If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: restiscrime.blogspot.com - restiscrime.

site address: restiscrime.blogspot.com

site title: restiscrime

Our opinion (on Monday 28 September 2026 8:43:09 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:

Headings (most frequently used words):

2015, मराठी, monday, friday, january, 2016, 16, june, माझा, ब्लॉग, २०१०, मी, है, restiscrime, नमस्कार, pages, 11, 23, october, tuesday, 12, 24, april, march, बाबा, जागवा, शिवाजी, क्षणोक्षणी, पाटीचं, पुस्तक, स्टार, लेखनस्पर्धा, copyright, about, me, followers, total, pageviews, popular, posts, blog, archive, flicker, jpg, तुमच्या, ब्लॉगवर, रेस्टइजक्राइम, लावण्यासाठी, खालील, कोड, कॉपी, पेस्ट, करा, जगत, मंडळी, ब्लॉगविश्व, माझ्या, मित्रमैत्रिणी, feedjit, फास, सामान्य, माणसाच्या, नजरेतून, अनुत्तरीत, प्रश्न, थोडा, थोडे, कि, जरुरत, माझी, भोग, एक, दिवस, गुलाबी,

Text of the page (most frequently used words):
आहे (41), आणि (26), काय (22), share (21), आपण (19), माझ्या (17), नाही (17), त्या (16), ह्या (12), मला (12), देखील (11), होती (11), पुढे (10), आपल्या (10), anagha (9), होतं (9), june (8), एका (8), असे (8), हात (8), करून (8), बाहेर (8), छत्रसाल (8), होता (8), माझी (7), april (7), #october (7), january (7), म्हणजे (7), म्हणून (7), pinterest (7), facebook (7), blogthis (7), email (7), this (7), posted (7), होते (7), वगैरे (7), आहेत (7), लावून (7), बाजीराव (7), मस्तानी (7), 2015 (6), काही (6), त्यामुळे (6), करीत (6), comments (6), त्यांच्या (6), अतिशय (6), शूर (6), प्रेमात (6), पेशवे (6), माझे (5), आपला (5), july (5), august (5), september (5), november (5), march (5), प्रश्न (5), हातात (5), काम (5), प्रेम (5), आता (5), इथे (5), माझा (5), स्वप्न (5), होईल (5), मात्र (5), त्याच्या (5), जात (5), आपले (5), तेव्हा (5), नक्की (5), त्याला (5), लग्न (5), विवाह (5), किंवा (5), माणूस (4), मराठी (4), मंडळी (4), may (4), december (4), february (4), प्रयत्न (4), कधी (4), त्याच (4), शरीर (4), स्पर्श (4), तुझ्या (4), दिवस (4), आली (4), सोडून (4), कोणाला (4), देऊन (4), शकत (4), समोर (4), स्वत (4), तीन (4), होणार (4), मुक्ता (4), राज्याचे (4), विरोध (4), पुण्यात (4), प्रचंड (4), पडले (4), सत्य (4), विविध (4), blog (3), ब्लॉग (3), बाबा (3), सामान्य (3), माणसाच्या (3), फास (3), 2016 (3), घेतलेलं (3), छोट्या (3), दुसरं (3), पाणी (3), अगदी (3), फक्त (3), घेऊन (3), जसा (3), एखादा (3), झालं (3), नाजूक (3), असतो (3), posts (3), गुलाबी (3), सूर्य (3), कोणी (3), monday (3), बोटं (3), पायाची (3), एकेक (3), डाव्या (3), पान (3), चेहरा (3), होऊन (3), friday (3), थेंब (3), झाला (3), माती (3), परंतु (3), गेली (3), त्याचा (3), नाहीत (3), कमी (3), काल (3), त्याचे (3), तिचे (3), असतात (3), उभे (3), कार्य (3), पुढील (3), सुंदर (3), राहिला (3), बालिकाश्रम (3), अनेक (3), संस्था (3), होत (3), केले (3), भले (3), पेशव्यांना (3), मनस्ताप (3), वाटले (3), त्यांनी (3), नात्याला (3), विनंती (3), कादंबऱ्या (3), धावा (3), दुचाकी (3), दुचाक्या (3), वाहिनी (3), theme (2), feedjit (2), सौरभ (2), बांधकाम (2), वढाय (2), झाले (2), bak (2), खालील (2), नजरेतून (2), अनुत्तरीत (2), तिसरं (2), पहिलं (2), मुलामुलींच्या (2), गणवेषांचं (2), शिक्षण (2), पाड्याच्या (2), थोडा (2), थोडे (2), जरुरत (2), माणुसकीच्या (2), असला (2), त्याचं (2), तुला (2), गोष्टी (2), नव्हेत (2), त्यांचे (2), जाऊन (2), झाली (2), आपलं (2), नवरा (2), पिंपळ (2), त्याने (2), केलेले (2), काळात (2), पाच (2), भरून (2), ज्या (2), घरात (2), असतं (2), २०१० (2), home (2), गाडी (2), निघाली (2), त्यावर (2), होतील (2), उभी (2), ओरबाडून (2), तिला (2), स्पष्ट (2), मृत (2), त्यातून (2), बरं (2), जाणे (2), हाताने (2), कागदावर (2), अंगावर (2), रात्रीच्या (2), हाताला (2), लांबसडक (2), रस्ता (2), असंख्य (2), आलं (2), कुठला (2), थांबवले (2), खरं (2), झुळूक (2), हललं (2), दुसरी (2), तरुण (2), डोळे (2), रहाता (2), ओढीने (2), कोणाचे (2), भोग (2), मोठ्या (2), राहिली (2), नव्हती (2), गेला (2), वाटलं (2), कधीही (2), जाऊ (2), ओळखत (2), शकतो (2), बसलेला (2), आपणच (2), शक्यता (2), सगळं (2), हसत (2), हमसाहमशी (2), जसे (2), बाजूला (2), हेच (2), तिचा (2), पैसे (2), दिले (2), देऊ (2), जगात (2), मुली (2), गरज (2), मुलींना (2), मुलीला (2), पोचलेल्या (2), स्त्रीला (2), सक्षम (2), हातभार (2), आहोत (2), माहिती (2), व्यक्तींना (2), त्यानंतर (2), मदतीचा (2), निर्णय (2), वयाच्या (2), केलेल्या (2), मदत (2), करतो (2), जाते (2), आवड (2), सहा (2), लागली (2), घेऊ (2), दूरदृष्टी (2), पेशवा (2), जबाबदाऱ्या (2), यवनी (2), केला (2), बरे (2), हट्ट (2), गाढ (2), होणाऱ्या (2), नितांत (2), रहाणे (2), राज्याच्या (2), हुशार (2), पेशव्याशी (2), माझ्यावर (2), मस्तानीला (2), ह्यावर (2), असू (2), वाचनात (2), आले (2), आला (2), संरक्षणासाठी (2), नाते (2), फार (2), गरजेचे (2), मस्तानीच्या (2), त्यांचा (2), पुण्यास (2), परतले (2), गृहीत (2), पेशव्यांच्या (2), झटका (2), सुकन्या (2), अति (2), नक्कीच (2), पडला (2), चार (2), दूर (2), रुग्णवाहिका (2), जिवाच्या (2), काढीत (2), दीड (2), जागा (2), इशारा (2), रांग (2), आपापल्या (2), restiscrime (2), watermark, images, powered, blogger, merrymoonmary, live, stats, सांगत्ये, ऐका, सरदेसाईज, वटवट, सत्यवान, सह्यभ्रमंती, मराठा, इतिहासाची, दैनंदिनी, मनाचे, मोगरा, फुलला, डोलची, मोकळे, आकाश, आमची, भटकंती, सिनेमास्कोप, आतल्यासहित, अपर्णा, माझिया, मना, shrirajmoré, sahajach, raindrop, ignited, mind, golf, life, coffee, break, batcheet, aur, bahot, kuch, aks, abhilekh, अभिलेख, भिंत, मित्रमैत्रिणी, ब्लॉगविश्व, जगत, तुमच्या, ब्लॉगवर, रेस्टइजक्राइम, लावण्यासाठी, कोड, कॉपी, पेस्ट, करा, http, www, jpgmag, com, people, jpg, photos, clicked, flicker, 2009, 232, 2010, 152, 2011, 2012, 2013, 2014, archive, साठव, छोट्यात, जीवाविषयी, आत्मीयता, वाटायला, हवी, दृष्टीतूनच, नव्हे, सांगावे, नेमका, पुढला, जन्म, तोच, मांजर, मामी, मासे, tell, you, what, माहितेय, कसलं, मूळव्याध, माया, मोजण्याच्या, अस्तित्व, सुखद, आठवणी, येते, वृक्ष, पुनर्ओळखीची, गोष्ट, वाचावे, नेट, रेस्टइजक्राइमचा, लोकसत्तामध्ये, उल्लेख, बारा, तारखेला, दहा, वर्षं, सिद्ध, गेलं, मरतबिरत, नववर्षाच्या, आरंभदिनी, कुणाविना, पाळंमुळं, खोलवर, नेणं, खंबीर, ताठ, मानेनं, उभं, रहाणं, सहजसाध्य, नसतच, दिवसरात्र, ऊनपावसात, मुळांमध्ये, शक्ती, येईस्तोवर, अख्खा, कितीद, टूर, आजचा, तास, चित्रकलेचा, कॉलेजच्या, दिवसांत, नवऱ्याने, शरदने, काढलेली, स्केचेस, टाकते, जलरंग, चित्रकला, सुरुवातीच्या, एकटीच, रांगोळी, काढत, सुरुवात, आईबाबांच्या, संसाराची, हजार, रुपयांची, पागडी, त्यांचं, पिढ्या, ठिपक्यांच्या, रहातो, त्याबद्दल, आपल्याला, आपलेपणा, नीटनेटकं, दिसावं, ह्यासाठी, अकलेचा, उकिरडा, popular, total, pageviews, followers, view, complete, profile, about, copyright, लेखनस्पर्धा, स्टार, पाटीचं, पुस्तक, जागवा, शिवाजी, क्षणोक्षणी, subscribe, atom, older, चंदेरी, घरून, रस्त्यातलं, ओळखीचं, झाड, कालपरवापर्यंत, रिकामं, पिंपळाचं, उगवली, जपेल, जोपासेल, जून, कठोर, उखडून, टाकेल, पुन्हा, नवी, उगवायला, झाडात, तेव्हढी, ताकद, तरी, शिल्लक, राहील, गल्लीत, नटून, पिंपळी, रंगाचं, आवरण, ओठांवर, चढवून, रंग, टाकणारा, तिचं, पोट, भरणारा, गिऱ्हाईक, मिळेल, comment, उघडे, फुगलेले, पोलिसांनी, टाकलेल्या, प्रकाशात, दिसणारे, ओला, मानवी, देह, पातळ, हातमोज्यांमधले, पोलिसांचे, सुरक्षित, देहाचा, मर्यादेत, ठेवणारे, जरा, मोड, खेचली, हाडं, वाजतात, वाटायचं, कोण, कधीकधी, नेलकटर, तुझी, नखं, एकाग्र, चित्ताने, कापणारी, पायांचा, झाकलेल्या, चादरीवरून, चाचपडलेली, परदेशातील, पोलिसांसमोर, माझाच, संपूर्ण, झाकलेले, नवऱ्याचेच, सांगणाऱ्या, खात्रीपूर्वक, सही, करणारी, तीरपांगडा, झेलून, मिट्ट, काळोखात, पांढरेशुभ्र, कुरमुरे, करत, तोंडात, टाकणारी, समुद्राला, पकडून, अकरा, वाजता, रांगेत, गेलेला, समुद्राकडे, तोंड, माणसे, गाडीतून, उतरले, बघ्यांच्या, गर्दीत, शिरले, खाली, पसरलेल्या, दगडांच्या, विसाव्याला, किनारा, कुठले, दगड, दगडांनी, माणसाचे, मरणोत्तर, वहावत, अर्धी, चड्डी, परतीचा, रोजच्यासारखा, वाऱ्याची, असा, कालचा, शहराच्या, टोकावरचा, समुद्रासमोर, रस्त्याचा, अंधारा, कोपरा, गाडीच्या, पाठीवर, पहुडलेला, कुत्रा, अतीव, ममत्वाने, हळुवार, फिरवणारा, गाडीचा, मालक, कुत्र्याचे, अर्धोन्मिलित, तरुणाचा, हलके, स्मित, फुटलेला, जलरंगाचाचा, ठिपका, ओल्या, द्यावा, क्षणार्धात, कागद, पांढरा, रंगाचा, जावा, सिमेंटची, करडी, टणक, जमीन, वेडे, झेपावले, जमिनीवर, आदळले, कपाळमोक्ष, कर्म, आंधळे, थेंबाची, गेल्या, वर्षी, जन्माला, आलेली, भावंडं, नशीबवान, म्हणायची, मुक्त, झेपावत, लाल, मातीत, मिसळून, शहारे, एकजीव, एकरूप, मूक, मिलन, आनंद, जाई, टाकली, होत्याची, खुर्ची, हादरली, अश्रू, कोसळवून, पिल्लू, कुशीत, हवं, घशाखाली, पिझ्झा, विश्लेषण, करण्याचा, निदान, करू, नेहेमीच, आपल्यापासून, लपून, आपल्याशी, बोलत, मेंदू, कापून, चिरफाड, मांडला, हाती, लागण्याची, तठस्थ, पाहिजे, अर्थहीन, विचारमंथन, सगळीकडे, बांडगुळासारख्या, फुटलेल्या, झोपड्या, बघून, उद्गारले, गरिबांबद्दलचा, कळवळा, आटला, तमिळ, सिनेमा, बघितला, उच्चार, चुकला, असण्याची, मोठी, सिनेमागृह, टाळ्या, वाजवत, रडत, हुंदके, आवरत, नव्हते, काजळ, लावलं, बहुधा, काळ्या, ढगातून, कोसळल्यावर, विस्कटून, जातात, तसंच, असणार, पिल्लुच्या, थोबाडीत, लगावली, काका, मुत्ताय, हल्ली, रडूबिडू, येत, असं, क्षण, वाटतं, बद्दल, तशी, खात्री, होताहोता, चित्रपट, येतो, अख्खं, थेटर, जिथे, खदखदुन, रडताना, मीच, सापडते, कळेनासं, दुसऱ्यांना, ओळखायचं, राहिलं, समोरच्याला, ओळखणं, थोडंफार, जमू, शकतं, कारण, व्यक्ती, असते, शब्द, कानात, रुंजी, घालत, tuesday, वेळ, असेल, बाहेरच्या, खंबीरपणे, रहाण्यासाठी, शिकायला, आनंदाने, तयार, गौरी, बार्गी, नीता, नायक, हेरंब, सागर, नेरकर, धुंडीराज, सकपाळ, सचिन, पाटील, भाग्यश्री, सरदेसाई, अॅडव्होकेट, राजीव, फलटणकर, कुंदाताई, जोगळेकर, दीपक, परुळेकर, हेमंत, आडारकर, हिनल, जाधव, सुचेता, पोतनीस, बोंगाळे, सर्वांनी, एकत्र, येऊन, घेतलं, विश्वासाने, संस्थेबरोबर, वर्ष, करावयाचे, लक्षात, ठेवायचे, त्यांची, पैश्यांची, दिवाळीच्या, सुट्टीत, इंग्रजी, बोलणे, शिकायचे, upsc, परीक्षा, द्यावयाची, शुभेच्छापत्र, डोलणारे, कानातले, मिळाले, साठवणकरिता, टाकीचे, पाऊल, टाकलं, मानसिक, शारीरिक, अत्याचारातून, गेलेल्या, नशीब, बलवत्तर, येथे, मुलींपाशी, बनवण्यासाठी, कुठे, पाठवत, विनियोग, कसा, ह्याची, संबधित, प्रत्यक्ष, भेटून, घेण्याचा, कायम, कमीतकमी, शब्दांमध्ये, सांगायचं, म्हटलं, भयानक, परिस्थितीतून, पडून, खाऊपिऊ, घालून, थांबत, अशा, सरकारकडून, मिळणाऱ्या, पैशासाठी, अठरा, वर्षांपर्यंत, मुलाना, सांभाळतात, देतात, तसे, मनावर, झालेल्या, आघातांची, तीव्रता, प्रेमातून, आघातांवर, मात, ठामपणे, करणे, बालिकाश्रामाचे, मुलांचा, ओळखून, आयुष्यात, पायावर, रहाण्यास, विचाराने, चालवली, बनवले, चित्रकलेची, अभ्यासाची, बुद्धिबळाचे, अंग, कोणाचा, आवाज, डबिंगमध्ये, जोरकस, मुलींची, दिली, बालिका, mba, नोकरीला, संस्थेच्या, कार्यात, नियमित, असतोच, ब्युटीशियनचा, कोर्स, laptop, स्वतंत्र, व्यवसाय, व्यवस्थित, सांभाळते, प्रत्येकीमागे, उभा, आर्थिक, काळजी, शकल्या, पडल्या, मागे, असलेल्या, बहिणींना, विसरलेल्या, आजही, एकमेकींशी, सतत, संवाद, साधत, २००५, पासून, कार्यरत, कामात, खारीचा, वाटा, उचलला, एकूण, ८४००१, गोळा, त्यांच्याकडे, सर्व, चेक्स, सुपूर्त, प्रत्येकाच्या, नावाच्या, रीसिटा, आम्ही, आणल्या, ८०g, समवेत, पाणीव्यवस्थापन, उल्लेखलेल्या, व्यक्तींच्या, हट्टापायी, ठेवता, घेतलेल्या, निर्णयापोटी, अधुरे, राहिले, घरगुती, सामाजिक, चोख, पार, पाडत, स्त्रीशी, समाजाचा, घरच्यांचा, करावा, करणार, तुम्ही, आनंदात, स्वीकारा, प्रियकराचे, पुण्यासारख्या, शहरात, मान्य, धरून, वडिलांनी, गेलेच, ज्याच्यावर, त्यात, मनस्तापामुळे, नुकसान, वाटणारे, ह्यात, त्यागाच्या, भावनेला, प्राधान्य, तेथेच, सर्वांच्या, भल्याचे, लेक, ब्राम्हण, पाठवले, त्यांच्याच, माणसांकडून, काहीतरी, उपकारांची, फेड, वाईट, रीतीने, करावी, इतकी, साधी, नसावी, नात्यातून, साधतोय, पोराबाळांचे, बायको, काशी, हिचे, धरावा, स्वागत, मातोश्री, कृत्याने, खुश, बंधुराज, स्वागतच, करतील, असेलही, योद्धा, आपल्याच, माणसांना, ओळखू, शकला, कितीही, थोर, तरीही, घरीदारी, होणारा, देणाराच, ठरतो, दुमत, नसावे, आयुष्य, आखूड, जाणतोच, पडावे, नियम, नसतात, उगवू, शकते, वाटलेल्या, प्रेमाला, रूप, द्यावयाचे, शाहू, महाराज, पेशव्यांचे, महत्त्व, जाणून, मान्यता, दिलेली, बाजीरावांकडून, अजून, बरेच, घडू, राज्यात, राजा, विनंतीला, मान, मदतीला, तसाच, भविष्यकाळात, येईल, ह्याचा, भरवसा, जोडणे, मुलीचे, ह्याच्याशी, देतो, जेणेकरून, पुढची, चिंता, मुलीबरोबर, इतर, वैभव, गावे, आभारदर्शक, देईनच, पुण्याच्या, ब्राम्हणाच्या, तोही, राज्याची, धुरा, वाहणाऱ्या, प्रेमामुळे, सहवासात, त्याच्याविषयी, वाटणाऱ्या, प्रेमाची, संबंधित, व्यक्तींनी, नात्याविषयी, विचार, शकतात, दारूचे, व्यसन, सोडलेस, परवानगी, देईन, मातोश्रीने, सांगितले, दारूपान, withdrawal, symptoms, अनुसरून, अकाली, मृत्यू, ओढवला, उष्माघात, युद्ध, आटपल्यावर, येताना, आपल्यासमवेत, नवपत्नीस, आणले, महाराजांनी, दिला, त्यांच्यामागून, पडलेली, मातोश्रींनी, भावाने, पुण्यातील, ब्राम्हणांनी, नात्यास, पुत्र, सर्वांचा, अधिकच, बळावला, मस्तानीने, समाजमान्यता, मिळाली, चाळीशीत, योध्याचे, निधन, हृदयाचा, असता, राजाची, कलांमध्ये, प्राविण्य, असलेली, पडली, रुबाबदार, एकमेकांच्या, पूर्वीच्या, काळी, ज्याप्रमाणे, भल्यासाठी, राज्यांत, हिंदू, मुस्लिम, देणे, घडत, त्याप्रमाणे, राजाला, धर्माच्या, बायका, होत्या, खुद्द, महाराजांना, योद्ध्याशी, जुळवणे, हिचा, पेशव्यांशी, देणार, इच्छेप्रमाणे, मस्तानीचा, देण्यात, राजावरचे, संकट, पळवून, लावले, युद्धात, राजाने, केली, प्रश्नाच्या, पाठीमागे, अशी, संजय, लीला, भन्साळीच्या, ताकदीनुसार, बनवण्यात, आलेल्या, चित्रपटावर, आधारित, लिखाण, सुरू, झालेले, वादंग, आल्याने, पेशव्यांवरील, माहितीपूर्ण, पुस्तके, मागवली, वाचनास, सुरवात, केलेली, वर्षांनंतर, आधुनिक, जगतात, वावरत, असताना, सर्वप्रथम, माझ्याबद्दल, अतिसामान्य, नागरिक, ऐतिहासिक, वाचन, अफाट, लहान, त्यावेळी, छावा, स्वामी, आवडत, असत, इनामदार, ह्यांच्या, संग्रही, त्यावेळेपासून, ठेवलेल्या, मित्रमंडळींशी, whatsapp, चर्चा, त्रोटक, अपूर्ण, चालकाने, सराईत, गियर, टाकला, माणुसकीचं, प्रेत, वाहिकेच्या, गतीबरोबर, डूचमळलं, तेव्हढीच, प्रेताला, हालचाल, अविचल, चालू, लटकत, जसजशी, जाईल, तसतसा, गळ्याभोवतालचा, सुतासुताने, आवळत, जाणार, म्हणाला, दोन, बहिऱ्या, आंधळ्या, मुडद्या, शेवटचा, फासाचा, क्षीण, मानेला, बसला, रुग्णवाहिनीतून, दूरपर्यंत, ऐकू, येणारा, खटकन, थांबला, लटकता, थंडावली, घाई, जसं, वारूळ, फिसकटावं, मुंग्या, मूळ, वाट, व्हाव्या, वाऱ्याच्या, झुळुकीने, जेव्हा, हलकी, उडी, घेतं, तरंगणारा, ओघळ, फाटे, फुटत, विखरून, जातो, तसं, काहीसं, सरकत, डोक्यापाशीच, पाय, विसावून, समोरच्या, सिटवर, आरामात, विसावला, रुग्ण, शुद्धीवर, नव्हता, त्याच्याशी, यमाला, घेणं, देणं, करावयाचं, त्याशिवाय, समोरचा, साधा, श्वास, जाणीव, बेदरकारपणा, बहाल, असावी, मार्ग, सरकली, कठड्याला, फुट, चालकाच्या, बसलेल्या, सहायकाने, डावा, काढला, मागून, येणाऱ्या, वाहनांना, देण्यासाठी, वरखाली, दुचाकींची, धावत, फुटाची, सरकायला, पुरेशी, शेवट, नसलेली, मारुतीचं, शेपूट, वाहिनीच्या, खिडकीतून, आलेला, जाण्यासाठी, थांबता, राहिल्या, अदृश्य, कोणालाच, दिसणारा, यमाच्या, चेहेऱ्यावर, स्मितहास्य, स्तब्ध, दडलेल्या, अंधारच, दर्शवतो, खरे, कधीच, दुबळा, पक्षी, घरी, पोचले, मनुष्य, हमरस्त्यावर, वाहनावर, स्वार, परतीच्या, रस्त्याला, जातीचा, जीव, टांगणीला, लागला, वतीने, चाकी, गाड्या, हलकेच, पसरल्या, pages, नमस्कार,


Text of the page (random words):
ाहिल्या जसा काही तो हात अदृश्य होता कोणालाच न दिसणारा आत यमाच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य होतं एकेक दुचाकी पुढे जात होती वाहिनी स्तब्ध उभी राहिली अविचल धावा चालू होता हात बाहेर लटकत होता एकेक दुचाकी जसजशी पुढे जाईल तसतसा तुझ्या गळ्याभोवतालचा हा फास मी सुतासुताने आवळत जाणार आहे तो त्याला म्हणाला एक दोन तीन चार पाच सहा बहिऱ्या दुचाक्या आंधळ्या दुचाक्या मुडद्या दुचाक्या शेवटचा झटका फासाचा माणुसकीच्या क्षीण मानेला बसला यम रुग्णवाहिनीतून बाहेर पडला दूरपर्यंत ऐकू येणारा धावा खटकन थांबला लटकता हात आत गेला वाहिनी थंडावली आता घाई नव्हती चालकाने सराईत गियर टाकला आत माणुसकीचं प्रेत वाहिकेच्या गतीबरोबर डूचमळलं तेव्हढीच प्रेताला हालचाल posted by anagha at 4 35 00 pm 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest monday 4 january 2016 सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न मित्रमंडळींशी whatsapp वर चर्चा ही फार त्रोटक व अपूर्ण होत होती म्हणून सर्वप्रथम माझ्याबद्दल मी एक अतिसामान्य नागरिक आहे माझे ऐतिहासिक वाचन अफाट वगैरे नाही लहान होते त्यावेळी मला छावा स्वामी वगैरे कादंबऱ्या अतिशय आवडत असत ना स इनामदार ह्यांच्या कादंबऱ्या माझ्या संग्रही देखील मी त्यावेळेपासून ठेवलेल्या आहेत संजय लीला भन्साळीच्या अति सामान्य ताकदीनुसार बनवण्यात आलेल्या चित्रपटावर आधारित खालील लिखाण नाही मात्र त्यातून सुरू झालेले वादंग वाचनात आल्याने मी बाजीराव पेशव्यांवरील माहितीपूर्ण पुस्तके कादंबऱ्या नव्हेत नक्कीच मागवली आहेत व वाचनास सुरवात देखील केलेली आहे आज अनेक वर्षांनंतर ह्या आधुनिक जगतात वावरत असताना मला एक प्रश्न पडला त्या प्रश्नाच्या पाठीमागे जी माहिती आहे ती ही अशी १ युद्धात मदत म्हणून छत्रसाल राजाने बाजीराव पेशव्यांना विनंती केली सत्य २ पेशवे आले आणि छत्रसाल राजावरचे संकट पळवून लावले सत्य ३ हे करीत असता अ छत्रसाल राजाची अतिशय सुंदर हुशार विविध कलांमध्ये प्राविण्य असलेली सुकन्या मस्तानी पेशव्यांच्या प्रेमात पडली किंवा ब शूर रुबाबदार पेशवे मस्तानीच्या प्रेमात पडले किंवा क बाजीराव व मस्तानी एकमेकांच्या प्रेमात पडले किंवा ड पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे राज्याच्या भल्यासाठी विविध राज्यांत व हिंदू मुस्लिम विवाह लावून देणे घडत असे त्याप्रमाणे छत्रसाल राजाला देखील विविध धर्माच्या विविध बायका होत्या त्यामुळे खुद्द छत्रसाल महाराजांना वाटले की माझ्या राज्याचे संरक्षणासाठी ह्या शूर योद्ध्याशी नाते जुळवणे मला अति गरजेचे आहे व त्यामुळे माझी सुकन्या मस्तानी हिचा विवाह पेशव्यांशी मी लावून देणार आहे व त्यांच्या इच्छेप्रमाणे बाजीराव मस्तानीचा विवाह लावून देण्यात आला ४ युद्ध आटपल्यावर पेशवे पुण्यास परतले सत्य अ त्यांनी येताना आपल्यासमवेत आपल्या नवपत्नीस आणले छत्रसाल महाराजांनी त्यांचा विवाह लावून दिला होता हे इथे गृहीत आहे ब पेशवे पुण्यास परतले व त्यांच्यामागून त्यांच्या प्रेमात पडलेली मस्तानी देखील आली ५ पुण्यात पेशव्यांच्या घरात त्यांच्या मातोश्रींनी भावाने आणि बाहेर पुण्यातील ब्राम्हणांनी ह्या नात्यास प्रचंड विरोध केला सत्य ६ बाजीराव मस्तानीला पुत्र झाला सर्वांचा विरोध अधिकच बळावला ७ अनेक प्रयत्न बाजीराव व मस्तानीने केले गृहीत परंतु त्यांच्या नात्याला समाजमान्यता मिळाली नाही ८ वयाच्या चाळीशीत ह्या तरुण शूर योध्याचे निधन झाले अ हृदयाचा झटका किंवा ब उष्माघात किंवा क दारूचे व्यसन तू सोडलेस तर तुझ्या व मस्तानीच्या नात्याला मी परवानगी देईन असे त्यांच्या मातोश्रीने सांगितले व त्यामुळे दारूपान त्यांनी थांबवले व त्यामुळे withdrawal symptoms ला अनुसरून त्यांचा हा अकाली मृत्यू ओढवला संबंधित व्यक्तींनी ह्या नात्याविषयी केलेले विचार काय बरे असू शकतात मस्तानी मी एका पुण्याच्या ब्राम्हणाच्या तोही राज्याची धुरा वाहणाऱ्या अतिशय मोठ्या माणसाच्या प्रेमात पडले आहे व त्या प्रेमामुळे मला त्याच्या सहवासात रहाणे ही मला त्याच्याविषयी वाटणाऱ्या गाढ प्रेमाची नितांत गरज आहे छत्रसाल मी माझ्या राज्यात राजा आहे आज माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मदतीला हा आला परंतु तसाच भविष्यकाळात देखील येईल ह्याचा काय भरवसा तेव्हा पुढील संरक्षणासाठी ह्या शूर पेशव्याशी नाते जोडणे फार गरजेचे आहे माझ्या मुलीचे मी ह्याच्याशी लग्न लावून देतो जेणेकरून पुढची चिंता कमी होईल मुलीबरोबर इतर वैभव गावे वगैरे तर आभारदर्शक म्हणून मी देईनच पेशवे मी पेशवा आहे व माझ्या घरगुती व सामाजिक जबाबदाऱ्या मी चोख पार पाडत आहे तेव्हा मी एका यवनी स्त्रीशी विवाह केला तर त्याला समाजाचा व माझ्या घरच्यांचा विरोध का बरे करावा तेव्हा हे मी करणार आणि ते तुम्ही आनंदात स्वीकारा आता ह्या तीन व्यक्तींना हे प्रश्न पडले नाहीत काय मस्तानी १ मी यवनी आहे माझे व माझ्या प्रियकराचे लग्न हे पुण्यासारख्या शहरात मान्य होईल काय २ हट्ट धरून वा माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले म्हणून मी पुण्यात गेलेच तर ज्याच्यावर माझे गाढ प्रेम आहे त्याचे त्यात भले आहे काय ३ त्याला होणाऱ्या मनस्तापामुळे त्याच्या राज्याचे नुकसान नाही होणार काय ४ मग मी आणि मला वाटणारे नितांत प्रेम ह्यात त्यागाच्या भावनेला प्राधान्य देऊन आहे तेथेच रहाणे हे सर्वांच्या व राज्याच्या देखील भल्याचे नाही काय छत्रसाल १ माझी लेक अतिशय सुंदर अतिशय हुशार अतिशय शूर आहे ब्राम्हण पेशव्याशी तिचे लग्न लावून देऊन त्याच्या पुण्यात पाठवले तर नक्की तिचे भले होणार आहे काय २ पेशव्यांना त्यांच्याच माणसांकडून प्रचंड मनस्ताप होईल असे काहीतरी करून त्याने माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड वाईट रीतीने मी का करावी मला इतकी साधी दूरदृष्टी नसावी पेशवे मी ह्या नात्यातून नक्की काय साधतोय कोणाचे भले होणार आहे मस्तानीला होणाऱ्या पोराबाळांचे माझ्या राज्याचे माझी बायको काशी हिचे मी पेशवा आहे व माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या आहेत मग मी हा हट्ट का धरावा आपण जे करीत आहोत त्याचे पुण्यात स्वागत होईल आपल्या मातोश्री आपल्या ह्या कृत्याने खुश होतील व आपले बंधुराज आपले स्वागतच करतील असे पेशव्यांना वाटले होते काय आणि असे वाटले असेलही तर मग हा शूर योद्धा आपल्याच माणसांना ओळखू शकला नाही काय आता माझा प्रश्न १ माणूस कितीही थोर असला तरीही घरीदारी होणारा प्रचंड विरोध त्याला मनस्ताप देणाराच ठरतो ह्यावर दुमत नसावे व प्रचंड मनस्ताप आपले आयुष्य आखूड करतो हे देखील आपण जाणतोच २ प्रेमात कोणी कधी पडावे ह्यावर नियम नसतात ते कधीही उगवू शकते ३ वाटलेल्या प्रेमाला मी काय रूप द्यावयाचे आहे हा मात्र माझा निर्णय असू शकतो शाहू महाराज पेशव्यांचे महत्त्व जाणून होते त्यामुळे त्यांनी बाजीराव मस्तानी नात्याला मान्यता दिलेली होती असे वाचनात आले बाजीरावांकडून अजून बरेच काही घडू शकत होते वर उल्लेखलेल्या तीन व्यक्तींच्या एका हट्टापायी व दूरदृष्टी न ठेवता घेतलेल्या निर्णयापोटी राज्याचे कार्य अधुरे राहिले नाही काय posted by anagha at 1 57 00 pm 2 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday 23 october 2015 थोडा है थोडे कि जरुरत है ३ मंडळी आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं म्हणजे शिक्षण दुसरं एका पाड्याच्या पाणी साठवणकरिता टाकीचे बांधकाम म्हणजे पाणीव्यवस्थापन आणि काल जे एक पाऊल टाकलं ते मानसिक व शारीरिक अत्याचारातून गेलेल्या व नशीब बलवत्तर म्हणून मुक्ता बालिकाश्रम येथे पोचलेल्या मुलींपाशी म्हणजे स्त्रीला सक्षम बनवण्यासाठी हातभार मंडळी आपण नक्की कुठे पैसे पाठवत आहोत व त्याचा विनियोग नक्की काय व कसा होणार आहे ह्याची माहिती संबधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यानंतर मदतीचा निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न कायम राहिला कमीतकमी शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं तर भयानक परिस्थितीतून बाहेर पडून इथे पोचलेल्या मुलीला फक्त खाऊपिऊ घालून मुक्ता बालिकाश्रम थांबत नाही अशा अनेक संस्था असतात ज्या सरकारकडून मिळणाऱ्या पैशासाठी वयाच्या अठरा वर्षांपर्यंत मुलाना सांभाळतात व त्यानंतर बाहेर सोडून देतात इथे तसे होत नाही मनावर झालेल्या आघातांची तीव्रता आपण देऊ केलेल्या प्रेमातून कमी करून त्या आघातांवर मात करून जगात ठामपणे मुलींना उभे करणे हे मुक्ता बालिकाश्रामाचे कार्य आपण जसे आपल्या मुलांचा कल ओळखून त्याला तिला पुढील आयुष्यात आपल्या पायावर उभे रहाण्यास मदत करतो अगदी त्याच विचाराने ही संस्था चालवली जाते इथे स्त्रीला सक्षम बनवले जाते कोणाला चित्रकलेची आवड कोणाला अभ्यासाची आवड कोणाला बुद्धिबळाचे अंग कोणाचा आवाज डबिंगमध्ये जोरकस सहा मुलींची लग्न करून दिली गेली आहेत एक बालिका mba करून आज नोकरीला लागली आहे संस्थेच्या कार्यात तिचा हातभार हा नियमित असतोच दुसरी ब्युटीशियनचा कोर्स करून आज स्वत चा laptop हातात घेऊन स्वतंत्र व्यवसाय व्यवस्थित सांभाळते आहे प्रत्येकीमागे मुक्ता बालिकाश्रम उभा राहिला आहे मुली स्वत ची आर्थिक काळजी घेऊ शकल्या आहेत आणि बाहेर पडल्या म्हणून मागे असलेल्या आपल्या बहिणींना त्या विसरलेल्या नाहीत आजही एकमेकींशी सतत संवाद साधत असतात २००५ पासून संस्था कार्यरत आहे आज आपण त्यांच्या ह्या कामात खारीचा वाटा उचलला आहे एकूण ८४००१ आपण गोळा केले काल त्यांच्याकडे आपण सर्व चेक्स सुपूर्त केले प्रत्येकाच्या नावाच्या रीसिटा आम्ही आणल्या आहेत ८०g समवेत आणि हो एक सुंदर शुभेच्छापत्र व डोलणारे कानातले देखील मिळाले ह्या संस्थेबरोबर पुढील तीन वर्ष आपण काम करावयाचे आहे आपण एक लक्षात ठेवायचे आहे ते म्हणजे त्यांची गरज ही फक्त पैश्यांची नाही दिवाळीच्या सुट्टीत मुलींना इंग्रजी बोलणे शिकायचे आहे एका मुलीला upsc ची परीक्षा द्यावयाची आहे गौरी बार्गी नीता नायक हेरंब ओक सागर नेरकर धुंडीराज सकपाळ सचिन पाटील भाग्यश्री सरदेसाई अॅडव्होकेट राजीव फलटणकर डॉ कुंदाताई जोगळेकर दीपक परुळेकर हेमंत आडारकर हिनल जाधव सुचेता पोतनीस सौरभ बोंगाळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य हातात घेतलं आहे विश्वासाने पुढे जाऊ हे नक्की आज आपण पैसे दिले कोणी वेळ देऊ शकत असेल तर बाहेरच्या जगात खंबीरपणे उभे रहाण्यासाठी आपल्या मुली शिकायला आनंदाने तयार आहेत posted by anagha at 1 04 00 pm 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest tuesday 16 june 2015 माझी मी हल्ली रडूबिडू येत नाही असं एक क्षण वाटतं आणि स्वत बद्दल तशी खात्री होताहोता एखादा चित्रपट समोर येतो आणि अख्खं थेटर जिथे खदखदुन हसत असतं तेव्हा हमसाहमशी रडताना माझी मीच मला सापडते आणि मग काही कळेनासं होतं दुसऱ्यांना ओळखायचं राहिलं बाजूला आपण स्वत ला ओळखत नाही हेच खरं समोरच्याला ओळखणं थोडंफार जमू शकतं कारण आपल्या समोर ती व्यक्ती असते त्याचा तिचा चेहरा त्याचे तिचे शब्द आपल्या समोर कानात रुंजी घालत असतात आपण त्याचं विश्लेषण करण्याचा निदान प्रयत्न करू शकतो पण आपला चेहरा हा नेहेमीच आपल्यापासून लपून बसलेला असतो आपले डोळे आपल्याशी तर कधी बोलत नाहीत आपणच आपला मेंदू कापून चिरफाड वगैरे करून आपल्या समोर मांडला तर काही हाती लागण्याची शक्यता कमी आहे तठस्थ रहाता आलं पाहिजे हे सगळं अर्थहीन विचारमंथन का बरं सगळीकडे बांडगुळासारख्या फुटलेल्या झोपड्या बघून मी उद्गारले गरिबांबद्दलचा माझा कळवळा वगैरे आटला आहे आणि मग मग काल तमिळ सिनेमा बघितला काका मुत्ताय उच्चार चुकला असण्याची शक्यता मोठी सिनेमागृह हसत होतं टाळ्या वाजवत होतं मी हमसाहमशी रडत होते हुंदके मला आवरत नव्हते ते काय ते काजळ वगैरे लावलं होतं ते बहुधा काळ्या ढगातून पाणी कोसळल्यावर ढग जसे विस्कटून जातात तसंच झालं असणार त्या पिल्लुच्या थोबाडीत लगावली गेली आणि माझी खुर्ची हादरली त्याचा तो एक अश्रू मला कोसळवून गेला वाटलं वाटलं ते पिल्लू माझ्या कुशीत हवं आता माझ्या घशाखाली कधीही पिझ्झा जाऊ शकत नाही मी मला ओळखत नाही posted by anagha at 10 59 00 am 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday 12 june 2015 भोग त्या थेंबाची गेल्या वर्षी जन्माला आलेली भावंडं नशीबवान होती म्हणायची ती मुक्त मोठ्या ओढीने झेपावत लाल मातीत मिसळून जात माती शहारे थेंब आणि माती एकजीव एकरूप होऊन जात त्यांचे ते मूक मिलन मला आनंद देऊन जाई परंतु आज ती माती राहिली नाही ओरबाडून टाकली गेली होत्याची नव्हती झाली सिमेंटची करडी टणक जमीन आली वेडे थेंब मात्र त्याच ओढीने झेपावले जमिनीवर आदळले कपाळमोक्ष झाला कर्म कोणाचे भोग कोणाला आंधळे थेंब posted by anagha at 9 55 00 am 3 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest friday 24 april 2015 एक दिवस खरं तर रोजच्यासारखा एक दिवस म्हणजे अगदी वाऱ्याची एक झुळूक आली आणि एक पिंपळ पान हललं मग दुसरी झुळूक आली आणि दुसरं पान हललं हा असा एक दिवस कालचा शहराच्या टोकावरचा समुद्रासमोर रस्त्याचा अंधारा कोपरा एका लांबसडक गाडीच्या पाठीवर पहुडलेला एक कुत्रा आणि त्याच्या अंगावर अतीव ममत्वाने हळुवार हात फिरवणारा त्या गाडीचा तरुण मालक कुत्र्याचे अर्धोन्मिलित डोळे आणि तरुणाचा हलके स्मित फुटलेला चेहरा जलरंगाचाचा एक नाजूक ठिपका ओल्या कागदावर सोडून द्यावा आणि क्षणार्धात तो कागद पांढरा न रहाता त्या रंगाचा होऊन जावा स्पर्श परतीचा रस्ता समुद्राला डाव्या हाताला पकडून लांबसडक रस्ता रात्रीच्या अकरा वाजता एका रांगेत भरून गेलेला समुद्राकडे तोंड करून असंख्य माणसे मी गाडीतून उतरले बघ्यांच्या गर्दीत शिरले खाली पसरलेल्या दगडांच्या विसाव्याला एक मृत शरीर आलं होतं कुठला माणूस कुठला किनारा आणि कुठले दगड त्या दगडांनी त्या माणसाचे मरणोत्तर वहावत जाणे थांबवले होते अर्धी चड्डी उघडे शरीर फुगलेले पोलिसांनी टाकलेल्या प्रकाशात स्पष्ट दिसणारे ओला मानवी देह पातळ हातमोज्यांमधले पोलिसांचे सुरक्षित हात मृत देहाचा स्पर्श मर्यादेत ठेवणारे स्पर्श जरा बोटं मोड ना तू पायाची बोटं खेचली की हाडं वाजतात त्यातून तुला काय बरं वाटायचं कोण जाणे कधीकधी हातात नेलकटर घेऊन तुझी पायाची नखं एकाग्र चित्ताने कापणारी मी तो तुझ्या पायांचा स्पर्श आणि मग शरीर झाकलेल्या चादरीवरून माझ्या हाताने चाचपडलेली तुझ्या पायाची बोटं परदेशातील पोलिसांसमोर हा माझाच नवरा संपूर्ण झाकलेले शरीर देखील माझ्या नवऱ्याचेच आहे असे सांगणाऱ्या कागदावर खात्रीपूर्वक सही करणारी मी आणि तीरपांगडा दिवस अंगावर झेलून रात्रीच्या मिट्ट काळोखात पांढरेशुभ्र कुरमुरे एकेक करत तोंडात टाकणारी मी posted by anagha at 1 51 00 pm 1 comment email this blogthis share to x share to facebook share to pinterest monday 16 march 2015 गुलाबी चंदेरी गाडी घरून निघाली रस्त्यातलं ओळखीचं झाड कालपरवापर्यंत रिकामं झालं होतं पिंपळाचं आज त्यावर गुलाबी स्वप्न उगवली होती नाजूक सूर्य ती स्वप्न जपेल जोपासेल कधी ना कधी ती स्वप्न जून होतील सूर्य कठोर होईल स्वप्न उखडून टाकेल पुन्हा नवी स्वप्न उगवायला त्या झाडात तेव्हढी ताकद तरी शिल्लक राहील का गाडी पुढे निघाली गल्लीत ती नटून उभी होती त्याच पिंपळी गुलाबी रंगाचं आवरण ओठांवर चढवून तो रंग ओरबाडून टाकणारा मात्र तिचं पोट भरणारा कोणी गिऱ्हाईक तिला आज मिळेल काय posted by anagha at 11 19 00 am 2 comments email this blogthis share to x share to facebook share to pinterest older posts home subscribe to posts atom बाबा जागवा शिवाजी क्षणोक्षणी पाटीचं पुस्तक स्टार माझा ब्लॉग माझा २०१० मी मराठी लेखनस्पर्धा २०१० copyright about me anagha view my complete profile followers total pageviews popular posts अकलेचा उकिरडा आपण ज्या घरात रहातो त्याबद्दल आपल्याला प्रेम असतं आपलेपणा असतो व त्यामुळे आपलं घर नीटनेटकं दिसावं ह्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो व घर स पिढ्या ठिपक्यांच्या सुरुवातीच्या काळात आई एकटीच रांगोळी काढत असे सुरुवात आईबाबांच्या संसाराची त्या काळात पाच हजार रुपयांची पागडी भरून घेतलेलं त्यांचं घर चित्रकला आजचा तास आहे चित्रकलेचा कॉलेजच्या दिवसांत माझ्या नवऱ्याने शरदने काढलेली स्केचेस इथे टाकते आहे त्याने केलेले जलरंग टूर की पाळंमुळं आत खोलवर नेणं व खंबीर ताठ मानेनं उभं रहाणं सहजसाध्य नसतच दिवसरात्र ऊनपावसात नाजूक मुळांमध्ये शक्ती येईस्तोवर अख्खा पिंपळ कितीद कुणाविना बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन रेस्टइजक्राइमचा लोकसत्तामध्ये उल्लेख वाचावे नेट के पुनर्ओळखीची गोष्ट प्रेम माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते जसा एखादा वृक्ष प्रेम ही त्या मूळव्याध i ll tell you what त्याचं काय आहे माहितेय का आई तुला कसलं काय आहे म्हणजे मांजर मामी आणि मासे अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील आत्मीयता वाटायला हवी फक्त माणुसकीच्या दृष्टीतूनच नव्हे तर काय सांगावे नेमका पुढला जन्म तोच असला तर का थोडा है थोडे कि जरुरत है ३ मंडळी आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं म्हणजे शिक्षण दुसरं एका पाड्याच्या पाणी साठव blog archive 2016 2 january 2 फास सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न 2015 6 october 1 june 2 april 1 march 2 2014 18 november 1 october 1 september 2 august 3 june 1 april 3 february 3 january 4 2013 53 december 10 november 2 october 7 september 2 august 2 july 2 june 6 may 3 april 2 march 9 february 2 january 6 2012 64 december 6 november 3 october 5 september 5 august 6 july 10 june 4 may 4 april 3 march 7 february 5 january 6 2011 152 december 15 november 10 october 10 september 10 august 8 july 13 june 10 may 14 april 15 march 16 february 12 january 19 2010 232 december 25 november 21 october 27 september 29 august 27 july 26 june 21 may 29 april 27 2009 3 july 3 flicker photos clicked by me jpg...
Images from subpage: "restiscrime.blogspot.com/2016/01/" Verify
Images from subpage: "restiscrime.blogspot.com/2015/" Verify
Images from subpage: "restiscrime.blogspot.com/2015/10/" Verify
Images from subpage: "restiscrime.blogspot.com/2015/06/" Verify
Images from subpage: "restiscrime.blogspot.com/2015/04/" Verify

Verified site has: 86 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-86


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/2 200
content-type text/html; charset=UTF-8
expires Mon, 28 Sep 2026 08:43:10 GMT
date Mon, 28 Sep 2026 08:43:10 GMT
cache-control private, max-age=0
last-modified Mon, 19 May 2025 18:37:17 GMT
etag W/ 99b7225578d926d3cdd0e1e040f4711d8d9c79238e5b9e8d5e4b0762302e6f00
content-encoding gzip
x-content-type-options nosniff
x-xss-protection 1; mode=block
content-length 33976
server GSE
alt-svc h3= :443 ; ma=2592000,h3-29= :443 ; ma=2592000

Meta Tags

title="restiscrime"
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt????/restiscrime.blogspot.com/" property="og:url"
content="restiscrime" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="restiscrime" itemprop="name"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="3410444221253540797" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2016/01/blog-post_11.html" itemprop="url"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="5749057428274018767" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2016/01/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhB-OazSb_kVZT_-gMSkj98aPwlS1wprheJZxR5tYEB0DDVz9kUhcxfyBTZvKWFPF6pYsVrvjUXhx9kwr1SbQLoRwG-pixszt6APEtzPpXNy4Z3-KmhoEcbeTZ0E4nD14kEI7Rhrh2y3_k/s320/WP_20151023_12_26_08_Pro.jpg" itemprop="image_url"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="4252260347402386350" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2015/10/blog-post.html" itemprop="url"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="7422679430812475273" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2015/06/blog-post_16.html" itemprop="url"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="3645428904599101570" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2015/06/blog-post.html" itemprop="url"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="2422156649536347942" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2015/04/blog-post.html" itemprop="url"
content="5122891374376567855" itemprop="blogId"
content="7224469090825533464" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/09617620989269989744" itemprop="url"
content="htt????/restiscrime.blogspot.com/2015/03/blog-post_16.html" itemprop="url"

Load Info

page size33976
load time (s)0.856533
redirect count0
speed download39691
server IP 142.251.39.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"