Meta tags:
description= Posts about अनुवाद written by देवेंद्र चुरी;
Headings (most frequently used words):
आहे, मी, लेख, ब्लॉग, टिव, दवबिंदु, मेनू, category, archives, अनुवाद, प्रेमात, पडलो, इमोसनल, अत्याचार, कंटीन्युज, पोस्टचे, नॅव्हिगेशन, अभिमान, अशी, पाखरे, येती, आता, भेट, देणारे, पाहुणे, ताजे, दवबिंदू, वाचकांना, आवडलेले, वर्गीकरण, कालानुक्रमे, वाचकांची, प्रतिक्रिया, कुण्या, गावाच, आल, पाखरू, मला, खुणावणारे, मराठी, पेपर्स, विरंगुळा, उचलेगिरीस, सक्त, मनाई, ऑरकुटवर, डिरेक्टरी, flickr, photos, देवेन,
Text of the page (most frequently used words):
आहे (42), मला (17), 2010 (14), नाही (13), आहेस (12), #अनुवाद (11), च्यावर (10), 2011 (10), काय (9), दवबिंदु (8), आता (8), हया (8), प्रेमात (8), पडलो (8), 2013 (7), wordpress (6), com (6), 2012 (6), 2009 (6), तुच (6), गाण (6), मराठी (5), भेट (5), ऑगस्ट (5), सप्टेंबर (5), आणि (5), माहित (5), davbindu (4), सिनेमा (4), खेळ (4), जुलै (4), नोव्हेंबर (4), डिसेंबर (4), जानेवारी (4), करुन (4), मध्ये (4), तरी (4), this (3), comments (3), करा (3), माझी (3), review (3), अशेरीभाईंची (3), मांडला (3), देवेंद्र (3), चुरी (3), ऑक्टोबर (3), मार्च (3), जून (3), आपण (3), इथे (3), अत्याचार (3), तुम्हाला (3), होतो (3), एकटा (3), जेव्हा (3), फ़क्त (3), तुला (3), इमोसनल (3), दिला (3), एकदा (3), खुप (3), झाल (3), सांग (3), हृद्याने (3), जरा (3), सुरु (2), site (2), required (2), join (2), other (2), subscribers (2), घ्या (2), ब्लॉग (2), टिव (2), सामना (2), लोकसत्ता (2), मैथीली (2), माझ्या (2), कविता (2), भुंगा (2), शब्द (2), विक्रम (2), साराभाई (2), फेब्रुवारी (2), एप्रिल (2), कालानुक्रमे (2), माझ्याबद्दल (2), भटकंती (2), काहीतरी (2), तुमच्या (2), खालील (2), https (2), क्यामेरा (2), साथभी (2), गवाँरा (2), नही (2), करायचे (2), लोकप्रिय (2), लेख (2), दवबिंदू (2), tagged (2), हिंदी (2), यहा (2), वहा (2), posted (2), जास्त (2), एका (2), काळ (2), आठवण (2), दुरावा (2), नेहमी (2), होता (2), कधी (2), दिवस (2), येत (2), कुठे (2), सध्या (2), ब्लॉगजगतातील (2), खोखो (2), थोडी (2), तसा (2), वैगेरे (2), शिक्षा (2), परत (2), च्या (2), मावशी (2), काही (2), सोपे (2), तेव्हा (2), कोणी (2), प्रयत्न (2), श्रवणीय (2), एकदम (2), गाण्याला (2), करावे (2), झाली (2), सवय (2), करूया, design, like, with, वेबसाईट, नाव, ईमेल, write, comment, loading, collapse, bar, report, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, have, account, log, now, sign, 141, subscribed, देणगी, सबस्क्राइब, create, free, website, blog, अधिक, फोटो, flickr, photos, डिरेक्टरी, 100, tweets, http, www, orkut, main, profile, uid, 2558415042811304899, ऑरकुटवर, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मायबोली, वर्ल्ड, माती, मनोगत, नेटभेट, उपक्रम, विरंगुळा, सकाळ, लोकमत, महाराष्ट्र, टाईम्स, बातम्या, कॉम, तरुण, भारत, केसरी, पेपर्स, हरकत, नाय, कॅनव्हास, सहजच, मोगरा, फ़ुलला, थिंक्स, सह्यभ्रमंती, माझिया, मना, माऊ, मनाचे, बांधकाम, मनमौजी, उधाण, वार्, याचे, भानस, भट्कंती, unlimited, बाबाची, भिंत, प्रकाशरानातून, चालतांना, डोक्यात, भुणभुणणारा, वाटेल, अभिलेख, अब्द, अनुक्षरे, ऐसी, अक्षरे, मेळविन, खुणावणारे, कुण्या, गावाच, पाखरू, shree, korde, yashwant, महाराष्ट्राचा, एव्हरेस्ट, ऑफबीट, वाटेने, किल्ला, कोहोजचा, मिशन, तांदुळवाडी, sneha, patel, neha, mahale, मीच, देवा, sandeep, gavali, पाऊस, पडत, असताना, मॅड, अस्सल, सोलापुरी, sanjay, patil, वाचकांची, प्रतिक्रिया, महिना, निवडा, uncategorized, सामाजिक, व्यक्ति, आणी, वल्ली, ललित, माहिती, मनोरंजन, पुस्तक, पाउस, तंत्रज्ञान, चारोळी, कथा, इतिहास, इडीअट, बॉक्स, आरोग्य, अर्थविश्व, वर्गीकरण, ब्लॉगवर, लावण्यासाठी, कोड, कॉपी, पेस्ट, href, target, _blank, img, src, files, davbindu01, 125, jpg, वाचकांना, आवडलेले, ताजे, देणारे, पाहुणे, 262, 095, भेटी, अशी, पाखरे, येती, 905, जोड़ा, email, address, ब्लॉगवरील, लिखाण, मेलद्वारे, मागवण्यासाठी, विरोपाचा, पत्ता, दया, शोधा, अभिमान, older, posts, पोस्टचे, नॅव्हिगेशन, विरहगीत, इथवर, आलाच, आहात, लक्षात, वाटत, असेल, गप्प, राहीन, कदापी, शक्य, तसाही, दोन, गाण्यांचे, लिहणार, एकदाच, मारायचे, नव्हते, अर्धमेल, सोडण्यात, मजा, खास, प्रमोद, देव, हयांना, आ्म्हाला, विविध, अंकासाठी, लिहायला, लावता, त्याचा, बदला, देत, थिंक, चांगल, लिहेल, ह्यांना, धुरंधरांना, नवीन, क्षेत्रात, टॅलेन्ट, दाखवायला, संधी, सेनापती, रोहन, अश्रुत, लोटलेली, कहाणी, किती, लोटला, हसुन, लपुन, रडतो, बोलते, शांतता, असतो, त्या, क्षणांची, येते, विरह, जवळ, श्वासात, दरवळुन, गेलीस, सुगंधाच्या, झोतासारखी, वाटते, आलीस, कोणाची, चाहुल, लागते, वेदना, व्यक्त, करु, कशी, सांगु, शकत, सांगायच, असुन, सुद्धा, एकट, सरत, रात्र, निघुन, जातात, नजरेसमोरुन, हटत, तुझा, चेहरा, एकही, क्षण, तुझ्याविना, जगताच, जात, झोप, पाह्तो, जिथे, जीवन, तिथे, असेलच, चालु, नेटची, अडचण, असल्याने, आंतरजालावर, वेळ, उपलब्ध, नव्हतो, त्यामुळे, पासुन, दुर, आपल्या, न्यायाधीश, श्री, हेरंब, हयांनी, याआधी, वाचकांवर, केलेल्या, अश्याच, अत्याचाराची, पुर्वीच्या, अत्याचाराचे, प्रमोशन, म्ह्णुन, तोच, लोकांच्या, शिव्याशाप, खाण्याची, कठोर, स्वरुपात, ठोठावली, आलिया, भोगासी, म्हणत, कामाला, लागलो, इंग्लीशवाली, लांबची, म्हणुन, हिंदीच, निवडली, आवडत, असलेली, अचानक, मा्झ्यावर, रुसली, कोणतही, घेतल, त्यातले, उर्दु, वाकुल्या, दाखवत, नाचायचे, सोडाच, श्ब्द, सुचेनासे, झाले, होते, कर्णाला, परशुरामांनी, जसा, शाप, अस्त्रांची, खरी, गरज, पडेल, ह्यांचा, विसर, पडॆल, आठवत, काढले, बरयाच, गाण्यांची, चिरफ़ाड, केल्यावर, शेवटी, अत्याचारासाठी, ईमोसनलच, निवडल, बागबान, चित्रपटातील, गुलजारने, लिहलेल्या, अमिताभने, गायलेल्या, विरहगीताचा, करण्याचा, केला, वाचकांनी, स्वत, रिस्क, वाचावा, नम्र, विनंती, चक्कर, डोकेदुखी, झाल्यास, त्याला, जबाबदार, राहणार, ह्याची, नोंद, घ्यावी, आनंदाचा, ऋतु, कंटीन्युज, once, upon, time, mumbai, love, केके, विडियो, खरच, पहा, सुंदर, गाण्यासारखाच, मुबंइतल्याच, विनीता, दास, नावाच्या, वर्षाच्या, मुलीने, तयार, केलेला, सिनेमातल्या, गाण्याचा, चित्रपटात, नाहीये, निदान, बघीतला, त्यात, शिवाय, प्रोमोजमध्येही, दिसलेल, अव्वल, तुम्हा, सर्वांपर्यत, पोहोचवाचा, माझा, जरुर, सीडीत, केकेच्या, आवाजात, कार्तिकच्या, आवाजातही, दोघांनीही, योग्य, न्याय, कार्तिकचा, आवाज, प्रॉमीसिंग, वाटतो, सांगतो, तेवढी, प्रसिद्धी, मिळालेली, नसली, ऐकाच, वन्स, अपॉन, टाइम, मुंबई, एवढच, तुझ्या, विना, बुद्धु, थोडासा, डोक, फ़िरलेला, प्रवासी, हरवलेला, जागलो, झोपलो, हरवण्यापासुन, घाबरतो, इच्छा, करतो, पडतो, सांभाळतो, ढगांवर, चालतो, हेच, ठाउक, आयुष्यात, कमी, होती, मोकळेपणातल, हसण, चांगली, बातमी, हृद्याच, शहर, दहाही, दिशात, मिटलेल्या, डोळ्यात, दवबिंदुच्या, थेंबात, सांगीतल, तेवढच, थोडया, निरागसतेने, हॄद्यावर, संकट, मिळाल, जेव्हापासुन, तिची, तीची, होण्याची, सोबत, चालते, आजकाल, category, archives, ब्लॉगर, मित्र, मैत्रीणी, पद्य, गाणी, भावलेली, इतरत्र, मटा, मुखपृष्ठ, सामग्री, वगळा, मेनू, देवेन,
Text of the page (random words):
अनुवाद दवबिंदु दवबिंदु देवेन मेनू सामग्री वगळा मुखपृष्ठ मटा मध्ये लोकसत्ता मध्ये सामना मध्ये इतरत्र गाणी मला भावलेली पद्य ब्लॉगर मित्र मैत्रीणी भटकंती माझ्याबद्दल लोकप्रिय category archives अनुवाद प्रेमात पडलो आहे मी आजकाल मी एकटा आहे कुठे सोबत चालते आहे कोणी तीची मला सवय होण्याची सवय आता झाली आहे हे जे मिळाल आहे जेव्हापासुन तिची भेट झाली आहे एक थोडया निरागसतेने हॄद्यावर हे संकट आल आहे ऐक ना जरा ऐक ना जरा हृद्याने सांगीतल आहे तेवढच मला माहित प्रेमात पडलो आहे मी प्रेमात पडलो आहे मी तुच सांग ना आता हे काय मला झाल आहे दवबिंदुच्या थेंबात तु आहेस मिटलेल्या डोळ्यात तु आहेस दहाही दिशात तु आहेस तु आहेस फ़क्त तुच आहेस हृद्याच शहर तु आहेस चांगली बातमी तु आहेस मोकळेपणातल हसण तु आहेस आयुष्यात कमी होती ती तु आहेस तु आहेस माझी तु आहेस माझी काही माहित नाही मला हेच फ़क्त ठाउक आहे मला प्रेमात पडलो आहे मी प्रेमात पडलो आहे मी तुच सांग ना हे काय मला झाल आहे ढगांवर चालतो आहे मी पडतो सांभाळतो आहे मी खुप इच्छा करतो आहे मी हरवण्यापासुन घाबरतो आहे मी जागलो ना झोपलो आहे मी प्रवासी हरवलेला आहे मी जरा डोक फ़िरलेला आहे मी बुद्धु थोडासा आहे मी हृद्याने काय करावे हृद्याने काय करावे तुझ्या विना एवढच मला माहित प्रेमात पडलो आहे मी प्रेमात पडलो आहे मी तुच सांग ना आता हे काय मला झाल आहे हा आहे वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई सिनेमातल्या आय एम इन लव हया गाण्याचा अनुवाद हे गाण चित्रपटात नाहीये निदान मी बघीतला त्यात तरी नाही शिवाय प्रोमोजमध्येही कधी ते दिसलेल नाही पण गाण एकदम अव्वल आहे ते तुम्हा सर्वांपर्यत पोहोचवाचा हा माझा प्रयत्न तर जरुर एका सीडीत ते केकेच्या आवाजात आहे आणि कार्तिकच्या आवाजातही आहे दोघांनीही गाण्याला योग्य न्याय दिला आहे कार्तिकचा आवाज खुप प्रॉमीसिंग वाटतो आहे परत एकदा सांगतो हया गाण्याला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गाण खुप श्रवणीय आहे तेव्हा एकदा तरी ऐकाच हा विडियो खरच एकदा तरी पहा सुंदर आहे एकदम गाण्यासारखाच मुबंइतल्याच विनीता दास नावाच्या १९ वर्षाच्या मुलीने तो तयार केलेला आहे सप्टेंबर 23 सप्टेंबर 23 2010 by देवेंद्र चुरी posted in अनुवाद सिनेमा tagged अनुवाद केके गाण प्रेमात पडलो आहे मी श्रवणीय i m in love kk once upon time in mumbai comments 30 इमोसनल अत्याचार कंटीन्युज तुम्हाला माहित असेलच सध्या ब्लॉगजगतातील खोखो मध्ये काय चालु आहे ते सध्या नेटची थोडी अडचण असल्याने मी आंतरजालावर जास्त वेळ उपलब्ध नव्हतो त्यामुळे तसा हया खोखो पासुन दुर होतो पण आपल्या ब्लॉगजगतातील न्यायाधीश श्री हेरंब ओक हयांनी मी याआधी वाचकांवर केलेल्या अश्याच इमोसनल अत्याचाराची दुरावा आनंदाचा ऋतु वैगेरे पुर्वीच्या अत्याचाराचे प्रमोशन शिक्षा म्ह्णुन कि काय मला तोच परत करुन लोकांच्या शिव्याशाप खाण्याची कठोर शिक्षा हया खो च्या स्वरुपात ठोठावली मग काय आलिया भोगासी म्हणत कामाला लागलो इंग्लीशवाली मावशी थोडी लांबची म्हणुन हिंदीच निवडली पण मला नेहमी आवडत असलेली ही मावशी अचानक मा्झ्यावर का रुसली माहित नाही कोणतही गाण घेतल कि त्यातले काही हिंदी उर्दु शब्द मला वाकुल्या दाखवत नाचायचे ते तर सोडाच सोपे सोपे मराठी श्ब्द पण सुचेनासे झाले होते कर्णाला परशुरामांनी जसा शाप दिला होता ना जेव्हा तुला हया अस्त्रांची खरी गरज पडेल तेव्हा तुला ह्यांचा विसर पडॆल तसा मला तर कोणी दिला नाही ना ते आठवत दिवस काढले मग बरयाच गाण्यांची चिरफ़ाड केल्यावर शेवटी हया इमोसनल अत्याचारासाठी एक ईमोसनलच गाण निवडल बागबान चित्रपटातील गुलजारने लिहलेल्या अमिताभने गायलेल्या मै यहा तु वहा हया विरहगीताचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे खालील अनुवाद वाचकांनी स्वत च्या रिस्क वर वाचावा ही नम्र विनंती चक्कर डोकेदुखी वैगेरे सुरु झाल्यास त्याला हा दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी मी इथे तु तिथे जीवन आहे कुठे तु आणि तुच आहेस पाह्तो मी जिथे झोप येत नाही आठवण जात नाही तुझ्याविना आता जगताच येत नाही तुझा चेहरा आता एकही क्षण का नजरेसमोरुन हटत नाही रात्र दिवस तर निघुन जातात वय हे एकट सरत नाही सांगायच असुन सुद्धा सांगु शकत नाही तुला ही वेदना व्यक्त करु कशी जेव्हा कधी कोणाची चाहुल लागते मला वाटते कि तुच आलीस सुगंधाच्या झोतासारखी माझ्या श्वासात दरवळुन गेलीस एक तो काळ होता आपण नेहमी जवळ होतो आता फ़क्त हा विरह आणि दुरावा त्या क्षणांची आठवण येते जेव्हा एकटा असतो ग मी बोलते ही शांतता लपुन एकटा रडतो ग मी किती काळ लोटला मला हसुन अश्रुत लोटलेली ही कहाणी तर मी खो देत आहे ते मैथीली थिंक करुन काहीतरी चांगल लिहेल ही आणि सेनापती रोहन ह्यांना हया धुरंधरांना एका नवीन क्षेत्रात टॅलेन्ट दाखवायला संधी आणि एक खास खो प्रमोद देव हयांना आ्म्हाला विविध अंकासाठी लिहायला लावता त्याचा बदला आता इथवर आलाच आहात तर लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत असेल हा अत्याचार करुन मी गप्प राहीन तर ते कदापी शक्य नाही तसाही इथे दोन गाण्यांचे अनुवाद लिहणार होतो पण एकदाच तुम्हाला मारायचे नव्हते अस अर्धमेल करुन सोडण्यात जास्त मजा आहे ना ऑगस्ट 21 ऑगस्ट 21 2010 by देवेंद्र चुरी posted in अनुवाद सिनेमा tagged अत्याचार अनुवाद खो मै यहा तु वहा विरहगीत हिंदी comments 38 पोस्टचे नॅव्हिगेशन older posts अभिमान आहे शोधा ब्लॉगवरील लिखाण ई मेलद्वारे मागवण्यासाठी इथे तुमच्या विरोपाचा पत्ता दया email address मला जोड़ा join 905 other subscribers अशी पाखरे येती 262 095 भेटी आता भेट देणारे पाहुणे ताजे लेख 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही भेट अशेरीभाईंची दवबिंदू दवबिंदू वाचकांना आवडलेले लेख लोकप्रिय 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही तुमच्या ब्लॉगवर दवबिंदु लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा a href https davbindu wordpress com target _blank img src https davbindu files wordpress com 2011 10 davbindu01 125 jpg a वर्गीकरण अनुवाद 5 अर्थविश्व 7 आरोग्य 2 इडीअट बॉक्स 4 इतिहास 1 कथा 2 कविता 10 काहीतरी 6 खेळ 6 चारोळी 13 तंत्रज्ञान 3 पाउस 9 पुस्तक 8 भटकंती 22 मनोरंजन 20 माझ्याबद्दल 30 माहिती 24 ललित 1 व्यक्ति आणी वल्ली 13 सामाजिक 19 सिनेमा 21 uncategorized 2 कालानुक्रमे कालानुक्रमे महिना निवडा डिसेंबर 2013 1 मे 2013 1 मार्च 2013 2 फेब्रुवारी 2013 1 जानेवारी 2013 2 डिसेंबर 2012 1 नोव्हेंबर 2012 1 जुलै 2012 3 जून 2012 1 जानेवारी 2012 1 नोव्हेंबर 2011 1 ऑक्टोबर 2011 2 सप्टेंबर 2011 3 ऑगस्ट 2011 3 जुलै 2011 5 जून 2011 2 एप्रिल 2011 1 मार्च 2011 2 जानेवारी 2011 4 डिसेंबर 2010 1 नोव्हेंबर 2010 3 ऑक्टोबर 2010 3 सप्टेंबर 2010 5 ऑगस्ट 2010 6 जुलै 2010 1 जून 2010 5 मे 2010 5 एप्रिल 2010 5 मार्च 2010 5 फेब्रुवारी 2010 4 जानेवारी 2010 8 डिसेंबर 2009 1 नोव्हेंबर 2009 6 ऑक्टोबर 2009 9 सप्टेंबर 2009 8 ऑगस्ट 2009 3 जुलै 2009 19 वाचकांची प्रतिक्रिया देवेंद्र चुरी च्यावर डॉ विक्रम साराभाई sanjay patil च्यावर डॉ विक्रम साराभाई अस्सल सोलापुरी च्यावर मॅड sandeep gavali च्यावर पाऊस पडत असताना ४ neha mahale च्यावर मीच का देवा sneha patel च्यावर खेळ मांडला भेट अशेरीभाईंची दवबिंदु च्यावर मिशन तांदुळवाडी भेट अशेरीभाईंची दवबिंदु च्यावर किल्ला कोहोजचा yashwant च्यावर महाराष्ट्राचा एव्हरेस्ट सर ऑफबीट वाटेने shree korde च्यावर 2012 in review कुण्या गावाच आल पाखरू ब्लॉग मला खुणावणारे ऐसी अक्षरे मेळविन अनुक्षरे अब्द शब्द अभिलेख काय वाटेल ते डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा प्रकाशरानातून चालतांना बाबाची भिंत भट्कंती unlimited भानस भुंगा मन उधाण वार् याचे मनमौजी मनाचे बांधकाम माऊ माझिया मना माझी सह्यभ्रमंती माझ्या कविता मैथीली थिंक्स मोगरा फ़ुलला सहजच सिनेमा कॅनव्हास हरकत नाय मराठी ई पेपर्स केसरी तरुण भारत बातम्या कॉम महाराष्ट्र टाईम्स लोकमत लोकसत्ता सकाळ सामना विरंगुळा उपक्रम नेटभेट मनोगत मराठी माती मराठी वर्ल्ड मायबोली उचलेगिरीस सक्त मनाई मी ऑरकुटवर http www orkut co in main profile rl mp uid 2558415042811304899 टिव टिव tweets by davbindu davbindu wordpress com 72 100 ब्लॉग डिरेक्टरी flickr photos अधिक फोटो create a free website or blog at wordpress com देणगी घ्या सबस्क्राइब करा subscribed दवबिंदु join 141 other subscribers sign me up have a wordpress com account log in now गोपनियता दवबिंदु view site in reader manage subscriptions साइन अप करा लॉग ईन report this content collapse this bar loading comments write a comment ईमेल required नाव required वेबसाईट design a site like this with wordpress com सुरु करूया
|