Meta tags:
Headings (most frequently used words):
मराठी, माझा, ब्लॉग, २०१०, restiscrime, नमस्कार, pages, monday, january, 2016, बाबा, जागवा, शिवाजी, क्षणोक्षणी, पाटीचं, पुस्तक, स्टार, मी, लेखनस्पर्धा, copyright, about, me, followers, total, pageviews, popular, posts, blog, archive, flicker, jpg, तुमच्या, ब्लॉगवर, रेस्टइजक्राइम, लावण्यासाठी, खालील, कोड, कॉपी, पेस्ट, करा, जगत, मंडळी, ब्लॉगविश्व, माझ्या, मित्रमैत्रिणी, feedjit, सामान्य, माणसाच्या, नजरेतून, अनुत्तरीत, प्रश्न, comments,
Text of the page (most frequently used words):
आहे (25), काय (17), माझ्या (13), ह्या (11), देखील (9), #january (8), नाही (8), मला (8), छत्रसाल (8), असे (7), त्यांच्या (7), लावून (7), बाजीराव (7), मस्तानी (7), april (6), june (6), october (6), प्रश्न (6), आपण (6), आणि (6), त्यामुळे (6), अतिशय (6), शूर (6), प्रेमात (6), पेशवे (6), माझे (5), july (5), august (5), september (5), november (5), प्रेम (5), म्हणून (5), विवाह (5), किंवा (5), माझी (4), मराठी (4), anagha (4), may (4), december (4), february (4), march (4), सामान्य (4), माणसाच्या (4), 2016 (4), एका (4), त्या (4), माझा (4), post (4), राज्याचे (4), विरोध (4), लग्न (4), होईल (4), पुण्यात (4), प्रचंड (4), होते (4), पडले (4), सत्य (4), विविध (4), blog (3), ब्लॉग (3), माणूस (3), बाबा (3), नजरेतून (3), अनुत्तरीत (3), काही (3), आता (3), असतो (3), करीत (3), share (3), तेव्हा (3), त्याला (3), भले (3), त्याच्या (3), होणार (3), देऊन (3), पेशव्यांना (3), मनस्ताप (3), आहेत (3), आपल्या (3), आपले (3), वाटले (3), त्यांनी (3), नात्याला (3), वगैरे (3), कादंबऱ्या (3), theme (2), feedjit (2), वढाय (2), झाले (2), bak (2), मंडळी (2), खालील (2), घेतलेलं (2), काम (2), छोट्या (2), म्हणजे (2), असला (2), गोष्टी (2), नव्हेत (2), जाऊन (2), आपलं (2), इथे (2), त्याने (2), केलेले (2), काळात (2), घरात (2), प्रयत्न (2), २०१० (2), comments (2), home (2), राज्याची (2), त्याग (2), मोठ्या (2), said (2), सोच (2), तीन (2), दूरदृष्टी (2), पेशवा (2), जबाबदाऱ्या (2), यवनी (2), केला (2), बरे (2), हट्ट (2), गाढ (2), त्याचे (2), होणाऱ्या (2), नितांत (2), रहाणे (2), राज्याच्या (2), सुंदर (2), हुशार (2), पेशव्याशी (2), तिचे (2), नक्की (2), माझ्यावर (2), मस्तानीला (2), ह्यावर (2), मात्र (2), असू (2), होती (2), वाचनात (2), आले (2), आला (2), परंतु (2), संरक्षणासाठी (2), नाते (2), फार (2), गरजेचे (2), मस्तानीच्या (2), त्यांचा (2), पुण्यास (2), परतले (2), गृहीत (2), पेशव्यांच्या (2), अनेक (2), सुकन्या (2), अति (2), restiscrime (2), watermark, images, powered, blogger, merrymoonmary, live, stats, सौरभ, सांगत्ये, ऐका, सरदेसाईज, वटवट, सत्यवान, सह्यभ्रमंती, मराठा, इतिहासाची, दैनंदिनी, मनाचे, बांधकाम, मोगरा, फुलला, डोलची, मोकळे, आकाश, आमची, भटकंती, आपला, सिनेमास्कोप, आतल्यासहित, अपर्णा, माझिया, मना, shrirajmoré, sahajach, raindrop, ignited, mind, golf, life, coffee, break, batcheet, aur, bahot, kuch, aks, abhilekh, अभिलेख, भिंत, मित्रमैत्रिणी, ब्लॉगविश्व, जगत, तुमच्या, ब्लॉगवर, रेस्टइजक्राइम, लावण्यासाठी, कोड, कॉपी, पेस्ट, करा, http, www, jpgmag, com, people, jpg, photos, clicked, flicker, 2009, 232, 2010, 152, 2011, 2012, 2013, 2014, 2015, फास, archive, हातात, तिसरं, पहिलं, होतं, मुलामुलींच्या, गणवेषांचं, शिक्षण, दुसरं, पाड्याच्या, पाणी, साठव, थोडा, थोडे, जरुरत, अगदी, छोट्यात, जीवाविषयी, आत्मीयता, वाटायला, हवी, फक्त, माणुसकीच्या, दृष्टीतूनच, नव्हे, सांगावे, नेमका, पुढला, जन्म, तोच, मांजर, मामी, मासे, tell, you, what, त्याचं, माहितेय, तुला, कसलं, मूळव्याध, माया, मोजण्याच्या, त्यांचे, अस्तित्व, सुखद, आठवणी, घेऊन, येते, जसा, एखादा, वृक्ष, पुनर्ओळखीची, गोष्ट, वाचावे, नेट, रेस्टइजक्राइमचा, लोकसत्तामध्ये, उल्लेख, बारा, तारखेला, दहा, वर्षं, झाली, सिद्ध, झालं, गेलं, मरतबिरत, नववर्षाच्या, आरंभदिनी, नवरा, कुणाविना, पाळंमुळं, खोलवर, नेणं, खंबीर, ताठ, मानेनं, उभं, रहाणं, सहजसाध्य, नसतच, दिवसरात्र, ऊनपावसात, नाजूक, मुळांमध्ये, शक्ती, येईस्तोवर, अख्खा, पिंपळ, कितीद, टूर, आजचा, तास, चित्रकलेचा, कॉलेजच्या, दिवसांत, नवऱ्याने, शरदने, काढलेली, स्केचेस, टाकते, जलरंग, चित्रकला, सुरुवातीच्या, एकटीच, रांगोळी, काढत, सुरुवात, आईबाबांच्या, संसाराची, पाच, हजार, रुपयांची, पागडी, भरून, त्यांचं, पिढ्या, ठिपक्यांच्या, ज्या, रहातो, त्याबद्दल, आपल्याला, असतं, आपलेपणा, नीटनेटकं, दिसावं, ह्यासाठी, अकलेचा, उकिरडा, popular, posts, total, pageviews, followers, view, complete, profile, about, copyright, लेखनस्पर्धा, स्टार, पाटीचं, पुस्तक, जागवा, शिवाजी, क्षणोक्षणी, subscribe, atom, older, newer, comment, ज्याज्या, व्यक्तींवर, देशाची, जबाबदारी, असते, आयुष्यात, वाटतं, अटळ, कशाला, प्रत्येक, सैनिक, भावनेलाच, कवटाळून, नसतो, कहते, लेना, मोहब्बत, करनेसे, पहले, उन्हे, क्या, बताये, साजीश, जाती, अनघा, pinterest, facebook, blogthis, email, this, posted, उल्लेखलेल्या, व्यक्तींच्या, हट्टापायी, ठेवता, घेतलेल्या, निर्णयापोटी, कार्य, अधुरे, राहिले, घरगुती, सामाजिक, चोख, पार, पाडत, स्त्रीशी, समाजाचा, घरच्यांचा, करावा, करणार, तुम्ही, आनंदात, स्वीकारा, प्रियकराचे, पुण्यासारख्या, शहरात, मान्य, धरून, वडिलांनी, दिले, गेलेच, ज्याच्यावर, त्यात, मनस्तापामुळे, नुकसान, वाटणारे, ह्यात, त्यागाच्या, भावनेला, प्राधान्य, तेथेच, सर्वांच्या, भल्याचे, लेक, ब्राम्हण, पाठवले, त्यांच्याच, माणसांकडून, काहीतरी, करून, केलेल्या, उपकारांची, फेड, वाईट, रीतीने, करावी, इतकी, साधी, नसावी, नात्यातून, साधतोय, कोणाचे, पोराबाळांचे, बायको, काशी, हिचे, असंख्य, धरावा, आहोत, स्वागत, मातोश्री, कृत्याने, खुश, होतील, बंधुराज, स्वागतच, करतील, असेलही, योद्धा, आपल्याच, माणसांना, ओळखू, शकला, कितीही, थोर, तरीही, घरीदारी, होणारा, देणाराच, ठरतो, दुमत, नसावे, आयुष्य, आखूड, करतो, जाणतोच, कोणी, कधी, पडावे, नियम, नसतात, कधीही, उगवू, शकते, वाटलेल्या, प्रेमाला, रूप, द्यावयाचे, निर्णय, शकतो, शाहू, महाराज, पेशव्यांचे, महत्त्व, जाणून, मान्यता, दिलेली, बाजीरावांकडून, अजून, बरेच, घडू, शकत, व्यक्तींना, नाहीत, राज्यात, राजा, विनंतीला, मान, मदतीला, तसाच, भविष्यकाळात, येईल, ह्याचा, भरवसा, पुढील, जोडणे, मुलीचे, ह्याच्याशी, देतो, जेणेकरून, पुढची, चिंता, कमी, मुलीबरोबर, इतर, वैभव, गावे, आभारदर्शक, देईनच, पुण्याच्या, ब्राम्हणाच्या, तोही, धुरा, वाहणाऱ्या, प्रेमामुळे, सहवासात, त्याच्याविषयी, वाटणाऱ्या, प्रेमाची, गरज, संबंधित, व्यक्तींनी, नात्याविषयी, विचार, शकतात, दारूचे, व्यसन, सोडलेस, तुझ्या, परवानगी, देईन, मातोश्रीने, सांगितले, दारूपान, थांबवले, withdrawal, symptoms, अनुसरून, अकाली, मृत्यू, ओढवला, उष्माघात, युद्ध, आटपल्यावर, येताना, आपल्यासमवेत, नवपत्नीस, आणले, महाराजांनी, दिला, होता, त्यांच्यामागून, पडलेली, आली, मातोश्रींनी, भावाने, बाहेर, पुण्यातील, ब्राम्हणांनी, नात्यास, पुत्र, झाला, सर्वांचा, अधिकच, बळावला, मस्तानीने, केले, समाजमान्यता, मिळाली, वयाच्या, चाळीशीत, तरुण, योध्याचे, निधन, हृदयाचा, झटका, असता, राजाची, कलांमध्ये, प्राविण्य, असलेली, पडली, रुबाबदार, एकमेकांच्या, पूर्वीच्या, काळी, ज्याप्रमाणे, भल्यासाठी, राज्यांत, हिंदू, मुस्लिम, देणे, घडत, त्याप्रमाणे, राजाला, धर्माच्या, बायका, होत्या, खुद्द, महाराजांना, योद्ध्याशी, जुळवणे, हिचा, पेशव्यांशी, देणार, इच्छेप्रमाणे, मस्तानीचा, देण्यात, राजावरचे, संकट, पळवून, लावले, युद्धात, मदत, राजाने, विनंती, केली, प्रश्नाच्या, पाठीमागे, माहिती, अशी, संजय, लीला, भन्साळीच्या, ताकदीनुसार, बनवण्यात, आलेल्या, चित्रपटावर, आधारित, लिखाण, त्यातून, सुरू, झालेले, वादंग, आल्याने, पेशव्यांवरील, माहितीपूर्ण, पुस्तके, नक्कीच, मागवली, वाचनास, सुरवात, केलेली, वर्षांनंतर, आधुनिक, जगतात, वावरत, असताना, पडला, सर्वप्रथम, माझ्याबद्दल, अतिसामान्य, नागरिक, ऐतिहासिक, वाचन, अफाट, लहान, त्यावेळी, छावा, स्वामी, आवडत, असत, इनामदार, ह्यांच्या, संग्रही, त्यावेळेपासून, ठेवलेल्या, मित्रमंडळींशी, whatsapp, चर्चा, त्रोटक, अपूर्ण, होत, monday, pages, नमस्कार,
Text of the page (random words):
restiscrime सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न restiscrime नमस्कार pages home monday 4 january 2016 सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न मित्रमंडळींशी whatsapp वर चर्चा ही फार त्रोटक व अपूर्ण होत होती म्हणून सर्वप्रथम माझ्याबद्दल मी एक अतिसामान्य नागरिक आहे माझे ऐतिहासिक वाचन अफाट वगैरे नाही लहान होते त्यावेळी मला छावा स्वामी वगैरे कादंबऱ्या अतिशय आवडत असत ना स इनामदार ह्यांच्या कादंबऱ्या माझ्या संग्रही देखील मी त्यावेळेपासून ठेवलेल्या आहेत संजय लीला भन्साळीच्या अति सामान्य ताकदीनुसार बनवण्यात आलेल्या चित्रपटावर आधारित खालील लिखाण नाही मात्र त्यातून सुरू झालेले वादंग वाचनात आल्याने मी बाजीराव पेशव्यांवरील माहितीपूर्ण पुस्तके कादंबऱ्या नव्हेत नक्कीच मागवली आहेत व वाचनास सुरवात देखील केलेली आहे आज अनेक वर्षांनंतर ह्या आधुनिक जगतात वावरत असताना मला एक प्रश्न पडला त्या प्रश्नाच्या पाठीमागे जी माहिती आहे ती ही अशी १ युद्धात मदत म्हणून छत्रसाल राजाने बाजीराव पेशव्यांना विनंती केली सत्य २ पेशवे आले आणि छत्रसाल राजावरचे संकट पळवून लावले सत्य ३ हे करीत असता अ छत्रसाल राजाची अतिशय सुंदर हुशार विविध कलांमध्ये प्राविण्य असलेली सुकन्या मस्तानी पेशव्यांच्या प्रेमात पडली किंवा ब शूर रुबाबदार पेशवे मस्तानीच्या प्रेमात पडले किंवा क बाजीराव व मस्तानी एकमेकांच्या प्रेमात पडले किंवा ड पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे राज्याच्या भल्यासाठी विविध राज्यांत व हिंदू मुस्लिम विवाह लावून देणे घडत असे त्याप्रमाणे छत्रसाल राजाला देखील विविध धर्माच्या विविध बायका होत्या त्यामुळे खुद्द छत्रसाल महाराजांना वाटले की माझ्या राज्याचे संरक्षणासाठी ह्या शूर योद्ध्याशी नाते जुळवणे मला अति गरजेचे आहे व त्यामुळे माझी सुकन्या मस्तानी हिचा विवाह पेशव्यांशी मी लावून देणार आहे व त्यांच्या इच्छेप्रमाणे बाजीराव मस्तानीचा विवाह लावून देण्यात आला ४ युद्ध आटपल्यावर पेशवे पुण्यास परतले सत्य अ त्यांनी येताना आपल्यासमवेत आपल्या नवपत्नीस आणले छत्रसाल महाराजांनी त्यांचा विवाह लावून दिला होता हे इथे गृहीत आहे ब पेशवे पुण्यास परतले व त्यांच्यामागून त्यांच्या प्रेमात पडलेली मस्तानी देखील आली ५ पुण्यात पेशव्यांच्या घरात त्यांच्या मातोश्रींनी भावाने आणि बाहेर पुण्यातील ब्राम्हणांनी ह्या नात्यास प्रचंड विरोध केला सत्य ६ बाजीराव मस्तानीला पुत्र झाला सर्वांचा विरोध अधिकच बळावला ७ अनेक प्रयत्न बाजीराव व मस्तानीने केले गृहीत परंतु त्यांच्या नात्याला समाजमान्यता मिळाली नाही ८ वयाच्या चाळीशीत ह्या तरुण शूर योध्याचे निधन झाले अ हृदयाचा झटका किंवा ब उष्माघात किंवा क दारूचे व्यसन तू सोडलेस तर तुझ्या व मस्तानीच्या नात्याला मी परवानगी देईन असे त्यांच्या मातोश्रीने सांगितले व त्यामुळे दारूपान त्यांनी थांबवले व त्यामुळे withdrawal symptoms ला अनुसरून त्यांचा हा अकाली मृत्यू ओढवला संबंधित व्यक्तींनी ह्या नात्याविषयी केलेले विचार काय बरे असू शकतात मस्तानी मी एका पुण्याच्या ब्राम्हणाच्या तोही राज्याची धुरा वाहणाऱ्या अतिशय मोठ्या माणसाच्या प्रेमात पडले आहे व त्या प्रेमामुळे मला त्याच्या सहवासात रहाणे ही मला त्याच्याविषयी वाटणाऱ्या गाढ प्रेमाची नितांत गरज आहे छत्रसाल मी माझ्या राज्यात राजा आहे आज माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मदतीला हा आला परंतु तसाच भविष्यकाळात देखील येईल ह्याचा काय भरवसा तेव्हा पुढील संरक्षणासाठी ह्या शूर पेशव्याशी नाते जोडणे फार गरजेचे आहे माझ्या मुलीचे मी ह्याच्याशी लग्न लावून देतो जेणेकरून पुढची चिंता कमी होईल मुलीबरोबर इतर वैभव गावे वगैरे तर आभारदर्शक म्हणून मी देईनच पेशवे मी पेशवा आहे व माझ्या घरगुती व सामाजिक जबाबदाऱ्या मी चोख पार पाडत आहे तेव्हा मी एका यवनी स्त्रीशी विवाह केला तर त्याला समाजाचा व माझ्या घरच्यांचा विरोध का बरे करावा तेव्हा हे मी करणार आणि ते तुम्ही आनंदात स्वीकारा आता ह्या तीन व्यक्तींना हे प्रश्न पडले नाहीत काय मस्तानी १ मी यवनी आहे माझे व माझ्या प्रियकराचे लग्न हे पुण्यासारख्या शहरात मान्य होईल काय २ हट्ट धरून वा माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले म्हणून मी पुण्यात गेलेच तर ज्याच्यावर माझे गाढ प्रेम आहे त्याचे त्यात भले आहे काय ३ त्याला होणाऱ्या मनस्तापामुळे त्याच्या राज्याचे नुकसान नाही होणार काय ४ मग मी आणि मला वाटणारे नितांत प्रेम ह्यात त्यागाच्या भावनेला प्राधान्य देऊन आहे तेथेच रहाणे हे सर्वांच्या व राज्याच्या देखील भल्याचे नाही काय छत्रसाल १ माझी लेक अतिशय सुंदर अतिशय हुशार अतिशय शूर आहे ब्राम्हण पेशव्याशी तिचे लग्न लावून देऊन त्याच्या पुण्यात पाठवले तर नक्की तिचे भले होणार आहे काय २ पेशव्यांना त्यांच्याच माणसांकडून प्रचंड मनस्ताप होईल असे काहीतरी करून त्याने माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड वाईट रीतीने मी का करावी मला इतकी साधी दूरदृष्टी नसावी पेशवे मी ह्या नात्यातून नक्की काय साधतोय कोणाचे भले होणार आहे मस्तानीला होणाऱ्या पोराबाळांचे माझ्या राज्याचे माझी बायको काशी हिचे मी पेशवा आहे व माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या आहेत मग मी हा हट्ट का धरावा आपण जे करीत आहोत त्याचे पुण्यात स्वागत होईल आपल्या मातोश्री आपल्या ह्या कृत्याने खुश होतील व आपले बंधुराज आपले स्वागतच करतील असे पेशव्यांना वाटले होते काय आणि असे वाटले असेलही तर मग हा शूर योद्धा आपल्याच माणसांना ओळखू शकला नाही काय आता माझा प्रश्न १ माणूस कितीही थोर असला तरीही घरीदारी होणारा प्रचंड विरोध त्याला मनस्ताप देणाराच ठरतो ह्यावर दुमत नसावे व प्रचंड मनस्ताप आपले आयुष्य आखूड करतो हे देखील आपण जाणतोच २ प्रेमात कोणी कधी पडावे ह्यावर नियम नसतात ते कधीही उगवू शकते ३ वाटलेल्या प्रेमाला मी काय रूप द्यावयाचे आहे हा मात्र माझा निर्णय असू शकतो शाहू महाराज पेशव्यांचे महत्त्व जाणून होते त्यामुळे त्यांनी बाजीराव मस्तानी नात्याला मान्यता दिलेली होती असे वाचनात आले बाजीरावांकडून अजून बरेच काही घडू शकत होते वर उल्लेखलेल्या तीन व्यक्तींच्या एका हट्टापायी व दूरदृष्टी न ठेवता घेतलेल्या निर्णयापोटी राज्याचे कार्य अधुरे राहिले नाही काय posted by anagha at 1 57 00 pm email this blogthis share to x share to facebook share to pinterest 2 comments अनघा said वो कहते है सोच लेना था मोहब्बत करनेसे पहले अब उन्हे क्या बताये सोच कर तो साजीश की जाती है 4 january 2016 at 16 17 anagha said ज्याज्या व्यक्तींवर त्यांच्या देशाची वा राज्याची जबाबदारी असते त्यांच्या आयुष्यात त्याग हा मला वाटतं अटळ असतो मोठ्या गोष्टी कशाला प्रत्येक सैनिक हा देखील त्याग ह्या भावनेलाच कवटाळून नसतो काय 4 january 2016 at 16 26 post a comment newer post older post home subscribe to post comments atom बाबा जागवा शिवाजी क्षणोक्षणी पाटीचं पुस्तक स्टार माझा ब्लॉग माझा २०१० मी मराठी लेखनस्पर्धा २०१० copyright about me anagha view my complete profile followers total pageviews popular posts अकलेचा उकिरडा आपण ज्या घरात रहातो त्याबद्दल आपल्याला प्रेम असतं आपलेपणा असतो व त्यामुळे आपलं घर नीटनेटकं दिसावं ह्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो व घर स पिढ्या ठिपक्यांच्या सुरुवातीच्या काळात आई एकटीच रांगोळी काढत असे सुरुवात आईबाबांच्या संसाराची त्या काळात पाच हजार रुपयांची पागडी भरून घेतलेलं त्यांचं घर चित्रकला आजचा तास आहे चित्रकलेचा कॉलेजच्या दिवसांत माझ्या नवऱ्याने शरदने काढलेली स्केचेस इथे टाकते आहे त्याने केलेले जलरंग टूर की पाळंमुळं आत खोलवर नेणं व खंबीर ताठ मानेनं उभं रहाणं सहजसाध्य नसतच दिवसरात्र ऊनपावसात नाजूक मुळांमध्ये शक्ती येईस्तोवर अख्खा पिंपळ कितीद कुणाविना बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन रेस्टइजक्राइमचा लोकसत्तामध्ये उल्लेख वाचावे नेट के पुनर्ओळखीची गोष्ट प्रेम माया ह्या काही मोजण्याच्या गोष्टी नव्हेत त्यांचे अस्तित्व हे सुखद आठवणी घेऊन येते जसा एखादा वृक्ष प्रेम ही त्या मूळव्याध i ll tell you what त्याचं काय आहे माहितेय का आई तुला कसलं काय आहे म्हणजे मांजर मामी आणि मासे अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील आत्मीयता वाटायला हवी फक्त माणुसकीच्या दृष्टीतूनच नव्हे तर काय सांगावे नेमका पुढला जन्म तोच असला तर का थोडा है थोडे कि जरुरत है ३ मंडळी आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं म्हणजे शिक्षण दुसरं एका पाड्याच्या पाणी साठव blog archive 2016 2 january 2 फास सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न 2015 6 october 1 june 2 april 1 march 2 2014 18 november 1 october 1 september 2 august 3 june 1 april 3 february 3 january 4 2013 53 december 10 november 2 october 7 september 2 august 2 july 2 june 6 may 3 april 2 march 9 february 2 january 6 2012 64 december 6 november 3 october 5 september 5 august 6 july 10 june 4 may 4 april 3 march 7 february 5 january 6 2011 152 december 15 november 10 october 10 september 10 august 8 july 13 june 10 may 14 april 15 march 16 february 12 january 19 2010 232 december 25 november 21 october 27 september 29 august 27 july 26 june 21 may 29 april 27 2009 3 july 3 flicker photos clicked by me jpg http www jpgmag com people anagha तुमच्या ब्लॉगवर रेस्टइजक्राइम लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा मराठी ब्लॉग जगत मराठी मंडळी मराठी ब्लॉगविश्व माझ्या मित्रमैत्रिणी बाबा ची भिंत abhilekh अभिलेख aks batcheet bak bak aur bahot kuch coffee break golf life ignited mind raindrop sahajach s blog shrirajmoré अपर्णा माझिया मना आतल्यासहित माणूस आपला सिनेमास्कोप आमची भटकंती झाले मोकळे आकाश डोलची ब्लॉग मोगरा फुलला मन माझे मन वढाय वढाय मनाचे बांधकाम मराठा इतिहासाची दैनंदिनी माझी सह्यभ्रमंती वटवट सत्यवान सरदेसाईज सांगत्ये ऐका सौरभ feedjit feedjit live blog stats watermark theme theme images by merrymoonmary powered by blogger
|