If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: davbindu.wordpress.com/category/सिनेमा - .

site address: davbindu.wordpress.com/category/सिनेमा/ redirected to: davbindu.wordpress.com/category/सिनेमा

site title:

Our opinion (on Saturday 10 October 2026 5:09:31 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:
description=Posts about सिनेमा written by देवेंद्र चुरी;

Headings (most frequently used words):

मेरा, लेख, ब्लॉग, टिव, दवबिंदु, मेनू, category, archives, सिनेमा, इश्क, दर्द, दिवाना, तुझसा, नही, पोस्टचे, नॅव्हिगेशन, अभिमान, आहे, अशी, पाखरे, येती, आता, भेट, देणारे, पाहुणे, ताजे, दवबिंदू, वाचकांना, आवडलेले, वर्गीकरण, कालानुक्रमे, वाचकांची, प्रतिक्रिया, कुण्या, गावाच, आल, पाखरू, मला, खुणावणारे, मराठी, पेपर्स, विरंगुळा, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मी, ऑरकुटवर, डिरेक्टरी, flickr, photos, देवेन,

Text of the page (most frequently used words):
आणि (32), ह्या (29), आहे (20), नाही (18), त्यांनी (18), गाणी (17), होत (17), गाण (17), त्याला (16), काही (15), शम्मी (13), अनेक (13), #सिनेमा (12), मला (12), 2010 (12), 2011 (12), खूप (12), चित्रपट (11), मध्ये (11), च्यावर (10), आता (10), केल (10), त्यांच्या (10), स्वत (9), अल्बम (9), माझ्या (8), कपूर (8), होती (8), त्या (8), काम (8), एका (8), म्हणून (8), and (8), दवबिंदु (7), 2013 (7), आहेत (7), पुढे (7), अगदी (7), आपल्याला (7), होता (7), त्यांना (7), त्यांचा (7), त्याने (7), रोहन (7), this (6), wordpress (6), com (6), 2012 (6), 2009 (6), ऑगस्ट (6), नही (6), आपण (6), कधी (6), तरी (6), नव्हता (6), होऊन (6), असे (6), प्रेम (6), मागे (6), मेरा (6), नाव (5), सप्टेंबर (5), तिसरी (5), जंगली (5), होते (5), केली (5), दोन (5), तेव्हा (5), करून (5), देव (5), च्या (5), जात (5), आपल्या (5), अजून (5), emptiness (5), davbindu (4), मराठी (4), काय (4), भेट (4), खेळ (4), जुलै (4), ऑक्टोबर (4), नोव्हेंबर (4), डिसेंबर (4), जानेवारी (4), तुमच्या (4), हिरो (4), याहू (4), आला (4), खरच (4), देखा (4), मुझे (4), त्याची (4), खरतर (4), काल (4), विडियो (4), झाल (4), त्याच्या (4), झाला (4), सोडून (4), त्याच (4), वाटत (4), मात्र (4), दिली (4), सर्वात (4), असलेल्या (4), गीता (4), बाली (4), पूर्ण (4), नाहीत (4), गेलो (4), हिंदी (4), राठोड (4), दर्द (4), एम्प्टीनेस (4), लोक (4), तयार (4), lonely (4), yea (4), जाना (4), the (4), comments (3), करा (3), अधिक (3), ब्लॉग (3), review (3), अशेरीभाईंची (3), मांडला (3), देवेंद्र (3), चुरी (3), मार्च (3), जून (3), माहिती (3), मनोरंजन (3), लोकप्रिय (3), लेख (3), इथे (3), हटके (3), राजकुमार (3), मॅन (3), बॉलीवूडमध्ये (3), मेरे (3), तेरा (3), जवळ (3), कित्येक (3), त्यांची (3), आली (3), असतांना (3), देत (3), परत (3), एकदा (3), नव्हत (3), खास (3), कितीतरी (3), करत (3), लोकांना (3), बॉलीवूडमधील (3), अश्या (3), म्हणजे (3), पहा (3), भारतात (3), इंटरनेट (3), वाचा (3), जरूर (3), बघा (3), केले (3), केला (3), शेवटचा (3), त्यानंतर (3), दूर (3), झाले (3), नवीन (3), बाहेर (3), जेव्हा (3), गेला (3), ह्यांनी (3), घेतली (3), दखल (3), असो (3), होतो (3), नाहीये (3), love (3), गजेंद्र (3), वर्मा (3), आयआयटी (3), गाण्याच्या (3), गाण्याचा (3), त्यातील (3), तिथे (3), सुंदर (3), मुलगा (3), there (3), better (3), place (3), from (3), feel (3), इश्क (3), site (2), like (2), with (2), वेबसाईट (2), required (2), have (2), join (2), other (2), subscribers (2), टिव (2), सामना (2), लोकसत्ता (2), टाईम्स (2), तरुण (2), कविता (2), माझी (2), भुंगा (2), डोक्यात (2), विक्रम (2), साराभाई (2), प्रतिक्रिया (2), फेब्रुवारी (2), एप्रिल (2), कालानुक्रमे (2), व्यक्ति (2), आणी (2), वल्ली (2), माझ्याबद्दल (2), भटकंती (2), काहीतरी (2), खालील (2), https (2), क्यामेरा (2), साथभी (2), गवाँरा (2), करायचे (2), दवबिंदू (2), अशी (2), अभिमान (2), tagged (2), संगणक (2), रफी (2), प्रिन्स (2), मंजील (2), जिंदादिल (2), चैतन्य (2), काश्मीर (2), कली (2), posted (2), चांगले (2), अभिनेते (2), असा (2), चित्रित (2), गेली (2), त्यातली (2), ज्या (2), पद्धतीने (2), शम्मींनी (2), प्यार (2), आजा (2), दिल (2), तुमसा (2), नहीं (2), दिवाना (2), तुमने (2), मुझ (2), तशी (2), आवडतात (2), लिहायला (2), सुरुवात (2), वर्षाच्या (2), जातो (2), सगळ (2), वाटते (2), वाचायला (2), तुम्ही (2), येत (2), माहित (2), तसाच (2), पाहतांना (2), मिळाला (2), प्रेमात (2), पडलो (2), आमच्या (2), त्यावेळी (2), त्याचा (2), शम्मीमय (2), असतांनाच (2), शम्मीचा (2), विषय (2), काढला (2), कोणीही (2), दिलीप (2), राज (2), अंदाज (2), ह्यांच्या (2), अतिशय (2), करण (2), चित्रपटात (2), बेधुंद (2), दिला (2), स्टाईलने (2), पडद्यावर (2), दुसर्या (2), कोणाचा (2), कठीण (2), उत्तर (2), कदाचित (2), वेगळ (2), असेल (2), फक्त (2), झपाटल (2), अॅट (2), फर्स्ट (2), साईट (2), मनापासून (2), संगणकाबद्दल (2), संगणकाचा (2), पहिल्या (2), घेतलं (2), vsnl (2), माध्यमातून (2), आधीच (2), पदार्पण (2), वयाच्या (2), व्या (2), आपल (2), राहिले (2), साहेबांचा (2), मोठा (2), पंखा (2), असून (2), घेण्यासाठी (2), शुटींग (2), साली (2), खुपच (2), त्यांच्यावर (2), चित्रपटाने (2), शम्मींना (2), मोठ्या (2), ब्रम्हचारी (2), केलेला (2), अभिनेता (2), झालेला (2), किशोर (2), संधी (2), मिळते (2), करू (2), दरम्यान (2), पाहत (2), प्रदर्शित (2), निर्माण (2), शम्मीनी (2), आनंद (2), गेल्यावर (2), दुसर (2), शिक्षण (2), दिवस (2), पृथ्वी (2), थियेटर्स (2), करायला (2), खुद्द (2), देखील (2), पाच (2), वर्ष (2), नावाच (2), तब्बल (2), ह्याच (2), असल्याने (2), झाली (2), निरोप (2), ठरवलं (2), बॉलीवूडच्या (2), पोस्ट (2), शकलो (2), त्यात (2), आठवण (2), त्यातच (2), लोकांच्या (2), रक्तात (2), घटक (2), सुद्धा (2), नेहमीच (2), बालपणाशी (2), म्हणूनच (2), song (2), गुवाहाटी (2), असणारे (2), तसेच (2), फॅनपेज (2), जास्त (2), केलेले (2), गाण्याचे (2), युट्युबवर (2), करतो (2), ज्यांना (2), आजकाल (2), अल्बम्स (2), येऊन (2), जातात (2), कधीही (2), वरील (2), लाखो (2), सत्य (2), छान (2), नेटवर (2), हृदयस्पर्शी (2), मुंबईतला (2), अवघ्या (2), वर्षाचा (2), संगीताची (2), आवड (2), सहा (2), हून (2), कपोंज (2), काढायचा (2), कोणी (2), करायचं (2), वेगळ्याच (2), तुने (2), कभी (2), for (2), तिला (2), जगात (2), तिच्यासाठी (2), सुरु, करूया, design, ईमेल, write, comment, loading, collapse, bar, report, content, लॉग, साइन, manage, subscriptions, view, reader, गोपनियता, account, log, now, sign, 141, subscribed, देणगी, घ्या, सबस्क्राइब, blog, फोटो, flickr, photos, डिरेक्टरी, 100, tweets, http, www, orkut, main, profile, uid, 2558415042811304899, ऑरकुटवर, उचलेगिरीस, सक्त, मनाई, मायबोली, वर्ल्ड, माती, मनोगत, नेटभेट, उपक्रम, विरंगुळा, सकाळ, लोकमत, महाराष्ट्र, बातम्या, कॉम, भारत, केसरी, पेपर्स, हरकत, नाय, कॅनव्हास, सहजच, मोगरा, फ़ुलला, मैथीली, थिंक्स, सह्यभ्रमंती, माझिया, मना, माऊ, मनाचे, बांधकाम, मनमौजी, उधाण, वार्, याचे, भानस, भट्कंती, unlimited, बाबाची, भिंत, प्रकाशरानातून, चालतांना, भुणभुणणारा, वाटेल, अभिलेख, अब्द, शब्द, अनुक्षरे, ऐसी, अक्षरे, मेळविन, खुणावणारे, कुण्या, गावाच, पाखरू, shree, korde, yashwant, महाराष्ट्राचा, एव्हरेस्ट, ऑफबीट, वाटेने, किल्ला, कोहोजचा, मिशन, तांदुळवाडी, sneha, patel, neha, mahale, मीच, देवा, sandeep, gavali, पाऊस, पडत, असताना, मॅड, अस्सल, सोलापुरी, sanjay, patil, वाचकांची, महिना, निवडा, uncategorized, सामाजिक, ललित, पुस्तक, पाउस, तंत्रज्ञान, चारोळी, कथा, इतिहास, इडीअट, बॉक्स, आरोग्य, अर्थविश्व, अनुवाद, वर्गीकरण, ब्लॉगवर, लावण्यासाठी, कोड, कॉपी, पेस्ट, href, target, _blank, img, src, files, davbindu01, 125, jpg, वाचकांना, आवडलेले, ताजे, देणारे, पाहुणे, 262, 095, भेटी, पाखरे, येती, 905, जोड़ा, email, address, ब्लॉगवरील, लिखाण, मेलद्वारे, मागवण्यासाठी, विरोपाचा, पत्ता, दया, शोधा, older, posts, पोस्टचे, नॅव्हिगेशन, shammi, kapoor, films, cinema, bollywood, संगीत, नृत्य, डान्स, छायाचित्र, गुगलवरून, साभार, निर्विवाद, शम्मीपेक्षाही, चांगलेही, पुढेही, होतील, दुसरा, होणे, तीन, दिवसातच, गोपाळकाला, गोपाळकाल्यावर, बहुतांशी, सर्वच, गाजली, एनर्जीने, गोविदा, सादर, तोड, चांदसा, रोशन, चेहरा, आसमानसे, फरिश्ता, गोविंदा, तेरे, चर्चे, हसिना, जुल्फो, वाली, देके, देखो, गुलबदन, तुम, यूँ, भूला, पाओगे, हुआ, बादल, चाहे, कोई, कहे, दीवाना, एहसान, होगा, सगळीच, निवडक, खालीलप्रमाणे, वर्षापुर्वी, शम्मींवर, लिहाव, मनात, भाग्य, लाभल, बघायला, गेल, गेल्या, महिन्यात, छोटीशी, आठवणही, नव्हती, शाळेत, सुरुवातीला, एखादा, धडा, लावून, वाचतो, समजावून, घेतो, वर्षभर, त्याच्याकडे, अजिबात, लक्ष, विसरून, शेवटी, कधीतरी, अरे, पाहिजे, जशी, त्यावर, पहिली, नजर, फिरवता, लक्षात, काहीस, शम्मींचे, आठवणीना, उजाळा, शम्मीच्या, काकाश्रीनी, आणलेल्या, बेस्ट, कॅसेटमुळे, रविवारी, सकाळी, लागणार्या, रंगोलीतील, गाण्यांमुळे, डीडी, त्याकाळी, दुपारी, दाखवल्या, जाणाऱ्या, सिनेमांमध्ये, त्याचे, पाहिल्यामुळे, माझा, पडद्यावरील, वावर, प्रसन्न, जायचा, संध्याकाळी, मित्रांबरोबर, अण्णांबद्दल, महाचर्चा, झाल्यावर, असली, पाचजणांमधील, इतर, एकही, पाहिलेला, त्याकाळच्या, युगात, टिकता, अदाकारीमुळेच, रफींचा, आवाज, संगमातून, अजरामर, बॉलीवूडला, आगळीवेगळी, नृत्यशैली, मान, वाकडी, चेहऱ्यावर, भन्नाट, भाव, दाखवण, बोलके, असलेले, डोळे, मध्येच, अलगद, बंद, वेड, नाचत, नाच, प्रेक्षकही, तितकेच, सोज्वळ, सालस, अभिनेत्याच्या, प्रतिमेला, त्यांनीच, सर्वप्रथम, तडा, रांगड्या, अभिनयाने, हिरोला, वेगळेच, मस्तीखोर, रूप, त्यानी, त्यालाच, शोभून, दिसणार, ठिकाणी, विचारही, मधुबाला, नूतन, आशा, पारेख, साधना, शर्मिला, टगोर, त्यावेळच्या, सगळ्याच, टॉपच्या, नायिकांसोबत, बॉलीवूडचे, म्हणूनही, ओळखले, रोमॅन्टिक, कोण, ह्याला, माझे, परवापर्यंत, असत, ह्यापुढे, सदैव, प्रश्नाच, एकच, माझ्याकडे, elvis, presley, आयुष्याच्या, पुढील, प्रवासात, सिनेमाने, जितक, तितकाच, दुसऱ्या, गोष्टीने, त्याचं, संगणकावरील, संगणकावर, १९८८, घेतलेल्या, एमबी, रॅम, मेमरी, कसे, भरभरून, बोलतात, विडीयोत, बराच, अभ्यास, त्याबाबत, तांत्रिक, ज्ञानही, आत्मसात, इंटरनेटचा, वापर, करणाऱ्या, वाहिल्या, व्यक्तींमध्ये, कपूरच, १९९५, gias, gateway, internet, access, service, आणल, साहेबांकडे, ह्याच्या, बिटिश, टेलिकॉम, कडून, मार्फत, मिळवलेल, कनेक्शन, युजर्स, कमुनिटी, इंडिया, आययूसीआय, संस्थेचे, संस्थापक, चालक, घराण्याची, शम्मीसाहेबच, सांभाळत, माऊस, हातात, सिगारेट, सुटली, ह्याची, कबुली, करतांनाच्या, कार्यक्रमात, साहेबाना, बोलावलं, त्यासंबधातील, फेसबुक, ट्विटर, वर्षीही, पिढीशी, नात, जोडून, चिरतरुण, बातमी, आमीर, खान, मानायचा, प्रत्येक, सिनेमाच्या, आधी, आशीर्वाद, त्यांच्याकडे, जायला, चुकत, मंजिलच, चालू, १९६५, पत्नी, यांचा, देवी, रोगाने, मृत्यू, देवीने, दगावलेल्या, भारतातल्या, शेवटच्या, अधिकृत, रुग्ण, मृत्युचा, धसका, घेतला, आतून, ढासळले, तश्या, उध्वस्त, मनस्थितीतच, मंजीलच, प्रिय, मृत्यूनंतर, पहिलं, केलेल, जोडलं, माहितीसह, डोळ्यात, अभूतपूर्व, मिळवले, यशानेच, धक्क्यातून, सावरले, लाट, साहब, पगला, इव्हनिंग, पैरिस, तुमसे, अच्छा, कौन, चित्रपटासाठी, फिल्मफेअरचा, सर्वोत्कृष्ठ, नायकाचा, पुरस्कारही, १९६९, भावनगरमधील, राजघराण्यातील, निलादेवी, ह्यांच्याशी, विवाह, १९७१, राजेश, खन्ना, बरोबर, हिट, योगायोगाने, शंकर, जयकिशनचा, एकत्र, ह्यातील, जिंदगी, सफर, सुहाना, दोघांच्याही, आवाजात, ऐकण्याची, अनमोल, स्थूल, शरीरामुळे, चरित्र, लागले, दिग्दर्शक, बंडलबाज, काढले, तितकेसे, चालले, बॉलीवूडपासून, आताचेही, अभिनय, आवडल्यास, संपर्क, प्रशंसा, १९६१, वाला, पहिला, रंगीत, रातोरात, सुपरस्टार, त्रिकुटाच, साम्राज्य, देवसाहेबही, लहानपणी, आवडायचे, दिग्गज, तिघांना, मजबूत, टक्कर, कपूरने, बनून, राज्य, टिकवलेही, नंतर, प्रोफेसर, ब्लफमास्टर, चायना, टाऊन, जानवर, उत्तमोत्तम, सिनेमे, नासीर, हुसैनच्या, मंझील, चित्रपटातून, ऑफर, सांगितलं, सांगेल, इच्छेने, सोडला, करण्यात, आक्षेप, तरच, करेन, आनंदशी, बोलण, झाल्यावरच, स्वीकारला, चैतन्याच, उत्साहाच, त्यांच, शमशेरराज, होय, जन्म, १९३१, मुंबईत, घराण्यात, मेट्रिकपर्यंतच, संपवून, रुईया, कॉलेजमध्ये, थोडेसे, भरल्यावर, १९४८, वडिलांच्या, रुपये, मासिक, पगारावर, ज्युनिअर, आर्टिस्ट, केलेल्या, नाटकात, पृथ्वीराज, केल्यावर, पठान, नाटक, बघून, महेश, कौल, १९५३, जीवन, ज्योती, चित्रपटाद्वारे, रुपेरी, करायची, चालला, हुलकावणीच, एकामागोमाग, चित्रपटांवर, फ्लॉपचा, शिक्का, बसत, मेमसाहिब, कुमार, मीनाकुमारीबरोबरच्या, सिनेमात, खलनायकाचेही, १९५५, सहअभिनेत्रीसह, घरचा, विरोध, मंदिरात, जाऊन, नाटकीय, लग्न, त्यांच्याकडूनच, आदित्यराज, कांचन, अपत्ये, दाखवलेल्या, विश्वासामुळे, दिलेल्या, हिमंतीमुळेच, आलो, नाहीतर, सततच्या, अपयशामुळे, सिनेमाजगताचा, कायमचा, घ्यायचं, मुलाखतीत, सांगीतल, १९५७, नासिर, हुसैनने, काढलेल्या, शम्मीला, यशाची, चाखवत, सिनेमासृष्टीत, वेगळी, ओळख, राजकुमाराने, वळून, पाहिले, दिवशीच, वर्तमानपत्रात, मिळतीलच, वाटून, ड्राफ्ट, सध्या, घडत, राजकीय, घडामोडीमुळे, प्रसारमाध्यमांनी, घटनेची, हवी, मटाने, प्रतिनिधीच्या, साहेबांनाच, घ्यायला, बाणगंगेपाशी, पोहोचवले, सुट्टी, सकाळीच, अचानक, प्रिन्सची, तुनळीवर, गुंग, एकदम, नोस्टॅल्जिक, हरवल्याची, जाणीव, नेहमीच्या, कंटाळ्याला, भिरकावून, घेण्यापासून, रोखू, इतका, जितक्या, लोकांशी, चॅटवर, बोललो, सर्वांबरोबर, काढल्याशिवाय, राहिलो, बातमीत, नातू, रणबीर, याच्या, आगामी, शेवटचे, दर्शन, देणार, रॉकस्टार, आधीच्या, पोस्टमध्ये, लिहल, भारतातील, बहुसंख्य, पाण्याबरोबरच, महत्वाचे, मिसळलेले, क्रिकेट, विधानाला, अपवाद, लहानपणापासून, क्रिकेटबरोबरच, सिनेमासृष्टीवर, संगीताच्या, क्षेत्रात, दिलेल, योगदान, वाचल, असेलच, सिनेमासृष्टीतील, कारकिर्दीच्या, प्रेक्षक, सुरुवातीच्या, काळात, ज्यांचा, चार, दिवसांपूर्वीच, वर्षी, निधन, त्यामुळे, म्हटलं, चित्रपटसृष्टीच, किती, अपरिमीत, नुकसान, माझ्यासाठी, जोडणारा, पृथ्वीवरील, गंधर्व, इथल, नश्वर, शरीर, देवाघरी, स्वर्गातील, कमी, देवाने, बोलावून, घेतल, असाव, मिसळण्यासाठी, पहिल, इंजेक्शन, शम्मीसाहेबांच्याच, जुने, बघतांना, लहानपणीच्या, गोष्टी, आठवतात, जोडणार्यां, हिरोची, छोटासा, लेखप्रपंच, तुझसा, rohan, rathore, iit, guwahati, gajendra, verma, राठोर, अस्तीत्वात, नसूनही, अमर, झालेल्या, राठोडचा, आवडत्या, यादीतील, एखादी, जागा, भरतो, तुम्हीच, सर्वासमोर, आलेल, इंटरनेटशी, कनेक्ट, लोकांमध्ये, भलतच, फेसबुकवर, गाण्याची, जवळपास, हजारो, सुळसुळाट, नेटवरील, माहितीनुसार, सुमारे, लाखाहून, दर्शक, गाण्याला, आतापर्यत, मिळालेले, वेगवेगळ्या, सिनेमातील, दृश्ये, छायाचित्रांचे, स्लाईड, वापरून, ३००, हुन, विडीयोज, पाहायला, मिळतात, प्रकरणाची, मध्येही, चांगलाच, प्रसार, आतापर्यंत, ऐकवलं, ऐकवल, कोणीच, आवडलं, म्हटलेलं, हिंदुस्थान, लाखावर, लाख, चित्रपटाबाहेरील, तितकीशी, ऐकली, कारण, नुसते, जास्तीत, थोडे, रीमिक्स्चे, चालतात, काळ, म्हणजेच, लहानपणाचा, गायकांच्या, चित्रपटातील, गाण्यांबरोबरच, अल्बम्सचीही, आतुरतेने, वाट, पाहिली, जायची, इतरही, गायकांचे, असल्यावर, ठीकठाक, खपत, काढण, बरचस, सोप, असल, पैसा, बोलता, लोकप्रियता, मिळण, बसल, गोष्टीचा, प्रकरणावर, बराचसा, प्रभाव, असावा, गुवाहाटीने, प्रसंग, कोणाही, मुलाबरोबर, घडलेला, स्पष्ट, अजूनही, जाणूबुजून, कसेही, राठोडच्या, अस्तीत्वाबाबतचे, स्वीकारायला, लोकांनी, समर्पित, गाण्यांच, गाणही, काढल, सुप्रियाची, मनोव्यथा, मांडणारीही, सापडतात, आवडलेल्या, खाली, जोडतो, आहेच, विडीयोही, काहीही, आवडण्याचा, प्रश्नच, महिन्यापूर्वी, क्लासला, पहिल्यांदा, ऐकल, म्हणतात, बरीच, वेळा, ऐकल्यावर, चांगली, वाटायला, लागतात, ह्यासारखी, असतात, ऐकताक्षणीच, त्यादिवशी, घरी, आल्यावर, लगेच, बघण्यासाठी, गुगलबाबाला, विचारले, असता, इम्पॅक्ट, पटीने, वाढवणारी, मिळाली, लिंक्स, पडताळल्यावर, परिस्थिती, समजली, हृदयाला, हात, घालणारा, कधीच, अस्तित्वात, गिटार, बाय, मिस्टेक, दुसऱ्यांदा, होतीच, एवढी, घेईल, शिवाय, येणारा, आर्थिक, खर्च, असेच, विचार, करताना, सुपीक, कल्पना, सारखच, विडीयो, नसला, चांगला, सिंक्रोनाइज, झालाय, ऐका, अल्बममधील, त्याआधी, जाणून, पाठवली, काढायच्या, इंटरनेटवर, कथेसह, अवतरल, कळत, दुसर्याच्या, नावाने, इतक, प्रसिद्ध, त्याच्यावर, विश्वास, ठेवायला, लवकरात, लवकर, आशिक, भीडमे, खोया, रेहता, जाने, जहा, पुछो, इतना, केहता, yeiyeiyeiya, sunrise, that, nest, all, hollowness, nowhere, cold, but, tale, end, not, here, nothing, fear, yell, giving, hold, bright, room, full, cruel, mistress, mine, whine, you, harsh, divine, truths, lie, तिच्यावर, जीवापाड, सांगीतलही, त्याच्यात, विशेष, म्हणेल, सुप्रिया, तसा, वाया, गेलेला, रस्त्यावरचा, मवाली, वैगेरे, सारख्या, नामांकित, शिक्षणसंस्थेत, अभियांत्रिकीच, घेत, असते, प्रत्येकाच्या, नशिबात, लिहलेलच, दुर्दैव, कर्करोग, उपचाराच्या, गेलाय, कळते, मरणाची, तिच्यापासून, होणार, गोष्ट, हेलावून, टाकते, लिहतो, गाऊन, रेकॉर्ड, पंधरा, दिवसांनी, दुष्ट, प्रेमाच्या, शोधात, येण्यासाठी, राहते, लिहलेल, category, archives, ब्लॉगर, मित्र, मैत्रीणी, पद्य, भावलेली, इतरत्र, मटा, मुखपृष्ठ, सामग्री, वगळा, मेनू, देवेन,


Text of the page (random words):
yea there s a better place from this emptiness and i m so lonely yea there s a better place from this emptiness yeiyeiyeiya aa aa aa तुने मेरे जाना कभी नही जाना इश्क मेरा दर्द मेरा तुने मेरे जाना कभी नही जाना इश्क मेरा दर्द मेरा आशिक तेरा भीडमे खोया रेहता है जाने जहा पुछो तो इतना केहता है and i feel so lonely yea there s a better place from this emptiness and i m so lonely yea गजेंद्र वर्मा मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक मुलगा संगीताची त्याला खूप आवड त्याने सहा गाणी स्वत हून कपोंज केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता त्याआधी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्याने काही लोकांना ती गाणी पाठवली होती पण त्याने अल्बम काढायच्या आधीच इंटरनेटवर त्यातील एक गाण एका वेगळ्याच हृदयस्पर्शी कथेसह अवतरल ते तिथे कस आल ते त्याला कळत नव्हत आणि नेटवर ते दुसर्याच्या नावाने इतक प्रसिद्ध झाल होत कि त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हत तेव्हा त्याने लवकरात लवकर तो अल्बम प्रदर्शित करायचं ठरवलं त्या अल्बममधील दुसर एक गाण खूप सुंदर आहे हे एम्प्टीनेस सारखच विडीयो ह्या गाण्याचा नसला तरी चांगला सिंक्रोनाइज झालाय जरूर पहा ऐका गजेंद्र वर्मा मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक मुलगा संगीताची त्याला खूप आवड वाचा वाचा बाय मिस्टेक दुसऱ्यांदा नाहीये हे त्याने सहा गाणी स्वत हून कपोंज केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता गाणी तर छान होतीच पण खरच अल्बम काढला तर त्याची कोणी एवढी दखल घेईल का शिवाय येणारा आर्थिक खर्च आणि कित्येक अल्बम असेच येऊन जातात मग आता काय करायचं हा विचार करताना त्याच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली काहीही असो हे गाण खूप खूप सुंदर आहे आणि म्हणूनच ते मला न आवडण्याचा प्रश्नच येत नाही मी ५ ६ महिन्यापूर्वी परत एकदा काही दिवस गिटार क्लासला गेलो होतो तेव्हा तिथे मी सर्वात पहिल्यांदा हे गाण ऐकल आणि लव अॅट फर्स्ट साईट म्हणतात तस ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो खरतर बरीच गाणी काही वेळा ऐकल्यावर चांगली वाटायला लागतात पण ह्यासारखी काही गाणी असतात कि जी ऐकताक्षणीच आपल्याला आवडतात त्यादिवशी घरी आल्यावर लगेच ते गाण नेटवर मिळते का हे बघण्यासाठी गुगलबाबाला विचारले असता ती वरील हृदयस्पर्शी आणि गाण्याचा इम्पॅक्ट कितीतरी अधिक पटीने वाढवणारी माहिती मिळाली पण काही अजून लिंक्स पडताळल्यावर सत्य परिस्थिती समजली लाखो लोकांच्या हृदयाला हात घालणारा रोहन राठोड कधीच अस्तित्वात नव्हता आयआयटी गुवाहाटीने असा कोणीही रोहन राठोड त्यांच्या इथे कधीही नव्हता आणि वरील प्रसंग दुसर्या कोणाही मुलाबरोबर तिथे घडलेला नाही असे स्पष्ट केलेले असतांना देखील अजूनही लाखो लोक जाणूबुजून असो कि कसेही पण रोहन राठोडच्या अस्तीत्वाबाबतचे हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत कितीतरी लोकांनी त्याला समर्पित करून ह्या गाण्यांच पूर्ण हिंदी गाणही काढल आहे तर रोहन गेल्यावर सुप्रियाची मनोव्यथा मांडणारीही कित्येक गाणी युट्युबवर सापडतात त्यातील मला आवडलेल्या विडियो खाली जोडतो आहे तो ही जरूर पहा गाण तर सुंदर आहेच पण विडीयोही छान तयार केला आहे आजकाल चित्रपटाबाहेरील गाणी तितकीशी ऐकली जात नाहीत कारण अनेक हिंदी गाण्याचे अल्बम्स आजकाल नुसते येऊन जातात जास्तीत जास्त थोडे रीमिक्स्चे अल्बम चालतात पण एक काळ होता म्हणजेच माझ्या लहानपणाचा जेव्हा अनेक गायकांच्या चित्रपटातील गाण्यांबरोबरच त्यांच्या नवीन अल्बम्सचीही अगदी आतुरतेने वाट पाहिली जायची तसेच इतरही नवीन गायकांचे अल्बम्स चांगले असल्यावर ठीकठाक खपत होते पण आता अल्बम काढण बरचस सोप असल तरी पैसा बोलता है तरी त्याला लोकप्रियता मिळण खूप कठीण होऊन बसल आहे ह्या गोष्टीचा ह्या प्रकरणावर बराचसा प्रभाव असावा असे मला तरी वाटते हे गाण खर तर अजून सर्वासमोर आलेल नाहीये पण इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या लोकांमध्ये मात्र हे गाण भलतच लोकप्रिय आहे फेसबुकवर ह्या गाण्याची जवळपास दोन लाख लोक असणारे एक आणि तसेच अजून एक लाखावर लोक असणारे एक फॅनपेज आहे ह्या गाण्याच्या हजारो लोक असलेल्या फॅनपेज चा तर खुपच सुळसुळाट आहे नेटवरील माहितीनुसार सुमारे १५ लाखाहून जास्त दर्शक ह्या गाण्याला आतापर्यत मिळालेले आहेत वेगवेगळ्या सिनेमातील दृश्ये छायाचित्रांचे स्लाईड शो वापरून तयार केलेले ह्या गाण्याचे तब्बल ३०० हुन अधिक विडीयोज युट्युबवर आपल्याला पाहायला मिळतात ह्या प्रकरणाची दखल हिंदुस्थान टाईम्स मध्येही मागे घेतली गेली होती मी सुद्धा ह्या गाण्याचा चांगलाच प्रसार करतो आहे आतापर्यंत अनेक लोकांना मी हे गाण ऐकवलं आहे आणि ज्यांना ज्यांना हे गाण ऐकवल आहे त्यातील कोणीच अजून ते आवडलं नाही अस म्हटलेलं नाही कधी अस्तीत्वात नसूनही अमर झालेल्या रोहन राठोडचा एम्प्टीनेस तुमच्या आवडत्या गाण्याच्या यादीतील एखादी जागा भरतो का ते आता तुम्हीच बघा सप्टेंबर 26 सप्टेंबर 26 2011 by देवेंद्र चुरी posted in मनोरंजन सिनेमा tagged अल्बम आयआयटी गुवाहाटी एम्प्टीनेस गजेंद्र वर्मा गाण दर्द प्रेम राठोर रोहन राठोड विडियो emptiness gajendra verma iit guwahati love rohan rathore song comments 26 दिवाना तुझसा नही मी माझ्या आधीच्या एका पोस्टमध्ये लिहल होत भारतातील बहुसंख्य लोकांच्या रक्तात पाण्याबरोबरच अजून दोन महत्वाचे घटक मिसळलेले आहेत ते म्हणजे क्रिकेट आणि सिनेमा आणि माझ्या ह्या विधानाला मी सुद्धा अपवाद नाहीये लहानपणापासून मी क्रिकेटबरोबरच सिनेमासृष्टीवर अगदी मनापासून प्रेम केल हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात मी दिलेल योगदान तुम्ही सा रे ग म प इथे वाचल असेलच तर माझ्या हिंदी सिनेमासृष्टीतील कारकिर्दीच्या प्रेक्षक म्हणून हो सुरुवातीच्या काळात मी ज्यांचा मोठा पंखा होतो त्या याहू मॅन च चार दिवसांपूर्वीच वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाल त्यामुळे नेहमीच म्हटलं जात तस चित्रपटसृष्टीच किती अपरिमीत नुकसान झाल ते माहित नाही पण माझ्यासाठी तरी तो मला माझ्या बालपणाशी जोडणारा एक हिरो होता पृथ्वीवरील तो गंधर्व इथल नश्वर शरीर सोडून आता देवाघरी गेला आहे कदाचित स्वर्गातील चैतन्य कमी झाले असल्याने देवाने त्याला आपल्या जवळ बोलावून घेतल असाव तर माझ्या रक्तात सिनेमा हा घटक मिसळण्यासाठी सर्वात पहिल इंजेक्शन मी घेतलं होत ते ह्या शम्मीसाहेबांच्याच नावाच त्यांची गाणी जुने चित्रपट बघतांना नेहमीच मला लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात म्हणूनच अश्या मला माझ्या बालपणाशी जोडणार्यां एका हिरोची आठवण म्हणून हा छोटासा लेखप्रपंच त्यांचा नातू रणबीर कपूर याच्या रॉकस्टार या आगामी चित्रपटात ते आपल्याला शेवटचे दर्शन देणार आहेत खरतर त्या दिवशीच ही पोस्ट लिहायला घेतली होती पण पूर्ण करू शकलो नाही मग वर्तमानपत्रात अनेक लेख वाचायला मिळतीलच असे वाटून तो ड्राफ्ट तसाच सोडून दिला पण सध्या घडत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे प्रसारमाध्यमांनी ह्या घटनेची हवी तशी दखल घेतली नाही मटाने तर त्यांच्या खास प्रतिनिधीच्या बातमीत खुद्द शम्मी साहेबांनाच स्वत चा शेवटचा निरोप घ्यायला बाणगंगेपाशी पोहोचवले असो तर काल सुट्टी होती आणि त्यात सकाळीच अचानक ह्या बॉलीवूडच्या प्रिन्सची आठवण आली मग काय तुनळीवर याहू मॅन ची एका मागे एक अशी गाणी पाहत गेलो आणि त्यातच गुंग होऊन एकदम नोस्टॅल्जिक होऊन गेलो आणि काहीतरी हरवल्याची जाणीव झाली मग नेहमीच्या कंटाळ्याला दूर भिरकावून ही पोस्ट पूर्ण करायला घेण्यापासून स्वत ला रोखू शकलो नाही खरच काल इतका शम्मीमय होऊन गेलो होतो कि जितक्या लोकांशी चॅटवर बोललो त्या सर्वांबरोबर शम्मीचा विषय काढल्याशिवाय राहिलो नाही शम्मी कपूर म्हणजे चैतन्याच उत्साहाच दुसर नाव त्यांच खर नाव शमशेरराज कपूर होय त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ ला मुंबईत कपूर घराण्यात झाला आपल मेट्रिकपर्यंतच शिक्षण संपवून रुईया कॉलेजमध्ये थोडेसे दिवस भरल्यावर त्यांनी १९४८ ला वडिलांच्या पृथ्वी थियेटर्स मध्ये ५० रुपये मासिक पगारावर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली त्यांनी काम केलेल्या पहिल्या नाटकात खुद्द पृथ्वीराज कपूर ह्यांनी देखील काम केल होत पाच वर्ष पृथ्वी थियेटर्स मध्ये काम केल्यावर त्यांच्या पठान नावाच नाटक बघून महेश कौल ह्यांनी १९५३ मध्ये जीवन ज्योती या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून पदार्पण करायची संधी दिली पण तो चित्रपट काही चालला नाही त्यानंतर तब्बल पाच वर्ष यश त्यांना हुलकावणीच देत राहिले त्यांच्या एकामागोमाग एक चित्रपटांवर फ्लॉपचा शिक्का बसत गेला ह्याच दरम्यान त्यांनी मेमसाहिब ह्या किशोर कुमार आणि मीनाकुमारीबरोबरच्या सिनेमात खलनायकाचेही काम केले १९५५ मध्ये त्यांनी गीता बाली ह्या त्यांच्या एका सहअभिनेत्रीसह घरचा विरोध असल्याने बाहेर मंदिरात जाऊन नाटकीय पद्धतीने लग्न केल त्यांच्याकडूनच त्यांना पुढे आदित्यराज आणि कांचन ही दोन अपत्ये झाली गीता बाली ह्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या हिमंतीमुळेच आपण पुढे आलो नाहीतर सततच्या अपयशामुळे सिनेमाजगताचा कायमचा निरोप घ्यायचं आपण ठरवलं होत अस त्यांनी मागे एका मुलाखतीत सांगीतल होत पुढे १९५७ साली नासिर हुसैनने काढलेल्या तुमसा नही देखा चित्रपटाने शम्मीला यशाची चव चाखवत सिनेमासृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्यानंतर मात्र ह्या बॉलीवूडच्या राजकुमाराने कधी मागे वळून पाहिले नाही १९६१ मध्ये त्यांचा या हू वाला पहिला रंगीत सिनेमा जंगली प्रदर्शित झाला आणि ते रातोरात सुपरस्टार झाले खरतर त्यावेळी बॉलीवूडमध्ये राज दिलीप देव ह्या त्रिकुटाच साम्राज्य होत देवसाहेबही आपल्याला लहानपणी खूप आवडायचे बर का ह्या दिग्गज तिघांना मजबूत टक्कर देत शम्मी कपूरने राजकुमार बनून आपल्या हटके स्टाईलने स्वत च वेगळ राज्य निर्माण केल आणि ते टिकवलेही जंगली नंतर शम्मीनी प्रोफेसर ब्लफमास्टर चायना टाऊन राजकुमार जानवर काश्मीर कि कली असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले पुढे नासीर हुसैनच्या तिसरी मंझील ह्या चित्रपटातून देव आनंद बाहेर गेल्यावर जेव्हा शम्मींना हा चित्रपट ऑफर केला गेला तेव्हा शम्मीनी त्याला सांगितलं जर देव आनंद स्वत मला सांगेल कि त्याने हा चित्रपट स्वत च्या इच्छेने सोडला असून तो मी करण्यात त्याला काही आक्षेप नाही तरच मी हा चित्रपट करेन मग देव आनंदशी बोलण झाल्यावरच त्यांनी हा सिनेमा स्वीकारला तिसरी मंजिलच शुटींग चालू असतांनाच १९६५ साली त्यांच्या पत्नी गीता बाली यांचा देवी ह्या रोगाने मृत्यू झाला त्या देवीने दगावलेल्या भारतातल्या शेवटच्या अधिकृत रुग्ण आहेत त्यांच्या मृत्युचा शम्मींनी खुपच धसका घेतला ते आतून खूप ढासळले तश्या उध्वस्त मनस्थितीतच त्यांनी तिसरी मंजीलच शुटींग पूर्ण केल त्यांच्या अतिशय प्रिय गीता बाली ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सर्वात पहिलं चित्रित केलेल गाण तुमने मुझे देखा वर जोडलं आहे ह्या माहितीसह एकदा जरूर बघा तो विडियो त्याच्या डोळ्यात बघा पुढे ह्या तिसरी मंजील चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले आणि त्या यशानेच शम्मींना त्या मोठ्या धक्क्यातून सावरले पुढे त्यांनी लाट साहब पगला काही का इव्हनिंग इन पैरिस ब्रम्हचारी तुमसे अच्छा कौन है प्रिन्स असे अनेक चित्रपट केले ब्रम्हचारी या चित्रपटासाठी तर त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ठ नायकाचा पुरस्कारही मिळाला १९६९ मध्ये ते भावनगरमधील राजघराण्यातील निलादेवी ह्यांच्याशी विवाह केला १९७१ मध्ये त्यांनी राजेश खन्ना बरोबर केलेला अंदाज हा त्यांचा अभिनेता म्हणून हिट झालेला शेवटचा चित्रपट योगायोगाने हा शंकर जयकिशनचा पण एकत्र काम केलेला शेवटचा सिनेमा ह्यातील जिंदगी एक सफर है सुहाना हे गाण आपल्याला किशोर आणि रफी ह्या दोघांच्याही आवाजात ऐकण्याची अनमोल संधी मिळते त्यानंतर ते आपल्या स्थूल शरीरामुळे चरित्र अभिनेते म्हणून काम करू लागले दरम्यान त्यांनी दिग्दर्शक म्हणून मनोरंजन व बंडलबाज हे दोन चित्रपट काढले पण ते तितकेसे चालले नाहीत पण म्हणून ते बॉलीवूडपासून दूर झाले नाहीत अगदी आताचेही अनेक नवीन चित्रपट ते पाहत कोणाचा अभिनय आवडल्यास स्वत संपर्क करून त्याची प्रशंसा करत आमीर खान शम्मी साहेबांचा मोठा पंखा असून त्यांना तो खूप मानायचा आपल्या प्रत्येक सिनेमाच्या आधी शम्मी साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे जायला तो कधी चुकत नव्हता आयुष्याच्या पुढील प्रवासात त्यांना सिनेमाने जितक झपाटल होत तितकाच दुसऱ्या एका गोष्टीने झपाटल ते म्हणजे संगणक त्याचं संगणकावरील प्रेम हे अगदी लव अॅट फर्स्ट साईट होत त्यांनी संगणकावर अगदी मनापासून प्रेम केल १९८८ ला त्यांनी घेतलेल्या ८ एमबी रॅम मेमरी असलेल्या संगणकाबद्दल ते कसे भरभरून बोलतात ते खालील विडीयोत पहा त्यांनी संगणकाचा बराच अभ्यास करून त्याबाबत तांत्रिक ज्ञानही आत्मसात केल होत संगणकाबद्दल भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्या पहिल्या वाहिल्या व्यक्तींमध्ये शम्मी कपूरच नाव घेतलं जात १५ ऑगस्ट १९९५ मध्ये भारतात vsnl ने gias gateway internet access service च्या माध्यमातून इंटरनेट आणल पण शम्मी साहेबांकडे ह्याच्या खूप आधीच बिटिश टेलिकॉम कडून vsnl च्या मार्फत मिळवलेल इंटरनेट कनेक्शन होत ते इंटरनेट युजर्स कमुनिटी ऑफ इंडिया आययूसीआय या संस्थेचे संस्थापक चालक होते कपूर घराण्याची वेबसाईट शम्मीसाहेबच सांभाळत ह्या संगणकाचा माऊस हातात आला आणि माझी सिगारेट सुटली ह्याची कबुली त्यांनी मागे दिली होती याहू ने भारतात पदार्पण करतांनाच्या कार्यक्रमात शम्मी साहेबाना बोलावलं होत त्यासंबधातील ही बातमी वाचा ते फेसबुक ट्विटर च्या माध्यमातून वयाच्या ७९ व्या वर्षीही तरुण पिढीशी आपल नात जोडून चिरतरुण राहिले होते त्याकाळच्या देव दिलीप राज च्या युगात त्यांना टिकता आल ते त्यांच्या खास अदाकारीमुळेच रफींचा आवाज आणि त्यांचा अंदाज ह्यांच्या संगमातून कितीतरी अजरामर गाणी त्यांनी बॉलीवूडला दिली त्यांची आगळीवेगळी नृत्यशैली मान वाकडी करत चेहऱ्यावर भन्नाट भाव दाखवण अतिशय बोलके असलेले डोळे मध्येच अलगद बंद करण लोकांना वेड करत होत तो चित्रपटात बेधुंद होऊन नाचत असे आणि तो नाच पाहतांना प्रेक्षकही तितकेच बेधुंद होऊन जात बॉलीवूडमधील सोज्वळ सालस अभिनेत्याच्या प्रतिमेला त्यांनीच सर्वप्रथम तडा दिला आपल्या रांगड्या अभिनयाने खास अश्या स्टाईलने बॉलीवूडमधील हिरोला त्यांनी एक वेगळेच मस्तीखोर जंगली अस रूप दिल त्यानी पडद्यावर जे काही केल ते त्यालाच शोभून दिसणार त्या ठिकाणी दुसर्या कोणाचा विचारही करण कठीण आहे मधुबाला नूतन आशा पारेख साधना शर्मिला टगोर अश्या त्यावेळच्या सगळ्याच टॉपच्या नायिकांसोबत त्यांनी काम केल ते बॉलीवूडचे elvis presley म्हणूनही ओळखले जात बॉलीवूडमधील सर्वात रोमॅन्टिक हिरो कोण आहे ह्याला माझे उत्तर परवापर्यंत कदाचित वेगळ असत पण आता आणि ह्यापुढे सदैव ह्या प्रश्नाच एकच उत्तर असेल माझ्याकडे शम्मी आणि फक्त शम्मी खरतर दोन वर्षापुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती तेव्हा शम्मींवर काही लिहाव अस मनात आल होत पण ते भाग्य नाही लाभल मला तस बघायला गेल तर गेल्या कित्येक महिन्यात त्यांची छोटीशी आठवणही कधी आली नव्हती पण शाळेत असतांना वर्षाच्या सुरुवातीला आपण एखादा धडा मन लावून वाचतो समजावून घेतो आणि पुढे वर्षभर त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही अगदी विसरून जातो ते सगळ मग वर्षाच्या शेवटी कधीतरी वाटते अरे हे वाचायला पाहिजे आता मग तुम्ही जशी त्यावर पहिली नजर फिरवता तुमच्या लक्षात येत हे सगळ तर आपल्याला माहित आहे तसाच काहीस काल शम्मींचे विडियो पाहतांना झाल अनेक आठवणीना उजाळा मिळाला परत एकदा शम्मीच्या प्रेमात पडलो मी आमच्या काकाश्रीनी आणलेल्या बेस्ट ऑफ शम्मी कपूर ह्या कॅसेटमुळे रविवारी सकाळी लागणार्या रंगोलीतील त्याच्या गाण्यांमुळे व डीडी २ वर त्याकाळी दुपारी दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांमध्ये त्याचे अनेक चित्रपट पाहिल्यामुळे त्यावेळी तो माझा हिरो झाला होता त्याचा पडद्यावरील वावर खरच प्रसन्न करून जायचा काल शम्मीमय असतांनाच संध्याकाळी मित्रांबरोबर असतांना अण्णांबद्दल महाचर्चा झाल्यावर मी शम्मीचा विषय काढला तेव्हा त्याची अनेक गाणी माहिती असली तरी आमच्या पाचजणांमधील मी सोडून इतर कोणीही त्याचा एकही सिनेमा पाहिलेला नव्हता त्यांना त्याच काही वाटत नव्हत पण मला मात्र स्वत चा खूप अभिमान वाटत होता तशी त्याची जवळ जवळ सगळीच गाणी आवडतात त्यातली काही निवडक गाणी खालीलप्रमाणे आहेत एहसान तेरा होगा मुझ पर दीवाना मुझ सा नहीं चाहे कोई मुझे जंगली कहे तुमने मुझे देखा दिवाना हुआ बादल तुम मुझे यूँ भूला न पाओगे तुमसा नहीं देखा ऐ गुलबदन दिल देके देखो ओ हसिना जुल्फो वाली आजा आजा मै हू प्यार तेरा आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे गोविंदा आला रे आसमानसे आय फरिश्ता चांदसा रोशन चेहरा आता तीन दिवसातच गोपाळकाला आहे बॉलीवूडमध्ये गोपाळकाल्यावर अनेक गाणी चित्रित केली गेली आणि त्यातली बहुतांशी सर्वच गाजली पण ज्या पद्धतीने ज्या एनर्जीने शम्मींनी गोविदा आला रे आला सादर केल त्याला खरच तोड नाही बॉलीवूडमध्ये अनेक चांगले अभिनेते होते आहेत निर्विवाद शम्मीपेक्षाही चांगलेही होते आहेत पुढेही होतील पण असा जिंदादिल हटके दुसरा शम्मी होणे नाही छायाचित्र गुगलवरून साभार ऑगस्ट 18 ऑगस्ट 18 2011 by देवेंद्र चुरी posted in व्यक्ति आणी वल्ली सिनेमा tagged काश्मीर कि कली गाणी चैतन्य जंगली जिंदादिल डान्स तिसरी मंजील नृत्य प्रिन्स याहू मॅन रफी राजकुमार शम्मी कपूर संगणक संगीत हटके हिरो bollywood cinema films shammi kapoor comments 34 पोस्टचे नॅव्हिगेशन older posts अभिमान आहे शोधा ब्लॉगवरील लिखाण ई मेलद्वारे मागवण्यासाठी इथे तुमच्या विरोपाचा पत्ता दया email address मला जोड़ा join 905 other subscribers अशी पाखरे येती 262 095 भेटी आता भेट देणारे पाहुणे ताजे लेख 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही भेट अशेरीभाईंची दवबिंदू दवबिंदू वाचकांना आवडलेले लेख लोकप्रिय 2013 in review खेळ मांडला आपण हे करायचे का क्यामेरा साथभी गवाँरा नही तुमच्या ब्लॉगवर दवबिंदु लावण्यासाठी खालील कोड कॉपी पेस्ट करा a href https davbindu wordpress com target _blank img src https davbindu files wordpre...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • shammikapoor-4b-1_1186981...
  • KKK03
  • अज्ञात s avatar
  • Page copy protected again...
    Do not copy content from ...
  • Personal Blogs - Blog Ran...
  • Page Rank
  • Art Blogs - BlogCatalog B...
  • Marathi Mandali!
  • Blogvani.com
  • mimarathi.net
  • मराठी ब्लॉग्सची डिरेक्टरी
  • The index of all Marathi ...
  • Tower Bridge - London (Un...
  • Le Bal III
  • GT8A3101

Verified site has: 85 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85


The site also has 59 references to external domain(s).

 facebook.com  Verify  hindustantimes.com  Verify  imdb.com  Verify
 webcache.googleusercontent.com  Verify  news.bbc.co.uk  Verify  en.wikipedia.org  Verify
 whos.amung.us  Verify  netradaan.blogspot.com  Verify  kachhua.com  Verify
 eahmadnagar.com  Verify  feedjit.com  Verify  abdashabda.blogspot.com  Verify
 vinayak-pandit.blogspot.com  Verify  prakashraan.blogspot.in  Verify  thebabaprophet.blogspot.com  Verify
 pankajz.com  Verify  sardesaies.blogspot.com  Verify  bhunga.blogspot.com  Verify
 manmaujee.blogspot.com  Verify  deepakparulekar.blogspot.com  Verify  mauscreations.blogspot.com  Verify
 majhiyamana.blogspot.com  Verify  mazisahyabhramanti.blogspot.com  Verify  chaitalikavita.blogspot.com  Verify
 pradhanmaithili.blogspot.com  Verify  mogaraafulalaa.com  Verify  cinema-canvas.blogspot.com  Verify
 harkatnay.blogspot.com  Verify  dailykesari.com  Verify  tarunbharat.com  Verify
 batmya.com  Verify  maharashtratimes.indiatimes.com  Verify  onlinenews.lokmat.com  Verify
 loksatta.com  Verify  72.78.249.125  Verify  saamana.com  Verify
 mr.upakram.org  Verify  netbhet.com  Verify  manogat.com  Verify
 marathimati.com  Verify  marathiworld.com  Verify  maayboli.com  Verify
 myfreecopyright.com  Verify  copyscape.com  Verify  twitter.com  Verify
 blogrankings.com  Verify  prchecker.info  Verify  indiblogger.in  Verify
 blogadda.com  Verify  bloggapedia.com  Verify  blogcatalog.com  Verify
 marathimandali.com  Verify  marathisuchi.com  Verify  blogvani.com  Verify
 marathicorner.com  Verify  mimarathi.net  Verify  marathiblogworld.blogspot.com  Verify
 marathiblogs.net  Verify  flickr.com  Verify


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 301 Moved Permanently
Server nginx
Date Sat, 10 Oct 2026 05:09:30 GMT
Content-Type text/html
Content-Length 162
Connection keep-alive
Location htt????/davbindu.wordpress.com/category/सिनेमा/
Alt-Svc clear
Server-Timing a8c-cdn, dc;desc=cdg, cache;desc=BYPASS;dur=1.0
HTTP/2 200
server nginx
date Sat, 10 Oct 2026 05:09:31 GMT
content-type text/html; charset=UTF-8
vary Accept-Encoding
x-hacker Want root? Visit join.a8c.com/hacker and mention this header.
host-header WordPress.com
link <htt????/public-api.wordpress.com/wp-json/?rest_route=/sites/davbindu.wordpress.com>; rel= htt????/api.w.org/
vary accept, content-type, cookie
content-encoding gzip
x-ac 14.cdg _dca MISS
alt-svc clear
strict-transport-security max-age=31536000
server-timing a8c-cdn, dc;desc=cdg, cache;desc=MISS;dur=680.0

Meta Tags

title=""
charset="UTF-8"
name="viewport" content="width=device-width"
name="robots" content="max-image-preview:large"
name="generator" content="WordPress.com"
property="og:type" content="website"
property="og:title" content="सिनेमा – दवबिंदु"
property="og:url" content="htt????/davbindu.wordpress.com/category/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%be/"
property="og:site_name" content="दवबिंदु"
property="og:image" content="htt????/secure.gravatar.com/blavatar/ae1031d9e77fe79ee40882678fbe47b4aac62a107377b58ef81fa655200bf996?s=200&ts=1791608971"
property="og:image:width" content="200"
property="og:image:height" content="200"
property="og:image:alt" content=""
property="og:locale" content="mr_IN"
property="fb:app_id" content="249643311490"
name="theme-color" content="#caef98"
name="description" content="Posts about सिनेमा written by देवेंद्र चुरी"
id="bilmur" property="bilmur:data" content="" data-provider="wordpress.com" data-service="simple" data-site-tz="Etc/GMT-5" data-custom-props='{"enq_jquery":"1","logged_in":"0","wptheme":"pub\/cheer","wptheme_is_block":"0"}'

Load Info

page size184138
load time (s)0.743166
redirect count1
speed download63449
server IP 192.0.78.12
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"