If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: abdashabda.blogspot.com - .

site address: abdashabda.blogspot.com

site title:

Our opinion (on Monday 28 September 2026 12:08:41 UTC):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:


page from cache: 2 days ago
Meta tags:

Headings (most frequently used words):

2026, बोशांको, ची, भेट, भाग, august, tuesday, मी, काली, आणि, अब्द, शब्द, pages, thursday, 13, saturday, july, 18, april, 21, february, 24, sitemeter, बुक, शोध, two, more, blogs, जुनी, पाने, वाचक, कोण, typical, khasi, house, labels, वाचते, वाचकांची, आवड, subscribe, to, blogadda, footsteps, 2014, onwards, २८४, दक्षिणेकडं, जाताना, विविधांगी, माणसं, चेन्नेमध्ये, बसचा, प्रवास, २८३, मेघनाद, मंदिर, गिरीश, मंच, मेघनादवध, काव्य, गौतम, हालदार, २८२, जुनं, कोलकाता, २८१, शांतिनिकेतन,

Text of the page (most frequently used words):
आणि (153), आहे (127), ago (86), years (69), मला (55), आहेत (54), नाही (54), होते (52), काही (46), होती (45), असं (42), त्या (39), एका (35), होता (35), होतं (33), इथं (32), मध्ये (31), म्हणजे (30), दोन (26), त्यांनी (24), म्हणून (22), तिथं (21), माहिती (20), नाव (19), #शांतिनिकेतन (18), माझ्या (17), आम्ही (17), आलं (17), अनेक (17), त्यांना (17), बंगाली (17), त्यामुळे (16), वाटलं (16), नव्हतं (15), अशा (15), 2014 (14), तीन (14), जागा (14), 2013 (14), मेट्रो (14), प्रवास (14), कोलकाता (14), चित्रं (14), तरी (13), यांच्या (13), february (13), 2010 (13), 2011 (13), 2012 (13), होत्या (13), यांनी (13), भाषा (12), माणसं (12), इतिहास (12), april (12), केवळ (12), केली (12), केलं (12), परिसरात (12), झाली (12), फक्त (12), ट्रेन (12), जास्त (11), भेट (11), भाग (11), लक्षात (11), july (11), june (11), पाहायला (11), काय (11), अशी (11), मुख्य (11), बर्थ (11), august (10), येत (10), गेले (10), march (10), 2026 (10), कळलं (10), आली (10), फार (10), सांगितलं (10), तिकिट (10), लोअर (10), कविता (9), आधी (9), ठिकाणी (9), घेऊन (9), भागात (9), आला (9), किंवा (9), 2009 (9), may (9), september (9), 2015 (9), केला (9), दुसऱ्या (9), करत (9), त्यांच्या (9), तास (9), गर्दी (9), खूप (9), अगदी (9), मंदिर (9), काळ (8), केंद्र (8), बाहेर (8), शब्द (8), कोलकात्यात (8), मेघनाद (8), माझी (8), पुन्हा (8), रेल्वे (8), रामकृष्ण (8), पुस्तक (8), october (8), december (8), january (8), 2016 (8), झालं (8), तरीही (8), सगळं (8), वेळ (8), आम्हाला (8), संग्रहालय (8), झाला (8), प्रसिद्ध (8), आता (8), तेव्हा (8), स्थानकावर (8), स्थानक (8), चेन्नै (8), आजही (7), आपण (7), this (7), english (7), जायचं (7), मराठी (7), विचार (7), मूर्ती (7), याच (7), एकदा (7), months (7), मुलं (7), बंगाल (7), गौतम (7), november (7), जुन्या (7), राहिले (7), आपल्याला (7), असतं (7), गेलो (7), दिसलं (7), प्रयोग (7), पाहून (7), टागोर (7), दिवस (7), नव्हती (7), हिंदी (7), उभं (7), हुगळी (7), दिसली (7), मोठी (7), ट्राम (7), रांगेत (7), गप्पा (7), comments (6), कला (6), पाच (6), याची (6), you (6), want (6), read (6), post (6), available (6), here (6), दक्षिणेश्वर (6), पाँडिचेरीला (6), थोडा (6), पाणी (6), शिक्षण (6), पश्चिम (6), अनुभव (6), पूर्ण (6), असे (6), प्रश्न (6), दिसतं (6), दोन्ही (6), संवाद (6), अंतर (6), पाहताना (6), भाषेत (6), गेलं (6), छान (6), दिसत (6), राहिलं (6), वर्ष (6), त्याचं (6), इतर (6), छोट्या (6), रवीन्द्रनाथांनी (6), इथल्या (6), भवन (6), बाजूला (6), बाडी (6), घरात (6), पाठ (6), वगैरे (6), शांत (6), जातं (6), जाऊन (6), असतो (6), जागतिक (6), नव्हता (6), हावडा (6), ब्रिटिश (6), इमारत (6), मोठ्या (6), सुमारे (6), दहा (6), दिवशी (6), चालू (6), लोक (6), गेली (6), हालदार (6), शहर (5), रात्री (5), संस्कृती (5), मनात (5), सुंदर (5), आपली (5), नवा (5), रस्ता (5), तरुण (5), आमच्या (5), blog (5), बुक (5), झाले (5), पुणे (5), विवेकानंद (5), पुस्तकं (5), गंगा (5), 2019 (5), 2023 (5), 2024 (5), 2025 (5), असून (5), आपल्या (5), समोर (5), याचं (5), असा (5), प्रदर्शन (5), फोटो (5), नाहीत (5), आणखी (5), वाटत (5), असेल (5), लागलं (5), रवीन्द्रनाथांच्या (5), सरकारी (5), काळात (5), रवीन्द्रनाथ (5), तयार (5), त्यात (5), बांग्ला (5), पाहता (5), करताना (5), अजूनही (5), वर्ग (5), आश्रम (5), परिसर (5), सांस्कृतिक (5), स्थापना (5), यांचा (5), पर्याय (5), बंद (5), टागोरांनी (5), कारण (5), झालेली (5), योग्य (5), भव्य (5), बंगालच्या (5), थेट (5), कॉफी (5), बोई (5), पारा (5), विविध (5), असते (5), काव्य (5), बसले (5), गिरीशचंद्र (5), गिरीश (5), लोकांना (5), ताई (5), सगळे (5), posts (4), सकाळी (4), बँकॉक (4), आले (4), पडलो (4), कल्पना (4), अवघड (4), मुली (4), बोशांको (4), काली (4), जाताना (4), पुरुष (4), स्त्री (4), कुठं (4), ऐतिहासिक (4), अर्थात (4), राजकीय (4), प्रवासी (4), चित्रकला (4), labels (4), 2017 (4), जुनी (4), posted (4), aativas (4), पुढच्या (4), किती (4), समजून (4), प्रयत्न (4), पाहिलं (4), जाणवलं (4), अतिशय (4), जिवंत (4), त्यांची (4), शांतिनिकेतनला (4), शांतिनिकेतनमध्ये (4), बोस (4), मात्र (4), बरीच (4), सांगत (4), काम (4), नंतर (4), काहीच (4), देत (4), नावं (4), वेगवेगळ्या (4), संग्रहालयात (4), चर्चा (4), महात्मा (4), गांधी (4), आठवण (4), गायक (4), करता (4), सर्वात (4), जुनं (4), पुढं (4), त्यांचं (4), लहान (4), प्रकारचा (4), दिलं (4), मोठं (4), भेटीत (4), लागले (4), तिकिटं (4), हेरिटेज (4), विश्वभारती (4), स्थानिक (4), भारतीय (4), तसंच (4), लगेच (4), गोष्टी (4), लोकांच्या (4), कमी (4), कोलकात्याच्या (4), सरस्वती (4), तिथल्या (4), येऊन (4), असल्याने (4), आतमध्ये (4), निघालो (4), कुणी (4), पूर्णपणे (4), अर्थ (4), महत्त्वाचं (4), स्मारक (4), प्रत्यक्षात (4), किलोमीटर (4), व्यवस्था (4), अत्यंत (4), राणी (4), नेताजी (4), मन्नाडे (4), हाऊस (4), सुरू (4), सहज (4), जोरासांको (4), पूल (4), पूर्वी (4), अजून (4), स्थानकं (4), मंदिरात (4), त्याचा (4), यांचं (4), असतात (4), असलेल्या (4), बोलणं (4), प्रान्तिक (4), अडीच (4), मधल्या (4), मेघनादवध (4), बदलून (4), मंच (4), दर्शन (4), उभे (4), त्यांच्याशी (4), उभ्या (4), राहिल्या (4), त्याने (4), सेंट्रल (4), गटाच्या (4), साईड (4), all (3), atom (3), खरं (3), पोचले (3), अब्द (3), कोण (3), चालले (3), वेळी (3), निवांत (3), सात (3), सोबत (3), दिशा (3), उत्साहाने (3), करणारी (3), अनोळखी (3), कोलकात्यातला (3), मुक्काम (3), संपत (3), वर्षांत (3), २८४ (3), दक्षिणेकडं (3), च्या (3), मार्ग (3), the (3), जन्म (3), माझे (3), करू (3), मेकप (3), माणूस (3), year (3), weeks (3), सामाजिक (3), संस्कृ्ती (3), समाज (3), मुंबई (3), मातीचं (3), बोलपूर (3), बदल (3), निसर्ग (3), उत्तर (3), अरविंद (3), 2018 (3), उपलब्ध (3), नक्की (3), नवी (3), दृष्टी (3), दिली (3), तिचं (3), आपलं (3), कशी (3), साधेपणा (3), घ्यायला (3), असणाऱ्या (3), विश्व (3), ठेवून (3), सगळी (3), कळत (3), अर्थातच (3), दालनात (3), कसं (3), तिथून (3), इतकी (3), गणेश (3), कदाचित (3), लागेल (3), प्रतिकृती (3), मिळतात (3), दिसला (3), झालेला (3), काढलेली (3), सर्व (3), पुतळा (3), चार (3), परत (3), घेतला (3), संदर्भ (3), तशी (3), फारशी (3), वाटली (3), भारती (3), वादक (3), होऊन (3), वर्णन (3), गृह (3), याही (3), इमारतीत (3), झालेल्या (3), पर्यटक (3), त्याच्या (3), घेत (3), सुरूवात (3), वापरात (3), उंच (3), पहिल्या (3), महत्त्व (3), ठिकाणं (3), काढून (3), इंग्रजी (3), वगळता (3), वॉक (3), होतो (3), येणाऱ्या (3), येऊ (3), परंपरा (3), पुढे (3), सुरु (3), करणं (3), जाणं (3), घेतली (3), केलेला (3), दिसतो (3), गोष्ट (3), हळूहळू (3), वस्तू (3), बाजार (3), येतं (3), आठवतं (3), निर्माण (3), करून (3), गेल्या (3), असल्यामुळे (3), राहिला (3), दीड (3), म्हणत (3), जवळजवळ (3), म्हटलं (3), नेमका (3), सोय (3), इंडो (3), संगम (3), साध्या (3), गरज (3), अनेकदा (3), कळल्यावर (3), सध्या (3), भारत (3), घरी (3), नाहीये (3), एकूण (3), नदी (3), लागते (3), करण्यात (3), पांढऱ्या (3), सत्यजित (3), गेल्यावर (3), असत (3), झाल्या (3), जागेत (3), कॉलेज (3), पुस्तकांची (3), शेकडो (3), तिकडं (3), दिसतात (3), तशीच (3), रांग (3), असल्याचं (3), कधी (3), चपला (3), पडलं (3), परिसरातल्या (3), म्हणूनच (3), चालत (3), दिसले (3), आहोत (3), माणसाला (3), रासमणी (3), जगबंधु (3), मंदिरं (3), जाता (3), प्रवेश (3), स्वामी (3), विषय (3), राहून (3), नदीत (3), विचारलं (3), सार्वजनिक (3), पूजा (3), ब्रिज (3), जणू (3), शांतपणे (3), मजा (3), इतक्या (3), प्रवाह (3), त्यांचे (3), समजत (3), मधुसूदन (3), नाट्यप्रयोग (3), नसून (3), परमहंस (3), माझ्यासाठी (3), अमेरिकन (3), मंदिराचं (3), स्केच (3), हवा (3), बँक (3), नेहमी (3), बाई (3), सुमारास (3), बेलूर (3), तामिळ (3), बसमध्ये (3), मदत (3), चेन्नैला (3), एमएएस (3), दरवाजे (3), एआयने (3), कोयम्बेडू (3), बॅगा (3), राहण्याची (3), तिरुपतीला (3), रेणिगुंठाला (3), गाडी (3), मिनिटं (3), गंमत (3), प्रवासात (3), काका (3), आदराने (3), simple (2), subscribe (2), चित्र (2), तसं (2), अचानक (2), धावती (2), अधिकृत (2), भिंत (2), सांगणं (2), बसून (2), चहा (2), ज्या (2), दरवेशी (2), पहिली (2), चढून (2), येणारी (2), पाऊस (2), २८३ (2), बऱ्याचा (2), सहजच (2), कधीतरी (2), शेवटची (2), show (2), दरम्यान (2), marathi (2), review (2), साहित्य (2), शुभेच्छा (2), वढाय (2), बाबासाहेब (2), सामान (2), मांडणी (2), चिन्ह (2), बाबा (2), रोचक (2), प्रा (2), हरी (2), नरके (2), आपला (2), पार (2), निवडणूक (2), प्रेम (2), प्रभू (2), month (2), दुर्गा (2), स्त्रिया (2), परीक्षा (2), समुद्र (2), वैचारिक (2), वेदान्त (2), रमण (2), प्रदेश (2), धर्म (2), दृष्टिकोन (2), हवेली (2), आंबेडकर (2), जगणं (2), कन्याकुमारी (2), कथा (2), आनंद (2), २०१९ (2), 2021 (2), स्वतंत्र (2), लेख (2), आंतरजालावर (2), निवडक (2), अंश (2), प्रकाशित (2), शोध (2), इथे (2), home (2), जाऊ (2), राहील (2), जगात (2), नेमकं (2), समजलं (2), साधना (2), सौंदर्य (2), खरी (2), लिपी (2), येतील (2), माझ्यासारख्या (2), अद्भुत (2), सुखावणारं (2), प्रकार (2), शांतिनिकेतनच्या (2), तरूण (2), तोही (2), चित्रांचं (2), ऋत्विक (2), घटक (2), बैज (2), मुखर्जी (2), बिनोद (2), बिहारी (2), डोळ्याने (2), काढत (2), वारंवार (2), प्रदर्शनाची (2), यावं (2), रवीन्द्रनाथांचं (2), बहुतेकांना (2), देणारे (2), महत्त्वाचे (2), नंदलाल (2), तिथली (2), ट्रेसिंग (2), नीट (2), कर्मचारी (2), सहा (2), केलेली (2), असतील (2), पडला (2), विकत (2), लक्ष (2), नव्हते (2), खरेदी (2), उत्साह (2), वेगवेगळे (2), उदिची (2), वेगवेगळी (2), घरं (2), श्यामली (2), घरांमध्ये (2), लोकांशी (2), पत्रव्यवहार (2), काढायला (2), परवानगी (2), फिरताना (2), श्रीमंत (2), जाणवतं (2), १९६१ (2), मिळालेल्या (2), नोबेल (2), पारितोषिकाची (2), रवीन्द्रनाथांचा (2), आइन्स्टाईन (2), मृत्यूनंतर (2), १९४२ (2), उभारलं (2), दुसरं (2), स्मरणार्थ (2), दिला (2), मातीची (2), चूल (2), खाल्ला (2), इथली (2), शाळकरी (2), मुला (2), प्रजासत्ताक (2), उशीर (2), नूतन (2), १९०२ (2), बांधलेलं (2), परिसरातलं (2), लिहिल्या (2), नेमक्या (2), आठवत (2), यांची (2), नृत्याचा (2), सराव (2), आपल्याकडं (2), आसपास (2), असो (2), चांगलं (2), कार्यालय (2), १९०१ (2), उल्लेख (2), रंग (2), आवडला (2), रचना (2), रोजच्या (2), वर्तुळ (2), विद्यार्थी (2), बसतात (2), आकाशाखालचे (2), भरतात (2), सप्तपर्णी (2), वृक्ष (2), ध्यान (2), बऱ्याच (2), अंतरावरून (2), छंद (2), घेता (2), ठेवली (2), मार्गदर्शक (2), बोलणाऱ्या (2), तोरण (2), यातली (2), पाहिली (2), जरा (2), बोलपूरला (2), पोचल्याने (2), ओळखलं (2), श्रीनिकेतन (2), मिळून (2), जातो (2), नकाशा (2), लोकांसाठी (2), वारसा (2), शिक्षणाचा (2), संपूर्ण (2), बौद्धिक (2), आंदोलन (2), कलाकार (2), देश (2), जिथं (2), १९२१ (2), याला (2), शैक्षणिक (2), शिक्षणाच्या (2), नाथ (2), न्द्र (2), नावाच्या (2), देवेन्द्रनाथांनी (2), एकर (2), मोकळ्या (2), १८६३ (2), रवींद्रनाथ (2), वडील (2), सुदैवाने (2), रोज (2), उलगडत (2), प्रकारे (2), फिरायचं (2), व्यक्तीला (2), टागोरांचं (2), टिकून (2), नसलेले (2), ऐकलं (2), tuesday (2), समजल्या (2), कोलकात्याचं (2), असावं (2), सणांमध्ये (2), बरंच (2), आयुष्यात (2), योग्यच (2), नेहमीप्रमाणे (2), जाणीव (2), घेतलं (2), मोडक्यातोडक्या (2), पडले (2), एखादं (2), श्वास (2), आलेली (2), तेही (2), जमलं (2), काळातील (2), मिळते (2), परदेशी (2), आकर्षक (2), केले (2), थोडी (2), दिसायला (2), गोथिक (2), बांधकाम (2), गाईडने (2), सरकार (2), पाण्याचे (2), वापर (2), तलाव (2), साधारण (2), काहीही (2), आणलं (2), दुपारी (2), संगमरवरी (2), विस्तीर्ण (2), आवडलं (2), हातात (2), जुने (2), छायाचित्रं (2), शक्य (2), इंडियन (2), हॉल (2), सुभाषचंद्र (2), एकत्र (2), १८७६ (2), केलेल्या (2), अल्बर्ट (2), पासून (2), जावंच (2), शब्दांत (2), पंधरा (2), युनिवर्सिटी (2), हेअर (2), स्कूल (2), हिंदू (2), सोसायटी (2), सहकारी (2), दुकानं (2), बाजारपेठ (2), आशियातली (2), दुर्मिळ (2), इमारतीच्या (2), नागरिक (2), काळी (2), दिलेल्या (2), नोंद (2), त्यातून (2), आधारित (2), पेन (2), द्वारकानाथ (2), पन्नासपेक्षा (2), १८६१ (2), रोजी (2), ठाकुर (2), मानलं (2), रस्ते (2), नमस्कार (2), करणारे (2), उदाहरणार्थ (2), वाचून (2), याचा (2), येणं (2), गोंधळ (2), १९८४ (2), कोलकातामध्ये (2), मेट्रोचं (2), लाईन्स (2), प्रकारचे (2), १८७३ (2), इलेक्ट्रिक (2), मंद (2), मार्गांवर (2), थांबलो (2), व्यवस्थित (2), घराच्या (2), गल्लीत (2), विवेकानंदांच्या (2), सुप्रसिद्ध (2), आलेले (2), पहिल्यांदा (2), स्टेडियम (2), दुसरा (2), वेगळ्या (2), आमच्याशी (2), मराठीत (2), जातील (2), देबाहुती (2), कोलकात्याचा (2), दूरवर (2), मोठाल्या (2), वसंतपंचमीच्या (2), घाटाला (2), लागून (2), उभा (2), आलो (2), त्यावर (2), स्थानकाच्या (2), जाण्याचा (2), कोणत्याही (2), लागली (2), घाटावर (2), स्थानकात (2), फलाटांच्या (2), प्रशस्त (2), उशीरा (2), झालमुडी (2), ट्रेनमध्ये (2), जवळ (2), फलाट (2), दिशेने (2), ऐकताना (2), रंगभूमीवर (2), रौद्र (2), मंदोदरी (2), लक्ष्मण (2), राम (2), दाखवणारे (2), टाकलेली (2), ठेवलं (2), नसताना (2), सादर (2), अभिनेते (2), दिग्दर्शक (2), तीस (2), वर्षांच्या (2), हजार (2), रुपये (2), नवल (2), मिळाली (2), एकच (2), देणं (2), घोष (2), देण्यात (2), व्यावसायिक (2), होतात (2), त्यासाठी (2), उभी (2), जात (2), पाहणं (2), पाँडिचेरी (2), प्रतीक्षाने (2), तुम्हाला (2), मंदिराच्या (2), येईल (2), पारंपारिक (2), शिखरं (2), नदीच्या (2), एकाच (2), जाणाऱ्या (2), ब्राह्मण (2), त्याला (2), पुजारी (2), लागला (2), घाण (2), म्हणाल्या (2), एवढी (2), रांगा (2), त्यातल्या (2), त्यांच्यासोबत (2), पुढचे (2), निमलष्करी (2), अधिकारी (2), येतात (2), माझं (2), बोलायला (2), लागल्या (2), गंगेचा (2), माणसांनी (2), बाहेरून (2), साधारणपणे (2), बसला (2), पाँडिचेरीत (2), चेन्नेत (2), बोलता (2), भरावा (2), जाणारी (2), एसी (2), नसली (2), करुन (2), बॅग (2), होत (2), फलक (2), त्यांच्यासाठी (2), शिकणं (2), दुसरी (2), मेट्रोमध्ये (2), बहुतेक (2), नेहमीच्या (2), प्लॅटफॉर्म (2), वेगळा (2), उतरायला (2), उतरले (2), समोरच (2), central (2), बायकांच्या (2), पुरुषांच्या (2), फरक (2), आधीच (2), आग्रहाने (2), रिकामी (2), काकांना (2), तुम्ही (2), टीसी (2), घेतलेल्या (2), घरचं (2), जेवण (2), कौतुक (2), एकदम (2), ट्रेनने (2), योगी (2), निवृत्त (2), कारगिल (2), माझ्याशी (2), जाणार (2), संभाषण (2), कानांवर (2), बदलत (2), आग्रह (2), सोडून (2), विरळाच (2), सुपरफास्ट (2), पावलं (2), एआयला (2), theme, powered, blogger, footsteps, onwards, blogadda, प्रसंगाला, वर्षांपेक्षा, उलटून, गेलाय, जसच्या, डोळयांसमोर, राहतं, शनिवारच्या, ११७, सांभाळ, द्यायच्या, यादीत, कामासाठी, गुरूवारी, थाई, लँडच्या, २३८, गटाची, मीटिंग, संपली, सगळ्याजणी, ग्रामपंचायतीच्या, कार्यालयातून, स्वयं, सहाय्यता, भारदस्त, असलं, रुपयांची, यातलं, चाल, फूलघर, झाडांनी, वेढलेली, संध्याकाळच्या, सगळेजण, पीत, तेजस्वी, आवाज, विचारतो, मनुष्याला, ११८, पाउले, आकाशी, चालावे, नसलो, सावली, शोधावा, पायांना, फुटल्याच, आहेतच, गावे, प्रत्येक, शिबिराची, संध्याकाळ, डोंगर, दमून, प्रफुल्लित, चेह, मुल, त्यांच, स्वागत, तितक्याच, महेश, काल, परवा, पुण्यात, वीज, दंगामस्तीसह, हमखास, अनिलांची, पेर्ते, व्हा, संग्रहातली, अनिलांचा, वाचकांची, आवड, एस्पीडीपी, शुभांगी, डोक्यातल्या, खोक्यात, भ्रम, णगाथा, रमलखुणा, मांडवगण, how, about, मधुरिमा, कुळकर्णी, रमेशची, कैफियत, स्वच्छंदी, manatla, thodasa, निमित्ताने, darmyaan, त्रिवेणी, murali, खताचा, खांब, धागे, दोरे, व्यवहार, रसिक, सानुल्या, सैंपाकघरी, remichi, boli, रेमीची, बोली, साठी, पिंजरा, संवादिनी, कुठला, म्हणेल, बलात्कार, व्हायलाच, हवेत, मुकामार, पाय, isolated, portal, mayuresh, kulkarni, नळदुर्गच्या, किल्ल्यात, वटवाघळांचा, घरोबा, amazing, bats, निसर्गवार्ता, ग्रीनवॉशिंग, ग्राहकांची, जागरूकता, iravati, अरुंधती, आनंदोत्सव, दीपोत्सव, फराळोत्सव, फटाकेत्सव, सरदेसाईज, दवबिंदु, उमेद, कागद, अन्, लेखणी, मार्केसचा, जादुई, वास्तववाद, तिसरे, literature, शाणपट्टी, शुऽऽऽ, बोलायचं, पांढर्, यावरचं, काळं, नवे, मोनो, सुचलेलं, अभिनंदन, avinash, dharmadhikari, ripple, creative, mau, मनातला, किल्ला, मनातले, गॉड, स्मॉल, थिंग्झ, शतपावली, वाचू, त्यानंदे, टॅलीनामा, करड्या, छटांचा, मागोवा, आतून, अग्निसखा, थोडे, जरुरत, restiscrime, संघासमोरचे, आव्हान, उलट, तपासणी, बिर्याणीस्तोत्रम्, hymn, biryani, manogate, इतका, लळा, अफ़ू, गुणी, गोडगप्पा, लसणाचे, आक्षे, लढाई, टेनिस, कोर्टची, उधाण, वार्, याचे, सर्वस्पर्शी, विशेषांक, प्रकाशन, बातम्या, घेतात, कृती, कोहम, जास्वंदाची, फुलं, विद्रोह, ढोंग, नेमाने, नेमाडे, बाप्पाची, new, facebook, page, मेरा, कुछ, टिकवण्यासाठी, एवढं, मनस्पंदने, अर्थक्रांती, ढोबळ, विपरीत, तर्क, भुरळ, पाडणारा, प्रचार, ओसरी, हुमुहुमुनुकूनुकूआप्वा, हवाई, मेमरीज, tangents, मॉन्सून, रंजन, केळकर, ह्यांच्या, परिचय, मोकळीक, ledge, आल्हादक, प्रतिबिंब, अप्राप्य, शहाणपणाची, vaiddyacha, वैद्याचा, ब्लॉग, बाप, वटवट, सत्यवान, सूक्ष्मजीवांना, घाबरतो, मनगुज, तुंबाड, विशुभाऊ, फळा, वाढदिवस, पुष्पगुच्छ, केक, swings, mind, स्पंदन, एकत्व, आपुले, विचारयज्ञ, vicharyadnya, परमेश्वराचा, अवतार, अळवावरचे, वनवास, मनमौजी, आतल्यासहित, शांतवन, भिजपाऊस, लंडन, क्षणचित्रे, नॅचरल, हिस्टरी, म्युझियम, pre, तरंग, सहेला, रंजक, सेरीज, आठवणिंचे, पिंपळपान, आॅस्ट्रेलिया, आयलंड, काॅंटिनेंट, सफर, सिडने, मेलबोर्न, tarang, किर्तीमहल, माझिया, मना, मोकळे, आकाश, meek, will, not, inherit, earth, डीडीच्या, दुनियेत, akhil, world, अखिलचं, आरक्षण, गेल्याने, ओबीसी, संकटात, prof, hari, narke, वाईन, स्टेट, zula, unke, dushman, hai, bahut, aadmi, aacha, hoga, रक़्स, करना, sahajach, हरवलेल्या, हिवाळ्याच्या, शब्दवेल, परिचित, प्रवाहाविरोधातला, फ्लो, सिनेमास्कोप, बेड़ा, अत्रे, उवाच, साडे, तासांचा, सफाईदारपणा, धुरंधर, movie, dhurandhar, रणजित, पराडकर, ranjeet, paradkar, रसप, द्वार, द्वारका, कोडं, राफा, तुलसी, अनोखी, अनुभूती, श्रुतीसंवेदना, what, achieved, india, now, quantum, communications, and, why, significant, aksharadhool, सुनीताबाईंचा, डोडी, गाजलेली, मैफिल, निळाईची, गाज, नरेन्द्र, घरातली, मोसम, सत्तेचाळीस, वर्षांची, अनुभवसंपन्नता, नरेंद्र, गोळे, महालक्ष्मी, पूर्वतरंग, भागवतांच्या, भाषांतरात, वॉल्डन, विल्हेवाट, रेघ, वेदमूर्ती, पक्षी, week, लोगोकथा, पार्ले, कथापौर्णिमा, days, अमेरिकेची, पूर्वेकडची, ट्रीप, photo, स्मृति, वाचते, हॉस्पिटल, हरियाणा, स्मरणशक्ती, स्थापत्य, सौमित्र, सिंगापूर, सिक्कीम, साहित्यभूषण, सावित्रीबाई, फुले, सावित्री, सावरकर, कार्यकर्ते, सातपु़डा, शीख, शतशब्दकथा, शंकराचार्य, विविधता, विज्ञान, विचित्रपणा, विकास, वासंती, मुझुमदार, वाचननोंद, लष्करी, सत्ता, ललित, रेचल, कार्सन, रामानुजाचार्य, राजस्थान, महर्षी, म्यानमा, मौन, मोझाम्बिक, मेघालय, मुक्तक, महाराष्ट्र, मर्ढेकर, मध्वाचार्य, मध्य, मणिपूर, भटकंती, बिहार, बोरकर, फिलिपिन्स, प्राणी, प्रसारमाध्यमं, प्रभा, गणोरकर, पोलीस, पॉण्डिचेरी, रेगे, पानिपत, पर्यावरण, पंजाब, नारायण, सुर्वे, नाती, नर्मदा, दिल्ली, दादरा, नगर, दहशतवाद, त्रिवेंद्रम, त्रिपुरा, तालिबान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, डवाव, जीवनशैली, जलव्यवस्थापन, छत्तीसगढ, चरित्र, बुद्ध, गोवा, गुजरात, गांधीजी, गणित, खेडी, खाद्यसंस्कृती, केशवसुत, केरळ, केनिया, कुसुमाग्रज, कुरुक्षेत्र, काबूल, ओडिशा, उपनिषद, उत्तराखंड, आरती, आन्जी, आदिवासी, अहिंसा, अफगाणिस्तान, 161, अनिल, अण्णा, हजारे, २०१७, २०१४, shillong, meghalaya, typical, khasi, house, view, complete, profile, वाचक, पाने, transient, bonds, photoblog, times, change, two, more, blogs, ब्लॉगवरील, लेखन, पूर्णत, लेखी, पूर्वपरवानगी, घेतल्याविना, इथले, अन्यत्र, छापील, स्वरूपात, नयेत, विवेकानंदांचा, वाचा, अभिप्राय, जरूर, कळवा, sitemeter, older, भटकंतीत, शांतिनिकेतनने, गारूड, माझ्यावर, काळच, सांगेल, नातं, कुणाशी, कशाशी, पुरेसं, कलेची, करण्याइतकी, तिच्याशी, बांधिलकी, कलाकारांना, दिसू, शकतं, निसर्गाकडं, पाहण्याची, खरोखर, जगण्यात, चित्रांची, हवी, नुसती, अगणित, शक्यता, निरक्षर, व्यक्तीसाठी, नवं, एकाचवेळी, परक्यासारखं, वागणारं, बोलपूरमधली, प्रदर्शनं, चित्रकलेतलं, अपार, मिळाला, विद्यार्थ्याने, सोप्या, समजावून, सांगायचा, डोक्यावरून, प्रिंटमेकर, पेंटिंग, जीवनकार्यावरचं, यांचे, फारसे, चित्रपट, पाहिलेले, कृष्णा, रेड्डी, तीही, अप्रतिम, सगळीच, अंध, दूरचे, नसे, वास्तवदर्शी, आल्याने, निघावं, पाहण्यासाठी, सुरेख, benode, behari, mukherjee, ram, kinker, baij, रामकिंकर, nandalal, bose, आपल्यापैकी, त्यांच्यासमवेत, योगदान, चित्रकार, आमच्याविना, कुणीच, प्रकाशयोजना, दिसतंच, तिथले, सुरक्षा, उत्साही, अजंठामध्ये, शोधलं, सरांचं, विषयवारचं, पुस्तकात, सविस्तर, मार्गांनी, शोधावी, देणारं, पोस्टर, ajanta, mural, tracing, ganesh, haloi, हलोई, विक्रीकक्षात, चित्रांच्या, नेहमीचा, खाक्या, लोकांकडं, माझाही, करण्याचा, मावळला, घरांच्या, बांधणीत, केलेले, चकित, कोणार्क, उदयन, पुनश्च, घरांना, पाचही, वास्तव्य, उत्तरायण, पंधराशेपेक्षा, वर्गातली, गरीब, मध्यमवर्गीय, प्रकारची, आस्थेने, पहात, थबकून, बंगालसाठी, अभिमानाचा, अस्मितेचा, आस्थेचा, बिंदू, romain, rolland, आश्चर्यजनक, वैविध्यपूर्ण, इत्यादी, जन्मशताब्दी, रवीन्द्रनाथांना, रोमा, रोलां, बिचित्र, संग्रहालयाचं, रबीन्द्र, बाबासाहेबांचा, चौकात, चहाच्या, टपऱ्या, आंबेडकरांचा, कौतुकाने, दिल्लीतल्या, गृहस्थाने, वडिलांच्या, येताना, आलू, चाप, उच्चारलेही, ट्रेनमधल्या, वडिलांची, सहप्रवासी, आधीची, पोस्ट, कार्यक्रमाला, गर्दीही, त्यातही, मुलींची, संख्या, ड़ॉ, राज्यघटना, जानेवारीला, दिनाच्या, कार्यक्रमासाठी, पोचायला, प्रमुख, पाहुणे, पाहुण्यांनी, दिन, कार्यक्रम, चित्रप्रदर्शनं, भटकलो, तूफान, तल्लीन, गात, ऐकतानाही, प्रसन्न, शब्दांमध्ये, येणार, नतुन, मृणालिनी, देवी, पत्नी, कस्तुरबा, यातल्या, कुठल्या, इमारतीतील, भिंतींवर, छतावर, दिल, खुष, गया, ताजी, गाण्यावर, भवनमधली, पाहताहेत, गोष्टींकडं, अजिबात, सरावात, रममाण, एकला, चलो, वडाचं, झाड, रेंगाळताना, पारंब्यांवर, झोके, शेजारच्या, कट्ट्यावर, वास्तूकला, विलक्षण, नव्याचा, स्वीकार, जुन्यातलं, टिकवून, ठेवायची, साधली, प्रथमदर्शनी, फ्युजन, विद्यार्थ्यांना, भवनची, प्राथमिक, माध्यमिक, बिनभिंतींच्या, वर्गाचा, भवनचा, इमारतीचा, इमारतीची, शैलीही, भावली, शैलींचं, १९१९, बौद्ध, शैलीत, बांधलेला, घंटाताल, ठिकठिकाणी, वृक्षांच्या, आजूबाजूला, दगडी, वर्तुळाकार, कट्टा, वर्तुळाचा, भागापेक्षा, शिक्षक, शिक्षिका, बिनभितींचे, पहिलीपासूनचे, छातिम, ज्याला, वृक्षांखाली, देवेन्द्रनाथ, १८६२, जागेचं, कुंपणापलिकडून, पाहावे, बहुतांश, लांबूनच, न्याहाळता, समाजाला, लागलेलं, सेल्फीचं, वेड, भिंतीवर, कोरण्याचा, पर्यटकांमध्ये, वास्तूंमध्ये, आवश्यक, अनासुआने, भाषांमधले, गाईड्स, गटाबरोबर, गाईडसोबत, चालायला, लागलो, माहितीपत्रकात, छातिमतल, उपासना, तालध्वज, देहली, संतोषालय, घंटातल, पूर्व, सिंह, सदन, दिनांत्रिका, चीना, जागांचा, बाकी, वॉकचं, शुल्क, जास्तच, रविवारी, शनिवारी, हाच, आमचा, पहिला, उपक्रम, विद्यापीठीय, अभिव्यक्ती, जीवनदृष्टीची, औपचारिक, जीवनदृष्टी, शेती, समाजविकासाच्या, प्रयोगांसाठी, म्हणजेच, भौगोलिक, ग्रामीण, पुनर्रचना, मानवविद्येचे, विभाग, संगीत, विश्वभारतीचा, विस्तृत, विद्यापीठाचा, केंद्रबिंदू, ओळखला, शिकवणारी, विद्यार्थ्यांसाठी, दर्जा, स्थळा, unesco, मानवी, नातेसंबंध, ऋतू, मानणारा, त्यामुळेच, वर्गखोलीतलं, ज्ञान, सामूहिक, प्रयत्नातून, राहिलेलं, बनलं, विचारवंत, व्यक्तीचं, स्वप्न


Text of the page (random words):
णि उन्नत असे दोन्ही प्रकारचे मेट्रो मार्ग आहेत काही मेट्रो स्थानकांची नावं वाचून थोडा गोंधळ उडाला उदाहरणार्थ ऋत्विक घटक कवि सुभाष गीतांजली सत्यजित रे ही मेट्रो स्थानकाची काही नावं आहेत या नावाचं मोठेपण वादातीत आहे पण ते नाव वाचून आपण शहरातल्या नेमक्या कोणत्या भागात आहोत याचा अंदाज नवख्या माणसाला येणं कठीण आहे कोलकात्यात प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत काही जुने पर्याय अजूनही वापरात आहेत याची जाणीव हे पाहिल्यावर झाली पुढे कॉलेज स्ट्रीटवर यात बसलेले प्रवासी दिसले कोलकात्याच्या या भागाचं जुनेपण अजून टिकून आहे आणि म्हणूनच एक प्रकारचा जिवंतपणाही छोटे रस्ते जुन्या इमारती रस्त्यावर चपला बाजूला ठेवून देवाला नमस्कार करणारी माणसं रस्त्यावरच्या नळावर आंघोळ करणारे पुरुष रसरशीत ताजा भाजीपाला आणि घासाघीस करणारे ग्राहक येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चिन्ह मिरवणारी पोस्टर्स चालत किंवा सायकलवर जाणारे सर्व वयाचे लोक सामानाच्या पिशव्या हातात घेऊन सावकाश चालत जाणाे लोक जोरासांको ठाकुर बाडी जोरा म्हणजे जोडी सांको म्हणजे बांबूचा पूल पूर्वी या परिसरातल्या ओढ्यावर बांबूचे दोन समांतर पूल होते म्हणून या परिसराला जोरासांको नाव पडलं असं मानलं जातं तर कुणी म्हणतं की या परिसरात दोन शिवमंदिरं होती त्यावरून जोरासांको हे नाव पडलं बाडी म्हणजे घर जोरासांको परिसरातलं ठाकुरांचं घर हे आहे टागोर घराण्याचे वडिलोपार्जित घर १७८४ मध्ये नीलमणी ठाकूर यांनी हे घर बांधलं घर कसलं म्हणायचं प्रचंड मोठी हवेली आहे ठाकुर बाडी प्रवेशद्वार द्वारकानाथ टागोरांनी या घराचा विस्तार केला ७ मे १८६१ या दिवशी रवीन्द्रनाथांचा जन्म इथं झाला त्यांचं बालपण या वास्तूमध्ये गेलं याच घरात रवीन्द्रनाथांनी अनेक कविता लिहिल्या याच घरात ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवीन्द्रनाथांनी अखेरचा श्वास घेतला या इमारतीच्या एका भागात १९६१ पासून रवीन्द्र भारती संग्रहालय आहे या संग्रहालयात पन्नासपेक्षा जास्त दालनं आहेत एका दालनात टागोर घराण्याचा इतिहास मांडला आहे रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ आणि वडील देबेन्द्रनाथ यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे त्यांचं कार्य आणि त्या काळातील कागदपत्रं इथं आहेत एकोणिसाव्या शतकातल्या बंगालमधलं एक प्रभावशील शिक्षित आणि श्रीमंत कुटुंब कसं जगत असेल याची एक झलक मिळते एक दालन अशाच प्रकारे रवीन्द्रनाथांच्या जीवनावर आधारित आहे त्यांनी वापरलेले कपडे टोप्या पेन चष्मा घड्याळ चपला अशा बऱ्याच वस्तू आहेत त्यांच्या अनेक प्रसिद्ध कवितांच्या आणि गाण्यांच्या हस्तलिखित प्रती इथं दिसतात लिहिताना त्यांनी खोडलेले शब्द आणि त्यातून तयार केलेली चित्रं रोचक आहेत महात्मा गांधी अल्बर्ट आइन्स्टाईन आणि इतर जागतिक नेत्यांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार आहे त्यांनी काढलेली चित्रं आहेत १९१३ मध्ये त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे मला सगळ्यात जास्त आवडला तो रवीन्द्रनाथांच्या जागतिक प्रवासाचा नकाशा त्या काळी रवीन्द्रनाथांनी तीसपेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता या मोठ्या नकाशावर टागोरांनी भेट दिलेल्या देशांचे मार्ग आणि तो प्रवास कधी केली याची नोंद आहे नकाशासोबतच त्यांनी परदेश दौऱ्यात वापरलेल्या वस्तू पासपोर्ट आणि विविध जागतिक नेत्यांसोबतची त्यांची दुर्मिळ छायाचित्रं आहेत टागोरांचं जगाचं नागरिक असणं आणि त्यांनी विश्वभारतीची स्थापना करणं यांचा संबंध या नकाशातून काहीसा स्पष्ट होतो बाहेर पडताना इमारतीच्या आवारात मोठी रांग दिसली चौकशी करता ती एसआयआरसाठी असल्याचं कळलं बोई पारा बोई म्हणजे पुस्तक आणि पारा म्हणजे परिसर बोई पारा पुस्तकांचा परिसर कॉलेज स्ट्रीट असं या रस्त्याचं अधिकृत नाव आहे ही बाजारपेठ केवळ भारतातली नाही तर आशियातली सर्वात मोठी पुस्तकांची बाजारपेठ आहे इथं महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तकं मिळतात तशीच दुर्मिळ पुस्तकंही मिळतात १८१७ मध्ये या भागात राजान राममोहन रॉय डेविड हेअर आणि अन्य सहकारी यांनी हिंदू कॉलेजची आता त्याचं नाव प्रेसिडेन्सी युनिवर्सिटी आहे स्थापना झाली साधारण तेव्हापासून पुस्तक बाजार सुरु झाला असं दिसतं बोई पारा हा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता आहे पुस्तकांची छोटी मोठी शेकडो दुकानं इथं आहेत नजर पडेल तिकडं पुस्तकंच दिसतात रविवार वगळता इतर दिवशी बाजार दिवसभर चालू असतो दहा पंधरा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरात खूप महाविद्यालयं विद्यापीठं दिसली कोलकाता युनिवर्सिटी हेअर स्कूल हिंदू स्कूल संस्कृत कॉलेज ही सहज आठवणारी नावं तसंच बंगाल थिऑसऑफिकल सोसायटी महाबोधी सोसायटीचं भारतातलं मुख्यालय अशाही नामवंत संस्था या परिसरात आहेत विद्यार्थ्यांची विनोदबुद्धीही दिसली उजवीकडे एका कागदावर कॅन्टीनच्या अन्नाबाबतची तक्रार don t make canteen food too oily usa might invade our campus अशा खोडकर शब्दांत केली आहे बोई पारा परिसरात गेल्यावर इंडियन कॉफी हाऊस मध्ये जाणं हे एक शास्त्र असतं तिथं जावंच लागतं ही जागा बंगाली संस्कृती राजकारण आणि साहित्याचं एक ऐतिहासिक केंद्र आहे १८७६ पासून या जागेत अल्बर्ट हॉल होता १८७६ मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या भारत सभे चं हे मुख्य केंद्र होतं १८८३ मध्ये पहिली अखिल भारतीय नॅशनल कॉन्फरन्स याच हॉलमध्ये भरली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अनेक राजकीय सभा या ठिकाणी झाल्या होत्या इथं साहित्यिक कलाकार आणि विचारवंतांचे वैचारिक गट एकत्र येऊन चर्चा आणि विचारविनिमय करत असत रवींद्रनाथ टागोर नेताजी सुभाषचंद्र बोस सत्यजित रे आणि मृणाल सेन यांसारखे दिग्गज या ठिकाणी नियमित येत असत कोलकात्याची प्रसिद्ध अड्डा संस्कृती इथूनच विकसित झाली १९४२ मध्ये कॉफी बोर्डा ने हे हॉल भाड्याने घेतला तिथं कॉफी हाऊस सुरू केलं हेच ते इंडियन कॉफी हाऊस जिना चढून जाताना भिंतीवरची चित्रं दिसली आत गेल्यावर दिसलं ते उंच छत जुने पंखे आणि पांढऱ्या गणवेशातील वेटर रवीन्द्रनाथ नेताजी मन्नाडे सत्यजित रे अशा अनेकांची छायाचित्रं आत आहेत आम्ही गेलो त्यावेळी सुदैवाने फार गर्दी नव्हती पण आम्हाला जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं कॉफी पिऊन निघालो या भागात हिंडताना नागरी हक्कांबाबत आंदोलन करणाऱ्या संस्थां संघटना लोकांसाठी अजूनही जागा शिल्लक आहे असं दिसलं गर्दी जमण्यापूर्वी आंदोलनाची इतकी जय्यत तयारी अगदी पोलिसांच्या वाहनासह पाहता आली व्हिक्टोरिया स्मारक ही कोलकात्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य वास्तू आहे ब्रिटिश काळात राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ १९०६ ते १९२१ या काळात तिचं बांधकाम करण्यात आलं पांढऱ्या संगमरवरी दगडात ही इमारत उभारलेली आहे तिच्या रचनेत ब्रिटिश आणि भारतीय वास्तुकलेचा संगम दिसतो इथं आतमध्ये एक मोठं संग्रहालय आहे मला हे संग्रहालय पाहायला आवडलं असतं पण हातात तेवढा वेळ नव्हता त्यामुळे बाहेरच्या फेरफटक्यावरच समाधान मानावं लागलं सुमारे चौसष्ट एकर परिसरात हे स्मारक उभं आहे मुख्य संगमरवरी इमारतीभोवती विस्तीर्ण बाग पायवाटा आणि पाण्याचे तलाव आहेत दुपारी एकच्या उन्हात या तलावांच्या काठी फिरणं सुखद होतं अनेकदा गाईड माहिती देतात पण ती तपासून घ्यावी लागते इथं गाईडने आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे गंगेचं हुगळी नदी पाणी थेट या तलावांमध्ये आणलं जातं ब्रिटिशांनी तशी व्यवस्था केली आहे दुसरं म्हणजे आजही ब्रिटिश सरकार या स्मारकाच्या देखभालीच्या खर्चाचा वाटा उचलतं मी घरी आल्यावर इंटरनेटवर या दोन्ही मुद्द्यांवर माहिती शोधली तर प्रत्यक्षात असं काही नाहीये या परिसरात एकूण सहा तलाव आहेत हुगळी नदी स्मारकापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे पण नदीतून पाणी उचलण्याची काहीही व्यवस्था नाही तलावांसाठी प्रामुख्याने भूगर्भातील पाणी आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण या पद्धतींचा वापर केला जातो स्वातंत्र्यानंतर हे स्मारक पूर्णपणे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे हे स्मारक पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील एका स्वायत्त ट्रस्टद्वारे चालवलं जातं ब्रिटिश सरकार सध्या याच्या देखभालीसाठी कोणताही निधी पुरवत नाही गाईडने अशी तद्दन चुकीची माहिती का सांगितली असेल ते कळत नाही एकदा हे चुकीचं आहे कळल्यावर मला त्यांनी दिलेली इतर माहितीसुद्धा विश्वासार्ह वाटेनाशी झाली बढाचढाके सांगणं आपल्याकडं अनेकदा दिसतं असो पुढच्या भेटीत या स्मारकातील संग्रहालयात नक्की जाईन सेंट पॉल कॅथ्रेडल हे १९व्या शतकात बांधलेलं एक महत्त्वाचं चर्च आहे १८४७ साली त्याचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा ते आशियातील पहिलं अँग्लिकन कॅथेड्रल होतं ब्रिटिश काळात कोलकाता ही राजधानी असल्यामुळे अशा भव्य चर्चची गरज भासली असावी ही इंडो गोथिक शैलीतली इमारत आहे इंडो गोथिक शैली म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर परदेशातून आलेली भव्य बांधकामाची पद्धत आणि भारतातल्या गरजा यांचा संगम म्हणजे इमारत दिसायला उंच थोडी टोकदार कमानी असलेली मोठ्या खिडक्या आणि आकर्षक रचना हे सगळं युरोपमधून आलेलं पण तीच इमारत भारतात बांधताना इथलं उष्ण आणि दमट हवामान लक्षात घेऊन काही बदल केले जातात जसं की जास्त हवेशीरपणा जाड भिंती आत थंडावा राहील अशी मांडणी दिसण्यात परदेशी छटा आणि वापरात पूर्णपणे स्थानिक सोय हा इंडो गोथिकचा साधा अर्थ ही इमारत पाहताना छान लक्षात आला आतमध्ये काही स्मारकफलक आणि ब्रिटिश काळातील काही व्यक्तींची माहिती वाचायला मिळते आत काही फलकांवर इतर कॅथेड्रल्सचा संदर्भ दिलेला दिस ला तो नेमका कशासाठी तो कळलं नाही तिथं शंका विचारावी तर कुणी नव्हतं फोटो काढून नंतर कुणा योग्य व्यक्तीला दाखवावा म्हटलं तर फोटो काढायला परवानगी नसल्याने तेही जमलं नाही मोबाईलला बंदी असल्याने आतमध्ये अगदी शांत वातावरण आहे अर्थात ही शांतता फार काळ टिकली नाही कारण चार पाच बस भरून शाळकरी मुलं मुली सहलीसाठी आलेली दिसली मग आम्ही तिथून निघालो कोलकाता बुक फेस्टिवल कोलकाता बुक फेस्टिवलला खूप गर्दी होती त्यात मी माझ्या मैत्रिणींपासून वेगळी पडले तरीही चिकाटीने एकटीने वीसेक स्टॉल्सवर चक्कर मारली तिथल्या विक्रेत्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता पुणे पुस्तक महात्सवाच्या तुलनेत तो अगदी जाणवला अमाप संख्येने बंगाली पुस्तकं होती हिंदी जवळजवळ नव्हतीच एखादं पुस्तक हाताळलं की लगेच कुणीतरी विक्रेता विक्रेती येऊन त्याबाबत अधिक माहिती सांगायला लागायची माझी बांग्ला शब्दसंपदा मर्यादित असल्याने ते श्वास घ्यायला थांबले की मी आमि बांग्ला जानि ना म्हणायचे मग पुढचा संवाद मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीत व्हायचा ते मला इंग्रजी पुस्तकं दाखवायचे नाही म्हणत म्हणत खरेदी झालीच एक बांग्ला पुस्तकही घेतलं पुस्तक महोत्सवात लेखक कवी साहित्यिकांच्या मुलाखती योग्यच आहेत पण नृत्य गायन भाषणं आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स नसतील तर गर्दी कमी होईल आणि पुस्तकप्रेमींना शांततेत पुस्तकं पाहता येतील असं मला पुन्हा एकदा वाटलं नेहमीप्रमाणे मी अल्पमतात आहे याची मला जाणीव आहे या दीड दिवसाचा विचार केला तर तो फक्त ठिकाणं पाहण्याचा राहिला नाही तर कोलकात्याला थोडंफार समजून घेण्याची एक सुरुवात झाली एका बाजूला प्रान्तिकपासून हावडा हुगळी घाट सरस्वती पूजनाचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला जुन्या कोलकात्याच्या गल्ल्या घरं विचारवंतांचा वारसा आणि पुस्तकांच्या रस्त्यांवरची बौद्धिक चहलपहल हे सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसलं इथं इतिहास फक्त संग्रहालयात बंद नाही तर तो रोजच्या आयुष्यात सणांमध्ये आणि लोकांच्या वागण्यात जिवंत आहे वेळ कमी असल्यामुळे बरंच काही राहिलं काही गोष्टी अर्धवट समजल्या आणि काही नव्याने प्रश्न निर्माण करून गेल्या कदाचित तेच कोलकात्याचं वैशिष्ट्य असावं posted by aativas at 9 57 pm 12 comments labels कोलकाता पश्चिम बंगाल पुस्तक प्रवास इतिहास संस्कृ्ती tuesday february 24 2026 २८१ बोशांको ची भेट भाग २ शांतिनिकेतन if you want to read this post in english it is available here भाग १ बोलपूर शांतिनिकेतन हे नाव ऐकलं की आपल्याला लगेच रवीन्द्रनाथ टागोर हे नाव आठवतं भिंतींचं बंधन नसलेले खुले वर्ग झाडाखाली बसलेली मुलं गुरुदेव विश्वभारती असं एक चित्र डोळ्यांसमोर येतं आपल्याल हे एक शैक्षणिक सांस्कृतिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखीचं आहे जिथं शिक्षण म्हणजे परीक्षा नाही तर अनुभव आहे आणि कला म्हणजे चौकटीत बंदिस्त नसलेली गोष्ट आहे अशी एक सुंदर आणि काहीशी आदर्शवादीही प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे आज हे सगळं तसंच टिकून आहे का की बदललं आहे असंही एक कुतुहल मनात जागतं नुसतंच पर्यटक म्हणून जायचं तर शांतिनिकेतन पाहायला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला एक दिवस पुरेसा आहे टागोरांचं घर संग्रहालय हस्तकला बाजार आठवड्याच्या हाटमधून आठवण म्हणून घेतलेली एखादी वस्तू आणि मग परत फिरायचं शांत आणि सुंदर अशी या जागेची ओळख जितकी खरी आहे तितकीच अपुरीही आहे कारण शांतिनिकेतन केवळ एका भेटीत उरकून टाकण्याची जागा नाही आजही ती एक प्रकारे अंतर्मुख करणारी जागा आहे शांतिनिकेतन म्हणजे केवळ टागोरांची आठवण नाही तर टागोरांनी रुजवलेली एक दृष्टी एक विचारधारा आहे माणूस निसर्ग शिक्षण कला आणि समाज यांच्यातली सीमारेषा पुसून टाकण्याचा टागोरांनी केलेला प्रयत्न अजूनही इथं दिसतो मला सुदैवाने पर्यटकांसारखी पाहायची आणि निघायची घाई नव्हती स्थानिक लोकांबरोबर राहायचं आणि त्यांच्या शिफारसीनुसार रोज एक निवडक गोष्ट करायची असं मला करत आलं शांतिनिकेतन हळूहळू पाहताना मग त्याचे अनेक पैलू उलगडत गेले अर्थात सगळं पाहून झालं नाही आणि सगळं कळलेलंही नाही पण शांतिनिकेतनच्या ओळखीची सुरूवात तर झाली इतिहास १८६३ मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवे न्द्र नाथ टागोर यांनी बोलपूरजवळ या मोकळ्या रुक्ष जमिनीत एक छोटंसं आश्रमस्थळ उभारलं शांतिनिकेतन म्हणजे शांततेचं घर सिन्हा नावाच्या जमिनदाराकडून देवेन्द्रनाथांनी वीस एकर जमीन विकत घेतली देवेन्द्रनाथांनी ध्यान साधना आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत जीवन अनुभवण्यासाठी आदर्श जागा म्हणून या जमिनीची निव़ड केली या खरेदीचा उद्देश ब्राह्मो समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शिक्षणाला पलीकडे घेऊन जाणं निसर्गाशी संवाद साधणं आणि भौतिक शिक्षणाच्या चौकटींपेक्षा बाहेरचा जीवनाचा अभ्यास सुरु करणं हा होता त्या काळात कोणीही कल्पना केली नसेल की हे शांत थोडंसं एकाकी ठिकाण पुढे जागतिक विचारांचं केंद्र बनेल रवी न्द्र नाथ टागोरांनी या जागेला केवळ आश्रम म्हणून नव्हे तर शिक्षणाच्या प्रयोगशाळा म्हणून पाहिलं १९०१ मध्ये त्यांनी इथं ब्रह्मचर्य आश्रम शाळेची स्थापना केली वर्ग भिंतींमध्ये बंद न ठेवता झाडांच्या सावलीत नेण्याचा निर्णय हा केवळ शैक्षणिक नव्हता तर राजकीय आणि सांस्कृतिकही होता वसाहतवादी शिक्षणपद्धतीला पर्याय देण्याचा भारतीय परंपरा आणि जागतिक विचार यांचा संवाद घडवण्याचा तो प्रयत्न होता इथं पाठांतरापेक्षा निरीक्षण स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व आणि परीक्षेपेक्षा समज याला महत्त्व दिलं गेलं १९२१ मध्ये विश्वभारती ची स्थापना झाली यत्र विश्वं भवत्येकनीडम् जिथं संपूर्ण जग एक घर बनतं हे विश्वभारतीचं केवळ घोषवाक्य नाही तर इथल्या जगण्याची दिशा होती देश विदेशातील विद्यार्थी कलाकार विचारवंत इथं येऊ लागले शांतिनिकेतन हे एका व्यक्तीचं स्वप्न राहिलं नाही तर सामूहिक प्रयत्नातून उभं राहिलेलं बौद्धिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनलं संपूर्ण जग एक घर मानणारा हा प्रयोग त्यामुळेच इथं शिक्षण म्हणजे फक्त वर्गखोलीतलं ज्ञान नाही इथं ऋतू सण कला निसर्ग आणि मानवी नातेसंबंध हे सगळं शिक्षणाचा भाग आहे आज unesco ने शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळा चा दर्जा दिला आहे पण स्थानिक लोकांसाठी आणि इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन अजूनही जगणं शिकवणारी जागा आहे विश्व भारती परिसर नकाशा आज शांतिनिकेतन हा एक स्वतंत्र परिसर म्हणून ओळखला जातो जो विश्वभारती विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन हे दोन मुख्य भाग मिळून विश्वभारतीचा विस्तृत परिसर तयार होतो शांतिनिकेतनमध्ये कला संगीत भाषा आणि मानवविद्येचे विभाग आहेत तर श्रीनिकेतन ग्रामीण पुनर्रचना शेती आणि समाजविकासाच्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं म्हणजेच शांतिनिकेतन ही केवळ भौगोलिक जागा नाही तर एक जीवनदृष्टी आहे आणि विश्वभारती ही त्या जीवनदृष्टीची औपचारिक विद्यापीठीय अभिव्यक्ती हेरिटेज वॉक शांतिनिकेतन आश्रम हेरिटेज वॉक फक्त रविवारी असतो आम्ही बोलपूरला शनिवारी रात्री पोचल्याने हेरिटेज वॉक हाच आमचा पहिला उपक्रम होता हेरिटेज वॉकचं शुल्क जरा जास्तच वाटलं माहितीपत्रकात छातिमतल शांतिनिकेतन गृह उपासना गृह तालध्वज नूतन बाडी देहली संतोषालय घंटातल पूर्व तोरण पश्चिम तोरण सिंह सदन पाठ भवन दिनांत्रिका चीना भवन आणि हिंदी भवन या जागांचा उल्लेख आहे यातली एक दोन ठिकाणं वगळता बाकी सगळी पाहिली अनासुआने पुढं जाऊन तिकिटं काढून ठेवली होती बांग्ला इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमधले गाईड्स मार्गदर्शक उपलब्ध होते आम्ही आणखी एका गटाबरोबर हिंदी बोलणाऱ्या गाईडसोबत चालायला लागलो बंगाली भाषेत छातिम असं ज्याला नाव आहे तो म्हणजे सप्तपर्णी वृक्ष इथल्या दोन सप्तपर्णी वृक्षांखाली देवेन्द्रनाथ टागोर यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत म्हणजे १८६२ मध्ये ध्यान केलं होतं हे या जागेचं महत्त्व कुंपणापलिकडून बऱ्याच अंतरावरून हे वृक्ष पाहावे लागले बहुतांश ठिकाणं अशी लांबूनच न्याहाळता आली आपल्या समाजाला लागलेलं सेल्फीचं वेड आणि भिंतीवर आपलं नाव कोरण्याचा छंद लक्षात घेता पर्यटकांमध्ये आणि वास्तूंमध्ये हे अंतर आवश्यक आहे शांतिनिकेतन आश्रम परिसरात पहिलीपासूनचे वर्ग भरतात आकाशाखालचे वर्ग ठिकठिकाणी वृक्षांच्या आजूबाजूला मोठं वर्तुळ दिसलं वर्तुळ म्हणजे दगडी वर्तुळाकार कट्टा इथं विद्यार्थी बसतात वर्तुळाचा एक भाग इत भागापेक्षा थोडा उंच आहे तिथं शिक्षक शिक्षिका बसतात अजूनही इथं आकाशाखालचे बिनभितींचे वर्ग भरतात १९१९ मध्ये बौद्ध शैलीत बांधलेला घंटाताल आजही रोजच्या वापरात आहे पाठ भवन हे आहे पाठ भवन कार्यालय १९०१ मध्ये पाच विद्यार्थ्यांना घेऊन पाठ भवनची सुरूवात झाली इथं आजही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिलं जातं ज्या बिनभिंतींच्या वर्गाचा मी आ...
Images from subpage: "abdashabda.blogspot.com/search/label/नाती" Verify
Images from subpage: "abdashabda.blogspot.com/search/label/नारायण सà... " Verify
Images from subpage: "abdashabda.blogspot.com/search/label/निवडणूक... " Verify
Images from subpage: "abdashabda.blogspot.com/search/label/निसर्ग... " Verify
Images from subpage: "abdashabda.blogspot.com/search/label/पंजाब" Verify

Verified site has: 286 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-35 36-40 41-45 46-50
51-55 56-60 61-65 66-70 71-75 76-80 81-85 86-90 91-95 96-100
101-105 106-110 111-115 116-120 121-125 126-130 131-135 136-140 141-145 146-150
151-155 156-160 161-165 166-170 171-175 176-180 181-185 186-190 191-195 196-200
201-205 206-210 211-215 216-220 221-225 226-230 231-235 236-240 241-245 246-250
251-255 256-260 261-265 266-270 271-275 276-280 281-285 286-286


The site also has references to the 77 subdomain(s)

  thistimethattime.blogspot.com  Verify   transientbonds.blogspot.com  Verify   rvgore.blogspot.com  Verify
  kathapournima.blogspot.com  Verify   railandbusfanning-ram.blogspot.com  Verify   ekregh.blogspot.com  Verify
  purvatarang.blogspot.com  Verify   nvgole.blogspot.com  Verify   mohanaprabhudesai.blogspot.com  Verify
  prabhunarendra.blogspot.com  Verify   cooldeepak.blogspot.com  Verify   akshardhool.blogspot.com  Verify
  shrutisamvedana.blogspot.com  Verify   rahulphatak.blogspot.com  Verify   shabd-pat.blogspot.com  Verify
  ransap.blogspot.com  Verify   atre-uvach.blogspot.com  Verify   apalacinemascope.blogspot.com  Verify
  shabdavel.blogspot.com  Verify   harekrishnaji.blogspot.com  Verify   zulelal.blogspot.com  Verify
  harinarke.blogspot.com  Verify   akhildeep.blogspot.com  Verify   mokale-aakash.blogspot.com  Verify
  majhiyamana.blogspot.com  Verify   mpmate.blogspot.com  Verify   shilpabelgi.blogspot.com  Verify
  anaghaapte.blogspot.com  Verify   pre-tarang.blogspot.com  Verify   ashwinee-evergreenashwinee.blogspot.com  Verify
  aatalyaasahitmaanoos.blogspot.com  Verify   manmaujee.blogspot.com  Verify   alavavarachepani.blogspot.com  Verify
  swingsofmind.blogspot.com  Verify   vaiddya.blogspot.com  Verify   thebabaprophet.blogspot.com  Verify
  chinhatheartblog.blogspot.com  Verify   moklik.blogspot.com  Verify   my-crazyday.blogspot.com  Verify
  osarisangram.blogspot.com  Verify   manspandane.blogspot.com  Verify   merakuchhsaman.blogspot.com  Verify
  binarybandya.blogspot.com  Verify   nemane-nemade.blogspot.com  Verify   jaswandi.blogspot.com  Verify
  nileshgadre.blogspot.com  Verify   psiddharam.blogspot.com  Verify   manmanjusha.blogspot.com  Verify
  godgappa.blogspot.com  Verify   kamleshkavita.blogspot.com  Verify   bhautorsekar.blogspot.com  Verify
  restiscrime.blogspot.com  Verify   agnisakha.blogspot.com  Verify   karadyaachhata.blogspot.com  Verify
  ejmarathe.blogspot.com  Verify   shatapavali.blogspot.com  Verify   majhyamanatalekaahee.blogspot.com  Verify
  mauscreations.blogspot.com  Verify   avinashdharmadhikari.blogspot.com  Verify   thoughtfortuday.blogspot.com  Verify
  ase-vatate-ki.blogspot.com  Verify   marathisahitya.blogspot.com  Verify   sardesaies.blogspot.com  Verify
  iravatik.blogspot.com  Verify   nisargvarta.blogspot.com  Verify   mukamar.blogspot.com  Verify
  samvaadini.blogspot.com  Verify   remichimarathiboli.blogspot.com  Verify   amritvarshini.blogspot.com  Verify
  murali-aparna.blogspot.com  Verify   darmyaan.blogspot.com  Verify   mazamanogat.blogspot.com  Verify
  svachchhandi.blogspot.com  Verify   shilpasview.blogspot.com  Verify   manwadhaywadhay.blogspot.com  Verify
  dokyatlyakhokyat.blogspot.com  Verify   sudhanshu-shubhangee.blogspot.com  Verify


Top 50 hastags from of all verified websites.

Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Sat, 26 Sep 2026 11:08:36 GMT
Date Sat, 26 Sep 2026 11:08:36 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Wed, 23 Sep 2026 04:32:58 GMT
ETag W/ a8452f926ac5d032eaac4348cda064a96ce9f7a265d73ec6c7d0ad355a52634c
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 84795
Server GSE
Connection close

Meta Tags

title=""
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/abdashabda.blogspot.com/" property="og:url"
content="अब्द शब्द" property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"
content="अब्द शब्द" itemprop="name"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjafaVZaOYHsRcRMxNFkPZYGo8o125zqKRDRU5NjWBS-N3W3EngXAd37XhLQtn9jmNpILDzZIQ89n6guG-RmW-a0jYy3XIY9x1JmZPznl7E2TeT_8XhO3Qjg7AH5FWMdj3lz3tfQmx-TKGgjGT1d9z1IsghH6PPDyY81j5clCfYqpNW2XydYc9F49xlqf0/w400-h210/on%20the%20way%202%20(2).jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="4780515141145974506" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/08/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwaBUVFTwIAJD7t49dd71SrBeoWih0qmFokOhceg9oQ2IDT-y6Imovt1s409EkkibFESouf3nRK-2o7QMjJirdKbVxUZKIw5nbFd-Ss_b7vpaZ4Yxutbf3Mz01XU0qOtBWxZalJtoSxzsqsbIKR5EhxiFR4rdic50JRy7G2JUQ_cb9t1RXbnCPGqHQm8U/w400-h301/Dakshineshwar%20Temple.jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="2877640195839539877" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/07/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEa-KWw2wGM7NKDJbsiqLdbRW63fEO-qOlgfmAAdcQzu3LxiMDUtjKS7F_ylWIuu_ZN6BJ4gmvPrBZuKWsYFgkHTzWC8b-FB5KGIMbmtq-AIzXkiRkP9ULpMCiypzDPE1beiZw4gAnRyR40uT5BYlIbMxXg8-_B5NaDkXNlr0Mfaicr9NvgbJa8Lm2sbU/s320/IMG20260129113001.jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="3540828786074042327" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/04/blog-post.html" itemprop="url"
content="htt????/blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhR-R6T9yQlQYy5_Ur2XcofoF4Dpk8kCLftdID1fxp66g0JiAO68HHKZuNGKLwv6RHlqfUuculD5znensl5KxGaU2_BFejX05648ZOYUwAXYiCkOmdo6otxu6iw7ZL1GHPnmXQl_vvFx37UZ0FsJ9QpeNhtuvn38g-oJ5VG3_Y9rwiZM5p-50a-RhCw3kM/w320-h242/Vishwa%20Bharati%20campus%20map.jpg" itemprop="image_url"
content="5006298492605232736" itemprop="blogId"
content="6989279692799644103" itemprop="postId"
content="htt????/www.blogger.com/profile/10637505515780080897" itemprop="url"
content="htt???/abdashabda.blogspot.com/2026/02/blog-post_24.html" itemprop="url"

Load Info

page size502770
load time (s)0.691873
redirect count0
speed download122713
server IP 142.251.39.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"