If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: abdashabda.blogspot.com/search/label/नाती - :.

site address: abdashabda.blogspot.com/search/label/नाती

site title: :

Our opinion (on Thursday 08 October 2026 20:58:49 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:



Meta tags:

Headings (most frequently used words):

2015, मी, अब्द, शब्द, pages, friday, january, 12, 2024, thursday, february, 23, 2017, wednesday, july, 22, sunday, june, sitemeter, बुक, शोध, two, more, blogs, जुनी, पाने, वाचक, कोण, typical, khasi, house, labels, वाचते, वाचकांची, आवड, subscribe, to, blogadda, footsteps, august, 2014, onwards, २६८, कातरवेळी, २४८, धोंडा, २३०, पुनर्भेट, २२८, भीतीच्या, भिंती, कोपरा,

Text of the page (most frequently used words):
ago (86), years (69), आहे (58), आणि (54), मला (53), नाही (46), काही (36), आहेत (28), म्या (24), नंदाताई (19), फक्त (17), काय (16), फोन (16), स्त्रिया (15), 2014 (14), 2013 (14), इथं (14), अनेक (13), माझ्या (13), #february (13), 2010 (13), 2011 (13), 2012 (13), म्हणजे (12), असं (12), june (12), त्यामुळे (12), नंबर (12), तरी (11), होता (11), april (11), july (11), 2015 (11), त्या (11), आज्जी (11), माहिती (10), अनुभव (10), march (10), कुणी (10), असतो (10), व्हती (10), august (9), अशा (9), खूप (9), 2009 (9), may (9), january (9), september (9), बाग (9), मात्र (9), बरं (9), आण्णा (9), नंदाताईला (9), posts (8), फार (8), तेव्हा (8), झालं (8), किंवा (8), विचार (8), मुली (8), नाती (8), october (8), december (8), 2016 (8), प्रश्न (8), असा (8), त्यांच्या (8), इथल्या (8), सोबत (8), दिवस (8), म्हंजे (8), पुरुष (7), नसतो (7), स्त्रियांच्या (7), एका (7), नाहीत (7), months (7), november (7), होते (7), त्यांना (7), असतं (7), करायला (7), झाली (7), आता (7), असलं (7), कधी (7), इचारलं (7), आप्पा (7), लोक (7), comments (6), असल्याने (6), स्त्रियांसाठी (6), तयार (6), तीन (6), माणसं (6), च्या (6), माझी (6), 2024 (6), 2026 (6), स्त्रियांना (6), असते (6), अफगाण (6), परत (6), जागा (6), वाजता (6), डोळे (6), कमी (6), किती (6), करून (6), शाळा (6), नाहीये (6), नाय (6), लाग्ली (6), बोल्ली (6), घरी (6), व्हते (6), all (5), वर्ष (5), तिचं (5), माझे (5), प्रवास (5), भाग (5), महिला (5), खरं (5), मुलगी (5), शब्द (5), आनंद (5), blog (5), आपण (5), एकदा (5), labels (5), कोण (5), 2017 (5), 2019 (5), 2023 (5), 2025 (5), तरीही (5), दोन (5), त्यात (5), दुकानं (5), तुला (5), तिला (5), वगैरे (5), तेच (5), संध्याकाळी (5), वाटतं (5), शाळेत (5), नाव (5), संवाद (5), दादा (5), न्हाई (5), हात (5), न्हाय (5), जाते (5), दत्तुमामा (5), जाणार (5), क्षण (5), काहीजण (5), तक्रार (5), असेल (4), सहा (4), करते (4), समतेच्या (4), खास (4), भीतीच्या (4), भिंती (4), कोपरा (4), नोंद (4), नावं (4), येणार (4), show (4), मराठी (4), करू (4), आला (4), पुन्हा (4), कविता (4), weeks (4), आपला (4), तालिबान (4), अफगाणिस्तान (4), posted (4), aativas (4), कदाचित (4), आम्ही (4), जाऊन (4), त्यांनी (4), विविध (4), होतात (4), सुरक्षा (4), चार (4), येतात (4), सकाळी (4), त्यांच्याशी (4), शिकायला (4), सांगत (4), काम (4), येत (4), झाला (4), मृत्यू (4), वडील (4), पाच (4), अगदी (4), आवाज (4), सवय (4), हिजाब (4), म्हणत (4), केलं (4), स्वत (4), दिवशी (4), आली (4), आपल्या (4), येकदम (4), धोंडा (4), बोल्ले (4), म्हन्ले (4), जीव (4), काहीही (4), करतात (4), atom (3), २३४ (3), तेरा (3), पुनर्भेट (3), असतात (3), बहुतेक (3), काहीतरी (3), असणार (3), स्त्री (3), प्रवासात (3), पाहून (3), माझं (3), बोलायला (3), तुम्ही (3), आधी (3), नव्हता (3), गेला (3), काबूलमधील (3), शुभेच्छा (3), the (3), बुक (3), भाषा (3), मेकप (3), झाले (3), पुस्तक (3), दिल्ली (3), जगणं (3), कन्याकुमारी (3), 2018 (3), लेख (3), पूर्ण (3), सरकारला (3), याची (3), जनाना (3), शहरात (3), करायचं (3), तिथल्या (3), माझ्यासाठी (3), जनानात (3), दुकानदार (3), फोटो (3), परवानगी (3), नव्हती (3), तरुण (3), लावला (3), दिलं (3), व्यवसाय (3), मदत (3), बोलत (3), वाटलं (3), कर्मचारी (3), दुकान (3), चालवतात (3), म्हटलं (3), सर्व (3), वस्तू (3), एकंदर (3), होतं (3), आमच्या (3), घेतला (3), तुमचा (3), गेले (3), बंदी (3), तिथं (3), बसायला (3), निवांत (3), प्रवेश (3), केला (3), लागली (3), गर्दी (3), त्याला (3), त्रास (3), खाली (3), राहायला (3), वाटेना (3), अनेकदा (3), होत (3), येईल (3), विचारते (3), वेळ (3), रापारिगा (3), भेट (3), कल्पना (3), गप्पा (3), महत्त्वाचं (3), दिवाळीला (3), सांगितलं (3), आईला (3), कंदी (3), माजं (3), आत्त्याची (3), आज्जीनं (3), दादानं (3), माज्याकडं (3), कायबाय (3), रडाया (3), आन्जे (3), म्हन्ली (3), तिकडं (3), आत्याचा (3), तुरुंगात (3), सगळे (3), व्हता (3), म्हणून (3), वेळी (3), राहणार (3), कधीतरी (3), कितीही (3), बसते (3), करत (3), नको (3), लगेच (3), लागतात (3), क्ष (3), उदास (3), लोकांना (3), लोकांचे (3), काढून (3), simple (2), subscribe (2), मुलींपैकी (2), इयत्ता (2), सहावीत (2), चौदा (2), पंधरा (2), शाळांमधून (2), प्रत्यकी (2), निवडलेल्या (2), २३० (2), this (2), english (2), स्वप्नं (2), स्वप्न (2), भरपूर (2), तरच (2), जन्म (2), अशी (2), घातली (2), कारण (2), असणा (2), सोयी (2), विरोधाभास (2), वाटचालीतला (2), अपरिहार्य (2), २२८ (2), वाचून (2), ऐकून (2), तपासून (2), उत्तम (2), उत्सुक (2), भेटले (2), समोर (2), मीही (2), निरर्थक (2), सांगायला (2), मध्ये (2), वास्तव्यावर (2), आधारित (2), लेखमालिका (2), बदलली (2), फोटोही (2), संबंधित (2), येऊ (2), निमित्ताने (2), दरम्यान (2), marathi (2), review (2), साहित्य (2), कुठं (2), मेट्रो (2), तपासणी (2), वढाय (2), बातम्या (2), एवढं (2), याच (2), बाबा (2), पाणी (2), रोचक (2), अर्थात (2), राजकीय (2), प्रा (2), हरी (2), नरके (2), पुणे (2), year (2), निवडणूक (2), प्रभू (2), आंतरराष्ट्रीय (2), संसार (2), पक्षी (2), day (2), गोष्ट (2), सामाजिक (2), वेदान्त (2), विचित्रपणा (2), मोझाम्बिक (2), प्रदेश (2), बदल (2), बँकॉक (2), इतिहास (2), दहशतवाद (2), काबूल (2), कथा (2), आन्जी (2), 2021 (2), लेखी (2), home (2), तितकाच (2), भारतीय (2), निर्माण (2), करावा (2), जाणीव (2), तोही (2), बंदिस्त (2), प्रत्येक (2), करतेय (2), पुरेशी (2), खुल्या (2), द्यायला (2), बाजार (2), स्पर्धेत (2), उपदेश (2), करणार (2), अनेकांना (2), शिकायचं (2), काढायला (2), शिवणकाम (2), प्रशिक्षण (2), सभा (2), प्रशिक्षक (2), सिवा (2), पडला (2), सेवा (2), होत्या (2), व्यावसायिक (2), राहून (2), सहभागी (2), मुख्य (2), त्यावर (2), खरेदी (2), वीस (2), दहा (2), नसलेल्या (2), आलं (2), पुढं (2), वेळा (2), चर्चा (2), झाल्या (2), बागेत (2), स्त्रियाच (2), दुपारी (2), बंद (2), जेवण (2), मस्त (2), येतं (2), मुलींचे (2), शुल्क (2), करणा (2), झाडं (2), कामात (2), स्थानिक (2), याचा (2), चेह (2), करण्याची (2), नवरा (2), शकतात (2), तयारी (2), मुजाहिद्दीन (2), सार्वजनिक (2), स्त्रियांनी (2), संगीत (2), ऐकायचं (2), प्रौढ (2), यायचं (2), घ्यायचं (2), नियम (2), त्याची (2), आवडली (2), तेही (2), शिवाय (2), उभ्या (2), राहणा (2), यातून (2), आमची (2), मुलींना (2), वातावरणात (2), हंगामा (2), म्हणाली (2), सहज (2), अजून (2), गेली (2), काढते (2), माझ्यासमोर (2), येते (2), किंमत (2), समजली (2), तसा (2), क्षणभर (2), कबूल (2), वेगळंच (2), गेलं (2), डोकं (2), सांगायचं (2), तीच (2), बोलायचे (2), विषय (2), दिसणारे (2), घरात (2), वाक्य (2), करताना (2), गेल्यावर (2), योग्य (2), कधीही (2), प्रत्येकवेळी (2), नवा (2), करणारा (2), त्याच्या (2), तिच्या (2), वडिलांना (2), सध्या (2), कामासाठी (2), सोडून (2), बरेच (2), बारा (2), मान (2), घालून (2), एकेक (2), सांगतेय (2), बरोबर (2), लीडर (2), शेवटचा (2), जमलं (2), मुलींची (2), घेणं (2), त्यांची (2), आपल्याकडं (2), आईनं (2), हाये (2), नव्हं (2), दादाला (2), हळूच (2), सुमन (2), म्हन्ला (2), मेलेल्या (2), कायकाय (2), माज्या (2), पायलं (2), उरावर (2), घिऊन (2), आले (2), तशी (2), म्याबी (2), झ्याक (2), गपचिप (2), गोष्टी (2), बेश (2), मंग (2), तिचा (2), घरला (2), राती (2), पकडून (2), कधीच (2), सांग (2), लगी (2), दुसरं (2), आपल्याकडंच (2), ठिवून (2), कायबी (2), तिची (2), जात (2), नेहमी (2), पुण्याच्या (2), म्हन्लं (2), तुमी (2), होय (2), जवळ (2), मारतेत (2), रडू (2), व्हतं (2), बरी (2), येक (2), औषाद (2), येके (2), रडत (2), समदे (2), जाग (2), तवा (2), लागलं (2), जागी (2), हातात (2), दुसर् (2), हसत (2), तालुक्याच्या (2), दत्तुमामांनी (2), २०१६ (2), आगे (2), अनुभवता (2), इतकं (2), राहतो (2), वेदनादायी (2), अजिबात (2), घेते (2), पहात (2), असतील (2), ऐकते (2), आपलाच (2), हेही (2), क्षणी (2), अवेळी (2), काळजी (2), पडतो (2), चौकशी (2), यांना (2), हल्ली (2), टाळते (2), ओळखतात (2), यातले (2), लोकांबाबत (2), ज्या (2), त्यातले (2), पाठवतात (2), व्हॉट्सऍप (2), फॉरवर्ड (2), लक्ष (2), त्यांचे (2), करता (2), अनौपचारिक (2), कामाच्या (2), ठिकाणचे (2), दुसऱ्या (2), उठले (2), त्यादिवशी (2), झालाय (2), फिल्मी (2), कातरवेळी (2), showing (2), with (2), label (2), अब्द (2), theme, powered, blogger, footsteps, onwards, blogadda, you, want, read, post, here, सामान्यज्ञान, जेमतेम, प्रकारची, इतकच, जन्माला, येताना, परमेश्वराला, दाखवणार, असशील, घेईन, माझ्, प्रतिमा, निर्मिती, स्थितीबाबत, होतंय, घ्यायची, संधी, दृष्टिकोनातून, २२७, दिन, मोझाम्बिकचा, अनोळखी, माणसांसोबत, असणारी, पुरूष, आठेक, वर्षांची, दिवसात, २६६, दुवा, शीर्षक, गोंधळात, पडणारे, एकटेच, पहिल्यांदा, वाचला, गोंधळले, व्हॉट्सऍपवरच्या, २६७, रातरागिणी, वैभवला, कशाचा, साजरा, करायचा, कसला, त्यासाठी, प्रसिद्ध, कॉफी, शॉप, घेऊन, १४०, निमित्त, कॉफीचं, सुरक्षेच्या, कारणांमुळे, देता, तास, २१४, व्यक्तींची, सुरक्षितता, धोक्यात, नये, हेतूने, २१५, जिवंत, असण्याचा, पुरावा, वाचकांची, आवड, एस्पीडीपी, शुभांगी, डोक्यातल्या, खोक्यात, भ्रम, णगाथा, रमलखुणा, मांडवगण, how, about, मधुरिमा, कुळकर्णी, रमेशची, कैफियत, स्वच्छंदी, manatla, thodasa, darmyaan, त्रिवेणी, murali, खताचा, खांब, धागे, दोरे, व्यवहार, रसिक, सानुल्या, सैंपाकघरी, remichi, boli, रेमीची, बोली, साठी, पिंजरा, संवादिनी, कुठला, म्हणेल, बलात्कार, व्हायलाच, हवेत, मुकामार, पाय, isolated, portal, mayuresh, kulkarni, नळदुर्गच्या, किल्ल्यात, वटवाघळांचा, घरोबा, amazing, bats, निसर्गवार्ता, ग्रीनवॉशिंग, ग्राहकांची, जागरूकता, iravati, अरुंधती, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव, सरदेसाईज, दवबिंदु, उमेद, कागद, अन्, लेखणी, मार्केसचा, जादुई, वास्तववाद, तिसरे, literature, शाणपट्टी, शुऽऽऽ, बोलायचं, पांढर्, यावरचं, काळं, नवे, मोनो, मार्ग, सुचलेलं, अभिनंदन, avinash, dharmadhikari, ripple, creative, mau, मनातला, किल्ला, मनातले, गॉड, स्मॉल, थिंग्झ, शतपावली, वाचू, त्यानंदे, टॅलीनामा, करड्या, छटांचा, मागोवा, आतून, अग्निसखा, थोडा, थोडे, जरुरत, restiscrime, संघासमोरचे, ऐतिहासिक, आव्हान, उलट, बिर्याणीस्तोत्रम्, hymn, biryani, manogate, इतका, लळा, अफ़ू, गुणी, गोडगप्पा, लसणाचे, आक्षे, लढाई, टेनिस, कोर्टची, उधाण, वार्, याचे, सर्वस्पर्शी, बाबासाहेब, विशेषांक, प्रकाशन, घेतात, कृती, कोहम, जास्वंदाची, फुलं, विद्रोह, ढोंग, नेमाने, नेमाडे, बाप्पाची, मूर्ती, new, facebook, page, मेरा, कुछ, सामान, टिकवण्यासाठी, मनस्पंदने, अर्थक्रांती, ढोबळ, मांडणी, विपरीत, तर्क, भुरळ, पाडणारा, प्रचार, ओसरी, हुमुहुमुनुकूनुकूआप्वा, हवाई, मेमरीज, tangents, मॉन्सून, रंजन, केळकर, ह्यांच्या, परिचय, मोकळीक, ledge, आल्हादक, प्रतिबिंब, चिन्ह, अप्राप्य, भिंत, शहाणपणाची, vaiddyacha, वैद्याचा, ब्लॉग, बाप, वटवट, सत्यवान, सूक्ष्मजीवांना, घाबरतो, मनगुज, तुंबाड, विशुभाऊ, फळा, वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक, swings, mind, स्पंदन, एकत्व, आपुले, विचारयज्ञ, vicharyadnya, परमेश्वराचा, अवतार, अळवावरचे, वनवास, मनमौजी, आतल्यासहित, माणूस, शांतवन, भिजपाऊस, लंडन, क्षणचित्रे, नॅचरल, हिस्टरी, म्युझियम, pre, तरंग, सहेला, रंजक, सेरीज, आठवणिंचे, पिंपळपान, आॅस्ट्रेलिया, आयलंड, काॅंटिनेंट, सफर, सिडने, मेलबोर्न, tarang, किर्तीमहल, माझिया, मना, मोकळे, आकाश, meek, will, not, inherit, earth, डीडीच्या, दुनियेत, काळ, akhil, world, अखिलचं, आरक्षण, गेल्याने, ओबीसी, संकटात, prof, hari, narke, वाईन, स्टेट, zula, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, रक़्स, करना, sahajach, हरवलेल्या, हिवाळ्याच्या, शब्दवेल, बेड़ा, पार, अत्रे, उवाच, साडे, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, movie, dhurandhar, रणजित, पराडकर, ranjeet, paradkar, रसप, द्वार, द्वारका, कोडं, राफा, तुलसी, अनोखी, अनुभूती, श्रुतीसंवेदना, what, achieved, india, now, quantum, communications, and, why, significant, aksharadhool, सुनीताबाईंचा, डोडी, प्रेम, गाजलेली, मैफिल, निळाईची, गाज, नरेन्द्र, महालक्ष्मी, पूर्वतरंग, दुर्गा, भागवतांच्या, भाषांतरात, वॉल्डन, विल्हेवाट, रेघ, अमेरिकेची, पूर्वेकडची, ट्रीप, photo, स्मृति, औषधी, वनस्पती, रसायनशास्त्र, संशोधक, असीमा, चटर्जी, नरेंद्र, गोळे, week, ऑस्करचा, पाठपुरावा, सिनेमास्कोप, days, अवघाची, अवघ्यांचा, प्रवासी, दृश्यम३, खटकलेले, कथापौर्णिमा, स्नेहवन, लग्नाची, मोसम, वाचते, हॉस्पिटल, हरियाणा, स्मरणशक्ती, स्थापत्य, सौमित्र, सिंगापूर, सिक्कीम, साहित्यभूषण, परीक्षा, सावित्रीबाई, फुले, सावित्री, सावरकर, कार्यकर्ते, सातपु़डा, संस्कृ्ती, संस्कृती, समुद्र, समाज, शीख, शिक्षण, शहर, शतशब्दकथा, शंकराचार्य, वैचारिक, विवेकानंद, विविधता, विज्ञान, विकास, वासंती, मुझुमदार, वाचननोंद, लष्करी, सत्ता, ललित, रेल्वे, रेचल, कार्सन, रामानुजाचार्य, रामकृष्ण, राजस्थान, रमण, महर्षी, म्यानमा, मौन, मेघालय, मुलं, मुंबई, मुक्तक, मातीचं, महाराष्ट्र, मर्ढेकर, मध्वाचार्य, मध्य, मणिपूर, भटकंती, बोलपूर, बिहार, बोरकर, फिलिपिन्स, प्राणी, प्रसारमाध्यमं, प्रभा, गणोरकर, पोलीस, पॉण्डिचेरी, पुस्तकं, रेगे, पानिपत, पश्चिम, बंगाल, पर्यावरण, पंजाब, निसर्ग, नारायण, सुर्वे, नर्मदा, धर्म, दृष्टिकोन, दादरा, नगर, हवेली, त्रिवेंद्रम, त्रिपुरा, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, आंबेडकर, डवाव, जीवनशैली, जलव्यवस्थापन, छत्तीसगढ, चित्रकला, चरित्र, गौतम, बुद्ध, गोवा, गुजरात, गांधीजी, गणित, गंगा, खेडी, खाद्यसंस्कृती, कोलकाता, केशवसुत, केरळ, केनिया, कुसुमाग्रज, कुरुक्षेत्र, ओडिशा, उपनिषद, उत्तराखंड, उत्तर, आरती, आदिवासी, अहिंसा, अरविंद, 161, अनिल, अण्णा, हजारे, २०१९, २०१७, २०१४, shillong, meghalaya, typical, khasi, house, view, complete, profile, वाचक, २८४, दक्षिणेकडं, जाताना, जुनी, पाने, transient, bonds, photoblog, times, change, two, more, blogs, ब्लॉगवरील, लेखन, पूर्णत, स्वतंत्र, असून, पूर्वपरवानगी, घेतल्याविना, इथले, अन्यत्र, आंतरजालावर, छापील, स्वरूपात, निवडक, अंश, प्रकाशित, नयेत, शोध, विवेकानंदांचा, उपलब्ध, वाचा, अभिप्राय, जरूर, कळवा, इथे, sitemeter, older, क्रमशः, समाजाला, जितका, समाजालाही, जेव्हा, लागतो, पल्ला, दूर, तोवर, गरजेचा, जिथवर, सगळ्या, पोचू, शकत, जागतिकीकरणाच्या, रेट्यात, कशा, टिकतील, सरकार, प्रांतात, चांगली, बाब, क्षमतांचा, स्पर्धेला, तोंड, खुला, सामावून, घ्यायला, उतरू, द्यायलाही, दिसतं, कसा, घडवून, आणणार, करणं, सोपं, तुलनेनं, वाटचालीत, बाधा, आणतात, त्यांच्याबाबत, आहोत, प्रतिकूल, परिस्थितीत, केवळ, धरायची, आनंदाने, जगायची, कला, अवगत, सकारात्मक, वृत्तीला, तोड, सतत, जाणवत, राहतं, रेस्टॉरंटमध्ये, बनवलेली, शाकाहारी, बलोनी, बलुनी, balooni, खाल्ली, एकाही, स्त्रीने, दिली, निर्णयाची, कारणमीमांसा, समजू, शकते, मुलींनी, आग्रहाने, एम्ब्रॉयडरी, फूड, प्रोसेसिंग, क्षेत्रांत, आजवर, सुमारे, हजार, प्रशिक्षणोत्तर, प्रत्यक्ष, करण्यातही, हिंदी, कळल्यावर, माझ्याशी, उत्साहाने, प्रॉजेक्टबद्दल, लागल्या, केल्या, शब्दाचा, संदर्भ, लागत, काळाने, उजेड, इलाबेन, यांच्या, संस्थेबद्दल, सार्क, देशांच्या, अंतर्गत, कार्यक्रम, चालतात, देण्याचे, कार्य, अहमदाबादमध्ये, आल्यात, ढोकळा, खाकरा, पुढे, मझार, शरीफमध्ये, एकीने, प्रमाणपत्रही, दाखवलं, पाहताना, इंदी, खजाना, कार्यालय, अफगाणिस्तानमधल्या, उद्योजकांची, सबाह, असोसिएशन, २००५, पासून, कार्यरत, सरकारतर्फे, प्रदर्शनं, भरवली, जातात, काबूलमधले, शेकडो, हजारो, परदेशी, यांचं, ग्राहक, बहुसंख्य, स्त्रियांकडे, विजीटिंग, कार्ड, ईमेल, आयडीही, इमेल, घरातले, वापरतात, मोबाईल, सर्वजणी, वापरताना, दिसल्या, २०१४च्या, निवडणुकीनंतर, विदेशी, जातील, चिंता, सगळ्यांना, भेडसावते, स्त्रियांपुढेही, आहेच, मंत्रालयाकडे, जागेचे, प्रशासकीय, अधिकार, भाडं, देतात, महिना, २५००, ३६००, व्यवस्था, विजेचं, बील, आपापलं, भरायचं, बरीच, वर्षांपासून, घरचे, बाजारात, गरीब, दुसरी, कोणतीही, उपजीविका, स्त्रीला, चालवायला, मिळण्याची, शक्यता, जवळजवळ, शून्य, इथली, मोक्याची, टिकवून, ठेवायचं, भ्रष्टाचार, होणं, ओघानं, स्त्रियांशी, मुद्दा, ठासून, मांडला, गेलाही, आणखी, गोष्टीसाठी, विक्रेत्याही, ग्राहकही, कपडे, लाकडी, खेळणी, शोभेच्या, सौंदर्यप्रसाधनं, घरगुती, वापराच्या, पायपुसणी, झाडू, हँगर, इत्यादी, गालिचे, आकर्षकरीत्या, मांडलेली, शिलाई, कच्चा, माल, आणला, जातो, मुख्यत्वे, कराचीतून, साडेसातला, उघडतात, दिवसभर, थांबायचं, दुपारचं, बनवतात, वातावरण, सहली, सारखं, वाटत, कुटुंबासाठी, कमावतोय, सार्थ, सकारण, अभिमान, बोलताना, जाणवला, कारणांसाठी, संगणक, फेसबुक, वापरणा, चमकणारे, आजही, आठवतात, ड्रायव्हिंग, साक्षरता, वर्गात, इंग्लीश, व्यायामशाळेचा, लाभ, घेतं, खाद्यपदार्थांच्या, आस्वादात, मग्न, मैत्रिणींच्या, घोळक्यात, बात, शैक्षणिक, उपक्रम, मोफत, बाकीच्यांसाठी, नाममात्र, २००२, सुमारास, युएसएड, usaid, आर्थिक, मदतीतून, जागेचं, पुनरुज्जीवन, यात, पुढाकार, मंत्रालयाने, इतर, संस्थांनी, केली, मजूरांत, टक्के, हंगामासारख्या, लावण्याच्या, विनावेतन, विध्वंसातून, झालेल्या, निर्मितीशी, स्त्रियांचं, हृद्य, नातं, प्रत्यय, हंगामाच्या, याकडे, देशच, तुरुंग, नियमाविरुद्ध, बंड, शिक्षा, एकच, भाऊ, तुमचे, मुलगा, यांपैकी, कुणीही, सगळेही, मारले, जाऊ, दोन्ही, काळांत, वावरावर, जगण्यावर, निर्बंध, लादले, अर्थार्जन, कुटुंबातील, पुरुषाची, असल्याविना, रस्त्यावर, डॉक्टरकडून, वैद्यकीय, शरीर, नखशिखान्त, झाकणारा, बुरखा, वापरायचा, सौंदर्यप्रसाधनांच्या, वापरावर, क्रीडासहभागावर, असले, अमानुष, सविस्तर, यादी, एके, निसर्गरम्य, स्थळ, काबूलमधलं, यादवी, काळात, प्रचंड, नासधूस, कालांतराने, कचरा, डेपो, प्रथमदर्शनी, स्वच्छता, शांतता, सावली, पुरेसे, बाक, चांगल्या, स्थितीत, उगीच, शेरेबाजी, करणारे, विखारी, नजरेनं, पाहणारे, कुठल्याही, ठिकाणी, येणारा, सर्वसामान्य, जगातल्या, पुरुषांबद्दलची, वाचत, नुसतं, एकरांची, चारी, बाजूंनी, भवताली, इमारती, जागेच्या, मूळ, उद्दिष्टासाठी, प्रश्नचिन्हं, ठरताहेत, नेहमीप्रमाणे, बंदूकधारी, सैनिकांच्या, पहा, खात्याच्या, शासकीय, अधिकारी, त्यामुळेच, आम्हाला, प्रवेशिकाही, विकत, घ्यावी, अन्यथा, येणा, वर्षांपेक्षा, लहान, मुलांना, गुरुवार, शुक्रवारी, मंगळवार, शुकशुकाट, स्त्रियांचे, छोटे, दिसताहेत, हसण्याचे, येताहेत, कानांवर, पडतंय, निवांतपण, मोकळेपणा, भिंतीच्या, अशीही, जिथं, चेहरा, लपवण्याची, गरज, माझ्याही, नकळत, दीर्घ, श्वास, नवं, घडणार, आयुष्यात, हनीफला, बांगलादेशचा, हसून, इतक्या, येता, त्याचं, मिळेल, मंत्रालया, पूर्वपरवानगीने, वाटली, सहकारी, उद्योग, भेटायचं, नाहीस, परवा, जाऊया, दिवसांत, तिकडे, सगळी, राहा, पर्याय, निर्णयस्वातंत्र्याची, शेखी, मिरवता, मोडायची, व्यवहाराचं, स्वातंत्र्य, अनेकांसाठी, कविकल्पना, भयावह, सत्य, वास्तव्यात, स्त्रियांची, समाजाचीही, कोंडी, अंशी, ओढणी, वापरायची, म्हणा, स्त्रीच्या, सभ्यतेचं, प्रतिक, संभाषणवजा, भाषण, वैतागाच्या, भरात, वापरला, गाडीच्या, काचेवर, सणसणीत, दगड, प्रतिक्षिप्त, क्रियेने, वाकले, गाडी, बुलेटप्रुफ, नसती, डोक्याचा, नेम, अचूक, साधला, असता, अगदीच, किरकोळ, हादरले, हवं, आणिक, द्वंद्व, आजवरचं, आयुष्य, भेदभाव, जोपासणा, रूढी, परंपरांशी, झगडण्यात, संस्कृतीबद्दल, आदर, झाकून, वावरत, त्याचाही, मानसिक, ताण, थोडक्यात, छाती, झाकणारं, वस्त्र, रोज, ऑफिस, ठराविक, रस्ता, रक्षक, रस्त्यात, रणगाडे, ऑफीसच्या, कोप, दिसणारा, आकाशाचा, तोच, तुकडा, भिरभिरणारी, हेलिकॉप्टर्स, सायरन, रोजचे, संदेश, पाचच्या, नाविन्य, नाहीच, टप्पा, भाषणातलं, तसं, एकटीने, आजवरचा, दिल्लीत, आठवडाभरात, वेगळं, कंपार्टमेंट, मेट्रोचा, डबा, म्हणायला, घोषित, मर्यादा, ओळखायची, जाचक, मोजायची, नसते, इलाज, क्षमतेचा, नसून, सभोवतालच्या, लोकांच्या, संवेदनशीलतेचा, देखील, sunday, बाकी, मरण्याचा, जगण्याचा, अधोरेखित, करणारी, परक्या, भूमीतल्या, जिला, नव्हते, मुलीच्या, भेटला, ओलावून, मृत्यूची, अंतर्मुख, हतबल, अपरिहार्यतेची, लख्ख, जिवलगांच्या, जाण्यातून, चाहूल, घेतली, भेटता, प्रश्नावर, गाव, गेल्याचं, कळलं, आपापसात, निष्कर्षाप्रत, आजारी, पडली, दुस, गेलीच, डॉक्टरकडे, न्यायच्या, मुख्याध्यापक, सांगतात, बोलावं, सुचत, ela, morreu, मेली, निर्विकार, याने, सांगते, मुख्याध्यापकांकडे, वळून, विचारणार, तितक्यात, बदलून, सेलेस्टिना, कुठेय, गैरहजर, नव्या, सहाव्या, मुलीची, व्यवस्थित, विचारपूस, पोचलो, मुलींचा, वर्ग, सुरु, होतो, भेटायची, पाचेक, मिनिटांत, लाजून, तिरक्या, नजरेने, पाहणा, हातातल्या, यादीवर, खूण, एकही, अरेच्चा, सहावी, कागदावर, इथंही, गळती, झालीय, लग्न, तिचंही, क्षणात, मनात, शिबीर, जिल्ह्यांत, जिल्हा, जिल्ह्यात, शाळेची, लीडर्स, गृहभेट, पालकभेट, संगणकाच्या, पडद्यावर, उमटली, वयानुसार, भाषेनुसार, कुटुंबाच्या, माहितीनुसार, नातलगांकडे, सावत्र, असलेल्या, वेगवेगळ्या, पद्धतीनं, माहितीचं, विश्लेषण, अनुषंगाने, नवनव्या, कोणत्याही, मारणं, जिल्हानिहाय, निवासी, शिबिरं, ठरल्यावर, घरोघरी, भेटून, मुलीला, शिबिरात, पाठवण्यासाठी, नव्हे, तब्बल, १९४, घरं, समाजाचं, विराट, दर्शन, घडवणारी, यात्राच, त्यापैकी, लीड, गर्ल, wednesday, द्यायचा, कैतरी, म्हत्त्वाचं, जेवणाच्या, येळी, समद्यांना, सांगायची, म्हत्त्वाची, बगितली, कोनाय, हळू, आज्जीच्या, भाषेत, जाहीरनामा, बोंबाबोंब, पाटीत, गुद्दा, घातला, चिमटा, काढला, ड्वाळं, वट्टारलं, आण्णांनी, लईच, रागानं, बसला, बगा, पोरगी, कशी, आसंल, गोरी, पारच, काळीढुस्स, तिच्यासंगट, जास्ती, दादाचंन, मातुर, हसायचे, सारके, मागंमागं, हायची, म्हैती, गाणी, खेळ, इचारू, नगा, दिशी, तिनं, केलेली, शाबुदाणा, खिचडी, आवडाया, धरून, गावभर, हिंडाया, पंदरा, दिसांनी, पोचवायचा, निगाला, डोळ्यास्नी, पदर, नंदाताईबी, सारकी, माजा, गच्च, जायचं, मामा


Text of the page (random words):
बोलण्यासारखं आपल्याकडं काही नाहीये हेही मला कळतं आणि या क्षणी कुणाचं काही ऐकत बसण्याइतका उत्साह मला नाहीये हेही मला माहिती आहे खरं सांगायचं तर त्या निरर्थक पोकळ वाटणाऱ्या त्या क्षणांमध्ये एक अद्भूत असं काहीतरी असतं त्याच्या मोहात मी त्या क्षणी असते त्यामुळे माणसांची सोबत नकोशी वाटते शेवटचा नंबर नजरेखालून गेल्यावर मी स्वत शीच हसते उरतो तो फक्त आपलाच नंबर आपणच आपल्याशी संवाद साधणं राखणं महत्त्वाचं असतं याची आठवण करून देणारा तो आपलाच नंबर मग o mister tambourine man लावते किंवा हृदयसूत्र ऐकते किंवा मग आमि शुनेछि शेदिन तुमि हे बंगाली गीत ऐकते उन्हाळ्याचे दिवस असतील तर कपाटातली दुर्बिण काढते गॅलरीतून दिसणारे पक्षी पाहते पावसाळा असेल तर पाऊस पहात बसते कुठल्यातरी पुस्तकातलं एखादं वाक्य आठवून संग्रहातलं ते पुस्तक शोधते एखादी कविता गाणं गुणगुणत बसते डोळे मिटून निवांत श्वासाकडे बघत बसते झोपाळ्याच्या हालचालीसोबत वाजणाऱ्या छोट्या घंटेच्या किणकिणाटाच्या नादाने स्तब्ध होऊन जाते मग कधीतरी विनाकारण आलेली खिन्नता विनासायास निघून जाते रिकामपणाचा तो एक क्षण मात्र सोबत राहतो बाहेर कितीही गर्दी असली तरी तो क्षण सोबत राहतो तो वेदनादायी वगैरे अजिबात नसतो फक्त वेगळा असतो क्वचित कातडी सोलून काढणारा असतो आणि तरीही वेदनादायी नसतो अधुनमधून असा क्षण अनुभवता येणं ही एक चैनच आहे एका अर्थी ती वाट्याला येईल तेव्हा मी ती करून घेते मग कुणाचातरी फोन येतो गप्पा सुरू होतात आत्ताच मला हे असं वाटतं होतं वगैरे इतकं सगळं काही मी त्या मैत्रिणीला मित्राला सांगत बसत नाही आपल्याला फोन आला की आपण ऐकायचं हे सूत्र उभयपक्षी लाभदायक असतं हे मला अनुभवाने माहिती आहे मी कन्याकुमारी स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या रेल्वेने प्रवासाला निघाले आहे असं स्वप्नं मला अनेक वर्ष पडायचं कन्याकुमारी कायमचं सोडण्याचा तो क्षण मी स्वप्नांमध्ये अनंत वेळा पुन्हापुन्हा अनुभवला होता एकदा कधीतरी मी त्याबद्दल लिहिलं आणि मग मला कधीच ते स्वप्न पडलं नाही मला आत्ता भीती वाटतेय की रिकामपणाच्या निरर्थकतेच्या अनुभवाबद्दल मी लिहिते आहे तर कदाचित ते क्षण मला परत कधाही अनुभवता येणार नाहीत लिहिणं हे भूतकाळाचं ओझं कमी करण्याचा माझ्यासाठी तरी एक रामबाण उपाय आहे बघू आगे आगे क्या होता हैं posted by aativas at 5 18 pm 20 comments labels अनुभव जगणं नाती माणसं विचित्रपणा thursday february 23 2017 २४८ धोंडा आपल्याकडं दिवाळीला नंदाताई येणार आहे राहायला तिला त्रास द्यायचा नाही बरं का जेवण करताना आईनं सांगितलं कैतरी म्हत्त्वाचं असलं की जेवणाच्या येळी समद्यांना सांगायची आईला सवय हाये म्हणजे नंदाताई म्हत्त्वाची असणार पण ही नंदाताई कोण म्या तर कंदी बगितली नव्हं ही कोनाय म्या दादाला हळूच इचारलं माजं हळू म्हंजे आज्जीच्या भाषेत जाहीरनामा म्हंजे बोंबाबोंब आपल्या सुमन आत्त्याची मुलगी दादा म्हन्ला म्हंजे मेलेल्या आत्त्याची म्या इचारलं येकदम लई कायकाय झालं आज्जीनं माज्या पाटीत गुद्दा घातला दादानं एक चिमटा काढला आईनं ड्वाळं वट्टारलं आण्णांनी माज्याकडं लईच रागानं पायलं म्या मान खाली घातली उरावर धोंडा बसला बगा मेलेल्या आत्त्याची पोरगी कशी आसंल ती आण्णा घिऊन आले नंदाताईला मला नाय आवडली तशी म्याबी गोरी न्हाई पर ती पारच काळीढुस्स म्या तिच्यासंगट जास्ती बोल्ले नाय दादाचंन तिचं मातुर झ्याक जमलं कायबाय हसायचे बोलायचे सारके म्या गपचिप त्यांच्या मागंमागं र् हायची नंदाताईला लई कायकाय म्हैती गाणी काय गोष्टी काय खेळ काय चा काय इचारू नगा त्या दिशी तिनं केलेली शाबुदाणा खिचडी येकदम बेश मंग मला नंदाताई आवडाया लाग्ली तिचा हात धरून म्या गावभर हिंडाया लाग्ली पंदरा इस दिसांनी नंदाताईला तिच्या घरला पोचवायचा विषय निगाला आज्जीनं डोळ्यास्नी पदर लावला नंदाताईबी सारकी रडाया लागली राती माजा हात गच्च पकडून बोल्ली आन्जे मला नाही जायचं घरी कधीच नाही मामा मामीला सांग तू म्या लगी आज्जीकडं आज्जी बोल्ली की आई आण्णा दुसरं काय म्हणत न्हाईत नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्याचं म्या आज्जीला लाडानं बोल्ली तर आज्जी ती परक्याची पोर असलं कायबाय बोलाया लाग्ली फुस्स आज्जीचा येळंला कायबी उपेग नसतोयच आण्णांकडं ग्येले नंदाताईला आपल्याकडंच ठिवून घ्यायचं बोल्ले तर आण्णा बरं म्हन्ले पर मला काय त्यात रामसीतामाय वाटलं न्हाय आईला बोल्ले तर म्हन्ली आपल्या गावात शाळा कुठंय नंदाताईसाठी आपला दादाच शहरात राहून शिकतो ना तू हट्ट केलास तर शाळा बुडेल तिची शहाणी मुलगी ना तू पोरींनी शाळा शिकाया पायजे हे बरोबर हाय गुर्जीबी सांगतेत म्या नंदाताईला बोल्ली न्हाय जमायचं शाळा बुडंल की तुजी नंदाताई येकदम गप झाली आमी वड्यापल्याडच्या मळ्यात फिराया गेल्तो नंदाताई एकलीच हाये तिला ना भैण ना दादा ती आप्पांसंगट राहते आप्पा म्हंजे तिचे वडील तिची आज्जी म्हंजे आप्पांची आई कंदीमंदी येऊन जाते त्यांच्याकडं आमची आज्जी कंदी तिकडं जात नाय आण्णाबी नाय म्याबी नाय तीबी येत न्हाय या दिवाळीला पैल्यांदा आली म्या नंदाताईला इचारलं तुला करमत न्हाय का येकलीला तुला का नाय परत जायाचं तुज्या घरला नंदाताई रडाया लाग्ली म्हन्ली आमचे आप्पा फार वाईट आहेत आईला मारायचे नेहमी आता मला मारायला लागलेत सारखे आन्जे मला जर परत तिकडं पाठवलं ना तर मी जीव देईन आईसारखा सुमन आत्त्यानं जीव दिलता पुन्यांदा माज्या उरावर धोंडा पडल्यागत झालं घरी आलो तर दत्तुमामा आलते आमच्या पुण्याच्या आत्याचा नवरा मला येकदम भारी सुचलं दत्तुमामा येकलेच पेपर वाचित व्हते म्या म्हन्लं ओ तुमी पोलिस आहात नव्हं दत्तुमामा हसले म्हन्ले होय बाईसाहेब कोण त्रास देतं तुला नाव सांग तुरुंगात टाकू आपण त्याला इकडंतिकडं कुणी नवतं तरी दत्तुमामांच्या अगदी जवळ जाऊन कानात बोल्ले आप्पा आप्पा कोण आप्पा त्यांनी इचारलं या मोट्या मानसास्नी समदं समजून सांगावं लागतंय नंदाताईचे आप्पा तिला तरास देतेत मारतेत म्या बोल्ली दत्तुमामा माज्याकडं पाहातच रायले नंदाताई आत्त्यासारका जीव दीन म्हणती त्या आप्पाफप्पांना पकडा तुमी म्या रडाया लाग्ली रडू नकोस मी बघतो काय करायचं ते दत्तुमामा म्हन्ले माजं रडू काय थांबचना लई त्हान लाग्ली व्हती डोस्कं ठणकत व्हतं डोळे उगाडले उटाया जमंना आज्जी माज्याजवळ व्हती दादानं लगी माजं कपाळ फडक्यानं पुसलं नंदाताई कुटंय म्या इचारलं आन्जे मी इथंच आहे तुला बरं वाटल्याशिवाय मी कुठं जाणार नाही लवकर बरी हो तू नंदाताई बोल्ली तशी म्या तिचा हात पकडून ठिला डोळे बंद करून द्येवाला म्हन्लं लई दुखतंय मला पर बरं न्हाई क्येलंस तरी चालतंय म्हंजे मंग नंदाताई जीवबीव न्हाई द्यायची किती दिस गेले म्हाईत न्हाई दादा आज्जी नंदाताई आई आण्णा सगळे व्हते येक दिवस येष्टीत घालून तालुक्याला नेलं मला डॉक्टरकाकांनी कडूझार औषाद दिलं ताप कायी कमी व्हईना नंदाताई हितंच व्हती ते बेश येके दिवशी सकाळी सकाळी जोराजोरात आवाज यायला लाग्ले आमच्या घरात असलं आरडाओरडीचं भांडाण कंदी नसतंय आज्जी जवळ नव्हती नंदाताई रडत व्हती दादा तिला समजौत व्हता दत्तुमामांचाबी आवाज आला आण्णा चिडलेले आईबी कायतरी बोलत व्हती येक आवाज पुण्याच्या आत्याचा व्हता दुसरा फलटणच्या आत्याचा समदे कशापायी आलेत दादानं औषाद दिलं म्या झोप्ली राती जाग आली तवा आण्णा आई आज्जी कुजबुजत व्हते आई आणि आज्जी रडत व्हत्या आण्णा कधीबी रडतील की काय असं दिसत व्हतं माझ्या सुमीला काय भोगावं लागलं तिचं तिलाच माहिती आन्जीनं धोसरा घेतला म्हणून नंदाच्या वेळी तुम्ही सगळे जागे झालात हे नशीबच आज्जी म्हणत व्हती म्या गपचिप झोपली परत येके दिवशी जागी झाले तवा कायबी दुखत नव्हतं एका हातात दादाचा हात आणि दुसर् या हातात नंदाताईचा हात व्हता दोघंबी माज्याकडं पाहून हसत व्हते आज्जी देवापुडं बसली व्हती आण्णा खुर्चीवर बसून हासत होते आई डोळे पुसत व्हती मला लई भूक लागली व्हती तूप मेतकूट भात खाल्ला म्या बरी झाली म्हंजे नंदाताई आप्पांकडं जाणार जीव देणार म्या हळूच तिच्याकडं पायलं ती हसत व्हती आण्णा म्हन्ले आन्जाक्का आता फटाफट बरं व्हायचं आपण सगळे तालुक्याच्या गावाला राहायला जाणार मला काय बरं वाटलं न्हाई आणि नंदाताई म्या इचारलं नंदाताई जाईल तिथं दादाच्या शाळेत आणि तू दुसर् या शाळेत आई म्हन्ली नंदाताई आता कायमची आपल्यासोबतच राहणार आहे आज्जीनं सांगितलं आप्पा त्यास्नी तुरुंगात घातलं का न्हाय दत्तुमामांनी मी दादाला एकट्याला गाठून इचारलं छे तुरुंगात नाही टाकलं पण नंदाताईला मारणार नाही असं सगळ्यांसमोर कबूल केलं त्यांनी दत्तुमामांनी दम दिला आप्पांना दादा म्हन्ला झ्याक जिरली नंदाताईला मारतेत होय म्हंजे आता दादापण घरी राहणार हॉटेलात नाई नंदाताई आमच्याकडं राहणार म्या शेरातल्या शाळंत जाणार म्या पयल्यासारकी टुणटुणीत झाली पळत बायेर जाऊन म्या शेरात जाणार वराडले अंगणात मोत्या होता तो शेपटी हालवत माझ्यासंगं गोलगोल फिरायला लाग्ला अंक्या निम्मी भान्याला सांगितलं गुर्जींना सांगून आले समदे मला तालुक्याच्या गावाचं कायबाय विचारत व्हते आमालाबी घिऊन जा म्हणत व्हते पळापळीत उरावरचा धोंडा भौतेक कुटंतरी पडला ग्येला येकदाचा पूर्वप्रसिद्धी मिसळपाव दिवाळी अंक २०१६ posted by aativas at 2 18 pm 5 comments labels आन्जी कथा जगणं नाती माणसं मुली wednesday july 22 2015 २३० पुनर्भेट २३४ मुलींपैकी ती एक इयत्ता सहावीत म्हणजे तेरा चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली त्यापैकी ही एक रापारिगा लीडर किंवा लीड गर्ल कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन आई वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच दरम्यान अनेकदा या मुलींची नावं संगणकाच्या पडद्यावर उमटली कधी वयानुसार गट कधी भाषेनुसार कधी कुटुंबाच्या माहितीनुसार वडील नसलेल्या मुली किती नातलगांकडे राहणा या मुली किती सावत्र आई वडील असलेल्या मुली किती वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीचं विश्लेषण आणि त्या अनुषंगाने नवनव्या कल्पना शिबीर आठ जिल्ह्यांत झालं आता हा शेवटचा जिल्हा या जिल्ह्यात सहा शाळा प्रत्येक शाळेची भेट आणि त्यात रापारिगा लीडर्स शी संवाद जमलं तर गृहभेट आणि पालकभेट भर दुपारी बारा वाजता आम्ही शाळेत पोचलो मुलींचा वर्ग बारा वाजता सुरु होतो त्यामुळे ही योग्य वेळ त्यांना भेटायची पाचेक मिनिटांत लाजून मान खाली घालून तरीही उत्सुक तिरक्या नजरेने पाहणा या सहा मुली माझ्यासमोर उभ्या एकेक नाव सांगतेय आणि मी हातातल्या यादीवर बरोबर ची खूण करतेय एक दोन तीन चार पाच वा इथं एकही रापारिगा लीडर शाळा सोडून गेली नाहीये तर अरेच्चा पण ही सहावी मुलगी वेगळंच नाव सांगतेय कागदावर ते नाव नाहीये हं म्हणजे इथंही गळती झालीय तर लग्न झालं की काय तिचंही एका क्षणात मनात किती ते विचार मी त्या नव्या सहाव्या मुलीची आधी व्यवस्थित विचारपूस करते मुख्याध्यापकांकडे वळून मी प्रश्न विचारणार तितक्यात विचार बदलून मी मुलींना विचारते पण सेलेस्टिना कुठेय ती फक्त आज नाही आली शाळेत की बरेच दिवस गैरहजर आहे ela morreu ती मेली निर्विकार चेह याने एक मुलगी सांगते मला काय बोलावं ते सुचत नाही काय झालं मी विचारते माहिती नाही एक दिवस आजारी पडली दुस या दिवशी गेलीच ती डॉक्टरकडे न्यायच्या आत मुख्याध्यापक सांगतात कधी झालं हे मी विचारते आपापसात चर्चा करून आठ दिवस या निष्कर्षाप्रत ते येतात तिच्या आई वडिलांना भेटता येईल का या माझ्या प्रश्नावर ते सध्या कामासाठी गाव सोडून गेल्याचं कळलं मृत्यू मला नवा नाही जिवलगांच्या जाण्यातून त्याची अनेकदा चाहूल घेतली आहे पण मृत्यूची सवय होता होत नाही प्रत्येकवेळी तो नवा असतो तितकाच अंतर्मुख आणि हतबल करणारा असतो त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव लख्ख करणारा असतो परक्या भूमीतल्या जिला मी कधीही भेटले नव्हते अशा या मुलीच्या निमित्ताने मृत्यू आज पुन्हा भेटला पुन्हा एकदा डोळे ओलावून गेला प्रश्न मरण्याचा नसतो तर जगण्याचा असतो हे अधोरेखित करणारी पुनर्भेट अजून किती बाकी आहेत posted by aativas at 10 05 pm 8 comments labels अनुभव नाती मुली मोझाम्बिक sunday june 7 2015 २२८ भीतीच्या भिंती ७ कोपरा भाग ६ स्त्री पुरुष समतेच्या प्रवासात खास स्त्रियांसाठी असणा या सोयी हा विरोधाभास नसतो तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो हे भाषणातलं वाक्य वाटतं खरं पण तसं नाही अनेक प्रवास एकटीने करताना प्रश्न फक्त माझ्या क्षमतेचा नसून सभोवतालच्या लोकांच्या संवेदनशीलतेचा देखील असतो असा आजवरचा अनुभव त्यामुळे दिल्लीत मी राहायला गेल्यावर आठवडाभरात दिल्ली मेट्रो स्त्रियांसाठी वेगळं कंपार्टमेंट मेट्रोचा डबा हे काही योग्य वाटेना म्हणायला घोषित केलं तेव्हा मला आनंद झाला होता स्वत च्या मर्यादा ओळखायची ही सवय जाचक असते अनेकदा पण किंमत मोजायची तयारी नसते माझी तेव्हा इलाज नसतो रोज फक्त ऑफिस ते घर ठराविक रस्ता तेच सुरक्षा रक्षक तीच माणसं बोलायचे तेच विषय रस्त्यात दिसणारे तेच रणगाडे ऑफीसच्या कोप यातून दिसणारा आकाशाचा तोच तुकडा भिरभिरणारी तीच हेलिकॉप्टर्स तेच सायरन आणि रोजचे तेच ते सुरक्षा संदेश संध्याकाळी पाचच्या आत घरात नाविन्य काही ते नाहीच शिवाय सोबत आणिक एक वेगळंच द्वंद्व आजवरचं आयुष्य भेदभाव जोपासणा या रूढी परंपरांशी झगडण्यात गेलं इथं मात्र स्थानिक संस्कृतीबद्दल आदर म्हणत डोकं हिजाब मध्ये झाकून वावरत होते त्याचाही मानसिक ताण होता हिजाब म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर डोकं आणि छाती झाकणारं वस्त्र ओढणी वापरायची सवय असल्याने तसा त्रास नव्हता म्हणा पण हिजाब म्हणजे स्त्रीच्या सभ्यतेचं प्रतिक असलं एक संभाषणवजा भाषण ऐकून एक दिवस वैतागाच्या भरात मी हिजाब वापरला नाही तर गाडीच्या काचेवर सणसणीत दगड आला प्रतिक्षिप्त क्रियेने मी खाली वाकले गाडी बुलेटप्रुफ नसती तर माझ्या डोक्याचा नेम अचूक साधला गेला असता तिथल्या वातावरणात ही अगदीच किरकोळ गोष्ट पण क्षणभर मी हादरले हे कबूल करायला हवं माझ्यासमोर पर्याय असतात तेव्हा निर्णयस्वातंत्र्याची शेखी मला मिरवता येते पण नियम मोडायची किंमत मृत्यू असेल तर विचार आणि व्यवहाराचं स्वातंत्र्य ही आज अनेकांसाठी फक्त एक कविकल्पना आहे हे भयावह सत्य काबूलमधील वास्तव्यात समोर आलं आणि तिथल्या स्त्रियांची आणि एकंदर समाजाचीही कोंडी काही अंशी मला समजली एक दिवस हंगामा शी ही माझी सहकारी बोलत होते मला काही उद्योग व्यवसाय करणा या स्त्रियांना भेटायचं आहे असं मी तिला सांगत होते ती म्हणाली तू अजून बाग ए जनानात गेली नाहीस का असं करू परवा सकाळी जाऊया मीही खूप दिवसांत गेले नाही तिकडे परवानगी वगैरे मी काढते सगळी तू फक्त तयार राहा नऊ वाजता काहीतरी नवं घडणार तर इथल्या आयुष्यात याचा मला आनंद झाला मी हनीफला हा बांगलादेशचा म्हटलं तुला पण यायचं असलं तर चल तर माझ्या सोबत बाग ए जनानात त्यावर हंगामा हसून म्हणाली त्याला नाही इतक्या सहज येता येणार तिथं त्याचं काही काम असलं तरच त्याला प्रवेश मिळेल तोही महिला मंत्रालया च्या लेखी पूर्वपरवानगीने ही बाग फक्त स्त्रियांसाठी आहे ही माहिती मला रोचक वाटली नेहमीप्रमाणे बंदूकधारी सैनिकांच्या पहा यातून आम्ही बागेत प्रवेश केला संबंधित खात्याच्या शासकीय अधिकारी सोबत असल्याने आमची सुरक्षा तपासणी झाली नाही कदाचित त्यामुळेच आम्हाला प्रवेशिकाही विकत घ्यावी लागली नाही अन्यथा दहा अफगाण आणि स्त्रियांच्या सोबत येणा या १२ वर्षांपेक्षा लहान मुलींना आणि मुलांना पाच अफगाण प्रवेश शुल्क आहे गुरुवार शुक्रवारी इथं गर्दी असते आज मंगळवार असल्याने गर्दी कमी आहे पण अगदी शुकशुकाट नाही तरुण मुलींचे प्रौढ स्त्रियांचे छोटे गट दिसताहेत हसण्याचे आवाज येताहेत संगीत कानांवर पडतंय वातावरणात एक निवांतपण आणि मोकळेपणा आहे या भिंतीच्या शहरात अशीही एक जागा आहे तर अशी एक जागा जिथं स्त्रियांना चेहरा लपवण्याची गरज नाही माझ्याही नकळत मी एक दीर्घ श्वास घेतला प्रथमदर्शनी बाग मला खूप आवडली स्वच्छता आहे शांतता आहे सावली आहे बसायला पुरेसे बाक आणि तेही चांगल्या स्थितीत आहेत भरपूर झाडं आहेत शिवाय उगीच शेरेबाजी करणारे विखारी नजरेनं पाहणारे पुरुष कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येणारा हा सर्वसामान्य अनुभव मात्र जगातल्या सर्व पुरुषांबद्दलची ही नोंद नाही नाहीत पुस्तक वाचत बसायला नुसतं निवांत बसायला मस्त जागा आहे ही तेरा एकरांची ही जागा चारी बाजूंनी बंदिस्त पण आता भवताली उभ्या राहणा या इमारती या जागेच्या मूळ उद्दिष्टासाठी प्रश्नचिन्हं ठरताहेत ही जागा एके निसर्गरम्य स्थळ होतं काबूलमधलं पण मुजाहिद्दीन तालिबान यादवी या काळात त्याची प्रचंड नासधूस झाली आणि कालांतराने तिथं कचरा डेपो झाला मुजाहिद्दीन आणि तालिबान या दोन्ही काळांत स्त्रियांच्या सार्वजनिक वावरावर स्त्रियांच्या जगण्यावर अनेक निर्बंध लादले गेले स्त्रियांनी शिकायचं नाही अर्थार्जन करायचं नाही संगीत ऐकायचं नाही कुटुंबातील प्रौढ पुरुषाची सोबत असल्याविना रस्त्यावर यायचं नाही पुरुष डॉक्टरकडून तपासून घ्यायचं नाही आणि स्त्रियांनी वैद्यकीय व्यवसाय करायला बंदी शरीर नखशिखान्त झाकणारा बुरखा वापरायचा सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर बंदी क्रीडासहभागावर बंदी असले अमानुष नियम इथं सविस्तर यादी आहे स्त्रियांसाठी पूर्ण देशच तुरुंग झाला नियमाविरुद्ध बंड करण्याची शिक्षा एकच मृत्यू तुम्ही तुमचा भाऊ तुमचे वडील तुमचा नवरा तुमचा मुलगा यांपैकी कुणीही कदाचित सगळेही मारले जाऊ शकतात आहे तयारी २००२ ०३ च्या सुमारास युएसएड usaid च्या आर्थिक मदतीतून या जागेचं पुनरुज्जीवन झालं यात पुढाकार घेतला तो महिला मंत्रालयाने आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदत केली इथं काम करणा या मजूरांत ५० टक्के स्त्रिया होत्या हंगामासारख्या अनेक स्त्रिया झाडं लावण्याच्या कामात विनावेतन सहभागी झाल्या विध्वंसातून झालेल्या या निर्मितीशी स्थानिक स्त्रियांचं एक हृद्य नातं आहे याचा प्रत्यय हंगामाच्या चेह याकडे पाहून येत होता बाग ए जनाना त स्त्रिय...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • Site Meter
  • Powered By Blogger
  • Page copy protected again...
    Do not copy content from ...
  • मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - ...
  • My photo
  • Typical Khasi House
  • Flag Counter

Verified site has: 285 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-155 156-160 161-165 166-170 171-175 176-180 181-185 186-190 191-195 196-200
201-205 206-210 211-215 216-220 221-225 226-230 231-235 236-240 241-245 246-250
251-255 256-260 261-265 266-270 271-275 276-280 281-285


The site also has references to the 77 subdomain(s)

  thistimethattime.blogspot.com  Verify   transientbonds.blogspot.com  Verify   mohanaprabhudesai.blogspot.com  Verify
  kathapournima.blogspot.com  Verify   railandbusfanning-ram.blogspot.com  Verify   apalacinemascope.blogspot.com  Verify
  nvgole.blogspot.com  Verify   rvgore.blogspot.com  Verify   ekregh.blogspot.com  Verify
  purvatarang.blogspot.com  Verify   prabhunarendra.blogspot.com  Verify   cooldeepak.blogspot.com  Verify
  akshardhool.blogspot.com  Verify   shrutisamvedana.blogspot.com  Verify   rahulphatak.blogspot.com  Verify
  shabd-pat.blogspot.com  Verify   ransap.blogspot.com  Verify   atre-uvach.blogspot.com  Verify
  shabdavel.blogspot.com  Verify   harekrishnaji.blogspot.com  Verify   zulelal.blogspot.com  Verify
  harinarke.blogspot.com  Verify   akhildeep.blogspot.com  Verify   mokale-aakash.blogspot.com  Verify
  majhiyamana.blogspot.com  Verify   mpmate.blogspot.com  Verify   shilpabelgi.blogspot.com  Verify
  anaghaapte.blogspot.com  Verify   pre-tarang.blogspot.com  Verify   ashwinee-evergreenashwinee.blogspot.com  Verify
  aatalyaasahitmaanoos.blogspot.com  Verify   manmaujee.blogspot.com  Verify   alavavarachepani.blogspot.com  Verify
  swingsofmind.blogspot.com  Verify   vaiddya.blogspot.com  Verify   thebabaprophet.blogspot.com  Verify
  chinhatheartblog.blogspot.com  Verify   moklik.blogspot.com  Verify   my-crazyday.blogspot.com  Verify
  osarisangram.blogspot.com  Verify   manspandane.blogspot.com  Verify   merakuchhsaman.blogspot.com  Verify
  binarybandya.blogspot.com  Verify   nemane-nemade.blogspot.com  Verify   jaswandi.blogspot.com  Verify
  nileshgadre.blogspot.com  Verify   psiddharam.blogspot.com  Verify   manmanjusha.blogspot.com  Verify
  godgappa.blogspot.com  Verify   kamleshkavita.blogspot.com  Verify   bhautorsekar.blogspot.com  Verify
  restiscrime.blogspot.com  Verify   agnisakha.blogspot.com  Verify   karadyaachhata.blogspot.com  Verify
  ejmarathe.blogspot.com  Verify   shatapavali.blogspot.com  Verify   majhyamanatalekaahee.blogspot.com  Verify
  mauscreations.blogspot.com  Verify   avinashdharmadhikari.blogspot.com  Verify   thoughtfortuday.blogspot.com  Verify
  ase-vatate-ki.blogspot.com  Verify   marathisahitya.blogspot.com  Verify   sardesaies.blogspot.com  Verify
  iravatik.blogspot.com  Verify   nisargvarta.blogspot.com  Verify   mukamar.blogspot.com  Verify
  samvaadini.blogspot.com  Verify   remichimarathiboli.blogspot.com  Verify   amritvarshini.blogspot.com  Verify
  murali-aparna.blogspot.com  Verify   darmyaan.blogspot.com  Verify   mazamanogat.blogspot.com  Verify
  svachchhandi.blogspot.com  Verify   shilpasview.blogspot.com  Verify   manwadhaywadhay.blogspot.com  Verify
  dokyatlyakhokyat.blogspot.com  Verify   sudhanshu-shubhangee.blogspot.com  Verify


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Thu, 08 Oct 2026 20:58:48 GMT
Date Thu, 08 Oct 2026 20:58:48 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Wed, 07 Oct 2026 12:29:52 GMT
ETag W/ 7159bb9c4a2538fe92fbef5eaa4a2948cc88a94ce2165319c0f2e7463ea7840a
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 64231
Server GSE
Connection close

Meta Tags

title=":"
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/abdashabda.blogspot.com/search/label/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80" property="og:url"
content="अब्द शब्द" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="अब्द शब्द" itemprop="name"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="2469647580771663985" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2024/01/blog-post.html" itemprop="url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="2713348269432160423" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2017/02/blog-post_23.html" itemprop="url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="6895630351416395589" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2015/07/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWpouhm8pWQvKpSO60nwRtQ4DptOOfN3Yt0ABHhW3D-4tzMnbNSA4zoxBmV42I-4fhmsySyek9HDA6Mz2RG8D7kBOLE68Sz4sLeBvnpUHoNy_xJZtpunEUBZ_t_LKmOCmY3tzIep1VkNE/s640/Baag+e+Jhananaa+Kabul+view.JPG" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="7412663633061640241" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2015/06/blog-post.html" itemprop="url"

Load Info

page size64231
load time (s)1.209189
redirect count0
speed download53127
server IP 172.217.22.65
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"