे, बाजारीकरण, कठोर, हकरत, नसावी, जोडीला, भागातले, लोकांच्यातला, बेरकीपणा, मिडियाची, ताकद, जीवनातला, संथपणा, रिकाम्या, हाताचे, निवांत, डोक्याचे, घालवण्यासाठी, बाबींमुळे, इतकेच, दाखवण्यासाठी, अजिबात, सत्यही, ढळढळीतपणे, कंचुकी, तंग, दाटली, उरी, मट्रीअल, मायीना, आनं, माळावर, प्रकटला, भाव, दाटना, काव्याची, बडे, नव्हती, स्ट्रॅटेजी, ग्रेडी, चित्रपटाने, वापरायची, तिकडेच, शोभून, दिसते, अन्यथा, हसे, पाहण्याची, चित्रपटसृष्टीला, पाहु, यथावकाश, येईलच, बडा, पोकळ, वासा, चित्रपटाबद्दल, असामाधानी, स्ट्रॅटेजीवर, रेटिंग, द्यायचे, विषयाची, निवड, त्यासंदर्भातले, इत्यांदीमुळे, राउंडफिगर, अनुषंगाने, केलेल्या, विधानाबाबत, सिनेमावर, ग्रामस्थांचा, बाजारपेठेवर, कब्जा, चालणारे, उद्योग, धंदे, त्यालाही, असणारी, बरकत, सतत, येणार्, ओघामुळे, दिवसेंदिवस, श्रीमंत, देवस्थान, व्यवस्थापक, देवळाला, त्यामार्गे, पैसा, कमवण्याची, कालांतराने, भक्तीभावाला, सारुन, दिखावा, सारंजाम, भपकेपणा, राजकारणाचा, हातभार, बाबींबर, व्यवस्थित, उभारलेली, देवळंही, अनेकजणांना, स्पष्टपणे, दाखवण्याचे, धाडस, केल्याचेही, चोरीला, गेल्यावर, पहिल्यापेक्षा, अधिक, येनकेनप्रकारे, राहिले, सोसही, मस्त, दाखवला, देवळा, भारताचा, हॉकीवर, काढलेला, शाहरुख, खानचा, में, सकता, हुं, नसेल, पाहुन, घ्या, कशासाठी, कुठेतरी, पाहुयात, खाणे, होण्यासाठी, घेतल्यानंतर, तृप्ती, अनुभुती, साधण्यासाठी, उपकरणे, अद्ययावत, स्वयंपाकघर, कष्टाने, मागेल, मोजुन, प्रकारचा, कच्चा, माल, करावे, हजारो, टिपा, प्रकाशित, साहित्य, तत्सम, अत्युत्तम, बनवता, वस्तुची, ओळखणारा, वस्तु, केव्हा, वापरता, नेमकी, बल्लवाचार्य, असाच, विचारतो, गाण्याची, सुरेल, तुकडा, आवडुन, कर्णपटलवर, वारंवार, रुंजी, घालत, सवयीने, गुणगुणत, बनवण्यासाठी, वाद्ये, वाजवणारे, वाद्याचे, जगभरातले, काळजापर्यंत, भिडणारा, मधुर, आवाज, गायक, गायिका, रेकॉर्डिंगची, सुविधा, रेकॉर्डिंग, स्टुडियो, दर्जाचे, काव्य, लिहणारे, गीतकार, आणले, होईलच, वापरावे, ज्ञान, सर्वांच्या, ताळमेळातुन, जादु, अजरामर, पेश, जादुगार, भलेही, यशामागे, टीमवर्क, स्थान, वादादीत, सरळ, वळण, लाऊन, टीममधल्या, प्रत्येकाची, अचूकपणे, ओळखुन, तशी, चाणाक्षपणे, ह्यात, महत्वाचा, दाखवेल, वचनामध्ये, ज्याची, आवश्यकता, सांगितली, अपात्र, टीमवर, लावेल, म्हणण्याची, नमनालाच, घडाभर, तेल, वाहुन, झाल्यावर, मुद्द्याकडे, वळुयात, आवडता, ह्यातल्या, टीम्सबद्दल, त्यातल्या, जिगरबाज, खेळाडुंबद्दल, मनापासुन, टीमसोबत, साजरी, करणार्, खेळवेड्या, रसिकांबद्दल, आम्हीही, सर्वांपेक्षा, वेगळाच, आयाम, मॅनेजर्स, त्यांचेही, आमच्यावर, फेडायचा, दिवसापासुन, मूर्त, स्वरुप, आहोत, टीम्सच्या, नावाजलेल्या, मॅनेजर्सबद्दल, वाक्ये, देणार, सर्वांबद्दलच, अट्टाहास, आकाशाला, गवसणी, घालण्यासारखे, जमणे, सध्याच्या, फूटबॉलमधले, अवलिये, असणार्, महान, व्यक्तींसमोर, फूटबॉलप्रेमात, भिजवलेली, सांजवात, लावण्याच्या, लेखाद्वारे, बायचान्स, तुमचा, भावनेने, केरळमध्ये, मंदिराला, भेट, मंदिरातले, नंबुद्री, ब्राम्हण, पुजारी, पद्मनाभस्वामींवर, श्रद्धेबद्दल, कर्मकांडातुन, त्यांच्यात, कर्मठपणाबद्दल, ध्येयनिष्ठेबद्दल, वाचले, ऐकले, ओके, फारफारतर, कर्मकांडावर, सत्यता, जोखण्यास, समकक्ष, उदाहरण, ह्यांच्याकडे, पहा, सुचवेन, धर्मच, युनायटेडचे, स्थानमहात्म्य, भव्यता, मंदिरापेक्षा, तसुभरही, ह्यांचेही, जगभरात, भाविक, पद्मनाभाएवढीच, युची, अव्याहत, सेवा, श्रेष्ठताही, नंबीपेक्षा, कणभरही, किमान, ७५०००, संख्येने, ओल्ड, ट्रॅफर्डवर, संघाच्या, जर्सीचा, रंग, लाल, रंगाचे, कपडे, घालुन, रेड, डेविल्स, म्हणवले, पाठिराखे, man, united, reds, marching, जयघोष, एनर्जीवर, खेळाडु, मैदानावर, कमाल, प्रतिस्पर्ध्यांच्या, तोंडाला, फेस, आणत, मैदानाच्या, टचलाईन, म्हणवल्या, रेषेवर, ब्रिटिशांच्या, व्याख्येतला, जंटलमन, पोषाख, सत्तरीच्या, घरातला, जख्ख, म्हातारा, शांतपणे, दिसला, नसुन, पद्मनाभाचे, पुजापाठ, विधी, पद्धतशीरपणे, पाहिजेत, चिंतेत, ज्याप्रकारे, विसरुन, आराधनेत, ह्यांच्यामध्ये, सोपस्कारादरम्यान, रितीला, पाठिराख्यांना, अप्रिय, टाळण्यासाठी, प्रेमाने, धूर्तपणे, चिडचिड, चिकाटी, कर्मठपणा, अंगी, असावा, असातसा, मिळत, कमावला, सांगण्यासारखा, शब्दांतुन, दरारा, विरोधकाला, निवडणुकीच्या, कच्चे, टाकतात, सायबांचा, प्री, मॅच, साहेब, मिडियाला, कही, न्युज, देतातच, मार्गदर्शनाखाली, खेळलेल्या, दिग्गज, खेळाडुंची, नुसती, म्हटली, ह्य, लिहण्याइतकी, उरणार, खेळुन, बाहेर, झालेले, ढिगाने, युचा, अढळ, ध्रुवतारा, अचलच, सलग, मॅनेजरपद, संभाळताना, ॅल्क्स, कमावले, nothing, left, prove, म्हणायचे, ह्यांच्याबाबत, म्हणता, लीगची, कम्युनिटी, शिल्ड, चँपिय्सन्स, वर्ल्ड, मॅनेजरकडुन, ह्याशिवाय, सर्वश्रेष्ठ, युएफा, ईअर, बीबीसीकडुन, क्रिडाक्षेत्रात, जाणारा, सर्वोच्च, युरोप, प्रेसिडेन्ट, ॅवॉर्ड, ह्याहुन, जेष्ठ, सरकारकडुन, पदवी, बहुमान, पठिराख्यांचे, युला, शिव्या, समोरच्याच्, शब्दातुन, वागण्यातुन, आदर, दिसावा, दिसतोच, सांगतो, दिग्वीजय, राजसुय, यज्ञ, असत्या, वेळवेगळे, संघ, प्रत्येकवेळी, आरामात, पुर्ण, माणुसच, दिग्वीजयी, श्रेष्ठ, फूटबॉलला, मिळुन, राष्ट्रखेळ, असल्याचा, दर्जा, इथल्या, राज्यकर्त्यांनी, हस्तिनापुरात, कुरुंनी, विद्या, अस्त्र, धर्म, निती, स्थापन, धर्तीवर, प्रसारासाठी, काढायचे, ठरवले, महर्षी, कुलगुरु, बसले, शिकलेल्या, खेळाडूंनी, कौशल्याने, गुरुकुलाची, किर्ती, जगभर, पोहचवली, पर्यायाने, जेष्ठतेत, पडली, परिस्थितीत, घाबरुन, यातला, १९९६, पासुन, टीमसाठी, एकाहुन, सरस, खेळाडू, घडवत, कौशल्याला, अनुभवाने, पाडलेले, हिरे, कोंदणात, लखलखुन, त्याबरोबर, बाहेरच्या, जगाचेही, लक्ष, वेधुन, घेत, हिर्, यांसाठी, मोजण्यास, ह्यांच्यासारखे, ढिगभर, आर्सनेलने, ह्यांच्यासोबत, जिंकले, आर्सनेलला, लढाऊ, टिकुन, फॉर्मात, अजेय, बार्सिलोना, घाबरत, शिल्पकार, फूटबॉलचा, ओळखले, जाण्याचे, सिटी, लिव्हरपुल, रियाल, माद्रिद, विंडोमध्ये, घालवुन, मधुन, त्यांच्याभोवती, वलय, कवडीमोल, म्हणावे, भावात, पैलु, पाडतात, त्यांच्याकडुन, गाजवुन, अव्वाच्या, सव्वा, किमतीत, विकतात, प्लेयर्सच्या, खरेडी, विक्रीमध्ये, रुपायांच्या, बुडीत, खात्यात, कमावुन, नवी, ॅकेडमी, उघडुन, बनवण्यात, धिरुभाईंना, यदाकदाचित, रुची, रिलायन्स, कॉर्पोरेशन, स्थापुन, करोडोंचा, बिजीनेस


Text of the page (random words):
र्यक्रमाला माझ्या सुभाग्याने मी हजर नव्हतो जरी हजर असतोच तरी हेच बोललो असतो बोलता आले असते का नाही ते माहित नाही पण नसल्याने हे राहुन गेले होते आता तेच इथे उतरले आहे काटेकोर नियम असा नाही पण ब्लॊगवर शक्यतो मी मित्रांबाबत लिहीत नाही पण हे खास श्रीकांतसाठी posted by छोटा डॉन at 2 44 am 10 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday january 20 2012 ड्रिबल टॅकल किक सेव्ह फूटबॉल क्लब मॅनजर्स भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीवर काढलेला चक दे पिक्चर तुम्ही पाहिला आहे का त्यात शाहरुख खानचा १ डायलॉक आहे हर एक टीम में बस एक ही गुंडा हो सकता है और इस टीम का गुंडा मै हुं पाहिला असेल तर लक्षात ठेवा पाहिला नसेल तर पाहुन घ्या आणि मग लक्षात ठेवा कशासाठी ते आपण पुढे कुठेतरी नक्की पाहुयात चवीने खाणे कुणाला आवडत नाही पण एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही तृप्ती ची अनुभुती होते ती साधण्यासाठी नक्की काय काय लागते हो बेस्ट इन क्लास उपकरणे असलेले अद्ययावत स्वयंपाकघर जगभरातुन कष्टाने हुडकुन आणि मागेल ती किंमत मोजुन गोळा केलेला विविध प्रकारचा कच्चा माल का हे कसे करावे ते कसे करु नये ह्याच्या हजारो टिपा देणारे प्रकाशित साहित्य केवळ हे एवढे सगळे आणि तत्सम अत्युत्तम गोळा करुन पदार्थ बनवता येतो का त्यासाठी लागतो तो प्रत्येक वस्तुची किंमत ओळखणारा आणि ती वस्तु कशी किती केव्हा व कुठे वापरता येईल ह्याची नेमकी जाण असणारा निष्णात बल्लवाचार्य पुन्हा एकदा असाच प्रश्न विचारतो बर् याचदा आपल्याला एखाद्या गाण्याची एखादा सुरेल तुकडा आवडुन जातो तो आपल्या कर्णपटलवर वारंवार रुंजी घालत असतो व सवयीने आपणही ते गाणे गुणगुणत असतो तर ते गाणे एवढे नादमधुर बनवण्यासाठी काय लागते हो विविध प्रकारची वाद्ये वाजवणारे त्या त्या वाद्याचे जगभरातले दादा कलाकार काळजापर्यंत जाऊन भिडणारा मधुर आवाज असलेले गायक गायिका रेकॉर्डिंगची बेस्ट इन क्लास सुविधा असलेला रेकॉर्डिंग स्टुडियो अत्युच्च दर्जाचे काव्य लिहणारे गीतकार ह्या सर्वांना एकत्र आणले तर प्रत्येक गाणे हे क्लास होईलच का का त्यासाठी आपल्याला लागतो तो हे प्रत्येक घटक कुठे कसे वापरावे ह्याचे ज्ञान असलेला आणि ह्या सर्वांच्या ताळमेळातुन एक प्रकारची जादु करुन अजरामर गीत पेश करणारा एक जादुगार भलेही कुठल्याही दैदिप्यमान यशामागे टीमवर्क चे स्थान वादादीत असले तरीही ह्या टीम ला सरळ वळण लाऊन त्या टीममधल्या प्रत्येकाची किंमत आणि महत्व अचूकपणे ओळखुन वेळ येईल तशी त्याचा चाणाक्षपणे वापर करणारा टीम मॅनेजर हा ह्यात सर्वात महत्वाचा घटक नाही का गुरुविण कोण दाखवेल वाट ह्या वचनामध्ये ज्याची आवश्यकता सांगितली जात आहे तो गुरु म्हणजे टीम मॅनेजर नव्हे काय समजा हाच गुरु अपात्र असेल तर त्या टीमवर गुरुविण कोण लावेल वाट म्हणण्याची वेळ येणार नाही काय असो नमनालाच घडाभर तेल वाहुन झाल्यावर आपण आता मुळ मुद्द्याकडे वळुयात फूटबॉल हा आमचा आवडता खेळ आहे ह्या खेळावर ह्यातल्या प्रसिद्ध टीम्सबद्दल त्यातल्या जिगरबाज खेळाडुंबद्दल आणि त्यांच्या खेळावर मनापासुन प्रेम करुन टीमसोबत त्यांची हार जीत साजरी करणार् या लाखो खेळवेड्या रसिकांबद्दल अनेकांनी खुप काही लिहुन ठेवले आहे आम्हीही बर् याचदा ह्यावर जमेल तसे लिहले आहे पण ह्या सर्वांपेक्षा एक वेगळाच आयाम असलेल्या टीम मॅनेजर्स बद्दल काही लिहुन त्यांचेही आमच्यावर असलेले ऋण फेडायचा बर् याच दिवसापासुन विचार होता त्याला आता मूर्त स्वरुप देत आहोत ह्या लेखात मी फूटबॉल टीम्सच्या काही नावाजलेल्या मॅनेजर्सबद्दल ४ ४ वाक्ये लिहुन तुम्हाला त्यांचे थोडक्यात ओळख करुन देणार आहे अगदी सर्वांबद्दलच सर्वच माहिती लिहण्याचा अट्टाहास करणे हे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे ते जमणे शक्य नाही पण ह्या निमित्ताने सध्याच्या काळात फूटबॉलमधले अगदी जरी देव नसले तरी अवलिये नक्कीच असणार् या काही महान व्यक्तींसमोर आमच्या फूटबॉलप्रेमात भिजवलेली सांजवात लावण्याच्या ह्या लेखाद्वारे प्रयत्न करतो आहे १ सर अ ॅलेक्स फर्ग्युसन मँचेस्टर युनायटेडचा वास्तुपुरुष बायचान्स तुमचा देवावर विश्वास असेल तर एक श्रद्धा म्हणुन केवळ त्याच भावनेने तुम्ही कधी केरळमध्ये असलेल्या पद्मनाभ मंदिराला भेट दिली आहे का ह्या पद्मनाभ मंदिरातले नंबी नंबुद्री ब्राम्हण पुजारी पाहिले आहेत का निदान त्यांच्या भगवान पद्मनाभस्वामींवर असलेल्या श्रद्धेबद्दल आणि त्या सोपस्कार व कर्मकांडातुन त्यांच्यात येत असलेल्या कर्मठपणाबद्दल आणि ध्येयनिष्ठेबद्दल तुम्ही कधी काही पाहिले वाचले ऐकले आहे काय ओके पाहिले नसल्यास किंवा देवावर अथवा फारफारतर कर्मकांडावर विश्वास नसल्याने त्याची सत्यता जोखण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचे समकक्ष उदाहरण म्हणुन तुम्ही अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याकडे पहा असे सुचवेन फूटबॉल हा धर्मच मानला तर मँचेस्टर युनायटेडचे स्थानमहात्म्य त्याचा इतिहास त्याची भव्यता ही पद्मनाभ मंदिरापेक्षा तसुभरही कमी नाही ह्यांचेही जगभरात लाखो भाविक आहेत आणि त्यांची मॅन यु वर अगदी भगवान पद्मनाभाएवढीच श्रद्धा आहे ह्या मॅन युची गेली २५ वर्षे अव्याहत सेवा करणारे सर अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची श्रेष्ठताही कुठल्याही नंबीपेक्षा कणभरही कमी नाही किमान ७५००० ह्या संख्येने ओल्ड ट्रॅफर्डवर संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या लाल रंगाचे कपडे घालुन रेड डेविल्स म्हणवले जाणारे पाठिराखे glory glory glory man united and the reds go marching on on on चा जयघोष करत असतात आणि त्याच एनर्जीवर जेव्हा मॅन युचे ११ खेळाडु मैदानावर कमाल करत प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणत असतात तेव्हा मैदानाच्या टचलाईन म्हणवल्या जाणार् या रेषेवर उभा राहुन एक ब्रिटिशांच्या व्याख्येतला जंटलमन पोषाख केलेला सत्तरीच्या घरातला जख्ख म्हातारा अगदी शांतपणे हा खेळ बघत असलेला दिसला तर ती व्यक्ती अन्य कुणी नसुन खुद्द सर अ ॅलेक्स फर्ग्युसन आहे हे लक्षात ठेवा भगवान पद्मनाभाचे सर्व पुजापाठ आणि विधी पद्धतशीरपणे झाले पाहिजेत ह्या चिंतेत नंबी लोक ज्याप्रकारे सर्व काही विसरुन आराधनेत मग्न असतात तोच आवेश सर अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यामध्ये असतो ह्या सोपस्कारादरम्यान जे जे काही रितीला सोडुन आणि पाठिराख्यांना अप्रिय असे काही घडत असेल ते ते टाळण्यासाठी कधी प्रेमाने कधी धूर्तपणे तर कधी चिडचिड करुन जे जे शक्य आहे ते करण्यासाठी जी चिकाटी आणि जो कर्मठपणा अंगी असावा लागतो तो असातसा मिळत नाही अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांनी तो कमावला आहे त्यांचा आवर्जुन सांगण्यासारखा एक गुण म्हणजे त्यांनी शब्दांतुन निर्माण केलेला दरारा बाळासाहेब ठाकरे जसे विरोधकाला निवडणुकीच्या आधी आणि मग नंतर जसे कच्चे खाऊन टाकतात तोच आवेश ह्या सायबांचा प्री मॅच कॉन्फरंस ला असतो साहेब शक्यतो मिडियाला नाराज करत नाहीत व कही ना काही न्युज देतातच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या दिग्गज खेळाडुंची नुसती नावे जरी लिहायची म्हटली तर ह्य लेखात इतर काही लिहण्याइतकी जागा उरणार नाही इथे खेळुन अणि मग बाहेर जाऊन स्टार झालेले तर ढिगाने आहेत पण मॅन युचा हा अढळ ध्रुवतारा अजुनही अचलच आहे सलग २० वर्षे मॅन युचे मॅनेजरपद संभाळताना अ ॅल्क्स फर्ग्युसन ह्यांनी जे जे उपलब्ध आहे ते ते सर्व कमावले आहे nothing left to prove असे जर म्हणायचे झाले तर ते सर अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याबाबत म्हणता येईल १२ वेळा प्रिमियर लीगची विजेतेपद ५ वेळा एफ ए कप १० वेळा कम्युनिटी शिल्ड २ वेळा अत्युच्च चँपिय्सन्स लीग एकदा क्लब वर्ल्ड कप अजुन काय अपेक्षा असते एका मॅनेजरकडुन ह्याशिवाय प्रिमियर लीगमधला सर्वश्रेष्ठ मॅनेजर हा सन्मान १० वेळा एक युएफा मॅनेजर ऑफ द ईअर बीबीसीकडुन क्रिडाक्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ३ वेळा एक ब्रिटिश हॉल ऑफ फेम एक युरोप हॉल ऑफ फेम एक फिफा प्रेसिडेन्ट अ ॅवॉर्ड ह्याहुन जेष्ठ असा सन्मान म्हणजे ब्रिटिश सरकारकडुन सर ही पदवी देऊन बहुमान व सर्वात महत्वाचे म्हणजे करोडो पठिराख्यांचे प्रेम लोक मॅन युला कितीही शिव्या देत असले तरी जेव्हा सर अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांचे नाव येते तेव्हा समोरच्याच् शब्दातुन आणि वागण्यातुन आदर हा दिसावा लागतो आणि तो दिसतोच शेवटी थोडक्यात सांगतो आजच्या काळात जर दिग्वीजय आणि राजसुय यज्ञ वगैरे संकल्पना असत्या तर सर अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची १० वेळवेगळे संघ घेऊन प्रत्येकवेळी हे काम आरामात पुर्ण केले असते हा माणुसच असा आहे दिग्वीजयी आणि श्रेष्ठ २ आर्सेन वेंगर आर्सनेलचे गुरु द्रोण आणि इंग्लिश फूटबॉलमधला बनिया समजा आज महाभारताचा काळ असला असता आणि फूटबॉलला समजा राजाश्रय वगैरे मिळुन राष्ट्रखेळ असल्याचा दर्जा मिळाला असता आणि इथल्या राज्यकर्त्यांनी हस्तिनापुरात कुरुंनी जसे सर्व विद्या अस्त्र धर्म निती शिकण्यासाठी गुरुकुल स्थापन केले होते त्याच धर्तीवर फूटबॉल शिकण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी एखादी संस्था काढायचे ठरवले असते तर त्या शाळेचे नाव नक्की आर्सनेल ठेवले असते आणि महर्षी आर्सेन वेंगर तिथे कुलगुरु म्हणुन जाऊन बसले असते इथे शिकलेल्या सर्व निष्णात खेळाडूंनी आपल्या कौशल्याने ह्या गुरुकुलाची किर्ती जगभर पोहचवली असती आणि त्याने आर्सेन वेंगर व पर्यायाने आर्सनेलच्या जेष्ठतेत अजुन भर पडली असती पण सध्या महाभारताचा काळ नाही आणि राजाश्रय गुरुकुल वगैरे संकल्पना अस्तित्वात नाहीत पण आर्सेन वेंगर हा माणुस अशा परिस्थितीत हार खाऊन घाबरुन जाणार् यातला नाही तो १९९६ पासुन ते थेट आजही आर्सनेलच्या टीमसाठी एकाहुन एक सरस खेळाडू घडवत आहे जगभरातुन त्यांना हुडकुन आणुन त्यांच्या कौशल्याला आपल्या अनुभवाने पैलू पाडत आहे हे पैलू पाडलेले हिरे आर्सनेलच्या कोंदणात लखलखुन त्यांना योग्य सन्मान मिळवुन देत आहेत व त्याबरोबर बाहेरच्या जगाचेही लक्ष वेधुन घेत ह्या हिर् यांसाठी मोठ्ठी किंमत मोजण्यास त्यांना भाग पाडत आहेत अ ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यासारखे ढिगभर कप जर आर्सनेलने वेंगर ह्यांच्यासोबत जिंकले नसले तरी त्यांनी गेली १५ वर्षे आर्सनेलला एक लढाऊ टीम म्हणुन जी ओळख मिळवुन दिली आहे ती आजही टिकुन आहे सध्या भयंकर फॉर्मात असलेली अजेय बार्सिलोना जर कुणाला घाबरत असेल तर ती आर्सनेलच्या खेळाला आणि त्याचे शिल्पकार आहेत ते आर्सेन वेंगर आर्सेन वेंगर ह्यांना इंग्लिश फूटबॉलचा बनिया म्हणुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे जिथे चेल्सी मॅन सिटी लिव्हरपुल रियाल माद्रिद अशा टीम्स ट्रान्सफर विंडोमध्ये करोडो रुपये घालवुन चांगले स्टार्स विकत घेतात ते स्टार्स हे वेंगर ह्यांच्या आर्सनेल मधुन येतात हे स्टार्स अगदी तरुण असताना व त्यांच्याभोवती एवढे वलय नसताना वेंगर त्यांना अगदी कवडीमोल म्हणावे अश भावात विकत घेतात त्यांच्या खेळाला पैलु पाडतात त्यांच्याकडुन मैदान गाजवुन घेतात आणि वेळ आली की अव्वाच्या सव्वा किमतीत त्यांना विकतात जेव्हा इतर टीम्स प्लेयर्सच्या खरेडी विक्रीमध्ये करोडो रुपायांच्या बुडीत खात्यात असतात तेव्हा इकडे वेंगर तेच करोडो कमावुन एखादी नवी ट्रेनिंग अ ॅकेडमी उघडुन उद्याचे करोडो रुपये किंमत असलेले स्टार्स बनवण्यात मग्न असतात धिरुभाईंना यदाकदाचित फूटबॉलमध्ये रुची असली असती तर त्यांनी नक्की आर्सेन वेंगर ह्यांना घेऊन रिलायन्स फूटबॉल कॉर्पोरेशन स्थापुन करोडोंचा बिजीनेस केला असता हा माणुस त्यासाठी अगदी योग्य आहे ३ आन्द्रे विया बोयास चेल्सीचा ध्येयवेडा तरुण मॅनेजर वर वर्ष ३५ हे वय काही मॅनेजर वगैरे होऊन जवळपास आपल्याच वयाच्या प्लेर्यसना कसे खेळावे हे शिकवण्याचे नाही तूर्तास ह्याचे प्रतिस्पर्धी असलेले इतर टीम्सचे मॅनेजर हे तसे म्हटले तर वयोवृद्ध म्हणु शकता असे असताना आणि एकेकाचा अनुभव विया बोयासच्या एकुण वयाएवढा असताना हा पठ्ठ्या त्यांच्या नाकावर टिच्चुन चेल्सीसारख्या लोकप्रिय ग्लॅमरस आणि रशियन उद्योगपतीच्या धनाढ्य पाठबळामुळे मॅनजर ह्या पदासाठी हॉट सीट ठरलेली जागा पटकावुन युरोपियन दिग्विजया ची स्वप्ने बघतो ही घटना अचाट आणि अतर्क्य आहे बाय द वे कुठल्या प्लेयरसाठी किती ट्रान्सर मनी दिला आणि त्याला किती पगार मिळतो आदी बातम्या मिडिया चवीने चघळत असताना खुद्द मॅनेजरसाठी ट्रान्सफर मनी देऊन त्याची बदली करुन घेण्याचा व एवाढ्या कमी वयात सर्वात जास्त कमावणारा मॅनेजर अशी विया बोयास ह्यांची ख्याती आहे आजही फूटबॉलमध्ये त्याच्या वयाचे किंवा अगदी त्याच्यापेक्षा मोठ्ठे असणारे प्लेयर्स मैदान गाजवत असताना हा तरुण रक्ताचा बेरकी माणुस समोरच्याच्या प्रदिर्घ अनुभव आणि जाण ह्यावर स्वतःच्या असिम इच्छाशक्ती आणि काही करुन दाखवण्याची प्रामाणिक भावना ह्या जोरावर भल्याभल्या टीमसमोर मोठ्ठे आव्हान उभा करत आहे ही बाब आवर्जुन नोंद घेण्यासारखी नक्की आहे तिकडे सर अ ॅलेक्स फर्ग्युसन गेली २० वर्षे एकहाती मॅन यु संभाळत असताना त्यांच्या प्रदिर्घ अनुभवासमोर हा पठ्ठ्या well it comes with confidence and time म्हणत उभा रहातो आणि त्याचा हाच कॉन्फीडंस अजिंक्य मॅनचेस्टर सिटीचा प्रिमियर लीगमधला पहिला पराभव घडवुन आणतो त्यासोबतच हा it was important for us to win but it s not about me it s about this club and at the moment this club is fifth in the table असे सांगुन पुढील आव्हानास तयार असल्याचे संकेतही देतो मागच्या वर्षीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना एफ सी पोर्टो ह्या त्याच्या मायदेशातल्या पोर्तुगीज टीमला घेऊन त्याने अनेक दादा क्लब्सना धूळ चारत युरोपा लीग पटकावली तेव्हाच ये तो भाई लंबी रेस का घोडा है अशी नोंद अनेकांनी करुन घेतली तसा म्हटला तर हा जुगार आहे अपयश आल्यास गच्छंती अटळ आहे आणि त्याची संपुर्ण कल्पनाही विया बोयासला आहे पण ध्येयवेडे तरुण इतिहास घडवतात असे म्हणतात ते त्याने मागच्या वर्षी पोर्टोसोबत करुन दाखवले व म्हणुनच आज चेल्सी मॅनेजरच्या हॉट सीट वर तरुणतुर्क आद्रे विया बोयास दिमाखात आणि संपुर्ण आत्मविश्वासाने बसला आहे खेळात हार जीत चालतच रहाते पण जेव्हा काही अनपेक्षित घडवण्याची ठामपणे खात्री देणारा नव्या विचाराचा एखादा माणुस उभा रहातो तेव्हा त्याची दखल घ्यायलाच हवी नाही का थोडक्यात सांगायचे तर टीम कितीही मोठ्ठी असली क्लबचा इतिहास कितीही दैदिप्यमान असला आणि त्यांनी गतकाळात कितीतरी ट्रॉफी जिंकल्या असतील सध्या क्लबमध्ये जगातले बेस्ट टॅलेंटेड सुपरस्टार असले तर मॅनेजर ही व्यक्ती महत्वाची आहे असते आता कळाले का मी लेखाच्या सुरवातीला तो शाहरुखचा चक दे मधला डायलॉक का लिहला ते सामर्थ्य आहे टीमचे जो जो खेळील तयाचे परंतु तेथे मॅनेजरचे अधिष्ठान पाहिजे क्रमशः posted by छोटा डॉन at 1 22 pm 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest sunday november 6 2011 देव नाही देवळा त सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला देऊळ मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात सिनेमाची स्टोरी चित्रण गीत संगीत नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना देव च म्हणायला हवे आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात देवदर्शन झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो उमेश कुलकर्णींच बहुचर्चित देऊळ हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला देव नाही देवाळात असा अनुभव आला ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार् या पटण्यासारखे नाही म्हणुनच देऊळ बद्दल आमचे हे ४ शब्द देऊळ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही १ लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही २ तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही मला दुस या कारणा मुळे देऊळ तितकासा आवडला नाही पिक्चर बर् यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच बिग बजेट अशी जाहिरात करणे हे पटले नाही नाना पाटेकर मोहन आगाशे किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात उगाच घुसडल्यासारखे वाटते उगाच २ ३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही हां बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा त्यातले आम्हाला जास्त समजत नाही चित्रपटाचे संगीत गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे सध्या जरा वादग्रस्त असलेले दत्ताचे गाणे हे बर् यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे एका देवस्थानाचा जन्म अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर् यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहण...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • Shrikant
  • My photo
  • hit-counter-download.com ...
  • The index of all Marathi ...

Verified site has: 84 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-84


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Tue, 29 Sep 2026 05:36:55 GMT
Date Tue, 29 Sep 2026 05:36:55 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Wed, 26 Aug 2026 01:13:16 GMT
ETag W/ d3ef75b207cf266922dfc57dfc873d0b028421daffccbc61f867957da2d823de
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 40492
Server GSE
Connection close

Meta Tags

title=""
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/chhota-don.blogspot.com/" property="og:url"
content="छोटा डॉन" property="og:title"
content="छोट्या डॉनचा मोठ्ठा ब्लॉग ...!!!" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="छोटा डॉन" itemprop="name"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghQRMX64ST2tNJ41JHKEYUe3i8s0tuzCMJIMXEm2xnzzFUtSw0AtzZekXGS7IwQMAgY5l93OC-l3zYY3hg1vdWjEBqVgw6SZDXcHDFYUFMarGf21fVGk0HAS7MzDrkmdR74ZC_K7gqYGQ/s517/Shrikant.jpg" itemprop="image_url"
content="1401137485329866866" itemprop="blogId"
content="1179028404471281613" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14212514677839197506" itemprop="url"
content="htt???/chhota-don.blogspot.com/2013/04/we-are-not-here-to-make-friends.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiG46xFNoRSCMCQugq7SAeozhH1iemuO_OH66ilUgr0NBR72DJJ4CRShi4Me33dDBeGTykFptdfjU0VCUfqTlkaMO3q_RzPumXyhGuSQeUlXRcodrpAu_bsEKRztz19r5PBfTAk2ATz9Aw/s512/Alex-Ferguson550.jpg" itemprop="image_url"
content="1401137485329866866" itemprop="blogId"
content="1771241287364726285" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14212514677839197506" itemprop="url"
content="htt???/chhota-don.blogspot.com/2012/01/blog-post.html" itemprop="url"
content="htt???/www.maujmaja.com/wp-content/uploads/2011/08/Deool-Marathi-Movie-300x159.jpg" itemprop="image_url"
content="1401137485329866866" itemprop="blogId"
content="4627074965234091057" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14212514677839197506" itemprop="url"
content="htt???/chhota-don.blogspot.com/2011/11/blog-post.html" itemprop="url"
content="htt???/ia.media-imdb.com/images/M/MV5BMTUzMDIwNjIzM15BMl5BanBnXkFtZTcwNTczODQzMQ@@._V1._SY317_.jpg" itemprop="image_url"
content="1401137485329866866" itemprop="blogId"
content="2059928208148114611" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14212514677839197506" itemprop="url"
content="htt???/chhota-don.blogspot.com/2011/10/blog-post.html" itemprop="url"
content="1401137485329866866" itemprop="blogId"
content="2087736143123872668" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/14212514677839197506" itemprop="url"
content="htt???/chhota-don.blogspot.com/2011/07/blog-post.html" itemprop="url"

Load Info

page size40492
load time (s)0.713973
redirect count0
speed download56791
server IP 172.217.20.33
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"